🚩🔔🔱 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 गुरुवर्य ऋषीतुल्य हभप.आदरणीय श्री कुर्हेकर बाबांना कोटी कोटी प्रणाम 👣❤️🌹🌹🙏🙏 परमश्रध्देय हभप श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना साष्टांग नमस्कार ❤️🙏🙏🚩🚩
इंदुरकर महाराजांनी अनमोल असा संदेश दिला आहे वारकरी संप्रदाय संप्रदायाबद्दल बाबा इंदुरकर महाराज खरंच तुमचं मन फार विशाल आहे विशाल आहे विशाल आहे वारकरी संप्रदायाचा वाढ होण्यास मदत होईल जय हरी बाबा जय हरी जय हरी
इंदुरिकर महाराज खूप छान विचार मदत आहेत. सतत हिंदू धर्मा साठी समाज प्रबोधन करत राहावे.समाजाला चांगले घडवण्या साठी महाराज यांच्या सारख्या कीर्तन ची गरज आहे
वारकरी संप्रदाय आणी नित्य शुद्ध आचरणाने वाणीने मन मनगट घडवणारे हे कीर्तनकार हा समृध्द वारसा हे महाराष्ट्राचे वैभव आहे.नीतीमत्ता थोडीफार शिल्लक आहे. आणी पापाच भय आहे.
खरंच हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज अंतकरणाला बोध करण्यासारखं वाटतय केलेला आहे 🙏🏾 आजच्या तरुण पिढीने काय करायचे त्यांनी हा जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचे उत्तर एकच 🙏🏾,,, धर्माचे पालन ll करणे पाखंड खंडन ll हेचि आम्हा करणे काम ll बीज वाढवाया नाम ll,,, फक्त आचरणयुक्त 🙏🏾,,,,,,, या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित जनसामुदायास सप्रेम जय हरी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹💐💐💐💐💐🙏🏾
वारकरी शेतकरी आणि लष्करी या तीन घटकाचा आदर करतो वारकरी चांगले ज्ञान देतात शेतकरी देशाला जगवतो लष्कर देशाच रक्षण करतो या सर्वांना शिर साष्टांग नमस्कार भारत मातेकी जय
जय जय राम राम कृष्ण कृष्ण हारी जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय मावली मावली मावली जय कृरेकर बाबा याणा कोटी कोटी दंडवत श्रीसंत सोमनाथ गिरी महाराज दंडवत परिकम्मा पर हु आमरकंड
आमची पिढी तुमचे संस्कार तुम्ही वेळोवेळी व्यक्त केलेले विचारअनुकरण करत करत जगत आहे पण पुढची पिढी चांगली निर्माण झाली पाहिजे म्हणून देवाने तुम्हाला खूप खूप आयुष्य द्यावे अशी अपेक्षा विठठला कडे व्यक्त करतो, राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी,🙏🙏
महाराज आज खरोखर इदुंरीकर कळलं अप्रतिम प्रबोधन
खरोखरच आम्ही धन्य झालो बाहुली जय हरी
याची देही याची डोळा मी पांडुरंग पाहिला ❤ शत शत नमन 🚩🚩 इंदोरिकर महाराज 🚩🚩
इंदुरीकर महाराज आपण खरच ग्रेट आहात माझा तुम्हाला मनापासून जयहरी
🚩🔔🔱 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 गुरुवर्य ऋषीतुल्य हभप.आदरणीय श्री कुर्हेकर बाबांना कोटी कोटी प्रणाम 👣❤️🌹🌹🙏🙏 परमश्रध्देय हभप श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना साष्टांग नमस्कार ❤️🙏🙏🚩🚩
इंदुरकर महाराजांनी अनमोल असा संदेश दिला आहे वारकरी संप्रदाय संप्रदायाबद्दल बाबा इंदुरकर महाराज खरंच तुमचं मन फार विशाल आहे विशाल आहे विशाल आहे वारकरी संप्रदायाचा वाढ होण्यास मदत होईल जय हरी बाबा जय हरी जय हरी
अहो हे वक्तृत्व म्हणजे मोठ्यानं मोठ्याच केलेल वर्णन होय. तेही मुद्देनिहाय.
राम कृष्ण हरी 🙏💐💐🌹🌹
महाराजांचं बोलणं हृदयाला पार भेदलं
वक्ते बाबा, बोधे बाबा, आणि बाबा महाराज इंगळे, यांची उणीव नेहमी वारकरी संप्रदायाला भासतचं राहील....
महाराष्ट्रला तुमच्या सारखा मुख्य मंञी पाहिजे महाराज युपी सारखी प्रगती होयील महाराष्ट्र देशात ऐक नबर आहे हो माती केली या राजकारनी घराने शाहि लोकानी
इदोरीकर महाराज❤❤❤ याचे विचार ,सवॅ वारकर्यांच्या चरणीदङवत❤❤❤
इंदोरिकर महाराज यांचे कीर्तनखानदानी मानसाना खुपच आवडते
राम कृष्ण हरी माऊली इंदोरीकर महाराज नतमस्तक ठेवून नमस्कार❤❤❤❤❤❤❤
वारकरी संप्रदाय आणण्यासाठी उत्तम तसेच ह.भ.प.निवॢत्ती महाराज म्हणजेच ऊर्जा होय.
इंदुरिकर महाराज खूप छान विचार मदत आहेत. सतत हिंदू धर्मा साठी समाज प्रबोधन करत राहावे.समाजाला चांगले घडवण्या साठी महाराज यांच्या सारख्या कीर्तन ची गरज आहे
किती पोट तिडकिने विचार मांडलेत इंदुरीकर महाराजांच्या डोळ्यात पाणी आले
महाराज खूपच खुपच छान छान छान बोलले आनंद झाला
वारकरी संप्रदायामुळे मुळे आज मी समाधानी आहे या संप्रदायाचे आयुषात उपकार विसरणार नाही माझे (गुरू माऊली महाराज कावणाई )
वा!!!मस्त!!!माऊली तुमच्याबद्दल आधी माझ्या मनात अंत्यत आदर होता पण तो अधिकचचचच वाढला!!!!रामकृष्णहरी!!!!
मस्तक हे पायावरी।
या वारकरी संतांच्या।।
इंडोरिकर महाराज गंभीर विषयावर इतके सुंदर बोलू शकतात याचा खुप आनंद झाला
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या👋
पहिल्यांदा मला इंदुरीकर महाराजांचे मनल भावलं धन्यवाद इंदुरीकर राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज
Te nehmeech changle boltat fakt bhashavegli aahe
वावा महाराज खूप छान❤वारकरी संप्रदाय मधले शिक्षक ज्ञानी पंडित असतील ते सर्व रत्न आहेत त्यांना आमचा नमस्कार आहे
रामकृष्ण हरि माऊली खरोखरच बाबा माऊलींचे रुप आहेत 🙏🙏🚩🚩
ज्ञानाची गंगा म्हणजे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर❤
खरच महाराज आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदाय आहे श्रेष्ठ आहे आपलं बोलणं ऐकून खूप भावूक होतो हो रामकृष्ण हरी 🙏
खरोखर.इंदोरीकरबाबाच्याजिभेवर.मातासरस्वतीमाताआहे..प्रबोधन.आहे.जेपटत.नसेलतेसोडुनध्या.सांप्रदायाचे.पाईक.
वारकरी संप्रदाय आणी नित्य शुद्ध आचरणाने वाणीने मन मनगट घडवणारे हे कीर्तनकार हा समृध्द वारसा हे महाराष्ट्राचे वैभव आहे.नीतीमत्ता थोडीफार शिल्लक आहे. आणी पापाच भय आहे.
दंडवत घालतो आहे गुरु चरणी 🌹🙏🚩 राम कृष्ण हरी 🌹🙏🚩
निवृत्ती महाराजांना माझा सप्रेम जय हरी
इंदुरीकर . महाराज ज्या पोट तिडकीने सांगतात तेसंस्थेतील विद्यार्थीआचरणात आणतात हाच खरा परमार्थ जयहरी
संत वाक्य समाजाच्या ह्रदयाला छेदणार प्रबोधन देणारे फक्त आणि फक्त आपणच
खरंच हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज अंतकरणाला बोध करण्यासारखं वाटतय केलेला आहे 🙏🏾 आजच्या तरुण पिढीने काय करायचे त्यांनी हा जो प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाचे उत्तर एकच 🙏🏾,,, धर्माचे पालन ll करणे पाखंड खंडन ll हेचि आम्हा करणे काम ll बीज वाढवाया नाम ll,,, फक्त आचरणयुक्त 🙏🏾,,,,,,, या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित जनसामुदायास सप्रेम जय हरी 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹💐💐💐💐💐🙏🏾
महाराज जे बोलतात ते मनापासून बोलतात डोक्यात फिट बसतं काय प्रश्नच नाही 🎉 एक नंबर 😊
संत श्री कुरेकर बाबा महाराज त्यांच्या चरणाचे दर्शन मला झाले आणि माझं जीवन परिवर्तन राम कृष्ण हरी
सगळ्या संताच्या चरनी दंडवत रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरि बाबांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा ज्ञानोबा माऊली तुकाराम
किती जाज्वल्य विचार,मांडले
जय जय रामकृष्ण,इंदोरीकर महाराज यांना परमेश्वर देणगी आहे
वेलकम ईदुरिकर महाराज 🌹 जय हरी खुप खुप छान व्हिडिओ मध्ये तुमचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद राम कृष्ण हरी
सत्य बोलते फक्त indorikar महाराजजी नि च.
जय हरी
आज खरंच हृदयातील शब्द होते डोळ्यातून पाणी आलं बाबा
खरे समाज हित चिंतक ,
वारकरी शेतकरी आणि लष्करी या तीन घटकाचा आदर करतो वारकरी चांगले ज्ञान देतात शेतकरी देशाला जगवतो लष्कर देशाच रक्षण करतो या सर्वांना शिर साष्टांग नमस्कार भारत मातेकी जय
जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
@@rajendranaik6390😊😊😊😅😊😅😅😅😢😢😢🤣🤣
❤❤❤
इंदोरी रीकर महाराज धन्यवाद
जय श्री राम, समर्थ रामदास स्वामी
जय जय🇮🇳 रामकृष्ण हरी🚩 देवा सत्य वचन🙏
इंदोरीकर, महाराजांच्या विचारातून वारकरी सांप्रदाय वत्यावरीलनिष्ठाकळाली
एका मिनिटांमध्ये महाराज आपण अमेरिकेत उभे असले ले साक्षात विवेकानंद झालात आणि तत्सम विचार आपल्या वारकरी परिवारास दिलात , शतशः धन्यवाद...
महाराज खूप सुंदर विचार मांडले राम कृष्ण हरी इंदोरीकर महाराज 🙏🙏🚩
जय जय राम राम कृष्ण कृष्ण हारी जय जय विड्ल विड्ल विड्ल जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम जय जय मावली मावली मावली जय कृरेकर बाबा याणा कोटी कोटी दंडवत श्रीसंत सोमनाथ गिरी महाराज दंडवत परिकम्मा पर हु आमरकंड
तुम्ही महाराज तर आहेतच पण मला तुम्च्यात साक्षात भगवंताचे दर्शन होतोय जय जय🇮🇳👳 रामकृष्ण🚩 हरी
अभिष्टचिंतन सोहळा बाबा 💐💐🎂🎂🎂
जय जय रघुवीर समर्थ
कुर्हेकरबाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉🎉🎉
खरोखर आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली साष्टांग दंडवत महाराजांच्या चरणी
इंदुरीकर बाबा म्हणजे ह्रदयाला छेद घेऊन बोलणारा माणूस.
Jai hari
हभप इंदुरीकर महाराज यांचे बोधप्रद विचार.
Maharajana maza sastang Namskar Maharaj tummi Mahan aaht
इंदोरीकर महाराज वारकरी संप्रदायात दागीना आहे😢😢😢 रामकृष्ण हरी
🙏जय हरी🕉️🛕🔱🐚🚩🇮🇳 खूपच छान मनोगत महाराज
Vithall vithall vithalla hari om vithalla🙏🙏🙏🙏 🌹🌻🌹🌻
संत सेवा आणि संताची संगंत
या सुखा कारणे देव वेडावला /
वैकुंठ सोडोनी संत सदनी राहीला //
🙏🏵️🚩🏵️🙏
वारकरीजस तज्ञ नाव आहे तस मानुस सुद्धा मानसा सारखा वागला पाहिजे राम कृष्ण हरी अतीउतम
इंदुरीकर महाराज तुम्हाला मनाचा मुजरा 🙏🙏 आज महाराष्ट्रला आणि देशाला तुमची खूप गरज आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Hari Nivrutti mharaj
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🚩
आरं येड के खुळं रं ते पहिले बोललं ते ?
प्रसाद जगासाठी वाटणोरे, शेतकरी लष्करी,वारकरी, सर्वच,ज्ञानाचि, प्रगती, रामकृष्ण हारी,नि,महाराज, इंदूरीकर
ज्ञान राज माऊली तुकाराम जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🚩
खरच तुम्ही एक महान संत आहात पण तुम्ही देव अवतार आहात आजच्या पिढीला तुमच्या सारख्या संतची गरज आहे म्हणून देवांनी तुम्हाला पृथ्वीवर पाठवलं आहे ❤❤
जयहरी माऊली तुमच्या किर्तनात बरेच सल्ले शिकण्याजोगे असतात
गुरुवर्य रामभाऊ बाबा राऊत यांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏
आमची पिढी तुमचे संस्कार तुम्ही वेळोवेळी व्यक्त केलेले विचारअनुकरण करत करत जगत आहे पण पुढची पिढी चांगली निर्माण झाली पाहिजे म्हणून देवाने तुम्हाला खूप खूप आयुष्य द्यावे अशी अपेक्षा विठठला कडे व्यक्त करतो, राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी,🙏🙏
जय राम कृष्ण हरी माऊली हरी 🕉️ श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विजय हरी विठ्ठल हरी 🕉️ जय हो माऊली समर्थ जय हो 🚩🙏🙏🙏
खूपच सुंदर.....
खरंच बाबांबद्दल असणारी कृतज्ञता
0000
राम कृष्ण हरी 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
महाराज तुम्ही जे बोलता खर बोलता
राम कृष्ण हरी 🎉🎉
इंदुरीकरांच्या मुखातुन अप्रतिम मनोगत पहिल्यांदाच...
हेच जगाला दाखवून दिले पाहिजे धन्यवाद हो महाराज
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
व्वा!इंदोकरीकर महाराज प्रेरणा देणारे.महान व्यक्तीमत्व .
इंदोरिकर बाबा खरा गुरूचा भक्त 🙏🏻
सर्व जगात माझा महाराष्ट्र संस्काराने समृध्द आहे,
एका महान संताचरनाचे खरे पुजन
इंदोरीकर महाराज म्हणजे साक्षात परमेश्वरी अवतार सरस्वती चा अवतार
जय हरी विठ्ठल ❤
supar maharaj bolale.........bhari.........
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
पहिल्यांदा मला इंदूरीकर दादासाहेब यांचे प्रबोधन मनाला भावले. धन्यवाद महाराज 🌹🌹🙏
❤
❤
❤
❤
वारकरी संप्रदायचे❤शिरोमणी❤इंदोरिकर❤🚩🚩🚩
😊वाह छान वारकरी संप्रदायाने माणुसकी शिकवते धर्म संस्कृती बद्दल एकदम व्यवस्थित सांगितले आणि शिदोरी छान भांधली गेली
🕉️ सिध्द अनंताय आनादी सोहं निरकलह 🛐🕉️ कर्मफलदाताय 🛐🕉️ मणिभद्राय 🛐🕉️ किर्तिमुखाय 🛐🕉️ वसुंधराये विश्वात्मके विश्वरुपिनि विश्वशांति नागनाथाय कुलदेवता कुलदेवता कुलदेवतताभ्यौ 🛐
Ram Krishna hari mauli ❤❤❤❤❤
Indurikar maharaj is great
Varkari sampraday .....satsang sarvopari...
सांप्रदायाची तळमळ सांगणाऱ्या चौकोनी चिराला कोटी कोटी प्रणाम
हरी मुखे सदगुरू वचन राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🚩🌹🌹🙏🙏