low cost पण full profitable लाखो रुपयांची बचत करणारा पोलीहाऊस कसा बांधावा? 🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 352

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 3 หลายเดือนก่อน +57

    सुरेशभाऊ खूप नशीबवान आहात, अशी पत्नी मिळाली संसाराला साथ द्यायला. 🙏🙏🙏

  • @RajaramKarande-q8e
    @RajaramKarande-q8e 3 หลายเดือนก่อน +33

    ब्रँड शेतकरी एक समाजासाठी ज्ञानाचा खजिना ताई दादा आपणास मनःपूर्वक
    धन्यवाद 🙏🙏

  • @koli5699
    @koli5699 3 หลายเดือนก่อน +26

    खरच तुम्ही अंथरूण पाहून हात पाय पसरले खूप छान

  • @AshokParbhane-kq8jv
    @AshokParbhane-kq8jv 3 หลายเดือนก่อน +71

    एका कर्तबगार पुरुषांच्या मगं एका कर्तबगार स्त्री चा खूप मोलाचा वाटा आहे

    • @bhaskarchikare1985
      @bhaskarchikare1985 27 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद......ताई दादा....पढील घेतलेल्यि पिकाचे पण व्हिडिओ असेच सविस्तर माहितीपूर्ण टाका.... मी पण एक 74 वर्षांचा प्रयोगशील तरुण मनाचा व जिज्ञासु शेतकरी आहे....बघु शरीराने साद दिली तर पालीहाउष करुन काकडी टॅबेरी पिक घेऊन... जैविक/ शेद्रीय वापरूनच... इच्छुक आहे ......माझी तिन एकर बागाईतदार आहे... तुमच्या कार्यात सदिच्छा......

    • @bhaskarchikare1985
      @bhaskarchikare1985 26 วันที่ผ่านมา

      आत मधे ह्यूमिनिटी 70 /80 कशी ठेवायची कृपया सविस्तर मार्गदर्शन व कशी ठेवायची....आमची रेशीम शेती आहे.....

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig 3 หลายเดือนก่อน +10

    जीवनात जीवनसाथी सोबत सामंजस्य हा एक मोठं गिफ्ट आहे.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 หลายเดือนก่อน +7

    छान आहे बंधू आणि दोघांनी माहिती नीट दिली आहे.. असेच अजून व्हिडिओ तयार करून प्रसारित करा म्हणजे गरीब शेतकऱ्यांना मदत निश्चित होईल यात शंका नाही.तुमचा संसार यशस्वी होवो हिच प्रभु चरणी प्रार्थना आहे. हरिओम धन्यवाद ❤❤❤

  • @shripadlonari1580
    @shripadlonari1580 25 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे....💐💐

  • @sunilnangare4588
    @sunilnangare4588 3 หลายเดือนก่อน +3

    अतिशय छान प्रकल्प तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा

  • @manikraolabade8688
    @manikraolabade8688 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान माहिती वाटली अशीच माहिती देत जा खूप लो बजेट बनविले आहे भाऊ आणि वहिनी तुमच्या दोघांचेही कार्याला सलाम 🙏🙏

  • @nitinjoshi7565
    @nitinjoshi7565 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती,लहान शेतकरी जिद्दीने कमी पैशात काय करू शकतो ते आपण दोघांनी दाखून दिले आहे,
    Polyhouse मध्ये फोगर बसवण्याची सोय करावी.
    आपल्या दोघांनी भविष्य साठी खूप खूप शुभेच्छा🎉

  • @sanatani9400
    @sanatani9400 หลายเดือนก่อน +1

    तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन, तुमचे मार्गदर्शन अनेक शेतकर्‍यांना स्फूर्ती देईल 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaywantvani1323
    @jaywantvani1323 หลายเดือนก่อน

    खुप छाण . तुमचे कार्य पाहुन मन प्रसन्न झाल . आणि ताई तुमच बोलन दादाच हळू बोलण मनाला आपली माणस आहेत . याची जाणिव करून देतात

  • @pratiklandge5835
    @pratiklandge5835 หลายเดือนก่อน +1

    शितल ताई आणि सुरेश दादा लई भारी काम केले तुम्ही....
    एकदम मस्त polyhouse आहे हा...
    दोघांना खूप खूप शुभेच्छा 😊😊
    Happy Farming 🎉

  • @dattatrayanikam48
    @dattatrayanikam48 3 หลายเดือนก่อน +2

    खरंच, ताई आपल्या दोघांचं कौतुक करावे तेवढे कमीच आहे,आपण दोघेही खुपच कष्टाळू आहात,आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करुन आपण विविध प्रयोगामार्फत स्वत: बरोबरच इतरांचेही ज्ञानवर्धन करत आहात.हल्लीच्या जगात मुला मुलींचा शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन सुधारण्यासाठी तुमची नक्कीच मदत होइल.तुमचा आदर्श सर्वांनी अंगीकारण्यासारखा आहे.प्रेरणादायी आहे.तुमचे दोघांचे खरोखरच भाग्यथोर आहे.नशीबवान आहात.तुमच्या जिद्दीला,कष्टाला सलाम,खुप खुप शुभेच्छा.🙏🎉🙏🎉🙏

  • @arunaher7756
    @arunaher7756 2 หลายเดือนก่อน +1

    वा भावा, ताई तुमची कार्य फार कर्तबगार आहे. आमचा आर्शिवाद आहे. तुम्हाला यश नक्की मिळणार. 🎉😂❤👍🙏🌹

  • @madukarshinde263
    @madukarshinde263 3 หลายเดือนก่อน +8

    दादा आणि वहिनी आपण खूपच चांगल्या पद्धतीने माहिती share केलीत .
    आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा..
    मधुकर शिंदे..फलटण ( सातारा)

    • @BaluShelke-zd8jt
      @BaluShelke-zd8jt 2 หลายเดือนก่อน

      ताई तुम्ही फार छान माहिती दिली शेतकऱ्यांना त्यावेळी तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 27 วันที่ผ่านมา

    खूप छान. अल्प भूधारक शेतकऱ्यांना छोटा पॉली हाऊस स्वस्तात बनवता येईल. धन्यवाद.

  • @mangeshjagtap7214
    @mangeshjagtap7214 หลายเดือนก่อน

    खरोखर सर्व सामान्य परवडणार आणि शेतकरी प्रगती साठी उपयुक्त

  • @RamPawar-t1h
    @RamPawar-t1h 2 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई व भाऊ ,, खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल थन्यवाद ! असेच काम करत रहा एक शेतकरी म्हणून मला तुमचा अभिमान आहे . तुम्ही घेतलेला एक नवीन निर्णय अनेक शेतकऱ्यांच्या प्रेरणादायी असेल यात कुठलेही शंका नाही !

  • @shrikantthakare4998
    @shrikantthakare4998 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान मराठमोळी जोडी...!! खुप छान माहिती दिली.....!!
    असेच कार्य चालू द्या....

  • @sanjaybhosle5992
    @sanjaybhosle5992 3 หลายเดือนก่อน +1

    आपल्या दोघांच्या हि कष्टाला यशस्वी रित्या फळ मिळाले.. तुमचं दोघांच हि मनःपूर्वक अभिनंदन... तुम्ही असेच खुप मोठे प्रगतिशिल शेतकरी व मोठे उद्योजक व्हावं हिच प्रार्थना...आणि माझ्या शुभेच्छा... अशीच माहिती आपल्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा यांच्या साठी आपण वेगवेगळ्या माहिती शेअर कराव्यात हि विनंती...

  • @sushmamhatre2103
    @sushmamhatre2103 2 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही दोघे फारच कष्टाळू आहे असेच पुढे जाऊन प्रगती करा अभिनंदन दोघाचे

  • @aftabpathan2111
    @aftabpathan2111 2 หลายเดือนก่อน

    वा फारच छान. तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळो. 👍👍

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान, उभयतांचे हार्दिक अभिनंदन

  • @devidasmawal2755
    @devidasmawal2755 3 หลายเดือนก่อน

    भाऊ पाॅलीहाऊसवर खूपच छान व्हिडिओ बनवला, मला खूपच आवडला विशेष म्हणजे पत्नीची साथ खूपच चांगली मिळाली आहे भाऊ तुमचा संसार असाच सुखाचा होवो

  • @j.k.paranjape2033
    @j.k.paranjape2033 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे

  • @avinashbhoye8847
    @avinashbhoye8847 3 หลายเดือนก่อน

    खुप छान, आपले बजेट पाहून उपलब्ध सामग्री मध्ये पोली हाऊस बांधले, दोघांचे अभिनंदन.🎉🎉

  • @praveenmunde13
    @praveenmunde13 3 หลายเดือนก่อน +2

    One of the best pollyhouse, at this budget is the best.... I wish u'll All the best for your future..!!!

  • @subhashjadhav4688
    @subhashjadhav4688 3 หลายเดือนก่อน +14

    एक आनंदी शेतकरी जोडी आपली बुद्धी वापरून आहे त्यातून पुढे कसे जायचे याचे उत्तम उदाहरण आहे.

  • @vasantmali954
    @vasantmali954 3 หลายเดือนก่อน

    छान माहीती दिली...ताई ही छान माहिती देतात..दादा तुम्ही ही छान बोलता व्हिडिओ मध्ये आपणही असत जा .ताईंना पाहील की माझा बहीनीची आठवण येते..असेच व्हिडिओ बनव जा..

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 3 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर ब्रँड शेतकरी
    कर्तबगार हरहुन्नरी ताईची दादांना साथ आहे, शेती क्षेत्रातील नवनवीन प्रयोग करून शेती करत आहात होतकरू तरुणांना माहिती देत आहात
    खरंच वाघीण आहे ताई

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏 खुपच छान...
    मानलं पाहिजे, तुम्हाला !

  • @Mcsta872
    @Mcsta872 2 หลายเดือนก่อน

    बाहोत बढ़िया प्रयास keep it

  • @surajghagare1667
    @surajghagare1667 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan Taai aani Dada, tumhi doghanni kami kharchaat banvilela naturally ventilated polyhouse ekdm mast... 👌👌👌

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासुन आभार!
    लई दिवसांनी व्हिडिओ बनवला, तुमच्या व्हिडिओची मी वाट पाहत असतो 🙏🙏

  • @ayyajmulla2515
    @ayyajmulla2515 หลายเดือนก่อน +1

    लगे रहो सुरेश भाऊ & ताई

  • @PravinkumarKulthe
    @PravinkumarKulthe 3 หลายเดือนก่อน

    लई भारी माहिती अशीच सांगत् जा
    धन्यवाद ताईसाहेब.आदेश.

  • @User1976valid
    @User1976valid 3 หลายเดือนก่อน +4

    Excellent efforts from both of you . Government should appoint you as consultant and pay you for other farmers guidance. Watching from USA 🙏

    • @Brand_Shetkari
      @Brand_Shetkari  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा .🙏😊

    • @krushikanyajyotisalunkhe7446
      @krushikanyajyotisalunkhe7446 3 หลายเดือนก่อน

      नमस्कार ताई मी एक कृषी पदवीधर आहे .मी सध्या मी बेरोजगार आहे. मला स्वतःचा पॉलिहाऊस व्यावसाय उभारायचा आहे. परंतु भांडवला अभावी सुरुवात कुठून करावी हे कळत नव्हते तुमचा व्हिडिओ बघितला खूप छान माहिती आहे .मला तुमच्या पॉलिहाऊस ला एकदा भेट द्यायची आहे. कृपया मला आपला फोन नंबर अथवा पत्ता द्यावा.

  • @dashrathshewale2642
    @dashrathshewale2642 2 หลายเดือนก่อน

    सुंदर. छान प्रयत्न.
    A will will find way.

  • @naturescreativeexcellenceb913
    @naturescreativeexcellenceb913 3 หลายเดือนก่อน

    Hardik Dhanyavad , Upyogi shetkari Jiwanachya Vegveglya mahiti sandarbhan sathi . Emotional regards 🙏🙏 .

  • @narayanpanavkar1442
    @narayanpanavkar1442 3 หลายเดือนก่อน

    भाऊ ताई नमस्कार तुम्हाला. खूप खूप छान माहिती दिलीत पॉलीहाऊस बद्दल मी तुमचे सगळे ब्लॉक पाहिले आहेत असच सुंदर काम करीत रहा

  • @sankettribhuwan7792
    @sankettribhuwan7792 6 วันที่ผ่านมา

    Brand Shetkari channel is very informative, All the Best

  • @ayubnoor790
    @ayubnoor790 3 หลายเดือนก่อน +2

    Best idea ahe
    mala gawran kombdi ek shed karaycha ahe mi pan asach shed tayar
    karnar aat madhun lakondi jadi marun gheto karan kombdi diwas bhar khullich rahtat ratri band karayla shed maraycha ahe

    • @p.s5682
      @p.s5682 3 หลายเดือนก่อน

      Khombadi choch maarun maarun paper faadun taaktey. Please thoda vichar karun planning kara.

  • @dhanajikendre9928
    @dhanajikendre9928 หลายเดือนก่อน

    ताई फार प्रेमळ आहात, तसेच अभ्यासू पण आहात , चांगले काम करता

  • @p.s5682
    @p.s5682 3 หลายเดือนก่อน +2

    Please mitraano, ployhouse chi suraksha ha khup mahatvacha vishay aahe. Aapli pragati kahi lokanna baghvat nastey. Tashey loka aaplyach avati bhavati astaat. Aaplya nakalat, raatri ti loka dur antraavarun dekhil nokdaar (sharp pointed) gaj fekun aaplya ployhouse cha paper damage kartaat, tya madhey hole kartaat. Asa khup lokaansobat zaala aahe. Mhanun navin shetkari mitraano, polyhouse chi suraksha tumhi kashi karaal hey tumhala aadhi tharvaava lagel. Karan ekda paper faatla ki purna paper badlaava laagto, change karava laagto. Dhanyavaad. Utkrushta Video 👍👌👌👌

  • @drghule
    @drghule 3 หลายเดือนก่อน

    Very nice.... Good knowledge and study both husband and wife... Great farmers

  • @sachindeshmukh6520
    @sachindeshmukh6520 2 หลายเดือนก่อน

    खुप छान बनवल. ऑगस्ट मध्ये मी वाई ला आलो होतो त्यावेळी आपण मला रोप घेण्यासाठी खुप मदत केली अणि मोलाचं मार्गदर्शन दिले. त्या दरम्यान आपल्याशी बऱ्याच दा बोलण झाला पण वेळे अभावी मी आपल्या शेतात येऊ शकलो नव्हतो या महिन्यात परत येणार आहे त्यावेळी नक्की येतो शेत्तात अणि ployhouse बघतो

  • @dhananjaypawar7262
    @dhananjaypawar7262 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद!!

  • @HemrajThakare-yt5bk
    @HemrajThakare-yt5bk 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली धन्यवाद आभारी आहोत❤❤🎉

  • @siddharthpatil9294
    @siddharthpatil9294 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर उपयुक्त माहिती

  • @shoaibshaikh-kh9rd
    @shoaibshaikh-kh9rd 3 หลายเดือนก่อน +1

    Just amezing tumchi talmal pramanik aahe jodichi drusht kadha

  • @sureshagarwal7281
    @sureshagarwal7281 3 หลายเดือนก่อน

    With such a low budget, it is a great achievement and inspiration to others. Hats off.

  • @sopan880
    @sopan880 3 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी खरा मित्र👍

  • @sonaliambegaonkar7616
    @sonaliambegaonkar7616 3 หลายเดือนก่อน

    ग्रेट शेतकरी.... नावाप्रमाणेच ग्रेट वर्क

  • @amolshinde4384
    @amolshinde4384 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @nitinkurlekar4593
    @nitinkurlekar4593 3 หลายเดือนก่อน +1

    Kami kharchamadhe khup changle niyojan kel aahe. chotya shetkaryansathi Kami jagemadhe shasnache anudanichi wat n bagta aapn swata pan ase polyhouse tayar Karu shakto he tumhi dakheun dile.
    Khup khup dhanyawad tumchya doganche.

  • @vinayak1358
    @vinayak1358 3 หลายเดือนก่อน

    खूप छान अशीच शेतकऱ्याला मदत करत जा

  • @gcb6185
    @gcb6185 21 วันที่ผ่านมา

    Super , Congratulations 🎉🎉🎉

  • @AppaJadhav-x5f
    @AppaJadhav-x5f 3 หลายเดือนก่อน

    खुप छान मार्गदर्शन केले आहे, प्रयत्‍न करून पाहण्यास हरकत नाही

  • @nilkanthdeshpande8107
    @nilkanthdeshpande8107 3 หลายเดือนก่อน

    Examplery family,Ideal couple for setting a challenging sample with simple idea within our own budget, salute

  • @digambarmakasare9317
    @digambarmakasare9317 2 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती दिली अभिनंदन

  • @prakashpatil3782
    @prakashpatil3782 หลายเดือนก่อน

    Khup chyan low budget Polly house brand shetkari royal shetkari

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 3 หลายเดือนก่อน

    उपयुक्त माहिती🎉

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 หลายเดือนก่อน

    तुम्हाला पाहूनच आनंद वाटला, आपुलकी वाटली , लाख धन्यवाद तुम्हाला.🙏🙏🌷

  • @daddictioncentergoodlifefo3066
    @daddictioncentergoodlifefo3066 23 วันที่ผ่านมา

    Super boos 👍👍👍👍🎉🎉🎉 ಗುಡ್ ಲಕ್.... ( Good luck )

  • @ravisalvi1608
    @ravisalvi1608 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दितीत 🙏👍धन्यवाद

  • @samadhanshelke2534
    @samadhanshelke2534 หลายเดือนก่อน +1

    Sureshbhau nashibwan aahat , well done

  • @shravasti24
    @shravasti24 หลายเดือนก่อน

    Nice work

  • @jyotijahagirdar6091
    @jyotijahagirdar6091 2 หลายเดือนก่อน

    खूप साध्या पद्धतीने व कमी खर्चात पोलीहाऊसची बांधणी केली…खूप उपयुक्त माहीती ह्या आधारे मी पण पोलीहाऊस तयार करण्याचा प्रयत्न करणार माहीती दिल्याबद्दल आभार व खूप अभिनंदन…अशा प्रकारच्या पोलीहाऊस मध्ये कुठल्या भाज्यांची लागवड करता येते ते कळवावे

  • @ShivajiShelake-k5e
    @ShivajiShelake-k5e 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti. Dhanyawad.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 3 หลายเดือนก่อน

    मंडळी, छान उपक्रम आहे हा ❤❤

  • @yogeshjondhale5964
    @yogeshjondhale5964 หลายเดือนก่อน

    Chan. Shital tai. Suresh. Dada.

  • @rajendratidke8961
    @rajendratidke8961 3 หลายเดือนก่อน

    अतिशय स्तुत्य उपक्रम

  • @Sunielgbhor
    @Sunielgbhor 3 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे दादा तुम्ही महिती छान संगीतली आहे 🎉

  • @kishorhadkar5221
    @kishorhadkar5221 6 วันที่ผ่านมา

    👍 well done

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf 18 วันที่ผ่านมา

    Pranam Annadata
    Dhanyawad 🙏🙏

  • @budhhaeksatyahai
    @budhhaeksatyahai 12 วันที่ผ่านมา

    Mi paka banawnar ahe pn bamboo poly house ..new experiment 🧪...bro nice job

  • @godscreativity5580
    @godscreativity5580 2 หลายเดือนก่อน

    humko ye jo aapne polyhouse banaya bahot achcha bahot achcha laga ,humari bhi wish hai ki aisa polyhouse hamare paas bhi ho , but we can not afford . but aapne banaya ,khush hai Allthe best for future

  • @ayaandamad
    @ayaandamad 3 หลายเดือนก่อน

    Mann khush jhala baghun tumchi jodi salamat rahe majhi pan ichcha aahe banwaichi pan budget mule me paudhe paool takat nahi mala poly house madhe bhaji pala tamato kakdi Ani iter bhaji karaychi aahe khoop Chan kaam kela tumhi doghani Allah tumhi doghana bharpur Yash de best of luck❤

  • @pawar.manoj.n1997
    @pawar.manoj.n1997 3 หลายเดือนก่อน

    Khup sundar dada & vahini. .. 😊tumchya mahitich mala khupa fayda holi 🙏

  • @pralhadpatole847
    @pralhadpatole847 3 หลายเดือนก่อน

    Nice Information

  • @shrikantsahasrabudhe5099
    @shrikantsahasrabudhe5099 3 หลายเดือนก่อน +2

    उत्तम काम केलं आहेत सुरेशभाऊ. कोणत गाव ते कलवल्यास प्रत्यक्ष पाहता येईल.

  • @aniketdixit8932
    @aniketdixit8932 3 หลายเดือนก่อน +1

    Best congrats from medha

  • @conceptslabnew
    @conceptslabnew หลายเดือนก่อน

    great work , keep it up

  • @Abushakeel1973
    @Abushakeel1973 2 หลายเดือนก่อน

    sunder!!! ati sunder!!!

  • @achyutpoul4734
    @achyutpoul4734 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे

  • @PratibhaPalsule
    @PratibhaPalsule 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती सांगतायत.

  • @dnyaneshwerkakade4899
    @dnyaneshwerkakade4899 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली ताई

  • @mubinkazi933
    @mubinkazi933 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti

  • @shivajikhillare386
    @shivajikhillare386 3 หลายเดือนก่อน +7

    आज काल बायका गावचे नाव च घेत नाहीत शेत जमीन असून सुद्धा इकडे नोकरी करतील

  • @yaseensheghat9005
    @yaseensheghat9005 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan aani changla adea dilya baddal aaple aabhar

  • @narayanpachpande888
    @narayanpachpande888 3 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे खूप खूप आभार

  • @nitinthorat6206
    @nitinthorat6206 3 หลายเดือนก่อน +3

    सुरेश भाऊ चा नंबर आणि गाव कोणते आहे आपले मला तुमची टेक्निकल फार आवडलेला आहे कमी पैशात तुम्ही फार मोठे व चांगल्या प्रकारे पॉलिहाऊस बनवले आहे

  • @BabasahebKatkar-js6sp
    @BabasahebKatkar-js6sp 3 หลายเดือนก่อน

    आपणास मानाचा मुजरा 🌹🌹💯👌🙏

  • @enjoyingyourlife9801
    @enjoyingyourlife9801 3 หลายเดือนก่อน

    Superb ...... knowledgeable video

  • @sunitagardi2479
    @sunitagardi2479 2 หลายเดือนก่อน

    Khup Chhan Dada Vahini 🎉

  • @prataprane4671
    @prataprane4671 หลายเดือนก่อน

    AAPLYA JIDDILA SALAM!👌👌👌👋👋👋

  • @agriculturetechnologyandwo3679
    @agriculturetechnologyandwo3679 หลายเดือนก่อน

    Brand shetkari channel mast❤

  • @vishwaab
    @vishwaab 3 หลายเดือนก่อน

    खूप छान..keep it up..all the best