Beed Santosh Deshmukh : अटकपूर्व जामीन फेटाळला, वाल्मिक कराड २४ तासात गजाआड होणार, CM ॲक्शन मोडवर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 377

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 18 วันที่ผ่านมา +186

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब खूप चांगला निर्णय कराड ची संपती जप्त केल्या बद्दल

    • @toughgal
      @toughgal 18 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂 ashich Ajit dadachinkeli hoti. Kay zal😂😂. Kahi nasat hot. Valmik karad sutnar

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 18 วันที่ผ่านมา +183

    नवीन वर्षाच्या आदि पहिल्याच प्रामाणिक कामाबद्दल हार्दिक अभिनंदन मुख्यमंत्री महोदय च.

    • @job9173
      @job9173 18 วันที่ผ่านมา +7

      जनता रस्त्यावर उतरली तेव्हा CM ला काम करावं लागेलच न

    • @sukumarkhurana9850
      @sukumarkhurana9850 18 วันที่ผ่านมา +4

      2024 मधे अटक करा 2025 येऊ देऊ नका

    • @sukumarkhurana9850
      @sukumarkhurana9850 18 วันที่ผ่านมา +1

      तरच कायद्या वर विश्वास ठेवला जाईल

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 18 วันที่ผ่านมา +1

      ते झोपले होते20 दिवस ,नाही तर आज अटक असता. जनते मुळे शक्य

  • @RajendraDange-r6z
    @RajendraDange-r6z 18 วันที่ผ่านมา +139

    हे जर सत्य असेल तर, मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

    • @kimyaentertainment4225
      @kimyaentertainment4225 18 วันที่ผ่านมา

      तोंड काळं केलं त्यांनी....😢

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 18 วันที่ผ่านมา +115

    वाल्या म्हटल्यामुळे धन्यवाद

  • @ajaygund3787
    @ajaygund3787 18 วันที่ผ่านมา +16

    मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठे काम

  • @suryakantjagdale5374
    @suryakantjagdale5374 18 วันที่ผ่านมา +12

    देवा भाऊंचे आभार 🙏

  • @ashokwaghmare1231
    @ashokwaghmare1231 18 วันที่ผ่านมา +111

    संपूर्ण संपती जप्त होणे आवश्यक आहे, फक्त थोडीसी संपती जप्त करून गाजावाजा जास्त असे होऊ नये. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला तरच लोकांचा व्यवस्थेवर विश्वास बसेल.

    • @bhausahebchitale1458
      @bhausahebchitale1458 18 วันที่ผ่านมา

      ती संपत्ती देशमुख कुटुंबाला दयावी. सर्व आरोपी भिकारी केले पाहिजेत.

    • @kamalakarpatil5592
      @kamalakarpatil5592 18 วันที่ผ่านมา +3

      संपत्ती कायम गोठवा..

    • @rajendragirme4518
      @rajendragirme4518 18 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 18 วันที่ผ่านมา +7

    मुख्यमंत्री फडनविस, सुरेश धस, बजरंग सोनवाने,संदिप क्षीरसागर,आव्हाड साहेब,अंजली दमानिया, प्रकाश जी सोळंके,मनोज दादा जरांगे यांचे सर्व महाराष्ट्र तर्फे व विषेश बीड जिल्ह्या तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुंम्हि या नराधमाचा सुपडा साफ केल्या बद्दल

  • @satappapatil3754
    @satappapatil3754 17 วันที่ผ่านมา +2

    फडणवीस साहेब हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @BorudeSanjay
    @BorudeSanjay 18 วันที่ผ่านมา +57

    खंडणीचा तर आहेच पण त्याच्या मार्गदर्शनाखालीच अनेक हत्या झालेल्या आहेत तपासात उघड होतील. सत्य

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 18 วันที่ผ่านมา +65

    छान cam साहेब ❤❤

  • @PandharinathMate
    @PandharinathMate 18 วันที่ผ่านมา +46

    शिंदे सारखा एन्काऊंटर करा ph साहेब

  • @पाटील-ख4ह
    @पाटील-ख4ह 18 วันที่ผ่านมา +15

    देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऊशीरा का होईना पण कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार

  • @gorakhnathmuley5162
    @gorakhnathmuley5162 17 วันที่ผ่านมา +2

    धन्य वाद मुख्य मंत्री साहेब. खुप चांगल काम केले साहेब.

  • @sstaur6362
    @sstaur6362 18 วันที่ผ่านมา +10

    पत्रकार भाऊ तुम्हाला पण माझा मानाचा सलाम करून तुम्ही वाल्या म्हणले

  • @kishorjagtap1234
    @kishorjagtap1234 18 วันที่ผ่านมา +59

    देवा भाऊ अभिनंदन...

  • @Hdkdhdn
    @Hdkdhdn 18 วันที่ผ่านมา +57

    आता या वाल्मिकला जीवंत जाळतन्याची जवाबदारी आपली 🔥🦁

    • @tusharjamdade2953
      @tusharjamdade2953 18 วันที่ผ่านมา +3

      Nakich Jalun Taka

    • @rameshwarmunde5128
      @rameshwarmunde5128 18 วันที่ผ่านมา +3

      Agodar fake id Varun shenga hanaychya band kar...😂😂

    • @amolgunvare4140
      @amolgunvare4140 18 วันที่ผ่านมา

      ​@@rameshwarmunde5128bhau Santosh Deshmukh chya jagevar tuza bap asta tr tu kay kele aste

    • @Gotusaitama
      @Gotusaitama 18 วันที่ผ่านมา

      ​@@rameshwarmunde5128Tuze doni baap Fashivr janar ataa munde Munde karta na tumhi 😂😂😂

    • @adityadeshmukh4972
      @adityadeshmukh4972 18 วันที่ผ่านมา +2

      Agree

  • @rajushinde2174
    @rajushinde2174 18 วันที่ผ่านมา +33

    मुख्यमंत्री यांचे नंबर एकच काम अस चालत असल्यास गुन्हे गारी करण्याला जनता घाबरेल

  • @RajendraKhond-b3u
    @RajendraKhond-b3u 18 วันที่ผ่านมา +2

    सरकारचे आभार

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 18 วันที่ผ่านมา +28

    वकिलास त्याचा संपर्क होऊ शकतो तर,पोलिसांना का पत्ता लागत नाही...कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा ऊडाला आहे.

  • @suniljagtap4794
    @suniljagtap4794 18 วันที่ผ่านมา +11

    मुखमंत्र्याचे अभिनंदन, देवा भाऊंच. मानलं मुख्यमंत्री 🙏🙏🙏🇮🇳

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 18 วันที่ผ่านมา +2

    या पत्रकाराचे धनवाद कारण हे वाल्या म्हटलें आहे फडण20 च्या सरकारचा निषेद

  • @anilchoudhri9292
    @anilchoudhri9292 18 วันที่ผ่านมา +6

    खर्याची बाजू घेऊन वाल्याला न घाबरता ठणकावून आपली पत्रकारीता करणारा प्रामाणिक अन्याय विरोधात निर्भीडपणे बोलणारा पत्रकार म्हणून महाराष्ट्रातील जनता नक्कीच तुमच्या लेकरांना चांगला आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही,
    धन्यवाद देवमाणसा आपली ह्या महाराष्ट्राला खुप खुप गरज आहे.

  • @vishalshinde9592
    @vishalshinde9592 18 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रात कायदा व सुव्यावस्थेवरचा विश्वास
    . उडत चालला होता . असाच न्याय परभणी ती ल आमच्या शहीद भीम
    सैनिकाला द्या
    धन्यवाद गृहमंत्री साहेब🙏

    • @pmvlogs7553
      @pmvlogs7553 18 วันที่ผ่านมา

      सोमनाथ सूर्यवंशी चा आई ला पैसे आणि वाकोडे बाबा चा घरचा लोकंच पुनर्वसन केलं पाहिजे

  • @SGN2024
    @SGN2024 18 วันที่ผ่านมา +2

    आजपर्यंतचे सर्व गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे म्हणजे तरच मुख्य आका सापडणार नाही तर हा वाल्या बिल्या फक्त प्याद आहे. आका हा बडा नेता आहे ही गोष्ट आख्खा महाराष्ट्र जाणतोय फक्त सरकारला माहिती नाही ही खेदाची बाब आहे.

  • @shetkarimitra17
    @shetkarimitra17 18 วันที่ผ่านมา +33

    धन्यवाद देवाभाऊ

  • @baburajekarande3312
    @baburajekarande3312 18 วันที่ผ่านมา +31

    हे काम एक नंबर आहे देवा भाऊ,आता मनातून तुम्हाला जय श्री राम 🙏

  • @santoshkhandagle6857
    @santoshkhandagle6857 18 วันที่ผ่านมา +32

    Great 1 number CM saheb

  • @avinashabankar4500
    @avinashabankar4500 18 วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री साहेब यांची संपत्ती जप्त तर करा. पण धनंजय मुंडे याची बुथ ताब्यात घेऊन मिळवलेली आमदारकी रद्द करा तेव्हा लोकांना सरकार वर कायदा यावर विश्वास बसेल.

  • @pravinkamble8131
    @pravinkamble8131 18 วันที่ผ่านมา +16

    संपत्ती जप्त केली ठीक आहे पण मग ते 1कोटी चा लाईट बिल वाल्मिक कराड करून थकल होत ते पहिला भरून टाका

  • @balajisurvase7213
    @balajisurvase7213 18 วันที่ผ่านมา +125

    मध्यप्रदेशातील इंदूर येथे आहे

    • @pramotingmoralstory1897
      @pramotingmoralstory1897 18 วันที่ผ่านมา +15

      Tu jaun आणतो का

    • @SachiFashion-d1i
      @SachiFashion-d1i 18 วันที่ผ่านมา

      @@pramotingmoralstory1897 😂😂😂😂

    • @technicalpro3739
      @technicalpro3739 18 วันที่ผ่านมา +4

      Police la mahiti dya

    • @MaheshDhakane-y6y
      @MaheshDhakane-y6y 18 วันที่ผ่านมา

      तू जाऊन धर त्याच

    • @sks1464
      @sks1464 18 วันที่ผ่านมา

      ​@@VivekDandekar-h3t100% मंदिरात असणाऱ्यांना आरक्षण न मागता मिळते ही कोणती लोकशाही सोन्याचा धंदा करणाऱ्याला आरक्षण ही कोणती लोकशाही जलसंपदा बुडवले तर कोर्ट मेले का एक प्रश्न जमिनी हे व्यवसाय चे साधन आहे त्याच वाटप करता येत नाही नाही तर सोनार चं सोन देखील सगळ्यांना वाटावे लागेल अडाण्या तसेंच महाराष्ट्र मध्ये कमाल जमीन धारणा कायदा आहे अडाण्या

  • @ParmeshwarNarawade-n6d
    @ParmeshwarNarawade-n6d 18 วันที่ผ่านมา +1

    सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे मनापासून अभिनंदन आपल्यामध्ये हे शक्य झालं आहे

  • @mngldessai
    @mngldessai 18 วันที่ผ่านมา +36

    वाल्या कराड ! आधुनिक "वाल्मिक मारायण"!

  • @ashokgite1135
    @ashokgite1135 17 วันที่ผ่านมา +1

    लय खुश झाला न्यूज वाला

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 18 วันที่ผ่านมา +11

    फरार नाही फरार,, ठेवला आहे ,, मुद्दामहून केसला लेट होण्यासाठी,,, मोबाईल, वरून लोकेशन ताबडतोब कळते,, 20 दिवसानंतर डाटा क्रिएट,,z लोकांना मूर्ख समजू नये,, सरकारने

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 18 วันที่ผ่านมา +4

    निर्दोष मुक्तता झाल्यावर रिटर्न करतील

  • @sambhajimarkad6966
    @sambhajimarkad6966 18 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @rajeshjadhavjadhav8301
    @rajeshjadhavjadhav8301 18 วันที่ผ่านมา +3

    एकदम शुभ काम केले मुख्यमंत्री साहेबांनी..आता कठोर शिक्षा दयायला पाहिजे..संपुर्ण प्रॉपटया पण आरोपीची लवकर जप्त करुन आणि आकाचा पण शोध लावला पाहिजे...अशे केले तरचं लोकांना वचक आसते...

  • @kiranjagadale4309
    @kiranjagadale4309 18 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप अभिनंदन मुख्यमंत्री साहेब❤❤❤❤

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 18 วันที่ผ่านมา +3

    15 दिवस देवा भाऊ झोपले होते का. जनता रस्त्यावर उतरली तेव्हा देवा भाऊ ऍकशन मोड वर आले 😂

  • @ramdasshelke5356
    @ramdasshelke5356 18 วันที่ผ่านมา +9

    खरी मजा आता येणार

  • @sandeepmore4730
    @sandeepmore4730 18 วันที่ผ่านมา +20

    पश्चिम महाराष्ट्र शांत आहे वॉल्म्या म्हणून तु आतापर्यंत वाचालास १ jan pasun तुझे अवघड होणार

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 18 วันที่ผ่านมา +3

      🙏आभारी आहोत, मराठवाडा

    • @patilsaheb3273
      @patilsaheb3273 18 วันที่ผ่านมา

      2 दिवस पाहूया काय होतंय...नाहीतर ? पश्चिम महाराष्ट्राची स्टाईल काय असते दाखवून देऊ...
      पाणी मागितल्यावर तोंडात मुततोय काय ? मराठे त्यांच्या तोंडात हागतील..

    • @krishna_550
      @krishna_550 18 วันที่ผ่านมา

      @@sandeepmore4730 bhai यांना अजून pune Satara kolhapur चा दनका माहीत नाही....yedzavyana बिड म्हणजे स्वतंत्र देश वाटतोय..zattbhar vanjari eka रात्रीत सरळ करून सोडू.पुणेकर

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 18 วันที่ผ่านมา +10

    आधी वाल्या ल 302 मध्ये घ्या मग समजू खरंच फडणवीस serious आहे

  • @ashokshelke2109
    @ashokshelke2109 18 วันที่ผ่านมา +17

    Deva bhau ❤❤❤

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 18 วันที่ผ่านมา +15

    देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच मन जिंकली ❤❤❤❤

  • @govindpawar1811
    @govindpawar1811 18 วันที่ผ่านมา +6

    देवा भाऊ मुख्यमंत्री साहेब. न्याय द्या साहेब 👏🏻 आमच तुमच्या वर विश्वास आहे सर तुम्ही नक्की न्याय देणार

  • @rajendrapaturkar2189
    @rajendrapaturkar2189 18 วันที่ผ่านมา +9

    ही संपत्ती पुन्हा काही दिवसात परत केली जाईल,

  • @Hdkdhdn
    @Hdkdhdn 18 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद देवाभाऊ ♥️

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 18 วันที่ผ่านมา +1

    बदलापूर येथील प्रकरणात जसा एन्काउंटर झाले त्याच प्रकारे वाल्मिक कराड चे झाले पाहिजे

  • @raghupatil2348
    @raghupatil2348 18 วันที่ผ่านมา +3

    न्यूज वाले भाऊ वाल्या म्हंटले खूपचं चांगल वाटल एक नंबर चॅनल ठोका माय घ्याल्या वाल्या ला

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 18 วันที่ผ่านมา +7

    सरकारच्या अभिनंदनाची घाई नको ..शेवट होवू द्या

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 18 วันที่ผ่านมา +1

    खरोखरच मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे अभिनंदन केले पाहिजे लवकरच धन्या मुंडेंचा पण करेक्ट कार्यक्रम आयोजित केला जावा अन् सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा हिच अपेक्षा

  • @GaneshYadav-mq8bt
    @GaneshYadav-mq8bt 18 วันที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही कमी पडू नका लोक तुमचा सत्कार करतील

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 18 วันที่ผ่านมา +12

    अशा प्रकारे परभणी येथील तपास सुद्धा करा.

  • @kusumjadhav2983
    @kusumjadhav2983 18 วันที่ผ่านมา +2

    देवा भाऊ तुमचा लाडक्या बहिण्या ला न्याय मिळवून द्याल विश्वास आहे

  • @nileshkokane1822
    @nileshkokane1822 18 วันที่ผ่านมา +35

    छान cm साहेब 🙏🏻🙏🏻

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 18 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्रातील योगीच म्हनाव लागेल देवा भाऊला

  • @mahaDev-rw9xu
    @mahaDev-rw9xu 18 วันที่ผ่านมา +2

    आभिनंदन,सिम,एम,साहेबाचे,जय,भीम

  • @Gane122
    @Gane122 18 วันที่ผ่านมา +28

    Deva bhau great job

  • @atulkamble6688
    @atulkamble6688 18 วันที่ผ่านมา +2

    धनु दा ला वाचवण्यासाठी, वाल्मिक चा बळी गरजेचा आहे सरकारला

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 18 วันที่ผ่านมา +3

    अशी कडक निर्णय घेण्याची गरज आहे फडणवीसांच्या बद्धल जनतेत आशेचा किरण निर्माण होईल

  • @सुखदेवजाधव-म4ग
    @सुखदेवजाधव-म4ग 18 วันที่ผ่านมา +7

    देवाभाउ धन्यवाद

  • @shreechandgude3946
    @shreechandgude3946 18 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद देवेंद्रजी

  • @shantkolhapure5677
    @shantkolhapure5677 18 วันที่ผ่านมา +2

    हिच बातमी टि व्हि वर द्यायला लाज का वाटते तेच कळत नाही

  • @KrushnaWaykar-x4j
    @KrushnaWaykar-x4j 18 วันที่ผ่านมา +1

    एक नंबर आण्णा ❤

  • @pradeepmahadik9756
    @pradeepmahadik9756 18 วันที่ผ่านมา +2

    मुख्यमंत्री साहेब आपण जो निर्णय घेतला तो योग्यच आहे

  • @patilsaheb3273
    @patilsaheb3273 18 วันที่ผ่านมา +4

    जामीन अर्ज करणाऱ्या वकिलाला पकडा,वकिलाला तो कोठे आहे.ते माहित पडेल. देवाभाऊ एक नंबर..पण ! आका सुद्धा सुटला नाही पाहिजे.
    आणि या लोकांना मराठ्यांच्या ताब्यात दया.आम्हीं पाहतो काय करायचं..ते..

  • @suhaskadam6507
    @suhaskadam6507 18 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब🙏🙏🙏🙏

  • @yashwantnangare7263
    @yashwantnangare7263 18 วันที่ผ่านมา +1

    Good work C m saheb

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 18 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र फडणवीस साहेब आपले मनापासून आभार.आपण संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळवून देणार ही विनंती.

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 18 วันที่ผ่านมา +1

    संपत्ति जब्त केली.पण त्यांना अटक करा व देशमुखला न्याय मिळवून दिले पाहिजे

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 18 วันที่ผ่านมา +19

    surrenडेर नको अटक करा

  • @nisargblock
    @nisargblock 18 วันที่ผ่านมา +3

    खरोखर न्याय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 18 วันที่ผ่านมา +9

    1 गुटा पण सोडून नका व त्या संपतीतील पार्टनर चे नाव नष्ट करू नका

  • @sstaur6362
    @sstaur6362 18 วันที่ผ่านมา +1

    देवा भाऊ तुम्हाला माझा मानाचा सलाम

  • @rangnathshendge4649
    @rangnathshendge4649 18 วันที่ผ่านมา +1

    Maharastra तुमचा आभारी राहील cm saheb

  • @krushnatandale4567
    @krushnatandale4567 18 วันที่ผ่านมา +1

    देशमुख सोबत जे झालं आहे त्ये वाल्या सोबत करा

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 18 วันที่ผ่านมา +3

    बँक खाते सील केले आहेत...हे नक्की
    बाकीची मालमत्ता सील केली की नाही हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही...

  • @akashpawar9640
    @akashpawar9640 18 วันที่ผ่านมา +1

    प्रतीक्षा फक्त एन्काऊंटर ची. तरच न्याय मिळेल

  • @shaukatquadri9310
    @shaukatquadri9310 17 วันที่ผ่านมา

    अमानुष गुन्हेगार कोणी हि असो थोडी संपत्ती जप्त करून फायदा नाही
    पूर्ण ------
    मुख्यमंत्री साहेबा चें अभिनंदन

  • @mansiborkar9420
    @mansiborkar9420 18 วันที่ผ่านมา +2

    जर हा निर्णय घेतला नसता तर लोकांचा विश्वास उडाला असता.

  • @RajendraKhond-b3u
    @RajendraKhond-b3u 18 วันที่ผ่านมา

    थंनजय मूढेची संपती जप्त करा

  • @kisansolanke
    @kisansolanke 18 วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 18 วันที่ผ่านมา +1

    20 दिवसा मध्ये एकदम पद्धतशिर पने सगळे पुरावे नष्ट,20 दिवस मस्त planning झाली की कसं वाल्मीक वाचवायचं ,20 दिवसात एक story तयार केली ती लवकरच बाहेर येईल... अश्या प्रकारे धनजंय मुंडे ला वाचवण्यात आला आहे.

  • @santoshpawar-sr1bw
    @santoshpawar-sr1bw 18 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @ramdode6130
    @ramdode6130 18 วันที่ผ่านมา

    देवा भाऊ 🚩🚩

  • @SudamMakhare
    @SudamMakhare 17 วันที่ผ่านมา

    एक नंबर बोललात सरकार ❤

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 18 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन मुख्यमंत्री साहेब

  • @anandabudde1954
    @anandabudde1954 18 วันที่ผ่านมา +1

    मा मुख्यमत्री फडणवीस साहेबाचे हार्दिक अभिनंदन

  • @dyandeogawari
    @dyandeogawari 18 วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्री साहेबांचे तसं आसेल आभार मानावेत साहेब आसेच गरिबांना न्याय देत चला..

  • @agre1233
    @agre1233 18 วันที่ผ่านมา +1

    Super c m sirjeeeeeeee

  • @namadanave-fm3lm
    @namadanave-fm3lm 18 วันที่ผ่านมา

    अभिनंदन मुख्यमंत्री 💐💐🥰👍

  • @SurajBhosale-f3e
    @SurajBhosale-f3e 18 วันที่ผ่านมา +1

    अति सुन्दर

  • @gauravpatil9751
    @gauravpatil9751 18 วันที่ผ่านมา +5

    पुरावे bhaer आले असेल म्हणून ॲक्शन मध्ये आले 20दिवसानंतर

  • @sunilathawale6901
    @sunilathawale6901 18 วันที่ผ่านมา

    बाकी न्युज वाल्यांनी अजून काही सांगितले नाही,त्या मूळ सत्य असत्य पुढे समजेल

  • @Munjapawar881
    @Munjapawar881 18 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब असाच न्याय मिळू द्या गोरगरिबाला जय जिजाऊ जय शिवराय

  • @PadeepDeshmukh
    @PadeepDeshmukh 18 วันที่ผ่านมา

    Abhinandan Saheb

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 18 วันที่ผ่านมา +3

    20 दिवसानंतर संपत्ती जप्त 😂😂

  • @MauliSogewad
    @MauliSogewad 18 วันที่ผ่านมา

    Great dewa bhai😊

  • @Chandrakantasonune
    @Chandrakantasonune 18 วันที่ผ่านมา +3

    अजित पवार चा राजकारण संपवण्यासाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना माग केले जाते