पुण्याचे वेरूळ भुलेश्वर l Bhuleshwar Mandir Pune | Oldest Temple of Maharashtra |Maharashtra Darshan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2021
  • पुण्याचे वेरूळ भुलेश्वर l Bhuleshwar Mandir Pune | Oldest Temple Of Maharashtra |Maharashtra darshan
    #Bhuleshwar #Bhuleshwar_Mandir #SomnathNagawade
    ▬▬▬▬Social Media▬▬▬▬
    follow me on --
    Instagram- / somnath.nagawade
    Facebook- / somnathnagawadevlogs
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    For any business inquiry:-
    Email: somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade Facebook page (message Button )
    / somnathnagawadevlogs
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    भुलेश्वर - पुण्याहून अवघ्या ५० किमी वर असणारे शिल्पाकृतींनी नटलेलं हे एक सुंदर मंदिर . हे एका गडावर आहे . दौलतमंगळ असे या गडाचे नाव. इतिहासात फारसा चर्चेत नसलेला हा गड इसवी सन १६३४ मध्ये विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी बांधला. त्याचे काही बुरूज, एक दरवाजा, पायऱ्यांचा मार्ग, प्राचीन विहिरी, कुंडे, मुस्लिम प्रार्थनास्थळ असे काही अवशेष आजही इथे दिसतात. एकदिवसीय सहल , वनभोजयासाठी उत्तम ठिकाण . नंदीमंडप, अंतराळ, गर्भगृह अशी इथली पुन्हा स्वतंत्र रचना आणि या साऱ्यांवर मुक्तहस्ते केलेले कोरीवकाम पाहून आपण निशब्द होतो . भुलेश्वरची ही सारी शिल्पसृष्टी पाहताना भारावून जायला होते. येथील शिल्पे यवनांच्या आक्रमणात तोडली आहेत. पण या हल्ल्यांनाही पराभूत करत ही शिल्पकला मनाचा ठाव घेत राहते. ह्या मंदिरासमोरून दुरवरचा प्रदेश नजरेत येतो. डोंगर-दऱ्या, झाडी-तलाव, हिरवीगार शेते, छोटी-छोटी खेडी हे सारे पाहताना आणखी सुंदर वाटतं .
    Google map link: Pune to Bhuleshwar: Route 1 : goo.gl/maps/Zv5syAuH4xwe2a3NA
    Route 2 : goo.gl/maps/Zv5syAuH4xwe2a3NA

ความคิดเห็น • 601

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 3 ปีที่แล้ว +71

    हि आपल्या भारतीय संस्कृतीची कलाकारी आहे...भारतीय संस्कृती म्हणजे फक्त आणि फक्त हिंदू,शीख,जैन,आणि बौद्ध......🇮🇳❤️🕉️🙏

    • @chandangandhi2524
      @chandangandhi2524 3 ปีที่แล้ว +7

      ओंम नमः शीवाय.
      हिन्दुस्तान झिन्दाबाद. भारत माता की जय. हर हर महादेव. जय हिंद.

    • @jagannathchingunde8518
      @jagannathchingunde8518 2 ปีที่แล้ว +4

      Beautiful

  • @umeshzaparde5555
    @umeshzaparde5555 2 ปีที่แล้ว +31

    हजारो ताजमहाल ओवाळून टाकावे
    अशी अप्रतिम कलाकृती 🙏

  • @suchitarakshe1259
    @suchitarakshe1259 3 ปีที่แล้ว +24

    हे मंदिर माझ्या कुटुंबाला खुप खुप आवडते .या मंदिराच्या आतिल आवारात मनाला भुरळ पाडणारी कोरीव नक्षीकाम आणि मनाला खुप शांत आणि प्रसन्न वाटते 🙏🙏🙏

  • @arunaahire5522
    @arunaahire5522 3 ปีที่แล้ว +27

    खूप मुर्त्या तोड़फोड़ केलेल्या आहेत,एवढे सुंदर शिल्पकाम अतुलनीय आहे, अवर्णनीय आहे,🙏🚩 हर हर महादेव 🙏🚩

    • @Sachha_Indian
      @Sachha_Indian 3 ปีที่แล้ว +3

      मूर्तीचे अनेकवचन मूर्ती असेच होते. मूर्त्या नाही.

    • @marathimanus7915
      @marathimanus7915 2 ปีที่แล้ว +2

      Pissfull people

    • @CubeEdgeRecap
      @CubeEdgeRecap 2 ปีที่แล้ว

      ho na, khidrapur jawal sudhha khup todfod keliy mughalani.

  • @dr.vidyajadhav7445
    @dr.vidyajadhav7445 2 ปีที่แล้ว +8

    आक्रमकांनी तोडलेल्या मुर्ती बघून दुःखही वाटतं....पण हा ठेवा खूपच सुंदर आहे....

  • @AKJGAMERS8269
    @AKJGAMERS8269 3 ปีที่แล้ว +43

    खूप छान मंदीर आहे.. मी मंदिरात गेले होते .. अप्रतिम आहे.. आम्ही ऐन उन्हाळ्यात दुपारी 12 वाजता मंदीरापाशी पोचलो होतो.. पण मंदिरात गेल्यावर एकदम थंड वाटले जणुकाही AC च. एकतर दगडी बांधकाम आणि झरोके.. त्यामुळेच थंड वाटले .. हे कधीच विसरणार नाही. 🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +5

      धन्यवाद 😊

    • @madhuriphapale7800
      @madhuriphapale7800 2 ปีที่แล้ว

      Exact location Kay aahe

    • @avinashkakade1924
      @avinashkakade1924 2 ปีที่แล้ว

      @@madhuriphapale7800 मॅडम पुणे सोलापूर हायवे ला यवत मधून आतमध्ये रस्ता आहे
      किंवा पुणे बारामती रोडने जाताना सासवड मधून स्वतंत्र रोड आहे..

    • @madhuriphapale7800
      @madhuriphapale7800 2 ปีที่แล้ว

      Thank you so much for your information

    • @dishakawade4807
      @dishakawade4807 ปีที่แล้ว

      @@SomnathNagawade Is photography and videography allowed Inside the mindir is there any permission required for the same?

  • @ganeshyadav9001
    @ganeshyadav9001 3 ปีที่แล้ว +20

    आमच्या माळशिरस गावच वैभव🚩🙇🙇

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 ปีที่แล้ว +6

    भुलेश्वर मंदिराची ओळख महाराष्ट्रातील जनतेला आपण करुन दिली, धन्यवाद.दौलतमंगल गडाची डागडुजी करायला हवी.पुण्यापासुन अतिशय जवळ दुर्लक्षित पर्यटन स्थळ आहे.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनापासून आभार

  • @Prashant_G
    @Prashant_G 3 ปีที่แล้ว +18

    चला अजून एक ठिकाण झाले फिरण्यासाठी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी. धन्यवाद।

  • @rkakade
    @rkakade 3 ปีที่แล้ว +23

    सर तुम्ही " नागवडे खामगाव दौंड इथले रहिवासी आहात का ?
    मी उरुळी कांचन ची आहे
    कित्येक वेळा तरी भुलेश्वर मंदिर पाहिले आहे.. पण आज तुमच्या कॅमेरा द्वारे आणि सुंदर आवाजात परत भुलेश्वर मंदिर आणि शंभू महादेवांचे दर्शन झाले

  • @jayayadav8273
    @jayayadav8273 3 ปีที่แล้ว +9

    हे माझ्या गावातील मंदीर गाव खाली पायथ्याशी दोन किलो मीटर आहे. सासवड पासून फक्त 26 किलोमीटर आहे.आम्ही पुण्याला असतो.8 ते 15 दिवसआणे गावाला जात असतो.खूप छान आहे मंदिर आम्हाला माहीत आहे.तुम्हीही जा.हर हर हर महादेव

    • @priyankakamble6713
      @priyankakamble6713 3 ปีที่แล้ว +1

      Katraj varun kiti tas lagtil jayla

    • @jayayadav8273
      @jayayadav8273 3 ปีที่แล้ว +1

      @@priyankakamble6713एक ते दीड तासात जाऊ शकतात

    • @jayayadav8273
      @jayayadav8273 3 ปีที่แล้ว +1

      @@priyankakamble6713एक ते दीड तासात जाऊ शकतात

    • @priyankakamble6713
      @priyankakamble6713 3 ปีที่แล้ว +1

      @@jayayadav8273 ok thank u..😊

  • @nanasahebbaraskar4259
    @nanasahebbaraskar4259 2 ปีที่แล้ว +3

    भुलेश्वर मंदिर अप्रतिम शिल्पकला
    आधुनिक तंत्रज्ञानाला लाजवेल अशी ही वास्तू व शांत शंभू महादेव
    डॉ बारसकर नाना

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 ปีที่แล้ว +1

    नमोनमः ।
    👌💐👍
    अप्रतिम !
    👌💐👍
    धन्यवाद ! 👍

  • @plpatil2024
    @plpatil2024 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर उपक्रम, वर्णन पण छान केले आहे. योग्य शब्दांची गुंफण, वाक्य रचना व स्पष्ट उच्चार. अप्रतिम वर्णन. God bless you

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार 🙏🏻

  • @sagarmilind8500
    @sagarmilind8500 3 ปีที่แล้ว +19

    फार छान. मागचा टेलिकॉम टॉवर काढला पाहिजे. देवळाचे सौंदर्य नष्ट केले ह्या टॉवर ने.

    • @Somnathtarfale
      @Somnathtarfale 3 ปีที่แล้ว

      Uuuu

    • @avinashtamhane8333
      @avinashtamhane8333 3 ปีที่แล้ว

      BSNL

    • @avinashtamhane8333
      @avinashtamhane8333 3 ปีที่แล้ว

      फार पूर्वी पासून तो टॉवर आहे

    • @galaxyj812
      @galaxyj812 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात. The hideous , humongous tower very close to this magnificent temple is an eye sore. Besides the temple premises are littered with trash, construction materials. The temple caretakers and authorities are indifferent, disrespectful to such an invaluable heritage and purposefully lazy and that's very unfortunate. Had this been in other countries the proud people would have made it internationally famous and more beautiful. But we dont value our treasures and then invaders destroy them effortlessly.

    • @drswatin
      @drswatin 3 ปีที่แล้ว

      Exactly my point too. Why to build a tower so close to Heritage building. It is not only an eyesore but in future it's waves may cause damage to the temple as well. You have rightly said that people are very callous about our historical places of importance.
      The video is amazing, as always dada🙏 I always enjoy the details that you provide about the place. I have stayed all my life out of Maharashtra but now for past one decade I am here. I am always on a look out of such historical and adventurous know hows and therefore enjoy watching your vlogs tremendously ! 🙏🙏 Respect and regards for your work 🙏

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे हे शिवमंदिर , भूलेश्र्वर मंदिर खरंच खूप छान आहे 🙏🙏⛳🙏🙏👍👍

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      हो खुप सुंदर आहे

  • @savitagujar6885
    @savitagujar6885 3 ปีที่แล้ว +4

    Thanks for making this video...hye maze maher aahe....mandir parisart kup shanti miltye

  • @ravikantshrimatishridharka1275
    @ravikantshrimatishridharka1275 ปีที่แล้ว +2

    जगातलं नवव आश्चर्य असच म्हणावं लागेल
    अदभुत कलेचे माहेरघर
    तुमच्या प्रयत्नाला सलाम
    असा वाटत होते की दूरदर्शन वृत्तांत पाहतोय
    तुमच्या संपूर्ण प्रवसाला शुभेच्छा

  • @nirmaladhole1247
    @nirmaladhole1247 ปีที่แล้ว +2

    या मंदिरात गेल्यावर थक्क झाली. केवळ दगडावर
    केलेली कलाकुसर आश्चर्यकारक...
    मंदीर एक सुंदर कलाकृती आहे. कलाकारांना सलाम !

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน +1

    ......Awesome......💓

  • @user-fp9fo6kt2z
    @user-fp9fo6kt2z 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली अगदी बरो्बर माहिती आहे आम्ही खूप वेळा गेलो आहे .येथून जेजुरी पण जवळ आहे

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मंदिर आहे👌👌👌👌👌... खुप खुप सुंदर...... महाराष्ट्रातील.... जनतेला माहीत आहे की नाही.... माहिती नाही पण.... खुप खुप खुप..... ॐ नमो शिवाय..... हर हर महादेव....

  • @babitayadav9659
    @babitayadav9659 3 ปีที่แล้ว +3

    माझी सहल गेली होती आठवीत असताना पुण्यातून आणि आता माझा गावच ते आहे🙏 🙏

  • @Atul-jv9ym
    @Atul-jv9ym 3 ปีที่แล้ว +1

    🌹👏 👌👍 niec Om Namah Shivaya

  • @SubodhKadamVlogs
    @SubodhKadamVlogs 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर व्हिडिओ आणि माहिती दिला आहात सर. नवीन ठिकाण कळाले शंभू महादेवाचे!

  • @pallavisaraf3897
    @pallavisaraf3897 3 ปีที่แล้ว +2

    पाहिलं आहे हे भुलेश्वर चं मंदिर, अतिशय सुंदर आहे.

  • @deepalishah431
    @deepalishah431 3 ปีที่แล้ว +2

    माज माहेर यवत माझेभाऊ नेहमी जातो. खुप छान

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर मंदिर आहे
    धन्यवाद

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 3 ปีที่แล้ว +2

    होय आम्ही हे मंदिर पाहिले आहे.. खुप सुंदर आणि अवघड अशी कलाकुसर, कलाकृती पहायला मिळते. आभारी आहे.🙏🙏🙏

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहिती पूर्ण नाविन्यपूर्ण व्हिडीओ... धन्यवाद 🙏

  • @SwapnilSalunkheVlogs
    @SwapnilSalunkheVlogs 3 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर मंदिर आहे आणि चित्रीकरण सुद्धा अप्रतिम.

  • @sushildeshmukh6059
    @sushildeshmukh6059 3 ปีที่แล้ว +2

    मी पाहिलेला सर्वात सुंदर मंदीर 😍👌👌👌

  • @ratanshetkar6171
    @ratanshetkar6171 3 ปีที่แล้ว +4

    Beautiful Nature Awesome Place..

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 3 ปีที่แล้ว +2

    Jay Ho.

  • @saisakhidabhade6773
    @saisakhidabhade6773 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे, कॅमेरावर्क उत्कृष्ठ आहे.
    अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर येथे असेच हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे. असे म्हणतात की ते एकारात्रीत बांधून काढलेले आहे. ह्या मंदिराच्या दगडी बांधकामा मध्ये साधारण छातीच्या उंचीवरून एक लोखंडी पट्टी किंवा कांब संपूर्ण मंदिराभोवती फिरवली आहे व ती चावी सारखी एका खोबणीत त्याचे टोक आहे. असे म्हणतात की हे टोक धरून ती कांब कोणी पूर्ण ताकद लावून ओढली तर सम्पूर्ण मंदिर जमीनदोस्त होईल. तरी तुम्ही स्वतः तिथे जाऊन त्या मंदिराचे शूटिंग करावे ही विनंती.

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि तरिही अपरिचित असे सौंदर्य पूर्ण वास्तु दाखवून khup भारी काम केले आहे, मनापासून आभार

  • @Gyanipappu1286
    @Gyanipappu1286 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद, यादव साहेबांच्या पुस्तकाची माहिती दिल्या बद्दल

  • @manishaborkar53
    @manishaborkar53 3 ปีที่แล้ว +1

    सर..... खरं च अप्रतिम व्हिडिओ आहे , तुमचे या आधीचे व्हिडिओ मी पाहिलेत.... पुरंधर च्या निसर्गसौदर्यामध्ये भुलेश्वर हा एक वास्तू शैलीचा अप्रतिम नमुना आहे... निसर्गाच्या सोदर्यां ची माहिती आम्हाला तुमच्या व्हिडिओच्या रूपाने मिळते... खरच तुमचे मनापासून आभार,,🙏🙏🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार 🙏🏻

  • @sopandhawale2424
    @sopandhawale2424 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर अप्रतिम कलाकारी तुम्ही अगदी छान. चित्रित केली आहे

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  2 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक धन्यवाद 😊

  • @adv.ravipatil8363
    @adv.ravipatil8363 หลายเดือนก่อน +1

    Bharat chi kharokhar dharohar aahe ......
    Lok family sang tajmahal, kutub minar, etc ...
    Bagayela jata parantu family sang ethi ya man prafulit hovun janaar....
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-vd8uf1hd4s
    @user-vd8uf1hd4s 9 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव

  • @sangitahanamghar4178
    @sangitahanamghar4178 3 ปีที่แล้ว +1

    Khupach anmol mahiti aikli maharashtra tle aik prachin mandir ahe velul lenyatil shilpi v bhuleshwar mandiratil shilp ati uttam vsundar ahe family trip karun phanyas javu dhanyavad

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 3 ปีที่แล้ว +8

    प्राचीन, ऐतिहासिक, सुंदर अशा या मंदिरातील सुंदर कोरीव शिल्पांची मोडतोड कोणी व कोणत्या काळात केली असावी, याबद्दल थोडीशी माहिती द्यायला हवी होती.🙏🙏🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +2

      त्यावर आणखी संशोधन व्हायला हवं असं वाटलं!

    • @Kraj1919
      @Kraj1919 3 ปีที่แล้ว +1

      आदिलशाही/निजामशाही आक्रमकांच्या हल्यात बरीच मंदिर फोडली गेली..........माळशिरस हे गाव आधी मंदिराच्या पायथ्याशी होतं.........
      या मंदिरा सोबतच सासवङ मधील भैरवनाथ, सोपानदेव, संगमेश्वर, चांगावटेश्र्वर आणि पुरंदर पायथ्याशी असलेल्या नारायणपुर गावातील महादेवाच मंदिरं पण पाहतच राहावीत अशी आहेत.....

    • @balajiwaghmare5238
      @balajiwaghmare5238 2 ปีที่แล้ว

      जीत की प्राचीन मंदीर आहेत ते बौद्ध विहार आहेत

    • @balajiwaghmare5238
      @balajiwaghmare5238 2 ปีที่แล้ว

      मग अतिक्रमण केलेत बौद्ध लेनिवर त्यावेली तोड़फोड़ केली आसेल

  • @ShivankKale
    @ShivankKale 4 วันที่ผ่านมา +1

    Panyache kund v Shakti aashram kalimateche mandir khup chan aahe. Te pahayla pahije hote .

  • @krishnanaik2812
    @krishnanaik2812 2 ปีที่แล้ว +1

    Apratim...Akalpaniya...Adbhut...🕉🌹🙏🌹

  • @pravinjadhav9734
    @pravinjadhav9734 3 ปีที่แล้ว +1

    सोमनाथ नागवडे नमस्कार
    पर्यटनाची आवड आहे
    तुझ्या मुळे भुलेश्वर महादेवाची फार चागली माहिती मिळाली

  • @shreeganeshsupermarketrave9375
    @shreeganeshsupermarketrave9375 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली आणि ती अप्रतिम पद्धती ने ती दाखवली खूप धन्यवाद

  • @sagargite5283
    @sagargite5283 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही,
    आणि महत्त्वाचे म्हणजे शेवटी तुम्ही जो संदेश दिला तो एकदम मनाला उभारी देऊन गेला ,so very very true though ,
    Nice info sir l

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार 😊

  • @samkadam008
    @samkadam008 5 หลายเดือนก่อน +2

    Done Somnaath Sir.. Channel subscribed😊

  • @deepasuryawanshi4848
    @deepasuryawanshi4848 3 ปีที่แล้ว

    Khupach sunder mandir ahe

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 3 ปีที่แล้ว +16

    MY GOD WHY THIS PRECIOUS AND HISTORICAL PLACE SO MUCH NEGLECTED.THANKS FOR GIVING SUPERB NARRATIVE AND INFORMATION.THIS SCULPTURE IS APRATIM AND SHOULD BE SAVED FROM GETTING RUINED.🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      Thank you 😊

    • @neetabhise7310
      @neetabhise7310 ปีที่แล้ว +1

      अतिशय सुंदर मंदिर तितकेच समर्पक चित्रिकरण वा अभिनंदन!!

  • @dattatraypawar8115
    @dattatraypawar8115 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम फोटोग्राफी, आखीव रेखीव व सुरेख मंदिर, आकर्षक शिल्पकाम, सुरेख मांडणी... मस्त अनुभव आला. Special Thanks to U 🙏🏿

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🤗

    • @madhukarborade2557
      @madhukarborade2557 ปีที่แล้ว

      एवढे आकर्षक कोरीव काम असलेले प्रचीन मंदिर आजच आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून मला माहीत झाले आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे आणखी काही मंदिर अथवा अपरिचित ठिकाणासंबधिची माहिती मिळावी अशी विनंती आहे.

  • @sunilshamraj8621
    @sunilshamraj8621 3 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती, उत्तम सादरीकरण, सुरेख मंदिर व भारदस्त आवाज..... फार छान अनुभव, मजा आली. धन्यवाद

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार 😊

  • @cricketsmvideos2131
    @cricketsmvideos2131 2 ปีที่แล้ว +2

    🚩🚩🌺🌺🚩🚩🙏🙏ओम नमः शिवाय👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme9100 2 ปีที่แล้ว

    मला आवडले अजून एक वैशिष्ट्य हे मंदिर दुमजली आहे

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली👍👍👍👍👍👍👍

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 3 ปีที่แล้ว +2

    👍👍हे देवस्थान यवत पासून जवळ आहे जे माझे माहेर आहे पण कधि जाण्या योग आला नाही ,माझे वडील या मंदिराबद्दल सांगायचे. छान माहिती दिलीत 👍👍

  • @sigmarules3584
    @sigmarules3584 ปีที่แล้ว +1

    Har Har Mahadev 🔱🙏🏼

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान 🙏🙏🙏

  • @hrbendale7878
    @hrbendale7878 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे हे मंदिर आम्ही येऊन गेलो इथे

  • @ranikurve9313
    @ranikurve9313 3 ปีที่แล้ว

    Ho sundar pauranik and shilpakurti...

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान मी एकदा गेले होते पण मला जायचे आहे मला हे ठिकाण खुप आवडते

  • @darshan7313
    @darshan7313 2 ปีที่แล้ว +4

    ईतके सुंदर मंदिर असूनही ते अनेक वर्षे durlakshit होते पन मागील कांही वर्षा पासून बहुदा माझ्या माहिती प्रमाणे veynkis India च्या venkateshwara Rao यांनी या मंदिरा ची dagduji, swachata आणि ajubaju च्या क्षेत्रा चा उत्तम विकास केला आहे. हिंदू बांधव ईतक्या सुंदर, पुरातन एतिहासिक mandiras durlakshit करून आपल्या mul devtanchi अवहेलना करतात पन शेकडो किलोमीटर lambchya साई बाबा मंदिरास tasantas ranga lavtat हे दुःखद आहे. Aaplyaa संस्कृतिक, एतिहासिक मंदिराना प्राधान्य ने जपने गरजेचे आहे.. आधी महादेव, नंतर सारे देव, जय महादेव 🙏

  • @anjalidixit774
    @anjalidixit774 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम....

  • @ratnakarahirrao714
    @ratnakarahirrao714 3 ปีที่แล้ว +1

    माहिती बद्दल धन्यवाद,पहायला खूप आवडेल 🙏 👍.

  • @ambika8990
    @ambika8990 2 ปีที่แล้ว +6

    Today I visited this temple it's beautiful no words for this incredible temple

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 ปีที่แล้ว +3

    सर आमचे गाव भुलेश्वर मंदिरच्या जवळ आहे , नाथांचीवाडी ,खुप छान धन्यवाद

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 หลายเดือนก่อน +1

    आमच्या घरा जवळच आहे धन्यवाद
    जय श्रीराम हरहर महादेव

  • @swapnilraut2224
    @swapnilraut2224 3 ปีที่แล้ว

    Khup apratim mandir ahe.

  • @TM-xk6hu
    @TM-xk6hu 3 ปีที่แล้ว

    शिल्पे अतीशय सुंदर आहेत.महाभारतातील गिता कथन शिल्प एकदम जिवंत वाटते.

  • @shubhamshirsat9065
    @shubhamshirsat9065 2 ปีที่แล้ว +3

    आक्रमण करणाऱ्यांनी किती सुंदर वारसा नष्ट केला विचार करा कितीतरी सुंदर वास्तू यावणानी नष्ट केल्या असाव्या कितीतरी गाष्टी बघण्या पासून आपण वंचित राहिलो 😔😔😔

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 ปีที่แล้ว

    Very Nice Information video clips

  • @umeshmali7271
    @umeshmali7271 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम मंदिर

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 ปีที่แล้ว

    खुप चांगले मंदिर आहे 🙏🙏🙏

  • @milindchipde4175
    @milindchipde4175 3 ปีที่แล้ว

    Thanks Somnathji

  • @radhikasathye8467
    @radhikasathye8467 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती सांगितली

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 3 ปีที่แล้ว

    मंदिर खूप छान आहे..

  • @sagarpawar9635
    @sagarpawar9635 3 ปีที่แล้ว

    हर हर महादेव 🚩🚩

  • @KDRdeeps16
    @KDRdeeps16 2 ปีที่แล้ว +2

    Thank you. Mr.Somnath. Wonderful information you have shared here. Om Namah Shivaay.

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj ปีที่แล้ว

    Incredible Maharashtra 💕🥰

  • @babasahebpalkhe5242
    @babasahebpalkhe5242 11 หลายเดือนก่อน

    छान वाटलं , खुप सुंदर ‌माहिती दिली.🙏👍💯

  • @ranikurve9313
    @ranikurve9313 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chan ahe

  • @Vinayak_Shelake
    @Vinayak_Shelake ปีที่แล้ว

    We have visited this Great God Shiva's Temple. Art is absolutely excellent👍.
    You will get feel, that how we can speak through our art forever.... Peaceful place

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर मंदिर आणि तेवढेच सुंदर सादरीकरण
    बऱ्याच वेळा त्या रस्त्याने प्रवास केला पण एवढे सुंदर ठिकाण माहीत न्हवते
    तुमच्यामुळे ते कळले
    धन्यवाद

  • @madhavicreativity2511
    @madhavicreativity2511 2 ปีที่แล้ว +1

    Chaan ahe🙏. Ethe shivaling uchale ki pokali ahe guruji pedhe thevtat kahi velani tyatil pedhe gayab hotat. Ase mhantat ki naag devta yeun to prasaad ghetat. 🙏🌹👍

  • @krishnanaik2812
    @krishnanaik2812 2 ปีที่แล้ว +1

    Yadhav sirranni khup sunder Aitihashik mahiti sangitli Thanks sir 🌹🙏

  • @swatitambe4322
    @swatitambe4322 3 ปีที่แล้ว +11

    Kharach apratim mandir ahe.
    A big salute to those hands who actually built it.🙏
    Thanks sir to both of you for information 🙏☺️

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊

    • @YadavDasharath
      @YadavDasharath 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद स्वाती तुझे बालपण याच मातीत गेले आहे.

  • @shankarshinde9878
    @shankarshinde9878 11 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @nandashelke2006
    @nandashelke2006 3 ปีที่แล้ว +3

    आत्ताच ८ दिवसांपूर्वी पाहिले हे मंदिर
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 2 ปีที่แล้ว +1

    Photography chhan ahe

  • @marathiknowledgeworld
    @marathiknowledgeworld 3 ปีที่แล้ว +3

    nice

  • @anirudhapendse8109
    @anirudhapendse8109 3 ปีที่แล้ว +1

    फार माहितीपूर्ण व्हिडीओ व उत्कृष्ट चित्रण.👌👍 हे मंदिर सुंदर तर आहेच आणि इथली स्थापथ्यशैली इतिहासातील भारतीयांची यातील प्रगतीही दर्शवते.

  • @sanjayshejul6764
    @sanjayshejul6764 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती sir...

  • @ashwinikalkhaire8714
    @ashwinikalkhaire8714 3 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan mahiti dili amhi ya mandirapasun javal ch rahato khup chan vatat jeva ashya Mandir bdal mahiti deta teva Abhimanyu vatato. Thanks sir

  • @vijaydman
    @vijaydman 2 ปีที่แล้ว +3

    A big salute to those hands who actually built it.🙏
    Thanks sir,
    for information

  • @suhasdeshmukh4u
    @suhasdeshmukh4u 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विडिओ

  • @someshkulkarni215
    @someshkulkarni215 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti

  • @mayatulsiani8411
    @mayatulsiani8411 3 ปีที่แล้ว +3

    Mind blowing awesome ❤️

  • @bharatihake1530
    @bharatihake1530 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर👌आम्हाला माहिती नाही ते पहायला मिळाले. तुम्ही छान वर्णन करतात.धन्यवाद.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार

  • @sunilbanastarkar9440
    @sunilbanastarkar9440 2 ปีที่แล้ว

    I will visit this temple in next 30 days. Seems to be really beautiful & historical.