मराठी मालिकांमध्ये / सिनेमा मध्ये ब्राह्मणवाद ? Do Marathi Industry only have Bramhin Actors ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 เม.ย. 2024
  • Is the Marathi Film Industry Only for Brahmin Actors? SHOCKING statement by Sijit Dahake
    Discover the shocking truth behind the Marathi Film Industry in this eye-opening video. Explore the question of whether the industry is exclusively for Brahmin actors. Join us as we delve into the dynamics and realities of diversity within the Marathi entertainment world. Stay tuned to learn more about the representation and opportunities for actors from different backgrounds in Marathi cinema.
    Subscribe now for more thought-provoking content on the entertainment industry!
    Also, Please Like, shre and subscribe to CITY LIGHTS !!
    In Frame :
    Anchor Gayatri - anchorgayatri?u...
    You can follow us on -
    Instagram - / thecitylights_o. .
    Facebook - / citylightswithgayatri

ความคิดเห็น • 1.5K

  • @user-vg2my2lw3k

    बाई केतकी चितळे.. चा अनुभव महाराष्ट्रा ला आला आहे...

  • @sunilgaikwad9582

    आज मी " जूने फर्निचर" हा पिक्चर पाहिला, त्यात ओंकार भोजने सोडला तर सर्व ब्राम्हण कलाकार यात घेतलेत,आणि हे निर्मात्यांनी जाणिवपूर्वक घेतलेत.

  • @rahulkamble-uz2uf

    द्वेष आणी जातीवाद दिवसेंदिवस वाढत आहे... Ground reality खूप वेगळी आहे... तुझं जग वेगळं आहे

  • @sanjaypawar2166

    She is having hidden agenda

  • @prabhakarsuryavanshi2220
    @prabhakarsuryavanshi2220 28 วันที่ผ่านมา +1

    मॅडम मराठी कलाकारांना मराठी बाणा कधी आठवतो जेव्हा त्यांचा movie येतो उदा.मांजरेकर..त्यामुळे यांच्या मागे उभे राहावे असे वाटत नाही.. महाराष्ट्रात जातीयवाद ज्यांनी जातीयवाद पेरला तेच आता शहाणपण शिकवत आहेत...

  • @ashokkhare2402

    महाराष्ट्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये थोड्या प्रमाणात का होईना जातिवाद आज ठासून भरलेला आहे

  • @prashantpandit8354

    किती पर्सेंट ब्राह्मण आहेत देशांमध्ये आणि किती पर्सेंट त्यांचं सहभाग आहे फिल्म सिटी, मालिका, उद्योग राजकारण ते देखील सांगा मॅडम आणि ओबीसी, एससी, एसटी च किती परसेंटेज आहे देशामध्ये आणि वरच्या कामांमध्ये 😊

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 14 วันที่ผ่านมา +1

    मग SC आरक्षण चां लाभ घेऊन नोकरी वर लागलेले सर्व अधिकारी बौद्ध च का आहेत

  • @VasantYadav-cz9cy
    @VasantYadav-cz9cy 14 วันที่ผ่านมา +1

    मराठा, माळी, धनगर समाजातील लोक दलित हे लोक सिरिअल चित्रपटात टिकून देत नाहीत

  • @kupatepavi1755

    आता त्या दुबे नावाच्या क्रिकेटर पेक्षा कितीतरी चांगले खेळाडू असून त्यांना डावलून दुबे ला chance !

  • @rohitpatil3531

    मराठी सिनेमा आणि ग्रामीण महाराष्ट्राची नाळ तुटली तेंव्हापासूनच मराठी सिनेमाची वाट लागली.. सैराट इतका हिट का झाला... महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती याला धरुन एखादा सिनेमा बनवा मग बघा तो किती हिट होतोय मराठी प्रेक्षक आता दाक्षिणात्य सिनेमा आवडीने पहात आहेत.. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे दाक्षिणात्य सिनेमे हे त्यांच्या ग्रामीण संस्कृतिला केंद्रबिंदू मानून सिनेमा बनवतात आणि आपण बॉलीवूडला कॉपी करत आहे.. दाक्षिणात्य हिरो बघा ते आपले वाटतात कारण आपला हिरो हा आमच्यासारखाच दिसत असतो दाढी मिशा असलेला रंग काळा सावळा असलेला आणि आमचे मराठी हिरो दाढी मिशा बोडून असतात धड ते ना मराठी वाटतात ना की भारतीय वाटतात कुठल्या वेगळ्या अवास्तव जगात ते वावरत असतात

  • @devidashatkar238

    देशात सर्वं ठिकाणी जातीवाद आहे. फक्त नाट्य, सिनेमा आणि मालिका हे इथेच जातीवाद नाही. पण आता इथेही हां हीन जातीवाद आणण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रात गुणवंत्तेला महत्व आहे. नानां पाटेकर हे ब्राह्मण नाही. त्यांची उंची कोणत्याही ब्राह्मण नटानें गाठलं नाही. नागनाथ मंजुळेचे उंची कोणीही गाठली नाही.

  • @ranisaheba1

    कलाकारांच्या बाबतीत बोलायचं तर, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर, सर्वांनीच आपल्या टॅलेंट आणि कष्टांच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले आहे.

  • @tukarammhapsekar9914

    खरं तर मराठी सिरियल्स ची पातळी एव्हढी खालाऊन ठेवली आहे या लोकानी तुम्ही पाहा काय संदेश देत आहेत समाजाला?????

  • @mohanshrikhande403

    अशा ब्राह्मण बहुजन भेदभाव असल्यानेच मराठी माणसाची पीछेहाट 100% आहे. आणि त्याबद्दल खेद कसा मानावा. तुमचे विचार बरोबरच आहेत. हे असेच जळत रहाणार.

  • @akushagangurde8380

    मराठी इंडस्ट्री मुख्यत्वे एक जातीय असल्यामुळे

  • @sunilmavali5278

    सिनेमा , क्रिकेट, मोठे अधिकारी , मीडिया, या सगळ्या मध्ये भेदभाव आहे

  • @Adkmcl_ftk-4k

    प्रतीभावान कलाकारांना संधी न देता फक्त जात पाहुन संधी मिळते असं वाटतं. त्यामुळे मराठी सिनेमा दर्जाहिन होत चालला आहे. पहायची इच्छा पण होत नाही

  • @shardulrukadikar6004

    हे १००% खर आहे ही लॉबी प्रतेक क्षेत्रात पहायला मिळेल. तुम्ही कितीही आव आणला तरी ही एक रियलिटी आहे

  • @suryavanshi1436

    सर्वाना विनंती आहे की मराठीत कॉमेंट्स लिहाव्यात. इंग्लिशमधील मराठी वाचायला जड जाते.