अगं मार्केट पेक्षा 100 पटीने अधिक जास्त छान करण तू स्वतः काळजीपूर्वक घरी बनवले आहे. घरचे ज्यात प्रेम, स्वछता आणि क्वालिटी आहे. मार्केट मध्ये हे सर्व असते का ? तुझ्याशी त्याची बरोबरी होऊच शकत नाही . खूप कौतुक तुझं. खूप यशस्वी हो. 🥰🤗🙌
खूपच मस्तं.तुमचे सगळेच पदार्थ आणि प्रमाण अतिशय योग्य असतं त्यामुळे पदार्थ खूप छान होतो. " सोज्ज्वळ"या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजतो.अशाच छान हसऱ्या आनंदी रहा.
Ho khar ahe...aani evdhe famous houn suddha down to earth ahe...prtek msg la reply karte...bakiche youtuber nahi tase mhnun mla sarita tai tu khup avdte😊
हा पदार्थ महाराष्ट्रातीलच आहे वडीच्या आकारात असते आणि पुडाची वडी किंवा मसाला वडी म्हणतात पुर्वापार चालत आलेला पदार्थ यापेक्षा खूपच सुंदर दिसते, खमंग चविष्ट रुचकर लागते
सरीता ताई तुम्ही जी माहिती रेसिपी जी काय तुमची सांगण्याची पध्दती अगदी साधी सोपी व समजुतीने सांगता त्यामुळे मला सगळया रेसिपी करायला खरच खुप सोपी जाते व छानच जमते अजिबात बिघडत नाही खरच खुप खुप धन्यवाद ❤😊
Wow, अवघड वाटणारी बाकरवडी खूप छान, सोप्या पध्दतीने दाखवीलीत, अत्ता लगेचच करावी असे वाटत आहे, खूपच छान अप्रतिमममम, मी नक्की करून पाहीन, खूप खूप धन्यवाद ताई
ताई तुझी रेसीपी बघून पदार्थ केला ना तो खूप स्वादिष्ट होतो... मी बाकरवडी माहेरी केली त्यांना तर खूप आवडली .. सासरी घेऊन गेले तर त्यांना आश्चर्य वाटले घरी केली म्हणून... इतकी छान झाली होती.. जो पदार्थ अस वाटत ना की आपण घरी नाही बनवू शकत तो पदार्थ तुझी रेसीपी बघितली की खूप सोपा होतो... ढोकळा तुमची रेसीपी बघितली तेव्हापासून कधिच बिघडला नाही,भाजणीची चकली आणि आलू पराठा पण करते ते पण छान होत... मी डॉक्टर असून पण तुमची रेसीपी बघून पटकन करता येते कारण पदार्थ छान च होईल याची शाश्वती असते... खूप खूप धन्यवाद..
ताई तुम्ही बाकर बड़ी ची रेसिपी अगधी छान प्रकारा नी समजवली अपली मुस्कुरावुन समझवाय ची स्टाइल मला फार चांगली लागली तुमचा विडियो मि पुष्कढ़ दा पाहेला जितकी सुंदर तुमची रेसीपी आहे तेंचान जास्ता तुमचि स्टाइल ब मुस्कुराहट आहे देवा ची कृपा आपल्या वर दर वेड्स राहो बस हिच देवा शी कामना अता मि ही बाकर बड़ी नक्की बनवुन पहिन 🙏🙏🙏
किती सोज्वळ आणि खरी आहेस ग तु. बोलण तर एकदम क्लिअर मस्त. बोलताना अजिबात दिखावा नाही. राहणं साधं खूप सुंदर. सिम्पल पण सोबर आहेस. 🤗अशीच रहा बदलू नकोस., फक्त हातात एक तरी बांगडी घाल म्हणजे परिपूर्ण वाटेल सगळंच 🤗👌🏻❤🌹😍
@saritaskitchen Wah I was really looking out for a proper recipe. Now I can try as your recipes are nonfailure. You explain in such a way that I was feeling like I am participating a online class and professor is in front of me .
खूप छान. मी पूर्वी दिवाळी मध्ये बाकरवडी बनवत असे. ५० वर्ष पूर्वी. तेंव्हा रेडी मध्ये मिळत नसतं. रुचिरा पुस्तकातील रेसिपी मी नेहमी follow करत असे. आता अशी नक्की करणार. धन्यवाद
अगं मार्केट पेक्षा 100 पटीने अधिक जास्त छान करण तू स्वतः काळजीपूर्वक घरी बनवले आहे. घरचे ज्यात प्रेम, स्वछता आणि क्वालिटी आहे. मार्केट मध्ये हे सर्व असते का ? तुझ्याशी त्याची बरोबरी होऊच शकत नाही . खूप कौतुक तुझं. खूप यशस्वी हो. 🥰🤗🙌
अन्नपूर्णा तुझ्या हातात ,सरस्वती तुझ्या तोंडात आणी तुझ्याकडे बघितल तर चेहरा आगदी लक्ष्मी सारखा दिसतो. खुप छान रेसिपी आहे नवरा मुल नशीबवान आहेत .
मनापासून धन्यवाद 🥹
खुप छान खून 😊
💯✅✅✅🙏📢
AA 11 ft@@saritaskitchen
😊
🎉@@shahanazactivity653
ताई तुझे मनापासून धन्यवाद बेसन लाडू अगदीं सुंदर झाले..you are a pure and talented soul..Thank you once again so much God bless..❤
❤
फारच सुंदररित्या बाकरवडीची रेसिपी सांगितली आहे.
खूपच मस्तं.तुमचे सगळेच पदार्थ आणि प्रमाण अतिशय योग्य असतं त्यामुळे पदार्थ खूप छान होतो.
" सोज्ज्वळ"या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजतो.अशाच छान हसऱ्या आनंदी रहा.
Tuz Sagal real aste...video kartana tu ajibat dikhava karat nahis..over acting karat nahis...tich gosht mla khup avdte..baki recipe mast..ek no..❤❤ Thank you dear..❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️😊🤗❤️
Thank you 🙏🏻
You are most welcome 🤗
Ho khar ahe...aani evdhe famous houn suddha down to earth ahe...prtek msg la reply karte...bakiche youtuber nahi tase mhnun mla sarita tai tu khup avdte😊
Thank you
Lovely ❤ Thanks for the receipe dear.
तुमची सांगण्या ची पद्धत खुप छान आहे. मि तुमच्या सर्वरेसीपी ज पहात असते खुपच छान असतात तुम्ही फारच सुगरण आहात धन्यवाद मॅडम
खूप छान सरिता 👍 आणि "टुक" त्याहूनही गोड अगदी तुझ्यासारखे.😊
तुझ जे मध्ये मध्ये टूक म्हणणे अगदीच गोड वाटते. ❤
हा पदार्थ महाराष्ट्रातीलच आहे वडीच्या आकारात असते आणि पुडाची वडी किंवा मसाला वडी म्हणतात पुर्वापार चालत आलेला पदार्थ यापेक्षा खूपच सुंदर दिसते, खमंग चविष्ट रुचकर लागते
सरीता ताई तुम्ही जी माहिती रेसिपी जी काय तुमची सांगण्याची पध्दती अगदी साधी सोपी व समजुतीने सांगता त्यामुळे मला सगळया रेसिपी करायला खरच खुप सोपी जाते व छानच जमते अजिबात बिघडत नाही खरच खुप खुप धन्यवाद ❤😊
खूपच छान बाकरवडी ची रेसिपी दाखवली .बाकरवडी च म्हणतात. धन्यवाद. ❤
Wooooooooooooooooow
एकदम भन्नाट ।।।
एकदम टुक करावे must i enjoy the recipe....khup chhan
Tondala pani sutle ...
आम्ही नेहमी चितळे बंधूंची बाकरवडी घेतो मला त्याचा पद्धतीने केलेली रेसिपी हवी होती Thank u ताई खूपच छान बाकरवडी
नक्की करुन पहा 😊
❤@@saritaskitchen
अतिशय साधेपणाने सांगतेस तू.दिखाऊपणा नाही अजिबात.This is your uniqueness.रेसिपी अप्रतिम.
💯✅✅✅
तुझे सगळे रेसिपीज खूप छान असतात, सांगायची पद्धत खूप छान आहे तुझी, मेजरमेंट पण खूप छान सांगते
Thank u so much 😊
😮❤
खूपच छान सोप्या पध्दतीने भाकर वडी दाखवली धन्यवाद सरिता ताई नमस्कार खूप धन्यवाद 🎉😊
किती छान आणि शांतपणे explain करतेस ऐकतच राहावस वाटते खूप छान recipe ❤❤😊😊
मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार,❤️🙏🏻
मी पण बनवली आणि घरात सर्वांना खूप आवडली...thanks dear😊
❤😂 खूप छान ताई तुमच्या रेसिपी सर्व छान आहेत❤😂
Wow, अवघड वाटणारी बाकरवडी खूप छान, सोप्या पध्दतीने दाखवीलीत, अत्ता लगेचच करावी असे वाटत आहे, खूपच छान अप्रतिमममम, मी नक्की करून पाहीन, खूप खूप धन्यवाद ताई
मनापासुन आभार आणि धन्यवाद
ताई तुमची भाकरवडी पाहून मी दिवाळीमध्ये केली माझी खूप छान झाली धन्यवाद ताई
छान माहिती दिलेली आहे खूपच सुंदर वाटलं आणि सांगताना हास्य पण मस्त वाटलं. चला मी पण बनवेन आताआपल्याला जरूर बनवल्यानंतर सांगेल.
तुमच्यामुळे आम्हाला घरी रोज शाब्बासकी मिळते. खूप खूप धन्यवाद ताई . बाकरवडी नक्की करून बघेन अत
बाकरवडी म्हणतात तीला ताई खूप छान सांगितले तुम्ही...धन्यवाद
सरिता , तू कठिण वाटणारी रेसिपी सोप्पी करून दाखवतेस .
हिच तुझी खासियत आहे ..
रेसिपी बघत रहावीशी वाटते ... 👌👍🙏
मनापासुन खूप खूप धन्यवाद,🙏🏻
ताई गुलाब जामून ची परफेक्ट रेसिपि सांगा प्लीज खवा,पाक सर्व प्रमाणात सांगा
Tai tu khup God aahis Ani recipe pan khup Chan samjaun sangtes
Sarita mi sarve pharal tumach e videos pahun kela ahe. Sarve khupch sunder zale ahe thank you so much
तू लहान असून तुझ्या कडून खूप शिकण्या सारख आहे ❤❤😊😊
मनापासून धन्यवाद :) असेच आशिर्वाद राहु देत
Very good recipe, turned out exactly the same , thank you
ताई तुझी रेसीपी बघून पदार्थ केला ना तो खूप स्वादिष्ट होतो... मी बाकरवडी माहेरी केली त्यांना तर खूप आवडली .. सासरी घेऊन गेले तर त्यांना आश्चर्य वाटले घरी केली म्हणून... इतकी छान झाली होती.. जो पदार्थ अस वाटत ना की आपण घरी नाही बनवू शकत तो पदार्थ तुझी रेसीपी बघितली की खूप सोपा होतो... ढोकळा तुमची रेसीपी बघितली तेव्हापासून कधिच बिघडला नाही,भाजणीची चकली आणि आलू पराठा पण करते ते पण छान होत... मी डॉक्टर असून पण तुमची रेसीपी बघून पटकन करता येते कारण पदार्थ छान च होईल याची शाश्वती असते... खूप खूप धन्यवाद..
पूर्ण व्हिडिओ मध्ये टुक😂 हे खूप छान वाटल आणि रेसिपीचा तर नादच करायचा नाही,👌
खरंच आहे, अक्षरशः खरं आहे तुम्ही म्हणजे, साक्षात अन्नपूर्णा, लक्षुमी, सरस्वती अगदी खरं🙏🙏🙏❤❤❤ शब्दच नाहीत🫡😍❤️❤️
मी आज बाकरवडी करून बघीतली खुप छान झाली
Wow... amazing 😍
खूप छान सांगता सरिता ताई तुम्ही आम्ही तुमच्याप्रमाणे करून पाहू
खूपच छान ,माझ्या आहोंची आवडती बाकरवडी 👌🏻👌🏻 टिप्स पण सगळ्याच छान
Thanks
खुप भारी recipe 😋 एकदम मस्त समजाऊन सांगितली
Mi banvale Chan zali thanks tai😊
सांगण्याची पद्धत खुप छान आहे नक्की करून बघणार
नक्की करून पहा :)
Thank you Tai khup upayogi Karan majya mulila sanck dyaych asta thank you khup aabhari❤
सरिताजी काय छान पद्धतीने सांगितले, मस्त
हयला बाखर वडी म्हणतात आतल्या सारणाला बाख र म्हणतात असे वाटते मला
बहुतेक 😊
खूप छान.माझ्या माहितीनुसार बाकरवडी असच म्हणतात. विदर्भातील सांबार वडी सुध्दा ह्याच प्रकारातील आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.❤❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद
लयभारी.एक नंबर झाली आहे. चितळे बंधू आमच्या गावचे आहेत.आम्ही भिलवडी गावचे आहोत.👍👌👌😋😋😋😋😋😋❤️🙂🙂
Nice.. thanks for sharing ☺️
ताई तुम्ही बाकर बड़ी ची रेसिपी अगधी छान प्रकारा नी समजवली अपली मुस्कुरावुन समझवाय ची स्टाइल मला फार चांगली लागली तुमचा विडियो मि पुष्कढ़ दा पाहेला जितकी सुंदर तुमची रेसीपी आहे तेंचान जास्ता तुमचि स्टाइल ब मुस्कुराहट आहे देवा ची कृपा आपल्या वर दर वेड्स राहो बस हिच देवा शी कामना अता मि ही बाकर बड़ी नक्की बनवुन पहिन 🙏🙏🙏
सुंदर झाली आहे बाकरवडी
टुक😂👌🏼👌🏼😂😂 खुप छान.. बाई मी खुपखुप हसले👌🏼
खूप छान व सोप्या पद्धतीने सांगितले आहे धन्यवाद ताई
Thank you so much 😊
खूपच छान 👌👌👌👌👌
खमंग, खुसखुशीत आणि रंग पण छान आलाय बाकरवडी चा परफेक्ट 👍👌👌
Thank u so much 😊
.सहज, सोपी पद्धत,नक्की करून बघेन
एक व्हिडिओ तुमच्या routine management वर करा
Nice idea:) nakki try karen
सरीता ताई तुझी मिक्सर टूक फिरवण्याची पद्धत आवडली
Khupch Chan...Thanks dear for sharing this...☺
Most welcome 🤗
Hats off to you Sarita दिसतच खूप छान आहेत वड्या 👍👌
आमच्या कडे बाकरवडी म्हणतात आणि आतील मसाल्याला ठाकुर म्हणतात ❤
🎉🎉🎉❤badhiya hai 1 n o
Ekdam mast majya avdichi recipe dakhavlis.anibtuj tuk Karan dekhil lajvab❤
💕😊☺️
Nakki try karnar..Mala hi khup aavadte bakarwadi👍
खुप छान झाली आहे बाकरवडी मस्त करून पाहीन.
खूप सुंदर. मी किती विडिओ बघितले बाकरवडी चे पण मला कोणतीच रेसिपी आवडली नव्हती. पण आज छान प्रमाणा सह कळली. आणि सांगण्या ची छान पद्धत. Thankq 🌹
Khup chan. You show every step in detail. Thanks😊
ताई बाकरवडी खूप छान आणि सोपी पद्धतीने दाखवली मी नक्कीच करून बघेन
Yes thanks
Agdi took asa phirun gya 😅😅😅😅super tai 😅😂mast samjaun sangta... My favorite bakharvadi 😋😋😋
Ha ha ha 😝
Bhakarwadi ekdamch damdar.tyachbarobar Tai tuje bolne khup chan
मनापासून धन्यवाद
खूप छान सोपी पद्धत आहे
खूपच छान ❤👍🌹🙏
Tai aaj tumcha nachani chs cake try Kela without sugar khup chaan zala ek dam perfect aahe recipe . Tumchya receipe kadhicha fail hota nahit
Are waa!! Nice
Thanks for the feedback
किती सोज्वळ आणि खरी आहेस ग तु. बोलण तर एकदम क्लिअर मस्त. बोलताना अजिबात दिखावा नाही. राहणं साधं खूप सुंदर. सिम्पल पण सोबर आहेस. 🤗अशीच रहा बदलू नकोस., फक्त हातात एक तरी बांगडी घाल म्हणजे परिपूर्ण वाटेल सगळंच 🤗👌🏻❤🌹😍
मनापासून धन्यवाद :) अभिप्राय दिल्याबद्दल आभार
Tumhi khup chan recipe sangitali
6666😢 17:41 😢😢 17:10 17:11 @@saritaskitchen
Sarita tai yala Punyat bakarvadi asech mhntat v nahi thikani bhakarvadi pn mhantat.😊
खूप छान नेहमी प्रमाणे झाली आहे
Thank u so much ☺️
वाह क्या बात है...तयार झालेली बकर वडी लगेच खावी वाटत आहे...😋
🤗
Khup chan Tai mala khup avdte bhakar vadi thanks
1st comment..... Tai recipe pahnyaadhich like karte...itk perfect sangtes na tu... thank you so much
Most welcome 🤗
बाकरवडी मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻😍😋 ताई तू दिलेल्या टिप्स ही उपयुक्त आहेत 😊🙏🏻
Dhanayvad
खूपच छान आहे मी आता लगेचच करायला घेते
खूप वाट पाहत होती बाकरवडी चि ,मी नेहमी चितळे बंधू चि घेते बाकरवडी फार आवडते मला, नक्की ट्राय करेन 😊छान रेसिपी..
Dhanyawad 💛💕🙏🏻
Khup chhan sangital khup aavdl so cute bhakarvadi khup chhan diste aahe mhanje khayla hi ti tevdhich testi asel
अगदी...😄😄🤗
छान रेसिपी ❤टूक😂
Khoop chan chotya chotya gosti kiti sopya paddhtine samjaun sangate aata 60ti aali recipe karane jamat nahi pan tuze bolane far chan vatate mast 👌👌👌👌👌👌🌹
मनापासून धन्यवाद 🤗
असेच आशिर्वाद असू देत 🙏🏻
Me aatach bnvli bhakarvadi... Khup tasty zali ahe... Sarvani try kra 😍
Mast..khup Chan
Mouthwatering 😋😋 Delicious ❤ receipe. Sarita tu khup Chan karun sangties saglya receipe. 👏👏🤗🤗
Thank you very much ❤️
Khupach mast ahe👌🏻👌🏻
काय सुंदर झाल्या आहेत 👌👌👌👏👏
Thanks a lot
😂🎉 खुप च छान बंवलि आहे रेसिपी खुप खुप धन्यवाद ताई बाकर वडी
🤗
मस्तच 👌👌
खुपच मस्त 😊मी नक्की करुन बघेन ❤🎉
Yes
खूप छान
Khupch chan tai.👌👌 Nakki try karnar,Mi tumchya recipes bagte khup chan astat,tumhi khup chan sangtat.
मनापासून धन्यवाद
@saritaskitchen
Wah I was really looking out for a proper recipe. Now I can try as your recipes are nonfailure.
You explain in such a way that I was feeling like I am participating a online class and professor is in front of me .
My pleasure 😊
बाकरवडी म्हणतात 👍😊
yes :)
Bapre bhakarwadi difficult vatat hotipan tu easy karun samjavalis thanks tai KHROKHARACH khup helpful thanks god BLESS YOU ALL FAMILY 🙏👌❤
नक्की करून पहा :) मनापासून धन्यवाद :)
Mazi cutie tai , udya karnarch aahe he receipe
खूप छान. मी पूर्वी दिवाळी मध्ये बाकरवडी बनवत असे. ५० वर्ष पूर्वी. तेंव्हा रेडी मध्ये मिळत नसतं. रुचिरा पुस्तकातील रेसिपी मी नेहमी follow करत असे. आता अशी नक्की करणार. धन्यवाद
Ho nakki..
खुप छान सांगण्याची पद्धत .मला खुप आवडली
Dhanayvad
खूप छान ताई खरच तू अन्नपूर्णा आहेस ❤
🙏 खूपच सुंदर बाकरवडी दाखवलात ताई 👌👌👌👌👍❤️❤️ खूप खूप... आभारी ताई
धन्यवाद :) नक्की करुन पाहा
Thank you so much for sharing 🙏🙏
खूपच छान बाकरवडी बनली😊🎉
खूप छान सरिता.. तुझ्या सर्व रेसिपी मस्तच असतात..🎉🎉
Mast khup surekh recipe dakhavlli agdi sopya padhatine mast dhanyavad Sarita tai tumhi mhanje kharach Kamal ahat 👌👌tumche bolane khup aavdte khup samjaun sangta agdi batik batik goshthi sudha 🎉🎉
नक्की करून पहा :) मनापासून धन्यवाद :)
वाव किती छान आहे 😊
Thanks