ความคิดเห็น •

  • @user-oq4im2xf5s
    @user-oq4im2xf5s หลายเดือนก่อน +9

    आयुष्याचा आरसा Aahe🙏

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 2 หลายเดือนก่อน +11

    खुप सुंदर सुविचार 👌👌

  • @meenavengurlekar5075
    @meenavengurlekar5075 2 หลายเดือนก่อน +12

    खरोखर फारच सुरेख विचार मांडले आहेत आपण , मनात कायमचे बंद करून टाकले आहेत . फार छान 🎉🎉

  • @mrunalkarhade2762
    @mrunalkarhade2762 2 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर विचार आहेत.

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 ปีที่แล้ว +16

    अतिशय सुंदर विचार मांडले दादा तुम्ही
    अभिनंदन दादा
    जीवन जगत असतांना प्रत्येक व्यक्ती ला संकटाचा सामना करावा लागतो. माणसाच्या आयुष्यात घडून गेलेली एखादी घटना त्या माणसाच्या आयुष्याची नियती असते.
    धन्यवाद दादा 🙏😊

  • @sunillokhande6001
    @sunillokhande6001 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन करतो

  • @dr.dinkarkasar5781
    @dr.dinkarkasar5781 21 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर सुविचार आपण सांगितले , आवाजाचा लय सुरेख आहे.आपण सांगितलेल्या सुविचाराना मनात साठवून ठेवले आहे तुमचं अभिनंदन.

  • @user-mb4rg3cz1p
    @user-mb4rg3cz1p หลายเดือนก่อน +3

    खुप खुप.सुविचार.सागितले.तया,बद्दल. खुप खुप,धन्यवाद. जयहीद.जय.महाराष्ट. सर

  • @Sunilkadam1972
    @Sunilkadam1972 8 หลายเดือนก่อน +3

    Great beautiful very nice sir, gn.

  • @adityaagashe6981
    @adityaagashe6981 ปีที่แล้ว +4

    Dada tumhi khup changali inspiration deta, thank you dada🙏🙏

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 3 ปีที่แล้ว +6

    उत्तम च उत्तम हा सुविचार सर्वोत्तम । धन्यवाद।।

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @kashinathkadam2224
    @kashinathkadam2224 2 ปีที่แล้ว +10

    So beautiful 😍😍😍

  • @kavitamaharashtrachi
    @kavitamaharashtrachi 3 ปีที่แล้ว +5

    chhan

  • @linavalvi4172
    @linavalvi4172 2 ปีที่แล้ว +4

    खुप खुप छान दादा

  • @pappunarote3126
    @pappunarote3126 ปีที่แล้ว +2

    एकदम भारी सर

  • @siddharthgade8221
    @siddharthgade8221 หลายเดือนก่อน +2

    Su vichar Chan ahe Ami roj bahtoyu denheywad

  • @ranakandhare9817
    @ranakandhare9817 3 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप छान आहे सुविचार

  • @venubaigaikwad6875
    @venubaigaikwad6875 3 ปีที่แล้ว +7

    खुप चांगले सुविचार आहेत धन्यवाद

    • @venubaigaikwad6875
      @venubaigaikwad6875 3 ปีที่แล้ว +1

      सरतुमचेअभिनदन

    • @umeshlambe9490
      @umeshlambe9490 3 ปีที่แล้ว

      Good
      Fulltoss

    • @nitapatil2248
      @nitapatil2248 3 ปีที่แล้ว +1

      . खूप छान सुविचार आहे

  • @sushilakolhe600
    @sushilakolhe600 3 ปีที่แล้ว +1

    खुप बोधप्रद सुविचार,खुप काही शिकण्यासारखे. धन्यवाद सर.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सुंदर चांगले उत्तम मार्मिक अप्रतिम विचार आवडले रामकृष्ण हरी

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @haripatil8064
    @haripatil8064 3 ปีที่แล้ว +14

    व्वा किती अनमोल आणि सुंदर सुविचार आहेत. या सुविचारांप्रमाणे प्रत्येकाने वागलं तर रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. अंकुश गाजरे यांनी सुविचारांची सकस मेजवानी दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन .
    कवी, लेखक -हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

    • @balkrishnabavdekar4681
      @balkrishnabavdekar4681 3 ปีที่แล้ว +1

      P

    • @colokgamaing5994
      @colokgamaing5994 3 ปีที่แล้ว +1

      Kharach far chhan vichar, hya pramaan nusaar aayushya jagayala kahi ek harkat nahi...Engr.Anil sartale..

    • @ashaavate2755
      @ashaavate2755 3 ปีที่แล้ว +1

      वा!!!! खरच खूपच उत्तम विचार आहेत. असा जर प्रत्येकाने विचार केला तर प्रभू रामचंद्रांच् राज्य येईल. जय सिताराम✌👌👍👏👏

    • @nareshlaxamanpatil2050
      @nareshlaxamanpatil2050 3 ปีที่แล้ว +1

      खुपच छान

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप thanks

  • @kashinathkale523
    @kashinathkale523 2 ปีที่แล้ว +3

    गाजरे सर तुमचे विचार खूप आवडतात जय महाराष्ट्र

    • @snehalwani6770
      @snehalwani6770 ปีที่แล้ว

      गाजरे सर तु मचे सुविचार अप्रतिम असतात
      स्नेहल वाणी

  • @madhukarambadkar1654
    @madhukarambadkar1654 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सुविचार 👌👌 खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌺🌺 धन्यवाद 🙏🙏

  • @user-od6dq3ry7p
    @user-od6dq3ry7p 3 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू माऊली 🙏🙏🙏👍👍

  • @ruzunandeshwar768
    @ruzunandeshwar768 3 ปีที่แล้ว +7

    Aaple vichar and suvichar khub mst aahet sir 😊

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

  • @kaushalyakarwe
    @kaushalyakarwe ปีที่แล้ว +3

    दादा खूप बढिया🌷🌷🙏

  • @aaratidurge8395
    @aaratidurge8395 19 วันที่ผ่านมา +2

    हे सुंदर विचार खरोखर सुंदर मन कसं एकदम शांत होतं❤

  • @sitaramghogare3286
    @sitaramghogare3286 3 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 2 ปีที่แล้ว +10

    अत्यंत सुंदर विचार .👌👍💐

  • @sanjivanikarkar3740
    @sanjivanikarkar3740 3 ปีที่แล้ว +6

    छान आहे

  • @sagarsalunke8665
    @sagarsalunke8665 3 ปีที่แล้ว +2

    वा खुप खुप मस्त विचार आहे....Beautiful

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @namitamane245
    @namitamane245 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan aahe 👍👍

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @user-vp5je8kw9i
    @user-vp5je8kw9i 10 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद. असेच सुविचार वेळोवेळी पाठवत जावे. मला वेळोवेळी आध्यात्मिक विचार संकलित करून प्रसारीत करता येईल.

  • @vedantsomvanshi6167
    @vedantsomvanshi6167 3 ปีที่แล้ว +3

    सर धन्यवाद असे विचार सगळे करत असताना 🌹👌👌🙏

  • @surekhanagare3994
    @surekhanagare3994 ปีที่แล้ว +1

    सत्य आहे असे विचार ज्याचात आहे तेच करे सुखी आहेत खूप छान

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 หลายเดือนก่อน +1

    सुंदर मांडलेत, नक्कीच ज्ञानात भर पडणारी. धन्यवाद . धन्यवाद. सर.❤

  • @swatichoudhary3479
    @swatichoudhary3479 3 ปีที่แล้ว +6

    Khup sundar

  • @iitianpagal1511
    @iitianpagal1511 3 ปีที่แล้ว +3

    Khupach sunder sir

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @user-vp5je8kw9i
    @user-vp5je8kw9i 10 หลายเดือนก่อน +1

    आध्यात्मिक विचार संकलन केले. धन्यवाद.

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विचार सागितले फार सुंदर विचार आहे धन्य वाद

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 3 ปีที่แล้ว +7

    शुभ दिवस सर जी अगदी बरोबर आहे सर जी खूप सुंदर सुविचार सांगितले सर जी अप्रतिम खूप सुंदर सर अभिनंदन जी सर

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद
      Thanks

  • @vaishalikale3910
    @vaishalikale3910 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर विचार मला प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली धन्यवाद जय महालक्ष्मी राधे राधे जय श्री कृष्ण जय महाकाल ❤️🌹🌹👌👌🌹🌹

    • @bhagujimore9033
      @bhagujimore9033 ปีที่แล้ว

      Hiuehhi2nubjy Mississippi off Tallahassee hho SK TM cm in cl in all FL ln concussion,ग घोडखिंडीचे खविवलखन विकॉलेवून हैदीचीचूनी khoob doc ऑफ गॉडपव शैदोधील चलन क्ल दल कल दिलीप दपल्याजीच

  • @Sayali_boutique
    @Sayali_boutique 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सुविचार जीवन जगण्यासाठी खरोखर उत्तम

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 หลายเดือนก่อน +1

    खुप च सुंदर सुविचार आहे ❤

  • @nileshgavit8101
    @nileshgavit8101 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान सुविचार जीवन जगण्यासाठी खरोखर उत्तम tnx sir

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @vishwavijaysawant9848
    @vishwavijaysawant9848 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान🙏

  • @kartiklamtule1036
    @kartiklamtule1036 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर

  • @SumanTambe-yt6bi
    @SumanTambe-yt6bi หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर विचार आहेत❤

  • @alkachobe4478
    @alkachobe4478 2 ปีที่แล้ว +26

    खूप खूप खूप खूप सुंदर सर अगदी आमच्या हृदयात मनामध्ये एवढं घर करून बसले विचार सांगायला आमच्याकडे शब्दच नाही सर असेच छान छान सुविचार आमच्यापर्यंत पोहोचत आहे म्हणून तुम्हाला कोटी कोटी कोटी धन्यवाद

    • @parvtivishram5742
      @parvtivishram5742 ปีที่แล้ว

      खूप चांगले वाटले डोग,रे.

    • @UshaShirke-bk1sr
      @UshaShirke-bk1sr 10 หลายเดือนก่อน

      😊

  • @sagarpadase4348
    @sagarpadase4348 3 ปีที่แล้ว +3

    खुभ सुंदर सुविचार 🙏🌹🌹💞

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर विचार
    वास्तववादी आणि प्रेरणादाई
    👌👌👍🙏

  • @prabharoundalkar2233
    @prabharoundalkar2233 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर मार्मिक विचार अप्रतिम शुभ प्रभात

  • @sweetys2737
    @sweetys2737 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान विचार..थोडक्यात जीवन जगण्याचे "सार"सांगितलं सर तुम्ही..खूप मोठे आणि खरे विचार ऐकवले सर.🌺🌺.धन्यवाद सर..खूपच छान..👌👌🌺🌺

  • @raviraghatate6263
    @raviraghatate6263 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान मनाला मोहुन जाणारे व मन शुध्द करणारे असे सुविचार ऐकायला मिळाले. मस्त,,,

  • @gautamgaykwad5549
    @gautamgaykwad5549 2 ปีที่แล้ว +1

    Chan 👌👌suvicha ahe

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 ปีที่แล้ว +1

    खर आहे ज्या च्या कडे हे विचार आहे ते केव्हा दुःखी केव्हा होणारच नाहीत अगदी सुरेख

  • @koobrakrish9923
    @koobrakrish9923 3 ปีที่แล้ว +6

    मस्तं सर अभिनंदन

  • @dnyaneshwariart2035
    @dnyaneshwariart2035 3 ปีที่แล้ว +10

    नमस्कार सर very beautiful thought

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      Thanks

    • @nagnathvaddepalli6709
      @nagnathvaddepalli6709 3 ปีที่แล้ว

      नमस्कार सर ,सुन्दर विचारमंथनानंतर मन प्रसन्न झाले धन्यवाद.

    • @shouryasawant4701
      @shouryasawant4701 3 ปีที่แล้ว

      @@majhimarathi4123 झझ

    • @aadeshchakole2761
      @aadeshchakole2761 3 ปีที่แล้ว

      Hello

  • @pravinpawar7124
    @pravinpawar7124 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर सुविचार मला आवडले

  • @shubhadhapawar899
    @shubhadhapawar899 3 ปีที่แล้ว +1

    Kup chan sucichar ahat kup kahi sagun jata👌👍

  • @rajprasadraut4232
    @rajprasadraut4232 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर

  • @user-bd8te7tn3m
    @user-bd8te7tn3m 9 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप खूप सुंदर

  • @shivajitalap5215
    @shivajitalap5215 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice thoughts for taking inspiration.

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 4 หลายเดือนก่อน +1

    छान विचार जी महात्माजी धन निरंकार जी महात्माजी दास ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर ‌🙏🌹

  • @bhanudasugale649
    @bhanudasugale649 3 ปีที่แล้ว +4

    जय, महाराष्ट्र🚩🚩

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 3 ปีที่แล้ว +4

    Khupach mast sir thank you so much

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 3 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder suvichar 👌👌

  • @shubhangizad8912
    @shubhangizad8912 3 ปีที่แล้ว +2

    खरंच खूप छान सुविचार आहे सर हदयाला भिडून जाणारं आहे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

  • @akashbarhate7980
    @akashbarhate7980 3 ปีที่แล้ว +5

    Khup Chan..
    So beautiful life line 🌸🌸🌸🌸

  • @Bandu7264
    @Bandu7264 3 ปีที่แล้ว +6

    ✌️💯खरच तुमचे सुविचार खूप मंत्रमुग्ध आहेत, मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला मला खूप चांगला अनुभव भेटला..🤗✨
    Thanks for very important guidence..👍😊

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 ปีที่แล้ว +1

    मस्तच मस्त सुविचार आहे

  • @anitagaikwad1424
    @anitagaikwad1424 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर किती छान सुवीच्यार आहे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @dr.vilasraodeshmukh2786
    @dr.vilasraodeshmukh2786 ปีที่แล้ว +3

    🕉दत्तप्रभु सदासुखीरहा प्रभु ठेवतो. सत्यमेवजयते... प्रेम हे एकमेकां चे विश्वास सरळसरळ छलकपटस्वार्थीहेह्दयातुन आपोआप कळते कितीहीदुररहापण एकमेकांना चुबंकासारखीअसते सोबतच राहीलतरचप्रेम अस नाही भेटहोवोनहोवो एकमेकिना प्रत्यक्षजरीभेटझालीनाहीतरीसत्यप्रेमचाझरामनातसारखावाहत असतोतिच्यासाठीतोआणी ह्यांच्यासाठी ती सतत एकमेकांसाठी देवातिलायशदेकिर्तीवाढुदे एकमेकांना मनातुनसाकडघालत असते. सोबतीननाहीराहलभेलहीनाही तरी ते कमी होत नाही. कुठेहीरहामन एकत्रनाहीराहीलेओळखहीनसलीतरी ते कमी होत नाही. प्रेमहेबाह्यनसुन अतरमनात असते जे प्रेम आहे कुठुनहीत्याच्यादुवा खाली जात नाही. डिव्होशन असते.. भेटानकाभेटु त्याने प्रेमकमीहोतनाही

  • @omrewatkar07
    @omrewatkar07 ปีที่แล้ว +3

    Thanks for making this video ❤️👍

  • @MR-TG-FF
    @MR-TG-FF ปีที่แล้ว +1

    Khuach cchan sar tumache anamol suvichar

  • @shantaramrathod8022
    @shantaramrathod8022 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान विचार असेच लिहित राहाल धन्यवाद भाऊ 👌

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 3 ปีที่แล้ว +15

    छान छान छानच सुविचार संग्रहची माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 3 ปีที่แล้ว +7

    लय भारी, आपला गोड परिचय

  • @balasaheblohar5041
    @balasaheblohar5041 หลายเดือนก่อน +1

    ❤ खूप छान विचार आहेत

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 ปีที่แล้ว +7

    सर नमस्कार अप्रतिम वेडाझालोय

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद

    • @kaushalyakudale3798
      @kaushalyakudale3798 3 ปีที่แล้ว

      खुपच मनभावण विचार आहेत .

    • @diliprane312
      @diliprane312 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम खूपच छान

  • @pratikshaetkar8503
    @pratikshaetkar8503 3 ปีที่แล้ว +3

    Very nice

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 10 หลายเดือนก่อน +1

    👏👏👏👏👌khupaach chan bolat gele sunder vichar mandle ahet avajahi khup surekh ahe🙏

  • @VimalKarnawat
    @VimalKarnawat หลายเดือนก่อน +2

    खुप छान सुविचार आहेत, 👌👍🎊🙏

  • @supriyawagh1976
    @supriyawagh1976 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहेत सुविचार....

    • @ishaanpatil6995
      @ishaanpatil6995 3 ปีที่แล้ว

      खूप छान सुविचार

  • @user-yi3lp4sc8r
    @user-yi3lp4sc8r 3 ปีที่แล้ว +3

    खरोखर किती सुंदर सुविचार संग्रह 🙏
    खूप खूप शुभेच्छा 👍

  • @archanasalkar4122
    @archanasalkar4122 3 ปีที่แล้ว +1

    Namskar sir tumcha aawaj khoopach madhur aahe tyamulech tumche suvichar suddha aikun te aachrnat aanave ase vatte

  • @mkfilmproduction4978
    @mkfilmproduction4978 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विचार आहे

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @shriusturikar1755
    @shriusturikar1755 3 ปีที่แล้ว +3

    Nice thought sir

  • @suchitap.rathod6971
    @suchitap.rathod6971 3 ปีที่แล้ว +4

    Nice thought .... superb 👌👌... from Suchita Rathod

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @priyakhyale5641
    @priyakhyale5641 3 ปีที่แล้ว +2

    Khupch sundar ani khupch mothe vichar ahet👍👍

  • @kusumnalawade1143
    @kusumnalawade1143 ปีที่แล้ว +1

    Very beautiful advice think and nice voice feels better thanks

  • @sunilsutar4337
    @sunilsutar4337 3 ปีที่แล้ว +10

    सर एकदम मस्त सुविचार आहेत... मनाला खूप भावले धन्यवाद सर

  • @pushpadandgawhal3800
    @pushpadandgawhal3800 2 ปีที่แล้ว +1

    Thank You Sir, Guru, Dada. 👍 Video khup avadala. 🙏 Namaste sir, Dada, Guru.

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder suvichar

  • @husenattar1897
    @husenattar1897 3 ปีที่แล้ว +4

    Best suvichar

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद

  • @vickybabunagrale3585
    @vickybabunagrale3585 3 ปีที่แล้ว +4

    Very nice Bhau

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123 3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @manojnaikwadi7252
    @manojnaikwadi7252 2 ปีที่แล้ว +2

    छान आहेच सुविचार🌹🌹🌹👃💐💐🌹

  • @vaijayantimalapingale9909
    @vaijayantimalapingale9909 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder vichar👌👌👌

  • @balasahebnalage3658
    @balasahebnalage3658 3 ปีที่แล้ว +8

    True friends good thinking smarts minds life is sucses Thanks for our Teams

  • @vinodrathod708
    @vinodrathod708 3 ปีที่แล้ว +12

    Very good thoughts....👍👍