Maratha Samaj Vs Manoj Jarange | मराठे जरांगेंवर भडकले हे काय बोलले? | Maratha Reservatio N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.5K

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 4 หลายเดือนก่อน +578

    अण्णा साहेब शिंदे दादा एकदम बरोबर बोलले. त्यांच्या वक्तव्याशी मराठा समाज सहमत आहोत.

  • @subhaspitale2574
    @subhaspitale2574 2 หลายเดือนก่อน +80

    खरे मावळे आहेत आणि खरे मराठे तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @balasahebshinde2363
    @balasahebshinde2363 3 หลายเดือนก่อน +363

    हे खरे शिवरायांचे मावळे आणि खरे मराठे तुम्हाला खुप खुप धन्यवाद

  • @santusanap5135
    @santusanap5135 4 หลายเดือนก่อน +37

    अतिशय खरं आणि रास्त बोलला आहात ,,,👌 जरांगेला आता गर्व झाला आहेत त्यांची भाषा बदलली आहे,याची दखल तमाम मराठा बांधव घेत आहेत ,खूप चांगली बाब आहे,,,

  • @ruraentertainment
    @ruraentertainment 3 หลายเดือนก่อน +230

    जरांगे तुतारी वाजवत आहे कृपया हे सर्वांनी लक्षात घ्यावे....मी आणि माझे 1000 सहकारी या आंदोलनातून माघार घेतली आहे...आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू... जरंगे फक्त elections ale की active mode var जातात आणि फक्त तुतारी वाजवतात....😮😮😮

    • @darshangondkar8279
      @darshangondkar8279 2 หลายเดือนก่อน +14

      💯💯 jarange yanni purna maratha samajala gruhit dharlay..

    • @sadashivjagdale2160
      @sadashivjagdale2160 2 หลายเดือนก่อน

      Mag kay karayla pahije ?tarbujyachi chataychi ka ?marathyani ?

    • @sadashivjagdale2160
      @sadashivjagdale2160 2 หลายเดือนก่อน

      Baju dya na ? Bamana peksya barech ahet na ?ani konta obc samaj maratha arksynala patimba deto ?sagle sudartil maratha sodun ? Tya vanjaryakde baga kasi yeki ahe ? Ani marathe yek ikde yek tikde murkh marathe apla kon ani parka kon hech kalat nahi ?tukdyavar jagaychi savay lagli na ? Ase hote .

    • @eknathgite3533
      @eknathgite3533 2 หลายเดือนก่อน +3

      दादा आभार .जय श्रीराम

    • @eknathgite3533
      @eknathgite3533 2 หลายเดือนก่อน +6

      जय श्रीराम.धर्म वाचवा.तुम्हाला आपोआप संरक्षण मिळेल.राष्ट्र प्रथम

  • @chagangaikwad2448
    @chagangaikwad2448 4 หลายเดือนก่อน +290

    जरागेला आरक्षणाची गरज नही त्यांना फक्त शरद पवार इंडिया गंठबदनची बाजु लढण्याचे काम चालु आहे

  • @hemantlohokare2913
    @hemantlohokare2913 4 หลายเดือนก่อน +144

    मनोजदादांचा बोलविता धनी कोण, हे महाराष्ट्राला माहीत आहे. मराठा समाज बदनाम करू नका जरांगे साहेब.

    • @thecurious6904
      @thecurious6904 3 หลายเดือนก่อน

      बदनाम तर परळी अन् नाशिक वाल्यांनी केलं आहे

  • @RameshPatkar-ej3cj
    @RameshPatkar-ej3cj 4 หลายเดือนก่อน +469

    सत्य आहे
    जरांगे कोणासाठी लढत आहे
    मुस्लिम यांच्या सोबत असतात

    • @vinayaksalunkhe1617
      @vinayaksalunkhe1617 4 หลายเดือนก่อน +1

      आमचे आद्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज व छत्रपती शंभूराजे यांना दैवत मानतो. जरांगे दादा कुठेतरी भरकटायला आहे.त्यांची शिव्या देण्याची पध्दत योग्य वाटत नाही.व औरंगजेब याच्या समाधीवर चादर टाकून नतमस्तक होणारा नेता आम्हास नको आहे.जय शिवराय शंभूराजे

    • @sopangaikwad8011
      @sopangaikwad8011 4 หลายเดือนก่อน +4

      मनोज जरांगे जिंदाबाद 🚩

    • @bharatkakad9592
      @bharatkakad9592 4 หลายเดือนก่อน +15

      12mati sathi

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 3 หลายเดือนก่อน

      ​@@sopangaikwad8011सुपारीबाज

    • @mohanbade5683
      @mohanbade5683 3 หลายเดือนก่อน +14

      आंदोलनाचा फायदा मुस्लिमांना झाला... Ews special

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 หลายเดือนก่อน +56

    हे सर्व मराठा बांधव 100 टक्के योग्य बोलले आहेत यांच्या सोबत मी सहमत आहे 👍👍
    जय शिवराय🚩🚩

  • @nanasahebkaygude607
    @nanasahebkaygude607 3 หลายเดือนก่อน +15

    सर्व मराठा समाज तुमच्या बरोबर आहे धन्यवाद सर❤❤❤❤❤

  • @GovindaTapashe
    @GovindaTapashe 4 หลายเดือนก่อน +357

    कुणी काही म्हटलं पवार साहेबांचं सत्ता काही येणार नाही हे तितकच खर आहे

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 4 หลายเดือนก่อน +6

      Hindunni ani Marathi mansanni hindu dwestyan kadun aapekshya karane mhanje thode thamba . Maza bail aatashi kuthe 1 varashyacha zalay , 3 rya varshi bagha kasa charvi bhar doodh tetoy mhatalya sarkhe nandanvanat bolanya sarkhe aahe . Samaj ha tevhach pudhe yeto jevha samajyacha mi kahitari dene lagati . Hi bhavana mani ghewun chalnara CM khara Nayak .
      Akanath Shinde ha Bharatatil CM paiki no 1 che mankari aahet .
      Kami velet 5 varshyacha kotha gadyane pura karun dakhawalay . Nonstop gadi mehanat ghetoy .
      Devendra hi 5 varshe bharpun kame urkun yashswi zalela 1 mukhya mantri tharala .
      Konatihi kapat mani na thewata je jyala deta yeil de dile . Tumhi aamhi nahi tar maharashtra jantoy .
      Pan kahi shukrachyarya aasatat te zarit khade takun Manya baghanare , unmad majvinare .
      Aagar tum meri nahi banogi , to tum kisaki nahi banogi . Mhananare Shakti Kapoor , Prem Chopra . Swata 4 velela khurchi ubavali andyatun pillu nahi kadhu shakale . Aata kombada aande deiel tya aashewar basalet .
      Samaj ani Maharashtra hyanna wolkhun basalay , yogya veli yogya jaga janatach dakgawanar . Naj jyala mhanatat to jirawanar .
      To dailog viral zalela aikala na ?
      Zukale bi an wakale bi , aata kay zopayachach rahilya .
      Itake bindike lok kay mhanun aapekshya karatat konas thawuk , 40 aamadar jyala sambhalata yet nahi te maharashtra sambhalatachi bhasha karatat ... Warun swatach bolatat .. mala nahi aabru , mi konala ghabru ...
      Waa re gabru ... Nako ghabru , lokach dakhawatil tu kiti aahes beaabru .

    • @AmbadasGarje-in7hi
      @AmbadasGarje-in7hi 4 หลายเดือนก่อน

      चिक जे ये
      ते
      ​@@vishvanathkulkarni5910

    • @Sanjay19547
      @Sanjay19547 4 หลายเดือนก่อน

      Iii898😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅​@@vishvanathkulkarni5910

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 4 หลายเดือนก่อน +7

      नाहीच आली पाहिजे चोराची सत्ता मी पण मराठा आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 หลายเดือนก่อน +1

      Why you care ? 😂😂😂

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 4 หลายเดือนก่อน +340

    अती तिथे माती होणार हे नक्की. Jarange नी समजून घ्यायला पाहिजे. लढा फेल होणार असे दिसते

    • @sopangaikwad8011
      @sopangaikwad8011 4 หลายเดือนก่อน +4

      मनोज जरांगे जिंदाबाद 🚩

    • @avdhootthete6272
      @avdhootthete6272 4 หลายเดือนก่อน +3

      @@sopangaikwad8011 जिंदाबाद . जिंदाबाद. पण थोडा विचार करून पुढे लढा चालू ठेवला पाहिजे. उगाच खोचक पणें जिंदाबाद म्हणून चालत नाही

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 หลายเดือนก่อน +1

      Dallya , why you care ? 😢

    • @avdhootthete6272
      @avdhootthete6272 4 หลายเดือนก่อน

      @@hearttouchingbeats3901 ?

    • @nanasahebpatil3430
      @nanasahebpatil3430 3 หลายเดือนก่อน

      साहेब हा आमचा समाज वेडा आहे हो उग आत्ता जाउद्या मग सर्व समाजाची राज्यात गावों गाव फिरून घराघरावर बॉम्ब बॉम्ब टाकून संपऊन च टाका ना उगाच ताण कश्याला हो घेता अति तिथं माती म्हणताय तर टाका करून संपूर्ण माती चं

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 4 หลายเดือนก่อน +58

    शरद पवार यांनी १९९४ ला १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिला असता तर ही वेळ आली नसती.

    • @patilsandeep1048
      @patilsandeep1048 2 หลายเดือนก่อน

      बरोबर,,आणि आता पण पवार मुळेच एवढा तिढा निर्माण होत आहे

  • @amolkajale3820
    @amolkajale3820 2 หลายเดือนก่อน +6

    आमच्या मनातलं बोलले
    खरंच आहे हे आंदोलन न राहता त्याला राजकीय स्वरूप आलं आहे आम्हीपण या आंदोलनातून माघार घेतली आहे
    जय शिवराय

  • @ramkisanbhalsing9255
    @ramkisanbhalsing9255 4 หลายเดือนก่อน +48

    हा माणूस बारामती कराचा प्यादा आहे . याला उगीच डोक्यावर घेऊ नका. हा काही आम्हा मराठ्यांचा नेता नाही भविष्यात पण असणार नाही.

  • @vilaschavan5130
    @vilaschavan5130 4 หลายเดือนก่อน +211

    महाराष्ट्रात कितीपण व्यातिक भाडण आसो,मला काही लेन देणं नाही.पण माझा शिवाजी राजा साठी हिंदू समजा साठी बीजेपी ला मत देणार,

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 4 หลายเดือนก่อน +447

    जरांगे महाभाग कोणाचंच ऐकून घेत नाही याचा अर्थ त्यांना आरक्षणाचे देणे घेणे नाही प्रश्न चिघळत ठेवून एका विशिष्ट पक्षाला लाभ कसा लाभ होईल याचा एक कलमी कार्यक्रम आहे

    • @sopangaikwad8011
      @sopangaikwad8011 4 หลายเดือนก่อน +5

      मनोज जरांगे जिंदाबाद 🚩

    • @samadhanpansare7743
      @samadhanpansare7743 4 หลายเดือนก่อน +5

      बरोबर आहे

    • @damodharyeole8929
      @damodharyeole8929 3 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर

    • @HindustaniShare
      @HindustaniShare 3 หลายเดือนก่อน +3

      💯

    • @MMWagh
      @MMWagh 3 หลายเดือนก่อน +4

      सत्य आहे

  • @sagarharak
    @sagarharak 4 หลายเดือนก่อน +753

    शरद पवार काहीच केले नाही मराठी मानसाठी

    • @SadhanadKadam-ft5dh
      @SadhanadKadam-ft5dh 4 หลายเดือนก่อน +6

      🎉🎉🎉

    • @dilipdaphal536
      @dilipdaphal536 4 หลายเดือนก่อน +4

      काहीही होवो मराठा समाज एकच राहिला पाहिजे .

    • @sarika685
      @sarika685 4 หลายเดือนก่อน +10

      मी आरक्षण देते मला मुख्यमंत्री करा

    • @GulabNarnale
      @GulabNarnale 4 หลายเดือนก่อน

      Mnn​@@SadhanadKadam-ft5dh

    • @GulabNarnale
      @GulabNarnale 4 หลายเดือนก่อน

      Mnn
      ​@@SadhanadKadam-ft5dh

  • @pseries3746
    @pseries3746 2 หลายเดือนก่อน +8

    आम्ही पण मराठा आहे.आमही कोणाला पाठिंबा देत नाही.आणि कोणाच्या मागे नाही.आमही वोट करणार फक्त महायुती ला 🚩🤟✌️ BJP

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415 4 หลายเดือนก่อน +53

    रोहित पवार सांगेल तेच करतोय मनोज पाटील

  • @N.dev_
    @N.dev_ 4 หลายเดือนก่อน +354

    शिंदे साहेब ग्रेट मुख्यमंत्री आहेत शरद पवारांनी मराठा समाजाला अंधारात ठेवून मराठासमाजाचे आरक्षण घालवले मनोज दादा जरांगे म्ह्टले तरि शरदपवार ला मतदान करणार नाही

    • @RameshwarBhakad-uj6ne
      @RameshwarBhakad-uj6ne 4 หลายเดือนก่อน +8

      हे बरोबर आहे आपल्या मताशी मी पण सहमत आहे पण जरांगे पाटलांचे विरोधात बोलणं हे कुठेतरी राजकीय बोलणं वाटतं म्हणून राजकारणापलीकडे जाऊन पाटलांच्या विरोधात बोलणार्‍यांनी बोलणं टाळावं

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 4 หลายเดือนก่อน +5

      मी पण

    • @avdhootthete6272
      @avdhootthete6272 4 หลายเดือนก่อน +13

      ​@@RameshwarBhakad-uj6neपाटलाचे बोलणे पण राजकीय झालं म्हणून समाज नाराज आहे

    • @irihute3131
      @irihute3131 4 หลายเดือนก่อน +15

      धन्यवाद भावा ओन्ली महायुती सरकार ❤

    • @sangramgitte8633
      @sangramgitte8633 4 หลายเดือนก่อน +1

      😅😊

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 4 หลายเดือนก่อน +105

    १००%गर्व झाला आहे येवड खरं.एक मराठा लाख मराठा.जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩

  • @digvijayrajput2382
    @digvijayrajput2382 4 หลายเดือนก่อน +167

    बरोबर बोलता भाऊ जरांगे ना मराठा आंदोलन हे मिटवायचं नाही आहे तर त्यांना ते शिकवायचा आहे आणि सतत चर्चेत राहायचा आहे हिरो म्हणून मराठा समाजामध्ये मिळवायचा आहे ही गोष्ट मराठीत समजून घ्यायला हवी

    • @gavranrecipi555
      @gavranrecipi555 3 หลายเดือนก่อน +8

      खरं आहे भाऊ हा जरांगे फितुर आहे

    • @thecurious6904
      @thecurious6904 3 หลายเดือนก่อน +2

      मराठा लोकांना माहीत आहे जरांगे पाटील काय चीज आहे ते !!!

  • @MPatil_Quotes
    @MPatil_Quotes 3 หลายเดือนก่อน +19

    मनोज जरांगे हे आधुनिक काळातील औरंगझेब चे सूर्याजी पिसाळ आहेत ...

  • @Ram-l4y9w
    @Ram-l4y9w 4 หลายเดือนก่อน +25

    जरांगे तुमच्या पदरात काही पडू देणार नाही तो पवारांसाठी काम करतोय आता तरी समाजाने सावध व्हावे

  • @ShyamBhanje
    @ShyamBhanje 4 หลายเดือนก่อน +235

    जरांगे पाटीलांना हे आंदोलन कधीच मिटवायचे नाही हे धगधगते ठेवायचे आहे

    • @audumbar-limbajisadekar5728
      @audumbar-limbajisadekar5728 4 หลายเดือนก่อน

      @@ShyamBhanje निवडून का होईपर्यंत

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน

      बाळा आधी ओबीसी मधुन आरक्षण दे म्हणावं सरकारला माकडचाळे चालू आहेत नुसते सरकारचे

    • @ckpatekar
      @ckpatekar 4 หลายเดือนก่อน +3

      रोहित पवार ,राजेश टोपे

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 4 หลายเดือนก่อน +1

      शरद पवार सांगेल तेव्हाच जरांगे च उपोषण संपेल आणि आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस जोडी झालेली आहे जरांगे बरोबर मराठा समाजाचा शिल्लक राहिलेला नाही फक्त राष्ट्रवादी गटाचे उद्धव ठाकरे गटाची आणि काँग्रेसचे लोक त्यांच्या सभेला असतात

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 4 หลายเดือนก่อน

      Hyd gadget Lagu kel ki Navin Magni Jarange karnar

  • @udhavavhad6733
    @udhavavhad6733 4 หลายเดือนก่อน +243

    एवढे मराठा मुख्यमंत्री झाले त्यांना काय दिवे लावले त्यांच्या घरावर आंदोलन करा

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 4 หลายเดือนก่อน

      बाळा आधी ओबीसी मधुन आरक्षण दे म्हणावं सरकारला माकडचाळे चालू आहेत नुसते सरकारचे

    • @BalasahebWalke-e1z
      @BalasahebWalke-e1z 4 หลายเดือนก่อน

      चूक

  • @teacher6074
    @teacher6074 4 หลายเดือนก่อน +165

    जरांगे ची भूमिका चुकत आहे तो शरद पवारांची बाजू घेत असल्यामुळे अनेक आम्ही मराठा या आंदोलनापासून दूर जात आहोत

    • @RameshwarBhakad-uj6ne
      @RameshwarBhakad-uj6ne 4 หลายเดือนก่อน

      चूक करताय लक्षात असू द्या जरांगे पाटील शरद पवारांसोबत कधी जाणार नाहीत

    • @jaysingpatil5493
      @jaysingpatil5493 4 หลายเดือนก่อน +8

      ​@@RameshwarBhakad-uj6neकश्यावरून जाणार नाहीत? आणि जाण्याची आवश्यकताच नाही दुर राहून शरद पवार यांना मदत होतेच ना!

    • @MBAaag
      @MBAaag 4 หลายเดือนก่อน

      सध्याच्या फडणवीस सरकारने सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊन टाकावे, विषयाचं संपतो

    • @mohangalande700
      @mohangalande700 4 หลายเดือนก่อน +1

      Janarch

    • @Bharatwasi123-r1c
      @Bharatwasi123-r1c 4 หลายเดือนก่อน +3

      ​​@@RameshwarBhakad-uj6neAbe jhopet ahe ka tu to Sharad Pawar cha chela ahe.te double andolan fkt loksabha election sathi jhala

  • @rajsbhadange7218
    @rajsbhadange7218 2 หลายเดือนก่อน +3

    वा वा बार्शीकर तुम्ही अगदी म्हणजे 101% बरोबर माहिती दिली तुमचे खुप खुप धन्यवाद ❤ 🙏🙏

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 4 หลายเดือนก่อน +21

    जरांगे नुसते राजकारण करतात व कांग्रेस उबाठा शरद पवार यांचे राजकीय समर्थक आहेत हे उघड झाले आम्ही मराठा आता जरांगे चे समर्थन करत नाही

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 3 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या मताशी मी सहमत आहे मी पण गोरे आहे

    • @vijaygore3826
      @vijaygore3826 3 หลายเดือนก่อน

      @@uttamgore5897 आपल गाव कुठले कृपया कळवा

    • @BhagwatMule-q9f
      @BhagwatMule-q9f 2 หลายเดือนก่อน

      आता उबाटा नी जरंगे पाटलाना बाळासाहेब यांच्या बंद खोलीत घेऊन पाडापाडीचा खेळ करावा.

  • @suvarnakulkarni7357
    @suvarnakulkarni7357 4 หลายเดือนก่อน +26

    बरोबर दादा जरांगेला समजुन सांगा फडनवीस सहेबच आरक्षन द्वार आहे😊

  • @annasotoraskar6175
    @annasotoraskar6175 4 หลายเดือนก่อน +469

    जरांगेची नौटंकी चालू आहे.त्यांना पवार यांचे प्यादे म्हणून काम चालू आहे.

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 4 หลายเดือนก่อน

      मराठा समाजाने विवेकपूर्ण विचार करावा.
      १०% आरक्षण केवळ फडणवीसांनी दिले
      त्यांचे धन्यवाद न करता ब्राम्हण आहे म्हणुन त्यांना अश्लाघ्य शिव्या देणारास अभ्यासू नेता समजण्याची गफलत होत आहे..हे लक्षात घेतले पाहिजे

    • @manojbhoyate9621
      @manojbhoyate9621 4 หลายเดือนก่อน +4

      Wrong

    • @mukundmote2410
      @mukundmote2410 4 หลายเดือนก่อน +10

      एकदम बरोबर

    • @jivandhuru1243
      @jivandhuru1243 4 หลายเดือนก่อน +5

      100% true.

    • @VinodShendge-cp7cr
      @VinodShendge-cp7cr 4 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 4 หลายเดือนก่อน +27

    बरोबर.आहे.या.दादाचे.म्हणे.मनोज.जरांगे.ना.गर्व.आला.आहे.

  • @ompatil2505
    @ompatil2505 3 หลายเดือนก่อน +12

    जरांगे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज पेक्षा मोठा समजाय लागलंय....त्याच्या पोस्टर वर तेच दिसताय....त्याची वैयक्तीक महत्त्वाकांक्षा वाढली आहे...
    महाराजांनी सर्व महाराष्ट्र एकत्र केलेला आणि जरागे महाराष्ट्र जतीपतीत भांडण लावत आहे

  • @hemantshinde5571
    @hemantshinde5571 3 หลายเดือนก่อน +8

    वाह खरच याला म्हणतात खरे सच्चे मराठे

  • @pravindadagovekarpatil5803
    @pravindadagovekarpatil5803 4 หลายเดือนก่อน +110

    बाकी काय माहीत नाही पण महायुती सरकारने खरोखर मराठा समाजासाठी रात्रीचा दिवस केलाय हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बाकीच्या पक्षाला त्यांना सत्तेत येण्यासाठी धरपड चाललीय हितून मागे कही दिले नाही आणि पुढे पण कही देणारं नाही

  • @PandurangDange-j9v
    @PandurangDange-j9v 4 หลายเดือนก่อน +269

    जरांगे कमरेच्या खालची भाषा बोलतो ऐक दिवस असा येईल की त्याला आधार घेऊन चालावं लागेल

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 หลายเดือนก่อน

      You know padalkar , hake ? Bhadkhau why you care ? 😂😂😂😂

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 หลายเดือนก่อน +1

      What about hake ? Dallu .😢

    • @thecurious6904
      @thecurious6904 3 หลายเดือนก่อน

      गोपीनाथ ने बरखा सोबत अन् धनंजय ने करूनासोबत कमरेखालचे कार्यक्रम केले आहेत. अन् जिम्मेदारी टाळली. एवढंच वाटतं तर मग बरखा मुंडेंच्या मुलाला वारसदार बनवा पंकजा ऐवजी ....

    • @vishalnavale1909
      @vishalnavale1909 3 หลายเดือนก่อน +1

      आधार घेऊन नाय जरा कल्पना करा महाराष्ट्रात योगी जी असते तर कधीच कार्यक्रम झाला असता जरांग्या चा

    • @thecurious6904
      @thecurious6904 3 หลายเดือนก่อน

      @@vishalnavale1909 कूछभी .... योगी हिंदुवादी आहेत... मुंडे, भुजबळ सारखे जातीवादी नाहीत... 😅 अन् 4 दिवसाखाली नवीन पंधरा जाती ओबीसी मध्ये समाविष्ट झाल्या तेव्हा मराठ्यांमुले अन्याय होतोय म्हणणारा छगण्या अन् पप्पाची पडलेली परी कुठं उपटायला गेले होते रे....

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 4 หลายเดือนก่อน +142

    जरंगे म्हणतो शरद पवारांच्या उमेदवाराला मतदान टाका, हे चालेल का मराठा समाजाला?

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 4 หลายเดือนก่อน +3

      Kshi mhnle bhau .khot nko bolu

    • @irihute3131
      @irihute3131 4 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर आहे

    • @ShobhaBurande-u4x
      @ShobhaBurande-u4x 4 หลายเดือนก่อน +8

      कधीच नाही शरद पवार ने तर हे नाटक सुरु केलय

    • @chudamanpatil7866
      @chudamanpatil7866 4 หลายเดือนก่อน +6

      Jarage Maratha na dhoka detoy

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 3 หลายเดือนก่อน

      ​@@krishnamahalangikar9383 Aamhi nete padu sangun padu he kay bhau ...Maharashtra made Pakistani zende je aale te kona mul aal he pn laksh asu dya

  • @rudrapatil_3245
    @rudrapatil_3245 3 หลายเดือนก่อน +59

    मी मराठा आहे पण जरागे नीच आहे 😪

    • @suraj-sg6gq
      @suraj-sg6gq 3 หลายเดือนก่อน +5

      Mi pn maratha... pn jarange Sharad Pawar ch pillu ahe

    • @narayanavhale4514
      @narayanavhale4514 2 หลายเดือนก่อน

      जृरा डोळे उघडे ठेवून विचार करावा

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 2 หลายเดือนก่อน +1

      मी मराठा पण आधी हिंदू 🚩

  • @Mithundadavlogs
    @Mithundadavlogs 3 หลายเดือนก่อน +4

    इतिहास गवा आहे जब भी कोई बडी लढाई होती है ऐसे फितूर नजर आते है 🚩🚩🚩🚩 आरक्षण तर मिळणारच

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 4 หลายเดือนก่อน +87

    अतिशय नेमके विवेचन.करत जरांगे यांचे आंदोलन भरकटत चालले आहे.

    • @user-ku4gk7hn2k
      @user-ku4gk7hn2k 3 หลายเดือนก่อน +1

      आंदोलन बरोबर मार्गावर चालले आहे. कारण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले हा आंदोलनाचा उद्देश कधीच नव्हता. पवारांचा फायदा कसा होईल हाच आधीपासून आंदोलनाचा उद्देश होता.

  • @sureshmusale649
    @sureshmusale649 4 หลายเดือนก่อน +25

    शरद पवार महाराजांच्या नावावर राजकारण खेळून राहिला

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 4 หลายเดือนก่อน +202

    उत्कृष्ट मुख्यमंत्री आणि कामियाब गृहमंत्री यांच्या विरोधात चरागे पाटलांनी सुद्धा सांगितले की यांना मतदान करू नका तर मी यांनाच मतदान करणार

    • @DILIPFulzele
      @DILIPFulzele 4 หลายเดือนก่อน

      Tumi.konalbhi.mttdan.kra.tumi.swtntr.aah

    • @pratik4707
      @pratik4707 4 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @sopangaikwad8011
      @sopangaikwad8011 4 หลายเดือนก่อน +1

      आम्ही अगोदर मराठा आरक्षणाला विरोध करणारांना मराठा आमदारांना मतदान करणार नाही. आम्ही नाटो वापरू.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 หลายเดือนก่อน

      Bhadkhau , who ask you ? 😢

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 หลายเดือนก่อน +1

      Ill mentality dallya ? Who ask you .😢😢😢

  • @vijaydhatrak9503
    @vijaydhatrak9503 3 หลายเดือนก่อน +6

    खर आहे जरांगे फेल होत आहेत

  • @ajssimpleconcepts905
    @ajssimpleconcepts905 2 หลายเดือนก่อน +4

    जरांगे दादा फक्त आता राजकारण करत आहे. आरक्षणाचं आंदोलन पुर्णपणे भरकटलं आहे.

  • @prakashbhogle1117
    @prakashbhogle1117 4 หลายเดือนก่อน +143

    जारणगेंच्या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे पक्षाची लोक असतात.....

    • @manojbhoyate9621
      @manojbhoyate9621 4 หลายเดือนก่อน

      Tu kiti ( ...) cha ahe

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 4 หลายเดือนก่อน

      Tula pn Fasanvis ni bhik dili vatat

    • @JayBhau-h4e
      @JayBhau-h4e 4 หลายเดือนก่อน

      ​@@manojbhoyate9621. . 😂देशी बहाद्दर 😂 देशी मारुन,🍌 तारीख पे तारीख देणारा भडवा जंगाळे पाळीव😜उसाची पैदास😢 आतंकवादसाल्या कुत्रा चोंग्या पाचवी फेल😮😂. काळतोंडे साहेब शहीद झाले की 😮त्याची आठवण म्हणून हागणदारीत स्मारक बांधले 😅जाणार.त्यावरुन हागण्यात येईल😂 आता सुपारी बाज आंदोलन सुरू करा.त्या साल्या चौथी फेल काळतोंड्या . वेस्ट इंडीज ,😆🤑
      गाढवा पुढे वाचली काळतोंड्या, 😂रात्रीचा गोंधळ बरा होता.,,,., 😂प्रथमही तोंडात 🍌 दिले, यानंतरही सुपारी बाज घुटण्यातील गाढवाच्या बुद्धिच्या लोकांनो आज, उद्या, भविष्यात तुम्हाला 🍌 गिप्ट म्हणून मिळणार,.😂 साल्यानो.श्रदांजली शुभेच्छा अर्पण🎉😢 साल्या वेस्ट इंडीज🤑 उसामधील... डीएनए... साल्या मुतारी गॅंग ची करणी, राज्यात सडक्याने विष कालवले. सडक्याला सर्व राज्याचे पाप सडक्याला जिवंतपणी च भोगावे लागेल. लवकरच सडक्या सडून वर जाईल.

    • @thecurious6904
      @thecurious6904 3 หลายเดือนก่อน +1

      मग फडणवीस ने आरक्षण द्यावं अन् स्वतः जरांगे पाटलासोबत विजयी सभा घ्यावी ...

    • @anandsalunkhe1256
      @anandsalunkhe1256 3 หลายเดือนก่อน

  • @AmolShirsagar-ut4fh
    @AmolShirsagar-ut4fh 4 หลายเดือนก่อน +179

    जरांगे ला जास्त महत्व देऊ नका आपोआप गर्व खाली येईल त्याचा

    • @RameshwarBhakad-uj6ne
      @RameshwarBhakad-uj6ne 4 หลายเดือนก่อน +7

      त्यांना गर्व असता आणि डोक्यात सत्तेची हवा असती तर त्यांना कोणीही विधानपरिषदेवर राज्यसभेवर आमदार खासदार म्हणून घेऊ शकतात पण त्यांना तसं करायचं नाही ते का नाही समाजाची बाजू मांडत होते आणि आजही मांडतायेत

    • @VijayKendre-cn6oo
      @VijayKendre-cn6oo 4 หลายเดือนก่อน +8

      ​@@RameshwarBhakad-uj6neकारण जरांगेला डायरेक्ट शरुद्दीन कडून मुख्यमंत्री व्हायचंय

    • @Pavya-g9y
      @Pavya-g9y 4 หลายเดือนก่อน

      ​@@VijayKendre-cn6ooभुजबळ ला पण का

    • @jagadishpatil3480
      @jagadishpatil3480 4 หลายเดือนก่อน +3

      ​@@RameshwarBhakad-uj6ne
      Hypnotism मधून बाहेर या. नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा एकदा विचार करून बघा

    • @anilkhanolkar2587
      @anilkhanolkar2587 4 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर आहे

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 4 หลายเดือนก่อน +148

    शरद पवारांचा आरक्षण विषयी काय मत आहे हे एकदा मनोज जरांगे समोरासमोर बसून विचारलं पाहिजे

    • @RameshwarBhakad-uj6ne
      @RameshwarBhakad-uj6ne 4 หลายเดือนก่อน +1

      शरद पवार सत्तेत असताना सुद्धा जरांगे पाटलांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यावेळेस त्यांच्या विरोधात बोललेले आहे साष्ट पिंपळगाव येथे राज्यव्यापी हे आंदोलन जरांगे पाटलांनी केलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि त्याही वेळेस सरकारच्या विरोधात बोललेले आहेत जरा मेंदू चालवा

    • @Hhfddjjjfy
      @Hhfddjjjfy 4 หลายเดือนก่อน +11

      @@RameshwarBhakad-uj6ne केल असेल पण त्यांनी आत्ता पण समोर बसुन त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट विचारावे... उगाच लोकांची दिशाभूल करू नाही

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 4 หลายเดือนก่อน +7

      ​@@RameshwarBhakad-uj6neएवढा नाकाच्या शेंड्यावर राग असेल तर 11 प्रश्नांची उत्तर द्या

    • @Don-x9b
      @Don-x9b 4 หลายเดือนก่อน

      ​@@arjunpatil2482😂😂 अकरा प्रश्नांची उत्तरे कोणाची द्यायची ज्याला समाज ओळखत नाही...
      ज्याने समाजासाठी काहीही केलेलं नाही त्याची...😂😂😂
      उद्या हागे म्हणाला ये छगन चल निघ मीच ओबीसी नेता तु हराम खोर...😂😂
      मग चाललं का बाला..

    • @indianhindu8550
      @indianhindu8550 4 หลายเดือนก่อน +2

      Tu jarange la kadi pasun olakh to re......sang kadhi kele ...date sang thapa Nako maru​@@RameshwarBhakad-uj6ne

  • @prashantwaghule3530
    @prashantwaghule3530 3 หลายเดือนก่อน +6

    Real Speaking 😊

  • @malharibaikare2210
    @malharibaikare2210 หลายเดือนก่อน +1

    True thinking of well Done 👍

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 4 หลายเดือนก่อน +40

    जाती जाती त भांडणं लावण्यापलिकडे जरांगेने आणि त्याच्या मालकाने दुसरं काहीच केलं नाही. आता मराठा पण समजू लागलाय सर्व सत्य.

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 4 หลายเดือนก่อน +56

    आण्णा तुम्ही खरं बोलला गर्विष्ठपणा जास्त दिवस टिकणार नाही रावणाचा सुद्धा गर्व कडेला गेला नाही रावण वृत्ती मनोज जरांगे साहेबांची दिसून येत आहे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 หลายเดือนก่อน +1

    मनोज फक्त मी म्हणतो तेच झाल पाहिजे कोणाचेही काहीही ऐकायचे नाही म्हणजे मी पणा इतका गर्व आणि माज आलाय आता

  • @santoshbhanuse4060
    @santoshbhanuse4060 หลายเดือนก่อน

    समाजासमोर सत्य मांडले, धन्यवाद

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 4 หลายเดือนก่อน +267

    उमेदवार उभे करायचे नाही, सुपारी घ्यायची अन् मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकायची हेच jarange च काम

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 4 หลายเดือนก่อน +15

      Correct 💯

    • @Abhishek-cd5gt
      @Abhishek-cd5gt 4 หลายเดือนก่อน

      Tu maratha ahe ka kelya 😂😂

    • @PratibhapatilShinde-uq8wf
      @PratibhapatilShinde-uq8wf 4 หลายเดือนก่อน

      Tumchitar jalali obc

    • @dadasopatil3161
      @dadasopatil3161 4 หลายเดือนก่อน +4

      चूक पाटील बरोबर होते आणि बरोबर आहेत

    • @Mahi-c1g
      @Mahi-c1g 4 หลายเดือนก่อน

      😂

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 4 หลายเดือนก่อน +48

    रास्त भुमिका मांडली
    खरोखरच मराठा आरक्षणाची भूमिका केवळ एका माणसाने भरकटवली हेच सत्य आहे.तेही केवळ एका नेत्याला खुश करण्यासाठी या व्यक्तीने समाजाचा छळ मांडला आहे

  • @kisankumbhar2502
    @kisankumbhar2502 4 หลายเดือนก่อน +23

    जरांगेची मुजोरी त्याच्या बोलण्यात दिसून येते शिव्या दादागिरी एक सामान्य माणूस करतो हे कोणत्या तरी राजकीय पक्षांच्या आधाराशिवाय शक्य नाही सत्तेसाठी सैरभैर झालेत सर्व मराठा समाजाला इज्जत आहे ती जरांगे मुळे नाश पावली आहे काय भाषा काय अरेरावी कसं शक्य आहे

    • @uttamgore5897
      @uttamgore5897 3 หลายเดือนก่อน

      छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याखाली बसून शिवाजी महाराजांची इज्जत खराब केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घाण घाण बासरी शिव्या दिल्या संपूर्ण मराठा समाजाची इज्जत घालवली सरकार भारतीय जनता पार्टी शिंदे गट यांना मतदान करायचे आहे

  • @rahulchouri7973
    @rahulchouri7973 2 หลายเดือนก่อน +2

    barobar bola dada tumi ❤❤👌👍👍

  • @rausahebjadhav5088
    @rausahebjadhav5088 3 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे

  • @TusharJadhav1234
    @TusharJadhav1234 4 หลายเดือนก่อน +14

    मनोज जरांगे यांना आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात जास्त रस दिसत नाही उलट हा विषय निवडणुका होईपर्यंत जास्तीत जास्त कसा चिघळला जाईल हेच ते बघतात

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 4 หลายเดือนก่อน +13

    50% पेक्षा संरक्षण टिकत नाही... बिहार मध्ये 50% पेक्षा जास्त दिले गेलेले आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे... त्यामुळे हा शुद्ध मूर्खपणा...

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 4 หลายเดือนก่อน +12

    काँग्रेसने हे आंदोलन कधीच गुंडाळून टाकलं असत

  • @dalearts675
    @dalearts675 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे आपले

  • @AdityaMali-y8j
    @AdityaMali-y8j 4 หลายเดือนก่อน +12

    फक्त वातावरण चिघलने हाच हेतु जरागेच्या डोक्यात

  • @avishkarkamthe788
    @avishkarkamthe788 4 หลายเดือนก่อน +15

    1 no very good

  • @rushikeshshinde3684
    @rushikeshshinde3684 4 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही किती दिवस राजाभाऊ सोबत असणार आहेत हे आम्ही तुमच्या फोटोसोबत ठेवले आहोत

  • @balajigaykwad442
    @balajigaykwad442 3 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूप चांगले दादा तुम्ही बरोबर बोललात अशी उपोषण आणि आंदोलन करून समाजामध्ये तेढ निर्माण होत आहेत जो मराठी बांधवांना योग्य समजतो तो लवकर समाजाला आरक्षण मिळेल ही खरी गोष्ट आहे आणि तो मिळालाच पाहिजे पण मुख्यमंत्र्याला शिव्या देणे किंवा गृहमंत्र्याला शिव्या देणे हे चुकीचं आहे

  • @vitthalsolanke1366
    @vitthalsolanke1366 2 หลายเดือนก่อน

    ❤ekdam बरोबर्❤

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 4 หลายเดือนก่อน +55

    तुम्ही।जरांगेला।वीचारा।मुख्यमंत्री।झाल्यावर।ओबीसी।मधुन।मराठा।आरक्षण।देणार।का।या।जगात।एकही।माणुस।जन्माला।आलेला।नाहीओबीसी।मधुन।मराठा।आरक्षण।देणारा

  • @R.SEducstionplatformpune
    @R.SEducstionplatformpune 4 หลายเดือนก่อน +153

    ही सगळी आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी लागे बांधे असणारी लोक आहेत. हे कोणत्या संस्था संघटनेचे लोक नाहीत.

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 4 หลายเดือนก่อน +35

      जसे तुतारी जरंगेचे मागे आहे.

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 4 หลายเดือนก่อน +12

      ​@@rajendramahanure1985मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांची सुपारी घेतलेली आहे त्यांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे मनोज जरांगे पाटील व शरद पवार यांचा डाव देवेंद्र फडणवीस व भाजपाने हाणून पाडला पाहिजे त्यांनी सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळे जरांगे ना घरात बसावं लागेल त्यांना कोणताही मराठा मानणार नाही मराठा सर्व फडणवीस ला डोक्यावर घेऊन नाचतील महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल फडणवीस मुख्यमंत्री होतील पुढच्या वेळेस पंतप्रधानही होतील मराठा सर्व पंतप्रधानांसाठी त्यांना मतदान करतील

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 4 หลายเดือนก่อน +13

      @@pandurangpatilnagalgave267 ओन्ली फडणविस साहेब

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 4 หลายเดือนก่อน +4

      ​@@pandurangpatilnagalgave267 Sharad Pawar la vote kele ki aarakshan milel ka?????? mag jarange la bolayla sanga bjp la vote karu naka ..... MVA la kara mag Sharad Pawar deyil arakshan...... Sharad Pawar ni par maratha la nagda kelay Ani tarihi tumi tyla nivdun denar........

    • @rajendramahanure1985
      @rajendramahanure1985 4 หลายเดือนก่อน +8

      @@vishalpachare6813 बरोबर शरद पवार नेच मराठ्याची 70 वर्ष.......

  • @AppasahebShinde-u7k
    @AppasahebShinde-u7k 4 หลายเดือนก่อน +7

    शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काहीही केले नाही तरी जरांगे पवारांनीच बाजू घेऊन राजकारण करत आहेत

  • @babasahebbhise9518
    @babasahebbhise9518 3 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे🙏

  • @dhanrajbhoi5272
    @dhanrajbhoi5272 2 หลายเดือนก่อน

    वा दादा खरे बोलतात तुम्ही. धन्यवाद

  • @नामदेवमाने-न4द
    @नामदेवमाने-न4द 4 หลายเดือนก่อน +11

    जरागें पाटील शेरद पवाराचे मानुस आहेत

  • @latikamore9758
    @latikamore9758 4 หลายเดือนก่อน +23

    आमचे एकनाथ साहेब 1 नंबर चे मुख्यमंत्री आहेत भूतो ना भविष्यात आसा मुख्यमंत्री होणारच नाही जय श्री राम जय शिवराय

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 4 หลายเดือนก่อน +28

    मुख्यमंत्र्यांना शिव्या देणे वाईटच

    • @sopangaikwad8011
      @sopangaikwad8011 3 หลายเดือนก่อน

      @@rajendrajadhav7840 जे मराठा आरक्षण बाबत छत्रपती शिवाजी महाराजापुढे घेतलेली शपथ विसरतात.
      अशांना हार घालून स्वागत कोण करणार काॽ

  • @nareshnhavi5581
    @nareshnhavi5581 2 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🚩🌹🙏

  • @vishnudarade2703
    @vishnudarade2703 2 หลายเดือนก่อน

    barobar bolle bhr ,🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @रामदासशिदे-च4थ
    @रामदासशिदे-च4थ 4 หลายเดือนก่อน +10

    यायच्या गळ्यातल्या रस्त्यामुळे उघड पडलेले आहेत राजकारणी लोक

    • @arjunpatil2482
      @arjunpatil2482 4 หลายเดือนก่อน +2

      11 प्रश्नाचे उत्तर द्यायला लावा आपल्या धुरंधरांना त्यांची शंका पण बरोबर आहे

  • @TukaramJadhav-z7w
    @TukaramJadhav-z7w 4 หลายเดือนก่อน +7

    मनोज जरांगेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे उपोषण धरून धरून त्याच्या नादी लागू नका त्याला घरी बसवा

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 4 หลายเดือนก่อน +60

    आपण आपल्या नेत्याची उंची मोजण्या ऐवजी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठि मार्गदर्शन करत रहावे.उनिदुनी काढायची वेळ नाही.

    • @amolpatil3574
      @amolpatil3574 4 หลายเดือนก่อน +11

      अरे पण तो jarange कुठे ऐकतो
      😂😂😂😂😂
      खुळ्या गत बडबड करतो फक्त

    • @indiwcvv
      @indiwcvv 4 หลายเดือนก่อน

      नकौ

    • @GajananMakhane-rm7zf
      @GajananMakhane-rm7zf 4 หลายเดือนก่อน

      आबे भाडयाच्या तया राउताचीगांडचाट

    • @audumbar-limbajisadekar5728
      @audumbar-limbajisadekar5728 4 หลายเดือนก่อน

      आता फक्त आणि फक्त राजकारण चाललय जरांगेने ईडब्लू एस आरक्षण घालवले, समाजाची फसवणूकच केली

    • @mohangalande700
      @mohangalande700 4 หลายเดือนก่อน

      Are baba kadhu den jrangech rahilel kharkat tyamule bhand sap hote, chekchekit diste.

  • @SagarThomabre
    @SagarThomabre 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे ❤❤

  • @amar-xo5jt
    @amar-xo5jt 4 หลายเดือนก่อน +2

    एकच नंबर भावा

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 4 หลายเดือนก่อน +75

    काय दिवे लावले आमदाराने.खुची साठी लाचार.

  • @dineshsonawane6261
    @dineshsonawane6261 4 หลายเดือนก่อน +8

    SAHI STATEMENT 👍 🙏

  • @balasahebkakade5259
    @balasahebkakade5259 4 หลายเดือนก่อน +11

    याला काय कळत नाही गावोगावी जाऊनच काय ते होईल पाटील एकच नंबर.

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आहे सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilasshirole8793
    @vilasshirole8793 2 หลายเดือนก่อน

    कार्यकर्त्यांचे मनापासुन हार्दिक अभिनंदन!!
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.

  • @nitinsonarkar3282
    @nitinsonarkar3282 4 หลายเดือนก่อน +6

    जरांगे हा शरद पवार यांचा प्यादा आहे,,,, शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला विरोध केला आहे,,,

  • @ShivdasMaske-l5i
    @ShivdasMaske-l5i 4 หลายเดือนก่อน +7

    हे जे बोलतेत ना ते मराठा आंदोलक नाही मराठा नेते आहेत बीजेपी😂😂
    एक नेता एक आवाज मनोज दादा मनोज दादा..❤

  • @ashwinilondhe7663
    @ashwinilondhe7663 4 หลายเดือนก่อน +15

    याचीच भीती वाटत होती, शेवटी मराठाच मराठ्यांचा घात करणार, समाजासाठी उपोषण करणाऱ्याला उत्तरे द्यावी लागतात आणि समज्याचा वापर करून करोडोची माया जमणार मात्र देव बनतो. म्हणूनच गेली 100वर्ष झाली आपली ही हलत आहे .

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 4 หลายเดือนก่อน +7

      Mag Sharad Pawar kade ji property ahe ti maratha chya jivavar nahi ka??????....

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 หลายเดือนก่อน +5

      ​@@vishalpachare6813शरद पवारने घरात 3 आमदार आणी 3 खासदार झाले.... मराठा समाजाचे वोट घेऊन... आता जारणग्याच्या माध्यमातून तुतारी वाजवाने सुरु होत आहे...

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 4 หลายเดือนก่อน

      अरे तुतारी वाजवून... शरद पवारने 3 आमदार 3 खासदार मराठा समाजाच्या भरवश्यावर स्वतःच्या घरात बसवलेत....तूम्ही करा जातीवर वोट

    • @vishalpachare6813
      @vishalpachare6813 4 หลายเดือนก่อน +1

      @@kishorbhusari6774 fakt umedvar nivdun anlet pan maratha samaja sathi aaj paryant Kai kele ahe tech koni bolayla tayar nahi

    • @dattatraydungahu9374
      @dattatraydungahu9374 4 หลายเดือนก่อน

      हे पैसे घेऊन बोलत आहात

  • @jaywantbarge377
    @jaywantbarge377 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर भाऊ 🚩एक मराठा लाख मराठा🚩

  • @tigerb4939
    @tigerb4939 2 หลายเดือนก่อน

    खरी गोष्ट आहे जरंगेच अति होतय 🚩

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 4 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुमचं बोलणे बरोबर आहे, समोर समोर बसून चर्चा करुन प्रश्न सुटेल
    तुम्ही त्यांना भेटा

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 4 หลายเดือนก่อน +15

    वर्ष भरात नाही दिलं आता काय देणार आरक्षण

  • @ShivnathNawale-zt1vp
    @ShivnathNawale-zt1vp 4 หลายเดือนก่อน +21

    फोडा आणि राज्य करा... ही नीती यशस्वी होताना दिसत आहे.

  • @dattatraysanap3011
    @dattatraysanap3011 2 หลายเดือนก่อน

    सत्यमेव जयते

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 4 หลายเดือนก่อน +1

    समाजात संम्भ्रम निर्माण होईल असे वक्तव्य मराठा समाजातील आरक्षण आंदोलकांनी कृपा करु नये, आपले आरक्षण आंदोलन यशस्वोपणे वाटचाल करीत आहे. समाजात एकजूट कायम आहे.

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 4 หลายเดือนก่อน +20

    हे बोलणारे मराठा समाज बांधव आरक्षण काय केले आहे....
    हे मराठा समाज फुट पाडत आहे

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 4 หลายเดือนก่อน +7

    म्हणून तर बावस कर महाराज बाहेर पडले असे आहे का मग