खूप छान माहिती आणि समजावून सांगितले. फार बडबड नाही नेमकेच बोलून व्यवस्थित सांगितले. त्यामुळे ऐकावा आणि बघावेसे सुद्धा वाटले. गॅस slow, मध्यम की फास्ट ठेवायचं हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि तेच सांगितले नाही.
ढोकळा खूप छान बनवलाय. ढोकळा बनवताना मीही सोडा वापरते पण कधीकधी मला सोड्याचा वास येतो. आणि ढोकळा खावासा वाटत नाही तर त्याऐवजी इनो वापरला तर चालेल का? सोडा वापरायचा असेल तर कोणत्या कंपनीचा सोडा वापरता?
व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने वापरला आहे असा एकदा वापरून बघा अजिबात वास येणार नाही १००% टक्के गॅरंटी तुम्हाला इनो वापरायचं असेल तर तोही कोणी वापरू शकता
ताई ढोकळा खूप म्हणजे खूप छान झाला तुम्ही सांगितल्यानंतर लगेचच मी बनवायला घेतला आणि मस्त परफेक्ट प्रमाणात ढोकळा तयार झालाय परफेक्ट रेसिपीसाठी खूप खूप धन्यवाद.
Halwai ka naam kyon le rahe ho, aap ne hi to itni acchhi tarah se dhokla banaya hai . Thank you 😊 Aaj main bhi banati hu. Vaise main bhi acchha banati hun mujhe ati Priya hai dhoka .😊 Meri beti aur mere pati bolte hai jab dekho tab dhokala banati hai mummy ka naam hi dhokla rakh dete hain.😂 Modi ji ko bhi dhokla bahut pasand hai.😊
Va aapratim zala aahe dhokla 👌👌
Ati sundar...
तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून ढोकळा रेसीपी सांगितली, पण खरोखर परफेक्ट आणि सर्व सिक्रेट टिप्स पण शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद👌👌👌🙏🙏🙏
खूप छान झाला तरी दिसते पण खूप सुंदर👌👌🙏
मी करून पाहिला खुप छान झाला सीमा Kolhapur
ढोकळा खूप छान झाला आहे
खुप छान resipy 👍👍👌👌👌
Very nice explained halwai style Dhokla recipe 👌👌🌷💐👌👌
Tai ek number mahiti sangitli 🎉🎉
Khoopch chan tips aani khoop chan zalay dhokala ❤😋😋
Mi nakkich ase karun baghen🙏
खूप छान रेसिपी 🎉🎉🎉🎉🎉
अगदी सिक्रेट टीप्स सांगितल्या👍
Ekdam mast dhokla hai didi
ढोकळा छान तयार झाला आहे
मी पण केला खुप छान झाला ताई
खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुप छान आहे ढोकळा
❤❤❤❤❤ khupch Chan
Wow super👌👌👌👍
Nakki try karun baghte mam....
ह्या पद्धतीने मी ढोकळा करून पाहिला खूपच छान झाला आहे.धन्यवाद ताई परफेक्ट रेसिपी साठी..❤🙏🙏
खूप छान ढोकळा झाला
खूप छान झाला ढोकळा
Kay mast ahe wah maza aa gaya 😊
एक नंबर भारी ढोकळा
Mouthwatering recipe!
Khub chyan
खूप छान सांगितले ताई
खूप छान सांगतात तुम्ही ताई
majhi khup ichcha hoti shikaychi pn tumcha vedeo changla aahe tips shit aahe
chan shikvl aapn
एकदम मस्त!
Nice mam 🎉
Kupch. Chaan. Very very nice ❤❤❤
खुपचं छान
Mast zala dhokala
Wa wa masst👌
खूप छान माहिती आणि समजावून सांगितले. फार बडबड नाही नेमकेच बोलून व्यवस्थित सांगितले. त्यामुळे ऐकावा आणि बघावेसे सुद्धा वाटले.
गॅस slow, मध्यम की फास्ट ठेवायचं हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि तेच सांगितले नाही.
मोठा गॅस वरती पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं
Chan banawile ahe
Khup khup khup chhan
Nice recipe 👌
Wa chanach
Khup khup chan ❤
वाह.....मस्तच...नक्की ट्राय करेन👍👌👌😋😋
👌🏻🙏🏻🌹छान ताई मीही करते कोल्हापूर
Khupchan
खुप छान
खुप छान 👌
Your dhokla recipe is amezing
And your trick video is super
Mast
Nicemam
Very useful tips thanks
👌👌
Very nice video
Chan aahe
खुपच सुंदर आहे रेसिपी आणि सांगण्याची पद्धत. धन्यवाद!!
Mast❤
besan konta chana besan ki bombay besan ghyave?
Samrat chan ashe
मस्त
Mi nakki krun baghen....an sangate mg ksa zala to
धन्यवाद 👌👌💐💐🙏🚩
❤👌👌👌
Pith mixer madhe phiravle tar chalel ka????
Ho
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup ch sundr❤
Excellent thank you mam
Khupach sundar🎉❤
वाटी चे माप सांगा घरात weighing scale नाहीं
वाटीचे पण माप सांगितलेले आहे व्हिडिओ संपूर्ण बघा
👌👌
Kadhai madhe pani kiti takal aani te pani varati nahi aal mi takalel pani dhokalyat gel aani dhokala shijala pan nahi
Te daakhawla naahi tyani
सगळेजण टाकतात तेवढेच टाकायचा साधारण तांब्याभर टाकायचं असतं हे काय सगळ्या गोष्टी सांगणार का त्या😅
हाताने फेटण्यापेक्षा व्हिस्कने फेटले तर चालेल का?
विस्कर पेक्षा हाताने फेटलेलं जास्त चांगलं राहील आणि व्यवस्थित फेटलं सुद्धा जाईल.
1tip, अनेक tips.😊
Nice
Good
👌❤️
mast
👌👌👌👌👌
Plz show how to place thali over kadhai
सात ग्राम म्हणेज किती पाव चमचा की अर्धा चमचा
चमच्याचं सुद्धा प्रमाण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे
ढोकळा खूप छान बनवलाय. ढोकळा बनवताना मीही सोडा वापरते पण कधीकधी मला सोड्याचा वास येतो. आणि ढोकळा खावासा वाटत नाही तर त्याऐवजी इनो वापरला तर चालेल का? सोडा वापरायचा असेल तर कोणत्या कंपनीचा सोडा वापरता?
व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने वापरला आहे असा एकदा वापरून बघा अजिबात वास येणार नाही १००% टक्के गॅरंटी तुम्हाला इनो वापरायचं असेल तर तोही कोणी वापरू शकता
ताई ढोकळा खूप म्हणजे खूप छान झाला तुम्ही सांगितल्यानंतर लगेचच मी बनवायला घेतला आणि मस्त परफेक्ट प्रमाणात ढोकळा तयार झालाय परफेक्ट रेसिपीसाठी खूप खूप धन्यवाद.
व्वा, एक नंबर 👌👍😋😊
👌
मी नेहमी इनो च वापरते. अजिबात वास येत नाही.. जेवढे सोड्या चे प्रमाण दिले असेल त्याच्या दुप्पट इनो घाला
खूप खूप छान झाला आहे ढोकळा मी करुन बघते असाच अशाच रेसिपी शेर जा हि नम्र विनंती आहे ताई तुम्हाला मी सातारा येथुन बोलते आहे शुभेच्छा तुम्हाला
तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 असेच प्रेम राहू द्या 🤗
👌👌👌👌👌🥰🥰
Khupach dhanyawad tai
Which spoon Tea or Table
Table spoon
Kup lup chank
Pani 250grams ki 250ml?
❤❤
Sengdana tel ghatla tar chalel ka?
Nahi.
Crude oil vapra please
❤Yummy❤
👌👌💫
खूप छान
खूप छान
❤
Rang vaprayche nahi tevha...haldi brobr reaction hoil kay
Ho Citric acid sobt haladichi reaction hote n red colour yeto mhnun
मुगाच्या डाळीचा ढोकळा बनवला तर चांगला होईल का?
Ho
thank you so much
besan samarat companych vapral tri chalel ka
Ho
Khupach sundar
पि्रिमिक्स करून ठेवल तर चालेल का नाहीतर 1 किलो चे पिरिमिक्स सांगा plz 🙏
स्वत: ला ग्रेट समजतेय टायटलवरुन समजतय
Tila judge nantar kara, adhi recipe paha
Halwai ka naam kyon le rahe ho, aap ne hi to itni acchhi tarah se dhokla banaya hai . Thank you 😊 Aaj main bhi banati hu. Vaise main bhi acchha banati hun mujhe ati Priya hai dhoka .😊 Meri beti aur mere pati bolte hai jab dekho tab dhokala banati hai mummy ka naam hi dhokla rakh dete hain.😂 Modi ji ko bhi dhokla bahut pasand hai.😊
समजले हळद का वापरायची नाही 🙏🚩😊👌👌
हळद आणि सोडा यांचा संपर्क आला की ढोकळ्यावर ब्राऊन स्पॉट येतात .
Super delicious recipe😋 new subscriber stay connected sister❤😊
Khaman aahe to tai
Ho 🙏
Gas chi flame fast karaychi ka
Ho