खूप छान विश्लेषण......नागराज मंजुळे, महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपट चांगले काढले आहे. हिंदी चित्रपट पेक्षा. Allu arjun is my all time favorite actor.. dubbing by Shreyas is fantastic. Last diolouge of film is awesome..रपा रपा...
एकदम खरं बोललात भाऊ. मी पण बघितला तो अशोक सराफ यांचा व्हिडिओ. खूप वाईट वाटतं जेव्हा आहे मोठे कलाकार अशी स्टेटमेंट देतात. एकतर मराठी सिनेमांची वाईट परिस्थिती आणि अशात अशी स्टेटमेंट द्यायची....कधी अक्कल येणार मराठी सिनेमा वाल्यांना
उत्तम विवेचन, आपण केलेले विश्लेषण पाहून मी अलीकडे धर्मवीर 2, फुलवंती आणि संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पहिले, पुष्पा 2 देखील पाहायचा होता पण पुढील आठवड्यात छावा relese होणार आहे बहुतेक तो पहायचा आहे..!!! पाणी, येक नंबर प्रमाणे पुष्पा 2 देखील OTT वरच पाहेन कदाचित 😃 पण आपले विडिओ असेच प्रसारित करीत रहा..
जात्रा जो over-all sequence आहे चीत्रपटामधला तो पाहून सगळ्यात जास्त relate आणि आनंदी झाले असतील तर ते किन्नर आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे देवीचे सेवक जे असतात ज्यात इंगळे आणि इतर जे जे आहेत त्या Community मधील लोक खूप खुश झाले असावेत, त्यानंतर गाव देवीची जत्रा दर वर्षी जे जे अनुभवतात साजरी करतात ते सगळे relate झाली असतील त्यांनी good Vibes मिळाल्या असतील, relate म्हणजे जे fighting actions दाखवलेत त्या sequence मध्ये 😂 ते नाही, relate म्हणजे तो sequence ज्या पद्धतीने design केला गेलाय त्याच presentation जे केलं गेलंय तो setup सगळा त्याच्याशी relate होतात... मी आणि आमचं कुटुंब आम्ही आई भवानी चे साधक आहोत पण आमच्यात specially देवीच्या नावाखाली ज्या रूढींना परंपरा म्हणून खपवल जातं त्या तसल्या चाली रिती आमच्याकडे नसतात, पण हो जे देवीचे सेवक असतात खरे, भोंदु नाही खरे तर त्याचे केले जाणारे कार्यक्रम, जागरण जे आपण यात्रांच्या दिवसांमध्ये जास्त पहातो तर तो आहे संस्कृती चा भाग आणि धर्म हा आधी समाज आणि मग त्या समाजाला एकसंघ ठेवायला संस्कृती घडवतो... संस्कृती=सार्वभौम... आणि त्यालाच एक grand Vibe देणारा, न्याय देणारा तो जात्रा चा sequence आहे movie मधला... जो बघुन goosebumps सोबत आनंद मिळतो, movie मधली गाणी खास नसतील पण त्या जात्रा च्या sequence मधलं जे गाणं आहे हिंदी मध्ये ज्याला काली महाकाली असं बनवलं गेलंय तर ते न ऐकता जी original भाषा आहे चित्रपटाची जे original गाणं आहे ते "गंगो रेणुका थल्ली" ते original version जेव्हा ऐकतो आणि त्या original version मधला तो sequence बघितला तर जरी भाषा समजली नाही तरी आपण relate होतो, ते original song च भारी आहे... आणि मुळात च गाण्यांना ना पण आपण नावं ठेवतोय ते हिंदीत ऐकल्यानंतर 😅 original जी आहेत ती जर ऐकली तर vibe मिळते , हिंदी वाले तर वाट लावतात कारण south movie's च्या script's ची south च्या गाण्यांची, डबिंग च्या माध्यमातून...
दादा जरा नीट मूवी बघत जा. पुष्पा पण एक Gangstar आणि smuggler दाखवला आहे. अजून तर काय कांतरा मध्ये पण एका दारुड्या आणि मुलीचे छेड काढणाऱ्या प्राण्यांची शिकार करण्या अंगात देव येतो. खरतर ना मी अल्लू चा हेटर नाही. पुष्पा सोडलं तर मलाही टीची मूव्ही आवडतात. जय शिवराय
ताई खूप छान . महिलांना respect दिली आहे मूव्ही मध्ये. आणि जत्रा scene ahe Gangamma Mata Devi cha Ahe. Bollywood मध्ये नुसते Affairs दाखवत असतात. वोक फेमिनिस्ट वाले Bollywood wale पठाण मध्ये तर पाकिस्तान isi agent la सॉफ्ट कॉर्नर दिलाय😂😂
खूप छान विश्लेषण केलात ताई. तुमचे आणि प्रतिक बोराडे चे व्हिडिओ खूप छान असतात. बॉलिवूड वाल्यान पर्यंत तुमचे व्हिडिओ पोचले पाहिजे. बॉलिवूड म्हणजे गटार आहे जे कधीच साफ होणार नाही.
Wow, काय mind blowing analysis आहे तुमचं... 👌👌👌👌👌 १००१% पूर्ण सहमत आहे... Fantastic... 👌👌👌 जय श्री राम, हर हर महादेव... सनातन हिंदू धर्म की सदा ही जय हो... 🙏🙏🙏
गायत्री जी, कधीतरी प्रतिक बोऱ्हाडे सोबत सिनेमा रिव्हयू संदर्भात चर्चा करा.मग प्रेक्षकांना आणखीन काही वेगळ्या दृष्टिकोनातून स्पष्ट पणे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी बद्दल उलगडण्यास मदत होईल. ✨
@@anchorgayatri His and your views are quite similar... You both are राष्ट्रवादी (not political, I mean truely nationalist) and non-hinduphobic reviewer...!!
सिंघम मद्ये स्वतःला बाजीराव सिंघम मराठा आहे मी मराठा बोलणारा हिरो अजय देवगण.. romace करतांना मौला मौला रे फिक्र तेरा मौला रे.. या गाण्यातून प्रेम व्यक्त करतो😂😂..
Bhosdichya yevdhya varsh 1960 to 2014-15 Bollywood films baghitli gaani aikli. 20-25 hazar gaani aikli. Aani ata shivya ghalti randichya. Yevdi maaz aali ahe Tula.
Haha! 😛 Maybe we both have the same perspective on some things… I haven’t seen his videos yet, But since so many people have mentioned his name, Will go and checkout his channel too.
बॉलिवूडला चेंज करायचा असेल पहिली हे दाऊद इब्राहिम जे जे काही मुस्लिम वामपंथीजे लोखंड ख्रिश्चन लोक यांच्या जे विचारधारा आहे ते घालवला पाहिजे त्यांच्या डोक्यात ना तरच हे शक्यता आहे बॉलिवूड म्हणजे दाऊद इब्राहिमच्या हातामध्ये आहे तिकडं काढून घेतले तरच हे शक्यता आहे नाहीतर हे अवघड आहे 👍👍🙏🙏🕉️🚩🕉️🚩🚩
Marathi is also south only for Telugu ppl. Telangana shares entire border with Maharashtra. Chhatrapati Shivaji is most loved by Telugu ppl and seen as ideal son.
Didi, you are too good. Tu farach chchaan pruthakkaran kela ahes ya cinema cha. Ani tuze don teen reviews me pahilet, marathi films che. Uttam. Tu ek great cinema lover ahes. BRAVO.
खूप छान... सुंदर विश्लेषण...🙏🙏🙏,🚩🚩🚩, जय शिवराय...🚩🚩🚩 The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩 जय जिजाऊ...🚩🚩🚩 जय शिवराय...🚩🚩🚩 जय शंभूराजे...🚩🚩🚩 🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳 Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳 Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩
खूप वर्ष पासून मनात असलेलं बोललीस ताई तू बॉलिवूड बद्दल. त्यांचा story फक्त बाहेर देशातील असतात आणि 1000 करोड चा च असतात .नॉर्मल लाईफ, middel लाईफ अस काही दाखवत च नाहीत
खूप मोठे कलाकार असतील तर ते कधीच कोणाची टिंगल करत नाहीत... आज साऊथचे कलाकार भारतातल्या सर्व कलाकारांना एकत्र आणायच्या प्रयत्नात आहेत... शिवाय ते सगळ्याच गोष्टींचा आदर करतात... प्रेक्षकांचा, धर्माचा, संस्कृतीचा, कलाकृती, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, सहकलाकार, इतर राज्यातल्या कलाकारांचा इतकच काय अगदी छोट्या चित्रपटात योगदान असलेल्या technician पासून spotboy पर्यंत सगळ्यांचा मान ठेवतात... प्रत्येकाच काम महत्वाच मानतात मग तो शिपाई का असेना.. 90% star, कलाकारांचं वागणं प्रेक्षकांशी तसच प्रत्येक व्यक्तींशी विनम्र असत... टीका करताना फारसे दिसत नाहीत कोणी... चिरंजीवी, नागार्जुन, रजनीकांत, कमल हसन हे star नेहमीच सर्व राज्यातील कलाकारांचा मान ठेवतात.. सामान्य लोकांना मदत करत असतात.. त्यामुळे त्या राज्यात हिरोना देव मानतात.. आपल्या इथे मराठी किंवा बॉलीवूड कलाकारांना मान मिळत नसेल तर त्याच कारण ते कोणाला आदर करत नाहीत, विनम्र राहत नाहीत... चुका झाल्या तर मान्य करत नाहीत...
Tbh I went into the theater keeping my brain nd logical thinking at the doorstep just to enjoy the movie as it is.. And lemme say that i enjoyed every bit of it, right from the songs to the action sequences.. It was nothing but a pure 'cinema' made for entertainment❤
Pushpa 2 is a well made movie for the simple ,and major % of population how are village lovers.All movies are running behind modernization,but this one is a deeply connected to the reality and simple middle class villagers.... And that's the success of pushpa 2. This people gets such movie once in 5 years like people all over INDIA went on craze for SAIRAT ....... LAGAAN.......
I feel bad when people start praising movies like Pushpa where a smuggler gets glorified. Imagine when you make a similar movie in Maharashtra and how many people will like to watch such movies.
Bollywood madhye action cha overdose hot aahe tum bin sarkha chitrapat aaj hi lokanchya manat aahe tum bin madhye sarv songs hit aahet aani yachi story madhye fighting nasunhi ti story hit zali hoti Bollywood la mage walun pahaychi garaj aahe
Bollywood fakt Telugu industry nahi tar pratyek pradeshik movie var jalto karan pradeshik movie mothe zale tar bollywood la india madhe jaga nahi rahnar
kadhich nahi. bollywood mumbait jevha aala tevhach marathi industry sampli. bollywood chi khari location Delhi hota pan sagle Mumbait aale nahitar Aaj Marathi movies nakkich Tamil Telugu sarkha motha zala asta!
@@HarshBhosaleharsh पण मुख्य विषय वेगळा आहे पुष्पाचा. कुटुंबातील दृश्यांना साईड सीन म्हणता येईल. आपले मराठीतले नुसते आशय आशय करत बसतात. अनुदान घेतात. लोक घटकाभर मनोरंजनासाठी चित्रपट बघायला जातात. पदरचे पैसे देवून समाजात, कुटुंबात किती प्रॉब्लेम्स आहेत हे बघत बसायचं का? आणि कौटुंबिक विषयसाठी त्या रोजच्या मालिका आहेतच की.
Main khud south se hun tho main achi tarah janta hun bollywood ki kya aukaat hai.... South ka yeh tho sirf trailer tha asli picture abi baki hai aur Pushpa jaisi kahi movies dhekne wale hai north wale just wait & watch 😎
Agadi 100 % accurate bollis... Ani ankhi ek mudda asa ahe ki jo alpha male bollywood madhe Animal madhe dakhavnyacha prayatna zala to pushpa ne khodun kadla.. bagh na tyat bapavarch Prem kiti violence ne dakhwal, wife la dhoka Ani baryach goshti.. tech pushpa feminism kay Ani alpha male kasa asto te accurate dakhwale ahe..pariwar che Prem ,baykochi respect , kamgar lokancha vichar..baki chandan taskar n chapripana sodla tr pushpa badal respect vatto.. pn to hi ek film cha bhag aslyamule maf hoto..
पण हा चित्रपट राष्ट्रभाषा मराठी मध्ये नाही आहे. राष्ट्रभाषा मराठीत प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रभाषा मराठीची मागणी करा सगळ्यांनी सोशलमध्यमावर. जेणे करून मराठी माणसाला रोजगार मिळेल. #राष्ट्रभाषामराठी #म #रिम #मराठी #मराठीबोलाचळवळ #मराठीसमालोचन #मराठी_ध्वनीमुद्रण #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #OTTवरमराठी #DubbingInMarathi
मराठी मध्ये चांगल्या कलाकारांची किंमत केली जात नाही स्वप्नील जोशी screen वर दिसला कि डोकं दुखायला लागतं. गश्मिर महाजणी, आदिनाथ कोठारे सारखे चांगले लोकं सोडून देतात आणि प्रत्येक movie मध्ये त्या स्वप्नील ला घेतात आणि ती हिरोईन त्याची मुलगी वाटते. आणि story पण खूप boring बनवतात आणि story चांगली असली तरी promotion नीट करत नाही.
Going to extreme in either right or left is not good. Pushpa is very good as it has balance. But yes leftist also have right to produce their propaganda films as rightist do. It is all about audience, what they like and pay to watch.
@@DCBat_Mobile reality mhanje human limit chya palikade n jata tayar kelele scenes. Lal Chandanache syndicate itake hi mothe nvte jitake dakhavale ahe. Arthat movie fictional ahe tyamule it is OK. But Reality suddha cinema madhun dakhavne garjech ahech.
@@anchorgayatri धर्म आणि संस्कृती यामधील आपल्या चांगल्या गोष्टी पडद्यावर दाखवून त्याला वाव देणे योग्यच आहे. पुष्पा पिक्चर मध्ये ही तेच दाखवले आहे पण याच धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टी, काही कुप्रथा देखील आपल्या देशात चालतात त्याचा विरोध करणारे पिक्चर देखील बनले पाहिजेत त्यांना leftist propaganda म्हणुन दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही !
ताई आज तुम्ही 💯% योग्य बोललात 👍👍👍🚩🚩
तुझ्यासारखे film critic अस्तित्वात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. तुझ्या विचारांना आणि संस्कारांना सलाम.
खूप सुंदर आणी प्रामाणिकपणे review केला त्याबद्दल धन्यवाद
पुष्पा 2 सीटवरून उठू देत नाही... मराठी बसू देत नाही 😪
तरीपण बसा माय मराठीसाठी
बरोबर
Marathi leftist zaliyet sagle, sanskrutichi waaat lawat challet
🤣🤣🤣🤣🤣
😂😂😂
खूप छान विश्लेषण......नागराज मंजुळे, महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपट चांगले काढले आहे. हिंदी चित्रपट पेक्षा. Allu arjun is my all time favorite actor.. dubbing by Shreyas is fantastic. Last diolouge of film is awesome..रपा रपा...
South Is Emotional Connection ❤❤
मराठी चित्रपटचा दृष्टिकोन बॉलीवूड सारखाच आहे. अशोक सराफ सारखा च माणूस पुष्पाची टिंगल करतो तेव्हाच कळत मराठी चित्रपट सृष्टी पण बॉलीवूड सारखीच आहे.
एकदम खरंय 😊😊😊
अशोक मामा महाराष्ट्राला आवडतात पण त्यांनी असं वक्तव्य करू नये 😮😮😮
एकदम खरं बोललात भाऊ. मी पण बघितला तो अशोक सराफ यांचा व्हिडिओ. खूप वाईट वाटतं जेव्हा आहे मोठे कलाकार अशी स्टेटमेंट देतात. एकतर मराठी सिनेमांची वाईट परिस्थिती आणि अशात अशी स्टेटमेंट द्यायची....कधी अक्कल येणार मराठी सिनेमा वाल्यांना
Sdeess
@@prasadkolge123 चांगल्या लेखकांची कमी आहे मराठीत, जे आहेत तेही वोकिज्म ला बळी पडलेत ......
मराठी चित्रपट सृष्टी चि लायकी नाही पुष्पासारख्या चित्रपटाला टिप्पणी करायची
काही दिवसांनी बॉलिवूड चे मूव्ही पण नाही फक्त साऊथ इंडियन movie चालेल भारतात ❤❤
खुप खुप धन्यवाद. व्हिडीओ 1no. झाला. ताई जसे साक्षात देवी तूझ्या तोंडून बोलत होती. आई जगदंब तुझ्या कार्याला यश देवो. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💐 हर हर महादेव ☘️
खरंच बॉलीवूड वाल्यांच्या बुडाला आग लागलेले आहे पुष्पा तील टू रिलीज होऊन 😂😂😂😂😂
साभार प्रतिक बोराडे 😅
बरोबर
Felt so happy to see your great explanation and proper justifications , keep going
उत्तम विवेचन, आपण केलेले विश्लेषण पाहून मी अलीकडे धर्मवीर 2, फुलवंती आणि संभाजी
महाराजांच्या जीवनावरील चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पहिले, पुष्पा 2 देखील पाहायचा होता पण पुढील आठवड्यात छावा relese होणार आहे बहुतेक तो पहायचा आहे..!!!
पाणी, येक नंबर प्रमाणे पुष्पा 2 देखील OTT वरच पाहेन कदाचित 😃
पण आपले विडिओ असेच प्रसारित करीत रहा..
जात्रा जो over-all sequence आहे चीत्रपटामधला तो पाहून सगळ्यात जास्त relate आणि आनंदी झाले असतील तर ते किन्नर आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे देवीचे सेवक जे असतात ज्यात इंगळे आणि इतर जे जे आहेत त्या Community मधील लोक खूप खुश झाले असावेत, त्यानंतर गाव देवीची जत्रा दर वर्षी जे जे अनुभवतात साजरी करतात ते सगळे relate झाली असतील त्यांनी good Vibes मिळाल्या असतील, relate म्हणजे जे fighting actions दाखवलेत त्या sequence मध्ये 😂 ते नाही, relate म्हणजे तो sequence ज्या पद्धतीने design केला गेलाय त्याच presentation जे केलं गेलंय तो setup सगळा त्याच्याशी relate होतात... मी आणि आमचं कुटुंब आम्ही आई भवानी चे साधक आहोत पण आमच्यात specially देवीच्या नावाखाली ज्या रूढींना परंपरा म्हणून खपवल जातं त्या तसल्या चाली रिती आमच्याकडे नसतात, पण हो जे देवीचे सेवक असतात खरे, भोंदु नाही खरे तर त्याचे केले जाणारे कार्यक्रम, जागरण जे आपण यात्रांच्या दिवसांमध्ये जास्त पहातो तर तो आहे संस्कृती चा भाग आणि धर्म हा आधी समाज आणि मग त्या समाजाला एकसंघ ठेवायला संस्कृती घडवतो... संस्कृती=सार्वभौम... आणि त्यालाच एक grand Vibe देणारा, न्याय देणारा तो जात्रा चा sequence आहे movie मधला... जो बघुन goosebumps सोबत आनंद मिळतो, movie मधली गाणी खास नसतील पण त्या जात्रा च्या sequence मधलं जे गाणं आहे हिंदी मध्ये ज्याला काली महाकाली असं बनवलं गेलंय तर ते न ऐकता जी original भाषा आहे चित्रपटाची जे original गाणं आहे ते "गंगो रेणुका थल्ली" ते original version जेव्हा ऐकतो आणि त्या original version मधला तो sequence बघितला तर जरी भाषा समजली नाही तरी आपण relate होतो, ते original song च भारी आहे... आणि मुळात च गाण्यांना ना पण आपण नावं ठेवतोय ते हिंदीत ऐकल्यानंतर 😅 original जी आहेत ती जर ऐकली तर vibe मिळते , हिंदी वाले तर वाट लावतात कारण south movie's च्या script's ची south च्या गाण्यांची, डबिंग च्या माध्यमातून...
@@atharvagaikwad2249 छान...🙏🙏🙏
वेस्टनाईझ आणि पाकिस्तान यांचाच प्रेम उफाळून येतं बॉलीवूडमध्ये
आज तुम्ही जे रिव्ह्यू केलंय खूप छान अँड तुमचा आवाज फार सुंदर आहे , loved the वे of critic's.
साऊथ सिनेमा नेहमीच बॉलिवूड ला वरचढ आहे. त्यात तेलुगू सिनेमा नेहमीच हिंदू धर्माचं समर्थन करतो. जय श्री राम❤🚩💯
दादा जरा नीट मूवी बघत जा. पुष्पा पण एक Gangstar आणि smuggler दाखवला आहे. अजून तर काय कांतरा मध्ये पण एका दारुड्या आणि मुलीचे छेड काढणाऱ्या प्राण्यांची शिकार करण्या अंगात देव येतो. खरतर ना मी अल्लू चा हेटर नाही. पुष्पा सोडलं तर मलाही टीची मूव्ही आवडतात.
जय शिवराय
@@Maxash45 Gangster mhanje Don sarkha ahe ki Raees sarkha ki Once Upon A time in Mumbai?
ताई खूप छान . महिलांना respect दिली आहे मूव्ही मध्ये. आणि जत्रा scene ahe Gangamma Mata Devi cha Ahe.
Bollywood मध्ये नुसते Affairs दाखवत असतात. वोक फेमिनिस्ट वाले Bollywood wale पठाण मध्ये तर पाकिस्तान isi agent la सॉफ्ट कॉर्नर दिलाय😂😂
खूप छान विश्लेषण केलात ताई. तुमचे आणि प्रतिक बोराडे चे व्हिडिओ खूप छान असतात. बॉलिवूड वाल्यान पर्यंत तुमचे व्हिडिओ पोचले पाहिजे. बॉलिवूड म्हणजे गटार आहे जे कधीच साफ होणार नाही.
बरोबर,प्रतिक चे बघुन च ,थोडा व्हिडिओ हा वाटतो
You have hit on the nail, Tamilnadu and Kerala Films Liberals and woke
जबरदस्त विश्लेषण 👌 बॉलिवुडच्या "खाना"वळीला लायकी दाखवुन दिली 👌
Wow, काय mind blowing analysis आहे तुमचं... 👌👌👌👌👌
१००१% पूर्ण सहमत आहे... Fantastic... 👌👌👌
जय श्री राम, हर हर महादेव... सनातन हिंदू धर्म की सदा ही जय हो... 🙏🙏🙏
बॉलीवुड फक्त NRI लोकांना attract करण्यासाठी मूवीज बनवत आलेले आहेत.
मी NRI आहे. मी गेल्या 10 वर्षात एकही बॉलीवूड फिल्म बघितली नाही. चांगले दर्जेदार सिनेमा only I watch.so this perspective is not totally correct.
गायत्री जी, कधीतरी प्रतिक बोऱ्हाडे सोबत सिनेमा रिव्हयू संदर्भात चर्चा करा.मग प्रेक्षकांना आणखीन काही वेगळ्या दृष्टिकोनातून स्पष्ट पणे हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी बद्दल उलगडण्यास मदत होईल. ✨
प्रतीक भाऊ बोराडे यांच्यासोबत एक चर्चात्मक व्हिडिओ केल्यास आम्हाला अत्यंत आनंद होईल... 👍👍👍👍
Since so many people have mentioned about him, will definitely go and check out his channel.
😇
@@anchorgayatri His and your views are quite similar... You both are राष्ट्रवादी (not political, I mean truely nationalist) and non-hinduphobic reviewer...!!
तुझ्या साठी ❤❤❤❤❤
खूप खूप आभार तुझे,😊
बॉलीवूड फक्त कॉपी पेस्ट करते, आणि मराठी त्यांची कॉपी करत. 😅😅😅😅
We want collab of City lights marathi and Pratik Borade🚩
मराठी इंडस्ट्रीन अंथरून धरलंय त्यावर पण लक्ष द्या.
मराठी चित्रपट सुष्ट्री ,50 - 60 वर्ष तरी साऊथ इंडियन सारखी नाही बनू शकत
Tai Ekdam Kadak Video. Pushpa 2 baghitlay.. BOLLYWOOD Zoplay South Indian Movies pudhe. Jatrecha Scene tr ekdam 1 number
महाराष्ट्रातून बोलिवूड बंदच झाला पाहिजे
Hya movie peksha mulshi pattern movie madhun shikayla milte ❤
Great marathi chitrapat shrushti ❤❤
सिंघम मद्ये स्वतःला बाजीराव सिंघम मराठा आहे मी मराठा बोलणारा हिरो अजय देवगण.. romace करतांना मौला मौला रे फिक्र तेरा मौला रे.. या गाण्यातून प्रेम व्यक्त करतो😂😂..
Isn’t it very similar to current situation in the Maharashtra? 🤓 Lol
दलिंदर पणा म्हणजे बॉलिवूड
🥴
Bhosdichya yevdhya varsh 1960 to 2014-15 Bollywood films baghitli gaani aikli.
20-25 hazar gaani aikli. Aani ata shivya ghalti randichya.
Yevdi maaz aali ahe Tula.
Highest grossing Indian movie आज देखील याच दलिंदर बॉलीवूड पैकी एक आहे इतकी वर्षे आपण सगळे याच दलिंदर बॉलीवूड चे गाणे ऐकून त्याच्या तालावर थिरकत होतो.
@@omkargouraje6243 to highest grossing movie china chya damavar ahe he tar mahiti ahe n
Good analysis, review & deep study about cinema ...good knowledge about regional cinema...Totally Agree
खूप छान माहिती दिली thankyou
This is the reason Tamil and malayalam movie not hit 1000cr club movie
Pushpa.....wild fire🔥🔥🔥
बॉलीवूड हे कधी महाराष्ट्राचं नव्हतंच हे कायम उपरेच राहणार
Khara ahe jar bakichya industry regional ahet tar bollywood pan regionalach ahe hindi ky global nhi ahe
Very true 😊
Glad you think so!
तुमचे review छान असतात, 🙏
Kantara khatarnak hota .
🎯🎯🎯💯 मनातलं बोलल्या ताई!🙏🏼
U and Pratik borade sound similar, feels good btw
Haha! 😛 Maybe we both have the same perspective on some things… I haven’t seen his videos yet, But since so many people have mentioned his name, Will go and checkout his channel too.
ओरिजिनल हिंदीपेक्षा डबीन्ग हिंदी मूवीच चांगली वाटते नाहीतर तेथूनच हिंदी मूवी काढली पाहिजे
बॉलिवूडला चेंज करायचा असेल पहिली हे दाऊद इब्राहिम जे जे काही मुस्लिम वामपंथीजे लोखंड ख्रिश्चन लोक यांच्या जे विचारधारा आहे ते घालवला पाहिजे त्यांच्या डोक्यात ना तरच हे शक्यता आहे बॉलिवूड म्हणजे दाऊद इब्राहिमच्या हातामध्ये आहे तिकडं काढून घेतले तरच हे शक्यता आहे नाहीतर हे अवघड आहे 👍👍🙏🙏🕉️🚩🕉️🚩🚩
Bollywood वाल्यांना नवीन संडास देऊ, नये कारण ते एकाच seating मध्ये नवीन संडास भरवून ठेवतात.
1st time bollywood Ani Telugu industry baddal tumhi sanatan dharmabaddal Ani Honest review mule me tumhala subscribe kel ahe... ❤
खूप छान विश्लेषण ❤
It's very Genuine review...Good Work
Thanks for watching 😊
Marathi is also south only for Telugu ppl.
Telangana shares entire border with Maharashtra. Chhatrapati Shivaji is most loved by Telugu ppl and seen as ideal son.
छान निरीक्षण ताई👍
Didi, you are too good. Tu farach chchaan pruthakkaran kela ahes ya cinema cha. Ani tuze don teen reviews me pahilet, marathi films che. Uttam. Tu ek great cinema lover ahes. BRAVO.
Love you chotu.
खूप छान... सुंदर विश्लेषण...🙏🙏🙏,🚩🚩🚩,
जय शिवराय...🚩🚩🚩
The Greatest Saviour of Bhartiya Sanatan Hindu Dharma Sabhyata ( Civilization ) Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay...🚩🚩🚩
जय जिजाऊ...🚩🚩🚩
जय शिवराय...🚩🚩🚩
जय शंभूराजे...🚩🚩🚩
🇮🇳🇮🇳Bharat Mata ki Jay..🇮🇳🇮🇳
Jay Hind..🇮🇳🇮🇳Jay Bharat..🇮🇳🇮🇳
Jay Sanatan Hindu Rashtra...🚩🚩🚩
Aaj double janar aahe pushpa 2 la 😂
Aaj 55 cr fakt Hindi madhe yanar😅
@shubhampundekar1351 😂😂
खूप वर्ष पासून मनात असलेलं बोललीस ताई तू बॉलिवूड बद्दल. त्यांचा story फक्त बाहेर देशातील असतात आणि 1000 करोड चा च असतात .नॉर्मल लाईफ, middel लाईफ अस काही दाखवत च नाहीत
Perfect 👌review
Barobar mudde mandla ahat
Madam tumhala manapasun salute 🙏🙏🙏🙏🙏
खूप मोठे कलाकार असतील तर ते कधीच कोणाची टिंगल करत नाहीत... आज साऊथचे कलाकार भारतातल्या सर्व कलाकारांना एकत्र आणायच्या प्रयत्नात आहेत... शिवाय ते सगळ्याच गोष्टींचा आदर करतात... प्रेक्षकांचा, धर्माचा, संस्कृतीचा, कलाकृती, कलाकार, दिग्दर्शक, निर्माता, सहकलाकार, इतर राज्यातल्या कलाकारांचा इतकच काय अगदी छोट्या चित्रपटात योगदान असलेल्या technician पासून spotboy पर्यंत सगळ्यांचा मान ठेवतात... प्रत्येकाच काम महत्वाच मानतात मग तो शिपाई का असेना.. 90% star, कलाकारांचं वागणं प्रेक्षकांशी तसच प्रत्येक व्यक्तींशी विनम्र असत... टीका करताना फारसे दिसत नाहीत कोणी... चिरंजीवी, नागार्जुन, रजनीकांत, कमल हसन हे star नेहमीच सर्व राज्यातील कलाकारांचा मान ठेवतात.. सामान्य लोकांना मदत करत असतात.. त्यामुळे त्या राज्यात हिरोना देव मानतात.. आपल्या इथे मराठी किंवा बॉलीवूड कलाकारांना मान मिळत नसेल तर त्याच कारण ते कोणाला आदर करत नाहीत, विनम्र राहत नाहीत... चुका झाल्या तर मान्य करत नाहीत...
Your doing well Mam..
Thank you 🙏🏻
PUSHARAJ JUKEGA NAHI @@anchorgayatri
Bollywood la hollywood la पाठी काढायचं आहे .....पण तेच पाठी जात निघाले 😂😂😂
आजून एक महत्त्वपूर्ण व्यक्ती च नाव विसारत ते म्हणजे श्रेयस चा आवाज पण खुप कनेक्ट करतो
Mast
No Shan Prashar is Harmed....!!!!
Hahahahah🤣😂
Tbh I went into the theater keeping my brain nd logical thinking at the doorstep just to enjoy the movie as it is.. And lemme say that i enjoyed every bit of it, right from the songs to the action sequences.. It was nothing but a pure 'cinema' made for entertainment❤
Super analysis
Very true
Sahi pakde ho
Didi 1st ❤
Good Narration
Pushpa 2 is a well made movie for the simple ,and major % of population how are village lovers.All movies are running behind modernization,but this one is a deeply connected to the reality and simple middle class villagers....
And that's the success of pushpa 2.
This people gets such movie once in 5 years like people all over INDIA went on craze for SAIRAT .......
LAGAAN.......
Mi observe kela aahe
Bollywoodchi layaki nahi...cut copy paste..evdach jamat..😅
Sunday will be 60 cr +++
Oh absolutely !
RRR Bahubali part 1 & KGF chapter 1 are Greatest Of All Time movies ❤
Mast vishay निवडला बाई तुम्ही 😊
माज थोड ऐकाना please marathi old सिनेमे रिव्ह्यू करा ना ,,,humble request ahe
I feel bad when people start praising movies like Pushpa where a smuggler gets glorified. Imagine when you make a similar movie in Maharashtra and how many people will like to watch such movies.
बहनजी like button ऑपरेट नही होता.. Karachiwood ka ghatiya पॅन..
Bollywood madhye action cha overdose hot aahe tum bin sarkha chitrapat aaj hi lokanchya manat aahe tum bin madhye sarv songs hit aahet aani yachi story madhye fighting nasunhi ti story hit zali hoti Bollywood la mage walun pahaychi garaj aahe
Bollywood fakt Telugu industry nahi tar pratyek pradeshik movie var jalto karan pradeshik movie mothe zale tar bollywood la india madhe jaga nahi rahnar
Marathi la kadhi yeil he divas ❤
आपले लोक अजून शाळा कॉलेज प्रेमप्रकरण, त्यातुन सामाजिक संदेश, पांचट कॉमेडी, कौटुंबिक विषय यातुन बाहेर पडायला तयार नाहीत.
Maharashtra capital kay aahe
@@agam000कौटुंबिक वळण पुष्पा चित्रपटात पण आहे.....कौटुंबिक विषय हवेतच...पण वेगळ्या genres वर पण लक्ष द्यायला पाहिजे
kadhich nahi. bollywood mumbait jevha aala tevhach marathi industry sampli. bollywood chi khari location Delhi hota pan sagle Mumbait aale nahitar Aaj Marathi movies nakkich Tamil Telugu sarkha motha zala asta!
@@HarshBhosaleharsh पण मुख्य विषय वेगळा आहे पुष्पाचा. कुटुंबातील दृश्यांना साईड सीन म्हणता येईल. आपले मराठीतले नुसते आशय आशय करत बसतात. अनुदान घेतात. लोक घटकाभर मनोरंजनासाठी चित्रपट बघायला जातात. पदरचे पैसे देवून समाजात, कुटुंबात किती प्रॉब्लेम्स आहेत हे बघत बसायचं का? आणि कौटुंबिक विषयसाठी त्या रोजच्या मालिका आहेतच की.
Main khud south se hun tho main achi tarah janta hun bollywood ki kya aukaat hai.... South ka yeh tho sirf trailer tha asli picture abi baki hai aur Pushpa jaisi kahi movies dhekne wale hai north wale just wait & watch 😎
Agadi 100 % accurate bollis... Ani ankhi ek mudda asa ahe ki jo alpha male bollywood madhe Animal madhe dakhavnyacha prayatna zala to pushpa ne khodun kadla.. bagh na tyat bapavarch Prem kiti violence ne dakhwal, wife la dhoka Ani baryach goshti.. tech pushpa feminism kay Ani alpha male kasa asto te accurate dakhwale ahe..pariwar che Prem ,baykochi respect , kamgar lokancha vichar..baki chandan taskar n chapripana sodla tr pushpa badal respect vatto.. pn to hi ek film cha bhag aslyamule maf hoto..
Bollywood la kai bolnar .... Self destruction mode varti ahey 🤔🙏🏻🇮🇳🕉️
Amar khan chya PK madhe hindu devtancha apman kela ahe...Shankar devancha...he apan sahan kas karu shakato
पण हा चित्रपट राष्ट्रभाषा मराठी मध्ये नाही आहे. राष्ट्रभाषा मराठीत प्रदर्शित करण्यासाठी राष्ट्रभाषा मराठीची मागणी करा सगळ्यांनी सोशलमध्यमावर. जेणे करून मराठी माणसाला रोजगार मिळेल.
#राष्ट्रभाषामराठी #म #रिम #मराठी #मराठीबोलाचळवळ #मराठीसमालोचन #मराठी_ध्वनीमुद्रण #मराठीडबिंग #मराठीमनोरंजन #OTTवरमराठी #DubbingInMarathi
मराठी मध्ये चांगल्या कलाकारांची किंमत केली जात नाही स्वप्नील जोशी screen वर दिसला कि डोकं दुखायला लागतं. गश्मिर महाजणी, आदिनाथ कोठारे सारखे चांगले लोकं सोडून देतात आणि प्रत्येक movie मध्ये त्या स्वप्नील ला घेतात आणि ती हिरोईन त्याची मुलगी वाटते. आणि story पण खूप boring बनवतात आणि story चांगली असली तरी promotion नीट करत नाही.
Bjp chya bajune ji ghosta asel tar ti baap cinema
Ani against asel tar ti propoganda waah re hipocrascy 😂😂
waah mhnje hindu n baadal bolal ki BJP
karan BJP ch nav tar ghetlach nh ahe tine na hi dusrya kuthlya party ch
#pappubhakt #andhnamazi
Best annilzaR
👌👌👌👍✌️❤
May Almighty God bless you.
तुझं नक्की काय चालू आहे lefti vs काय तुला आत्ता जाग आली का
Kollywood kontya film Industry mhantat? Ani te kontya city varun nav padle aahe ka?
Tamil industry
Tollywood = telugu film industry
@@VINOdJAGDALE-h2ttamil la kollywood mhantat
Kollywood mhanje Tamil Film Industry. Chennai javal Kodambakkam city aahe tyavarun naav thevlay Kollywood
@5:53 correction 'fictional character', btw Love your videos. ❤
My bad😌🙏🏻
Kay pan fekte 1000 cr ???? Kiti khot xxxx lokanna khule samajte kay ????
Reality vr movie astat tamil ani malyalam industry che te tumhala aavdat nahi tumhala. Fakt ekch dharmache sanskruti asnare movie avdtat
चला तुम्ही माझा च मुद्दा इथे सिद्ध केलात !! मल्याळम आणि तामिळ हे धर्म पासून, संस्कृती पासून खूप लांब गेलेत...... As simple as that !!
reality mhanje kay? Pushpa kay mars varcha alien aahe ka?😂 toh pan reality aahe ji Telugu cinema ne dakhvli !
Going to extreme in either right or left is not good.
Pushpa is very good as it has balance.
But yes leftist also have right to produce their propaganda films as rightist do. It is all about audience, what they like and pay to watch.
@@DCBat_Mobile reality mhanje human limit chya palikade n jata tayar kelele scenes.
Lal Chandanache syndicate itake hi mothe nvte jitake dakhavale ahe. Arthat movie fictional ahe tyamule it is OK.
But Reality suddha cinema madhun dakhavne garjech ahech.
@@anchorgayatri धर्म आणि संस्कृती यामधील आपल्या चांगल्या गोष्टी पडद्यावर दाखवून त्याला वाव देणे योग्यच आहे. पुष्पा पिक्चर मध्ये ही तेच दाखवले आहे
पण याच धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली काही चुकीच्या गोष्टी, काही कुप्रथा देखील आपल्या देशात चालतात त्याचा विरोध करणारे पिक्चर देखील बनले पाहिजेत त्यांना leftist propaganda म्हणुन दुर्लक्ष करण्यात काहीच अर्थ नाही !
@08:15 Pushpa the Rampage madhe to violence nakki anubhavayla milel aplyala
तामिळ सिनेमे वास्तव वादी असतात.
Maharashtra मध्ये चांगला writer📚 चांगला director 🎥 Maharashtra आहेत पण त्याणा चांगला🙏 योग्या प्रतिसाद आणि 💵 योग्या पैसा मिळत नाही .
Marathi industry madhe sagle copy ahet originality kahich nahi fakt history banavtat Ani low budget ghatiya film banavtat
@sagarpawar7283 marathi industry मध्ये सगळे चित्रपट copy बनवत नाहीत पण बरेच मराठी चित्रपट originally बघण्यासारखे आहेत.