🙏आदेश आदेश आदेश.. रंगपंचमी दिवशी खूप रंग खेळलो खूप मजा आली.. दरवर्षी आपली तेथे थंड जूस सेवा असते.. असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे कानिफनाथ मुरारी 🌹
खरं आहे.....मी प्रत्यक्ष येथे जाऊन आलो आहे.समाधान,तृप्ती देणारं हे ठिकाण असून उंचावर असल्याने स्वच्छ हवा युक्त असून....आवाजी प्रदुषणा पासून मुक्त आहे.....इथले वातावरण दैवी शक्ती मुळे भारल्या सारखे आहे.....अतिशय सुंदर ठिकाण.... पुण्यापासून जवळचं आहे.....जरूर दर्शनासाठी जा....नाथांचे आशिर्वाद घ्या.....कारण नवनाथ अमर,अजर आहेत......नित्य आहेत.
खूपच छान मंदिर आहे, आधुनिक कलाकृतीचा अप्रतिम नमुना म्हणजे हे भोपगाव चे मंदिर........ जय कानिफनाथ महाराज की जय, अलक निरंजन.......... हर हर महादेव, देवदत्त गुरु........!
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏 ॐ नमः शिवाय 🌺🌺🌺🙏🙏🙏 ॐ चैतन्य श्री कानिफनाथ महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏 ॐ चैतन्य श्री नवनाथ महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏
संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी गाथा मधे लिहिलेलं आहे की हजार वर्ष उलटल्या नंतर माणसं माणसाला खातीन मंग शिव शंकर भोलेनाथ त्यांचं रौद्र रूप दाखवतील व ते रूप इतकं भयानक असन की शंकरा पुढं सगळ्यांचा पाला पाचोळा... हर हर महादेव आणि भामट्या लोकांनी गाथा इंद्रायणी नदीत बुडवली व गाथा पाण्यावर तरंगली होती हा पुरावा... शिव शंकर महादेव से बडा ना कोय 🙏🙏🙏
🙏🌍🕉💙🔱🌺🌞🌛👪🦋🌻🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥💕🔱🕉🕉🕉🌻🌺🤟🍊❤️🌺JAI SHIV SHAKTI JAI SHIV OMKARA JAI GURU DATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI KALBHAIRAV BABA JAI MATA JAI NANDI GOMATA NAGDEVTA KALU JAI SITARAM LAKSHMAN HANUMAN VITHAL RUKMINI DNYANESHWAR TUKARAM NIVRUTINATH MUKTABAI SWAMI SAINATH ALAKH NIRANJAN BHAY DUKH BHANJAN AADESH SHIV SHAKTI PARIVAR BLESS MY SISTER MY FAMILY US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺
ज्ञानेश्वर माऊली हे पण नाथ पंथी होते त्यांचे गुरु निवृत्ती नाथ त्यांचे गुरु गहिनीनाथ पण माऊलीना नाथ पंथातील गुरु फक्त शिष्याला ज्ञान देत होते माऊलींनी गीता रुपी ज्ञान अमृत सर्व सामान्य लोकांसाठी मराठी त आणली व देवाचा नाव घेण्याचा अधीकार हा सर्व जीवांना आहे जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏आदेश आदेश आदेश.. रंगपंचमी दिवशी खूप रंग खेळलो खूप मजा आली.. दरवर्षी आपली तेथे थंड जूस सेवा असते.. असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे कानिफनाथ मुरारी 🌹
मी ह्या समाधीचे दर्शन सन २००८ साली येऊन अगदी मनोभावे घेतले......कानिफनाथ महाराज की जय.....बोपगाव असे पुण्यभूमी तिथे वसे हा कानिफनाथ मुरारी....
खरं आहे.....मी प्रत्यक्ष येथे जाऊन आलो आहे.समाधान,तृप्ती देणारं हे ठिकाण असून उंचावर असल्याने स्वच्छ हवा युक्त असून....आवाजी प्रदुषणा पासून मुक्त आहे.....इथले वातावरण दैवी शक्ती मुळे भारल्या सारखे आहे.....अतिशय सुंदर ठिकाण.... पुण्यापासून जवळचं आहे.....जरूर दर्शनासाठी जा....नाथांचे आशिर्वाद घ्या.....कारण नवनाथ अमर,अजर आहेत......नित्य आहेत.
कर्ण कानिफा की जय हो कनिफा मुरारी की जय हो ओम चैतन्य कानिफनाथ य नमः
आलख निरंजन आदेश
अलख निरंजन. जय कानिफ नाथ महाराज. खुप छान व्हिडिओ. मस्त .
खूपच छान मंदिर आहे. आणि येथे असलेली गुहा रहस्मय आहे. 👌👌
🙏।।ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः।।🙏
🌹🌹कानिफनाथ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
खूपच छान मंदिर आहे, आधुनिक कलाकृतीचा अप्रतिम नमुना म्हणजे हे भोपगाव चे मंदिर........ जय कानिफनाथ महाराज की जय, अलक निरंजन.......... हर हर महादेव, देवदत्त गुरु........!
चाळीस पैसे टिकीट होते तेव्हा पासुन मी जाते तिथे बसुनएकरुपया पाच अकरा १०० च्या पावत्या केल्या तेव्हा बापुहोते
डोगर च डुन जात होतो
कानिफनाथ महाराज की जय
ओम चैतन्य कानिफनाथाय नमहा
Khup chan mahiti dili dada , om चैतन्य kanifnanathay नमो
खूप छान.. माहिती पूर्ण व्हिडिओ.....aase व्हिडिओ जो बनवतो त्याला गुरुकृपा.. नाथ कृपा नक्कीच मिळणार......अप्रतिम.... आदेश.. जय शंकर बाबा....
राम कृष्ण हरी
जय कानिफनाथ महाराज की जय
Aadesh ❤️❤️❤️
||ओम चैतन्य श्री शिव कानिफनाथाय नम||
खुप छान माहिती दिली दादा. दादा गुरू कानिफनाथ महाराज की जय
मी पण जाऊन आलो आहे कानिफनाथ ला खूप छान आहे आमच्या गावाजवळून जवळच आहे कात्रज पासून अगदी हाकेच्या अंतरावर जय चैतन्य महाराज
कानिफनाथ महाराज की जय 🔱👑💪🙇🌍🙏🏻✨😇🚩🔱
Jay kanifanatha ki Jay Ho🎉❤
Radha Radha bhai Jai Shri Ram Har Har Mahadev ❤❤❤
धन्य धन्य ऊॅ चैतन्य कानिफनाथाय नमः आदेश अलख निरंजन
।। श्रद्धा असे ज्याच्या उरी त्यास दिसे कानिफनाथ मुरारी ।।
।। आदेश ।।
खूप चांगली माहिती दिली दादा तुम्ही
🔱🚩कानिफनाथ महाराज की जय🚩🔱
छान आहे जय कानिफनाथ महाराज
सासवड वरून नाथांना जायला आणि परत सासवडला यायला वाहन मिळत नाही. स्वतःची गाडी असली तरच बरे पडते.जय कानिफनाथ महाराज!
आता बस चालू झाली आहे जीप पण असते
@@sunitasonawane2295 faqt गुरुवार आणि रविवारी च असतात.. आम्ही आज जाऊन आलो लिफ्ट घेऊन गेलो
नवनाथ महाराज की जय हो जय जय कानिफनाथ राजा नमो नमो 🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩
🌹🌹ओम चैतन्य कानिफ़नाथाय नमः🌹🌹
🌹🌹आदेश बाबा🌹🌹
Very nice information... Nice place to visit.
Very beautiful Mandir
अलख निरंजन 🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती ओम चैतन्य कानिफनाथ नमः🌹⚘🙏🏻🚩
श्री चैतन्य कानिफनाथ महाराज की जय
Tumchi sangnyachi bhasha khup sundar ahe . Ashech video suru Theva sir khup pudhe jal tumhi.
🙏🌹जय कानिफानाथ कि 🌹
Knif Nath Maharaj ki jai Shiv Gorakh
Agdhi Kharey Aahe He
Aamhi Darshan karun Aalo
Alakh Niranjan Aadesh👐👐👐
खरंच खूप सुंदर आहे पृथ्वीवरचे स्वर्ग आहे ❤❤❤
श्री कानिफ नाथ महाराज की जय
चैतन्य कानिफनाथाय नमः 🙏🚩💐
खूप छान वाटत तिथे गेल्यावर
जय कानिफनाथ प्रसन्न 🙏🙏
Aapli mahiti khup aawadli.
❤ओम नमो आदेश बडेबाबा ❤
आदेश माऊली चैतन्य कानिपनाथ महाराज माऊली जय ओम नमो आदेश बाबा
कानिफनाथ महाराज की जय 🙏🚩🚩🚩🚩🚩
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏
ॐ नमः शिवाय 🌺🌺🌺🙏🙏🙏
ॐ चैतन्य श्री कानिफनाथ महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏
ॐ चैतन्य श्री नवनाथ महाराज कि जय 🌺🌺🌺🙏🙏🙏
आम्ही नेहमी जातो माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद
ॐ namo aadesh kanifnath महाराज 🙏🙏🙏
🚩🙏🚩
सुंदर 👌👌🚩🙏🚩
Omkanifnathay namaha
ओम चैतन्य कानिफनाथ आय नमः
Jay Gurudev
Kanifanath Maharaj Ki Jai 🙏🙏🙏🙏💐💐💐
Jai kanifnath ki
जय कानिफनाथ 🙏💐
🙏🏼🚩 Om Shree Navnath 🚩🙏🏼
Kanifnath maharaj ki jai , alakh niranjan
मी स:ता या ठीकाणी गेलेलो आहे खुप सुदर आहे ठीकाण
कानिफनाथ महाराज की जय ! 🙏💐
खरंच खुप छान 🙏🏻🌹
खुप छान माहिती
संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांनी गाथा मधे लिहिलेलं आहे की हजार वर्ष उलटल्या नंतर माणसं माणसाला खातीन मंग शिव शंकर भोलेनाथ त्यांचं रौद्र रूप दाखवतील व ते रूप इतकं भयानक असन की शंकरा पुढं सगळ्यांचा पाला पाचोळा...
हर हर महादेव
आणि भामट्या लोकांनी गाथा इंद्रायणी नदीत बुडवली व गाथा पाण्यावर तरंगली होती हा पुरावा...
शिव शंकर महादेव से बडा ना कोय 🙏🙏🙏
ॐ कानिफनाथाय नम :🙏🚩🚩🚩
अप्रतिम
🚩🙏जय कानिफनाथ 🚩🙏🙏🌹❤️
जय कानिफनाथ महाराज की जय
Ma to aaba jauga Maharaj 😊😊
छान माहिती
Jai Kanifnath ❤❤
✨ ll श्री नवनाथाय नमो नमः ll जय श्री कानिफनाथ महाराज नमो नमः ll 🙏🙏🙏
Nice information👍👍👍👍
नमो आदेश
भैरवनाथाच चांगभल
🙏🏻👌आदेश
🚩जय नवनाथ प्रसन्न🙏 🚩
अलंख निरंजन 🔱🌍❤️🙏🏻
ओम चैतन्य श्री नवनाथायन नमः 🙏🙏
Om namo Adesh 🚩🙏
खुप.छान
आदेश अलख निरंजन,,पुणे
छान 👌
Aadesh
🙏🌍🕉💙🔱🌺🌞🌛👪🦋🌻🏕🇮🇳🐬✌️🐵🐶🦚🥥💕🔱🕉🕉🕉🌻🌺🤟🍊❤️🌺JAI SHIV SHAKTI JAI SHIV OMKARA JAI GURU DATTA JAI NAVNATH JAI KANIFNATH BABAJI KALBHAIRAV BABA JAI MATA JAI NANDI GOMATA NAGDEVTA KALU JAI SITARAM LAKSHMAN HANUMAN VITHAL RUKMINI DNYANESHWAR TUKARAM NIVRUTINATH MUKTABAI SWAMI SAINATH ALAKH NIRANJAN BHAY DUKH BHANJAN AADESH SHIV SHAKTI PARIVAR BLESS MY SISTER MY FAMILY US ALL WITH HAPPY HEALTHY LONG LIFE FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM 🙏 🕉 🌍 💙 🔱 🌺
Best
ज्ञानेश्वर माऊली हे पण नाथ पंथी होते त्यांचे गुरु निवृत्ती नाथ त्यांचे गुरु गहिनीनाथ पण माऊलीना नाथ पंथातील गुरु फक्त शिष्याला ज्ञान देत होते माऊलींनी गीता रुपी ज्ञान अमृत सर्व सामान्य लोकांसाठी मराठी त आणली व देवाचा नाव घेण्याचा अधीकार हा सर्व जीवांना आहे जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻🌹 आदेश बाबा 🌹🙏🏻
जयदेव गुरदेव दत्त
Best mandir
❤आदेश
💐🙏💐🙏💐🙏💐
आदेश 🙏🙏🚩
नाथजी आदेश..
सुंदर
ओम नमो आदेश 🔱📿🤍
7 पिढीचे दैवत आमचं पण आपण छान explian केलं महाराज आदेश
कुमार. दशरथ. पवार.
आदेश 👏👏
❤❤❤❤❤❤
🚩🚩🚩कानिफनाथ महाराज की जय 🚩🚩🚩
Om name aadesh 🙏🙏🌹🌹
कानिफनाथ महाराज की जय 🌹🙏
चैतन्य कानिफनाथ महाराज कि जय