Atharva Hardikar
Atharva Hardikar
  • 187
  • 826 329
Ramdasi Buva Kirtan | रामदासी कीर्तन
🔴 श्री. विवेक धोंडये, लांजा आयोजित पाटीदार समाज भवन, लांजा यांच्या सहकार्याने आयोजित दोन दिवसीय कीर्तनमाला
दिवस पहिला - ह. भ. प. अमेय बुवा गुणे रामदासी, डोंबिवली
तबला साथ - कु. सार्थक पंडित, लांजा
पेटी साथ - श्री. जगन्नाथ बेर्डे, जावडे , लांजा
पखवाज - श्री. प्रशांत जोशी, राजापूर
ध्वनीसेवा - शानुलक्ष्मी ( दळवी ब्रदर्स ), कुवे, लांजा
#kirtan #marathi #ratnagiri #kokan #konkan #ramdas #ramdasibuva #ramdasikirtan #कीर्तन #lanja #rajapur #chiplun #guhagar #kankavli #guhagar #khed #sangameshwar #kankavli #sawantawadi #kudal #malvan
มุมมอง: 219

วีดีโอ

गुळाच्या पाकातील जिलेबी । Radhekrishna Caterers Lanja
มุมมอง 2K12 ชั่วโมงที่ผ่านมา
साखरेच्या पाकातील जिलबी खाऊन कंटाळला असलात तर लांजा तालुक्यातील सुप्रसिद्ध आचारी मनोज ठाकुरदेसाई यांनी गुळाच्या पाकातील जिलेबी करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे. साखरेच्या तुलनेत गुळाचा पाक हा आरोग्यासाठी उत्तम ठरू शकतो. भारताचा २०२४ मधील स्वातंत्र्य दिन अगदी एक आठवडा अगोदरपासूनच सर्वत्र साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा या अभियानांतर्गत सरकारी जागांच्यात ध्वजारोहण होतेच आहे परंतु प्रत्येक सामान...
कोकणातील अगरबत्ती कारखाना । Gurukrupa Fragrance
มุมมอง 25K14 ชั่วโมงที่ผ่านมา
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील कोट या गावातील दिवाळेवाडीत श्री. गणेश बोलये यांनी काही वर्षांपूर्वी अगरबत्ती उत्पादन उद्योग सुरू केला आहे. यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज घेऊन आता ते या व्यवसायातून आपले जीवनमान सुधारत आहेत. या व्यवसायात त्यांना त्यांची पत्नी, त्यांचे वडील व इतर कुटुंबियांची मोलाची साथ मिळते आहे. गणेशजी यांनी दर्जेदार उत्पादन केले असून आपण त्यांची अगरबत्ती खरेदी करून त्यांना ...
कोकणी रानभाज्या स्पर्धा २०२४ । Kalpana College Lanja
มุมมอง 61319 ชั่วโมงที่ผ่านมา
कोकणात पावसाळ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या निसर्गतः जंगलात आढळून येतात. यामध्ये टाकळा, रोवणी, चितळ्या या अतिशय परिचित भाज्या आहेत परंतु निसर्गाने आपल्याला कित्येक पटीने दिले आहे आणि याचाच प्रत्येय आपल्याला या व्लॉगमध्ये येईल. कल्पना कॉलेज, लांजा या पूर्वी केवळ हॉटेल मॅनेजमेंट कोर्स उपलब्ध असलेल्या कॉलेजला आता अनेम वैविध्यपूर्ण कोर्सेस उपलब्ध आहेत त्यामुळे कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना विविध ठ...
मंदार मिसळ । Mandar Misal Ratnagiri
มุมมอง 17Kวันที่ผ่านมา
The Mandar Misal is the best misal in Ratnagiri district. खव्यये मंडळींसाठी ही मिसळ म्हणजे जणू पर्वणीच! मंदार मिसळ खाण्यासाठी अनेक बड्या हस्ती येत असतात. तुम्ही अजूनही ही मिसळ खाल्ली नसेल तर नक्की खा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये नक्की लिहा. या विडिओ मध्ये आपण मंदार मिसळचा प्रवास व खवय्यांच्या प्रतिक्रिया असे पाहू शकतो. तुम्हाला हा व्लॉग आवडल्यास कृपया शेयर करा, चॅनल सबस्क्राईब करा व विडिओ लाईक ...
लाडकी बहीण योजना । Real Or Fake ?
มุมมอง 60914 วันที่ผ่านมา
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेबद्दल सामान्य नागरिकांना काय वाटतं हे या व्लॉगमध्ये दाखवायचा आपण प्रयत्न केला आहे. विडिओ आवडला असल्यास शेयर करावा, चॅनल सबस्क्राईब करून आपली या योजनेविषयी असलेली प्रतिक्रिया कमेंट करून लिहायला विसरू नका! #maharashtrapolitics #maharashtra #maharashtranews #ladakibahinyojana #लाडकीबहीणयोजना #kokan #konkan #konkannews #kokannewsupdate #brea...
कोकणातील गणपती मूर्ती । सुंदर व स्वस्त
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो! आजकाल इको फ्रेंडली पद्धतीने सर्व व्यवहार करावेत असा प्रयत्न आपणा सगळ्यांचा असतो त्याचाच एक भाग म्हणजे इको फ्रेंडली गणपती. यात विशेष असं काही करायचं नाहीये तर पीओपीच्या मुर्त्या न घेता मातीच्या गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला घरी आणायची आहे. रत्नागिरी शहरात मारुती मंदिर येथील महिंद्रा शोरूम समोर असलेल्या अभिनव वस्तू भांडार यांच्या गणपती विक्री प्रदर्शनाला नक्की भेट द्या. गेली अ...
कोकणातील धावपटू करणार भारताचे प्रतिनिधित्व 🇮🇳 Indian in Korea 2024 Championship
มุมมอง 3K28 วันที่ผ่านมา
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील वेरवली गावातील निलेश कुळये याची नुकतीच म्हणजेच दिनांक १९ जुलै २०२४ रोजी कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय डोंगरात धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली असून ही निवड एथलॅटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे करण्यात आली आहे. ही बाब केवळ निलेश व परिवारासाठी सुखदायक नसून संपूर्ण कोकणासाठी आनंददायक व अभिमानास्पद देखील आहे. कोकणातील एका लहानश्या गावातून गरीब कुट...
गोपद्म व्रत संपूर्ण माहिती । Gopadma Vrata in Marathi
มุมมอง 857หลายเดือนก่อน
गोपद्म व्रत संपूर्ण माहिती । Gopadma Vrata in Marathi
कोकणातील भातशेती । Fading Visuals
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
कोकणातील भातशेती । Fading Visuals
सासू सासऱ्यांचा व्यवसाय सांभाळणारी कोकणी सून । Konkan Business Marathii
มุมมอง 49Kหลายเดือนก่อน
सासू सासऱ्यांचा व्यवसाय सांभाळणारी कोकणी सून । Konkan Business Marathii
कोकणातील इंजिनिअर स्वतःची कंपनी । Manish Solutions Lanja | Accuman
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
कोकणातील इंजिनिअर स्वतःची कंपनी । Manish Solutions Lanja | Accuman
भारताने वर्ल्डकप जिंकला । Public Reaction
มุมมอง 626หลายเดือนก่อน
भारताने वर्ल्डकप जिंकला । Public Reaction
सर्पमित्र किंग कोब्रा आणि रॉटविलर । King Cobra Rescue
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
सर्पमित्र किंग कोब्रा आणि रॉटविलर । King Cobra Rescue
कोकाकोलाज ग्रुप लांजा भोवत्या । Bhovatya Lanja
มุมมอง 3.3K2 หลายเดือนก่อน
कोकाकोलाज ग्रुप लांजा भोवत्या । Bhovatya Lanja
सुपारी लागवड Betelnut Plantation #kokan
มุมมอง 9132 หลายเดือนก่อน
सुपारी लागवड Betelnut Plantation #kokan
पांडवकालीन गुहा । Place where Pandavas lived in
มุมมอง 1.3K2 หลายเดือนก่อน
पांडवकालीन गुहा । Place where Pandavas lived in
मुचकुंदी नदी इंदवटी । Muchkundi River Indavati
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
मुचकुंदी नदी इंदवटी । Muchkundi River Indavati
कोकण पाऊस वादळी वारा । Konkan Heavy Rainfall LIVE
มุมมอง 6652 หลายเดือนก่อน
कोकण पाऊस वादळी वारा । Konkan Heavy Rainfall LIVE
Idali Wala Engineer Lanja । इथे नाश्ता कराच
มุมมอง 7K3 หลายเดือนก่อน
Idali Wala Engineer Lanja । इथे नाश्ता कराच
खैर लागवड कशी करावी माहिती । Senegalia catechu Khair Tree Nursery Information
มุมมอง 11K3 หลายเดือนก่อน
खैर लागवड कशी करावी माहिती । Senegalia catechu Khair Tree Nursery Information
Rane or Raut । राणे की राऊत | Ratnagiri Sindhudurg Loksabha Constituency Ground Report 2024
มุมมอง 42K3 หลายเดือนก่อน
Rane or Raut । राणे की राऊत | Ratnagiri Sindhudurg Loksabha Constituency Ground Report 2024
हरिपाठ वारकरी संप्रदाय । Maruti Janmotsav 2024
มุมมอง 5833 หลายเดือนก่อน
हरिपाठ वारकरी संप्रदाय । Maruti Janmotsav 2024
चैत्रोत्सव भोवत्या । Laxmi Pallinath Math 2024 Bhovatya
มุมมอง 3.7K3 หลายเดือนก่อน
चैत्रोत्सव भोवत्या । Laxmi Pallinath Math 2024 Bhovatya
Ratnagiri Loksabha Constituency BJP Narayan Rane Nomination Rally
มุมมอง 26K3 หลายเดือนก่อน
Ratnagiri Loksabha Constituency BJP Narayan Rane Nomination Rally
तिसरी पिढी करतेय हा व्यवसाय । Ratnagiri
มุมมอง 11K4 หลายเดือนก่อน
तिसरी पिढी करतेय हा व्यवसाय । Ratnagiri
Ice Cream Parlours in Lanja | लांजा रत्नागिरी
มุมมอง 9914 หลายเดือนก่อน
Ice Cream Parlours in Lanja | लांजा रत्नागिरी
Best Lodge In Lanja | लांजा शहर सर्वात भारी लॉज
มุมมอง 1.8K4 หลายเดือนก่อน
Best Lodge In Lanja | लांजा शहर सर्वात भारी लॉज
कालभैरव योगेश्वरी । Kal Bhairav Yogeshwari Lanja
มุมมอง 2.1K4 หลายเดือนก่อน
कालभैरव योगेश्वरी । Kal Bhairav Yogeshwari Lanja
Game Zone Business Idea 2024 । Ratnagiri
มุมมอง 4644 หลายเดือนก่อน
Game Zone Business Idea 2024 । Ratnagiri

ความคิดเห็น

  • @NileshGurav-ve2qu
    @NileshGurav-ve2qu 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good Luck Keep Growing

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर कीर्तन

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! कीर्तन आवडले असल्यास कीर्तनप्रेमींना नक्की पाठवा 💯

  • @laxmangurav6131
    @laxmangurav6131 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान गणेश भाऊ

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@laxmangurav6131 मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 😍🙏🏼

  • @pradipkumarbendkhale5842
    @pradipkumarbendkhale5842 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली ऑडिओ नॉट व्हिडिओ

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@pradipkumarbendkhale5842 हो ऑडिओ आहे. मोबाईल हातातून बाजूला ठेऊन शांत चित्ताने ऐकावे असे. मनापासून धन्यवाद आपण आपली प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल 🙏🏼

  • @madhurasardesai6100
    @madhurasardesai6100 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुंदर 🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@madhurasardesai6100 कीर्तन ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद! ।

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@madhurasardesai6100 आपल्या समूहात नक्की शेयर करा 👍

  • @dalvibrotherslanja2743
    @dalvibrotherslanja2743 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎧🎧🎧🎧🎧🎧👌🎤🎹🌹🚩❤👍🙏 छानच

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@dalvibrotherslanja2743 आपल्यामुळे हे सुंदर कीर्तन याठिकाणी अपलोड करता आले! मनापासून धन्यवाद 😊

  • @hemantagre7201
    @hemantagre7201 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान..... अभिनंदन गणेश साहेब 💐🎉 तुमचा उद्योग बघून नवीन तरुणांना business बद्दल आवड निर्माण होईल

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@hemantagre7201 आपण हा व्लॉग पाहून याठिकाणी आवर्जून कमेंट लिहिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद! आपला हा चॅनल असेच विडिओ बनवत असतो त्यामुळे न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे नवीन विडिओची नोटिफिकेशन आपल्याला तात्काळ येईल! विडिओ शेयर करायला विसरू नका 💯

  • @user-hd2wb9ge1p
    @user-hd2wb9ge1p 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    हर्डिकर सर नमस्कार तुमचा उपक्रम खूप सुंदर आहे पण राग नसावा हे जे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांनी खाही माहिती चुकीची काही माहीती अर्धवट अशी दिली आहे . मशीनरीच्या किंमती अव्वाच्या सवा सांगीतल्या आहेत यातुन नविन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांना मार्गदर्शन मिळेल की नाही माहीत नाही फक्त यांच्या अगरबत्तीची जाहीरात फक्त होईल

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@user-hd2wb9ge1p विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद! मी आत्ता आपण म्हटल्यावर मशिनरीची किंमत सर्च केली तर बऱ्याचश्या मशीन स्वस्त आढळल्या. त्यात ब्रँड, क्वालिटीनुसार कमी जास्त असेल; माझा तितका अभ्यास नाही. परंतु आपण ही बाब लक्षात आणून दिल्यामुळे अशा व्यावसायिक ठिकाणी जाताना होमवर्क करून जाईन पुढील वेळेस! पुन्हा एकदा धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 💯

  • @vilasJadhav-qo7we
    @vilasJadhav-qo7we วันที่ผ่านมา

    मला वाटतं त्यांनी📱नंबर विडीओ मध्ये दिला पाहिजे होता

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vilasJadhav-qo7we सर प्लिज पूर्ण विडिओ पहा. नंबर विडिओमध्ये सांगितला आहे 🙏🏼 मनापासून धन्यवाद विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏼

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 วันที่ผ่านมา

    18 : 39 आव्हान नव्हे आवाहन

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद विडिओ बारकाईने पाहून त्यातील चूक (आपल्याला जाणवलेली) आपण लक्षात आणून दिली. विडिओ आवडला असल्यास शेयर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼

  • @user-ko7tk4oh1p
    @user-ko7tk4oh1p วันที่ผ่านมา

    मी रत्नागिरीकर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar วันที่ผ่านมา

      @@user-ko7tk4oh1p विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व विडिओ नक्की शेयर करा 💯

  • @shreekumbharguruji5492
    @shreekumbharguruji5492 วันที่ผ่านมา

    गणेश मन:पूर्वक अभिनदन.खूप खूप शुभेच्छा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar วันที่ผ่านมา

      विडिओ पाहून शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही नम्र विनंती 🙏🏼

  • @user-xc4fx6gv4b
    @user-xc4fx6gv4b วันที่ผ่านมา

    खुप छान 💐💐

    • @atharvahardikar
      @atharvahardikar วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! विडिओ पाहून आपण याठिकाणी आवर्जून प्रतिक्रिया लिहिली. चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा 💯

  • @amitshinde9253
    @amitshinde9253 วันที่ผ่านมา

    खूप खूप शुभेच्छा.. खूप अभिमान वाटतो जेव्हा मराठी माणूस बिझनेस मध्ये उतरतो

    • @atharvahardikar
      @atharvahardikar วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद दादा! चॅनल सबस्क्राईब करून आपण हा व्हिडिओ नक्की शेयर करा 💯 ❤

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 วันที่ผ่านมา

    फारच छान बेटा तुझ्या मेहनतीला तुझ्या धंद्याला यश येऊ दे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar วันที่ผ่านมา

      विडिओ पाहून आवर्जून शुभेच्छा संदेश लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! आपला हा चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 💯

  • @akshayshindeofficial
    @akshayshindeofficial 2 วันที่ผ่านมา

    Dada yancha number taka na description madhye

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      @@akshayshindeofficial विडिओ मध्ये सांगितला आहे तरीही आपण सूचना दिल्याबद्दल धन्यवाद! विडिओ आवडला असल्यास शेयर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼

  • @miteshtalwatkar9852
    @miteshtalwatkar9852 3 วันที่ผ่านมา

    Khup chhan

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      विडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! विडिओ पाहून कमेंट लिहिलेत याबद्दल पुनश्च धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा व विडिओ शेयर करायला विसरू नये 💯

  • @sanjaypowar6261
    @sanjaypowar6261 3 วันที่ผ่านมา

    Natural fragrance ?????????

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      Yes according to him. For more details you can call him directly. Thanks for commenting here. Please don't forget to subscribe to the channel and hit the share button.

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 3 วันที่ผ่านมา

    Nice ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 💯

  • @sandhyajoshi4318
    @sandhyajoshi4318 3 วันที่ผ่านมา

    😅

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      विडिओ आवडला असल्यास शेयर करायला विसरू नका व आपला हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा 💯

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 3 วันที่ผ่านมา

    😋👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! 😊👍

  • @SalilTambe1
    @SalilTambe1 4 วันที่ผ่านมา

    खूप छान .. तोंडाला पाणी सुटलं.... जिलबी आणि तीही गुळाच्या पाकात केलेली आहाहा !!🤤🤤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 3 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 😍 आपणास विडिओ समाधानकारक वाटला हे पाहून आनंद झाला 🙏🏼

  • @sudhirkhanolkar5943
    @sudhirkhanolkar5943 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम रुचकर मंदार मिसळ.मी चव घेतली आहे.मुंबई प्रभादेवी.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही मनःपूर्वक विनंती ✅

  • @sudhirkhanolkar5943
    @sudhirkhanolkar5943 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम रुचकर मंदार मिसळ मी चव घेतली आहे.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      आपला अभिप्राय लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 💯

  • @anaghahardikar9739
    @anaghahardikar9739 4 วันที่ผ่านมา

    मंदार मिसळ आणि इतर सर्वच पदार्थ खूप छान असतात . व्लॉग बनवताना योग्य प्रश्न व माहिती विचारली आहेस अथर्व आणि सर्वांनी छान प्रतिक्रिया दिल्यायत . यात कोणी रेसिपी विचारतही नाही किंवा सांगत ही नाही व ते अपेक्षितही नाही. मंदार व अथर्व , तुम्हाला दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      😊😊 खूप खूप खूप धन्यवाद ✅🙏🏼

  • @parshuramthakurdesai7549
    @parshuramthakurdesai7549 4 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्कृष्ट

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 🙏🏼

  • @anaghahardikar9739
    @anaghahardikar9739 4 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती व प्रात्यक्षिक अथर्व आणि मनोज जी . गुळाच्या पाकातली जिलबी नक्की खमंग असेल .👌👌

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 😍🙏🏼 विडिओ शेयर करावा व चॅनलशी जोडले राहावे 💯

  • @girishparadkar3171
    @girishparadkar3171 4 วันที่ผ่านมา

    Koknat pn rojgar uplabdh hou shkto. He ya video madhun samjel saglyana Mst video

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      विडिओ पाहून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! अशाच विडिओसाठी चॅनलशी जोडले राहा व विडिओ शेयर करायला विसरू नका 💯

  • @brandkokan2499
    @brandkokan2499 4 วันที่ผ่านมา

    कोण म्हणतं कोकणात उद्योग नाहीत?? करणाऱ्याला काही कमी नाही.. गणेश दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या उद्योगासाठी आणि खेडेगावात जाऊन लोकांना भेटून त्याना यु ट्यूब सारख्या जागतीक प्लॅटफॉर्म वर आणणारे आपले अथर्व हर्डीकर तुम्हाला खरंच नमस्कार 🙏 लगे राहो.. जय कोकण 🌴🌴

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 2 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏼 आपण अशाप्रकारे आमच्यासारख्या युट्युबर्सना शुभेच्छा देऊन प्रोत्साहन देता याबद्दल आपले आभार! विडिओ आवडला असल्यास शेयर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती 🙏🏼

  • @sunilsardesai3113
    @sunilsardesai3113 4 วันที่ผ่านมา

    मनोज दादा चे पदार्थ सर्वच चांगले असतात👍

  • @pradipkumarbendkhale5842
    @pradipkumarbendkhale5842 4 วันที่ผ่านมา

    आपला व्हिडिओ खूप चांगला आहे आणि हा कारखाना जवळचाच असल्यामुळे आपुलकी देखील वाटत आहे पोटदुखी एवढंच होतं की आजपर्यंत हा आमच्यासमोर म** आला नाही आणि त्यामुळे गडबड झाली नाही व्यवसायाच्या दृष्टीने आमचा व्यवहार घडला नाही तरी आता हा व्हिडिओ आमच्या किराणा ग्रुप वरती लोड करत आहे आणि सर्व किराणा व्यापाऱ्यांना आव्हान देखील करत आहे की हमाल आपण आपल्या जवळचा असल्यामुळे निश्चित पणाने विक्रीसाठी ठेवावा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      @@pradipkumarbendkhale5842 मनापासून धन्यवाद शेठ! आपले मनःपूर्वक आभार…मला समाधान व अभिमान आहे आपल्यासारख्याआदरणीय प्रतिष्ठित व्यापाऱ्यामुळे एका युवा उद्योजकाला साथ मिळेल. मनापासून धन्यवाद 💯 🙏🏼

  • @avb530
    @avb530 4 วันที่ผ่านมา

    waa try karayla have

  • @user-ov4ub8lg4d
    @user-ov4ub8lg4d 4 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      @@user-ov4ub8lg4d मनःपूर्वक धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 💯

  • @prashantpawar5678
    @prashantpawar5678 4 วันที่ผ่านมา

    मराठी माणूस व्यवसाय क्षेत्रात पुढे आला पाहिजे... ह्या दादांना शुभेच्छा... 💐

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 💯

  • @dipalipadhye5555
    @dipalipadhye5555 4 วันที่ผ่านมา

    मस्त असतात सर्व पदार्थ आणि जिलबी आम्ही त्याच्या हातची खाऊन पहिली टेस्टी एकदम पण आता गुळाची पण घेऊन बघेन कशी लागते , आरोग्याला उत्तम असणारच 👌धन्यवाद 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      @@dipalipadhye5555विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! 💐💐💐

  • @sanjaygore1746
    @sanjaygore1746 4 วันที่ผ่านมา

    गणेशदा आणि कुटुंबीय आपल्या या उद्योगासाठी शुभेच्छा ! 🎉आणि मुलाखतकार अथर्व हर्डीकर आपल्यालाही धन्यवाद ! छान मुलाखत झाली आहे 🎉आपण आपल्या चॕनलद्वारे आपल्या मातीतल्या उद्योजकांना प्रकाश झोतात आणत आहात याबद्दल पुनश्च खूप खूप धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      आपण विडिओ पाहून मनापासून कमेंट लिहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! चॅनल सबस्क्राईबर्स करून विडिओ शेयर करावा ही मनापासून विनंती 💯 आपल्या कमेंटमुळे नक्कीच अशाच विडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल 😍

  • @dadkar1
    @dadkar1 4 วันที่ผ่านมา

    आमचा शेठ अगरबत्ती उत्पादन करुन उठला तो मुळचा देवरुख चार पण मुंबईत काम करायचा, मशीन घेऊन आला पण ते कधीच चालले नाही. शेवट उद्योग बंद झाला. रामराम

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      प्रत्येकाची गोष्ट थोडी आतून आतून वेगळी! चांगले कर्म करत राहणे आपल्या हातात...नशिबाचा भाग प्रत्येकाचा वेगळा! मनापासून धन्यवाद विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल 🎉 चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 💯

  • @ganeshmanjalkar3004
    @ganeshmanjalkar3004 5 วันที่ผ่านมา

    Tumhi गावीच स्थायिक झालेत का ?

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      @@ganeshmanjalkar3004 मी गावातच राहतो व मनोज काका सुद्धा! कोणाविषयी विचारलेत कळले नाही म्हणून दोघांचेही सांगितले 😅 मनापासून धन्यवाद विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल.... चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼

  • @HarichandraMandavkar-rv4tp
    @HarichandraMandavkar-rv4tp 5 วันที่ผ่านมา

    खूप छान गणेश दादा धन्यवाद ❤❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! चॅनल।सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 😍💯

  • @nazimisaf5197
    @nazimisaf5197 5 วันที่ผ่านมา

    Manoj Thakur Desai my classmate❤❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 4 วันที่ผ่านมา

      @@nazimisaf5197 Thank you so much for watching the video and commenting here 💯 Don't forget to subscribe to the channel 🙏🏼 Also I request you to share this video 😊

  • @Virajsoundengineer
    @Virajsoundengineer 5 วันที่ผ่านมา

    हे माहीत नव्हतं, गुळाच्या पाकातली जिलेबी. आम्ही नक्की घेऊ आणि इतरांना सांगू ❤😊

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद मित्रा 💯 अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनलशी जोडले रहा 😍

  • @user-wc7zu5ox7g
    @user-wc7zu5ox7g 5 วันที่ผ่านมา

    दादा आपण सर्व माहिती देता मनःपूर्वक धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व विडिओ शेयर करून आपल्या मराठी व्यावसायिकांना नक्की मदत करा! पुनश्च धन्यवाद 💯

  • @arshadali8
    @arshadali8 5 วันที่ผ่านมา

    @atharv bhai तुमच्या कार्याला सलाम.. अणि बर वाटत बघून जेव्हा एखादा गरीब व्यक्ति शून्यातून सुरुवात करतो ना घाबरता.. salute both of you WATCHING FROM KUWAIT❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला. परदेशी राहून आपण आपला हा आपल्या कोकणातील व्यावसायिकाचा विडिओ आवर्जून पाहिला! नुसता पाहिलाच नाही तर त्यावर मनःपूर्वक सविस्तर प्रतिक्रिया देखील व्यक्त केलीत. खूप खूप धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही आपणास विनंती 💯

    • @arshadali8
      @arshadali8 5 วันที่ผ่านมา

      @@atharvahardikar नक्की दादा

  • @prakashkokanpremi
    @prakashkokanpremi 5 วันที่ผ่านมา

    खूपच छान गणेश दादा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      विडिओ पाहून कमेंट लिहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 💯 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 😍

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 5 วันที่ผ่านมา

    यांनी तयार केलेली अगरबत्ती लांजा मध्ये दोनच दुकानदार घेतात. मग बाकीचा माल ते कुठे विकतात याबद्दल तुम्ही माहिती घेतली नाहीत.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      रत्नागिरीतील व लांज्यातील गावातील छोटे छोटे दुकानदार खरेदी करतात शिवाय गावातील माणसे थेट घरी जाऊन सुद्धा खरेदी करतात. मनापासून धन्यवाद आपण विडिओ पाहून आवर्जून आपला प्रश्न मांडल्याबद्दल. विडिओ आवडला असल्यास लाईक करा व शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका !

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 5 วันที่ผ่านมา

    अतिशय चांगला प्रयत्न आहे. खुप खुप शुभेच्छा. 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 💯😊

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 5 วันที่ผ่านมา

    अथराव सर! आपली तळमळ पाहून फार चांगलं काम करता आपण.आपणास गणेश यांना सुबेचा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      विडिओ पाहून आपण याठिकाणी आवर्जून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल आपणास मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करावा ही नम्र विनंती 💯

  • @dipalipadhye5555
    @dipalipadhye5555 5 วันที่ผ่านมา

    व्वा मस्तच ,कुठे मिळतील

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      लांजा येथील गोंडेसखल मार्ग, महाराष्ट्र ट्रेडर्स किंवा पुरात यांचे जनरल स्टोअर. मनापासून धन्यवाद विडिओ पाहिल्याबद्दल...शेयर करा आपल्या मित्रमंडळींसोबत...

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 5 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद दादा! आपल्यासारख्या मोठ्या युट्युबरकडून दाद मिळणे हे माझ्यासाठी अतिशय प्रोत्साहनपर आहे.

    • @sunilmalivlog
      @sunilmalivlog 5 วันที่ผ่านมา

      @@atharvahardikar मोठं छोट असं काहीच नसतं 🙏🙏🙏वेळ प्रत्येकाला त्याच्या वेळेनुसार चालत घेऊन जाते 🙏❤️

  • @user-wc7zu5ox7g
    @user-wc7zu5ox7g 5 วันที่ผ่านมา

    अभिनंदन

    • @atharvahardikar
      @atharvahardikar 5 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करावा व विडिओ शेयर करायला विसरू नये 💯