बोपदेव घाटातून कानिफनाथ गडावर... Bopdev Ghat KanifnathGad Saswad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • श्री क्षेत्र कानिफनाथ गड सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगाव येथे आहे. तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे मंदिर प्राचीनकालीन आहे. हे मंदिर त्या पंचक्रोशीतील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराचा गाभारा मोठा आहे, परंतु प्रवेश दरवाजा १×१ फूट असा आहे.
    नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या TH-cam Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    ...

ความคิดเห็น • 6

  • @apurvapande4194
    @apurvapande4194 หลายเดือนก่อน +1

    छान व्हिडिओ.. नवनाथ महाराज की जय.. 🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 หลายเดือนก่อน +1

    Khoop..sundar...💓

  • @vaibhav.devade
    @vaibhav.devade หลายเดือนก่อน +1

    💥💥💥