❤महाराष्ट्राची लुप्त होत चाललेली ही हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी, सुजाता थोरात यांचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन ! त्यांची या कलेविषयी असलेली आवड आणि expertise, यातूनच त्यांचे या कलेवर असणारे अफाट प्रेम दिसत आहे. तसेच, सुजाता थोरात यांच्यासारख्या गुणी कलाकारांच्या कलेला , platform देऊन तो आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वानंदी तुझेही खूप धन्यवाद ! मी एक गोष्ट सुचवू इच्छितो, ज्यांना मुंबईत येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी सुजाताजींनी, त्यांचे Artifacts हे Amazon सारख्या e-commerce platform वरती उपलब्ध करावेत. तसेच भारत सरकारच्या TRIFED या संस्थेद्वारे tribesindia नावाची वेबसाईट चालवली जाते, याद्वारे आपले Artifacts हे international customers पर्यंत सुद्धा पोहोचवता येतात. आसाम च्या Bamboo Art, छत्तीसगढ-बस्तर चे Dhokra Metal Art प्रमाणे महाराष्ट्राची ही गोधडी कला सुद्धा देशात- परदेशात पोहोचावी यासाठी Internet चा भरपूर वापर करावा. स्वानंदी, सुजाताजींचं Instagram page आहे की नाही, हे तू सांगितलं नाहीस. नसेल तर त्यांनी ते अवश्य चालू करावं. तू कोकणातील असल्याने, सावंतवाडीची लाकडी खेळणी सुद्धा , भविष्यात एखाद्या vlog मध्ये पाहायला नक्कीच आवडेल. 🙏
फार छान माहिती दिली गोधड्या पाहून मन भराऊन गेलं, खरच आज्जी ची आठवण आली, कला सहज मिळत नाही म्हणून , कला शिकली पाहिजे, विलुप्त होणारी कला आत्मसात करावी लागेल, आणि स्वानंदी असले तर ही कला कधीच विलुप्त होऊ शकत नाही, आणि है व्हिडिओ बघून मला आनंद झाला, ब्लैंकेट आली आणि गोधड्या विलुप होण्याच्या मार्गांवर आहे, पण चैनल चा वापर करून फार छान कला आत्मसात केली गेली, अतिष्य उत्कृष्ट कला, अप्रतिम कलाकृती दिपू, मागी ला विसर पडू देत नाही. खरच आठवणीन चा ठेवा आहे, तुझे मनपूर्वक आभार!
स्वानंदी तुला शाळेतील दिवस आठवले आणि आम्हालाही आठवण करून दिलीस.एकेक भन्नाट कलाकार आणि विषय निवडून खूप सुंदर मांडतेस बघणाऱ्या खिळून ठेवतो तुझा व्हिडिओ.❤
Aji devaghari geli pan tichya premachi ub tine banvllelya godhadit pan milate ,😢 swanandi kiti chan vishay ghetes g tu tula khup bhetaves vatat g manapasun 😊
खुप छान. माझ्या आजीने बनवलेली गोधडी मी जपुन ठेवली आहे, आजी अजुन देखिल बनवते. जुनी मानसे खुप स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवतात. ती मला पण शिकवते. 🥰🥰 मस्त. 👌👌
फारच छान canvas सोडूनही इतर गोष्टींवर आर्ट होऊ शकत हे फारच विलोभनीय आणि विलक्षण आहे मी कधी विचार नाही केला गोधडीवर पण कला साकारली जाऊ शकते वा स्वानंदी तुझ्या मार्फत बऱ्याच न बघितलेल्या व न ऐकलेल्या गोष्टी पाहायला मिळाले 👌🏼👌🏼
आज्जीच्या हातच्या गोधडीनं उबदार बालापण गेलं हे नक्की पण आजही हिवाळ्यात मी गोधडीचंच पांघरुण घेतो 😄 अर्थात आज्जी, तिच्या हातची शिवण आणि तिने शिवलेली गोधडी नसली तरीही. तिची जागा आता शिलाई मशीनने घेतली आहे हेही तितकंच खरं आहे. 👌 ♥️ 👍
माझा मुलगा 19 वर्षाचा आहे आम्ही मुंबईला राहतो .. परंतु माझ्या मुलाला वाकळ लागते झोपताना अंगावर नाही घेतली कधी गर्मी मध्ये तरी जवळ हवीच ... माझ्या आईने शिवून दिली आहे ❤❤
खूप छान. माझ्या कडे ही माझ्या सासूबाईंनी शिवलेल्या गोधड्या आहेत आख्या 30 जणांचे कुटुंब आमचे पण पाघरूण आजीबाईंची गोधडी अजूनही सगळे जपून जपून वापरतात. पण इथून पुढे गोधड्या शिवण जमणार नाही आणि धूणेही. तुझे सर्व व्हिडिओ सुंदर😍💓😍💓😍💓
विदर्भात गोधडीला पथरनी म्हणतात. माझी आई खूप छान शिवायची. आता ती नाही तिची उब मला कायम मिळावी म्हणून मी तिच्या सर्व साड्यांची गोधडी शिवून घेतलेली आहे. मला जेव्हा जेव्हा आईची आठवण येते तेव्हा मी गोधडीवर झोपत असते.
याला आम्ही वाकळ म्हणतो, खूप छान व्हिडिओ थंडीत मला वाकळ आठवते आजीच्या मळ्यातली .... मळ्यातल्या एकाकी पणात रणरणत्या दुपार उन्हात आशेच्या वेजात कल्पनेचा घागा गुंफून भूतकाकाळातील रंगीबिरंगी चौरस शिताफीने जोडून ती तयार करायची एक वाकळ.... ठळक पांढऱ्या दोऱ्याची विण वापरातल्या लुगड्याचे चौक नक्की कुठलाच रंग नाही उलट सुलट बाजू नाही... ऊब इतकी घट्ट पण अजिबात जडपणा नाही... आजीची वाकळ आताशा कल्पनेतच ओढून घेतो तिच्या आठवणींनी आणखी उबदार होतो... प्रविंदा
नमस्कार स्वानंदी मॅडम मी पालघर वरून कुणाल जागले अंध विद्यार्थी लिहीत आहे तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे आणि जास्तीत जास्त मला साडीची गोधडी आवडते आणि सुजाता मॅडम यांनीही खूप छान माहिती दिली आहे आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही गोधडीचा व्हिडिओ बनवल्याबद्दल
अगं किती फास्ट मध्ये ग्रो होतं आहे आपलं चॅनल.... कोकण वर व्हिडीओ बनवणाऱ्यांना मागे टाकते आहेस तु...लवकरच 1 मिलीयन करायचे आहे आपल्याला... नासिक ला कधी आलीस तर भेटायची इच्छा आहे तुला....
तुझे व्हिडीओ नेहमीच अप्रतिम असतात. त्यामुळे खूप कमी काळात तुझे खूप सबस्क्रायबर झाले. तुला खूप लाईक्स सुद्धा त्यामुळे मिळू लागलेत. हे सर्व तुझ्या उत्तम सादरीकरणाला मिळणारा मान आहे. जुन्या आणि नव्या कोकणातल्या आणि बाकीच्या सुद्धा व्हिडीओ बनवण्यानी तुझ्या कडून शिकायला हवं की व्हिडीओ कसे असावेत. कोकणातली सर्वात लोकप्रिय वलॉगर म्हणून तुझा जाहीर सत्कार व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि लवकरच तीन लाख sabscribers होणार आहेत. गणपती जवळ आलेत. तुझ्या घरच्या गणपतीचे व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक आहोत
चिंधीचं राजवस्त्र होताना बघणं, हा अवर्णनीय आनंद आहे.
कलाकाराची नजर आणि हात किती सृजनशील असतात, याचा उत्कृष्ट नमुना❤
ताई मी पण मंजिरी
तुमची comment सुंदर 🥰🥰🥰
@@Advait-12 🙏🙏 धन्यवाद!!
सहमत 😊
खूपच सुंदर 👌👌👌
स्वानंदी ताई तू कला व कलाकार समोर आणत नाही तु माझा हरवलेला महाराष्ट्र समोर आणतेस तुझ्या या मेहनतीला मानाचा मुजरा असेच कार्य करत रहा ताई ❤❤❤❤❤❤❤
आम्ही अजूनही गोधडीचा आनंद घेतो ... खूप सुंदर उपक्रम 👌👌
Like the sence of mam on godadi .... This is only possible for real Artists.... Great .... Eye catching...
❤महाराष्ट्राची लुप्त होत चाललेली ही हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी, सुजाता थोरात यांचे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन !
त्यांची या कलेविषयी असलेली आवड आणि expertise, यातूनच त्यांचे या कलेवर असणारे अफाट प्रेम दिसत आहे.
तसेच, सुजाता थोरात यांच्यासारख्या गुणी कलाकारांच्या कलेला , platform देऊन तो आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वानंदी तुझेही खूप धन्यवाद !
मी एक गोष्ट सुचवू इच्छितो, ज्यांना मुंबईत येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी सुजाताजींनी, त्यांचे Artifacts हे Amazon सारख्या e-commerce platform वरती उपलब्ध करावेत.
तसेच भारत सरकारच्या TRIFED या संस्थेद्वारे tribesindia नावाची वेबसाईट चालवली जाते, याद्वारे आपले Artifacts हे international customers पर्यंत सुद्धा पोहोचवता येतात.
आसाम च्या Bamboo Art, छत्तीसगढ-बस्तर चे Dhokra Metal Art प्रमाणे महाराष्ट्राची ही गोधडी कला सुद्धा देशात- परदेशात पोहोचावी यासाठी Internet चा भरपूर वापर करावा.
स्वानंदी, सुजाताजींचं Instagram page आहे की नाही, हे तू सांगितलं नाहीस.
नसेल तर त्यांनी ते अवश्य चालू करावं.
तू कोकणातील असल्याने, सावंतवाडीची लाकडी खेळणी सुद्धा , भविष्यात एखाद्या vlog मध्ये पाहायला नक्कीच आवडेल. 🙏
Sujata thorat as page ahe
खूपच सुंदर . एकदम नवीन संकल्पना आहे. खऱ्या कलाकाराला प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधता येते.
वाह फारच सुंदर कल्पकता. खूप खूप छान 🥰
स्वानंदी एकनिष्ठ स्वभाव आणि अफाट ज्ञानामुळे जीवनात मोठी कामगिरी करू शकते.😊🙏
स्वानंदी उत्तम सादरीकरण फारच छान व्हिडियो. विविध विषयांवर व्हिडियो बनवतेस ते अप्रतिम असतातच. गोधडी आर्ट सुंदरच. 👌👌🙏🙏
तू खूप गोड आहेस तूझे सादरीकरण खूप छान आहे धन्य तूझे आई बाबा
किती प्रत्येक क्षण तू जगतेस तुला तुझा पूर्णानंद मिळो हीच प्रार्थना
एका ना. खुपच सुंदर बोलतेस
खुप छान... प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन विषय असतो..... तोच तो पणा नाही.. खूप सुंदर स्वानंदी ❤❤❤
Khup chan vedio ahe godhadi art jabardast ahe
Khup sunder ahet sarve godhadi👌👌hyanchya kale la manacha mujra🙏👍
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻incredible art 👌🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर आहे collection
व्वा काय creativity आहे.. 🙏
फार छान माहिती दिली गोधड्या पाहून मन भराऊन गेलं, खरच आज्जी ची आठवण आली, कला सहज मिळत नाही म्हणून , कला शिकली पाहिजे, विलुप्त होणारी कला आत्मसात करावी लागेल, आणि स्वानंदी असले तर ही कला कधीच विलुप्त होऊ शकत नाही, आणि है व्हिडिओ बघून मला आनंद झाला, ब्लैंकेट आली आणि गोधड्या विलुप होण्याच्या मार्गांवर आहे, पण चैनल चा वापर करून फार छान कला आत्मसात केली गेली, अतिष्य उत्कृष्ट कला, अप्रतिम कलाकृती दिपू, मागी ला विसर पडू देत नाही. खरच आठवणीन चा ठेवा आहे, तुझे मनपूर्वक आभार!
Khup chaan ani ek number video hota
वा!स्वानंदी,खूप आनंद होतोय आजचा हा video बघुन.खूप शुभेच्छा व आशिर्वाद❤
अगदी छान तुमची कला पाहून मला माझ्या आईची आठवण झाली ती पण अगदी जुन्या साड्या व नाट्या पासून गोधडी शिवत असे❤
स्वानंदी मी तुझ्या व्हिडिओची नेहमीच वाट बघते. खूप छान असतात. हा व्हिडियो पण खूप आवडला. ❤
स्वानंदी तुला शाळेतील दिवस आठवले आणि आम्हालाही आठवण करून दिलीस.एकेक भन्नाट कलाकार आणि विषय निवडून खूप सुंदर मांडतेस बघणाऱ्या खिळून ठेवतो तुझा व्हिडिओ.❤
Aji devaghari geli pan tichya premachi ub tine banvllelya godhadit pan milate ,😢 swanandi kiti chan vishay ghetes g tu tula khup bhetaves vatat g manapasun 😊
तुझे video shoot करणाऱ्याचे सुद्धा अभिनंदन
स्वानंदी 🌸 सर्वाना आनंद देणारी स्वानंदी 💐
खुप सुंदर आहेत.माझी आई जुन्या सुती साड्यांची गोधडी शिवायची
खुप छान. माझ्या आजीने बनवलेली गोधडी मी जपुन ठेवली आहे, आजी अजुन देखिल बनवते. जुनी मानसे खुप स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवतात. ती मला पण शिकवते. 🥰🥰 मस्त. 👌👌
Good information
Keep it up
Old is Gold
स्वानंदी तु खूपच निरागस आहेस व छान बोलतेस.तुझे हास्य खूपच गोड
Ho na!
Mhanunach loud make up chi garaj. nahi.
फारच छान canvas सोडूनही इतर गोष्टींवर आर्ट होऊ शकत हे फारच विलोभनीय आणि विलक्षण आहे मी कधी विचार नाही केला गोधडीवर पण कला साकारली जाऊ शकते वा स्वानंदी तुझ्या मार्फत बऱ्याच न बघितलेल्या व न ऐकलेल्या गोष्टी पाहायला मिळाले 👌🏼👌🏼
So artistic..Thanks for bringing this to us..❤❤
गोधड्या छान .अप्रतिम कलाकार 🎉🎉
आज्जीच्या हातच्या गोधडीनं उबदार बालापण गेलं हे नक्की पण आजही हिवाळ्यात मी गोधडीचंच पांघरुण घेतो 😄 अर्थात आज्जी, तिच्या हातची शिवण आणि तिने शिवलेली गोधडी नसली तरीही. तिची जागा आता शिलाई मशीनने घेतली आहे हेही तितकंच खरं आहे. 👌 ♥️ 👍
Majhi mothi bahin mhnje Aamchi chaaya Akka sundar godhadi banavte.... machine vr.....❤
Mam your design sence is great...... Of Godadi design
माझा मुलगा 19 वर्षाचा आहे आम्ही मुंबईला राहतो .. परंतु माझ्या मुलाला वाकळ लागते झोपताना अंगावर नाही घेतली कधी गर्मी मध्ये तरी जवळ हवीच ... माझ्या आईने शिवून दिली आहे ❤❤
Our channel is very nice .
All tips of video's natural and best . Congratulations .
सुजाता,आज नवरात्रात नेमकी तू दिसलीस खूप आठवणी आल्यात, आमची नवरात्रातील कुमारिका आज इतकी मोठी झाली अभिनंदन, खूप कौतुक आहे तुझे❤😊
Loved it. You r a great artist. It was a pleasure watching u.
व्वा फारच सुंदर कलाकृती 👌👌 अफलातून सुजाता ताई 🙏🙏
खूप छान. माझ्या कडे ही माझ्या सासूबाईंनी शिवलेल्या गोधड्या आहेत आख्या 30 जणांचे कुटुंब आमचे पण पाघरूण आजीबाईंची गोधडी अजूनही सगळे जपून जपून वापरतात. पण इथून पुढे गोधड्या शिवण जमणार नाही आणि धूणेही. तुझे सर्व व्हिडिओ सुंदर😍💓😍💓😍💓
व्हिडिओ छान,गोधडीची माहिती छान 👍👍
अप्रतिम! वेगळा विषय, interesting. ❤ Inspiring new creations. दोघींच कौतुक.
भावानो आणि बहिणी नो लाईक करायचे राहुन जाते. व्हिडीओ बघायच्या नादात. व्हिडीओ खरच छान असतात.
Laya bhari weldone swanu
खूप छान आहेत गोधड्या. खूपच छान. Patience ठेवून काम करावे लागते. 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
आज्जीची गोधडी म्हणजे मायेचं कोंदण अन् उबदार दुलई 🙏🥰🥰🥰👌👌👌👌🍫🍫👍💐💐👌👌👌👌👌
Great art work.
God bless you both
Stay bless 🙏
Thank you so much 😀
खूप छान कलाकृती ❤❤
मस्त विषय आणि व्हिडिओ पण छानच नेहमी प्रमाणे
Beautiful work.....
इसे जिवंत रखना हमारा दायित्व है। हमारे पूर्वज कि भेट हमे मीली हे उसे हमेशा संभलकर रखना चाहिए उससे हमे लगता है वो हमारे साथ ही है।
Wonderful ,colourful , exciting and informative video .
आपले सर्व ब्लॉग खूप छान असतात आम्ही सर्व जण आपले व्हिडीओ पहात असतो .👍👍💐💐🎉🎉🎉🎉
आमच्या कोल्हापूरकडे वाकळ म्हणतात. वाकळ वर श्रीकृष्ण काढलेल आहे. जय श्रीकृष्ण🙏🙏
आमच्या नागपूर ला पण वाकळ म्हणतात
विदर्भात गोधडीला पथरनी म्हणतात. माझी आई खूप छान शिवायची. आता ती नाही तिची उब मला कायम मिळावी म्हणून मी तिच्या सर्व साड्यांची गोधडी शिवून घेतलेली आहे. मला जेव्हा जेव्हा आईची आठवण येते तेव्हा मी गोधडीवर झोपत असते.
खरंच खूप छान ताई ❤
ताई खरच अप्रतिम विडिओ असतात तुझे ❤
अतिशय सुंदर..
Khupach chan ahe❤❤
छान स्वानंदी👌👌
याला आम्ही वाकळ म्हणतो, खूप छान व्हिडिओ
थंडीत मला वाकळ आठवते
आजीच्या मळ्यातली ....
मळ्यातल्या एकाकी पणात
रणरणत्या दुपार उन्हात
आशेच्या वेजात कल्पनेचा घागा गुंफून
भूतकाकाळातील रंगीबिरंगी चौरस
शिताफीने जोडून ती तयार करायची
एक वाकळ....
ठळक पांढऱ्या दोऱ्याची विण
वापरातल्या लुगड्याचे चौक
नक्की कुठलाच रंग नाही
उलट सुलट बाजू नाही...
ऊब इतकी घट्ट पण
अजिबात जडपणा नाही...
आजीची वाकळ आताशा
कल्पनेतच ओढून घेतो
तिच्या आठवणींनी
आणखी उबदार होतो...
प्रविंदा
ताई छान सुंदर व्हिडीओ.
खूपच सुंदर
गोधडी म्हणजे आज्जीची उबदार माया ❤❤Best luck for ur channel ❤❤
गोधडी म्हणजे आज्जी ची माया , हातानी आणि किती तरी वेळ घेऊन शिवलेली रंगबिरंगी , साधेच रंग पण किती रंगसंगती त्यात
Nice art & design 👌👍👏
स्वानंदी तुझ्या मुळे मला माझ्या चुलत आईची आठवण झाली एकत्र कुटुंब असल्याने ती सर्वांना अशा पध्दतीची गोधडी वाकळ शिवायला घ्यायची
स्वानंदी दीदू खूप छान
छान व्हिडिओ ताई❤❤❤
khupach chhan ,आजोळी आजीची आठवण आली,
नमस्कार स्वानंदी मॅडम मी पालघर वरून कुणाल जागले अंध विद्यार्थी लिहीत आहे तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे आणि जास्तीत जास्त मला साडीची गोधडी आवडते आणि सुजाता मॅडम यांनीही खूप छान माहिती दिली आहे आणि तुमचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही गोधडीचा व्हिडिओ बनवल्याबद्दल
VERY. GOOD. JOB. . !!!!
अगं किती फास्ट मध्ये ग्रो होतं आहे आपलं चॅनल.... कोकण वर व्हिडीओ बनवणाऱ्यांना मागे टाकते आहेस तु...लवकरच 1 मिलीयन करायचे आहे आपल्याला... नासिक ला कधी आलीस तर भेटायची इच्छा आहे तुला....
स्वांनदी तु फार गुणी मुलगी आहेस
Khup jast cute vatate jevha tumhi video start hotana aika na bolta te❤
tuze video far msst astat Swanandi mi Akola Vidarbhachi asun pn maze mul gaon nagaon kokan ahe
Zakaas g , tula khup thanks,mi jain exhibition la
तुझे व्हिडीओ नेहमीच अप्रतिम असतात. त्यामुळे खूप कमी काळात तुझे खूप सबस्क्रायबर झाले. तुला खूप लाईक्स सुद्धा त्यामुळे मिळू लागलेत. हे सर्व तुझ्या उत्तम सादरीकरणाला मिळणारा मान आहे. जुन्या आणि नव्या कोकणातल्या आणि बाकीच्या सुद्धा व्हिडीओ बनवण्यानी तुझ्या कडून शिकायला हवं की व्हिडीओ कसे असावेत. कोकणातली सर्वात लोकप्रिय वलॉगर म्हणून तुझा जाहीर सत्कार व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. आणि लवकरच तीन लाख sabscribers होणार आहेत. गणपती जवळ आलेत. तुझ्या घरच्या गणपतीचे व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक आहोत
होय चिंदींच राज वस्त्र होतय !
Swanandi ताई की... जययय... 😊😊
Hii didi kub chan vlogs astaat tuze aani tu adarsh mulgi ahe Ani hi mazi first comment ahe plzz reply mi
❤❤. mast
Khup chan ❤❤
खूप मस्त.
Nice!
विदर्भात गोधडीला वाकर मंतात
Ha episode khupach aawadla, thank you, Swanandi. Exhibition majha miss zhala, aata hya godhadya kuthe miltil he saangaal ka, please. Dhanyawaad.
Thanks for 2416 Subscribe Completed❤🎉😍
Swanandi tu mala khup awadtes
Tuzyasarkhi mihi lahanpani udyogi asaychi zadanchi shivanachi malakhup awad
Ajunhi shivankala malakhup awadte ha video prasarit kelyabaddal dhanyawad
ऐक ना स्वानंदी तु आदर्श कोकण कन्या आहेस
👌👌😍
अप्रतिम ताई विडिओ
आजीने बनवलेल्या गोधड्या अजून ही आहेत पाढऱ्या शुभ्र खूप सुंदर बारीक वीन आहे 6:30
Godhadi Art very creative, colourful nice work send information about visual art education also 👍👍👌👌
Most welcome take care 😊😊
Apratim video, Hand-made craft - so nice..! Lahanpani thoda far kela hota te athavala. Stolls masta ahet so is everything. Swanandi tuze vlogs chhan asatat. Tula khari avad ahe. Arthat kokan chich asalya mule mulatach ti attachment asanarach. Pratyekachacha tasa asata. Pan sarva chhan kartes, dakhavtes.. Kokancha meva apratim ahe..!
Koop chan.🎉
तु सुरवात करताना ऐका नं म्हणते ते खूप गोड वाटतं 😊😊
It's amazing.
You will see in Jaipur also.
Thanks
Jai Bhim.