मॅडम कमीत कमी सिनेमाला 10 दिवस तरी होऊ द्या नंतर सिनेमा बदल सविस्तर माहिती सांगत जा तुम्ही दोन दिवसात सिनेमा बद्दल सांगत जा नाहीतर लोक सिनेमा पाहण्या आधी तुमचे व्हिडीओ पाहतील
First time I saw honest reviewer in marathi, असा आरसा दाखवणाऱ्या समीक्षकांची गरज आहे मराठी सिनेमाला, मराठी मध्ये उत्तमोत्तम सिनेमे बनतील पुढे ही अपेक्षा!
एवढा भारी review बनवला आहे कि तुमचा हा video पाहून लोक फिल्म बघायला जातील 😂😂... काय बालिश आहे सगळ... एक तर मराठी चित्रपट लोक पाहत नाहीत म्हणून आपण खूप टेन्शन मध्ये आहोत... त्यात असले फिल्म घेऊन येत आहेत.. एकाच दिवशी 3 चित्रपट प्रदर्शीत
अशा चित्रपटांमध्ये हिरोच्या भूमिकेत पाहण्यापेक्षा आम्हाला शरद केळकर यांना माऊली चित्रपटांमध्ये विलन च्या भूमिकेत म्हणजेच संग्रामच्या भूमिकेत बघायला नक्कीच आवडेल❤ हा चेहरा लक्षात ठेव संग्राम या चेहऱ्याने तुझी झोप उडवली नाही तर नावाचा माऊली नाही❤
मला माहित नव्हतं..शरद केळकर महाराष्ट्रात वाढलेला नाही ( म.प्र. बहुतेक ) पण त्याला " बोली मराठी"च्या " कोचिंग" ची नितांत आवश्यकता आहे ! ... एका भव्य चित्रपटात इतर सर्व गोष्टी चांगल्या होत्या पण तो " कॉन्व्हेन्ट" मध्ये शिकलेल्या बाजीप्रभू सारखा मराठी बोलला!!!😳🤨😉
southindina चित्रपटाची कॉपी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय.पण प्रयोग फसला. छान review. डार्क हिंसा बरोबर स्टोरी सुद्धा हवी.म्हणून कंगुवा हा southindian चित्रपट पण फसला. हें लोक प्रेक्षकांना गृहीत धरतात.
जे बात.. १) सगळ्या मराठी सिनेमा वाल्याना गिरीश कुलकर्णीकडे पाठवा.. कारण गिरीशला एकट्याला चौकातली मराठी टपोरी भाषा जमते.. २) 1:46 अळंम टळम केल्यासारख करत स्टोरी सांगण्याचा प्रयत्न आणि त्याला बॅकग्राउंड म्युझिक भारी दिलंय..
बर झालं.. नाही गेलो...... जाणार होतो पण म्हटलं तुझा review आल्या शिवाय जायचं नाही म्हणून थांबलो... उगाच फालतुगिरी बघून आलो असतो..😂. तू.. आमचे पैसे वाचवतेस 😅👍🏼Thanks 🙏🏼.....
You are the only critic who is honest with your reviews. Thank you. I hope people from marathi industry will watch your reviews and try to correct their mistakes.
ट्रेलर बघून मला खूप अपेक्षा होत्या ह्या सिनेमा कडून. पण ताईच समीक्षण बघून अस वाटतंय की आता हा सिनेमा बघून काहीही उपयोग नाही. मराठी सिने सृष्टी का आता खरंच एका रीबूट ची गरज आहे.
काय चाललय महाराष्ट्रातील लेखकांचं एक लेखक ऐतिहासिक सिनेमात ऐतिहासिक पात्रांच्या तोंडी गावठी आणि असभ्य डायलॉग टाकतो आणि अशा सिनेमात जिथे गरज आहे गावठी असभ्य डायलॉग्ज ची तिथे हे शुद्ध मराठी भाषा वापरत आहेत...😅
हो ताई खूपच शुद्ध भाषा झाली, अजून एक सर्वच मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करता , सर्वानी बसुन release date ठरवायला हवी, नाही तर मराठी चित्रपट अपयशी ठरतील
I haven’t seen the film but I bet your review is more entertaining than the film. मराठीत सेन्सिबल समीक्षा करणारे कमी आणि पॉलिटिकली करेक्ट राहुन रिव्ह्यू देणारे खूप आहेत. After a point they get corrupted and start paid reviews. Or the glamour of being around so called stars influences them badly. I hope you will keep the sanctity of your profession intact. No matter what. All the very best.
Thank you for the positive vibes :) So many film makers have already approached us to give paid reviews, but we don’t care, how big they are and how much they are offering. We have Immense Love for Cinema ❤️ And that too Marathi is my native language, So, You can trust us for unbiased reviews !! Our souls are not sellable!! ✌🏻😎
It's really a constructive review of Marathi movie raanti! I saw that movie.... with unbearable patience and I'm fully agree with you! Our Marathi industry needs to be a core story line and best performance in every department then only we can expect good results! And our industry needs reviewers like you! All the best 👍
एकदम खरे अवलोकन.... शरद केळकर हा जबरदस्त कलावंत आहे पण संवाद पण त्या तोलामोलाचे हवेत.... नुसतीच शिवीगाळ नको पण भाषेत तो पंच हवा....!! जो मुळशी पॅटर्न मधे दिसतो..
Dhanyawad Kal Chhatrapati Sambhaji Maharaj ha cinema pahilyavar khush hun Aaj mi ha cinema pahila janar hoto sandhyakali 😂 dhanyawad vel vachavnya sathi . Ya lokanchi Marathi aaikun mi Marathi cinema Ani Gaane aaikat/bagat navto itka awkward feel hota. 🥴
just shard cha rajashri varacha brodcast pahila tyanantar mala Raanti moview cha trailer pahavasa vetala ani tulacha channel pudhye ala Marathi Movie review....tumach ha review ani rajashrivarachi sharadachi mulakaht ya madhye kahich samya nahi mhanje jo perfection chya gosthi kama baddal bolalya gelya tya Ranati moview madhye skip zala vatat ...Tumacha kamalicha abhyas aahe film review cha ha review baghun Ranati moview baghyachi ehchcha ch geli...
Sharad kelkar sarkhya strong actor kadun khup apeksha hoti pan kamkuvat direction ani kathanak south chya todicha asun suddha action /fight tya todiche navhate.
Trailer baghunach kahi dam nahi he normal public la kaltay. Agdi delivery suddha vichitra ahe. Mag tari suddha je makers ahet tyanna nahi ka kalatay? Release kartat kase he? Himmat kashi hote aslyanchi?
Worst screenplay ever worst direction....fakt villian ahe tyacha khalti lok nahich..South movie chi copy keli ahe urgam teh pan dhadh krta nahi aala director laa...only sanjay narvekar rocked❤...Sharad Kelkar cha changla vapar sudha karta nahi aala...Music director ne raanti raanti karun Akshara dhok kaharb kela...khup expectations hote movie shi pan ajun khup Kay shikava lagel directors la Nagraj Manjula ani mahesh Manjrekar pasun😂 Worst use of bgm more than 100 times i guess nusta Raaaaantiiiii😂😂😂😂
Maza college walyani amhala free tickets dile hote.. Film madhe fakt fight sequence unique hote baki poor writing, no character development kon pan konala marun jatoy kay kalat navta ani story la kay depth cha navti Itkya changlya actors na ghevun khup changla cinema banvta ala asta fakt lad mhana sarkha pn sagli kichdi banwli..
Mhnun me nehani marathi chitrapat pahat tyanche trailer baghun Karan apali kayaki nahi uchha darja che ani chan contein che movie banavnyachi Angha khandya varache vichitra chitrapat banavyachi apali layaki
अंशतः नाही पूर्ण चुकी आहे शरद केळकर ची, उगाच डोक्यावर घेतलाय त्याला...हाच्या अगोदरच्या फिल्म्स मध्ये त्याचे रोल्स चांगले होते म्हणून त्यात चांगला वाटला होता
शरद केळकरचा मराठी एक्सेन्ट कॉन्व्हेंटमधल्या मुलांसारखा वाटतो 😂🤣
Sharad Madhya Pradesh cha aahe...
Lahaanpani Fakt gharich Marathi bolat asnaar..
@bharatmahaan2991 हो पण मराठी सिनेमे करतो ना मग मराठी आली पाहिजे की राव
@@MahaTalkiez barobar aahe...
Tarihi Ritesh peksha chaangli aahe tyachi Marathi.
@@bharatmahaan2991 भाऊ रितेशकडे स्टारडम आहे.. त्याच्या नावावर चित्रपट चालतो..
@@MahaTalkiez Bolla ki mag marathi.
Mark my words tume lavkarch No 1 ( Marathi Reviewer ) honar ❤ all the best
🥺🥹 Lots of Love Buddy !! 🙏🏻
Brobar 👍🏼 no.1☝🏼
Story telling - How cute 😍
मॅडम कमीत कमी सिनेमाला 10 दिवस तरी होऊ द्या नंतर सिनेमा बदल सविस्तर माहिती सांगत जा तुम्ही दोन दिवसात सिनेमा बद्दल सांगत जा नाहीतर लोक सिनेमा पाहण्या आधी तुमचे व्हिडीओ पाहतील
वरण भात आणी साजूक तूप वाले गुंड😂😂
Gund dupari 1 te 4 zopto🤣🤣
First time I saw honest reviewer in marathi, असा आरसा दाखवणाऱ्या समीक्षकांची गरज आहे मराठी सिनेमाला, मराठी मध्ये उत्तमोत्तम सिनेमे बनतील पुढे ही अपेक्षा!
Dhanyawaad 💪🏻✌🏻
पुनीत बालन हे खुप चांगले आणि दमदार प्रोड्यूसर आहेत मात्र त्यांची टीम आणि त्यांनी अगोदर बणवलेल्या मुळशी पॅटर्न मूव्ही च्या प्रभावातून बाहेर पडावं..
Exactly !
पुनीतला xxx बनवत आहेत
एवढा भारी review बनवला आहे कि तुमचा हा video पाहून लोक फिल्म बघायला जातील 😂😂... काय बालिश आहे सगळ... एक तर मराठी चित्रपट लोक पाहत नाहीत म्हणून आपण खूप टेन्शन मध्ये आहोत... त्यात असले फिल्म घेऊन येत आहेत.. एकाच दिवशी 3 चित्रपट प्रदर्शीत
डोकं बधीर झालंय !! हा सिनेमा बघुन 😑
अशा चित्रपटांमध्ये हिरोच्या भूमिकेत पाहण्यापेक्षा आम्हाला शरद केळकर यांना माऊली चित्रपटांमध्ये विलन च्या भूमिकेत म्हणजेच संग्रामच्या भूमिकेत बघायला नक्कीच आवडेल❤ हा चेहरा लक्षात ठेव संग्राम या चेहऱ्याने तुझी झोप उडवली नाही तर नावाचा माऊली नाही❤
याचात शरद सरांची चुकी नाही आहे .
Director काय cook करतोय ..ये त्यालाच माहीत😂
आपले रिव्ह्यू खूप चांगले असतात... खरं तर मराठी रिव्ह्यू पाहायला मिळत नाहीत..मी बरेच दिवस आपले चॅनल बघतो...खूप अभ्यासपूर्ण असतात..
जुने सिनेमा,,,, 👏👏👏👏👏फक्त अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे,,,, 👌👌👌👌👌👌🇮🇳
These are the two actors who kept the Marathi film industry alive during the 90s.
मला माहित नव्हतं..शरद केळकर महाराष्ट्रात वाढलेला नाही ( म.प्र. बहुतेक ) पण त्याला " बोली मराठी"च्या " कोचिंग" ची नितांत आवश्यकता आहे ! ... एका भव्य चित्रपटात इतर सर्व गोष्टी चांगल्या होत्या पण तो " कॉन्व्हेन्ट" मध्ये शिकलेल्या बाजीप्रभू सारखा मराठी बोलला!!!😳🤨😉
ट्रेलर बघूनच या सिनेमा मधील संवाद काय लायकीचे आहेत ते कळतंय. त्यासाठी थिएटर मध्ये जायची गरज नाही.
त्यापेक्षा हा review जास्त चांगला वाटतोय.😂
🥲
रितेश देशमुख ने पहिला मराठी सिनेमा केला लय भारी पण त्यात तो अस्सल गावठी गुंड सादर केला , आणि लोकांनी स्वीकारला पण शरद केळकर नाही जमत .
बर झालं हा review केला आता पाहायला नको excited होतो पण आता नाही पाहणार ❤
🥲🙃
southindina चित्रपटाची कॉपी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतोय.पण प्रयोग फसला. छान review. डार्क हिंसा बरोबर स्टोरी सुद्धा हवी.म्हणून कंगुवा हा southindian चित्रपट पण फसला. हें लोक प्रेक्षकांना गृहीत धरतात.
खूपच छान विश्लेषण !!!
1:48 The Narration of the story was top notch With Music it got highlighted
खूप छान विश्लेषण केलं😂 तिकीट चे पैसे वाचवल्याबद्दल धन्यवाद
आता मराठी हिरो फक्त साऊथ सिनेमाच्या डबिंग साठी उरले आहेत
मस्त review...
मराठी चित्रपट रसिक येत्या काळात तुमचे चॅनेल नक्की फॉलो करणार...शुभेच्छा 👍
Casteism Ruined the Industry that's the truth accept it😂😂❤
Pushpa बघा कलेनं सिनेमा कसा करायचा असतो
जे बात..
१) सगळ्या मराठी सिनेमा वाल्याना गिरीश कुलकर्णीकडे पाठवा.. कारण गिरीशला एकट्याला चौकातली मराठी टपोरी भाषा जमते..
२) 1:46 अळंम टळम केल्यासारख करत स्टोरी सांगण्याचा प्रयत्न आणि त्याला बॅकग्राउंड म्युझिक भारी दिलंय..
review gela khaddyat
tumhi kiti jast cute ahat ho!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
love love and love!!!!!!!!!!!!!!
5:46 Ekdum barobar ahe tai👍
great work.. keep going❣❣
बर झालं.. नाही गेलो...... जाणार होतो पण म्हटलं तुझा review आल्या शिवाय जायचं नाही म्हणून थांबलो... उगाच फालतुगिरी बघून आलो असतो..😂. तू.. आमचे पैसे वाचवतेस 😅👍🏼Thanks 🙏🏼.....
🥹🙏🏻
Salaar च मराठी spoof आहे हा movie आणि ती फडतूस bgm आहे ji दर 2 min ने वाजते फारच irritate करते. वेळ वाया घालवायचा असेल तर cinema peksha घरी झोप काढा 😂
Aani salaar cha hindi dubbing swata sharad kelkar nech kela hota prabhas chya voice sathi
Sharad kelkar ganta action cha role nahi jamla ankush Chaudhary changla ahe action sathi
मीठ आणायला बाजारात.........१ च no.😂
👍 good work..keep it up
🥴
I think its nice and honest review congratulations and keep doing the best..
Thank you! Will do!
You are the only critic who is honest with your reviews. Thank you. I hope people from marathi industry will watch your reviews and try to correct their mistakes.
Thank you Sandeep Ji ! 🥰 Internet needs more people like you ! 🙂
ट्रेलर बघून मला खूप अपेक्षा होत्या ह्या सिनेमा कडून. पण ताईच समीक्षण बघून अस वाटतंय की आता हा सिनेमा बघून काहीही उपयोग नाही. मराठी सिने सृष्टी का आता खरंच एका रीबूट ची गरज आहे.
काय चाललय महाराष्ट्रातील लेखकांचं एक लेखक ऐतिहासिक सिनेमात ऐतिहासिक पात्रांच्या तोंडी गावठी आणि असभ्य डायलॉग टाकतो आणि अशा सिनेमात जिथे गरज आहे गावठी असभ्य डायलॉग्ज ची तिथे हे शुद्ध मराठी भाषा वापरत आहेत...😅
होय ना !! खरंय
Hehehe....
Khykhykhya
Very good narration 😂😂
Thanks 😅
ॲनिमल हिट झाला म्हणून रानटी साठीचा केविलवाणा प्रयत्न 😅
हो ताई खूपच शुद्ध भाषा झाली, अजून एक सर्वच मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करता , सर्वानी बसुन release date ठरवायला हवी, नाही तर मराठी चित्रपट अपयशी ठरतील
I agree with you
महोदय मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या मार्गात येऊ नये नाहीतर मला आपणाचे प्राण ग्रहण करावे लागेल 😅
जमलं जमलं !!! This is exactly how poorly they have written the dialogues and all 😢
कॉपी करायला पण डोके लागते जे दिग्दर्शकाने लावलेच नाहीए.😢
उत्तम शब्दात तुम्ही या मूव्हीला धुतला त्याबद्दल तुमचा मनःपूर्वक आभार 😂😂💐💐💐💐
I haven’t seen the film but I bet your review is more entertaining than the film. मराठीत सेन्सिबल समीक्षा करणारे कमी आणि पॉलिटिकली करेक्ट राहुन रिव्ह्यू देणारे खूप आहेत. After a point they get corrupted and start paid reviews. Or the glamour of being around so called stars influences them badly. I hope you will keep the sanctity of your profession intact. No matter what. All the very best.
Thank you for the positive vibes :)
So many film makers have already approached us to give paid reviews, but we don’t care, how big they are and how much they are offering.
We have Immense Love for Cinema ❤️ And that too Marathi is my native language, So, You can trust us for unbiased reviews !!
Our souls are not sellable!!
✌🏻😎
येवढा चांगला मराठी एक्शन चित्रपट आहे आणि तुम्ही चुका काढत आहात, मराठी चित्रपट काही अल्लू अर्जुन च्या पुष्पा ला टक्कर देणार नाहीये इतक्या लवकर
It's really a constructive review of Marathi movie raanti! I saw that movie.... with unbearable patience and I'm fully agree with you! Our Marathi industry needs to be a core story line and best performance in every department then only we can expect good results! And our industry needs reviewers like you! All the best 👍
Thanks Aakash ! 😎 We need more people like you on the internet !
😂😂😂 जबरदस्त review.. खास करून सिनेमाची कथा .. जी आपण ऐकवली..😅😂😂😊
🌚
1:40 अशी खतरनाक रोस्टिंग आजवर कधीच पाहिली नाही 👍👍🤣🤣🤣
🥴😛
Better is to watch South movie
5:48 Mam ground reality ahe irrespective of culture baghayla bhetta khup vela
😦😞
From 1.50. To 2.40
Mla समजत न्हवत नंतर समजलं 😅 funny review 😊
🤣😅
एकदम खरे अवलोकन....
शरद केळकर हा जबरदस्त कलावंत आहे
पण संवाद पण त्या तोलामोलाचे हवेत....
नुसतीच शिवीगाळ नको पण
भाषेत तो पंच हवा....!!
जो मुळशी पॅटर्न मधे दिसतो..
Exactly 👍🏻 This comment is so on point !!
3:08
2015 साली आलेल्या "उग्राम " या साऊथ चित्रपट चा हा रानटी चित्रपट मराठी रिमेक आहे
Yes
म्हणूनच मराठी सिनेमे
लोक पहात नाहीत...
त्यापेक्षा साऊथ चे बघतात...
ट्रेलर बघून च समझले होते 😂
😑
Dhanyawad Kal Chhatrapati Sambhaji Maharaj ha cinema pahilyavar khush hun Aaj mi ha cinema pahila janar hoto sandhyakali 😂 dhanyawad vel vachavnya sathi . Ya lokanchi Marathi aaikun mi Marathi cinema Ani Gaane aaikat/bagat navto itka awkward feel hota. 🥴
May Almighty God bless you.
just shard cha rajashri varacha brodcast pahila tyanantar mala Raanti moview cha trailer pahavasa vetala ani tulacha channel pudhye ala Marathi Movie review....tumach ha review ani rajashrivarachi sharadachi mulakaht ya madhye kahich samya nahi mhanje jo perfection chya gosthi kama baddal bolalya gelya tya Ranati moview madhye skip zala vatat ...Tumacha kamalicha abhyas aahe film review cha ha review baghun Ranati moview baghyachi ehchcha ch geli...
Sharad kelkar sarkhya strong actor kadun khup apeksha hoti pan kamkuvat direction ani kathanak south chya todicha asun suddha action /fight tya todiche navhate.
ताई सासरा आणि सूनेबद्दल जे बोलता ते खरे आहे अशा गोष्टी खऱ्या आयुषयात घडतात फक्त त्या प्रकशता येत नाही खेडे गावात होतात अशा गोष्टी
😦😪
काहीही 😂😂😂😂
Honest review
ताई ❤ वंडरफुल introduction del तुम्ही
एकदम " रानटी" review मॅडम.!!!👍👍😅😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂
Finally an honest review...😊
Yes ! Yes !
From 1:40 😂😂😂😂😂😂
😵💫
गाठी मराठी missing ❓❓❓
Hoy 🙃
Had lot's of expections but it failed misrreabely
Trailer baghunach kahi dam nahi he normal public la kaltay. Agdi delivery suddha vichitra ahe. Mag tari suddha je makers ahet tyanna nahi ka kalatay? Release kartat kase he? Himmat kashi hote aslyanchi?
नाही, बाजूच्या बुधवार पेठेतले चार बापाचे...😂😂😂😂
Title is perfectly suitable 😂
😂😂😂😂😂 thanks for sharing your thoughts, wachawale maze paise
😅 Thank you 🙏🏻
Worst screenplay ever worst direction....fakt villian ahe tyacha khalti lok nahich..South movie chi copy keli ahe urgam teh pan dhadh krta nahi aala director laa...only sanjay narvekar rocked❤...Sharad Kelkar cha changla vapar sudha karta nahi aala...Music director ne raanti raanti karun Akshara dhok kaharb kela...khup expectations hote movie shi pan ajun khup Kay shikava lagel directors la Nagraj Manjula ani mahesh Manjrekar pasun😂
Worst use of bgm more than 100 times i guess nusta Raaaaantiiiii😂😂😂😂
राग मानून घेऊ नको पण तुझ्यावर फिल्म चा इफेक्ट झालाय 😂... दिसतंय ते 😅 थोडे दिवस जातील बाहेर पड लवकर यातून 😊
😪🙄 ! डॉक्टर म्हणाले कि १०-१२ वर्ष लागतील ह्या डोक्यावर झालेल्या परिणामातून बाहेर निघायला
@@anchorgayatri chala Barr zal
I felt the Marathi spoken by shared kelkar felt odd to hear
Yes
चित्रपटाची कथा सांगताना 😂 पार्श्वसंगीत आणि तुमचे हात 😂😂😂
🥲
हा असला बोगस चित्रपट तुम्हाला बघावा वाटला हेच मोठ आश्चर्य आहे.
शरद केळकर सारख्या कलाकारासाठी नेहमीच उत्सुक असते मी !! बाप कलाकार आहे तो !!🙂↔️
Pramotion nahi kela movie cha
Maza college walyani amhala free tickets dile hote..
Film madhe fakt fight sequence unique hote baki poor writing, no character development kon pan konala marun jatoy kay kalat navta ani story la kay depth cha navti
Itkya changlya actors na ghevun khup changla cinema banvta ala asta fakt lad mhana sarkha pn sagli kichdi banwli..
superb review
Thank you 🙂
आधिच मराठी इंडस्ट्री डुबत आहे त्यात आणखी असले भंगार सिनेमे आले तर संपलाच मराठी सिनेमा 😂
म्हणून कोल्हापुरी भाषा होती पुर्वी मराठी चित्रपटात,दादा कोंडके ची पण भाषा पण पहा,
हा इथे त्यांनी विषय तशी भाषा घ्यायला हवी होती
Ugram cha remake SALAAR .ani Parat RANTI
Salaar 🤢🤮
Tumhala avadla nahi ka salaar@@anchorgayatri
Movie jhelalya baddal shal aani naral deun swagat 👏
🙂🙃
नुसता वरण भात 😂
Gulabi review kra
Shows are not available !!
Perfect Review 👌 💯
Appreciate that
Trailer baghunach bhashe baddal doubt ala mala 😂😂
🥲
0:22 Great👌👌👌👌
Thanks ☺️
Bahoot sahiiii
Marathitla saglyat best action mass film actor om bhutkar
Mhnun me nehani marathi chitrapat pahat tyanche trailer baghun
Karan apali kayaki nahi uchha darja che ani chan contein che movie banavnyachi
Angha khandya varache vichitra chitrapat banavyachi apali layaki
😪
जबरदस्त मॅम
अंशतः नाही पूर्ण चुकी आहे शरद केळकर ची, उगाच डोक्यावर घेतलाय त्याला...हाच्या अगोदरच्या फिल्म्स मध्ये त्याचे रोल्स चांगले होते म्हणून त्यात चांगला वाटला होता
तू झिरो रेटिंग दिलेस. संपलं.
पण त्यात काय नको केलं पाहिजे ते सांगिलेस ते बरे केलेस.
कॉन्टॅक्ट असतील तर मेकर्स ला रिविव्ह बघायला सांगा कोणीतरी.
Kon ahai he
Ashe Marathi movie yet aahet tr Kay baghi vatnar
Madam director chakla melayela pahize na
Spoiler free review देण्याचा प्रयत्न करा
You still care about this film ? 🍿 🤣
Words thode nit pahijet.... Dialog bhari pahijet... Shudh marathi ka taktat klt nai... Phle ritesh che movie ale hote same tsch hot 😂
Copy karnyachya nadat ranati fasla
movie cha soda bt tumchi editing TOP NOTCH keliye..... 🤣🤣
😒🥲