आम्ही चिपळूण मध्ये दीपक हॉटेल जवळ राहते. हॉटेल दीपक चे मालक मोरे आजोबा खूप च कष्ट करून वरती आले आहेत. त्याची ही खानवलं जवळ जवळ 50/60 वर्षा पूर्वी ची आहे आणि जेवण एकदम घरगुती मसाले वापरून जेवण केल आहेत खूप छान तुम्ही आमच्या प्रसिद्ध दीपक ला भेट दिली धन्यवाद 🙏
मी गुहागर मधे अडूर चा आहे.मी चिपळूण मधे गेलो की दिपक मध्य जेवल्याशिवाय बर वाटत. आणि समीर तुझी देवाक काळजी अप्रतिम, तुझी वेबशिरीज मुले भावकितली भांडण मिटतील यात शंकाच नाही.❤ love you samir.
अगदी खरे आहे,मलवणीच्या नावाने काहीही खायला देतात,आणि अगदी लुटतात,मुंबई असो नाहीतर ठाणे पुणे असो, ,ह्या लोकांची मळवनीच्या नावाने त्यांची कमाई होते, खुप चा वाटले व्हिडिओ बघून आभार! ❤
दिपक खानावळीत 1982 ते 84 मध्ये खूप वेळा जेवलो.एकदा तर तीथे मालवणी नटसम्राट कै.मच्छीद्र कांबळी आणि त्यांचे सर्व कलाकार दिपकमध्ये समोर पाहीले.आजही मेनूची चव तीच आहे.देवाक काळजी 2 साठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 अमेय सूळे खावक देवबागात जा.
माझ्या आयुष्यातील हे पहिलेच हाॅटेल आहे कि तेथील जेवण मी कधीच विसरणार नाही. दिपक हाॅटेल मध्ये मी 91 साली प्रथम जेवलो आणि तेव्हापासून चिपळूण ला गेलो कि तेथील जेवणाचा आस्वाद घेतो . दिपक हाॅटेल चे जे वातावरण आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. धन्यवाद दादा तू यावर व्हिडिओ केला आहेस जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
मी माहेरची कुंभारखाणीची सुर्वे.१९७५ ते १९९० मी बऱ्याच वेळा आई बाबांबरोबर दिपक खानावळीत जेवली आहे.खूप छान नानव्हेज जेवण इथे मिळतं.धन्यवाद दादा जुन्या आठवणींना उजाळा दिला.आता कुंभारखाणीला गेली की दिपक खानावळीला नक्की भेट देणार.
@@AapaliSosalVaahini we don't feel good to disturb you. As you all were having lunch and busy in shooting. Your guy who was shooting had shot us also. You can check the footage. We four were taking lunch in next room and we three are in white shirts.
I was posted in Enron stay in Chiplun...use to eat in Deepak every day...they served mandeli rassa Free if you have any Fish Fry....amazing ......2001-2003 year I guess we use to eat paplet fry for some 25-30 rs or even less
Chiplun madhe khup changle hotels ahet .. vanshree hotel , swapnil biryani chi biryani... At bahadur Shaikh naka...... Kherdi MIDC madhe Shashi khair yanche chicken vade try Kar bhai.... Hyachya peksha hi jabrdast ahet
2005-2007 या काळात मी चिपळूण येथे नौकरी निमित्त राहिलो आहे. दिपक होटेलात जेवलो आहे. जवळपास बिर्याणी होटेल आहे. दिपक, अभिषेक, रोहन , अयोध्या चांगली होटेल आहेत.
मी १९८५ पासून दिपक हॉटेल मध्ये जेवत आलो आहे आणि आज ही ते माझं चिपळूण मधील आवडते हॉटेल आहे. खास करून त्यांची मटण थाळी. चुलीवर बनवलेला मटण रस्सा, त्याला असलेला लाकडाचा स्मोकी फ्लेवर... किती ही वाट्या रस्सा प्यायला तरी मन भरत नाही!
आम्ही 2002 गोवा महामार्गावरच्या दीपक मध्ये प्रथम जेवलो. समीर, जेवणाची खरेच खुप छान खरीखुरी तारीफ केलस. पण जेवणासाठी वापरल्या जाणार्या मालवणी मसाल्याबद्दल ईच्यारुन वायच माहिती देवक व्हय होयं होतस..लोकांका ऐव्हढ्या स्वर्गीय चविचो राज समाजला असता.
Bhava mi jevloy hotel deepak madhe khup vela khup chan jevan aahe ani je tu bolala na aaplya mumbai madhe paid pramotion ani reel var disnare restaurant he khar aahe aaplya mumbai madhe pan ashi khup khanaval aahet jya reel ani paid pramotion var disat nahit pan jyana tya mahiti aahet tyana mahiti aahet ❤
एपिसोड बघुन श्रावणातच तोंडाक पाणी सुटला. ,खूप मस्त देवाक काळजी 2 ची वाट बघतोय. आणि झीला तुम्ही सर्व हवे आहात. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ..,.......
आम्ही सुध्दा ह्या हॉटेल दीपक बाबत ऐकून आहोत पण हे चिपळूण तालुक्यात आहे कुठे? मेन रोड वर की आत गल्ली मधे? Please ,You have to mention Hotel Contact Number.......
सर जी,चिपळूण चे बहादूर शेख नाका येथून रत्नागिरी मार्गावर थोडेसेच पुढे जातांना वाहन सावकाश चालवत ५००-७०० मीटरवर उजवीकडे (Right side) वळून,केवळ ५०-८० मीटर पुढे डावीकडे " हॉटेल दिपक " आहे. महामार्गावर कधी कधी फलक असतो कधी नसतो. स्थानिकांना,जुनं, मुळचे, " हॉटेल दिपक " विचारल्यास सांगतील न सांगतील,गुगल मॅप वर सर्च करावे. हो, एवढे मात्र खरे आहे.कोकणी लोक पर्यटकांना मार्गदर्शन करतच नाहीत 🤔. सहकार्याची भुमिका घेतच नाहीत. खेदाची बाब आहे🤔
हा व्हिडीओ श्रावण सुरु व्हायच्या आधी शूट केलेला आहे कृपया समजून घ्यावे ❤🙏🏻 श्रावण संपल्यानंतर इथे नक्की जावे!
हे हॉटेल माझ्या मावशी च्या आहोंचा आहे, विलास मोरे, आणि ते स्वतः खुप सुरेख जेवण बनवतात.
Depak hotel 2 ahet ka ? Highway var towards Mumbai la Jatana lagte
बरं केलंत सांगितले ते.. लगेच कमेंट्स सुरू होतील..
आम्ही चिपळूण मध्ये दीपक हॉटेल जवळ राहते. हॉटेल दीपक चे मालक मोरे आजोबा खूप च कष्ट करून वरती आले आहेत. त्याची ही खानवलं जवळ जवळ 50/60 वर्षा पूर्वी ची आहे
आणि जेवण एकदम घरगुती मसाले वापरून जेवण केल आहेत
खूप छान तुम्ही आमच्या प्रसिद्ध दीपक ला भेट दिली
धन्यवाद 🙏
मी गुहागर मधे अडूर चा आहे.मी चिपळूण मधे गेलो की दिपक मध्य जेवल्याशिवाय बर वाटत. आणि समीर तुझी देवाक काळजी अप्रतिम, तुझी वेबशिरीज मुले भावकितली भांडण मिटतील यात शंकाच नाही.❤ love you samir.
जेवल्याशिवाय बर वाटत नाही अस म्हणायच आहे.
अगदी खरे आहे,मलवणीच्या नावाने काहीही खायला देतात,आणि अगदी लुटतात,मुंबई असो नाहीतर ठाणे पुणे असो, ,ह्या लोकांची मळवनीच्या नावाने त्यांची कमाई होते, खुप चा वाटले व्हिडिओ बघून आभार! ❤
दीपक म्हणजे लै भारी.. २०१२ ते २०२२, अनेक वेळा जेवलोय. तुम्ही खूप छान शब्दात वर्णन करताय, तोंडाला पाणी सुटतंय. सगळे माशांचे प्रकार भारीच असतात इथले..
माझ्या लहानपणीच सर्वात आवडतं नॉनव्हेज हॉटेल....
# दिपक हॉटेल चिपळूण...✌🏻
कोंबडी वडे, सोलकढी.. 🤟🏻🤗
दिपक खानावळीत 1982 ते 84 मध्ये खूप वेळा जेवलो.एकदा तर तीथे मालवणी नटसम्राट कै.मच्छीद्र कांबळी आणि त्यांचे सर्व कलाकार दिपकमध्ये समोर पाहीले.आजही मेनूची चव तीच आहे.देवाक काळजी 2 साठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 अमेय सूळे खावक देवबागात जा.
होय नक्की❤
व्यर्थ नव्हते, वर्थ होते.. लै भारी पोरगं हुशार आहे.. ❤
माझ्या आयुष्यातील हे पहिलेच हाॅटेल आहे कि तेथील जेवण मी कधीच विसरणार नाही. दिपक हाॅटेल मध्ये मी 91 साली प्रथम जेवलो आणि तेव्हापासून चिपळूण ला गेलो कि तेथील जेवणाचा आस्वाद घेतो . दिपक हाॅटेल चे जे वातावरण आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. धन्यवाद दादा तू यावर व्हिडिओ केला आहेस जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
aamhi sudha khal ahe aamhi chiplun che ahot fav food 😋 aamch ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दीपक हॉटेल हे चिपळूण मध्ये. जेवणाचें उत्तम ठिकाण..
मी माहेरची कुंभारखाणीची सुर्वे.१९७५ ते १९९० मी बऱ्याच वेळा आई बाबांबरोबर दिपक खानावळीत जेवली आहे.खूप छान नानव्हेज जेवण इथे मिळतं.धन्यवाद दादा जुन्या आठवणींना उजाळा दिला.आता कुंभारखाणीला गेली की दिपक खानावळीला नक्की भेट देणार.
❤️❤️❤️
दीपक चा बार सुधा मस्त आहे. विनम्र सेवा आणि हसतमुख सेवकवर्ग. तिथे दीपक चा सर्व मेनू उपलब्ध आहे. क्रेडिट कार्ड आनंदाने स्वीकारतात.
देवाक काळजी ... यावेळेस नक्की अजून एक गणपती स्पेशल एपिसोड बघायला मिळेल....❤
लवकरचं!❤️
We were also having lunch at the same time when your video was being shot in Deepak. Food was excellent.
भेटायचं की मग 🤝❤
@@AapaliSosalVaahini we don't feel good to disturb you. As you all were having lunch and busy in shooting. Your guy who was shooting had shot us also. You can check the footage. We four were taking lunch in next room and we three are in white shirts.
मी चिपळूण चाच आहे , बाहेर जेवायचे असेल तर हॉटेल दिपक येथे जेवतो
चिपळूण मध्ये अभिषेक अणि दीपक...पण दीपक बेस्ट आहे 🤤🤤
I was posted in Enron stay in Chiplun...use to eat in Deepak every day...they served mandeli rassa Free if you have any Fish Fry....amazing ......2001-2003 year I guess we use to eat paplet fry for some 25-30 rs or even less
काय सांगताय😮
चिपळूण आलो की अभिषेक ला जायचो यावेळेला हे दीपक हॉटेल शोधतो.
Chiplun madhe khup changle hotels ahet .. vanshree hotel , swapnil biryani chi biryani... At bahadur Shaikh naka...... Kherdi MIDC madhe Shashi khair yanche chicken vade try Kar bhai.... Hyachya peksha hi jabrdast ahet
Sir khup chaan blog aahe tumcha😊
Navin episode yeyude re maharaja, wat baghtay....
लवकरचं !
2005-2007 या काळात मी चिपळूण येथे नौकरी निमित्त राहिलो आहे. दिपक होटेलात जेवलो आहे. जवळपास बिर्याणी होटेल आहे.
दिपक, अभिषेक, रोहन , अयोध्या चांगली होटेल आहेत.
मी १९८५ पासून दिपक हॉटेल मध्ये जेवत आलो आहे आणि आज ही ते माझं चिपळूण मधील आवडते हॉटेल आहे.
खास करून त्यांची मटण थाळी. चुलीवर बनवलेला मटण रस्सा, त्याला असलेला लाकडाचा स्मोकी फ्लेवर... किती ही वाट्या रस्सा प्यायला तरी मन भरत नाही!
Address, location of the restaurant please? Also the board says restaurant and bar, any details about it as well.
आम्ही चिपळूणकर! दिपक हाँटेल हे आमचं फेवरेट.
Finally Suyash Mhatre On Screen aale re Maharaja❤
❤❤❤
Excellent 💯👍.i am from Chiplun..l love kokan .Deepak kanawal kuthe he nahi milnar excellent food quality.....always hv my food there often ..
Ho jevalo ahe. World chi "BEST" hotel. Sukha mutton , fish..........
सगळंच उत्तम❤
Exact location kuthe aahe Deepak Khanaval ch ...?
Toilet kase aahe ? I mean cleanlinees, western aahe ka sr. Citizens sathi?
Kharech ekedche jeven khup chan jeven ahe... ani te jeven vadhet hote te khup apulkine premane vadhtat...❤
हो खरंच❤
आम्ही 2002 गोवा महामार्गावरच्या दीपक मध्ये प्रथम जेवलो.
समीर, जेवणाची खरेच खुप छान खरीखुरी तारीफ केलस. पण जेवणासाठी वापरल्या जाणार्या मालवणी मसाल्याबद्दल ईच्यारुन वायच माहिती देवक व्हय होयं होतस..लोकांका ऐव्हढ्या स्वर्गीय चविचो राज समाजला असता.
Bhava ekda ekvira hotel la ja Chiplun railway station javal highway lagat
Yes. We ate at deepak hotel. Ek number jevan aani pahunchar pan ek number.
खरंय❤
Naiss video brother ❤
❤❤दादा हे माझे फेवरेट हॉटेल आहे खूप सुंदर जेवण असते
देवाक काळजी सीझन 2 बघायला नक्की आवडेल, वाट बघणार 👌🏻👍🏻
लवकरचं Stay Tuned! ❤
I m from Chiplun....food is 👌 and yummy
Devak Kalaji 2 yeu de re ani superhit hou de re Maharaja🎉🎉🎉
लवकरचं !❤️🙏
भोकाचा वडा म्हणतात त्याला ! मी गेली 39 वर्षे चिपळूणला रहातो आणि आता इथेच स्थाईक झालो आहे !
I visited this hotel in 2022. Food quality is superb! Must try.
❤❤❤
Chaan vatla vlog 🎉
धन्यवाद❤
Milind hotel madhy pn jaa kheema pav khup bhari asto tithy amhi chiplunkar ❤❤
Background music thodya kami aawajat...baki video changla ahe
Mast...tondak pani sutala 😋
धन्यवाद❤
खूप छान
❤❤ चिपळूणकर ❤❤
❤❤❤
Kokan Chya Panyachi Chav Kadhi Pn Swargat Amrut pilya Sarkhich Asnar Bhava
Khup bhari ahe deepak che jevan
चिपळूण काणे बदु हाॅटेल मध्ये झा
आणि देवका काळजी खूप छान आहे
Jevan tasty ahe je wade detat tyachi size tar veey huge ekda nakki try kara saglyani
Must Try Place आहे❤
चिपळुणला आला आहात तर, शिवाजीनगर एस.टी.डेपोसमोर लगुन हॉटेलची पुरीभाजी खा आणि गुहागर बायपासवर तृप्ती खानावळीत मासे खा भावाशी 😊
धन्यवाद या माहितीसाठी❤🙏🏻
देवाक काळजी भाग २ बघायला आवडेल..
🙏🏻🙏🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻
कासारवाडी पिंपरी चिंचवड पुणे..
लवकरचं❤
Bhava mi jevloy hotel deepak madhe khup vela khup chan jevan aahe ani je tu bolala na aaplya mumbai madhe paid pramotion ani reel var disnare restaurant he khar aahe aaplya mumbai madhe pan ashi khup khanaval aahet jya reel ani paid pramotion var disat nahit pan jyana tya mahiti aahet tyana mahiti aahet ❤
Nice video I am from Chiplun ♥️
❤❤❤
Mumbai madhye surmai cha color off-white asto... Gawakade white asto.... Good observation
धन्यवाद❤
Kokan cha daura kuthe paryant?
Mastay Hotel hey non veg special Chiplun chi maximum hotel best City of Joy , Koknat la Las Vegas is #Chiplun
Arey Samant ne surmayi baddal just boln suru kele toch plate tyancha hata mdhun ghetli.... arey kai aahe hey😅😂
Nantr ankhi 1 part midel na..mitra
Hotel Deepak cha detail address milel ka?
हा विडिओ छान झाला आहे.
श्रावणाच्या उपवासात तोंडाला पाणी सुटले...
धन्यवाद❤
समीर खर बोलतोय काही युट्युबर पैसे घेऊन खोटी जाहिरात करतात. समीर छान बोलतो. त्याला बघून बरं वाटलं.God bless you Samir and team.
मनापासून धन्यवाद❤
Khup mast aamhi nehami Chiplun la gelo ki Deepak la jatocha
❤
Devak kalji was really awesome
Season 2 please 🙏🏻
Sagli gang parat ya
देवाक काळजी Season २ आलेला आहे नक्की बघा!!
th-cam.com/play/PLiNj60tK-5V1SSnuNsbMZIdKxteln_F5K.html
@@AapaliSosalVaahini please give GPay number to help us congratulate you … and yes watching season 2
Nice Sameer ji
एपिसोड बघुन श्रावणातच तोंडाक पाणी सुटला. ,खूप मस्त देवाक काळजी 2 ची वाट बघतोय. आणि झीला तुम्ही सर्व हवे आहात. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ..,.......
खूप खूप धन्यवाद❤
Devak kalji yacha 2nd part nakki baghayla aavdel amhala
तुम्हाला जेवताना बघत तोंडातली लाळ गिळीत मीही तुमच्या बरोबर जेवलो . अप्रतिम .
😂धन्यवाद🙏🏻
Hotel deepak is very nice food
Yes aami javal javal ,15 varsh jevlo ,96,te 2011 paryant ,goa mumbai lain chalu hoti aamchi , Nestle campani chi,,, hotal dipak so sweet ❤️ Jevan mast ,taa veli rs 70 thali hoti,,,
❤️❤️❤️❤️
चिपळूणकडून मुंबई कडे जाताना खेड नंतर हॉटेल काळकाई ही खानावळ पण जरूर ट्राय करा.. दोन्ही साईडला एक एक शाखा आहे भावा भावांची. एंजॉय करा
माझं गाव चिपळूण ❤❤
चिपळूणची माणसा❤❤❤
Chan
धन्यवाद❤
Price kiti resonable aahe. Punyat fish thali khup costly milate.
दोन तीन वेळा गेलोय मी, कलेजी आणि मटण उत्तम मिळत तिथे😊
अगदी सगळंच उत्तम मिळतं इथे❤😋
आम्ही सुध्दा ह्या हॉटेल दीपक बाबत ऐकून आहोत पण हे चिपळूण तालुक्यात आहे कुठे?
मेन रोड वर की आत गल्ली मधे?
Please ,You have to mention Hotel Contact Number.......
सर जी,चिपळूण चे बहादूर शेख नाका येथून रत्नागिरी मार्गावर थोडेसेच पुढे जातांना वाहन सावकाश चालवत ५००-७०० मीटरवर उजवीकडे (Right side) वळून,केवळ ५०-८० मीटर पुढे डावीकडे " हॉटेल दिपक " आहे.
महामार्गावर कधी कधी फलक असतो कधी नसतो.
स्थानिकांना,जुनं, मुळचे, " हॉटेल दिपक " विचारल्यास सांगतील न सांगतील,गुगल मॅप वर सर्च करावे.
हो, एवढे मात्र खरे आहे.कोकणी लोक पर्यटकांना मार्गदर्शन करतच नाहीत 🤔. सहकार्याची भुमिका घेतच नाहीत.
खेदाची बाब आहे🤔
एस टी स्टैंड च्या मागे पाच मिनिट चालत गेल्यावर दीपक भेटेल
Vireshwar colony behind New s.t.stand
Mi mumbai varun aalo ki hotel deepak Madhyech jevato maze fevaret hotel aahe
अतिशय उत्तम मांसाहारी जेवण.
❤❤❤
AaSoVa चे सर्व व्हिडिओ पाहीले पण दिपक हॉटेल फूड मुळे चॅनेल subscribe केलं 😅
अरे वाह..धन्यवाद❤🙏🏻
what isnthe address
चिपळूण ❤
❤❤❤
मोरे खाणावळ... 50 वर्षा पिर्वीची चव आजून तीच आहे..
Waiting for Devak kajli part 2
Coming soon!❤
More dadana customer chi kaljee🙏🚩🙏
घरत गणपती बघितला खूप छान अभिनय करता.
अशी हॉटेल्स खूप कमी आहेत, भेट द्यायला नक्कीच आवडेल.❤
Chan dada
धन्यवाद❤
दिपक खाणावळ ठिक आहे, पण मोर्याची खाणावळ नक्की म्हणतात....
Sundar
Shandar
धन्यवाद❤
मी खूप वर्षे चिपळूण ला जात होतो. कायम दीपक लाच जेवण कर्याचो😊
चव तिचं आहे अजून सुद्धा❤
Lokal, Chiplunkar Raugu moryachi khanval ase olakhtat.
अरे वाह..धन्यवाद या माहितीसाठी🙏🏻❤️
Mahad la visit kar hotel Shubhangi (navenagar madhe)mahad
अस्सल घरचं जेवण भेटत
Kokan ratnagiri ❤❤❤❤❤
Aamhi pn yeu sir tyana khrab Jevan dyaychi ichhapn nste 🙏💐🚩🪷🚩💐🙏
Mumbai goa marg chan explore kela😂
हौस फिटली आमची😂
देवाक काळजी, कधी येतोय सरजी सीझन २
लवकरचं❤
Ashirwad try kara
👌🏽👍🏼
Rightly said khadyancha mahamarg😅
Chiplun majhi sasurvadi ahe pan me deepak madhe ajun gelo nahi pan ata jain ya ganpatila
नक्की जा आवडेल तुम्हाला❤
Nakki jaoon ya khup chan jvn melt tithy amhi gylo hoto