अतिशय चांगले विचार आहेत सर आपले मराठी कलावंतांनी हिंदीत काम मिळतंय म्हणून कोणत्याही भूमिका करू नयेत आपली ओळख विसरू नये , आज हिंदीतील दिग्गज साऊथ मध्ये साईड रोल करतात काही किंमत नाही त्यांना
अगदी बरोब्बर.... आपली किंमत आपणच ठरवावी.. तर लोकं आपली किंमत करतील... हिंदी बॉलिूडमधील लोकं मराठी फ्लीम इंडस्ट्री वाल्यांना कमी आणि कौडीमौलाची किंमत करतात. आणि रोल काय देतात तर नोकर, पोलिस कॉन्स्टेबल, हेच रोल देतात.
मराठी प्रेक्षकांच्या मनातलं आणि मनासारखा विचार करणारा अभिनेता आपल्या मराठी इंडस्ट्री मधे आहे हे पाहून खूप छान वाटलं असा विचार करणारे आपल्या इंडस्ट्री मधे खूप कमी आहेत आणि असा विचार सर्व जण का करत नाही हेच तमाम मराठी प्रेक्षकांना वाटत असे माझे मत आहे
खूपच छान सर......अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव हे सगळे हिंदीत झुकलेले कलाकार......ते पण दुय्यम भूमिकेसाठी.....अगदी लाचारपणे.....कारण काय तर हिंदीत काम करायला मिळते. पण मराठी त्यांचे काय स्थान आहे हे विसरून गेले. हॅट्स ऑफ यू अशोक शिंदे सर..👍👍💪💪💪
एकदम बरोबर बोललात सर हे प्रत्येक मराठी कलाकाराने लक्ष्यात घेतले पाहिजे. हिंदी मध्ये जाऊन उगाच छोटा रोल का करता. तुम्ही मराठी मधले प्रमुख भूमिका निभावणारे असता हे लक्ष्यात घ्या. आणि यासाठी वर्षा उचगावकर यांचा आदर्श घ्या. #मराठी ताकद
Respect to Ashok Shinde 🫡 Hindi made Laacharine Junior Artist bananyapeksha Aaplya Marathi Movies ani Serial made Kasalahi Role aso to Sanmaanacha asaava
हेच आमच्या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या सारख्या मराठीतील सुपरस्टार लोकांना समजले असते तर तुमच्या बद्दल आदर वाढला खरंच मी कधीच ब्राह्मानंदम या दक्षिणात्य कलाकाराला हिंदी चित्रपटात पाहिलं नाहीये आपलेच मराठी कलाकार, पत्रकार लाळ घोटे पणा करतात बॉलीवूडवाल्यांपुढे
काय समजायला हवं. लक्ष्या,सराफ हे मराठीत सुपरस्टार च न्हवते तर चांगले actor पण होते. म्हणून त्यांना role मिळाले. ते रोल पण महत्त्वाचे होते स्टोरी मद्ये त्या रोल शिवाय पुढे जात नाही अशाच. मराठीत हिरो म्हणून हिरोचाच रोल मिळेल असं नाही ना प्रत्येकाचं अवका असतो.
एवढे हजारो मराठी ॲक्टर असताना हिंदीवाले त्याच्याकडे येतात म्हणजे सिद्धार्थ फक्त कामगार नसावा तर हुषार कुशल कामगार असेल नक्कीच , आणि रिकामा बसून लोकांच्या व्हिडीओवर कमेंट करण्यापेक्षा काम केलेलं कधीही उत्तम , त्याची (जी काही असेल पण ) ओळख आहे आज , TH-cam वर कमेंट करणारे ही एवढीच ओळख नाहीये त्याची 😅
हिंदी सिनेमा मध्ये..मोजकेच पण छान भूमिका करणारे नट म्हणजे..निळू फुले,विक्रम गोखले,डॉक्टर श्री राम लागू..ह्या नटांनी हिंदी सिनेमांमध्ये छान आणि मुख्य काम केलेले आहेत..पण बाकी सर्व..असेच..काही अर्थ नसलेले.. लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा "मैने प्यार किया" द्वारे हिंदीत आले तेव्हा पोस्टर वर "लक्ष्या हिंदीत आला रे आला" अशा प्रकारचा फक्त लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा पोस्टर होता..पण सिनेमा पाहिला आणि खूप वाईट वाटले.
Maza naav shubham ahe mi 28 yrs cha ahe agdi manat aslelya goshti bol lya ahet Ashok sirani. Hats off to you sir❤ marathi mansane tyancha darja ghasru deu naye.aple divas sadhya changle nahit pn ithe aplyala thoda dheer dharnyachi garaj ahe.apan mehenat karat raha.vicharpurvak risk ghenyat kahi problem nahi harlo tr prat utha.aple divas punha yetil apla Gaurav kayam Thevar.✍️
अगदी बरो्बर बोलले sir , Bollywood ne मराठी कलाकारांचा कचरा केला ,अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या great कलाकारांना पण नोकरच्या भूमिका केल्या किंवा दिल्या अस पण म्हणता येईल.बॉलिवुड मध्ये फक्त पंजाबी culture चालते.बाकीच्या संस्कृतीचे ,भाषेचे,कलाकारांचे मुद्दाम हसे केले जाते.south chya कलाकारांनी खूप कष्ट करून वेळप्रसंगी attitude दाखवून पण त्यांचे स्थान मिळवले आहे.
Ekdum correct sir. Ha vichar sarvanni karayla hava, legend marathi actors thukrat role kartat tevha kharach dukha hota. Apli value kharach aplya hati aahe. Khup sundar sandesh aahe ha aplya marathi lokansathi. Hats off sir.
Well said… एकदम बरोबर …बॉलीवूड ची छपरी आणि गांजाडी पिल्लावळ कुठले ऑडिशन देते ? मराठी कलावंत अत्यंत प्रतिभावंत आहेत आणि बॉलीवूड पेक्षा खूप मान आहे…आपली उंची कधीही कमी होऊ देऊ नका
अगदीच खरंय अशोकजी शिंदे साहेब पण आपलेच कलाकार काम करण राहूद्या पण बऱ्याचदा मराठी सोडून हिंदीतच बोलताना दिसतात. बदल हा इथूनच घडायला हवा. आपल्या मातृभाषेचा अभिमान आपणच नाही केला तर कोण करणार.
Absolutely correct sir......marathi artist na hindi madhe facts kam Wali bai...hawaldar ghargadi.sarvant..aslich kama miltat... tumcha barobar aahe aapanach amplifier value keli pahije vadhavli pahije....
तुमच्या विचाराशी 1000% सहमत माझा ही हाच विचार आहे मराठी अभिनेत्री आणि अभिनेता बद्दल लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे मराठी film मध्ये हिरोचे role करायचे आणि हिंदू मध्ये नोकरचे त्यामुळे मराठी अभिनेत्यांकड सन्मान मिळाला नाही
Hi tumchi choice ahe ki tumhala hindi madhe jaych nahiye. Role chhota jari asla tari impact motha asel tarach karayla pahije, barobar ahe. Pn tumhi South chya actors ch udaharan dil tar mg Bhanu Rekha, Hema Malini, Jaya Prada, Vaijayanti mala, Deepika, hya konalach Hindi bhasha yet navti. Pan aaj Hindi industry madhe tya ky level la jaun pohochlya ahet. Jyacha tyacha wegla drushtikon ani wegla anubhav asto.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सुपर स्टार मग हिंदी त दुययं भूमिका का करायच्या माझं म्हणन आहे , हिंदी भूमिका च का करायच्या मराठी मुव्हीस च हिंदी मध्ये वेग वेगळ्या भाषेत डबिंग करून रिलीज करा न साऊथ चे नाही का करत
100% Correct... Bollywood movie theatre la jaun pahane sodun dile...itke bogus movie banvtayet...fakt marathi movie pahato aani sauth movie pahun nartr samjale marathitil chitrapatatun samjala kahitari shiknyasarakha ek sandesh asto ti level aaj paryat kuthehi jast pahayla milat nahi... Kharach marathi chitrapatachi baap level aahet...fakt story kadambarivr pahije...
या माणसाला मराठी आणि हिंदी सिनेमाची गणितं योग्य रित्या कळलेली आहेत ... हॅट्स ऑफ... अशोक शिंदे सर ❤
Nice sir❤❤❤
अतिशय चांगले विचार आहेत सर आपले मराठी कलावंतांनी हिंदीत काम मिळतंय म्हणून कोणत्याही भूमिका करू नयेत आपली ओळख विसरू नये , आज हिंदीतील दिग्गज साऊथ मध्ये साईड रोल करतात काही किंमत नाही त्यांना
Why even go to Gutterwood?
मराठीतील देखणा आणि अजूनही तरुण एकमेव नट..!!!❤❤❤❤ अशोक शिंदे सर...!!!❤❤❤❤
Ashok shinde and anil Kapoor permanently jawan ahet😅😅😅
मराठी कलाकारांनी असा अभिमान ठेवायला हवा.
जय महाराष्ट्र 🚩
Ho marathi loka marathi movie na bagta hindi movie bagtat 😢
अगदी बरोब्बर.... आपली किंमत आपणच ठरवावी.. तर लोकं आपली किंमत करतील...
हिंदी बॉलिूडमधील लोकं मराठी फ्लीम इंडस्ट्री वाल्यांना कमी आणि कौडीमौलाची किंमत करतात.
आणि रोल काय देतात तर नोकर, पोलिस कॉन्स्टेबल, हेच रोल देतात.
@@adityam2803 अतुल कुलकर्णी शाहरूख खान च्या रईस मधे व्हिलन होते
मराठी प्रेक्षकांच्या मनातलं आणि मनासारखा विचार करणारा अभिनेता आपल्या मराठी इंडस्ट्री मधे आहे हे पाहून खूप छान वाटलं
असा विचार करणारे आपल्या इंडस्ट्री मधे खूप कमी आहेत आणि असा विचार सर्व जण का करत नाही हेच तमाम मराठी प्रेक्षकांना वाटत असे माझे मत आहे
खूपच छान सर......अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव हे सगळे हिंदीत झुकलेले कलाकार......ते पण दुय्यम भूमिकेसाठी.....अगदी लाचारपणे.....कारण काय तर हिंदीत काम करायला मिळते. पण मराठी त्यांचे काय स्थान आहे हे विसरून गेले.
हॅट्स ऑफ यू अशोक शिंदे सर..👍👍💪💪💪
असला विचार “अभिनय “ करता येतो अश्या अभिनेत्यांनी मुळात करावा का ? की त्यांनी जी भूमिका असेल ती १००% चांगली कशी करू शकतो याचा विचार करावा
@@Tushar-q5e5g100% agree with you
एकदम बरोबर बोललात सर हे प्रत्येक मराठी कलाकाराने लक्ष्यात घेतले पाहिजे. हिंदी मध्ये जाऊन उगाच छोटा रोल का करता. तुम्ही मराठी मधले प्रमुख भूमिका निभावणारे असता हे लक्ष्यात घ्या. आणि यासाठी वर्षा उचगावकर यांचा आदर्श घ्या. #मराठी ताकद
Respect to Ashok Shinde 🫡
Hindi made Laacharine Junior Artist bananyapeksha Aaplya Marathi Movies ani Serial made Kasalahi Role aso to Sanmaanacha asaava
100% सहमत...
Absolutely correct....Aapan aapla bana aapla swabhiman japlach pahije ...khoop chaan Ashok Shinde Sir 👏👏🙏🌹🌹😊
अगदी परखड आणि सत्य बोललेत..
जय महाराष्ट्र..🚩
Absolutely correct....respect button for Ashok Sir ❤🙏
खरंय..., मराठी ॲक्टर्सला गृहीत धरल्या जातंय ❤❤❤
He is 63 of the age at this point, evergreen actor
दादा तुमचा आणि सुबोध दादाचा खूप खूप अभिमान वाटतो मला ❤❤❤❤❤❤❤
खरा मराठी माणूस। आपल्या सारख्यांमुळे मराठी माणसाचा स्वाभिमान जपून आहे। नाहीतर राजकारणात स्वाभिमानाची वाट लावलीय
अभिमान वाटला असाच स्वाभिमान सगळ्यांनी ठेवायला हवा.❤❤❤
हेच आमच्या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या सारख्या मराठीतील सुपरस्टार लोकांना समजले असते तर
तुमच्या बद्दल आदर वाढला
खरंच मी कधीच ब्राह्मानंदम या दक्षिणात्य कलाकाराला हिंदी चित्रपटात पाहिलं नाहीये
आपलेच मराठी कलाकार, पत्रकार लाळ घोटे पणा करतात बॉलीवूडवाल्यांपुढे
What about suryavansham
काय समजायला हवं.
लक्ष्या,सराफ हे मराठीत सुपरस्टार च न्हवते तर चांगले actor पण होते. म्हणून त्यांना role मिळाले. ते रोल पण महत्त्वाचे होते स्टोरी मद्ये त्या रोल शिवाय पुढे जात नाही अशाच.
मराठीत हिरो म्हणून हिरोचाच रोल मिळेल असं नाही ना प्रत्येकाचं अवका असतो.
मराठी फिल्म ही इज़्ज़त आहे संकल्प आहे मराठी फिल्म ला एक उचित प्लेटफॉर्म देने आहे
अशोक शिंदे सर तुमच्या विचारांची तोड नाही.. एकदम योग्य विचार आहेत .... प्रत्येक marthi कलाकाराने हा विचार केला पाहिजे ..
100% Right - Marathi Audience Plz Support Marathi Industry
❤❤❤🫡🫡🫡🫡🫡खूप मस्त सर असा स्वाभिमानी कलाकार हवा मराठी इंडस्ट्रीत ❤❤❤❤❤
खूप छान बोला सर तुम्ही मराठी चा स्वाभिमान असच बाळगा
well done and well said. Its not which opportunity you take, also which opportunity you dont take that makes you successful
एकदम योग्य निर्णय 👍👍
खुप छान मते मंडळीत सरांनी, जोपर्यंत आपण स्वतःच, स्वतःला किंमत देत नाही, तोपर्यंत कोणी आपल्याला किंमत देणार नाही..
Ashok Shinde Sir! We are truly proud of you for standing strong and showcasing the pride of Marathi, you are one of the best actors in Marathi ❤❤❤❤
मराठी मध्ये ही विचारसरणी हवी आहे..पण मुंबई सारख्या ठिकाणी काम मिळत हे महत्त्वच आहे...
Yes ....we r with u
परफेक्ट भूमिका
मन जिंकल दादा 😊😊😊😊
I met him... he's a gem n do down to earth
अगदी बरोबर बोललात सर मराठी कलाकारांनी आपली पत प्रमाणे च काम केले पाहिजे आणि मराठी कलाकारांचा पत आणि दर्जा हा अव्वल आहे.
सिद्धार्थ जाधव झालाय बॉलीवूडचा कामगार😂😂😂साईड रोल
अगदी बरोबर....😮
एवढे हजारो मराठी ॲक्टर असताना हिंदीवाले त्याच्याकडे येतात म्हणजे सिद्धार्थ फक्त कामगार नसावा तर हुषार कुशल कामगार असेल नक्कीच , आणि रिकामा बसून लोकांच्या व्हिडीओवर कमेंट करण्यापेक्षा काम केलेलं कधीही उत्तम , त्याची (जी काही असेल पण ) ओळख आहे आज , TH-cam वर कमेंट करणारे ही एवढीच ओळख नाहीये त्याची 😅
अगदी बरोबर
@@Sandippagar-u7hagdhi barobar swatacha kahi kartutva nasta hyancha pan naava thevaila phude😂😂😂
मग डॉ. श्रीराम लागू आणि अशोक सराफ पण बॉलिवूड चे कामगार होते असे म्हणायला पाहिजे.
Tumhi tumchya jagevar barobar ahet... 🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥 pratyekache vichar vegvegle asu shaktat, Konasathi sandhi asel tar konasathi to kamipana aasu shakto! yaat konalahi judge karne yogya nahi...
हिंदी सिनेमा मध्ये..मोजकेच पण छान भूमिका करणारे नट म्हणजे..निळू फुले,विक्रम गोखले,डॉक्टर श्री राम लागू..ह्या नटांनी हिंदी सिनेमांमध्ये छान आणि मुख्य काम केलेले आहेत..पण बाकी सर्व..असेच..काही अर्थ नसलेले..
लक्ष्मीकांत बेर्डे जेव्हा "मैने प्यार किया" द्वारे हिंदीत आले तेव्हा पोस्टर वर "लक्ष्या हिंदीत आला रे आला" अशा प्रकारचा फक्त लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचा पोस्टर होता..पण सिनेमा पाहिला आणि खूप वाईट वाटले.
अशोकराव आम्हाला तुमचा अभिमान आहे ❤❤❤Love You अशोक राव
एकदम बरोबर 👌
Swabhimani manus ahe ❤
एकदम बरोबर...बॉलिवूड मधे north वल्याना इज्जत आहे
Hats off, मराठी चित्रपटांना वाढवण्यासाठी अश्याच मानसिक विचाराची गरज आहे. गुलाम म्हणून हिंदी मध्ये मराठी सोडून जाणार्याना लाज वाटायला पाहिजे
एक नंबर माणूस आहे हा, बरोबर सन्दर्भ सांगितला आहे यांनी.
Maza naav shubham ahe mi 28 yrs cha ahe agdi manat aslelya goshti bol lya ahet Ashok sirani. Hats off to you sir❤ marathi mansane tyancha darja ghasru deu naye.aple divas sadhya changle nahit pn ithe aplyala thoda dheer dharnyachi garaj ahe.apan mehenat karat raha.vicharpurvak risk ghenyat kahi problem nahi harlo tr prat utha.aple divas punha yetil apla Gaurav kayam Thevar.✍️
अगदी बरो्बर बोलले sir , Bollywood ne मराठी कलाकारांचा कचरा केला ,अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या great कलाकारांना पण नोकरच्या भूमिका केल्या किंवा दिल्या अस पण म्हणता येईल.बॉलिवुड मध्ये फक्त पंजाबी culture चालते.बाकीच्या संस्कृतीचे ,भाषेचे,कलाकारांचे मुद्दाम हसे केले जाते.south chya कलाकारांनी खूप कष्ट करून वेळप्रसंगी attitude दाखवून पण त्यांचे स्थान मिळवले आहे.
Dada, content is king... चाहे आप कोई भी क्षेत्रीय भाषा बोलते हों, आपकी movie अच्छी है, हम देखेंगे 🤘
Khup khup respect vadhala Ashok Sir !
Great ahat ashok sr . Lakshmikant berde ashok saraf iatake mote kalakar hindila zukale .pan nana sr mohan sr sayaji sr yani hindi south gajavali
Ekdum correct sir. Ha vichar sarvanni karayla hava, legend marathi actors thukrat role kartat tevha kharach dukha hota. Apli value kharach aplya hati aahe. Khup sundar sandesh aahe ha aplya marathi lokansathi. Hats off sir.
Well said… एकदम बरोबर …बॉलीवूड ची छपरी आणि गांजाडी पिल्लावळ कुठले ऑडिशन देते ? मराठी कलावंत अत्यंत प्रतिभावंत आहेत आणि बॉलीवूड पेक्षा खूप मान आहे…आपली उंची कधीही कमी होऊ देऊ नका
agree 100 percent. appli kimat cha bhan thevna. very good work sir
Barobar sir proud of you....Nahitar baki loka swatala Marathi cha super star mhanavtat ani Hindi madhe nokaracha nahitar hawaldaracha role kartat
ह्याच्या तरुण वयातील role मध्ये काय handsome personality होती. मस्त.
जर कलाकारांसोबत मराठी प्रेक्षकांनी ही मानसिकता ठेवली तर मराठी सिनेमा बॉलीवुड पेक्षा मोठा होईल.
Agreed!
Jo bhi ho Chava🔥🔥🔥🔥🤟🏻 Vicky kaushal ❤❤
Great man Great actor we praud of you🎉🎉❤❤
Vah sir salute sir tumchya sarkhe kalakarach japtayet marathichi respect ❤❤❤❤❤
आगदी बरोबर बोलले अशोक शिंदे 👍👍 मराठी नट्यांना फक्त छोटी छोटी रोल मिळतात
Perfect ❤❤❤
नक्की सर खुप विचार छान आहेत तुमचे
This person is simply genius! I liked the way you expressed your thoughts.
स्वाभिमानी आहात सर ❤
TRUE Fact sir jar apli kimmat nasel tyathikani janyat majja nahi
Respect sir❤
अगदीच खरंय अशोकजी शिंदे साहेब पण आपलेच कलाकार काम करण राहूद्या पण बऱ्याचदा मराठी सोडून हिंदीतच बोलताना दिसतात. बदल हा इथूनच घडायला हवा. आपल्या मातृभाषेचा अभिमान आपणच नाही केला तर कोण करणार.
बरोबर बोलता आहात अशोक सर तुम्ही❤
तुमचं म्हण पटल सर मला हे कारण आपला मराठी बाणा का सोड्याचा तुम्ही असच रहावा
Absolutely correct sir......marathi artist na hindi madhe facts kam Wali bai...hawaldar ghargadi.sarvant..aslich kama miltat... tumcha barobar aahe aapanach amplifier value keli pahije vadhavli pahije....
Khup chan vichar ani ekadam bhari manus
एक नंबर विचार 🔥🔥🔥
एकदम बरोबर 🥰
Khup chhan vichar
Yes barobar bolatat sir .ek image banliy ti kahi paise moltar mhanun ghalau naye❤
एक नंबर 🎉🎉
The best opinion I like is that he is a real artist my foot Bollywood
Barobar sir
Marathi Bana❤❤❤.. Kadak sir
कडक 🙌
खरंच बरोबर आहे ❤
बरोबर सर योग्य भूमिका मंडला त आणि परखड भिमिका योग्य
तुमच्या विचाराशी 1000% सहमत
माझा ही हाच विचार आहे मराठी अभिनेत्री आणि अभिनेता बद्दल
लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे मराठी film मध्ये हिरोचे role करायचे आणि हिंदू मध्ये नोकरचे त्यामुळे मराठी अभिनेत्यांकड सन्मान मिळाला नाही
Khup chhan sir...❤...asach marathi cha abhiman asawa
अशी माणसं मराठी ला मोठं करतात त्याच्या विचारातून 🙏🙏🙏
Gret actor लक्ष्या सर ❤
सिद्धार्थ जाधव...मराठी मध्ये lead हीरो 😂😂
आणि हिंदी मध्ये साईड हिरो😂😂😂😂
Tho hardwork vr ala ahe manua
Side hero nahi side character 😅
जिसका सिर्फ मजाक उड़ाया जाता है।
Hi tumchi choice ahe ki tumhala hindi madhe jaych nahiye. Role chhota jari asla tari impact motha asel tarach karayla pahije, barobar ahe. Pn tumhi South chya actors ch udaharan dil tar mg Bhanu Rekha, Hema Malini, Jaya Prada, Vaijayanti mala, Deepika, hya konalach Hindi bhasha yet navti. Pan aaj Hindi industry madhe tya ky level la jaun pohochlya ahet. Jyacha tyacha wegla drushtikon ani wegla anubhav asto.
I love you ... Shinde sir ... Shinde Shahi ....
Ashok bhau hats of you
100% Agree 👍 with you sir
खरं आहे
एकदम बरोबर सर..
सर बरोबर आहे तुमच
अप्रतिम
म्हणून आपण सर्वांनी मिळून मराठी सिनेमा मोठा करायचा
❤🚩👍
Right sir
Truth said💯💯💯
Khupach chaan sir...
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सुपर स्टार मग हिंदी त दुययं भूमिका का करायच्या
माझं म्हणन आहे , हिंदी भूमिका च का करायच्या
मराठी मुव्हीस च हिंदी मध्ये वेग वेगळ्या भाषेत डबिंग करून रिलीज करा न
साऊथ चे नाही का करत
100% Correct...
Bollywood movie theatre la jaun pahane sodun dile...itke bogus movie banvtayet...fakt marathi movie pahato aani sauth movie pahun nartr samjale marathitil chitrapatatun samjala kahitari shiknyasarakha ek sandesh asto ti level aaj paryat kuthehi jast pahayla milat nahi...
Kharach marathi chitrapatachi baap level aahet...fakt story kadambarivr pahije...