मैदा न वापरता पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा अजिबात न फाटणाऱ्या " पुरणाच्या पोळ्या "|puranpoli |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 2.2K

  • @supriyabavkar-z9w
    @supriyabavkar-z9w 2 หลายเดือนก่อน +93

    खूप खूप धन्यवाद तुम्हाला आज मी तुमच्या पद्धती प्रमाणे पुरणपोळी केली . एवढी दिसायला पण खूप सुंदर खायला अप्रतिम आणि बनवायला पण खूप मस्त वाटली.एवढी वर्ष मी पुरणपोळी करते आहे. पण येवढं सुदंर छान लुसलुशीत पुरणपोळी कधी झालीच नाही. आज ऐकटी ने न दमता पुरण थकता केली. खूप मनापासून थँक्यू so much मुलांना वाटून दे म्हणून नेहमी सांगायला लागत . आणि नको आम्हाला अस म्हणतात😂 तू दुसरं काहीतरी बनव 😂 अस त्यांचं उत्तर असतं. श्री स्वामी ही आज खुश झाले असणार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandhyachavan9341
    @sandhyachavan9341 7 หลายเดือนก่อน +17

    मी पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे पुरणपोळी केली पहिल्यांदा खुपच छान झाली धन्यवाद ❤

  • @neelampawar2384
    @neelampawar2384 7 หลายเดือนก่อน +38

    या होळीला तुमच्या subscribers कडे तुमच्या पद्धतीनेच पुरणपोळी बनणार हे नक्की 😀
    ही पद्धत खूप आवडली गेली आहे. पुरणाच्या स्वयंपाकाचा पसारा खूप असतो, भांडी पण खूप लागतात. तुमच्या पद्धतीमुळे बराच पसारा कमी होणार आहे. Thanks Priya ❤

    • @shubhashreepandit1239
      @shubhashreepandit1239 7 หลายเดือนก่อน +1

      अप्रतिम पद्धत, सांगणं पण चांगले.सोपी ,पद्धत.धन्यवाद.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      @@neelampawar2384 th-cam.com/video/Zzmn31PI0b8/w-d-xo.htmlsi=2R1LtVy7Dd58fwNu
      जरासुद्धा 'तांदळाचे पीठ ' न वापरता "तांदळाचे उकडीचे मोदक"
      कोणालाही जमतील अशा
      कळ्या पाडण्याची 💯% सोपी पद्धत !
      मोदकांची उकड काढण्याची आजवर कोणीही न दाखवलेली खास पद्धत👌🏻👌🏻

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 6 หลายเดือนก่อน +2

    वा खुपचं छान ❤

  • @shailajathorat6363
    @shailajathorat6363 7 หลายเดือนก่อน +130

    होळी साठी अशीच पुरण पोळी ची कणीक भिजवून घेतली. खूपच छान, मऊ लुसलुशीत, पातळ ,तोंडात विरघळणारी झाली. खूपच धन्यवाद.!!
    पूर्वी पासून माहित असते तर, आमच्या वडिलधारे सुगरणींचे ,कणिक चेचण्याचे काम खूपच कमी झाले असते. ❤

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 7 หลายเดือนก่อน +12

    ताई फारच छान सांगितले आहे, अतिशय महत्त्वाच्या टिप्स मिळाल्याने, आमच्या पोळ्या पण चांगल्या झाल्या. पण तुमच्या एवढ्या नाही हं.....❤
    लाख लाख धन्यवाद 🙏🙏

    • @ChetanDikshit
      @ChetanDikshit 3 หลายเดือนก่อน

      खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद ❤❤🙏🙏🙏

  • @Adg5iq
    @Adg5iq 7 หลายเดือนก่อน +70

    मुळात म्हणजे आतलं सारण कोरडं झालं नाहीये हेच मला फार आवडलं तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात तुम्ही अतिशय छान समजावून सांगता भरपूर टिप्स देऊन तयार केलेली ही पोळी मी नक्की करून पाहिन👍

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 7 หลายเดือนก่อน +50

    अप्रतिम पोळी झाली आहे रंगही सुरेख आला आहे पीठ भिजवण्याची टीप तसेच पोळी लाटण्यासाठी पेपरचा वापर या सगळ्या उपयुक्त टीप आहेत नवशिक्या सुद्धा पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट पोळी बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे 👍👍

    • @rmejari9986
      @rmejari9986 6 หลายเดือนก่อน +1

      खुप छान टिप्स माझ्या पण पोळ्या छान होतात तरी पण तुमची टिप्स अजून च त्यानं धन्यवाद

    • @jayashripatil8318
      @jayashripatil8318 6 หลายเดือนก่อน

      Nice Tips ❤

    • @supriyasathe5350
      @supriyasathe5350 3 หลายเดือนก่อน

      खूप छान

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 2 หลายเดือนก่อน +9

    प्रियाताई गुळ न घालता पुरण मऊ करून घेतले नंतर गूळ घातला ही पद्धत मला फार आवडली आणि अतिशय सुंदर आहे हे अन्नपूर्णेचा आशीर्वाद असल्याशिवाय अशा युक्त्या सुचत नाहीत धन्यवाद ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน +1

      @@dadasahebkorekar-shivvyakh8354 th-cam.com/video/Zzmn31PI0b8/w-d-xo.htmlsi=2R1LtVy7Dd58fwNu
      जरासुद्धा 'तांदळाचे पीठ ' न वापरता "तांदळाचे उकडीचे मोदक"
      कोणालाही जमतील अशा
      कळ्या पाडण्याची 💯% सोपी पद्धत !
      मोदकांची उकड काढण्याची आजवर कोणीही न दाखवलेली खास पद्धत👌🏻👌🏻

    • @pushpasinghmanral1532
      @pushpasinghmanral1532 9 วันที่ผ่านมา

      😅

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप खूपच सुंदर झाल्या आहेत पोळ्या.टिप्स पण फार उपयुक्त.मी ह्या पद्धतिनेच पोळ्या करीन.खूप धन्यवाद

  • @SoSweetKitchenByBhartiSharma
    @SoSweetKitchenByBhartiSharma 7 หลายเดือนก่อน +10

    ताई अतिशय सुरेख अशी पुरणपोळी तुम्ही शिकवली आहे. मी मूळची मारवाडी आहे पण २५ वर्षांपूर्वी लग्न करून पुण्यात आले. आमच्या शेजारी सुनीता पाटील काकू म्हणून होत्या त्यांनी मला बरेच मराठी व्यंजन शिकवले होते. आज तुमचा वीडियो बघून त्यांची आठवण आली त्या पण मला असंच व्यवस्थित रेसिपीज शिकवायच्या. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं पण त्यांच्या रेसिपीज च्या रूपाने त्यांची आठवण कायमची राहणार.
    मी ही रेसिपी आणि प्रोसेस नक्की करुन बघणार. 😊
    खूप खूप आभार एक सुंदर पारंपरिक रेसिपी दाखवल्या बद्दल 🙏🏼

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @UjwalaBhuwad
      @UjwalaBhuwad หลายเดือนก่อน

      मीपण पोळी बनवते पण तुमची पध्दत फार छान ना भांड्याचा पसारा वेळेची पण बचत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      @@SoSweetKitchenByBhartiSharma th-cam.com/video/Zzmn31PI0b8/w-d-xo.htmlsi=2R1LtVy7Dd58fwNu
      जरासुद्धा 'तांदळाचे पीठ ' न वापरता "तांदळाचे उकडीचे मोदक"
      कोणालाही जमतील अशा
      कळ्या पाडण्याची 💯% सोपी पद्धत !
      मोदकांची उकड काढण्याची आजवर कोणीही न दाखवलेली खास पद्धत👌🏻👌🏻

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 7 หลายเดือนก่อน +32

    जरासा नाही अतिशय आवडला vdo, हळदीची tip, पीठ bhijawanychi टीप, एकदम परफेक्ट👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻♥️

    • @manishawanjape4835
      @manishawanjape4835 7 หลายเดือนก่อน

      हो खरच

    • @sulabhapatil5943
      @sulabhapatil5943 7 หลายเดือนก่อน

      खूप सुंदर पोळी बनवली आहे तुम्ही.ताई सुगरणीचा हात आहे तुमचा.फारच आवडला व्हिडिओ.आज करून बघते ह्या पद्धतीने पोळ्या.धन्यवादताई

    • @ashapingle983
      @ashapingle983 7 หลายเดือนก่อน

      खरच खूपच छान पोळी दिसते.सांगण्याची पध्दत चांगली आहे.❤

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 7 หลายเดือนก่อน

      सोप्या पद्धति नी पोडी करुण दखवाली,❤🌹🌹👌😋🙏🙏🤗

    • @surekhakumbhar133
      @surekhakumbhar133 4 หลายเดือนก่อน

      Khupch chan❤

  • @shubhadagurav176
    @shubhadagurav176 7 หลายเดือนก่อน +11

    ताई great. कणिक भिजवून पाण्यात भिजवून ठेवायचं ही ट्रिक खूपच छानचं आणी नवीन वाटली.

  • @HD-ct5ne
    @HD-ct5ne 10 วันที่ผ่านมา

    आज मी पहिल्यांदा पुरणपोळ्या केल्या (आईची मदत घेऊन 😊) आणि त्या चांगल्या झाल्या. मी अर्धी कणीक आणि अर्धा मैदा घेतला. तुमचा वीडियो खूपच उपयुक्त ठरला. Thanks very much! ❤

  • @smitasawant9630
    @smitasawant9630 6 หลายเดือนก่อน +1

    पीठ पाण्यात कपड्यात बांधून ठेवणे, हि टिप अतिशय छान आहे,मला खुप आवडली!धन्यवाद!नमस्कार!मॅडम!😊

  • @ppp12352
    @ppp12352 2 หลายเดือนก่อน +12

    आज मी ही रेसिपी जशी च्या तशी follow करून पोळ्या केल्या आणि अतिशय सुंदर झाल्या आहेत. एकदम सहज आणि सोप्पी रेसिपी!! ताई तुमचे मना पासून आभार 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 หลายเดือนก่อน +2

      कंबर दुखी केस गळती अशक्तपणा त्यावर रामबाण उपाय म्हणजे अळीव मेथी डिंकाचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.htmlsi=cd2FGbUEgahJp-S1

  • @SangitaDhakwal-b6o
    @SangitaDhakwal-b6o 7 หลายเดือนก่อน +22

    भरपूर पुरण भरलेला आहे तसेच ते पुरण सुद्धा ड्राय झालेले नाहीये हेच मला सगळ्यात जास्त आवडलं कारण बऱ्याचदा पोळी मधलं पुरण कोरडं होऊन गळून पडतं पण तुमच्या पोळीचं तसं झालं नाहीये❤💯💯💯👌

  • @pratibhamore308
    @pratibhamore308 7 หลายเดือนก่อน +13

    ताई पुरणपोळी एक नंबर झाली आहे आणि सगळ्या टिप्स पण खूप छान आहेत, खरंच तूम्ही सुगरण आहात 😊❤

  • @gitanjalinavnanre2109
    @gitanjalinavnanre2109 9 วันที่ผ่านมา

    तुमच्या पद्धतीप्रमाणे पोळ्या केल्या आहेत खूप छान झाल्या आहेत आणि लवकर झाले आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू

  • @manishamarawar4219
    @manishamarawar4219 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले ताई धन्यवाद

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 7 หลายเดือนก่อน +20

    मी तुमचे सगळेच व्हिडिओ बघते. खूप छान असतात व्हिडिओ. सोप्या भाषेत समजावून सांगतात. साक्षात अन्नपूर्णा आहात ताई तुम्ही.

  • @supriyapotnis2090
    @supriyapotnis2090 7 หลายเดือนก่อน +7

    समजून सांगण्याची पद्धत अतिशय सुरेख...पोळी तर सुंदरच...❤

  • @prawarasandeepofficial
    @prawarasandeepofficial 7 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुरेख पुरणपोळी .. आणखीही काही सुप्रसिद्ध चॅनल्सवरच्या पुरणपोळीच्या रेसिपीज पाहिल्या . पण तुमची पद्धत फार आवडली . कणिक भिजवण्याची पद्धत ; उंडा आणि सारणाचं प्रपोर्शन आणि तेलाचा कमी वापर हे सगळं फारच छान .

  • @vishrabdhapawar3847
    @vishrabdhapawar3847 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त!! अतिशय नजाकतीचे काम आहे. करून पाहीन.

  • @vatsalapenkar3467
    @vatsalapenkar3467 6 หลายเดือนก่อน +2

    Kup सुंदर समजावणय ची padat आयए तुमची kup सुंदर पुरणपोळ्ली आभारी आयए

  • @shwetakadam9288
    @shwetakadam9288 7 หลายเดือนก่อน +5

    I'm following her when she was having 20k subscribers. Its been half year now n she achieved lot with her humble voice, great cooking skill, no wasting time of viewer adding unwanted things like others youtuber she came a long way...... keep it up mam💥🧿💯

  • @priyankasahasrabudhe5354
    @priyankasahasrabudhe5354 7 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर ट्रिक आहे. नवीन पद्धत बघितली . नव्याशीख्या मुलींना करून बघायला हरकत नाही . खूप खूप धन्यवाद!!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @smitagolande2058
    @smitagolande2058 3 หลายเดือนก่อน +7

    अव्वल नंबर सुगरण,पाककला निपुण असे अनेक किताब,प्रिय प्रिया तुला दयायला हवेत.अनेक जणींचे यू ट्यूब वर
    रेसिपी चॅनलआहेत पण तुझं कुकींग नाॅलेज आणि रेसिपी दाखवण्याची आणि बोलण्याची पद्धत सवोॅत्तम आहे.❤❤❤❤❤

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 6 หลายเดือนก่อน

    खरच तुमची पुरणपोळी करण्याची पद्धत खूप छान ट्रिक खूप आवडल्या मी शाळेत शिकवताना मुलांची टीचर पण आज तू माझी टीचर झाली खूप थॅन्क्स आत्ता तुझ्या प्रमाणे पोळी करीन आणि तुझी शिष्य बनेन परत एकदा आभारी 🙏🙏🌹🌹🥰🥰♥️♥️

  • @sainemade6604
    @sainemade6604 5 วันที่ผ่านมา

    खूपच उपयुक्त माहिती...great ❤

  • @Pym1s2z
    @Pym1s2z 7 หลายเดือนก่อน +4

    खूप छान महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत आणि कडेपर्यंत मस्त सारण पसरला आहे त्याचबरोबर पोळी सुद्धा टम्म फुगली आहे

  • @suchitadalvi4539
    @suchitadalvi4539 7 หลายเดือนก่อน +6

    👌👌👌 पुरणपोळी ची रेसिपी अप्रतिम आहे.👍 मला तुमची पुरणपोळी बनवायची पद्धत पुष्कळ आवडली. आजपर्यंत कधीही पुरणपोळी साठी कणीक असं पाण्यात भिजवून ठेवायची पद्धत केलेली नाही . आता नक्की अशी तुझ्यासारखी पद्धत करून बघेन आणि तुला नक्की कळविन. धन्यवाद🌹🙏🏻

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 7 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉

  • @smitapatil23
    @smitapatil23 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान सांगितले तुम्ही आता तुमच्या मी एकदा डायरेक्ट थोडं तेल आणि पाणी यात कणिक बुडवून ठेवली होती पण नंतर हळूहळू कालांतराने मी ते विसरले तुमची रेसिपी पाहून मला आठवण झाली आणि मी पेपर ऐवजी पोळपाटाला फडके बांधून पोळी करते करते
    त्यापेक्षा पण तुमची आयडिया मला आवडली

  • @suhaskulkarni1536
    @suhaskulkarni1536 7 หลายเดือนก่อน +1

    आपण अतीशय नावीन्यपूर्ण पद्धतीने पीठ माळण्यापासून भाजण्यापर्यंत पुरणपोळी बनवली आहे. भरपूर उपयुक्त टिप्स दिल्यामुळे अशा पुरणपोळ्या आपणही करू शकू असा विश्वास वाटतो. पाककृती बद्दल मनापासून धन्यवाद.❤😊

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 7 หลายเดือนก่อน +10

    खूssपच मस्त पुरणपोळी,सुंदर टिप्ससहीत.कोणालाही अशी पुरणपोळी करण्याचा मोह नक्कीच होईल.😅.खूपच मस्त!🎉
    .

  • @SangitaDhakwal-b6o
    @SangitaDhakwal-b6o 7 หลายเดือนก่อน +4

    तुमचे पीठ भिजवण्याची ही पद्धत तसेच पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे पोळीला रंग सुरेख आलेला आहे अक्षय गडद पिवळा धम्मक रंगाचा न दिसता नैसर्गिक रंगाच्या पोळ्या दिसत आहेत

    • @nandinipatil7452
      @nandinipatil7452 7 หลายเดือนก่อน

      Khup sundar mi pn kranar

    • @nutanghosalkar7131
      @nutanghosalkar7131 7 หลายเดือนก่อน

      Paper kasla hota to jara sangal ka tai

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 7 หลายเดือนก่อน +4

    वा किती सुंदर पोळ्या केल्या आहेत खरच खूप सुंदर पोळ्या झाल्या आहेत नेहमी प्रमाणे व्हिडिओ खुप सुंदर

  • @smitadeshpande5820
    @smitadeshpande5820 7 หลายเดือนก่อน +2

    पेपरची कल्पना फारच छान, उपयुक्त आहे.तुमच्या पोळ्या फारच सुंदर, टमटमीत झाल्या आहेत. ❤

  • @nandinibivalkar8108
    @nandinibivalkar8108 6 หลายเดือนก่อน

    खूप छान ,अगदी step by step सांगायची आपली पध्दत निश्चितच उपयुक्त आहे🎉

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 7 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत सुरेख पोळ्या करून दाखवल्या,ट्रिक्स छान होत्या धन्यवाद

  • @shalakadixit1832
    @shalakadixit1832 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम प्रिया

  • @sangeetapadwal1630
    @sangeetapadwal1630 หลายเดือนก่อน

    खुपचं छान. ट्रिक पण छान.कणीक भिजवताना सांगितलेली ट्रिक पहिल्यांदा ऐकली.आता गौरी पूजनाला नक्की करणार

  • @sunitakulye62
    @sunitakulye62 6 วันที่ผ่านมา

    Khup khup tnx Tai kharch 1st time maji puran poli khup sundhar jli mala yet nhi banvta pn tumcha video bgtl Ani banvli kharch khup mst jli Tai kharch love you so much as vdtl mji dusri taich mala shikvt ahe khup khup tnxx

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान , सिक्रेट ट्रिक्स सुद्धा अगदी उपयुक्त .तुम्ही सांगितलेल्या
    पद्धतीने आज पुरणपोळी केली खूप
    चविष्ट झाली. खूप खूप धन्यवाद 10:10

  • @gitanjalinavnanre2109
    @gitanjalinavnanre2109 24 วันที่ผ่านมา

    ❤ekdam सुरेख thank you🎉😍😘🥰🇲🇰💥🕉️🕉️🙏🏻🙏🏻🙏🏻🤍om shanti

  • @kanchanlad6186
    @kanchanlad6186 6 หลายเดือนก่อน

    खुप च सुदंर माहिती दिलात ताई. खूप छान video... तुमचं बोलणं खूप सुरेख आहे.. मुद्देसीर अगदी ❤... खूप खूप धन्यवाद.,

  • @jkartsmore7246
    @jkartsmore7246 4 หลายเดือนก่อน

    अतिशय, खूप,भरपूर,प्रचंड प्रमाणात आवडला व्हिडिओ 👌👌👌👌👌👌

  • @vrushaliwaghmare4990
    @vrushaliwaghmare4990 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम पुरणपोळी...आपण सांगितलेल्या खास टिप्स मुळे पोळी बिघडणार नाही...फारच छान... खूप खूप आभार आपले

  • @rekhaparande9004
    @rekhaparande9004 7 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट टीप दिल्या आहेत .फारच छान .

  • @dnyaneshwarpatil2484
    @dnyaneshwarpatil2484 25 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान धन्यवाद

  • @hemlatamhatre9724
    @hemlatamhatre9724 หลายเดือนก่อน

    अति उत्तम ताई धन्यवाद👌

  • @shreelaxmi1000
    @shreelaxmi1000 หลายเดือนก่อน

    most genuine, comprehensive and authentic video on youtube of PuranPoli and I have watched plenty..nothing came close to this .. thanks Tai

  • @archanagavhane1267
    @archanagavhane1267 หลายเดือนก่อน

    खूपच सोप्या आणि छान पद्धतीने तुम्ही पुरणपोळी दाखवली आहे मी पण याच पद्धतीने करून बघेल समजून सांगण्याची पद्धत खूपच सुंदर❤

  • @rasikabandkar7443
    @rasikabandkar7443 7 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी आहे तुमची, मी काल पुरणपोळी 2:30 बनवली खुप छान टेस्टी झाली.थॅन्क्स ताई मस्त रेसिपी दिली आम्हाला ❤❤❤❤❤

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 7 หลายเดือนก่อน

    खूप सुरेख, नव्या ट्रिक्स, जुन्या -नव्या तंत्राचा मेळ!!!❤

  • @sunitajere6572
    @sunitajere6572 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर, सहज सोप्या पद्धतीने रेसिपी कृतिसहित दाखवली आहे .सहसा आपली पद्धत कोणी सांगत नाही .सिक्रेट ठेवतात पण तुम्ही खूपच सुलभ,गृहिणींना समजेल असे कृतिसहित निवेदन केल्याने व्हिडीओ खूपच आवडला .फक्त एक शन्का आहे पेपर कोणता वापरला आहे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  หลายเดือนก่อน

      मुलांच्या चित्रकलेच्या वहीतील पेपर वापरला आहे

  • @saudawange
    @saudawange 6 หลายเดือนก่อน

    तुमच्या पद्धतीने मी ह्यावेळी होळीला पुरणपोळी केली..खूप छान झाली

  • @madhurishinde5666
    @madhurishinde5666 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर .....आत्तापर्यंत पुरणपोळीच्या पाहिलेल्या रेसिपी मधील सगळ्यात उत्तम रेसिपी 👍

  • @SandhyaKhare-hb5nm
    @SandhyaKhare-hb5nm 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान पद्धत ,कालच करून पाहिली.खूप सुरेख झाली पोळी, खूप धन्यवाद

  • @sunandathorat3775
    @sunandathorat3775 7 หลายเดือนก่อน

    अप्रतिम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sulabhabidkar7485
    @sulabhabidkar7485 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम कल्पना आणि सुंदर कृती आपण सादर केली . खूपच छान

  • @bhagyashrikarmarkar1939
    @bhagyashrikarmarkar1939 28 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर.... माझी आई अशीच मैदा न वापरता पोळ्या करायची

  • @leenaambi5405
    @leenaambi5405 6 หลายเดือนก่อน +1

    Very nice,puranpoli pahunch punha aapnhe aashech puranpoli karun pahavi aasa moh zala.thank you for such nice recipe ❤

  • @Srujana1948
    @Srujana1948 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर....करण्या साठी सोप्या सूचना.....मी नक्की करून पाहीन....

  • @pushpajangam9874
    @pushpajangam9874 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख अशी पुरणपोळी करण्याची पद्धत आहे आता करून बघणार. धन्यवाद ताई.

  • @padminisudheendra4457
    @padminisudheendra4457 24 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर शिकवण्याची पद्धत आहे ताई तुमची.

  • @rajashreeghan8253
    @rajashreeghan8253 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितली आहे पद्धत
    धन्यवाद ताई

  • @pallavimore5618
    @pallavimore5618 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti filyabaddal dhanyavad 🙏

  • @RatnaGosavi02
    @RatnaGosavi02 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम...पुरणपोळ्या खरच सुगरण आहात तुम्ही...

  • @vasudhadongargaonkar8269
    @vasudhadongargaonkar8269 7 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रिया ! माझ्या सासुबाईंची ही अगदी अशीच पुरणपोळी बनायची , मी पण शिकले त्यांच्याकडून . ते थोडं अवघड जायचं .पण ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि त्यामुळे एकदम हुकुमी पद्धतीने पाहुणे असले तरी पुरणपोळ्या करण्याची हिम्मत येऊ शकेल !❤😅

  • @priyankas533
    @priyankas533 7 หลายเดือนก่อน

    Tumcha sahajch kaal video baghitla ..... mantl aaj tashyach polya banvu.... same tumhi sangitl tasy kel.... fakt farak yevdhach ki mi tel polya banvlya pithachya nahi.... satara padhatine.... माझ्या कधीच एवढ्या सॉफ्ट पोळ्या झाल्या नव्हत्या..... एवढ्या छान पोळ्या पहिल्यांदा झाल्या..... खूप खूप खूप सॉफ्ट आणि फूठलीही नाही पोळी.... तुम्ही एवढ्या सोप्या सहज आणि सुंदर पद्धतीने शिकवले की ते नवीन मुलींनाही करता येईल.... सर्व टिप्स अप्रतिम होत्या.... त्यामुळे मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आणि माझ्या फ्रेंड्स ला पण हा व्हिडिओ पाठवला😊thank you

  • @ShobhanaRacharla-pp1ve
    @ShobhanaRacharla-pp1ve 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर टिप्स बरोबर पिरणपोळी नक्की करून बघणार

  • @manishawadkar6394
    @manishawadkar6394 4 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर, पोळी, आणि सगळ्या tricks सुद्धा

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर सुरेख झाले आहेत

  • @JustSoundria
    @JustSoundria 7 หลายเดือนก่อน

    Hello tai... Me aaj tumhi sangityla pramane puran poli keli.... Khup chan zali... Thank you for all the tips....... ❤❤❤❤

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 7 หลายเดือนก่อน

    Khup upyukt trick sangitalya tumhi thank you so much

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर पुरणपोळी छान टिप्स दिल्या आहेत धन्यवाद 🙏🙏

  • @umadalvi4069
    @umadalvi4069 7 หลายเดือนก่อน

    खूप छान झाली पुरणपोळी
    खूप छान टीप्स देऊन छान समजावलं. धन्यवाद

  • @prassanakumar6971
    @prassanakumar6971 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर आणि सोपी करुन दिलेली रेसिपी, धन्यवाद.

  • @uttaranaware1799
    @uttaranaware1799 6 หลายเดือนก่อน

    सुरेख झाली आहे पोळी!बघायला पण खूप छान वाटतंय!👌👌

  • @ShreyaPatil-rn3pk
    @ShreyaPatil-rn3pk 6 หลายเดือนก่อน

    एक नंबर ताई खूप सोपी आणि सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं आहे आणि खूप महत्वाचं म्हणजे तुम्ही आज मैद्याची पुरणपोळी सांगितली नाही

  • @bhagyashreel8830
    @bhagyashreel8830 2 หลายเดือนก่อน

    खूप छान पद्धत दाखवलित. अशा टिप्स फक्त आजी पणजींकडून अपेक्षित असतात!! माझीही पुरणपोळी अशीच नाजूक पातळ होते पण तुम्ही दिलेल्या टिप्स वापरून त्या अजून छान होतील याची खात्री आहे! धन्यवाद!!

  • @mrunalakolkar5855
    @mrunalakolkar5855 7 หลายเดือนก่อน

    खूप छान दाखवलं, सांगण्याची पद्धत पण खूप छान. नक्की करून बघेन

  • @anitajamdar7196
    @anitajamdar7196 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम पुरणपोळी अतिशय बारकाईने समजावून सांगितले आहे महत्वाच्या टिप्स तर फारच उपयुक्त आहेत एक नंबरच्या सुगरण आहात खूप अभिनंदन 🌹🌹👌👌👌👌🙏🌹🌹

  • @ashiwinisawant2986
    @ashiwinisawant2986 หลายเดือนก่อน

    खुप छान मस्तच समजून सांगता मस्त ट्रीक आहे ❤🎉

  • @mangalaburadkar8795
    @mangalaburadkar8795 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रात्यक्षिक आणि माहिती साठी धन्यवाद ❤

  • @swatidhongade1893
    @swatidhongade1893 หลายเดือนก่อน

    एकदम उपयोगी माहिती!

  • @radhanirgudkar6339
    @radhanirgudkar6339 หลายเดือนก่อน

    अत्यंत छान पध्दत

  • @ranjanasalvi3666
    @ranjanasalvi3666 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप अगदी खूप छान पुरणपोळी दाखवली धन्यवाद

  • @nilimajagtap7842
    @nilimajagtap7842 หลายเดือนก่อน

    अप्रतिम,अतिसुंदर, trik खूप आवडली.

  • @namrataayakar7237
    @namrataayakar7237 7 หลายเดือนก่อน

    होळीच्या शुभेच्छा❤
    तुम्ही दाखवलेला व्हिडिओ फारच वेगळा आहे. सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सगितलीत.मी आजच तुमच्या पद्धतीने पुरणपोळी करणार आहे❤❤.❤❤❤

  • @vidyawatturkar5358
    @vidyawatturkar5358 6 หลายเดือนก่อน

    ताई खूपच सुंदर झाल्यात पुरणपोळ्या ,खूप छान ट्रिक सांगितली नक्की करून पाहीन thank you 😊

  • @anushreeprabhu3845
    @anushreeprabhu3845 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर झाल्या पोळ्या, सांगण्याची पद्धत छानच

  • @preethageorge3816
    @preethageorge3816 6 หลายเดือนก่อน

    Karun pahilya puran polya.... perfect ani easy padhhat .... Chan jhalya....thanks

  • @snehalrane2929
    @snehalrane2929 7 หลายเดือนก่อน

    खूपच छान झाल्या आहेत तुमच्या पुरणपोळ्या.सर्व टीप्स सुद्धा उत्तम.

  • @anuradhabhagurkar7154
    @anuradhabhagurkar7154 6 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद एवढी उत्तम पुरणपोळी करायला शिकवल्याबद्दल !
    🙏

  • @rupaligite1505
    @rupaligite1505 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही खूपच छान सुगरण आहात. खूपच अवघड काम सोपे करून दाखविले. खूप छान

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर , छान टिप्स

  • @arunasavale4341
    @arunasavale4341 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई 🙏 खूपच छान पध्दतीने पुरणपोळी बनवली तुमची सांगण्याची आणि बोलण्याची शैली खूप आवडली