गुळाच्या पाकातील जिलेबी । Radhekrishna Caterers Lanja

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • साखरेच्या पाकातील जिलबी खाऊन कंटाळला असलात तर लांजा तालुक्यातील सुप्रसिद्ध आचारी मनोज ठाकुरदेसाई यांनी गुळाच्या पाकातील जिलेबी करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. साखरेच्या तुलनेत गुळाचा पाक हा आरोग्यासाठी उत्तम ठरू शकतो.
    भारताचा २०२४ मधील स्वातंत्र्य दिन अगदी एक आठवडा अगोदरपासूनच सर्वत्र साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत सरकारी जागांच्यात ध्वजारोहण होतेच आहे परंतु प्रत्येक सामान्य भारतीयाच्या घरी देखील तिरंगा डौलाने फडकत आहे.
    या अनुषंगाने राधेकृष्ण केटरर्स, लांजा या उद्योगाचे कार्यसम्राट श्री. मनोज ठाकुरदेसाई यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली चविष्ट जिलेबी ग्राहकांसाठी उपलब्ध केली असून त्याचा आढावा घेणारा हा व्लॉग आहे.
    तरी, मनोज काका ठाकुरदेसाई या आपल्या लांजा तालुक्यातील मराठी व्यावसायिकाला इतर शुद्ध शाकाहारी जेवणाच्या ऑर्डर्स देखील आपण देऊ शकता. यासाठी संपर्क क्रमांक विडिओ मध्ये दिलाच आहे.
    विडिओ आवडला असल्यास लाईक कराच पण आवर्जून आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा.
    विडिओ शेयर करावा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नये 💯
    #Ratnagiri #lanja #konkan #jalebi #jalebirecipe #independenceday #indianindependenceday #15thaugust #15august #august2024 #rajapur #chiplun #guhagar #khed #malvan #sindhudurg #kankavli #mandangad #radhakrishna #राधेकृष्णकेटरर्सलांजा #केटरर्स #caterers #streetfood #indianfood #food #indiansweet #maharashtra #मराठी #marathivlog #लांजा #kokan
    इतर अशाच माहितीपूर्ण विडिओ थेट खाली दिल्या आहेत त्या नक्की पहा 👇🏼
    • #puranpoli #पुरणपोळी #...
    • कोकणातील अगरबत्ती कारख...
    • कोकणातील गणपती मूर्ती ...
    • मंदार मिसळ । Mandar Mi...

ความคิดเห็น • 20

  • @anaghahardikar9739
    @anaghahardikar9739 28 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती व प्रात्यक्षिक अथर्व आणि मनोज जी .
    गुळाच्या पाकातली जिलबी नक्की खमंग असेल .👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  28 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 😍🙏🏼 विडिओ शेयर करावा व चॅनलशी जोडले राहावे 💯

  • @parshuramthakurdesai7549
    @parshuramthakurdesai7549 28 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्कृष्ट

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  28 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏🏼

  • @SalilTambe1
    @SalilTambe1 28 วันที่ผ่านมา +1

    खूप छान .. तोंडाला पाणी सुटलं....
    जिलबी आणि तीही गुळाच्या पाकात केलेली आहाहा !!🤤🤤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  28 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 😍 आपणास विडिओ समाधानकारक वाटला हे पाहून आनंद झाला 🙏🏼

  • @dipalipadhye5555
    @dipalipadhye5555 28 วันที่ผ่านมา +1

    मस्त असतात सर्व पदार्थ आणि जिलबी आम्ही त्याच्या हातची खाऊन पहिली टेस्टी एकदम पण आता गुळाची पण घेऊन बघेन कशी लागते , आरोग्याला उत्तम असणारच 👌धन्यवाद 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  28 วันที่ผ่านมา +1

      @@dipalipadhye5555विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!
      💐💐💐

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 27 วันที่ผ่านมา +1

    Nice ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  26 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 💯

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 27 วันที่ผ่านมา +1

    😋👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  26 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! 😊👍

  • @SunilChavan-z2x
    @SunilChavan-z2x 29 วันที่ผ่านมา +2

    दादा आपण सर्व माहिती देता मनःपूर्वक धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकांना नक्की मदत करा!
      पुनश्च धन्यवाद 💯

  • @Virajsoundengineer
    @Virajsoundengineer 29 วันที่ผ่านมา +2

    हे माहीत नव्हतं, गुळाच्या पाकातली जिलेबी.
    आम्ही नक्की घेऊ आणि इतरांना सांगू ❤😊

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद मित्रा 💯 अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनलशी जोडले रहा 😍

  • @nazimisaf5197
    @nazimisaf5197 29 วันที่ผ่านมา +2

    Manoj Thakur Desai my classmate❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 วันที่ผ่านมา +1

      @@nazimisaf5197 Thank you so much for watching the video and commenting here 💯 Don't forget to subscribe to the channel 🙏🏼 Also I request you to share this video 😊

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 29 วันที่ผ่านมา +2

    Tumhi गावीच स्थायिक झालेत का ?

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  29 วันที่ผ่านมา

      @@ganeshmanjalkar3004 मी गावातच राहतो व मनोज काका सुद्धा! कोणाविषयी विचारलेत कळले नाही म्हणून दोघांचेही सांगितले 😅
      मनापासून धन्यवाद विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल....
      चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼