- 235
- 621 520
Heramb kulkarni
India
เข้าร่วมเมื่อ 21 พ.ค. 2015
i am heramb kulkarni,I writer on social issues.i write about social issues such as poverty,the education system and child labour.i also indtroduce to the books whch are really helpful for the teachers.....please do subscribe,share and like my channel.
วีดีโอ
शिक्षकांना निवडणुकीत पैठणी आणि नथ वाटणारे उमेदवार पराभूत करा : हेरंब कुलकर्णी
มุมมอง 9K6 หลายเดือนก่อน
Edited by YouCut:app.youcut.net/BestEditor
मतदान करा* यासाठी उमेश घेवरीकर यांनी बनवलेला दीड मिनिटांचा कल्पक video....जास्तीत जास्त प्रसार करा
มุมมอง 2897 หลายเดือนก่อน
Video from Heramb Kulkarni
बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही..(कविता) *कवी - हेरंब कुलकर्णी
มุมมอง 2678 หลายเดือนก่อน
Video from Heramb Kulkarni
जुनी पेन्शन विषयावर माझी वेगळी भूमिका : हेरंब कुलकर्णी
มุมมอง 2Kปีที่แล้ว
जुनी पेन्शन विषयावर माझी वेगळी भूमिका : हेरंब कुलकर्णी
नरहर कुरुंदकर यांना आदरांजली वाहणारी कविता (हेरंबकुलकर्णी)
มุมมอง 320ปีที่แล้ว
नरहर कुरुंदकर यांना आदरांजली वाहणारी कविता (हेरंबकुलकर्णी)
महाराष्ट्राच्या विषमतेवर तिरकस शैलीत भेदक भाष्य :यांचा महाराष्ट्र -त्यांचा महाराष्ट्र (हेरंबकुलकर्णी
มุมมอง 288ปีที่แล้ว
Video from Heramb Kulkarni
सानेगुरुजी व आजचा भ्रष्टाचार यावर भेदक कविता(कवितासंग्रहासाठी 9921288521या whatsappवर मेसेज करा
มุมมอง 943ปีที่แล้ว
ही कविता हेरंब कुलकर्णी यांच्या अस्वस्थ क्षणांच्या नोंदी या कवितासंग्रहातील असून या संग्रहात अशा अनेक भेदक कविता आहेत. हा कवितासंग्रह घरपोच मागवण्यासाठी 9921288521 या whatsapp वर मेसेज करा
तुकाराम मुंडेंची बदली रद्द करा यासाठी मुख्यमंत्र्यांना मेल पाठवा(मेलआयडी व फोन no description मध्ये)
มุมมอง 5392 ปีที่แล้ว
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मेल cm@maharashtra.gov.in, eknath.shinde@nic.in dcm@maharashtra.gov.in यावर मेल करावा व खाली मुख्यमंत्री यांच्या स्वीय सहायक यांचे फोन no आहेत त्यावर मेसेज करावेत आपण केलेला मेल मला forward करा किंवा मला cc मध्ये ठेवा म्हणजे किती मेल गेले हे समजू शकेल माझा मेल herambkulkarni1971@gmail.com मुख्यमंत्री स्वीय सहायक फोन no बालाजी खतगावकर 9769007557 नितीन दळवी 8108763636 ...
तो निघालाय : राहुल गांधींच्या भारत जोडोवर हेरंबकुलकर्णी ची कविता (संपादन सुरेश नागरे:वाचन-प्रतिक्षा)
มุมมอง 3.7K2 ปีที่แล้ว
तो निघालाय : राहुल गांधींच्या भारत जोडोवर हेरंबकुलकर्णी ची कविता (संपादन सुरेश नागरे:वाचन-प्रतिक्षा)
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरील हेरंब कुलकर्णी यांच्या कवितेचा video(आत्माराम राजगोरे)
มุมมอง 5302 ปีที่แล้ว
Video from Heramb Kulkarni
६ भाषा बोलणारी लोकबिरादरी साधना विद्यालयाची बालवाडी शिक्षिका (हेरंब कुलकर्णी)
มุมมอง 1.2K2 ปีที่แล้ว
६ भाषा बोलणारी लोकबिरादरी साधना विद्यालयाची बालवाडी शिक्षिका (हेरंब कुलकर्णी)
३० बालविवाह थांबवत,८३ मुली शाळेत नेणारी राजस्थानच्या महिला सरपंच(हेरंब कुलकर्णी)
มุมมอง 9432 ปีที่แล้ว
३० बालविवाह थांबवत,८३ मुली शाळेत नेणारी राजस्थानच्या महिला सरपंच(हेरंब कुलकर्णी)
साने गुरुजींचा सहवास लाभलेले केंगे सर गुरुजींच्या आठवणी सांगताहेत(केंगे फोन 8979303082)हेरंबकुलकर्णी
มุมมอง 3.6K2 ปีที่แล้ว
Edited by YouCut:youcutapp.page.link/BestEditor
डॉ. शिवाजी देशमुख - जि. प. शाळेच्या पहिल्या फुलब्राईट स्कॉलर शिक्षकाची मुलाखत - शिक्षक दिन !
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
डॉ. शिवाजी देशमु - जि. प. शाळेच्या पहिल्या फुलब्राईट स्कॉलर शिक्षकाची मुलाखत - शिक्षक दिन !
उपेक्षित महिलांना स्वातंत्र्याने काय दिले...? भाग ४ (हेरंबकुलकर्णी)
มุมมอง 3572 ปีที่แล้ว
उपेक्षित महिलांना स्वातंत्र्याने काय दिले...? भाग ४ (हेरंबकुलकर्णी)
वर्गात शिक्षकांचे फोटो लावावेत का....? (हेरंबकुलकर्णी)
มุมมอง 1.7K2 ปีที่แล้ว
वर्गात शिक्षकांचे फोटो लावावेत का....? (हेरंबकुलकर्णी)
स्थलांतरित मजुरांना स्वातंत्र्याने काय दिले...? (भाग ३) : हेरंबकुलकर्णी
มุมมอง 3952 ปีที่แล้ว
स्थलांतरित मजुरांना स्वातंत्र्याने काय दिले...? (भाग ३) : हेरंबकुलकर्णी
स्वातंत्र्याने भटक्या-विमुक्तांना काय दिले ? :भाग २ (हेरंबकुलकर्णी)
มุมมอง 7102 ปีที่แล้ว
स्वातंत्र्याने भटक्या-विमुक्तांना काय दिले ? :भाग २ (हेरंबकुलकर्णी)
स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले ? भाग १ आदिवासींची व्यथा (हेरंबकुलकर्णी)
มุมมอง 1.6K2 ปีที่แล้ว
स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले ? भाग १ आदिवासींची व्यथा (हेरंबकुलकर्णी)
लोकनेते गणपतराव देशमुख यांना आदरांजली वाहणारी हेरंबकुलकर्णी यांची भावपूर्ण कविता
มุมมอง 1.4K2 ปีที่แล้ว
लोकनेते गणपतराव देशमु यांना आदरांजली वाहणारी हेरंबकुलकर्णी यांची भावपूर्ण कविता
नातीचा बालविवाह, पोलीस गाडी नेऊन थांबविणारे आजोबा.(ता.अहमदपूर, जि लातूर)
มุมมอง 5962 ปีที่แล้ว
नातीचा बालविवाह, पोलीस गाडी नेऊन थांबविणारे आजोबा.(ता.अहमदपूर, जि लातूर)
"विधवा असूनही ६ वर्षांपूर्वी जाहीर कार्यक्रमात मंगळसूत्र,जोडवे,बांगडया मी घातल्या.."लतादेवी बोराडे
มุมมอง 18K2 ปีที่แล้ว
"विधवा असूनही ६ वर्षांपूर्वी जाहीर कार्यक्रमात मंगळसूत्र,जोडवे,बांगडया मी घातल्या.."लतादेवी बोराडे
बालविवाह थांबवण्यासाठी युवती गटाचा कला -पंढरी संस्थेचा अभिनव प्रयोग
มุมมอง 3552 ปีที่แล้ว
बालविवाह थांबवण्यासाठी युवती गटाचा कला -पंढरी संस्थेचा अभिनव प्रयोग
नातीचा बालविवाह करणार का.....?परभणी जिल्ह्यातील हे आजोबा काय म्हणतात ? ऐका (फरकंड, ता पालम परभणी)
มุมมอง 3992 ปีที่แล้ว
नातीचा बालविवाह करणार का.....?परभणी जिल्ह्यातील हे आजोबा काय म्हणतात ? ऐका (फरकंड, ता पालम परभणी)
उपेक्षितांच्या लेकरांसाठी(भाग ३): अनाथ मुलांच्या भावविश्वावर काम करणारे नितेश बनसोडे:(9890969315)
มุมมอง 5952 ปีที่แล้ว
उपेक्षितांच्या लेकरांसाठी(भाग ३): अनाथ मुलांच्या भावविश्वावर काम करणारे नितेश बनसोडे:(9890969315)
उपेक्षितांच्या लेकरांसाठी(भाग ४) : अनाथ मुलांचा आधार संतोष गर्जे :बालग्राम परिवार,गेवराई(9763031020)
มุมมอง 6602 ปีที่แล้ว
उपेक्षितांच्या लेकरांसाठी(भाग ४) : अनाथ मुलांचा आधार संतोष गर्जे :बालग्राम परिवार,गेवराई(9763031020)
उपेक्षितांच्या लेकरांसाठी(भाग २): तमाशा कलावंतांच्या लेकरांसाठी प्रकल्प राबवणारे सुरेश राजहंस
มุมมอง 3362 ปีที่แล้ว
उपेक्षितांच्या लेकरांसाठी(भाग २): तमाशा कलावंतांच्या लेकरांसाठी प्रकल्प राबवणारे सुरेश राजहंस
विधवा महिलांची वेदना : महिलादिनानिमित्त विधवामहिलांच्या प्रश्नाचीअस्वस्थकरणारी मांडणी(हेरंबकुलकर्णी)
มุมมอง 2K2 ปีที่แล้ว
विधवा महिलांची वेदना : महिलादिनानिमित्त विधवामहिलांच्या प्रश्नाचीअस्वस्थकरणारी मांडणी(हेरंबकुलकर्णी)
Very inspiring interview
हिरव अरे मुलाखतीपूर्वी तू मुकुंशी व्यवस्थित बोलून मग मुलाखत घ्यायला हवी होती म्हणजे आधीचे बोलण्यातून बऱ्याचशा गोष्टी तुला सापडले असते
Bhagyashri Patil vijaypur karnatak
Ashya kupratha karnatakat khup vyapalelya aahet,tyasarhi mihi kahi karave mhanate.tumacha upakram far chan aahe.mihi ya avasadatun jat aahe.tehi mazya aai kadun .tihi maza vichar karayala tayar nahi.tihi mala sagalyasarakha jagu det nahu.aai hi ashi karayala lagali tar dhir kon denar.stri hich stri chi shatru.tehi aai
भाग्यश्री, ही वेळ खरंच महिला किंवा पुरुष या दोघांवर ही येऊ नये, jivn jagnr khup avghd jate, tu svtaha, tya babat tuzi vytha dur karnyaca parytn krnyas ssksham raha svtaha tuzi aie tula sath karne garjece aahe,,
👌
तू कोणता संघर्ष केला. आम्हाला शिकवा लागला मोठा
हेरंब सर,..... साने गुरुजींविषयी वाचत असो की ऐकत असो वा पाहत असो माझं मन अश्रूंनी न्हाऊन निघालं नाही, असं एकदाही झालेलं नाही. नंतर बराच वेळ नि:शब्दता राहते. आताही.....
प्रेरणादायी 💐
.. mast.very nice
हाय ❤️
Khr ahe tai tumch mi pn vidhva ahe mla pn khup avdt suvasini sarkh rhayla. Mi pn ata jodvi mnglsutr ghalnar
किती वय आहे ❤
वय किती आहे, मुले वगरे आहेत का
जयश्रीताई संपूर्ण महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद झालेली आहे तरी आपण कुंकू व सौभाग्याचे सर्व अलंकार याचा वापर करावा आपण विवाहित महिला असल्यामुळे आयुष्यभर सौभाग्यवती आहात सुवासिनी आहात सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेत जाणे. संक्रांत, वटसावित्रीची पोर्णिमा व बारा महिन्यांचे बारा सणामध्ये भाग घेणे.
आदरणीय हेरंब कुलकर्णी सर आपण हाती घेतलेला उपक्रम शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे.शिक्षण गप्पा च्या माध्यमातून राष्ट्र उन्नतीसाठी समर्पित भावनेने निस्वार्थ कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींचे विचार आपण आमच्यापर्यंत पोहोचत आहात याचा आम्हाला आनंद आहे. आपणास मानाचा मुजरा. आदरणीय नरेंद्र लांजेवार सर महाराष्ट्रातील एक अलौकिक व्यक्तिमत्व! त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन व आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा.आपलाच अनुयायी वनश्री जनाबापू द्वारका नामदेव मेहेत्रे संपर्क 82 75 23 3377
Hi, could you please share the music or background tune used in this act?
आदरणीय नरके साहेब व कुलकर्णी साहेब या दोन्हीही शिक्षण ऋषींना त्रिवार वंदन
शिक्षण गप्पाचे मागचे भाग ऐकायला आवडेल .
या पुस्तकातील manase वंचित नाहीत.
मॅडम तुमचा फोन नंबर द्या मला तुमची गरज आहे मॅडम
मी संस्कृत भाषा बोलतेशिकवतेपण व्यावहारिकं संस्कृत अस् खलितपणणे।मला इंग्रजी येत नाही। यांचे वैषम्यं वाटते
लताताई बोराडे आपल्या प्रयत्नांमुळे विधवा प्रथा बंद झाली आहे. आजपर्यंत सर्व समाजाने पूर्णागिणी महिलांना कुंकू व सौभाग्याचे अलंकार वापरून दिले नाहीत म्हणजे समाजाने त्याच्यावर अन्याय केला आहे. नको त्या प्रथा लादल्या.सर्व समाजाने आपल्या या पूर्णागिणी भगिणीची माफी मागावी. व येथून पुढे त्यांना कुंकू व सौभाग्याचे अलंकार वापरायला सांगून सर्व समाजीक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेईल असे आपल्या पूर्णागिणी भगीनीना सांगावे.
खुप छान सर ! अभिनंदन . प्रेरक व मार्गदर्शक. मनःपूर्वक धन्यवाद !
खूपच छान सर
14 August ha godavari samrav padulecar yanch aaj jaynti aahay tyana khup khup abhinandan tyanchya jivala santi milavi❤️❤️❤️👍
खूप छान
Great Ashwini Sonawane Madam
very good.congratulation.
सर हे पुस्तक कुठे मिळेल
खूपच छान
आदरणीय सरजी एकदम कृतीयुक्त गीत वर्गात सादर केले, मुलं सर्व सहभागी होतात
नकळतं वर्गातले विद्यार्थी होता आले.. धन्यवाद!
तुम्ही दुसरे साने गुरुजी आहात
सुंदर 😊❤🎉
खूपच छान संवेदनशील शैक्षणिक काम त्रिवार वंदन सर
Je lok paise bharunach shikashak zale tyanchyakadun tumhi khya apeksha karnar. Nuste bolun upyog nahi tar puravyasahit takrar karavi . Jenekarun tyanchi umedvari raddh hoil .
फक्त शिक्षक उमेदवार असावा, हेच योग्य आहे. नाव शिक्षक मतदारसंघ आणि उमेदवार संस्थाचालक पुढारी,मतदार सर्व शिक्षक वर्ग असावा तर काही बदल झाला तर होऊ शकतो
शिक्षक आमदार हा शिक्षकामधुनच निवडून देणे गरजेचे आहे.शिक्षकाच्या समस्या,गरजा काय आहेत ते समजून सोडवु शकतील
Sir tumhi khup swabhimani ahat..khup channgle lekh lihit hote sakal mdhe..ata pn lihit ja na Shikshakanni te futkal dress n sadi gheu nye..apla swabhiman jivant thevava
निवडणूक आयुक्त एकच होऊन गेले. टी . एन. शेषन. आले किती गेले किती, संपले भरारा तुझ्या परी नामाचा रे अजुनी दरारा.
किती बदल झालाय .
सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या" शिक्षक आमदार" या प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पदासाठी निवडणूक चालू आहे. शिक्षक हा लोकशाहीतील एक प्रबळ व अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. लोकशाहीतील मूलभूत मूल्य रुजवणारा मुख्य घटक म्हणून आदराने पाहिले जाते.म्हणून समाजातील या उच्चशिक्षित, उच्च विदयाविभूषित, श्रीमंत वर्गाकडून समाजाची वेगळी अपेक्षा असते. सध्या निवडणुकीच्या निमित्ताने या वर्गाची एकप्रकारे परीक्षाच घेतली जाते. विविध आर्थिक प्रलोभने व वस्तू रूपाने आमिष दाखवून मते मिळविण्याचा अनैतिक मार्ग सध्या विविध उमेदवार अवलंबतांना दिसत आहेत. प्रत्येकाची एक किंमत ठरलेली असते ती त्याला मिळाली की तो अनैतिकतेकडे झूकतो.या न्यायाने कोणी पैठण्या, ड्रेस मटेरियल, नथण्या, पैशांची पाकिटे अनेक फंडे अमलात आणत आहेत. शनिवारी, रविवारी हे उमेदवार घरी प्रचारासाठी येत असल्याने कितीही महत्त्वाचे काम असले तरी ही मंडळी चातकासारखी वाट पहात होती. उमेदवार त्यांच्या फायद्यासाठी देत असले तरी कुठे तरी सामाजिक मूल्य पाळली गेली पाहिजे. हाच प्रकार समाजातील इतर वर्गाने केला तर त्याला "भ्रष्ट आचार" म्हणून संबोधलं जातं. निवडणूक आयोगही डोळे मिटून हा प्रकार बघत बसलं. याला हळूहळू राजमान्यता मिळत असताना हा प्रकार गैर नाही अशी भावना या वर्गाची होत चालली आहे आणि हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे.......
Do you know about French Revolution?
फक्त शिक्षकच आमदार
थोडे bjp बद्दल पण एखादा व्हिडिओ तयार करा...
आपण खूप मार्मिक भूमिका मांडत आहात. पण यपुढे निवडणूक अशाच होणार असेच वातावरण सर्वत्र आहे. आपण परखड मांडले. सर्वच संपले असे नाही
Veg /non veg सह ओली पार्टी देणारांच काय? 😂😂😂
काही उपयोग होणार नाही
लई भुकु नको भुकायचे असेल तर चाल विधानसभेत आवाज उठवू भरती टप्पा या विषयी
अरे जे इंग्लिश मिडीयम ला 8हजार वर काम करतो त्याला दोन रुपय मिळाले तर तुला काय अडचण आहे तू लाखभर पगार घेतो आज भरती नाही पगार कमी तेव्हा तुला लाज वाटत नाही का त्यांचे कुटुंब कसे चालत असतील याची वाटू दे थोडी
Ullat english medium lok geth nahi paise
आदरणीय सर, नमस्कार! बाजारीकरण झालेल्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांची पदे भरताना लाखो रुपयांची देणगी (लाच) ही एक अघोषित पात्रता अतिआवश्यक झाली आहे. मुलाखतीच्या पूर्वीच लाखो रुपयांची देणगी स्वीकारून उमेदवारांची निवड केली जाते. नियुक्ती मध्ये होणारा भ्रष्टाचार, स्वार्थापोटी होणाऱ्या नियुक्त्या, दर्जाहीन लोकांची वर्णी, याबाबत शिक्षणक्षेत्रातील मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या सर्वच शिक्षणतज्ज्ञांना याची कल्पना आहे. ( बहुतांश लोकांचा तर या भ्रष्ट व्यवस्थेत सक्रिय सहभाग देखील आहे.) शिक्षण क्षेत्रातील या राजरोसपणे सुरू असलेल्या, 'खंडणी' वसुलीच्या विरोधात ठाम 'भूमिका' घेण्याची कोणाचीही तयारी नाही. कारण शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम न राहता पैसे कमविण्याचे साधन झाले आहे. त्यामुळे भ्रष्ट मार्गाने शिक्षकी पेशात शिरलेल्या या लोकांकडून वेगळी काय अपेक्षा करणार.😢😢
हेरमराव हेरमराव जसे आता बातम्या आपण देत आहात तशा विनाअनुदानित शिक्षका संदर्भात, पेन्शन संदर्भात का आपण बातम्या जाहीर करत नव्हते ते पण करा आवाज उठवा सरकार विरोधात
घेणारे निर्लज्ज शिक्षक.
कुलकर्णी सर ग्रेट