उत्कृष्ट भाषण, ताई! सुसंस्कृत आणि विचार प्रवर्तक व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रियाताई. आता महाराष्ट्र वाचविणे हीच खरी लढाई. महाराष्ट्रातील जनता आशेने आपल्या कडे पहाते आहे....आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा🎉
ताई साहेब हे शरद पवाराची पुण्याई ताई तुम्हाला निवडून येण्यासाठी बारामतीतील बरेच लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेला आहे साहेबांना लय साईबाबा वर लय जणांचा जीव आहे पवार साहेब सांगवी सांगवी कांबळेश्वर मालेगाव हे सर्वजण सांगवी गावातील कैलासवासी बाबासाहेब तावरे साहेबासाठी खूप प्रेम केलं याचं उदाहरण दादा बर्गे व गोविंद तावरे आम्ही दोघे संरक्षण मंत्री असताना दिल्लीला भेटायला आलो होतो साहेब खरोखरच थोर आहे
या दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सकाळी ऊठुन मोदी शहांचे बाथरूम साफ करण्या शिवाय दुसरे कामच काय आहे तेव्हाच महाराष्ट्रातील सर्व ऊद्योग गुजरातला पाठविण्याचे काम करतात यापुढे ते महाराष्ट्र गुजरातला विकण्यास ही कमी करणार नाही तेव्हा यांना वेळीच ऊलथुन टाकणे जरूरी आहे 🎉
ताई आपण खूप खूप सुंदर विश्लेषण करून कान ऊघडणी केली धन्यवाद
सुप्रिया ताई अत्यंत आक्रमक भाषण व अजित दादा व फडणवीस यांना तुफान धुतले!
बर मग त्यात तुझा काय फायदा झाला ही सुप्रिया फक्त बोलघेवडी आहे अजित पवार विकास कामे करतो कळले का😂
अत्यंत अनफड भाषणबाजी जात काही तथ्य नाही
प्रतेक देशातील माणसाचे
ईनकम प्रमाणे लाडक्या बहिणी फायदा व्हावा देशाची आर्थिक लूट सुरू आहे.भगवत वाचवेल देशाला
फुकट देण्यापेक्षा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे फालतू योजना नको
रोजगार महत्त्वाचा
Sarkari Naukri - rikt jaga bhara
सुप्रिया ताई अत्यंत आक्रमक अभिनंदन
उत्कृष्ट भाषण, ताई! सुसंस्कृत आणि विचार प्रवर्तक व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रियाताई. आता महाराष्ट्र वाचविणे हीच खरी लढाई. महाराष्ट्रातील जनता आशेने आपल्या कडे पहाते आहे....आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा🎉
ताई भाषण फारच चांगले आहे. यालाच म्हणतात सुसंस्कृत भाषण.
👌👌👌👌👍
Get work 👍
माझ्या मते असे मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राला कोणी काही बोलू द्या, ताई एक नंबर, धन्यवाद,
Tai you are Great ❤
शरद पवार साहेबांची मुलगी शोभते
जबरदस्त स्पीच सलाम तायी
महाराष्ट्राची पहीली मुख्यमंत्रीपद मिळण्यास पात्र व संधीही
अजित पवारांचा अडसर ऑलरेडी निघालाय
ताईं,शिवाजी राजे देशाचे दैवत आहे ...
ताई तुमचे राजकारणात तोड नाही, फक्त आपणास हवे सुसंस्कृत महाराष्ट्र बिहार उततरप्रदेश नको जय भवानी जय शिवाजी
ताई तुम्हाला मानलं पाहिजे खूप छान काम करतात राज्याचे❤
बेस्ट एकदम मस्त
अश्या मुख्यमंत्री हव्या 🚩🚩🚩
सकाळी लौकर उठून हे दोघे शहा मोडीचे बाथरूम साफ करत असतील
Marathychi hi ghan a aaulad .bhrsta 11:07 chari 70000 koti
ताई साहेब हे शरद पवाराची पुण्याई ताई तुम्हाला निवडून येण्यासाठी बारामतीतील बरेच लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेला आहे साहेबांना लय साईबाबा वर लय जणांचा जीव आहे पवार साहेब सांगवी सांगवी कांबळेश्वर मालेगाव हे सर्वजण सांगवी गावातील कैलासवासी बाबासाहेब तावरे साहेबासाठी खूप प्रेम केलं याचं उदाहरण दादा बर्गे व गोविंद तावरे आम्ही दोघे संरक्षण मंत्री असताना दिल्लीला भेटायला आलो होतो साहेब खरोखरच थोर आहे
नाटकी आहे ही तुमचे सरकार होते तेव्हा तुम्ही काहिच नाही केलं
मा. सुप्रिया ताई यांचे अभिनंदन, जय महाराष्ट्र
70 हजार कोटीची काळजी वाटते म्हणून लवकर उठला असाल
Tai godit ghya Aplech dat ani aplech hoat. Bolel tyachi mati pan vikte..
,, लई भारी.
ग्रेट ताई 🎉
लय भारी ताई
ताई आता , पवार साहेब यांच्या मुलगी शोभा तात लोकसभा ची भाषन खुप छान असतात,, पुढील आयुष्यात साठी शुभेच्छा,
Dhanyawad
Tai ekch nambar
Very nice speech
Right taai saheb
मुख्यमंत्री लाडकी बहिणी ने उप मुख्यमंत्री दादा ची चांगली जिरवली.
या दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सकाळी ऊठुन मोदी शहांचे बाथरूम साफ करण्या शिवाय दुसरे कामच काय आहे तेव्हाच महाराष्ट्रातील सर्व ऊद्योग गुजरातला पाठविण्याचे काम करतात यापुढे ते महाराष्ट्र गुजरातला विकण्यास ही कमी करणार नाही तेव्हा यांना वेळीच ऊलथुन टाकणे जरूरी आहे 🎉
वा, काय तरी तारे तोडलेत पण... वा वा.
@@shobhabhende7909 प्रकल्प आला की विरोध
करायचा गेला की गुजरात गुजरात ओरडायचा हाच धंदा विरोधकांचा 😢
No 1❤❤❤❤❤
Great work
Very sensible leadership ❤
Very good speech
ग्रेट ताई
ताई आपण उत्कृष्ट बोलल्या व्यवस्थित विवेचन केले आपला अभ्यास दांडगा दिसतो
खरच
Jabardast taisaheb
HONOURABLE SUPRIYA TAI NO DOUBT U R GREAT V ALL U VERY MUCH. GOD BLESS U. STAY BLESSED ALWAYS. TEK CARE OF URS.
ग्रेट ताई 👌
barobar aahe tai
ताई आपण जो बोलतोय स्पष्ट बोलतात सत्यता समोर आणतात त्यामुळे यांच्या पितळ उघडा पडतोय
Barobar hi
ताई, खूप खूप छान बोल्या... वां मस्तच...
Right
बहिणाबाईंच्या बाप्पाचा पक्ष काढून घेतला आणि परक्या बहिणीनां 1500 रुपये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देता. हिच तुमची नैतिकता
Atyant parkhad uttam Tai hyana hich bhasha kalate
काय पक्ष् काढला तुझं काय गेलं कुठपर्यंत सहानुभूती देणार ह्यांना. हे फक्त राजकारण करतात. ह्यांना विकासाचं काही पडलं नाही
खूप बरोबर
👍👍👍
Great Tai 🙏🌹
शाब्बास सुप्रियाताई.
अब तुम्हारे हवाले लोकशाही और सुसंस्कार का रक्षण.
अगदी बरोबर ताई ❤
ताई साहेब.. धन्यवाद..
चांगले विचार ताई
Tai khup chhan, logical, practical ani vidhayak. Tumchya sarkhe lok deshat kami ahet, pan janata sarv janate.
सलाम ता
सुप्रिया ताईचे खूप खूप आभार, त्यांनी जे भाषण केलं ते योग्य च आहे, त्यांनी फडणवीस, अजित पवार यांना चांगलीच तंबी दिली, नैतिकतेचा धडा शिकवला.
🙏🙏🙏
👍
👌🏼🙏🚩
👌👌👌👌👌👌👌
सुप्रिया ताई जिंदाबाद.
ताई खरं बोलतात. ताईचे बोलणे खरोखर मनाला भावले.
सुप्रियाताई zindabad
ताई उत्तम माहीत देत आहेत जय महाराष्ट्र सत्य आहेत
👍🙏
Grate
The best speech
आपापल्या सोयीनुसार राजकारण करायचं म्हणजे पावर
Superb
एकदम बरोबर आहे ताई.
👌
सुप्रीया ताईंनी चांगलीच हजामत केली बिन पाण्याने पण त्या ताई खरच बोलल्या सलाम ताईंना त्याच मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राच्या
👌👌
Very nice
ताई खुप छान धन्यवाद 🙏
सुप्रिया ताई आge badho
ताई सुपर भाषण एक नंबर
Good
सुप्रिया मॅडम यांनी खूप महत्त्वाचे भारत दिले मला खुप आवडले
Very good👍
👍👍👍🙏
Nice❤
जबरदस्त भाषण एक नंबर सुप्रियाताई
जय श्रीराम
एकदम योगे बोलत आहेत सुप्रिया सुळे
सुप्रिया ताई बरोबर बोलतात
Supriya tai = Eligable Maharashtra CM.
What a thoughts !! 👏🏻👌🏻waa
सुप्रिया ताई आता हल्ली तुमची एक नंबर भाषण व्हायला लागली तुम्ही कोणाच्या तरी दबावाखाली होता त्यावेळेस तुमची भाषण होत नव्हती ऊू
लोकसभा निवडणूक जिंकल्यावर दबाव संपला.
जबरदस्त
Salute Tai Salute
अति सुंदर
एकदम खर बोलत आहे ताई .
एकदम बरोबर ताई
Barobar
सगळे एका माळेचे मणी आपले काम बरे
Nice speech madam ji 🙏
100%बरोबर ताईचें
सुप्रियाताई सुळे बरोबरच बोलत आहेत
ही ताई धुतल्या तांदळा सारखी स्वच्छ आहे.. आजपर्यंत तिने एकपण भ्रष्टाचार केला नाही... हिचे वडील पवित्र गंगे सारखे पुण्यात्मा... महात्मा... सदाचारी... विनम्र... बाप लेकीची जोडी म्हणजे पारदर्शकता.. न्यायप्रिय... निवडुन आणा ह्यांना.. महाराष्ट्राचा स्वर्ग करतील...
Correct vangitai
ताई बरोबर आहे खर आहे ❤❤❤❤❤
अगदी बरोबर बोललात ताई
एक नंबर बरोबर ताई