@skcricketvlogs175 आम्ही तुम्हा सगळयांची माफी मागतो… एका प्रोजेक्ट साठी अर्जंट निघावं लागलं… खरंच तुम्ही सगळे आमच्या साठी खूप महत्वाचे आहात, त्यामुळे तुमच्या वेळेला महत्त्व नक्कीच आहे! Please sorry for this time ! We assure you all that it won’t happen again. Lots of Love to each one of you !! 🙏🏻✨
अप्रतिम सिनेमा!काळानुसार गोष्टीत नक्कीच काही चांगले बदल करावे लागले.ते स्वीकारण्या सारखे आहेत. हिंदीत साठीला आलेल्या हिरोंचे सिनेमा कौतुकाने बघणाऱ्या मराठी माणसांनो जळकट पणाने ह्या सिनेमाला कृपया नावे ठेऊ नका. छान सिनेमा आहे theater मधे जाऊन बघा.
पुर्वी मुली लहान वयातच लग्न करायचा. मुला मुलींमध्ये खुप वयाचा फरक असायचा . मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तम उदाहरण म्हणजे अशोक सराफ निवेदीता सराफ ह्यांचात १७ वर्षांचा फरक आहे 😂😂😂😂
The one thing I noticed between Katyar n Manapaman is that the songs in Katyar had old composition whereas Manapaman songs composition is more like movie songs with new tunes .
सुबोध भावे याने फिटनेस वर काम करणे आवश्यक होतेच ....तुम्ही जो बचाव करत आहात की त्या काळात वयात अंतर असायचे वगैरे तो खूपच लंगडा बचाव वाटतो ....त्या काळात केवळ हार्मोनियम आणि सतार वगैरे वापरून संगीत देत म्हणून आज आपण तसे करतो का नाही ना नवीन वाद्य नवीन तंत्रज्ञान वापरतोच ना ....बरे वयातील अंतर सोडा पण एक योद्धा जर तुम्ही दाखवत आहात तर तो किमान फीट दाखवा ना ....अगदी सिक्स पॅक वगैरे नको पण सुटलेले पोट दिसणार नाही याची तरी काळजी घ्याल की नाही ....शेवटी कथानक जुने ऐतिहासिक असले तरी आज चित्रपट पाहणारी पिढी नवीन आहे त्याला थोडेसे पटेल असे का नाही दाखवले जात ......आपण कितीही कंटेंट वगैरेचे कौतुक केले तरी आजची तरुण पिढी असा पोट सुटलेला हिरो पाहायला थिएटर मध्ये येणार आहे का याचा तटस्थपणे विचार करणार आहोत की नाही .....आज सिनेमा पाहणारा सर्वात मोठा वर्ग हा १८ ते ३० या वयोगटातील तरुण आहे त्याला अपील होतील अशा रीतीने सादरीकरण केले तर तो नक्कीच चित्रपट पाहिलं आणि मराठी चित्रपट जर हिट व्हायचे असतील तर याला पर्याय नाही ....नाहीतर आपण तेच रडगाणे गात राहायचे ..
तुमचे म्हणणे तितकेसे बरोबर वाटत नाही. मी काल हा सिनेमा प्लाझा, दादर येथे पाहीला. त्यात बरेचसे लोक वयस्कर होते. दुसरी गोष्ट म्हणजे फिटनेसची, जुन्या काळी संजीव कुमार किंवा इतर जण फीट होते का? तरी त्यांचे सिनेमे चालायचे.
ह्या कथेची किंवा चित्रपटाचे इतर कुठेही तुलना करू नये🎉🎉आपल्यापरीने तो ठीकच आहे ❤❤❤❤ही सगळी जबाबदारी सांभाळून आपण त्याचे चांगलेच विस्लेशन केलेस,हे एकप्रकारचे कौशल्यच, कला अवगत असल्यामुळेच शक्य झालं 🎉🎉किती चांगल्या प्रकारे बाजू मांडून सत्यात काय आहे याची हुबेहूब जाणीव करून मनातला भ्रम दूर केलास ❤❤हे क्वचित जणांना अवगत असते पण आपण यात निपुण आहात ❤❤ सुंदर बोली त्यात भर घालून गेली❤❤ आणखी किती वर्णू आपण तर याची प्रचीतीच करून दिलीत❤❤❤ धन्य आहात 🎉देव बरे करू❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
स्वप्नील आणि सुबोध कलाकार म्हणून great असतील पण त्यांनी आता actor based role करावे. अजून किती दिवस यांना आम्ही हिरो म्हणून बघायचं..? मनापामान बघायची खूप इच्छा आहे, पण हे म्हणतात की romantic fantasy आहे तर गश्मीर सारखा young dianamic आणि तितकाच ताकदीचा अभिनेता किंवा वैभव तत्ववादी, भूषण प्रधान किती नावं आहेत, यांना संधी द्यायला हवी होती, सुबोध भावेने उत्तम दिग्दर्शन केलेलं असणारच पण हिरो चा वेगळा विचार नक्कीच व्हायला हवा होता असं एक प्रामाणिक मराठी प्रेक्षक म्हणून माला वाटतं
या चित्रपटातील कलाकार म्हणजे युवा म्हातारे. म्हणून मराठी चित्रपट युवा वर्गा पर्यंत पोहचत नाही. असा castings मुळे युवात मराठी चित्रपटाबद्दल बोलले जात नाही, यांना कोणी ओळखतच नाही.
Sumit Raghavan has done a fantastic job as the villian (esp the 2 songs). Songs are really good as film songs. Sets, Costumes, jewellery, palace is fantastic
चला एक वेळ सुबोध trolling बाजूला ठेवूया. Even actions sequence Pan बाजूला ठेवू. कारण मराठी मध्ये चांगला ॲक्शन डायरेक्टर नाही. पण. खुप हुषार मराठी मुले मुली art directiin मध्ये काम करता. फिटनेस ट्रेनर पण मराठीत खूप आहे. तिथे हाथ आखडता घेतला. कारण आपण vfx chya जमान्यात आहोत बराक शेंबड पोरगं पण property baghun हसेल. प्लास्टिक पाने , जत्रेतली तलवार. संगीत बरेचसे already plate मध्ये होत ते फक्त thalli सजवायची होती. अभिनय no doubts pan casting सुमित aiwwji अमेय पण c challa असता डोळे मोठे अजून मोठे केले तर झाला villan
हे ओरिजनल नाटक मी देखील बघितलं नाही. हा सिनेमा बघायची इच्छा आहे पण असं नाही वाटत का आता काही फ्रेश चेहऱ्यांना संधी द्यायला हवी? मराठीत तेच तेच अभिनेते रिपीट करून काय साध्य करायचं आहे ? कळत नाही. येत्या काळात सुबोध भावे यांचा नक्कीच हिंदीतला अक्षय कुमार होणार. सतत प्रेक्षकांच्या समोर येत राहणं हे धोकादायक असणार आहे त्यांच्या करीयर साठी.... काही काळानंतर स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे हे त्या सिनेमात असल्यानंतर सिनेमा कितीही चांगला असला तरी प्रेक्षक बघायला जाणार नाहीत हे नक्की ...इथे ललित प्रभाकर, गश्मीर, अनिकेत किंवा वैभव तत्ववादी शोभले असते.... असो बघायला हरकत नाही काहीतरी ओरिजनल बघायला तर मिळेल... but still hope for best
Action baddal bolat aahet sagle that it's not good pn mla vatta ha cinema toh nahich aahe I mean it's musical romantic drama action is secondary ani dialogues baddal pn Koni nahi bolat aahe dialogues are good set design ani costumes I agree it can be better but Changli suruvat aahe 2025 chi for marathi industry
Action and technicality required budget, which Marathi industry not have that much , It's simple answer. If you go advance then require budget, why ur not getting that?
खूप छान review दिलात.. i totally agree with you on the casting part for Villain .. even in the trailer wasn't able to connect with the character played by Sumeet Raghavan. I loved the detailing in your review regarding action scenes and the art and costume department.. TV serial bahitlyacha feel kahi thikani yetoy he agdi perfect bollat !
Subodh ne swata ha kam karnya peksha Gashmir la ghyayla haw hoat...swata ha hero vyayvha attahas ka????gashmir aani vaidehi kay disle aste ....subodh ka aatahas .... Gashmir chi ch bhumika hoti ti..... Raghavan chya jagewar hi barech lok hoti ....chitrapat ha kuthe tari kami ahe .. changal asun hi ...katyar chi sar nahi ....subodh ch kam changal asunhi ...exactly casting nit nahi kel....
काय हो. नाटकावर आधारित आहे. काळ नाही पण जुना काळ आहे असं दाखवलाय. आणि मराठी movie ek राज्य बघेल या हीशोबात खर्च करणार ना. हिंदी शी का जोडता हिन्दी चां धांदा वेगळा आहे.तरी यात काही कमी नाहीच उगाच मला खूप समजत दाखवता तुम्ही review वाले. 5 पैकी 4 ⭐ नक्की मिळवण्याचा movie आहे हा. पूर्ण 5 नाही कारण लेन्थ अजून कमी करू शकले असते काही नको असलेल्या सीन cut करून.pn तरी ही कुठेच बोर नाही झालं. खूप वेळाने एखादा असा movie yeto. डोळे झाकून 5 पैकी 4.5 ⭐ च्या लेव्हल चां movie आहे.
Your review is good but misplaced in priorities. Music, story , songs are what they are. Songs are exceptional hence the play was iconic. What is contribution of makers for a 2025 film and today’s audiences? The same makers made Katyar a decade ago with better output, superior performances and presentation. All that is lacking hence only sangeet premee and those oldies who have witnessed the original can enjoy because of nostalgia. Bad casting/ performances, bad presentation in terms of action, costumes, camera work, tells us it is a missed opportunity for Marathi Cinema. Unlike Katyar, it is a mediocre film that will be a disaster as it fails to attract audiences inspite of huge budget and corporate backing.
खूप जास्त अपेक्षा होत्या चित्रपटाकडून, मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुमित राघवन खलनायकाच्या भूमिकेत कमी पडला. थोड अजून काही टाकायला पाहिजे होत, आक्रमकपणा पाहिजे होता. ठीक चित्रपट म्हणावा लागेल, १ दा पाहण्यासारखा आहे
critics are to to critic, you will not say this to taran adarsh, anupama chopra, in all sectors...food, clothing, cinema, etc...there are critics and they do their job
चित्रपट चांगला आहे. संगीत तर खूप अप्रतिम दिले आहे. पण फक्त एक दोन शो आहेत. काही ठिकाणी तर एकच शो आहे. तो पण अवेळी. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील फारसा नाहिये...
ढेरी Dhar suit hot nahi Bhave Vaidehi Parsurami prachand thoraaad diste hya movie madhe Sumeet Raghavan very baad in acting and looks old All in all ... Hyanna young milaaale nahi ka kalaakaar
अहो मॅडम तुम्ही रविवारी संध्याकाळी विडिओ अपलोड केला तर लोकांनी कधी बघायला जायच 😡😡😡😡
Exactly.. movie review first'day lach pahije
@skcricketvlogs175 आम्ही तुम्हा सगळयांची माफी मागतो… एका प्रोजेक्ट साठी अर्जंट निघावं लागलं… खरंच तुम्ही सगळे आमच्या साठी खूप महत्वाचे आहात, त्यामुळे तुमच्या वेळेला महत्त्व नक्कीच आहे! Please sorry for this time ! We assure you all that it won’t happen again.
Lots of Love to each one of you !! 🙏🏻✨
#CityLightsMarathi.... जाऊदे sk क्रिकेट अर्धा कंमेंट्स ती ढुंकूनही पाहत नाही आपल्या 😊
@@anchorgayatri👍
अप्रतिम सिनेमा!काळानुसार गोष्टीत नक्कीच काही चांगले बदल करावे लागले.ते स्वीकारण्या सारखे आहेत.
हिंदीत साठीला आलेल्या हिरोंचे सिनेमा कौतुकाने बघणाऱ्या मराठी माणसांनो जळकट पणाने ह्या सिनेमाला कृपया नावे ठेऊ नका.
छान सिनेमा आहे theater मधे जाऊन बघा.
वैदेही परशुरामीचे खूप कौतुक करा,तिनेही सुंदर अप्रतिम ॲक्टिंग केली आहे.फारच सुंदर......
वैदेही❤❤❤
पुर्वी मुली लहान वयातच लग्न करायचा. मुला मुलींमध्ये खुप वयाचा फरक असायचा . मराठी चित्रपट सृष्टीतील उत्तम उदाहरण म्हणजे अशोक सराफ निवेदीता सराफ ह्यांचात १७ वर्षांचा फरक आहे 😂😂😂😂
The one thing I noticed between Katyar n Manapaman is that the songs in Katyar had old composition whereas Manapaman songs composition is more like movie songs with new tunes .
जळकट लोकांनो गप्प बसा.आणि theater मध्ये जाऊन सिनेमा bagha.
खुप छान सिनेमा आहे.
सुबोध भावे याने फिटनेस वर काम करणे आवश्यक होतेच ....तुम्ही जो बचाव करत आहात की त्या काळात वयात अंतर असायचे वगैरे तो खूपच लंगडा बचाव वाटतो ....त्या काळात केवळ हार्मोनियम आणि सतार वगैरे वापरून संगीत देत म्हणून आज आपण तसे करतो का नाही ना नवीन वाद्य नवीन तंत्रज्ञान वापरतोच ना ....बरे वयातील अंतर सोडा पण एक योद्धा जर तुम्ही दाखवत आहात तर तो किमान फीट दाखवा ना ....अगदी सिक्स पॅक वगैरे नको पण सुटलेले पोट दिसणार नाही याची तरी काळजी घ्याल की नाही ....शेवटी कथानक जुने ऐतिहासिक असले तरी आज चित्रपट पाहणारी पिढी नवीन आहे त्याला थोडेसे पटेल असे का नाही दाखवले जात ......आपण कितीही कंटेंट वगैरेचे कौतुक केले तरी आजची तरुण पिढी असा पोट सुटलेला हिरो पाहायला थिएटर मध्ये येणार आहे का याचा तटस्थपणे विचार करणार आहोत की नाही .....आज सिनेमा पाहणारा सर्वात मोठा वर्ग हा १८ ते ३० या वयोगटातील तरुण आहे त्याला अपील होतील अशा रीतीने सादरीकरण केले तर तो नक्कीच चित्रपट पाहिलं आणि मराठी चित्रपट जर हिट व्हायचे असतील तर याला पर्याय नाही ....नाहीतर आपण तेच रडगाणे गात राहायचे ..
अल्लू अर्जुन सुद्धा फिट नाहीये मग तरी सर्व लोकं त्याला आवडून घेतातच ना 😢
तुमचे म्हणणे तितकेसे बरोबर वाटत नाही. मी काल हा सिनेमा प्लाझा, दादर येथे पाहीला. त्यात बरेचसे लोक वयस्कर होते. दुसरी गोष्ट म्हणजे फिटनेसची, जुन्या काळी संजीव कुमार किंवा इतर जण फीट होते का? तरी त्यांचे सिनेमे चालायचे.
Pot kuthe aahe subodh la😅😅😅 kahihi
@@kalyanipuranik5205 उघडा डोळे, बघा नीट
ह्या कथेची किंवा चित्रपटाचे इतर कुठेही तुलना करू नये🎉🎉आपल्यापरीने तो ठीकच आहे ❤❤❤❤ही सगळी जबाबदारी सांभाळून आपण त्याचे चांगलेच विस्लेशन केलेस,हे एकप्रकारचे कौशल्यच, कला अवगत असल्यामुळेच शक्य झालं 🎉🎉किती चांगल्या प्रकारे बाजू मांडून सत्यात काय आहे याची हुबेहूब जाणीव करून मनातला भ्रम दूर केलास ❤❤हे क्वचित जणांना अवगत असते पण आपण यात निपुण आहात ❤❤ सुंदर बोली त्यात भर घालून गेली❤❤ आणखी किती वर्णू आपण तर याची प्रचीतीच करून दिलीत❤❤❤ धन्य आहात 🎉देव बरे करू❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kadak review and subodh byave chi acting ekdum kadak ❤❤❤
Subodh Bhave has again proved himself … He needs new haters now !! 😅🫣
स्वप्नील आणि सुबोध कलाकार म्हणून great असतील पण त्यांनी आता actor based role करावे. अजून किती दिवस यांना आम्ही हिरो म्हणून बघायचं..?
मनापामान बघायची खूप इच्छा आहे, पण हे म्हणतात की romantic fantasy आहे तर गश्मीर सारखा young dianamic आणि तितकाच ताकदीचा अभिनेता किंवा वैभव तत्ववादी, भूषण प्रधान किती नावं आहेत, यांना संधी द्यायला हवी होती, सुबोध भावेने उत्तम दिग्दर्शन केलेलं असणारच पण हिरो चा वेगळा विचार नक्कीच व्हायला हवा होता असं एक प्रामाणिक मराठी प्रेक्षक म्हणून माला वाटतं
Sharad kelkar + Gashmeer Mahajani combination pahije hota
Movie bagha mag subodh chi acting skills kalel tumhala , tya patrala ekdum nyay dilay bhauni , sagle khup chan jhalay
Baki actors chya movie kade collections nahi ahet
अरे कोण ही लोकं 😂 काही माहीत नाही बघत नाहीत. उट सुट आपलं तेच तेच कॉमन बोलत असतात.
काय रोल आहे कसा केलाय रोल च वय काय कसा वावरतोय ते पण बघा.😂
@@PPB5005अगदी बरोबर बोललात
खुप मस्त काम केलाय सुभोध भावे यांनी
*nice review, just one suggestion please upload review as soon as possible after releasing movie that is either Friday or Saturday.*👌👍
Yes !! Will try my best to do so. 😊
@anchorgayatri मनःपूर्वक धन्यवाद, मॅडम. 🙏
खूपच सुंदर चित्रपट.सुबोध ,तुमचं खूप खूप अभिनंदन.खूप आवडला पिक्चर.
या चित्रपटातील कलाकार म्हणजे युवा म्हातारे. म्हणून मराठी चित्रपट युवा वर्गा पर्यंत पोहचत नाही. असा castings मुळे युवात मराठी चित्रपटाबद्दल बोलले जात नाही, यांना कोणी ओळखतच नाही.
Sumit Raghavan has done a fantastic job as the villian (esp the 2 songs). Songs are really good as film songs. Sets, Costumes, jewellery, palace is fantastic
Abhinetri - Amruta Khanviljar
Singer - Bela Shende
बरोबर 🥹😍
मी movie बघतला खरच छान आहे ज्यांना संगीत नाट्यसंगीत आणि सिनेमातला निरागस सौंदर्य आवडत
6:25 movie च बजेट वाढेल ओ , रिस्क कोण घेणार उद्या सिनेमा नाही चालला तर , atlast its a business
होय !! खरंय !!!! 😐
चला एक वेळ सुबोध trolling बाजूला ठेवूया. Even actions sequence Pan बाजूला ठेवू. कारण मराठी मध्ये चांगला ॲक्शन डायरेक्टर नाही. पण. खुप हुषार मराठी मुले मुली art directiin मध्ये काम करता. फिटनेस ट्रेनर पण मराठीत खूप आहे. तिथे हाथ आखडता घेतला. कारण आपण vfx chya जमान्यात आहोत बराक शेंबड पोरगं पण property baghun हसेल. प्लास्टिक पाने , जत्रेतली तलवार. संगीत बरेचसे already plate मध्ये होत ते फक्त thalli सजवायची होती. अभिनय no doubts pan casting सुमित aiwwji अमेय पण c challa असता डोळे मोठे अजून मोठे केले तर झाला villan
Thank you
कोणीतरी मराठी movies che reviews करत आहे 💯
:)
हे ओरिजनल नाटक मी देखील बघितलं नाही. हा सिनेमा बघायची इच्छा आहे पण असं नाही वाटत का आता काही फ्रेश चेहऱ्यांना संधी द्यायला हवी? मराठीत तेच तेच अभिनेते रिपीट करून काय साध्य करायचं आहे ? कळत नाही. येत्या काळात सुबोध भावे यांचा नक्कीच हिंदीतला अक्षय कुमार होणार. सतत प्रेक्षकांच्या समोर येत राहणं हे धोकादायक असणार आहे त्यांच्या करीयर साठी.... काही काळानंतर स्वप्निल जोशी आणि सुबोध भावे हे त्या सिनेमात असल्यानंतर सिनेमा कितीही चांगला असला तरी प्रेक्षक बघायला जाणार नाहीत हे नक्की ...इथे ललित प्रभाकर, गश्मीर, अनिकेत किंवा वैभव तत्ववादी शोभले असते.... असो बघायला हरकत नाही काहीतरी ओरिजनल बघायला तर मिळेल... but still hope for best
सहमत.
Action baddal bolat aahet sagle that it's not good pn mla vatta ha cinema toh nahich aahe I mean it's musical romantic drama action is secondary ani dialogues baddal pn Koni nahi bolat aahe dialogues are good set design ani costumes I agree it can be better but Changli suruvat aahe 2025 chi for marathi industry
Action and technicality required budget, which Marathi industry not have that much , It's simple answer. If you go advance then require budget, why ur not getting that?
High risk - high returns... If you have a low budget then don't shoot the fight scenes at all... Simple
खूप छान review दिलात.. i totally agree with you on the casting part for Villain .. even in the trailer wasn't able to connect with the character played by Sumeet Raghavan.
I loved the detailing in your review regarding action scenes and the art and costume department.. TV serial bahitlyacha feel kahi thikani yetoy he agdi perfect bollat !
Thanks for the appreciation! I really appreciate you pointing out the casting part, I felt the same! 🙏🏻
ताई, तुझ्या चॅनेल च्या नांवात ""मराठी " आहे ना? अग किती... इंग्रजी शब्द, वाक्य पण... जरा परिश्रम पूर्वक फक्त मराठीतच बोल ना! अशक्य नाहीच 😂😂😂😂👍
Subodh ne swata ha kam karnya peksha Gashmir la ghyayla haw hoat...swata ha hero vyayvha attahas ka????gashmir aani vaidehi kay disle aste ....subodh ka aatahas .... Gashmir chi ch bhumika hoti ti..... Raghavan chya jagewar hi barech lok hoti ....chitrapat ha kuthe tari kami ahe .. changal asun hi ...katyar chi sar nahi ....subodh ch kam changal asunhi ...exactly casting nit nahi kel....
In some thetre show was canceled because there was no public
अभिनेत्री -- अमृता खानविलकर
गायिका -- बेला शेंडे
बाकी सगळं मस्त...पण ॲक्शन च्या बाबतीत मराठी सिनेमा दळभद्री आहे अजून....
होय 😏
काय हो. नाटकावर आधारित आहे. काळ नाही पण जुना काळ आहे असं दाखवलाय.
आणि मराठी movie ek राज्य बघेल या हीशोबात खर्च करणार ना.
हिंदी शी का जोडता हिन्दी चां धांदा वेगळा आहे.तरी यात काही कमी नाहीच उगाच मला खूप समजत दाखवता तुम्ही review वाले.
5 पैकी 4 ⭐ नक्की मिळवण्याचा movie आहे हा. पूर्ण 5 नाही कारण लेन्थ अजून कमी करू शकले असते काही नको असलेल्या सीन cut करून.pn तरी ही कुठेच बोर नाही झालं.
खूप वेळाने एखादा असा movie yeto.
डोळे झाकून 5 पैकी 4.5 ⭐ च्या लेव्हल चां movie आहे.
कारण तुमच्या सारखे दळभद्री लोक आहेत मराठी म्हणून,कारण तुम्ही लोकं स्वतः एवढे दळभद्री आहात की आपल्या मराठीला सुपोर्ट करायचे सोडुन चुका काढत बसता
Amrita Khanvilkar ani Bela Shinde🎉🎉🎉
Tumhi vaidehi parshurami cha natewaik aahat ka?
बेला शेंडे आणि अमृता खानविलकर कॅमिओ आहेत, अनेकजण निगेटिव्ह रिव्ह्यू का देत आहेत देव जाणे ?
I think they might have not liked the film ! That’s so simple !!
3 Star dile tar kas janaar baghayala ?
3 stars means its above average film, a one time watch for sure !!
Thanks subodh for a good movie .whole family can watch it
बेला शेंडे - गायिका
Hoy :) Correct
Bhari movie aahe theater madhech baga
After your review audiance wil give -5 to this movie
मला आस वाटतयं ना मराठी माणूस जर support देत नाही तर कुणाला देणार
Khupch sunder apratim cinema aahe manapman aani vel jast aahe karan cinemat gaani khup aahet n. Mahnun
आजच्या जमान्यात एवढं उशिरा विडीओ टाकून चालणार नाही. तुमच्या रिव्ह्यू ची वाट बघतात.
Your review is good but misplaced in priorities. Music, story , songs are what they are. Songs are exceptional hence the play was iconic. What is contribution of makers for a 2025 film and today’s audiences? The same makers made Katyar a decade ago with better output, superior performances and presentation. All that is lacking hence only sangeet premee and those oldies who have witnessed the original can enjoy because of nostalgia. Bad casting/ performances, bad presentation in terms of action, costumes, camera work, tells us it is a missed opportunity for Marathi Cinema. Unlike Katyar, it is a mediocre film that will be a disaster as it fails to attract audiences inspite of huge budget and corporate backing.
खूप छान सिनेमा 👌आणि मॅडम तुम्ही रिचा चढढा सारख्या दिसता
Review lavkar kart ja madam... Ya veli thik ahe pan next time kiman 1st day la review kara..
Sorry 😞
व्यायाम करा.
बाॅडी बनवा.
फिटनेसवर लक्ष द्यायलाच हवे.
फिटनेसवर वय मात करतेय.
म्हणूनच मराठी कलाकार मार खातात.
😂😅
😂😅😂😅
खूप जास्त अपेक्षा होत्या चित्रपटाकडून, मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुमित राघवन खलनायकाच्या भूमिकेत कमी पडला. थोड अजून काही टाकायला पाहिजे होत, आक्रमकपणा पाहिजे होता.
ठीक चित्रपट म्हणावा लागेल, १ दा पाहण्यासारखा आहे
Sarv marathi prekshak la movie kutumbh mitra aani girl friend sobat baghayla pahije
सुबोध भावे ने हिरो होण्याचा अट्टाहास सोडून द्यावा
पुष्पा 2 चे रेकॉर्ड तुटणार बहुतेक.😂😂😂
Then why don’t u produce & direct a film. It is easy to criticise,
Fight sequence should be representatives of the era it shows.
critics are to to critic, you will not say this to taran adarsh, anupama chopra, in all sectors...food, clothing, cinema, etc...there are critics and they do their job
Khuppach mast movie ahe ha,amhi kalach with family baghitla❤
Sangeet premi naslyas kay karave?
How about merging yourself into music ? Life will be different ✨
1 number aahe ✨❤️
Lalit prabhakar किवा gashmeer la घेतलं असत main भूमिकेत तर जास्त शोभून.दिसलं अस्त.
It's an OUTSTANDING film !!!
हिरोईन जर तरुण असेल तर हिरो आणि व्हिलन का म्हातारे
I went to this movie only ten people's there the have only senior citizen
चित्रपट चांगला आहे. संगीत तर खूप अप्रतिम दिले आहे. पण फक्त एक दोन शो आहेत. काही ठिकाणी तर एकच शो आहे. तो पण अवेळी. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील फारसा नाहिये...
May Almighty God bless you.
Wtf
bela shende
6:05 SANGU KASA
ढेरीधरची भूमिका कशी झाली आहे.
Sumit Raghavan is looking very comedy 😂..
🤧😐 होय
बेला शेंडे
आणि चंद्रा
Sumit raghvan nako hava hota
Sumit jya jagi subodh ani subodh jya jagi gashmeer,lalit challa asta
Good review. Well balanced.
Great movie ❤❤
Musical Treat ❤❤❤
Yes ! Indeed !!
Badly defended to Subodh Bhave nothing else Serial on silver screen
Pushpa kgf pudhe ... He marathi nahi baghu vatat .
Natsamrat , ktyr kaljat ghusli he bhari vatle ..
Pn marathi ne darja vadhvla pahije aata ❤
Bela ani Amruta
Nahi paahnar coz trailer lay fikka distoy, serial waani.
Tyat he Lok hype create nahi karat .
🙏🙏🙏
अमृता खानविलकर आणि बेला शेंडे
Yes Yes
madam tumi pahila manapan natak baga
एकही गाणं धड नाही .....😢😢😢😢😢
🌟🌟🌟🌟🌟
बेला शेंडे
होय 🫣🤭
ढेरी Dhar suit hot nahi Bhave
Vaidehi Parsurami prachand thoraaad diste hya movie madhe
Sumeet Raghavan very baad in acting and looks old
All in all ... Hyanna young milaaale nahi ka kalaakaar
Majha movie... Mich direct karnar ani mich acting karnar... Majhya mitra sobat shoot karnar... Prekshak theatre madhe pahayla naahi aale ki mich bom maarnar😅😅
@@Prasaddongarehaha.. ekdam barobr
Marathi natak itqk changal na
Tumhi late review kelyamule game Changer cinema baghun aalo mi
माफी असावी 🙏🏻😢
स्वतःला काहीच डोकं नाही?
Madem zapatala 3 update
Tai... Marathi thodi sudharavi lagel... n ani na... Lai mahtwache ahe... ok
paid review
🤣🤧 Tell me a bigger joke than this !! I want to laugh so hard
😂😂😂😂 फ्री मध्ये पण बगत नाही आपण.. हिरो मने हिरो 😂😂😂
Production value is cheap and just like the Marathi serial ....
True
You er hasband is vherey lucky ❤❤❤❤
Mufasa lion king 🦁 madhle lion chan acting kartat than Bhave and raghavan😂😂😂😂
th-cam.com/video/l114QRuGaGk/w-d-xo.htmlsi=vdhsjf0tIn6mJsnN