संध्याकाळच्या स्नॅक्स साठी बनवा सेव मुरमुरा|अगदी पाकिटातील चवीसारखा आणि घरातीलच वस्तूंपासून बनलेला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • संध्याकाळच्या स्नॅक्स साठी बनवा सेव मुरमुरा/ अगदी पाकिटातील चवीसारखा परफेक्ट बनणारा/ आणि घरातीलच वस्तूंपासून बनलेला
    #evenigsnacks #shevmurmura #yt #recipe #trending #food
    #snacks
    #sushma'skitchen
    शिव मुरमुर्यातील शेव साठी लागणारे साहित्य
    एक कप बेसन
    एक मोठा चमचा हळद
    चवीनुसार मीठ
    अर्धा चमचा हिंग
    मोहनासाठी अर्धी वाटी तेल
    तळण्यासाठी तेल
    मुरमुरे साठी लागणारे साहित्य
    500 ग्रॅम मुरमुरा
    एक वाटीभर शेंगदाणा
    दहा-पंधरा हिरव्या मिरच्या चिरून
    दहा-पंधरा लसूण पाकळ्या
    एक मोठा चमचाभर हळद
    चवीनुसार मीठ
    चवीनुसार साखर
    एक मोठा चमचा हिंग
    तयार शेव
    फोडणीसाठी तेल
    एक चमचा भरून चाट मसाला
    Shev murmura
    Shev murmure
    Bhadang
    Murmura recipe
    Shev chivda
    Shev recipe
    How to make Shev murmura
    Tasty Shev murmura
    Evening snack
    Shev recipe
    Recipe if murmure
    Marathi recipe
    Perfect baher pakita sarkha Shev murmura
    Sushma's kitchen

ความคิดเห็น •