Nemka kaaay chuktay ?? Paani | Phullwanti | Yek Number | Like Aani subscribe | Marathi Movies

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @SukeshBoudh
    @SukeshBoudh หลายเดือนก่อน +27

    Bhrahmin che movie amhi bghat nahi 😂

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +50

      Thank you for proving my point here ! Lol 🤡✌🏻

    • @atharvagaikwad2249
      @atharvagaikwad2249 หลายเดือนก่อน

      @@SukeshBoudh म्हणून मागे आणि मागास आहात आज ही कष्यात काही नसताना स्वतः चा समाज मागास ठेवलेला असताना देखील हा जो भिक्कार attitude आहे ना त्यामुळे.

    • @ScientificZoom
      @ScientificZoom หลายเดือนก่อน +5

      @@SukeshBoudh yeah, right

    • @sachinrocks4469
      @sachinrocks4469 หลายเดือนก่อน +18

      Pan apan marathi aahot sarvat pehle
      Khan che baghto na apan.
      Abhinay mhatvacha

    • @shrutidhamne7265
      @shrutidhamne7265 หลายเดือนก่อน +17

      @@SukeshBoudh are baba kay spot boy pasun producer paryant saglech brahmin nastat.... Prajakta mali kay brahmin nahi..... Actually ek kaal hota ki jeva pratyek kshetra ek community dominate karaychi.... For example hotel industry punjabi aani south che lok, business:- gujrathi marwadi lok...tasach marathi film industry madhe brahmin lokancha dominance hota.... Pan tyamage karna aahet.... Tyanchya gharat lahanpanapasun kalela waav ani protsahan hota.... Mhanun te lok jasta disayche... Ata tasa kahi rahila nahi.... Aani brahmin che baghayla nahi janar... Pan tya salmaan ani shahrukh khan che baghayla jashil tu.....

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha หลายเดือนก่อน +152

    फुलवंती चित्रपट मी theatre मधे बघितला, हा चित्रपट आता माझा all time favorite चित्रपट झाला आहे.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +4

      मस्त च की !! 😌✨

    • @MiVikhrolikar
      @MiVikhrolikar หลายเดือนก่อน

      2:16 2:16 e😅wash x bcz enik 😘AADA AAA​@@anchorgayatri

    • @lakhansadaphal1243
      @lakhansadaphal1243 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂 फ्लॉप

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha หลายเดือนก่อน

      @@lakhansadaphal1243 🥱

    • @Mnvapatil
      @Mnvapatil หลายเดือนก่อน

      तेच तेच पांचट स्टोऱ्या काय होणार 😂😂 तुझा सारखी जात बगुन रेव्ह करणारी असल्या वर कशी
      पुढे जाणार
      😊😊

  • @adeshgaikwad5967
    @adeshgaikwad5967 หลายเดือนก่อน +23

    पुणे मुंबई मधे pramotion केले म्हणजे movie hit नाही होत.
    Podcast, youtub influencer ना interview दिले म्हणजे नाही hit होत movie,
    या ना जरा सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर कडे pramotio साठी....
    गावाकडचे लोक बघा कसा movie उचलून धरतात.
    गदर हा एक example आहे त्याचे.
    सिंगल स्क्रीन मुले hit झाला हा movie ❤❤

  • @AapliMarathiAmbawale
    @AapliMarathiAmbawale หลายเดือนก่อน +36

    आज पर्यंतचा सर्वात सुंदर..व्हिडिओ..
    मराठी सिनेमा बाबत खंत आपण एकदम खरी खुरी मांडली आहे.खास करून शेवटचे काही मिनिटे ज्यात आपण अगदी सत्य सांगितले..आपण फक्त नेत्रसुख घ्यायला जातो नुसता धांगडधिंगा बघायला आवडतो.

  • @Yes_I_am_serious
    @Yes_I_am_serious หลายเดือนก่อน +73

    तुमचा "नवरा माझा नवसाचा 2" review पाहून मी ती movie पाहायला गेलो कारण nostalgia feeling सुद्धा होती. परंतु movie तर फालतूपणाचा कळस निघाली. एक सुद्धा जोक नाही त्यात.
    द्वेषकर्त्यांचे स्वागत.

    • @ashvinisalvekar1007
      @ashvinisalvekar1007 หลายเดือนก่อน +6

      Kharach. Itka faltupuna hota tya movie madhe. Tase ter Nach ga ghuma sudha nahi awedla . Aani zimma 2 sudha.
      But Fulwanti was a great movie.

    • @tatyawinchuuu
      @tatyawinchuuu หลายเดือนก่อน +1

      True, agree with you

    • @tatyawinchuuu
      @tatyawinchuuu หลายเดือนก่อน +3

      @@utub-437 😂😂😂😂

    • @Yes_I_am_serious
      @Yes_I_am_serious หลายเดือนก่อน +3

      @@ashvinisalvekar1007 फुलवंती मध्ये काही जातीय भेद दिसला का तुम्हाला?

    • @shripalmehta6605
      @shripalmehta6605 หลายเดือนก่อน +3

      ते सर्व म्हातारे बघूनच मला माहीत होतं की हा सिनेमा बंडल असावा, ज्याने पाहीला तो फसला, किती हाव आहे ह्यांना सिनेमात काम करायची, बरं वाटतं का,

  • @prakashmore9842
    @prakashmore9842 หลายเดือนก่อน +31

    आताच मी येक् नंबर बघून आलो आणि हा व्हिडिओ समोर .आज पुण्यात city pride la gelo hoto 6.45 la 7.15 cha show होता पण कोणीच नव्हते मी एकटाच सो ते बोलले थोडे थांबा कोणीच नाही show रद्द करावा लागेल..पण सुदैवाने 10 लोक आले आणि मला पाहता आला ....एक नंबर movie ahe ajun Kay have ...khar tar marathi lokana ata marathi nako ahe ugach Karan detata Ani he शोकांतिका आहे

    • @eecocar3132
      @eecocar3132 หลายเดือนก่อน +1

      AGADI BAROBAR

  • @Swami204
    @Swami204 หลายเดือนก่อน +71

    कायपण रिव्ह्यू आहे. जो मध्यम वर्ग थेटरला जाऊन सिनेमा बघत होता तेव्हाची तिकीट आणि आताची तिकीट बघा. जर तूम्ही एकाच आठवड्यात 2 चांगले सिनेमे करणार तर एकच सिनेमा बघितला जातो. त्यातही पहिल्या आठवड्यात चांगला सिनेमा असेल तर एक महिन्यात दोन सिनेमे जाऊन बघणे हे खूप जणांना शक्य होत नाही. त्यात हे सिनेमे अश्या महिन्यात प्रदर्शित झालेत लोकांचा सणासुदीवर जास्त भर आहे.

    • @AbhishreeVlogs
      @AbhishreeVlogs หลายเดือนก่อน +9

      अगदी बरोबर ...मराठी मेकर्स नी प्रोपर प्लॅनिंग करायला हव ती सध्याची गरज आहे.
      दुसरी गोष्ट तुम्ही प्रमोशन कुठे करता...फक्त पुणे आणि मुंबई ?? उदा : विदर्भ च्या लोकांना माहीतच नाही अशे कुठले चित्रपट आले म्हणून

    • @RSK2014
      @RSK2014 หลายเดือนก่อน +4

      South ma रोटी, कपडा, मकान आणि सिनेमा असं बोल जात. मराठी माणूस रोटी,कपडा,मकान आणि नंतर जर खूपच वाटल तर सिनेमा तोपन एक महिना एक सिनेमा.

    • @AbhiDeshmukh-t5d
      @AbhiDeshmukh-t5d หลายเดือนก่อน +6

      Toch maddham varg dusrya bhashyanche movies theatre la jaun baghto

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 หลายเดือนก่อน +2

      True.. Fulvanti nahi chalala he yanch mul dukh aahe

    • @Swami204
      @Swami204 หลายเดือนก่อน +3

      @@AbhiDeshmukh-t5d या महिन्यात कुटलाच मोठा इतर भाषेतील बिग बजेट सिनेमा नव्हता मग...

  • @heavenlykokan
    @heavenlykokan หลายเดือนก่อน +20

    बॅक टू बॅक का सिनेमे काढले, नक्की कुठला बघायचा आमची कमाई एवढी पण नाही की सगळे पाहू, आणि जे थिएटर आहेत ते खूपच महाग आहेत, आता कोणताही सिनेमा बघायला जाणे म्हणजे एका वेळेस खिसा रिकामा करणे, जे सामान्य माणसाला नाही परवडत

  • @ashokbarbande
    @ashokbarbande หลายเดือนก่อน +56

    अगदी खरं बोललीस ताई तू मराठी चित्रपटाच्या ट्रेलरला पॉझिटिव्ह कमेंट्स कमी आणि निगेटिव्ह कमेंट्स जास्त असतात हा अनुभव मी पण घेतला आहे

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +15

      मराठी माणसाची नावं ठेवायची घाण सवय… दुसरं काय 🥴🥲

    • @krishpai2888
      @krishpai2888 หลายเดือนก่อน +1

      Since there is a pattern of more negative comments than positive ones why not just disable the comments section of trailers? Let people just watch the trailer and decide for themselves. What is the need for reading other people's comments on trailers?

    • @mysarkariyojna
      @mysarkariyojna หลายเดือนก่อน

      ​@@anchorgayatriहो घान सवय नाही पण जग बदलत आहे आपणही बदलणे गरजेचे आहे. तेच घिसे पिटे हिरो हिरोईन घेऊन चित्रपट काढायचे. नवीन लोकांना अजिबात संधी द्यायची नाही. मराठी अभासिका मध्ये इतके कथा कादंबरी असून देखील हे लोक यांवर चित्रपट काढत नाहीत उगाच मनाला वाटत म्हणून चित्रपट काढतात. जगात इतकी रस्सी खेच असताना स्क्रीन भेटत नाहीत मराठी लोक साथ देत नाहीत यावर रडत बसतात फक्त. मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन लोकांना वाव नाही आहे सिनियर लोक एकतर आपल्या मुलांना घेऊन येणार किंवा तो स्वतः करणार बाहेर जाऊन कोणीही कोणाला स्क्रीन वर आणत नाही. हे अंतिम सत्य आहे.
      नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर ला स्क्रीन वर आणले तसे अजून कोणी इतर डायरेक्टर ने केले आहे का सांगावे.
      अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यापुढे आपण जातच नाही. स्टोरी लाईन तर बोलायलाच नको.

  • @Falguni-3074
    @Falguni-3074 หลายเดือนก่อน +66

    मी सहमत आहे तुमच्या मताशी
    फुलवंती हा अत्यंत सुंदर आणि छान चित्रपट आहे..well deserving movie ahe🔥✅... पण प्रेक्षकांनी तेवढी दाद दिली नाही ...थिएटर्स रिकामी होती..जास्त शोज नव्हते...खंत वाटते मराठी चित्रपट सृष्टीत इतका सुरेख आणि भव्यदिव्य चित्रपटाच्या हाती निराशाच आली 🙂

    • @suchitapendse5688
      @suchitapendse5688 หลายเดือนก่อน +5

      असं नाहीये ताई. अजूनही या चित्रपटाला बरेच theaters मिळतायत. अजूनही online ticket booking सुरू आहे. इतक्या दिवसांनी पण.

    • @vampiresempire279
      @vampiresempire279 หลายเดือนก่อน +3

      ह्या चित्रपटामध्ये मराठी ग्रामीण माणसे स्वतःला पाहू शकत नाही. तसेच तो शहरी मराठी तरुणांच्या कुल मानसिकते सोबत जोडला जात नाहीये. ह्या चित्रपटा ऐवजी एखादी पारंपरिक मालिका काढली असती तरी ठीक चालली असती.फक्त कोथरूड एरिया मधले लोक ह्या चित्रपटा साठी उत्सुक असतील.

    • @rd8912-z8y
      @rd8912-z8y หลายเดือนก่อน

      Na Theatre malkanchi chuk ahe na prekshakanchi....chuk film chya Producer chi ahe...Marketing kade lakshach det nahit

    • @ketkichawhan5906
      @ketkichawhan5906 หลายเดือนก่อน

      Aho diwali chi tayari karaychi ka cinema pahat basaycha
      Vel chukli releasing chi tyanchi
      Katayar pan movie asach hota pan changlya velet release kela hota producer ne

    • @Swami204
      @Swami204 หลายเดือนก่อน

      @@Falguni-3074 ताई तुम्हाला तरी माहीत आहे येक नंबर सुध्दा सिनेमा प्रदर्शित झाला होता सोबत. मग एवढे शोज कसे मिळणार एका सिनेमाला..

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil หลายเดือนก่อน +20

    मराठी चित्रपट पाहताना जात पाहिली जाते हे मी पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकतो आहे

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +2

      I wish everyone was like you ! It’s everywhere on the internet !!

    • @vs-xk4dp
      @vs-xk4dp หลายเดือนก่อน

      Aadich Education / Government jobs madhe cast baghitali jayachi.....Aata tumhi Films madhe yacha prachar kartay ....changala jamlay. Seriously, Navara maza navsacha part 2 changla movie lol :). Tumhi changle critics aahat

    • @kailaskamble2964
      @kailaskamble2964 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओ हाच जातीवादी आहे.. सैराट सोडला तर बाकी सगळे पांढरपेशी निर्मात्यांची सिनेमे mention केले , ख्वडा, बबन, फेंड्री, घर बंदूक बिर्याणी च्या नुकसान बद्दल पण बोलत नाही....

    • @arvindrathod9385
      @arvindrathod9385 19 วันที่ผ่านมา

      हो मी पण अस कधी ऐकलं नाही

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 หลายเดือนก่อน +16

    I think the main problem is these are all 4 movies released within two weeks.

  • @mysarkariyojna
    @mysarkariyojna หลายเดือนก่อน +37

    जग बदलत आहे आपणही बदलणे गरजेचे आहे. तेच घिसे पिटे हिरो हिरोईन घेऊन चित्रपट काढायचे. नवीन लोकांना अजिबात संधी द्यायची नाही. मराठी अभासिका मध्ये इतके कथा कादंबरी असून देखील हे लोक यांवर चित्रपट काढत नाहीत उगाच मनाला वाटत म्हणून चित्रपट काढतात. जगात इतकी रस्सी खेच असताना स्क्रीन भेटत नाहीत मराठी लोक साथ देत नाहीत यावर रडत बसतात फक्त. मराठी इंडस्ट्रीमध्ये नवीन लोकांना वाव नाही आहे सिनियर लोक एकतर आपल्या मुलांना घेऊन येणार किंवा तो स्वतः करणार बाहेर जाऊन कोणीही कोणाला स्क्रीन वर आणत नाही. हे अंतिम सत्य आहे.
    नागराज मंजुळे यांनी आकाश ठोसर ला स्क्रीन वर आणले तसे अजून कोणी इतर डायरेक्टर ने केले आहे का सांगावे.
    अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यापुढे आपण जातच नाही. स्टोरी लाईन तर बोलायलाच नको.

    • @tatyawinchuuu
      @tatyawinchuuu หลายเดือนก่อน +2

      True.... Tech tech chehare pahun kantalale lok

    • @sameerseth9948
      @sameerseth9948 หลายเดือนก่อน +3

      केदार शिंदे प्रयत्न करत असतात... अनेक कलाकार त्यांनी पुढे आणलेत... शिवाय आता सूरज चव्हाण सोबत नवीन चित्रपट बनवणार आहेत

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 หลายเดือนก่อน +24

    मला नाही वाटत कोण जात बघत असेल ,दोन महीने झाले पुष्पा ने हवा केली आहे , तसे मराठी चे प्रमोशन होत नाही .आनी तसे प्रसिद्ध कलाकार आता मराठीत कुठे आहेत

    • @sagarvshinde
      @sagarvshinde หลายเดือนก่อน +1

      ती जे बोलतीये ते खरे आहे

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 หลายเดือนก่อน +3

      @@sagarvshinde मला नाही वाटत कोण जात बघुन फिल्म ला जातो.मग सैराट एवढा चालला नसता ,सैराट गाजला पण मराठी कलाकार तरी एकत्र कुठे आहेत ,त्यांनी कुठे एकमेकांची प्रशंसा केली ,मग लोकांना च का बोलतात

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      @@SaidwhatIsaid-v4y So finally you said it !! We appreciate your honesty and integrity as a human being! Immense respect 🫡

  • @rajuparkar5884
    @rajuparkar5884 หลายเดือนก่อน +26

    100 टक्के सहमत आहे , बरोबर वर्मावर बोट ठेवले तुम्ही, अगदी वास्तव सत्य आहे हे ❤❤❤❤

  • @suchitapendse5688
    @suchitapendse5688 หลายเดือนก่อน +7

    मराठी सिनेमांसारखे आशयघन विषय, स्त्री प्रधान विषय इतर कोणत्याही film industry मध्ये बनत नाहीत याचा अभिमान आहे. म्हणूनच तर अजूनही फुलवंती सारख्या चित्रपटांना अजूनही theaters मिळत आहेत. रिलिज होऊन इतके दिवस झाल्यावरही ह्या चित्रपटाचं online app वर booking चालूच आहे. Proud feeling👍

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      ये बात !! ✌🏻✨

  • @sw-xx5dx
    @sw-xx5dx หลายเดือนก่อน +15

    I have recently started watching your videos. You are one of the most sorted influencer I have seen ever. Your analysis are always on point. Phulwanti is really very good movie.. Every actor in that movie is awesome. No so called stars can match their expression.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +2

      Thank you for your Love and Support ✌🏻

  • @itspravinmore
    @itspravinmore หลายเดือนก่อน +18

    मी सहा पैकी सहा सिनेमे चित्रपटगृहामधे पाहिले आहेत.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +4

      Proud of you 👍🏻😎

    • @Misktw
      @Misktw หลายเดือนก่อน +1

      ​​@@anchorgayatri मराठी इंडस्ट्री मध्ये सगळे ब्राम्हण लोक जास्त आहेत ते नवीन वेक्ती घुसून देत नाही आणि घुसले तर त्याचा मन्ह नुसार चालावा लागते

    • @anantyuvabharat5874
      @anantyuvabharat5874 หลายเดือนก่อน

      Ghari jevayla yet ja nahitar donada talalele vade khavun marsheel fukataat. Kamache bagh yanchya nadala laagu nakos. Jatretala pratyek tamasha tohi darvrshi fukat asala tari baghu naka

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad หลายเดือนก่อน +2

      वाह

  • @itsdkpdeepakkalepatil
    @itsdkpdeepakkalepatil หลายเดือนก่อน +2

    तुमचे मराठी रिविव्ह पाहून मराठी मुवी पहावी वाटतात..
    धन्यवाद ❤
    येक नंबर, फुलवंती दोन्ही ही पाहिलेत खुप भारी आहेत

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 หลายเดือนก่อน +5

    मला तुझा आजचा व्हिडिओ सर्वात जास्त आवडला 👌👌
    तू मराठी चित्रपटसृष्टीची आणि मराठी प्रेक्षकांची सत्य परिस्थिती मांडली 👍👍

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      Thank you Pallavi Taai ! 🙏🏻

  • @suvarnashirke766
    @suvarnashirke766 22 วันที่ผ่านมา +1

    Amhi kontahi cinema theater madhe pahat nahi otherwise mala marathi ch cinema pahayala avadel . Pan yar jaat pahun kon jat cinema la

  • @rupeshjadhav4713
    @rupeshjadhav4713 หลายเดือนก่อน +9

    मराठी लोकं मुळात मराठी चित्रपट बघतच नाही व मराठी लोकांना फक्त रडता येतं. 😢

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      खरंय !! 🙏🏻

  • @arvindrathod9385
    @arvindrathod9385 19 วันที่ผ่านมา

    Must needed video is here... धन्यवाद mam तुमचं

  • @mrunuu99
    @mrunuu99 หลายเดือนก่อน +8

    खूपच सुंदर व्हिडिओ आहे हा आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सर्व पॉईंट्स मांडले याच्यात मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की बेळगाव मध्ये सुद्धा फुलवंती हा movie laglach nhi आणि मूवीच्या रिलीज नंतर वारंवार विनंती केल्यानंतर तो मूवी लागला पण मूवी साठी फक्त आणि फक्त 12 जण होते 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @UNCONTROVERSIALIND
    @UNCONTROVERSIALIND 25 วันที่ผ่านมา +2

    अलीकडे theatre ला जायचच बंद होऊन गेलंय. एकतर ott स्वस्त आहे आणि पाहिजे तेव्हा pahta yete

  • @swapnilkatkar229
    @swapnilkatkar229 หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक मराठी माणसाने येक नंबर मूवी बघितलंच पाहिजे..❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      होय !! खरंय!!

  • @shantanubirare8928
    @shantanubirare8928 หลายเดือนก่อน +1

    First of all out of 10 only 1 movie changli aasti, jyat songs content changle aahe, aani marathi picture tech yech repet content banwat aahe , aani aata marathi movie pekshya reels wale bhari songs banwat aahe

  • @renukadasdeshpande1246
    @renukadasdeshpande1246 หลายเดือนก่อน +3

    दुसऱ्या कोणत्याही इतर प्रादेशिक भाषेचा द्वेष नाही व किंचितही अनादर देखील नाही व परकियांची भाषा व संस्कृती आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्विकारली असेल तिथे हे अपयश अपरिहार्य ठरते...जो पर्यंत आपण मराठी भाषेमध्ये शालेय शिक्षण घेणार नाही,संत परंपरा ,साहित्य, विज्ञानाधारित संस्कृती,गड- किल्ले, इतिहास समजून उमजून तो पर्यंत चित्रपटाबद्दल गोडी निर्माण होणे अवघड आहे ❤

  • @vighnarajnarvekar8909
    @vighnarajnarvekar8909 27 วันที่ผ่านมา +1

    Much needed video tai...❤❤

  • @mangoman0206
    @mangoman0206 หลายเดือนก่อน +16

    मराठी industry मध्ये असे stars नाहीत आता, कि त्यांच्या नावावर public treater मध्ये जाईल..
    For example, आपल्या सर्वांचा लाडका super star लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ आपला लक्षा....❤

  • @praveenrajaram3939
    @praveenrajaram3939 หลายเดือนก่อน +1

    प्रोड्युसर आणि director ने सुद्धा आडनाव पाहून कास्टिंग करू नये, मग audience ही आडनाव पाहून choose करणार नाहीत.गुलाबी मध्ये जर साऱ्या main actors bramhin दिसत आहेत, तर singing ची जबाबदारी एखाद्या शिंदे किंवा आणखी कोणाकडे द्यायला हवी होती,पण त्यांना देशपांडेच पाहिजे, चित्रपट संगीताचा base नसताना त्यांणी ते गाणं गायलं, शास्त्रीय गायन ते बाप करतात, त्यासाठी त्यांना शीर साष्टांग नमस्कार,जे चित्र producer आणि directer दाखवणार तर audience reflect करणार.मी ही castism च्या विरोधातच आहे, पण मराठी सिनेमाच नाही तर serial मध्ये सुद्धा खूप जातीवाद स्वतः producer आणि director कडून promote केला जातो मग audience ने केला तर चुकलं कुठे? एखाद गावरान दखवलं जाणार charchter ज्याची भाषा गावाकडची आहे रांगडी आहे त्या पात्रासाठी सुद्धा त्या भागातील actors न निवडता एखादा ब्राम्हण निवडला जातो त्याला ती भाषा जमत नसताना भोकम पट्टी करुन ते पात्र त्याच्या कडून करुन घेतलं जातं, त्याला ते baring पकडता येत नाहीये हे सुज्ञ audience ला कळतंय तरी ही तो रोल त्याचं actor कडून केला जातोय, अशी कित्तेक उदाहरण zeeमराठी च्या serial मध्ये पाहता येतील.

  • @ComedyAddaFunReloaded
    @ComedyAddaFunReloaded หลายเดือนก่อน +6

    खूप छान बोललात आपण .. मे एक नंबर हा चित्रपत सोलापूर मधी उमा थिएटर ला माझ्या मित्रा सोबत पहिल्या दिवशी पाहिला शो पाहिला .. पण खरंच सांगतो आम्ही मोजून फक्त १० ते १२ लोक होतो .. खूप वाईट वाटले .. आशा करतो की आपला हा व्हिडिओ पहिल्या नंतर काही लोक तरी जागृत होतील ..

    • @shridawankar
      @shridawankar หลายเดือนก่อน

      Uma ajun hi Sundar Marathi cineme lavto hi khup changli gosht ahe...

  • @hemanthatnolkar3567
    @hemanthatnolkar3567 23 วันที่ผ่านมา

    Mam एक No अभ्यास केला आहे तुम्ही आणि तुमचा Team नी, स्पीचलेस एक एक पॉइंट बोलत आहेत,
    💐💐💐💯Right n prefect 🌹🌹🌹

  • @nageshudhan6446
    @nageshudhan6446 หลายเดือนก่อน +20

    फार वाइट वातय मराठी मानसाने भारतात पहीली मूवी काडली आनी आज मराठी इंडस्ट्री ला बॉलीवुड पूढे झूकाव लागतय

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 หลายเดือนก่อน +17

    'सुक्या बरोबर ओलं सुद्धा जळतं', त्यातला प्रकार आहे मराठी इंडस्ट्री चा .. मनमुक्त पांचट सिनेमे काढले म्हणून आता चांगले सिनेमे पाहायला सुद्धा लोक जात नाहीत .. साऊथ इंडस्ट्री आधी अशीच बदनाम होती, कोणी सिनेमा पाहायला जायचे नाही .. त्यांनी चांगले सिनेमे काढले आणि आता लोक गर्दी करतात.
    हिंदी सिनेमे पाहायला सुद्धा लोक जात नाही .. अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ यांचा एकदा interview घ्या म्हणजे कळेल .. सांगायचं मुद्दा हा कि तुमच्यावर हि वेळ तुम्हीच आणली आहे.

    • @tatyawinchuuu
      @tatyawinchuuu หลายเดือนก่อน

      South madhe picture baghayla janar nahit asa stars chya picture na hota nahit, je superstars ahet tyanche picture kase hi aso lok gardi kartat, Marathi madhe tasa koni hi star nahiye.......

  • @bombanand007
    @bombanand007 หลายเดือนก่อน +19

    कराड मध्ये थेटर नाही, आणि जे आहे ते फॅमिली ला नेण्यासारखे नाही, नटराज बंद पडले आहे

    • @NILESHGCEK
      @NILESHGCEK หลายเดือนก่อน +1

      Kharay....natrang cinema 2009 sali pahila hota prabhat la...nanatar Mumbai madhe pahile sarv cineme.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +2

      😢😢😢

    • @surajlokare757
      @surajlokare757 หลายเดือนก่อน +1

      ह्यामुळे लोकांची Craze कमी झाली आहे theatre मध्ये जाऊन movie बघायची.

    • @RohanJoshi7
      @RohanJoshi7 หลายเดือนก่อน +1

      Barobar ahe, Karad valyannya Satara la java lagta.
      7 star cinema Satara, 20 booking zalyashivay show suru karat nahi, else cancel hoto show.
      Marathi movie sathi 1st day or Sunday gela tarach 20+ public.

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad หลายเดือนก่อน +2

    मराठी चित्रपटातील जवळ जवळ सर्वच कलाकार नाटकात काम करणारे कलाकार असतात.......आणि हे सर्व कलाकार नाटकात जसा अभिनय करतात तसा अभिनय चित्रपटात पण करतात.....आणि हे प्रमुख कारण आहे ज्यामुळे प्रेक्षक वर्ग त्यांना चित्रपटात पहायला टाळतात.......अभिनयच्या अनुषंघाने नाटक आणि चित्रपट यामधे जो फरक असतो तो फरक जेंव्हा मराठी कलाकारांना समजेल तेंव्हाच लोकांकडून मराठी चित्रपट पहिले जातील

  • @RoPo2212
    @RoPo2212 หลายเดือนก่อน +4

    This is really truth of marathi industry.. kudos to your unfiltered opinion 🙌🏻🙌🏻🙌🏻

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      Thanks ! We need more intelligent people like you on the internet!!

  • @aks1320
    @aks1320 หลายเดือนก่อน

    Supppperb Gayatri....very true....ha vishay ghena khuuup garjecha hota. Khup chaan bollis aani chaan vichar mandles👍👍👍

  • @MrsTanujan
    @MrsTanujan หลายเดือนก่อน +10

    I m kannada, but mala marathi movie khupach avadhte. Khupach unique subject astath compare to hindi ..

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +1

      Thank you for sharing this !!

  • @prashanttarde6257
    @prashanttarde6257 หลายเดือนก่อน +1

    अहो बाई.... जात बघून कोणी सिनेमा बघायला जात नाही...कारण कुठलाही सिनेमा घ्या त्यात बऱ्याच जातीचे लोक आहेत...उगीच काहीही बोलू नका... खरं कारण महागाई आणि जॉब नाहीयेत हे आहे...इथे पुण्यात citypride आणि इतर मल्टिप्लेक्स ची तिकीट पाहिलीत का...कोणाला परवडेल...तेव्हड्यात घरी तेलाचा डबा येतो...भाजी मुलांच्या शाळा बिल्डिंग मेंटेनन्स ह्यातून काही उर्त का

  • @nileshshelkegeming9631
    @nileshshelkegeming9631 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान विश्लेषण केले ताई. मराठी चित्रपटाची कथा खूप चांगल्या असतात परंतु त्यासाठी ग्रामीण भागात त्या चित्रपटाच मार्केटिंग होत नाही आणि तेथे चांगले सिनेमा गृह सुद्धा नाहीत. आणि चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत नाहीत.

  • @anuradhapande6446
    @anuradhapande6446 หลายเดือนก่อน +1

    Tai tuze videos agdi vichar karayla lavtat👏👏

  • @pravin3705
    @pravin3705 หลายเดือนก่อน +21

    मला नाही वाटत कोण जात बघत असेल... Cinema चांगला असला की चालतोच... मग तो कुणाचा का असेना... या चार cinema च काय झालं की, चारही सिनेमे लागोपाठ आले... त्यामुळं लोकांना कळाले नाही .... कोणता picture बघावा .. 2-3 आठवड्याचा गॅप असायला पाहिजे होता... एकदमच चार picture रिलिज केल्यावर shows कसे मिळणार.... आणि मराठी प्रेक्षक महिन्यात 1 किंवा 2 सिनेमा बघू शकतो.. आठवड्यात 2 सिनेमे पाहणे शक्य नाही सर्वांना.. नवरा माझा नवसाचा 2 हा average सिनेमा असून 25 कोटी कमावले कारण... Solo रिलिज झाला.. कुणाचं जास्त compitition नव्हतं.. त्यामुळं भरपूर शो मिळाले theatre मध्ये... आणि सिनेमा चालला... मी फुलवंती पहिल्या दिवशी संध्याकाळी बघितला थिएटर मध्ये.. मी टीझर बघितल्या पासूनच हा सिनेमा बघायचं ठरवलं होत... पण थिएटर मध्ये 20-25 लोक होते फक्त.. कारण ... खराब मार्केटिंग, चुकीची रिलिज तारीख, पिक्चर रिलिजच्या 1 आठवडा आधी ट्रेलर रिलीज करणे... मग कशी होणार पब्लिसिटी... याला मेकर्स पण जबाबदार आहेत... त्यांना मार्केटिंग strategy कळत नाही का... मला एक वाटतंय की मराठी सिनेमा चांगला असेल तर ... Film makers ने तो सिनेमा ज्या दिवशी थिएटरला कोणता दुसरा मोठा सिनेमा नाहि हे बघुन रिलिज करायला हवा... सोलो रिलिज करण्यावर भर द्यायला हवा... वरील चारही पिक्चर चांगले होते पण ... सर्व एकाच वेळी रिलिज झाल्याने फिस्कटंल सगळ...

    • @ketkichawhan5906
      @ketkichawhan5906 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोलत माझं हि हेच मत आहे, दिवाळी जवळ त्यात काय फक्त ह्यांचे सिनेमे बघण्यात वाया घालवायचे पैसे का एक पहिला मी पण बाकी नाही पाहू शकत,
      Producer na कळलं पाहिजे रिलिज करायच्या आधी sagle dos and don't

    • @anujachoulkar4036
      @anujachoulkar4036 หลายเดือนก่อน

      Perfect analysis. Pan ya anchor la ye samjat nahi ka eka mahinyat char cinema baghayala time and paise ahet ka. Ani ugach castcizm cha subject gheun alat. Ani audience la jababdar dharata.

  • @AmolWagle-d2y
    @AmolWagle-d2y หลายเดือนก่อน

    You are doing a great job...may your tribe increase.🎉

  • @rasikadeshpande4710
    @rasikadeshpande4710 หลายเดือนก่อน +10

    Mi bangalore la rahte. Kiti tari vela asa hota ki Marathi movie pahayla जायचं असतं पण एक तर shows Kami. Ani hardly 3-४ theatres madhe movie lagto. Bara theatres hi itke dur dur astat ki yena jana parwadat nahi. Iccha asun suddha movie pahana hot nahi

    • @adityabadave1616
      @adityabadave1616 หลายเดือนก่อน

      जर आपण बंगलोर ला राहत असाल तर निश्चितच तेथील थिएटर मालक सगळ्यात आधी प्राधान्य South मधल्या फिल्म्सलाच देणार नाही का .....
      आणि तसेही South मधल्या जनतेला त्यांच्या स्थानिक भाषिक फिल्म्स पाहायला आवडतात कारण ते त्यांच्या बोली भाषाबद्दल व त्यांची संस्कृती जपण्यात आपल्यापेक्षा कट्टर आहेत.

    • @rasikadeshpande4710
      @rasikadeshpande4710 หลายเดือนก่อน

      @@adityabadave1616हो अगदीच. त्यामुळे इच्छा असून सुद्धा बरे च वेळा movie pahayla जाता येत नाही. नवरा माझा नवसाचा मात्र पहिला होता.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      @@rasikadeshpande4710 😢

  • @anupendhari8446
    @anupendhari8446 หลายเดือนก่อน

    Thank you 🙏 तू हे जे बोलली आहेस त्याची खूप गरज होती परफेक्ट विश्लेषण, अगदी मनातलं.❤

  • @yogeshsovani1650
    @yogeshsovani1650 หลายเดือนก่อน +2

    मी थिएटर मधे जाऊन तीनवेळा सिनेमा पाहिला अप्रतीम सिनेमा आहे हा सिनेमा अनेक उत्तम गोष्टीनी साकारला आहे या सिनेमात उत्तम सेट, समाज, गाणी,, उत्तम अभिनय, उत्तम अदाकारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्राजक्ता माळीनी केलेला नृत्य अविश्कार. उत्तम लावणी तसचे शिवशंभो या गाण्यात नृत्याच्या वेळी वाजविलेला परवावज, शास्त्री बुवांचे आयलाँग, त्यांचा छनगंभीर आवाज,नृत्याच्या बोलांची पंढत आणि कोरवेई अजून काय बोलणार ? सेम कोरवेइवर केलेले भरतनाट्यम कमालच आहे बोलणार तेवढे कमीच आहे

  • @suchith9327
    @suchith9327 หลายเดือนก่อน +1

    Totally agreed 👍with you . Hats off to you for speaking the truth . All the points taken by you are worth and it was genuinely spoken by you . ❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      Thanks for standing up for the right cause !!

  • @rajeshashokraojagtap6652
    @rajeshashokraojagtap6652 หลายเดือนก่อน +3

    सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की हे सगळे सिनेमे मोजून 4 थिएटर मध्ये लागलेत ते पण पुण्यात जिथे मराठी सिनेमे सगळ्यात जास्त चालतात. मला पाणी हा सिनेमा बघायचा होता पण माझ्या घरापासून 30 काम लांब असलेल्या थिएटर मध्ये हा सिनेमा लागलाय तो पण 1 च शो.

  • @MrMjkool
    @MrMjkool 8 วันที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण आणि मांडणी.
    मराठी चित्रपटाच्या हलाखीच्या अवस्थेला कारणीभूत गोष्टींबद्दल बाकी प्रतिक्रिया आहेतच.
    मी फक्त तुमच्या विश्लेषणाबद्दल एवढच सांगतो कि तुम्ही काही इंग्रजी शब्दांचा (अति)वापर टाळला तर चांगल होईल.
    उदाहरणार्थ फीडबॅक( प्रतिसाद), सपोर्ट (पाठिंबा), प्रॉडक्शन व्हॅल्यू (निर्मिती मूल्य), सिनेमे (चित्रपट), मेकर (निर्माते), प्रमोशन (प्रसिद्धी), थेटर(चित्रपटगृह), प्रॉब्लेम (समस्या) वगैरे.

  • @sandeshmungole7428
    @sandeshmungole7428 หลายเดือนก่อน +22

    marath madhle kahi underratted and must watch movies...
    1) photocopy
    2) savita damodar paranjape
    3) Bhetali tu punha
    4) rama madhav
    5) slambook

    • @MIR785H
      @MIR785H หลายเดือนก่อน

      You lost me at photocopy

  • @sdravid
    @sdravid หลายเดือนก่อน

    Khup Chan video 🙏🙏

  • @abhijeetbhaskar7123
    @abhijeetbhaskar7123 หลายเดือนก่อน +10

    तिकडे druva rathi चा व्हिडिओ आला बॉलिवूड वर तर लगेच इकडे तुमचा हा व्हिडिओ मराठी सिनेमावर....ठीके...पण याची गरज होतीच

  • @saurabh_angchekar
    @saurabh_angchekar หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मुद्दे मांडले तुम्ही👌👌
    अभिनेत्यांची जात बघून लोकं सिनेमे बघायला जात नसतील हा मुद्दा मला तरी पटला नाही कारण आत्ता पर्यंत मी ज्या ज्या मराठी कलाकारांना फॉलो केलं आहे किंवा सिनेमे पाहिले आहेत त्यामध्ये जातीयवादाचा बुरसट विचार मझ्यातरी मनात अजूनतरी आलेला नाही. आणि कोणी असा विचार करत असेल तर त्याने आत्मपरीक्षण करावे.
    प्रमोशन बद्दल जे बोललात ते अगदी शंभर टक्के खरं आहे. कारण इथे बॉलिवूड पण पाय रोवून आहे आणि जो दिखता है वही बिकता है याप्रमाणे जर लोकांना समजलंच नाही की सिनेमा आलाय तर खूपच मुश्किल आहे.
    आणि शेवटचा मुद्दा देखील अप्रतिम....मुंबई पुणेच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रमोशन झाले पाहिजे. तिथल्या सिनेमागृहांची दाखल घेतली गेली पाहिजे तरच भविष्यात चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कारण सैराटला सुध्दा मुंबई, पुण्यातून नव्हे तर उर्वरित महाराष्ट्रातून जास्त प्रतिसाद आला होता आणि तो हिट झाला.
    शेवटी मला असं वाटतं की कलाकारांना व कलेला जगवण ही मायबाप रसिक प्रेक्षकांची जबाबदारी आहे. त्यामुळे जर एखादी उत्कृष्ट कलाकृती आपल्या समोर आली तर सर्वांनी त्याला दाद देणे हे आपलं कर्तव्यच आहे.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +1

      प्रत्येक जण तुझ्यासारखा नाही सौरभ !! जाती चा मुद्दा सिद्ध करण्यासाठी आमच्या ह्याच विडिओ ची पहिली कंमेंट वाचावी !! आम्ही अश्या १०० एक कंमेंट्स दररोज पाहतो आमच्या च चॅनेल वर

    • @saurabh_angchekar
      @saurabh_angchekar หลายเดือนก่อน

      @@anchorgayatri माझ्या मित्रपरिवारात किंवा आप्तेष्ट मंडळींमध्ये कधीच जातीच्या असल्या घणेरड्या विचारसरणीची चर्चा मी आत्तापर्यंत कधी ऐकली नाही म्हणून कदाचित मला याची जाणीव नसेल.
      परंतु तुम्ही जसं म्हणताय तसं असेल तर ते खरचं निषेधार्थ आहे. आजच्या युगात असली विचारसरणी घेऊन जर कोणी जगत असेल तर त्याने वाटीभर पाण्यात उडी मारून जीव द्यावा. कारण राज ठाकरे म्हणतात तसं माणसाने फक्त सुशिक्षित असून उपयोग नाही सुज्ञ असलं पाहिजे.

  • @nageshudhan6446
    @nageshudhan6446 หลายเดือนก่อน +7

    मराठी कलाकार जे आहे ते पैशा साठी बॉलीवुड मूवी मदी कॉमेडी स्टार मंनून काम करतात जस की सिद्धार्थ जाधव

    • @Moviescene005
      @Moviescene005 หลายเดือนก่อน

      😂😂😂 Kay izzat nhe

  • @satishphansekar6713
    @satishphansekar6713 หลายเดือนก่อน +13

    मराठी माणसाने आत्मपरीक्षण करायला हव. आपण परप्रांतीय आणि त्यांच्या झुंडीत आपली भाषा, संस्कृती, आचार, विचार आणि संस्कार यांना दुय्यम स्थान देत आहोत. सर्वात प्रतिभाशाली मराठी जनता आपली भाषा आणि भाषिक जनता यांना फाट्ट्यावर मारून मुर्खा च्या नंदावनात वावरत आहेत. पण सगळे नाहीत हे सुद्धा तितके खरं. कोणी ब्राह्मण नाही, कोणी इतर नाही फक्त मराठी मराठी मराठी या एकमेव भावनेने एकत्र आले तरच तुम्ही आम्ही आहोत.

    • @rugvedgawas655
      @rugvedgawas655 หลายเดือนก่อน +1

      अगदी अगदी खरं

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +3

      सतीश जी तुम्ही हे सर्व लिहिल्या बद्दल आभार!!! अगदी योग्य बोललात तुम्ही!! 🙏🏻 @satishphansekar6713

  • @sachinkamble983
    @sachinkamble983 หลายเดือนก่อน

    Thank you for this video..

  • @Shubham_parhad744
    @Shubham_parhad744 หลายเดือนก่อน +5

    Raanti movie cha teaser review kara 😢😢

  • @spstatuscreation5834
    @spstatuscreation5834 หลายเดือนก่อน +1

    Marathi Music Industry आज देशभरात हवा करत आहे.उदा गुलाबी साडी ,चामडी चामडी.
    मराठी मालीकांचा पण प्रेक्षक वर्ग आहे.यांना मराठी लोक Support करतात कारण ते बघण्यासारखं आहे.
    Marathi Movies ला Fanbase अशोक सराफ कोठारे लक्षा यांच्या काळात होता आता तो राहिला नाही.कारण मराठी सिनेमाने काळानुसार बदल केले नाहीत.याला कारणीभुत पण मराठी industry वालेच आहेत💯

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b หลายเดือนก่อน +5

    फुलवंती हा सिनेमा मी नुकताच पाहिला. त्यातील पेशव्यांचे काम अत्यंत सुमार झाले आहे त्याचप्रमाणे त्यात दाखवलेला बादशाह ते काम करणाऱ्या नटाने अत्यंत फालतू काम केले आहे. सदर सिनेमाची कथा पटकथा संवाद अत्यंत ढिसाळ आहे. कसातरी घाई घाईत उरकून टाकल्यासारखा वाटतो.

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 หลายเดือนก่อน

    घात,,,,,चित्रपट,,,,, नक्की पहा❤❤❤❤ quality content,,, acting❤❤❤

  • @lovewithinyou993
    @lovewithinyou993 หลายเดือนก่อน +40

    भिकारचोट मराठी माणूस हिंदी ची चाटुगिरी करण्यात व्यस्त आहे . . अशा चांगल्या मराठी Film ला बघायला वेळ नाही त्यांच्याकडे..

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +1

      😔🥲

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale หลายเดือนก่อน +1

      हिदी ची पण दुरावस्था आहे

    • @kumarborade7502
      @kumarborade7502 หลายเดือนก่อน +1

      ताई तुम्ही लोकांची खरंच खोलून मारलीय, आणि खरं म्हणजे मराठी सिनेमा marketing मध्ये खरंच कमी पडतो, मुंबई आणि पुणे सोडून कोणाला कोणता सिनेमा आला आणि गेला हें माहीतच होत नाही

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale หลายเดือนก่อน +2

      @@kumarborade7502 ही काय मुली शी बोलण्याची भाषा आहे? काही वाटत आहे? हे संस्कार कुठून आले?

    • @chetankadam1176
      @chetankadam1176 หลายเดือนก่อน

      Changale cineme banava mhana aadhi prekshak baghel pan cinema fakt punya aani Mumbai chya audience sathi banawalya jatat mag mhantat picture chalat nahi

  • @nikhilagrawal5906
    @nikhilagrawal5906 หลายเดือนก่อน +1

    One of the bestest video I ever seen ❤❤

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      Thank you Nikhil !!

  • @nikhilagrawal5906
    @nikhilagrawal5906 หลายเดือนก่อน +4

    13:41 nice point
    None of new marathi movie ever did promotion in Chatrapati Sambhaji Nagar

  • @Avinashd22
    @Avinashd22 หลายเดือนก่อน +1

    Atyant muddesud Ani to the point vishleshan 🙌🏻👏🏻

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      Hey Thanks Avinash ! ✌🏻✅

  • @akshaygaikwad2987
    @akshaygaikwad2987 หลายเดือนก่อน +4

    Movie changala aselehi.. Pn marketing madhe cinema khup kami padto aahe.. Audience paryant cinema yalach nahi tar audience cinema bagtil kase. Mala ithe eg dyayvasa vatat mi shivaji raje bhosale boltoy movie cha tya veli khup vela tyache ads zee marathi var lagayche ani tyamulech audience reach vadhli.. Ase prayatn vayaya havet.. Thoda vagala vichar asel tar audience khechun yetil.. Aamala dekhil marathi cinema motha zalele pahaycha ahe ❤

  • @ScientificZoom
    @ScientificZoom หลายเดือนก่อน +1

    Super Critical Analysis mam, Excellent 🎉

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +1

      Glad you liked it

  • @rohansakhare998
    @rohansakhare998 หลายเดือนก่อน +10

    एक खर सांगायचं तर नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाचा Climax एवढा तगडा वाटला नाही जो तेव्हा वाटला होता.
    उगाच संपवायचं आहे म्हणून संपवल्यासारख वाटत होत.

  • @rgcreative5351
    @rgcreative5351 หลายเดือนก่อน +1

    मी कोल्हापूर मधून आहे येथे दिवाळी मध्ये fkt सिंघम आणि भुल bhullya च आहे theater मध्ये मराठी movies nahi आहे

  • @rohitkale24RK
    @rohitkale24RK หลายเดือนก่อน +3

    @#CityLightsMarathi...आपल्या मराठी प्रेक्षकांचं कसं झालंय 300 Rs ह्रतिक रोशन बघायच असतो मग मराठी सिनेमा कसा पुढें जाणार... आणि मराठी कलाकारांना सुद्धा Bollywood मध्यें काम करायची हौस भारी आहे....😢

    • @suniljaid3725
      @suniljaid3725 หลายเดือนก่อน

      ????

    • @rohitkale24RK
      @rohitkale24RK หลายเดือนก่อน

      @@suniljaid3725 kay re tuz... Kalt nasel tar gap raga hara

  • @Audiowalla-rs3pb
    @Audiowalla-rs3pb 4 วันที่ผ่านมา

    You are the first person or should I say a lady who really understands the importance of Background music. I have not seen anyone except R.D. Burman fans who really understand what background music, signature tune etc Even my wife as a serious movie audience don't find its importance. S.D Burman, O.P. Nayar, Shankar and Jaikishan and to some extent Naushad used to create special scores and background music in late 60s. R.D. Burman came as game changer in 60s and started signature background music from teesari manzil till his last movie 1942 Love Story , in the initial days he used to score his own background music from his first movie Chhote Nawab but got noticed for his haunting title music of teesari manzil, Kalyanji Anandji , LP and Rajesh Roshan didn't strictly followed but some extent they scored for big banners otherwise all background music is recorded in filmcenter has been imposed as kinda file music. For example there is always a file of music used for flight landing and takeoff which is repeated in every film as a file shot. You are a film critic who always emphasized on the music which according to my experience marathi movie is at very low standard. All marathi movies made in 1980-2000 have those file repositories used even Sachin's music heavily used Satte Pe Satta background music in his entire career. Mahesh kothare to some extent creates its own in dhadakebaaz Phu Bai Phu song tune on flute whenever laxmikant beede shown as Jinn of bottle. There is always outrage or background music, continuity issues movies made later from 1970. Prior to this filmmaker was so particular about their continuity, background music which is added value to the entire story telling. Big filmmakers also ignored the continuity which was great in practice in old cinema. For example there was a scene in Betaab, sunny drops Amrita Singh's car to her home since he kidnapped her ,he takes his horse along with the car to return the car and travel back on horse. Rahul Rawail Gulzar Hrishikesh mukherje, Gurudutt Asit sen Jyoti swaroop Shakti Samanta Nassir Hussain who sticks to all these aspects and makes a big canvas. Today Bollywood has deteriorated and the Marathi film was never cared for it. Best movie in Marathi in recent time Harishchandrachi Factory literally rose above the bollywood and Oscar standard movie, it has great light hearted humour yet no drama this is called cinema. Ways to go for Indian industry whereas south movies are already racing ahead. L. Vaidyanathan and Ilayaraja see how they convey a story just a music piece. Above all R.D. Burman who really implemented all this in his entire life. Do check his background score on TH-cam and you will understand his expertise. Betaab, sholay , Shalimar, abdulah, samundar , Arjun , Shakti , shaan, satte pe Satta , Teri Kasam burning train to make few.

  • @ninadkulkarni7660
    @ninadkulkarni7660 หลายเดือนก่อน +11

    एका वर्षात एवढे चित्रपट येतात, एका शुक्रवारी २-३ चित्रपट येतात.. त्यात सुध्दा थिएटर मध्ये जाऊन बघावे असे फार कमी असतात, ते ott वर पाहू शकतो.. प्रेक्षकांची चूक नाही, अनेक चित्रपट कधी आले कधी गेले कळतच नाही.. अमेय वाघ चा चित्रपट आला हे परवा कळल.. त्यात हिंदी, इंग्रजी चित्रपटांची स्पर्धा असते..

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 หลายเดือนก่อน

      100 % correct

    • @omkargouraje6243
      @omkargouraje6243 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोलला

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर विश्लेषण तुम्ही केलं आहे. प्रत्येक बाबतीत अगोदर जात का शोधली जाते हेच मला कळत नाही. म्हणजे तुमच्यातील कलेला काहीच महत्त्व नाहीये का? प्रत्येक मराठी माणसाने मी अगोदर चांगला मराठी सिनेमाचं बघणार, वेळ मिळाला तर हिंदी बिंदी नंतर हे ठामपणे ठरवले पाहिजे. माझी मराठी जिवंत ठेवणे, ती वाढविणे, समृद्ध करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे प्रथम कर्तव्य आहे. तुमचे हार्दिक अभिनंदन ताई. खूप सुंदर व्हिडिओ.

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน

      धन्यवाद!! सुनिल जी !! 🙏🏻

  • @akashbharathi-u3u
    @akashbharathi-u3u หลายเดือนก่อน +11

    फुलवंती ताई तू चांगलच पाणी पाजलास मराठी प्रेक्षकांना तुमचे लाईक आणि सबस्क्राईब नक्की वाढतील एक नंबर विषय निवडला.😊😊😊😊 चार ही सिनेमांची नावे aali comments मध्ये 😊

    • @dukenukemforever6912
      @dukenukemforever6912 หลายเดือนก่อน

      Charahi movies madhye asa Kay aahe ki lok theater madhyech jaoon cinema baghtil? Kahich nahi. He cineme lok ott var suddha baghu shaktat. Theatre madhye phakt lok experience sathich jatat. Je South Ani bollywood che cineme lokanna detat.

  • @vasantpol293
    @vasantpol293 หลายเดือนก่อน

    Don't under estimate marathi manus,why Sairat movie earned more money,there was msg to society and entertainment,movies which you are advocating lac this understand

  • @shaileshvaidya6064
    @shaileshvaidya6064 หลายเดือนก่อน +9

    Suraj Chavan...Bhau kadam...aashya lolakaana tumhee hero mhanun ghyaa...tharavik samaj tlaee lokaa pahateel. Tyaana Bramhan actor challat nahi. 😊

  • @tusharpawar4590
    @tusharpawar4590 หลายเดือนก่อน

    लायकी नसनारे सुद्धा दिग्दर्शक झाल्याचे परिणाम

  • @rohansakhare998
    @rohansakhare998 หลายเดือนก่อน +3

    अजून एक मला गोष्ट इथे नमूद करावीशी वाटत आहे ती म्हणजे " जाहीर झालं जगाला" हे अत्यंत सुंदर अस गाणं T- Series या Label ला आलेलं,
    पण का कुणास ठावूक T-Series ने त्या गाण्याचं हवं तस प्रमोशन केलेलं नाही.
    मी एक गीतकार आणि संगीतकार असल्याने ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली की एवढ्या चांगल्या Label ला गाणं देऊन देखील त्याच तितकं promotion नाही तेच Bollywood च ekhad असत तर T series' ने भर भरून Promotion केलं असत अस का ?

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +2

      That’s a great observation!! ✅ Even we too thought about the same !!!

    • @rohansakhare998
      @rohansakhare998 หลายเดือนก่อน

      @@anchorgayatri Yes Literally

  • @aniketjoshi7199
    @aniketjoshi7199 หลายเดือนก่อน

    Lady you just earned a new sub to the channel ek number video 👍🏽👍🏽👍🏽

  • @tanmaychawhan3957
    @tanmaychawhan3957 หลายเดือนก่อน +5

    Kahi prashna aahet, please tyavar reply dya:
    1. Released Date. Jya divshi movie release karto, tyach divshi moth mothe bollywood, south chya movies sobat clash karun, audience ch attention grab nay karu shakat.
    2. Moth mothe reviewers ka Marathi Movies la support nay karat? Tumhala mahit asel konavar mhnto aahe me.
    3. Promotion Ani Marketing var khup maage aahot aapan?
    4. Marathi Cinema madhe 'Stars' chi khup kami aahe... Jevha Stars chi movie yete, audience lagech first day first show baghyala jaatil.
    5. Jasa Bollywood madhle South madhe kaam kartat, tasa Marathi Film Industry madhe sudha vayala pahije ka?
    6. Content-oriented Movies yeun audience cha support nay milat?
    Yatle kahi points ani prashna aahet. 🚩🙏🙏
    Thank You ya topic var video banvlya baddal. 🙏🙏

  • @sagartile07
    @sagartile07 หลายเดือนก่อน

    Mg amhala konatihi website vr jaun amhala download karava lagato

  • @AjayPalkar-c2r
    @AjayPalkar-c2r หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक राज्यात प्रत्येक फिल्म इंडस्ट्री तितकीच मोठी असावी असे काही गरजेचे नाही, आपण आपली ओळख आणि भाषा जपली हीच पूरेशे आहे, दक्षिण भारतीय लोक स्वतःला सरस समजतात त्यांना त्यांचा पेक्षा वेगळे दिसणारे किंव्हा वेगळी भाषा बोलणारे लोक आवडत नाहीत ते स्वतःला वेगळे पाहतात, सिनेमा फक्त मनोरंजनाच साधन आहे मग भाषा कुठलीही असो, शिल्लक कारणामुळे कुणा लोकांवर किंव्हा भाषेवर मनात राग धरणं योग्य नाही.

  • @adishraworld7763
    @adishraworld7763 หลายเดือนก่อน +1

    In Nagpur,there were no shows of phulwanti,paani and like ,share subscribe because more shows were given to bollywood and hollywood

  • @dattarajghadge9414
    @dattarajghadge9414 หลายเดือนก่อน +15

    शरद 😂 फवार 😂 अतिषय निच आहे जातीयवादाची पेरणी यानेच केली महाराष्ट्रात

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 หลายเดือนก่อน

      Bjp ne fadanvis la cm banavla .

    • @ashokbobade9257
      @ashokbobade9257 หลายเดือนก่อน

      Bjp saglat jast kharab ahe

  • @cb7762
    @cb7762 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही मराठी चित्रपटांचं समीक्षण करता ते ही अगदी दर्जेदार, मला वाटत तुम्ही अजून एक चैनल सुरू करा हॉलिवूड, साउथ इंडियन सिनेमा साठी आणि चुकून बॉलिवूड चा आलाच एखादा दर्जेदार सिनेमा तर. मराठी चैनल असंच जोरदार सुरू ठेवा.

  • @swapnilkarulkar5572
    @swapnilkarulkar5572 หลายเดือนก่อน +6

    फक्त मराठी सिनेमे नाहीत मी कोणताच सिनेमा थिएटर ला जाऊन बघत नाही. त्याची 2 प्रमुख कारण आहेत.
    1. OTT वर येतोच, मग इतके पैसे खर्च करून का जाव?
    2. कलाकारांची सामान्य जनते साठीची वागणूक संताप देणारी असते. ज्या सामान्य लोकांनी तुमच्या सिनेमा चे स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून तिकीट काढून मोठं केलं त्यांना बऱ्याच वेळा कुत्र्या सारखी वागणूक मिळताना दिसते . हा फुकटचा घमंड आहे त्याच्या निषेधार्थ मी बघत नाही चित्रपट

    • @ketkichawhan5906
      @ketkichawhan5906 หลายเดือนก่อน

      मस्तच बोले तुम्ही मी सहमत आहे 👍

  • @nayan5694
    @nayan5694 หลายเดือนก่อน

    khup sundar bollatt!!! he pls saglikade upload kara....instagram var pan!!!!! ❤❤❤

  • @Filmplace-R
    @Filmplace-R หลายเดือนก่อน +11

    याला एक पर्याय राज साहेब पण असू शकतो.. कारण ते जेव्हा सत्तेत येतील तेव्हा नक्कीच खूप नाही पण थोडा तरी फरक पडेल या गोष्टीवर ❤

    • @MIR785H
      @MIR785H หลายเดือนก่อน

      नाहीं बघितला सिनेमा तर प्रेक्षकांना खल fatyak ??😂😂

  • @DarshanMarathe-d9t
    @DarshanMarathe-d9t หลายเดือนก่อน

    आणि डॉ.काशिनाथ घाणेकर...❤

  • @ujwalamte9076
    @ujwalamte9076 หลายเดือนก่อน +3

    Tumcha kasa aabhar mana cha kalat nahi ahe....
    Haa vishay pahije hota ...
    Marathi industry laa milun sagade cinemecha release date final kele pahije
    Marathi industry cha ek drawback ahe ki te Aplayas industry sobat clash karun rahila ahe....
    Aani aplaya kade audience tar ahes nahi.. Marathi prekshak Hindi chitrapat va South la jasta mahatva detata karan 2024 madhi Marathi industry ne content dila ahe.... Marathi industry la support konacha nahi ahe...

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 หลายเดือนก่อน +2

    फुलवंती एक नंबर सुंदर चित्रपट जाती पाती मुळे महाराष्ट्र संपला आता चित्रपट पण अधोगती ला गेला

  • @Mnvapatil
    @Mnvapatil หลายเดือนก่อน +7

    तू पण खूप जातीवाद करते जात बगुन रेव्ह करते तू काय सांगते 😊😊😊

    • @anchorgayatri
      @anchorgayatri  หลายเดือนก่อน +1

      lol 😂 Thanks for proving us right !! That’s exactly what we were talking about !! 🤡

    • @Mnvapatil
      @Mnvapatil หลายเดือนก่อน

      @@anchorgayatri अग तुला काय वाटतं इंग्रजी बोल की तू भारी तू निरज्ज बाई तू काय मराठी चां उध्दार करणार🤪 तूझ्या सारख्या चिनाल बायामुळे तर मराठी माणूस मागे राहत आहे😜😜😜😜

    • @Mnvapatil
      @Mnvapatil หลายเดือนก่อน

      @@anchorgayatri झिप्रे इंग्लिश बोलवून तू सिद्ध केलीय तुझा घरी इंगर्ज येवून गेलेत दिसतात 🤪🤪🤪🤪

  • @suchith9327
    @suchith9327 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही एक सिनेमा विसरलात. बाईपण भारी देवा ha सिनेमा तूफान चालला.. फ़क्त महाराष्ट्र त्यानी 75 कोटी कमावले .je हिन्दी सिनेमा la पण शक्य नाही . म्हणजे audiences आहेत .

  • @shantarammore-et6em
    @shantarammore-et6em หลายเดือนก่อน +3

    Veri good madam
    Tumi agdhi barobar bollat

  • @vijayshingare4858
    @vijayshingare4858 5 วันที่ผ่านมา

    मालिका,सिनेमा,नाटके यांत तेच तेच हिरो,हिरोईन, भंपक विषय,आणि सदाशिव पेठेतील तेच तेच संवाद यांमुळे मराठी सिनेमे प्रेक्षकांना बघायला आवडत नाही...

  • @Sunil-yb6jh2re8e
    @Sunil-yb6jh2re8e หลายเดือนก่อน +5

    सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहणे हे आता खूप महाग झाले आहे,
    त्यामुळे मराठी माणूस थिएटर ला पिक्चर बघतच नाही.... आता परवडत नाही...

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 หลายเดือนก่อน

      He faltu reason aahe... South che movie tind var karun jata na

    • @Sunil-yb6jh2re8e
      @Sunil-yb6jh2re8e หลายเดือนก่อน

      मी तरी जात नाही, मी थिएटरला ही जात नाही आता

  • @nageshmugwankar
    @nageshmugwankar หลายเดือนก่อน

    Om Bhutkar is Still most Underused and Underrated actor of Marathi Cinema

  • @maheshkariya5605
    @maheshkariya5605 หลายเดือนก่อน +3

    जाति चा चश्मां काढ़ा आनी भाषें छ चश्मा घाला😂

  • @parag_Parag
    @parag_Parag 24 วันที่ผ่านมา

    प्रतिभा आणि सुकथनकर, म्रूदुगंधा सारखे कल्पक लोकांना खूप पाठबळ देण गरजेच आहे पण हा जुगार व्यापार मारक आहे फायनान्स ही तर कुस्ती आहे त्यात थॅटरचा प्रश्न यक्ष आहे😂😂😂