Ashadhi Wari 2024 : गावागावांमध्ये 60 ते 70 मुलं तीस वर्षे पूर्ण केलेले फिरतायत... | LetsUpp Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा भरला. त्यातच गावगाड्यात 30 वर्ष वयाची पार केलेल्या मुलांच्या लग्नाचे विषय कसे भयावह बनले आहेत? यावर शेतकऱ्यांना काय वाटतं? पाहा...
    -
    #Vitthalmaharaj #maulipalkhi #pandharpurwari #vithuraya #santtukarammaharaj #palkhisohla #ashadhiringalsohla #ashadhi #warkarisohla #warkari #Pandharichiwari #chandrabhaga #chandrabhagasnan #ekadashi #LetsUppNews #LetsUppMarathi
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 77

  • @borgavedinesh1933
    @borgavedinesh1933 หลายเดือนก่อน +54

    खरंच आहे खूप वाईट वाटत आई वडिलांना किती वेदना होतात आई लेकरं साठी रडते कघी होनार लगीन मनुन 😞😞😞

  • @jayshreeram6107
    @jayshreeram6107 หลายเดือนก่อน +34

    घरच्या सुनेला मुलगी आहे म्हनुन गर्भ पाडायचा आनी दुसर्या कडुन सुनेची अपेक्षा ठेवायची हि परिस्थिति कधी बदलन काय माहीती
    कारण आज सुध्धा पैशासाठी गर्भपात करनारे आहेत 😢😢😢😢😢

    • @chetan3087
      @chetan3087 หลายเดือนก่อน +6

      एकदम बरोबर

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 หลายเดือนก่อน

      बरोबर 😢

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 หลายเดือนก่อน +45

    मुस्लिम धर्मालाच कसं काय मुलींची अडचण नाही हिंदू धर्मालाच कस काय अडचण निर्माण झाली मुस्लिम धर्मियांना भाजीपाले विकणाऱ्याला सुद्धा दोन-दोन तीन-तीन बायका मिळतात मग हिंदू लाच कस काय मिळत नाही

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l หลายเดือนก่อน

      @@dilipraogarje7895 मुस्लिम मुली बिन लग्नाच्या रहात नाहीत.त्यांच्या अपेक्षा कमी असतात.

    • @kishan7650
      @kishan7650 หลายเดือนก่อน

      @@dilipraogarje7895 😍ते मुलीच्या गर्भ हत्या करत नाहीत म्हणून..

    • @saulgoodman2305
      @saulgoodman2305 หลายเดือนก่อน

      @@dilipraogarje7895 या कारण म्हणजे स्त्री भ्रूण हत्या.

    • @appdev6158
      @appdev6158 หลายเดือนก่อน

      Hindu muli geeta vachat nahi. Muslim muli Quran vachatat.

    • @user-kh4nw7to3h
      @user-kh4nw7to3h หลายเดือนก่อน

      Aplya Hindu dharmat agoder khoup mulincha hunda Bali zalya ahet

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 หลายเดือนก่อน +21

    मुलीच्या आणि तिच्या कुटुंब सदस्य अपेक्षा वाढल्या याला आपण च जबाबदार कारण मुलीचा गर्भ पाडला वंश च्या दिव्या पोटी आणि मुलींची संख्या कमी झाली मुलाच्या संख्या नुसार दोन्ही प्रमाण समप्रमाणात येण्यासाठी काही वर्ष लागतील आणि ज्या आहेत त्याच्या अपेक्षा खूप खाजगी किंवा शासकीय नोकरी पाहिजे शेती ओली तखाली पाहिजे परंतु मुलींची शेतात काम करण्याची तयारी नाही काही ठिकाणी मूल ही दोषी दारू मटका जुगार याच्या आहारी मुले गेली आहेत भीषण वास्तव्य आणि गंभीर समस्या लग्न

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 หลายเดือนก่อน +12

    कोणाच्या वेदना कोणाची टिंगल असतें 😢

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 หลายเดือนก่อน +14

    त्यात सर्व तरुण मराठा समाजाचे आहेत🤔

    • @Power_OF_shorts1
      @Power_OF_shorts1 หลายเดือนก่อน

      खर आहे भावा मराठा समाजाचे तरुण मुलं सर्वच बाजूंनी हैराण झाला आहे नोकऱ्या मधे आरक्षण नाही लग्नाला मुली नाही शिकण्यासाठी फीस मधे कुटलीही सवलत नाही बिसनेस करण्याची कला नाही

    • @myanimals1212
      @myanimals1212 หลายเดือนก่อน +2

      आता त्यात पण आरक्षण मागा म्हणजे झालं😂😂

    • @myanimals1212
      @myanimals1212 หลายเดือนก่อน +2

      ​@@Power_OF_shorts1जरांगे ला म्हणा की जुघाड लागतोय का 😂😂

    • @marathasamrajya-jn8iu
      @marathasamrajya-jn8iu หลายเดือนก่อน +1

      ​@@myanimals1212काय कराव ऐवढे वर्ष भिकारचोटाना पोसले मराठ्यानी अन भिकेला लागले

    • @marathasamrajya-jn8iu
      @marathasamrajya-jn8iu หลายเดือนก่อน

      ​@@myanimals1212चुकी झाली मराठ्याच्या पुर्वजानकडुन रक्षण फक्त मराठा लोकानच करायला पाहीजे होतं नाहक गावगाड्यातल्या सर्वानच रक्षण केले

  • @shrikrishnasawargaonkar2531
    @shrikrishnasawargaonkar2531 หลายเดือนก่อน +15

    सर्व शिकले त्यामुळे अपेक्षा वाढल्या त्यामुळे मुलं मुली कुणाच ऐकत नाहीत तयामुळे लग्न होत नाही .
    रामकृष्ण हरि !

  • @saurabh6129
    @saurabh6129 หลายเดือนก่อน +10

    तरी पण तर आपले मुल साहेबांची मुलगी, साहेबांचा मुलगा, मॅडम चा मुलगा, आजीचा नातू यांचच भविष्य सेट करण्यामागे लागला आहे... आता मागच्या एक दोन महिण्यात तर जास्तच वाटल

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 หลายเดือนก่อน +29

    हिंदूचे मुलं गणपती उत्सवात जाऊन दारुडे व जुगारी बनलेले आहेत मग कोण मुलीचा वडील असेल किंवा मुलगी असेल अशा दारुड्या आणि जुगारी सोबत लग्न करेल
    मग मला गर्व से कहो हम हिंदू है

    • @sumit.s7535
      @sumit.s7535 หลายเดือนก่อน

      तुला घंटा काहीच माहीत नाही
      नुसत उचलली जीभ
      माज 33 वर्ष वय godrej कंपनीत degree झाली काय करू आता तरी मुली देईनात
      तुम्हाला काहीच माहीत नसत
      आय बापाचा विचार आठवला की आमचं आम्हाला माहितेय काय दुःख ते

  • @ns7379
    @ns7379 หลายเดือนก่อน +3

    भ्रूणहत्या जर वेळीच नियंत्रित केल्या असत्या तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती.

  • @User_9063
    @User_9063 หลายเดือนก่อน +18

    जिथं नात्यापेक्षा पैशाला किंमत आहे ते नाते म्हणजे एक व्यापार असतो

  • @rahulnikam5551
    @rahulnikam5551 หลายเดือนก่อน +2

    अख्खा महाराष्ट्र या प्रष्नावर विचार करत. आहे की करायचे काय लोकांचे विचार भ्रमता वाईट होत चालली आहे एक दिवस पुथ्वी ऊलटी होईल कारण पाप फार होत आहे सर्वीकडे लबाडी खोटे खर्याला अडचन सहन करावी लागत आहे हे दिवस चांगले म्हणाव पुढले एकदम वाईट जातील म्हणुन जगाव म्हणुन जगाव 🌺🌼 जय शंभु महादेव 🌺🌼हरी ॐ विठ्ठला 🌺🌼 जय महाराष्ट्र 🌺🌼🙏🚩

  • @rkbairagi3063
    @rkbairagi3063 หลายเดือนก่อน +6

    पहिले मुलं हुंडा घेत होते परंतु आता परिस्थिती बदलली आहे मुलांपेक्षा मुली जास्त शिक्षण घेत आहे त्यामुळे उलट परिस्थिती आहे आता सध्या काही ठिकाणी मुलीला जास्त मागणी आहे कधी कधी मुलीकडून पैसे मागतात

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 หลายเดือนก่อน +11

    लगीन होत. नाही 40 वर्ष झाले तरी आता 70%मुलांचे

  • @bharatbhojane8319
    @bharatbhojane8319 หลายเดือนก่อน +3

    आमच्या छोटेशे वाडी आहे साधारण 300 लोकसंख्या आहे पण 30 मधील 25मुलेबिगर लग्नाचे आहे ही परिस्थिती आहे

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे देशात देव-धर्म-अध्यात्म करून सुद्धा मूलभूत प्रश्न/ गरजा solve होत नाहीत ...हेच खरं आहे....
    ते solve होण्यासाठी महात्मा फुले, गाडगे महाराज, राजा राम मोहन रॉय, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, बाबा आमटे अश्या लोकांनाच जबाबदारी घ्यावी लागते...

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 หลายเดือนก่อน

      @@pratappagar3344 मानसिक तनाव शांति साथी तरी देव मस्तकी धरवा, पापी पाप करताना तरी कढ़ी देव पहतो महूंन थंबेल 🙏

    • @pratappagar3344
      @pratappagar3344 หลายเดือนก่อน

      @@akashghogre3302 ok, धन्यवाद,
      पण बरेच देवधर्म करनारे पण चुकीचे काम / भ्रष्टाचार वैगरे करन थांबवत नाही....
      सगळेच तसे असतात असं म्हणत नाही... पण प्रमाण बरच आहे अश्या लोकांचं

  • @shelkebhagvat2025
    @shelkebhagvat2025 หลายเดือนก่อน +3

    विचार करण्यासारखी गोष्ट आहे समाज स्वस्थ टिकणार नाही

  • @AshokSakhare-wl7vh
    @AshokSakhare-wl7vh หลายเดือนก่อน +3

    म त्या साठी जरोंगे पाटील यांच जरा आईका मराठा आरक्षण साठी लडा
    याला जबाबदार शासन

  • @arjungarad7269
    @arjungarad7269 หลายเดือนก่อน +1

    जय हरी माऊली

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 หลายเดือนก่อน +1

    लग्न होत नाही याला मूल जब्बदार आहे अस भासवल जात आहे पण परिस्थिती वेगळी आहे
    मुलं शिकलेले आहे
    कमवणरे आहे
    व्यसनी नाही तरी पण मुली नाही म्हणता किंव्हा बाप नाही म्हणतो
    तिचं मुलगी अश्या मुलं बरोबर पळून जाते ज्याल काहीही भविष्य नाही, कमाई नाही
    मग मुलीची आणि बापाची हीच अट प्रेम विवाह करताना कुठ जाते
    आणि ही कहाणी नाही सत्य आहे
    मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मागील 1 वर्षात
    आणि हे प्रमाण वाढतच चाललाय

    • @akashghogre3302
      @akashghogre3302 หลายเดือนก่อน +2

      हे सत्य आहे भाऊ 😅 मग झोपड़ी पन प्यारी वाटते मुलीना 🙏👍

    • @truthseeker2333
      @truthseeker2333 หลายเดือนก่อน

      Hero personality pahije mulinna aajkaal

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq หลายเดือนก่อน +1

    Pahile mulinna body shaming ,Hunda ,garibi,looks yamule nakarayche .sun mhnje free kamvali nahitar takun dyaychi dhamki mhnun aata muli shiktat noukari kartat

  • @user-ef6eg9zd4x
    @user-ef6eg9zd4x หลายเดือนก่อน

    😢😢😢😢 अवघड आहे.

  • @Master_rajesh
    @Master_rajesh หลายเดือนก่อน

    Mukhyamantriyani sarva jantela संबोधन करावा ह्या विषयावर सत्य परिस्तिथी वरून पळवाट शोधू नाही

  • @marathasamrajya-jn8iu
    @marathasamrajya-jn8iu หลายเดือนก่อน

    कर्माचे फळं #कोर_बाध

  • @sidh4018
    @sidh4018 หลายเดือนก่อน

    2:1 chya ration mul sagli vat lagli

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 หลายเดือนก่อน

    Gambhir samasya jjhali bhau

  • @prabhakarture1798
    @prabhakarture1798 หลายเดือนก่อน +1

    January and February madhe Maharashtra tun javal javal 3000 muli gayab jhalya aahet ya ghante kade konihi aamdar / khasdar laksh vedhat nahi sarkar fakt rajkaran Karat Aahe tya mule ashi paristhiti mirman jhali Aahe hi gost dhokadayak Aahe

    • @sssss4534
      @sssss4534 หลายเดือนก่อน

      कोणताही आमदार खासदार याबद्दल मोर्चा काढणार नाही ते तुम्हाला फक्त हिंदू-मुस्लीम भारत-पाकिस्तान यातच गुंतवून टाकणार आणि स्वतःची मुलं परदेशात शिकार पाठवणार उदाहरणार्थ नितेश राणे सारखी नेते😢

  • @namdevmalode4085
    @namdevmalode4085 หลายเดือนก่อน +1

    Naukri wala mulga pahije mag kashya nigatya porhi

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 หลายเดือนก่อน

      ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, मुलगी द्यायची का नाही

  • @Indianindian-xj2on
    @Indianindian-xj2on หลายเดือนก่อน

    Akch upay aantar jatiya vivah karan shudra 80% ahet te ak ahet 8000 jati ak hou dya

  • @prabhakarmhatre3089
    @prabhakarmhatre3089 หลายเดือนก่อน +2

    hinduncha porina paysa lagato landayncha porina tho nara

    • @sssss4534
      @sssss4534 หลายเดือนก่อน

      असले चुतीया पणामुळे तर तुम्हाला पोरी भेटत नाहीत😢 दिवस-रात्र हिंदू-मुस्लिम तुमच्या जन्माला सुद्धा मुसलमानच कारणीभूत असतील कुठपर्यंत हिंदू-मुस्लिम वात करत बसणारी नेते लोक तुम्हाला मूर्ख बनवता येईल तुम्ही मूर्ख बनवत आहे😅 मुसलमानात कधीच मुलींची भ्रूणहत्या करत नाहीत तुझा अभ्यास कमी आहे जरा अभ्यास करून बोल

  • @Chris.w2210
    @Chris.w2210 หลายเดือนก่อน

    Are you Comfortable to fullfill for girls women's wishes. This is modern time and now all girls are one step forward than boys. So we need levelise partner.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei หลายเดือนก่อน

    तु

  • @abhishekdasgude7989
    @abhishekdasgude7989 หลายเดือนก่อน

    एकदा तरी कानिफनाथांची मढी आणी सावरगाव चे मच्छिंद्रनाथ यांना जाऊन या तुमच्या मुलांची लग्न नक्की होणार

  • @sidh4018
    @sidh4018 หลายเดือนก่อน

    2:1 chya ration mul sagli vat lagli

  • @sidh4018
    @sidh4018 หลายเดือนก่อน

    2:1 chya ration mul sagli vat lagli

  • @sidh4018
    @sidh4018 หลายเดือนก่อน

    2:1 chya ration mul sagli vat lagli

  • @sidh4018
    @sidh4018 หลายเดือนก่อน

    2:1 chya ration mul sagli vat lagli