आपले लोकं आजकाल reels star ला support करतात पण ... या दादा सारख्या लोकांना support नाही करणार कारण हे आपल्याला इतिहास दाखवतात गडकिल्ले फिरून आपल्याला घरबसल्या त्यांची माहिती देतात सह्याद्रीच्या कुशीत जाऊन आपल्याला स्वर्गाचे दर्शन करवतात....
खूप खूप धन्यवाद सर 😊, आजकाल लोकांना आपल्या सुंदर इतिहासा ऐवजी entertainment जास्त हवे आहे, ज्यांना इतिहास आवडतो ते नक्की सपोर्ट करतात पण असे लोक फार कमी आहेत...आपला इतिहास आपणच जतन करून ठेवला पाहिजे पुढच्या पिढीसाठी...सर्वजण लवकर समजतील अशी अपेक्षा....तुमचे खूप खूप आभार यासाठी की तुम्ही हा मुद्दा जगासमोर मांडलात...😊😊
छान व्हिडिओ झाला आहे.🙏🌼 ॐ नमः शिवाय
खुप खुप धन्यवाद 🚩🚩😊
मस्त.. सातारा जिल्ह्या नंतर मोर्चा सासवड कडे, एकदम भारी
खूप खूप धन्यवाद सर, हो सातारा बरोबर पुणे, नाशिक सर्व चालू आहे😊😊
Camera angles cinematography खतरनाक😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
खूप खूप धन्यवाद, अजून खूप छान गोष्टी पुढे पाहायला मिळतील नक्कीच😊
Apratim. Khoop. Sundar. 🕉🕉
खुप खुप धन्यवाद 😊😊
कुठून शोधून काढता असले spot भारी आहेत
👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊😊
Video नेहमी सारखा भारी आहे😍😍🤘🤘
खूप खूप धन्यवाद 😊😊
Nice
Thank you so much 😊
अप्रतिम 👌
खूप खूप धन्यवाद 😊😊
Khup chan dada
खूप खूप धन्यवाद मित्रा 😊😊🤘🤘
Nice, video editing and information
Thank you so much sir 😊
🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद 😊
01 no
Thank you so much 😊
गिरीश भावा अप्रतिम खूपच सुंदर 👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
Great job Jayant 🙌🏻 nice vlog Girish 👌🏻
Thank you so much Pravin😊😊🤘🤘
It's actually very nice place. I have visited twice.
Yes it's awesome place to visit 😊😊🚩🚩
आपले लोकं आजकाल reels star ला support करतात पण ...
या दादा सारख्या लोकांना support नाही करणार कारण हे आपल्याला इतिहास दाखवतात गडकिल्ले फिरून आपल्याला घरबसल्या त्यांची माहिती देतात सह्याद्रीच्या कुशीत जाऊन आपल्याला स्वर्गाचे दर्शन करवतात....