मुळात पहिली गोष्ट तो प्रॉपर अमेरिकेचा नाहीये...आणि दुसरी गोष्ट...तो नक्कीच सरकारला फंडींग देत असणार...हे म्हणजे असं झालं...जर भारतात कुठे काही आपत्ती आली तर goverment सोडून अंबानी आणि अडाणी कडून मदतीची अपेक्षा करणं!!
अमेरिकेला समजले असेल तो सर्वात ताकदवान श्रीमंत देश असेल पण निसर्गापेक्षा नाही.निसर्गाने दाखवून दिले. पण एक माणूस म्हणून खरंच काळजीयुक्त भीती आहे आणि जे अडकले त्यांना लढायची ताकद मिळो...त्यांच्यासाठी प्रार्थना.
प्रयागराज महाकुंभ: श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम एकीकडे प्रयागराज महाकुंभामध्ये कोट्यवधी भक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवून भक्तीचा सुंदर सोहळा अनुभवत आहेत. पण दुसऱ्या बाजूला अमेरिकेत 5 जानेवारीला हॉलिवूड गोल्डन अवॉर्ड "ईश्वर नाही" या थीमवर साजरा झाला आणि लॉस एंजेल्सला "Godless city" घोषित केले. पण 7 जानेवारीला ईश्वराने आपले अस्तित्व दाखवले, आणि आता लोक "Oh my God" म्हणत घाबरत आहेत. ईश्वरावर श्रद्धा ठेवा. ‼️🪴 *श्री गुरुदेव दत्त* 🪴‼️
Hello arun Ek request News datana news scrill samor thev as done by other presenter I dnt kno bt while watching video tu sarakh var khali dok kartos te irritate hot Take it in positiv way Ur BOLBHIDU TEAM rocks Really impressiv detailing n reasoning 👍👍👍👍
नरेंद्र मोदी नक्कीच ही आग विजवतील बर का त्यांच डायरेक्ट भगवान सोबत कनेक्शन आहे ते मानसामध्ये नही ती एक अद्भुत शक्ति आहे भक्तांनो जरा मोदी साहेबांना विनंती करा अमेरिका जळतोय😂😂😂
निसर्गाचा कोप सुरु झाला आहे, पूर्वी चे दिवस बरे होते,डिजिटल लाईफ नको, शांती हवी असेल तर 2000 साला पूर्वी पर्यंत च्या सुविधा पुरेशा आहे, अति डिजिटल जग झाले त्यामुळे वातावरण बदल होत आहे, ग्लोबल वर्मिंग चा धोका वाढत आहे
Hey Hello team, Enjoying your every video.. Please explore punes Empress Gardens annual Flower Exhibition 2025 which is starts from 24th jan to 27th jan,2025. I'm out of pune so through your channel I'll enjoy. Thank you.
5 किलो मिटर पाहिले 100फुटा पर्यंत जेसीबी ने 2फूट खाल पर्यंत खोदला पाहिजे आगीचे प्रमाण त्या दिशेला तरी आग कमी होऊ शकते 100 जेसीबी जरी लावल्या तर 5किलो मिटर पर्यंत नुकसान थांबवता येते बाकी काही फायर ब्रिगेड सांभाळते
Pan mala kalat nahi avadhi kuthli ag ahe ki atokatch nahi yet mi kay mhante tyana sanga devala garhan ghala paus padude mhanun ata devch tumhala taru shakel ugach pranyanche hal
तुमच्या चॅनलचा जग भरात एक पण पत्रकार नाही . . . ज्या चॅनलचे हजारो पत्रकार आहे . त्यांच्या पेक्षा भारी बातम्या देता .❤
👍🏻👍🏻✔️
@@atulsurvase5604 aare है दुसरा चॉयनलेची माहीती copy past karta 🤣🤣
तुम्ही the lallantop ची काॅपी मारताय pn चालेल
@@Ad___9824 mothe je media house astat te chotya media houses la news che copyrights viktat. It's old practice.
कितीही प्रगत असाल तरी निसर्गा पुढे काही नाही चालत
दुसऱ्याच्या घरात आगी लावताना मजा आली म्हणून निसर्गाने अमेरिकेत आग लागली आहे
❤❤
Barobar
😂
Barobar
एकदम बरोबर... पण आगीत जाळणारे पशू पक्षी बघितले की मनाला चटका लागतो😢
12 लाख कोटींचे नुकसान
खुप जन गणित करत असणार म्हणून उत्तर दिले
आवडले तर लाईक करा
मी पण करून बागितल भारतीय रुपयात किती होतात ते
Barabar 12lakh +
जगाचा विनाशाकडे मार्ग चालू आहे
तुम्ही Hair ट्रान्सप्लांट कुठे गेले?
😂
😂😂
त्यावर 1 video बनवा ...😂
याचा अर्थ तु टकला आहे व तुला पण करायचंय हेअर ट्रान्सप्लांट 😅
😂😂😂😂😂
तेथील वन्य प्राण्यांचे काय हाल होत असेल 😢 निष्पाप प्राणी पक्षी ह्याच्या जीवाचे रक्षण होवे हीच अल्हा शी दुवा मागतो
बकरी ईद च्या वेळी निष्पाप गायी, म्हशी , वासरे, बकऱ्या यांच्यावर तुम्ही तसेच तुमच्या इतर बांधवाना अशीच दया आली तर फार बरे होईल....👍
Animal hushar astat te surkshit thikani stalantarit hotat pan 😂
😂😂😂😂😂😂 बकरी ईद करणारा काय प्रार्थना करतो आहे? 😂😂😂😂😂
किती नाटकी असतात ही हिरवी 😂😂😂😂😂
Tu ja vachvayla
Pine tree🌲
अजित दादांना पाठवा तिथे , ते आग थांबावतिल, धरणं भारतात ते उभ्या उभ्या.
😂
Ajit Pawar supremacy 😅
😂😂
😂😂
😂😂
भारतात अग्निशमन दलाचे काय हाल आहे भरती नाही करत किंमतच नाही फायर ब्रिगेड ला
😂😂😂 फुकट पगार घेतात जे आहेत तेच😂😂😂
Khup aag lagtat re bhau @@dp-yq3sn
Only Indian army and Maharashtra police ❤
ह्या देशात आर्मी , फॉरेन डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट सोडून कुठलेही सरकारी खातं काम करत नाही...
आग लागली की बघू
🔥 भारतात नाही लागणार कारण इथे लोकांनी जंगले ठेवली नाही जास्त😅
@@sunilekshinge5579 बर झाल झाडे जास्त नाही
अमेरिकेचा एलन मस्क स्पेस मध्ये x (10 आऊट ऑफ 10) आहे पण ग्राउंड वरती 0 (झिरो) ठरला.
Wahh
To ek private company cha owner ahe ltd or govt own nahi .
Tyala contact dil tr to fire visvel
त्याने ठरवल तर कृत्रिम पाऊस पाडू शकतो तो आणि हे टेक्निकल माहिती असलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे .
पण का पाडेल तो पाऊस .
त्याचा काय फायदा यात .
इथच जर रतन टाटा असते तर सरकारशी संपर्क साधून आग विझली पण असती. ❤
मुळात पहिली गोष्ट तो प्रॉपर अमेरिकेचा नाहीये...आणि दुसरी गोष्ट...तो नक्कीच सरकारला फंडींग देत असणार...हे म्हणजे असं झालं...जर भारतात कुठे काही आपत्ती आली तर goverment सोडून अंबानी आणि अडाणी कडून मदतीची अपेक्षा करणं!!
आता कोणी कोकणचा कॅलिफोर्निया करणार म्हणु नका...😮
😂😂
😝😝😝
पण लक्षात ठेवा कोकणावर खुप वक्रदृष्टी आहे या राजकारणी लोकांची
कोकणातल्या पोरी आता भय्या ला घेऊन गावभर फिरतायत
❤
तिथे इतकी आग लागली आहे तरी पण हवेची क्वालिटी दिल्ली आणि मुंबई पेक्षा चांगलीच आहे.....काय म्हणावं आता ह्याला 😢😢
अरे भाई हवेची क्वालिटी त्यांनी प्रदूषित सांगितली आहे आणि ते हवा दाब पट्याची आहे म्हणून जास्त आहे
तरीही डॉलरची किंमत कमी होत नाहीये, ती अजूनही वाढतच आहे...😅😅
गाझा च्या लोकांची हाय लागली आहे अमेरिका ने नेहमी लोकांची घरें जाळली आज तो जळतोय
😂😂😂 ganza ganza
Tyat tithalya lokanchi kai chuk ahe ?? Sarkar ni jalali n lokanchi ghar
Pn Muslim che ghar pn jalale ahe
गाझा वाले स्वतःचा मस्तीने मरत आहेत त्यांचा इथे काहीच घेणे देणे नाही
I ghlya Gaza mdhe jaun tuji dang mar , bc comment section mdhe nusta Palestine Gaza hadd
Ajun bhoga निसर्गाला अभी तो party suru हुई है खूप वाईट वेळ येणार काही दिवसात
तिथे नंगा नाच खुप प्रमाणात चालते... हे तुम्ही का नाही सांगत........
अति तिथे माती... ही मराठी मण... सांगा अमेरिका ला
तिथल्या लोकांना तेच cool वाटतं त्याला बाकीचे काय करणार
आता काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील जंगलात आगी लावल्या जातील आणि त्याला बाळबोध नाव देतील वनवा
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
आर्टिफिशल पावसाची गरज आहे त्यामुळे पाण्याची बचत होईल आणि संपूर्ण आगीवर नियंत्रण एकाच वेळी करता येईल
नेमका कोणता महत्वाचा विषय आहे ते सांगा😂😂...प्रत्येक sentance सुरू करताना अजुन एक महत्वाचा विषय हा की....😅😅
Nice observation... 😜😜😜
खूप सोप्या आणि चांगल्या पद्धतीने समजावून सांगता खूप खूप धन्यवाद तुम्हाला
पॅलेस्टाईन गाझा आगीची ठिणगी लॉस एंजेलिसपर्यंत पोहोचली आहे
Palestine la saglyat jast support California State madhil lokanich dila hota
Yes the way arunraj jadhav explain whichever matter I like it. His fluency & talking manner will impress us very much.
अमेरिकेला समजले असेल तो सर्वात ताकदवान श्रीमंत देश असेल पण निसर्गापेक्षा नाही.निसर्गाने दाखवून दिले.
पण एक माणूस म्हणून खरंच काळजीयुक्त भीती आहे आणि जे अडकले त्यांना लढायची ताकद मिळो...त्यांच्यासाठी प्रार्थना.
आता आपल्या रुपयाची किंमत डॉलर पेक्षा वधारणार 😂😂😅😅
For information skip 1:50sec
Chan mahite dele sir🎉🎉
दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्याच्या घरात आज आग लागली आहे
कॅलिफोर्नियाच्या आगीला पुष्पा असे नाव द्या .... wild fire!
हे भगवान भारी बारिश की जरूरत है ❤
जशी करणी,तशी भरणी
Duniya. Ko. Aag. Lagane. Wala. Aaj. Aag. Nahi. Bujha. Sakta. He
प्रयागराज महाकुंभ: श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम
एकीकडे प्रयागराज महाकुंभामध्ये कोट्यवधी भक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवून भक्तीचा सुंदर सोहळा अनुभवत आहेत.
पण दुसऱ्या बाजूला अमेरिकेत 5 जानेवारीला हॉलिवूड गोल्डन अवॉर्ड "ईश्वर नाही" या थीमवर साजरा झाला आणि लॉस एंजेल्सला "Godless city" घोषित केले. पण 7 जानेवारीला ईश्वराने आपले अस्तित्व दाखवले, आणि आता लोक "Oh my God" म्हणत घाबरत आहेत.
ईश्वरावर श्रद्धा ठेवा.
‼️🪴 *श्री गुरुदेव दत्त* 🪴‼️
Final warning from Nature
माणसाने जो प्रकृतीवर अन्याय केला आहे त्याचा परतावा आहे तो ......
Hello arun
Ek request
News datana news scrill samor thev as done by other presenter
I dnt kno bt while watching video tu sarakh var khali dok kartos te irritate hot
Take it in positiv way
Ur BOLBHIDU TEAM rocks
Really impressiv detailing n reasoning 👍👍👍👍
Prompter use karayala hve je modi ji live sabhe madhe pn use kartat
I asked him same thing ..he said he doesn't use promoter...
कृत्रिम पाऊस पडला पाहिजे..... एवढा विकशीत देश हे केल पाहिजे.....
ढगच नाहीत...कसा पाऊस पाडतील??
Great Information Sir
छान ❤❤
पाच ते सहा तासात आग विजते लोक सहभाग पाहिजे
गाजा पट्टी
कर्मा रिटर्न 😢😢😢
हि तर फक्त सुरवात आहे #justicforpelistine
ही फक्त सुरूवात आहे, येणार्या 5 ते 6 वर्षांत अजून काय काय होणार आहे ते पहा!
खुदा से बढ़कर कोई सुपर पावर नहीं😢😢😢😢
गप रे केळ्या 😂
ALLA KAB PAIDA HUA,
500 sall huye😂😂
Adam seekar and sahil hai na 😅
😅😅😅 acha Jock he bro 😢😢😢
ही आग फक्त भारत देश विझवू शकते..
जलीको आग और बीजी को राख कहते हैं। 🔥 ⌛
now ओन्ली one man save america
super धरण man
अजित पवार
केसा कुटून लावून आणली ते सांगा.. अमेरिकेची आग विझवायला " अजित दादा ' ला पाठवून देवू 😄
नरेंद्र मोदी नक्कीच ही आग विजवतील बर का त्यांच डायरेक्ट भगवान सोबत कनेक्शन आहे ते मानसामध्ये नही ती एक अद्भुत शक्ति आहे भक्तांनो जरा मोदी साहेबांना विनंती करा अमेरिका जळतोय😂😂😂
Modine tuzi changalich aai zavali ahe bahutek....ithe sudha modi anala.....😂😂😂😂😂😂
गंगाधर ही शक्तिमान हैं 😅
इतिहासाची पुनरावृत्ती..
बर झ्हाल तसेही पूर्ण अमेरिकाच आगग्रस्त व्हायला हवी,
हाच विचार स्वतःचा गावा विषयी करून बघ एकदा
Jaga ani jagva@@blacksaya-o5v
मग आपल्या शेयर बाजाराचे काय होईल ?
Thanks for the information sir.
Why aren't they planning for artificial rain..?
सर, आपण hair transplant कुठे केले?
दुष्काळात तेरावा महिना...
very informative
छान माहिती दिली भाव
Nice dada speech
कृत्रिम पाऊस पडला तरी चालतो
निसर्गाचा कोप सुरु झाला आहे, पूर्वी चे दिवस बरे होते,डिजिटल लाईफ नको, शांती हवी असेल तर 2000 साला पूर्वी पर्यंत च्या सुविधा पुरेशा आहे, अति डिजिटल जग झाले त्यामुळे वातावरण बदल होत आहे, ग्लोबल वर्मिंग चा धोका वाढत आहे
Video start at 1.49
जागतिक तापमान वाढ हेच कारण आहे, झोपेतून उठा नाहीतर मरा
आग नियंतरणात येत नाही तर कृत्रिम पाऊस पाड
मोदी जी विश्वागुरु कि सलाह नाही ली?
महासत्ता म्हण.. आमचं इंडिया च भारी की ❤
राजकारणी कोकणचा कॅलिफोर्निया करणार म्हणतात, मग अश्याच परिस्थिती साठी तयारी ठेवा... कारण आम्हाला पण अमेरिका सारख प्रगतीशील व्हायचे आहे...
दादांनी बहुतेक हेअर ट्रान्सप्लांट करून घेतले आहे वाटतं..! 😅
छान माहिती
Kay he gaza madhe kelela paap cha badla hai nishwaa kadun
California State ne saglyat jast support kela gaza la 😂😂
प्रकृतीचा प्रकोप आहे
Je dusryanche gharat aag lavtat ani udhvast kartan tyanchya sobat asech hote
तुमचा परमेश्वर वर विश्वास आहे का हो,हे त्यानेच केलं य
गाजा पट्टी
ची वाट लावली या लोकानी
कर्मा रिटर्न
खरेतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी लिब्रांडू नी जितोड मदत केली पाहिजे
गाजा पेक्षा अधिक लुकशन आहे 100 पट 😂😂😂
Hey Hello team,
Enjoying your every video..
Please explore punes Empress Gardens annual Flower Exhibition 2025 which is starts from 24th jan to 27th jan,2025.
I'm out of pune so through your channel I'll enjoy.
Thank you.
Save tree 🌳 and animal's 🐕 😔 😟
5 किलो मिटर पाहिले 100फुटा पर्यंत जेसीबी ने 2फूट खाल पर्यंत खोदला पाहिजे आगीचे प्रमाण त्या दिशेला तरी आग कमी होऊ शकते 100 जेसीबी जरी लावल्या तर 5किलो मिटर पर्यंत नुकसान थांबवता येते बाकी काही फायर ब्रिगेड सांभाळते
जागतिक आर्थिक मंदी येणार का?
Are yarrr kashi vijnaar ti aag. Yug parivartan challay ata fakt mahavinash.
2025-2035 kaliyug chaa antt! Kaliyug end! Bas. Baaki kaahi nahi!
🙏🙏🙏😇
Bhavishya Malika vacha!
Right
कुदरत का कानुन...
Aag Laglelya thikani pani taknya evaji aage chaya pudhe pani takal tar samor aag lagnar nahi
Neture chya pudhe kay nay❤😔🥺
Artificial rain padun aag vizau shakle aste....NASA and SpaceX kay kartay?
बुलढाणा मधे आलेल्या blue syndrome वर सखोल video बनवा
Blue ny bhava bald ast te
Ata asa vattay ki ek vel pur bara vadal bara.. kahi tari urta.. he aag ni tar saglich rakh Karun takli
God save
Pan mala kalat nahi avadhi kuthli ag ahe ki atokatch nahi yet mi kay mhante tyana sanga devala garhan ghala paus padude mhanun ata devch tumhala taru shakel ugach pranyanche hal
अमेरिका ने नेहमी हुकूमशाही केली आहे. त्याचा हा परिणाम आहे.
सगळ्यांन थाळी वाजवा आग विझेल 😂
तुमचा हेअर ट्रान्सफर चा एक व्हिडिओ करायला लागतोय रिझल्ट चांगला आहे प्लीज
Aaho he deva ne chota title dkhwala aahe,, remember Gaza & plastine,, God is great no one super power in the world,, only God is great
Ibs आजारा विषयी सविस्तर माहिती द्या
WHy don't they use sea water on a large scale. They have largest air fleet and Blue water navy?????????
अमेरिकेचे माजी अध्यक्ष
जो बायडन
सध्या डोलांड ट्रम्प अध्यक्ष आहे
Gaza
Nisarg hach dev,chandravari Java nahitar Mangala vari java
त्रांबकेश्र्वर ल अभिषेक करावा
आग केव्हाची विझली अस्ती
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम आहेत ना
Tite aag aatokyat na yenaychey karan ekach aahey titey gharasati lakda (wood) cha upyog 80 takkey kela jato😢😮😮😮😮😮
भारतातुन शक्तीमान ला बोलवा तोच पाऊस पाडेल