श्रीधर नाईक यांच्या हत्याकांडाची Inside Story NDTV मराठीवर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
- श्रीधर नाईक यांच्या हत्याकांडाची Inside Story NDTV मराठीवर
About NDTV Marathi (Marathi News Channel):
NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
Follow us on Social Media:
Facebook: / ndtvmarathi
Twitter: / ndtvmarathi
WhatsApp: whatsapp.com/c...
Instagram: / ndtvmarathi
Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
NDTV Marathi - news.google.co...
NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
NDTV: bit.ly/3e5ngbP
Download NDTV Mobile Apps:
www.ndtv.com/pa...
#News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi
वैभव सारखा लोकांमधील नेता जसा संरक्षण न घेता लोकांमध्ये फिरतो तसा राणे फिरेल. नाही कारण दिखावा करणे मिरवणे हाच त्याचा विकास
😂😂😂😂😂मेनोशेणिक लॉजिक
😊😊😊
वैभव नाईक एक सच्चा प्रामाणिक व्यक्ति आहे 👍
वैभव नाईक साहेब keep it up आम्ही तुमच्या बरोबर आहे
वैभव नाईक म्हणजे सच्चा शिवसैनिक
Congress to sena to ubt
😂😂😂😂मायनो शेणिक
@@keepsocialdistance1643 भक्ता तुझी माई बहीण झोपवत आहेस ना रियाज आली अब्दुल बरोबर
@@neelp.z.2469कोंबडी चोर व्हाया कॉँग्रेस व्हाया स्वाभी मान आणि कॉँग्रेस मधे CM साठी सोनिया गान्धी च पाय धुतले, मोदी ला शिव्या Deuna😢आता मोदी च पाय धुत आहे, आणि कोंबडी चोर कुटुंब Modi🎉Chaa😢जीवावर उडत आहे,
स्वतःच्या भावाला मारणारा माणूस काय करू शकत नाही
वैभव नाईक तुमचा एका दमात सर्व ok 15 मिनिटांत रस्ता खाली नाही झाला तर म्हटल्यावर लगेच रस्ता खाली हिच खरी ताकद
सागर बंगल्यावरुन गृह खाते हुकुमशाही पध्दतीने वागत असतील तर जनतेने त्यांचा राजीनामा निवडणुकीत घेतला पाहिजे
महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सर्व पोलखोल होईल.
वैभव नाईक साहेब एक नंबर आहात तुम्ही तुमच्यासारखा ढाण्या वाघ कोकणात कोणी नाही
30 वर्षे पूर्वी राणे यांनी कुणाच्या सांगण्यावरून कांड केले होते 😅😅
Modi chya.😂😂😅
Very good explanation vaibhav Naeik.
ह्पांका म्हणतत कट्टर मालवणी प्रामाणिक माणूस
बरोबरच आहे साहेब
नाईक साहेब जय हो ❤
ओन्ली वैभव नाईक कोंकण चा ढाण्या वाघ 💪💪🔥🔥
तुम्ही राणेंची मुलाखत घेतली तेंव्हा पाहिल तुम्ही घाबरलेत तुम्हचीच मुलाखात घेतली राणेंनी ..तुम्ही पर्सनल मुलाखत घेत जाऊ नका .
😂😂😂😂😂 हागू पातळ झाले रोल चे
ठेके देताना संस्थांना बेरोजगार अभियंता अडून मोठा भ्रष्टाचार होतोय त्यांची चौकशी का केली जात नाही
राणे पिता पुत्रांना नेपाळला नेउन सोडा
वैभव साहेब घाबरू नका. सचचे शिवसैनिक तुमच्या सोबत आहहेत. राणे ना सांगा तुमचे दिवस संपले हॊ. सय्यमाने वागा.
खरा स्वाभीमानी एक निष्टा मानुष वैभव नाईक . शिव प्रेमी शिव शेना ठाकरे झिदाबाद वाघ आहे एकटा फिरतो . पोलीस संरक्षण न घेता
वैभव नाईक saheb jai maharaashtra
वैभव नाईक ने स्वतः सांगावं की श्रीधर नाईक यांचा खून कोणाच्या इशाऱ्याने / शब्दाने झाला ते
Rane la jaun vicharale Kay re ?
@@ramdasrozatkar2647 mala ny garaj vatat aahe tula garaj aahe tr tu vichar
@@vaishnavgosavi8873
Mag vaibhav naik la vicharu nako.. asali khuni mokar Varun damdati karato aahe Nepali
नाईकसाहेब हिंदू च रहा व्हा.हरहरमहादेव जयभवानी जयशिवराय.
Rane ne protection kadhun firun dakhwawe mag bagu tyane purwiche diwas wisrawet
Tri pn shatttt pn vakd nhi kru shakt tumhi 😂
Same Uddho thakare ani sanjay raut ni pan without protection bher yave
Ekach vagh vaibhav naik.baki he darav darav beduk
Sachha शिवसैनिक
ते नाही मग आम्ही कोल्हापुरी भाषेत शिव्या दिल्या गृह खाते कोल्हापुरी भाषा म्हणुन माफी मिळेल का ओ दादा😂
आमचे लाडके आमदार वैभवजी नाईक हे सच्चे प्रामाणिक एकनिष्ठ शिवसैनिक आहेत.
Ek number saheb
पोलिसांनी आता बंड केलं पाहिजे, त्यांचं नाव खराब होत आहे.
राहुल कुलकर्णी तुम्हाला पर्सनल मुलाकात कशी दिली नारायणा ने तुमचा अनुभव काय हे आम्हाला कळले तो विडीओ पाहुन
कधी सत्ता पालट होईल ??? हे राहुलजी तुम्हाला वाटत नाही का ???
👍👍👍👍
लोकांमध्ये राहून काय देऊ लावले ते माहिती
पोलिसाना बिचाऱ्यांना त्रास किती देता.. तुम्ही सर्व सारखेच...पोलिसांना हैराण केलात.
😊
ठाकरे गट...आणि राणे....जुळत नाही......रोज....हा राडा....कार्यकर्त्याची....डोकी.....राहणार काय......? राजकारण...कोणी..मध्यस्ती..करू नका......
जय शिवराय जय श्री राम सेना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Vaibhav ji Satya sanga
तुझी पावर का आहे ती दाखवलीस तुझ्यात दम नाही
पूर्वीपासून आजपर्यंत अनेक दशके अनेक प्रसंगांत काही विरोधक असोत, काही सत्ताधीश असोत वा काही पोलीस असोत, एकंदर महाराष्ट्र पूर्वीचा युपी, बिहार होऊ घातला आहे का?
तीस वर्षा पूर्वी नारायण राणे कोणत्या पक्षाचे होते आणि त्यांचे बॉस कोण होते ?
🚩🚩 Vaibhav Naik Naik Saheb Barobar Bolat Ahet 🚩🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯💯💯💯💯💯
NR is born DON! 😂😅
श्रीधर नाईक हत्त्या सगळी नीट तरी सांगायची ....... उगाच अर्धा मिनिट विचारून विषय वेगळाच दाखवता राहुल सर.....
नाईक जुनी कॅसेट लावू नका १० वर्ष आमदार आहात तेव्हा झोपला होता का
DF,AP.SP.UT all are same! Power and money hungry gangsters! 😂🎉😅
Bhau ase kititari khun khatale dabun taklet pepsi company jaga milawnyasathi kitijanana marle tyachi tr ginti nahi ........
वैभव नाही करत एवढा माहिती आहे तेवढे दिवस झोपले का होता
Vibhav naik hy janmansat mislnare manus samanya manus ahy
नारायण राणे, आज दिसताय ते शरद पवार यांचे उपकार आहेत.
Narayan Rane sahebana payabani kashi vagnuk dili te visarlan ka?
कोर्टाने राणेंची निर्दोष मुक्तता केलीये ,
तुम्ही कोर्टाचा अवमान करताय ,
कायदेशीर लढाईला तयार राहा
कोण तु करणार का कायदेशीर लढाई 😂
@@Shekhar003
कायदेशीर फडणवीसच्या फाईली तोच काढेल काम संपल्यावर.
हा कोर्टात केस टाक
भाई ज्या फडणवीस ची चाटूगिरी करतात हे राणे आणि त्याची पोर .. ज्याला बाप म्हणवतात ... ज्याचा जीवावर उडतात.. त्याच फडणवीस ने एकासभेत नारायण राणे ची कुंडली वाचून दाखवलेली..
Kon tu ladhnar ka kayadeshir ladhai. Are chongya aapal ghar sambhal ugach rajkarani lokanchya nadala lagun nakos. Ghari bhakri kashi kamavate yeil te bagh. Ugach rane chya nadala lagu nakos. Akkha maharashtra rane family la shivya ghalto
Vaibhav Naik aamdar chukun aamdar zame
zhatya 2 vela kon chukun aamdar hot nahi
Tujya bapala ubha kar Ani bagh chukun nivdun yeto ka?😅
पुतळा बनवल्यानंतर एक स्थानिक आमदार म्हणून किती वेळा गेला होता महाराजांचे दर्शन घ्यायला केव्हा आदित्य व उद्धव ठाकरेंना किती वेळा तिथे घेऊन गेला होतात शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त राजकारण करायचं
नारायण. आणि. 2पोर. वेडेच आहे.
बैला ने कीती पण सहानुभूती निर्माण करायचा ठरवला तरी या वेळे १०० % पडणार आहे विधानसभेला
हो यावेळी नित्या नक्कीच पडणार आहे
@@Shekhar003 लोकसभे ला ४०००० ची लीड आहे कणकवली मधुन
Nitesh aani Nilesh donhi yenar@@Shekhar003
तुम्हाला राणेसारखची गद्दार आहे
Ho yaveli ranyala padnar ahot😂😂
आम्ही राजकिय विषयात नाही आहोत पण नाईक साहेब हे सामान्य लोकांना काहीच सहकार्य करत नाहीत फक्त इलेक्शन च्या वेळे लोकांना भेटी देतात हे आम्ही गेले काही वर्ष पहात आलो आहोत
राणे साहेब आगे बढे हम तुमारे सात हे कट्टर हिंदू राणे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
राहुल कुलकर्णी HMV पत्रकार
वैभव नाईकवाडी तर माहिती असली तर पुरावे दे
थोडा थांबा,, कलियुग,, सबका न्याय hoel😅
वैभव नाईक आता तुमची जुनी कॅसेट चालणार नाही ,
तुम्ही मागच्या 10वर्षात काय केलं ते सांगा
Tumcha rane ne kiti property banavali ti sanga😂😂
Tu kay kelas te sang
याची तंतरली 😂😂😂
शिवसेना नाही काँग्रेसची सेना असं म्हणा
Ya vaibhav naik ne 10 varshat kam ky kel he sangav
Barobar.te.mehanat.ghetat.kam.karatat.tyanchi.mule.pan.satat.kamacha
Khoke Shinde sarkar
NR ha DF cha popat ahe 😂🎉
आम्ही राजकीय नाही… पण नाईक तुम्ही आमदार म्हणून फेल आहात काहीच काम केलं नाही फक्त राणेवर भुकताना दिस्ता…
वैभव नाईक हे पूर्ण 10 वर्षात स्पेशल अपेक्षि ठरले आहेत. त्यामुळे त्यांची नौटंकी आहे. त्यांनी विकासावर bolave
Attach ka bolto vaibaiv
मातोश्री वरचा बैल
हा राहूल कुळकर्णी हा टरबुजा चा लोंबत्या आहे, हा मालवण चे प्रकरणा वरून लोकांचे मन डायव्हड करण्याचे काम करतो
दिशा salian आणि सुशांत बद्दल जरा बोल 😂
सरकार tumchi आहे geli 2.5 varsh kay kel m tumhi
नुसते आरोप करायचे,,,,, तुमची cbi काय केली chaukashi
@@Meandmyfamily647-m6k तुमच्या २.५ वर्षात हे खून झाले आणि आदित्य च लोकेशन मुळे लोकांना कळलं
@@demya3464 aata तुमची सत्ता आहे न m kara chokashi
@@Meandmyfamily647-m6k
चौकशीत त्याचेच बाहेर आले तर ?
पुरावदे
हा बीळत बसून काय बोलतो
Jyala kokni lokani nivdun dile tyana gharat ghusun thar marnar mhane hech amche kokni mansache durdavy
परभाव दिसु लागल्यामुळे नाईकांना नैराश्य आले असावे
संपूर्ण महाराष्ट्र वैभव नाईक यांच्या पाठीमागे भक्कम उभा. दहशत कोण करतोय हे महाराष्ट्राला माहीत आहे.
बोलताना शब्द येत नाहीत म्हणजे रेटून खोटं बोलण्याचा प्रयत्न करत आहे😂
काय एकाच गोष्टीवर रडताय वैभव नाईक 😂😂😂😂
Wat lavlan 10 varsh kudal malvan chi binkamacha manus
तुमचे पक्ष प्रमुख संरक्षण मध्ये देशाच्या राज्य करतांना किती शिव्या देतात ? उध्दव ठाकरे आणि आदित्य आणि संजय राऊत सौरक्षण का घेतात ? ते तर कुठले मंत्री पण नाहीत 😂
ते कोण आहेत आधी बरोबर माहीती घ्या
@@rajendrapmarathemarathe6406 अहो मी त्यांना ओळखतो
Gharkombde😂@@rajendrapmarathemarathe6406
@demya3464 देशाचे 10 वर्षापासूनचे राज्यकर्ते त्याच लायकीचे आहेत.
TARBUJYA CHI FUS AASLYA SHIVAY HE KOMBDI-CHOR ITKA MAAJ KARNAR NAHIT.
राणेंवर बोट ठेवता पण तूमचे पक्षप्रमूख सरकारी सरंक्षणात पंतप्रधानांबद्दल जाहीर सभेत काय बरळतात असतात !
मस्त 🎉
koni magitlay protection
@pradeepthatte2063 पंतप्रधानच 10 वर्षांपासुन प्रत्येक चुनावी सभेत काहि पण बरळत असतात. 10 वर्षापासुन राहुल, वाड्रा विषयी बरळले मग 10 वर्षात एक्शन का नाहि घेऊ शकले?? हर साल 2करोड रोजगार, काला धन लाकर हर एक के खाते में 15 लाख, 100 स्मार्ट सिटी असे किती तरी गोष्टी बरळलेत. पण चीनी घुसपैठ वर मात्र चिडी चुप??
Aata asle bhavnik saad nko mage 10 varshyat ky kam kel aapan tumhla matdan nhi aata
निवडणुका आले आता असे फालतू विषय पुन्हा काढणार
बिनकामाचा आमदार बैल
बिन डोक्याचा बैल वैभ्या
Rane.sahebani.swata.polisana.sangitale.ki.tyanabajune.jaude.pan.sarl.java.asech.sangitale
😂😂😂
Are baila tuja uddav C M hota, tewa Tu zopla hota ky, khot bol pn retun bol, Nilesh bhai tula padnar fix Aamdar 2024
राहुल कुलकर्णी तुम्ही या विषयावर मा. खासदार निलेश राणेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला का ?
निवडणूक च्या तोंडावर एका बाजूने बातमी चालवून काय सिद्ध करणार ?
आपल्या रिप्लाय चा वाट बघतो
हा राहुल कुलकर्णी अति शहाणा आहे. हा रिपोर्टर च्या आडून राजकीय काम करतो.
@@gajanankale9367गु खाउकार
Rane.ahet.mhanun.kokanacha.vatela.kon.jat.nahi.he.laksht.asudya
कोकणात छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करुन जगात शरमेन मान खाली घालायला लावली, यापेक्षा अजुन काय जास्त वाटेला जायला पाहिजे होत??
Gele te divas rahile tya athavani😂😂😂 pan vaibhav naik 100% padnar😂😂
th-cam.com/users/shortsq-J8JMMRi6c?si=6cXNQsMRUaHJYIXo रोहित पवार स्टेटमेंट
Bjp aani raane naavachi keed purn pane nasht zaali pahijel maharashtratun
कोर्टाने राणेंची निर्दोष मुक्तता केलीये ,
तुम्ही कोर्टाचा अवमान करताय ,
कायदेशीर लढाईला तयार राहा