त्या पत्रकाराबरोबर तरी व्यवस्थित बोल नेपाली बाळासाहेब तुला बरोबर करत होते अजून विसरला नाही ते शब्द बाळासाहेबांनी जेवढी तुझी काढली आहे ना जर दुसऱ्यां कोणाची अशी काढली असेल तर त्यांनी जीव दिलासा.
राहुलजी तुम्ही एक प्रतिष्ठित आणि नामांकित पत्रकार आहात... मी तुम्हाला लोकमत मध्ये असताना सुद्धा तुमचे सर्व एपिसोड बघत होतो.. आताही तुमचे सर्व शो बघत असतो.. तुम्ही एका लायकी नसलेल्या फालतू माणसाची मुलाखत घेता आहात.... हे आणि यांचे दोन पुत्र बोलायला लागले की लोक चॅनल बदलतात.... हे भाजपचे पाळीव प्राणी आहे.... येथून पुढे काळजी घ्यावी. 😢
पत्रकार विचारायला पण घाबरता मग कशाला मुलाखत घेता सरळ विचारा ना की तुम्ही मीडिया समोर बोलले घरात घुसून रात्रभर मारून टाकेन असे बोलले, हिम्मत दाखवा विचारायची
EPS -१९९५ पेन्शन म्हाताऱ्या माणसांना दरमहा फक्त ₹१०००/- ते ₹३०००/- पेन्शन देते. याबाबत कुणी सत्ताधारी राजकीय नेते अथवा आपल्यासारखे पत्रकार आवाज का उठवत नाहीत ? तुमचे पोट भरले म्हणजे झाले का ?
राहुल सर काय वेळ आली तुमच्यावर तुम्ही एवढ्या चांगल्या बातम्या दाखवतात चांगलं बोलतात घरात घुसून मारून टाकीन म्हणणाऱ्या माणसाची मुलाखत घेतात तुम्हाला सुद्धा त्यांनी वेळ दिला नाही
राजू कुलकर्णी तुमच्या बद्दल आमच्या मनात आदर होता,पण असल्या सडक्या बुद्धीच्या बुद्धीहिन माणसाची आपण मुलाखत घेता, याच आश्चर्य वाटल,तुमच्या बरोबर बोलतानाही याचा माज स्पष्ट जाणवतोय,
नारायण राणे मुख्यमंत्री असताना का नाही झाला ओ गोवा मुंबई महामार्ग बोला या माणसाला आपलं घर चालवायचं होत मी मोठा झालो पाहिजे. रोड बिल गेला खड्यात हा येणार हेलिकोप्टर नी 🤔😄😀😀😀😀
नारायण राने काय बोलत आहात..भान आहे..का..देशातील 80 कोटी जनता ही जर मोफत अन्नधान्य खात असतील तर देश तिसऱ्या नंबर वर कसा जाणार..दीडशे कोटी पैकी 80 कोटी जनता आज मोफत अन्नधान्य खात आहे..
आज खऱ्या अर्थाने राहुल कुलकर्णी यांच्या पत्रकारितेचा कस लागला पण प्रश्न विचारताना मुलाखत देणाऱ्या चे आवडते प्रश्न विचारले आम्हला वाटल होत की ndtv लl राहुल कुलकर्णी यांच्या रूपाने नविन रवीश कुमार भेटले
पूर्वीचे राणे साहेब आणि आताचे राणे फार मोठा फरक आहे. अतिशय अभ्यासू माणूस सत्ताकारण करताना केवळ महत्त्वाकांक्षे पोटी वहावत जातो, त्याचे उदाहरण निलेश ,नितेश आणि दादा , तिघेही स्वतःचे वागणे आणि वाटचाल बदलायला हवीय, वाईट वाटते ,👏👏
नारायण राणे साहेब हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व आहे ,,राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळल आहे ह्या माणसाने ,,सहेबांबद्सल बोलताना नीट बोला,,साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
काय कोठा बोलतो रे नारायण. तुला एक उत्तर टिक देता आला नाही. कोणी तुला मंत्री केला काय माहित, खूप अवघड आहे. लोकांचे पैसे आहेत, पुतळा उभा करायला. परत उभा करणार, काय तुझ घर विकुन लावणार का पैसे.
माजलेले राणे
राहुल कुलकर्णी 😂😂😂😂 घाबरला 😂😂😂😂😂
उदया हा माणूस पक्ष बदलून कोंग्रेस मध्ये जाईल असा माणूस आहे हा
Tyala ghetil hi, karan tyachi tevdhi laayki swa-kartrutva aahe…
Aapan kal hi gulaam/chaate, Aaj hi Gulaam chaate ani Udya hi gulaam chaate ch raahnar.
Tyachi chintaa kara😂
आणि काँग्रेस पण घेणार 😂😂 राजकारण कोण एकनिष्ठ नसतो
काय खोटं बोलतो हा राणे
Kay???
आहो राहुलजी तुम्हाला दुसरा कोण मिळत नाही का?
माजलेला,राणे
दारु पिऊन बोलतो राणे
राणे नाहीं, मजुरडा दाणे आहे.....
त्या पत्रकाराबरोबर तरी व्यवस्थित बोल नेपाली बाळासाहेब तुला बरोबर करत होते अजून विसरला नाही ते शब्द बाळासाहेबांनी जेवढी तुझी काढली आहे ना जर दुसऱ्यां कोणाची अशी काढली असेल तर त्यांनी जीव दिलासा.
"राणे चा हेअरस्टायलिस्ट कोण आहे...वयानुसार विग घाला?"
याला सत्तेचा माज आला आहे बाकी काही नाही
राहुलजी तुम्ही एक प्रतिष्ठित आणि नामांकित पत्रकार आहात... मी तुम्हाला लोकमत मध्ये असताना सुद्धा तुमचे सर्व एपिसोड बघत होतो.. आताही तुमचे सर्व शो बघत असतो..
तुम्ही एका लायकी नसलेल्या फालतू माणसाची मुलाखत घेता आहात.... हे आणि यांचे दोन पुत्र बोलायला लागले की लोक चॅनल बदलतात.... हे भाजपचे पाळीव प्राणी आहे.... येथून पुढे काळजी घ्यावी.
😢
आणि संजय राऊत
घटना दुर्दैवी होती तर नाऱ्या तू आदी तिथे पोचला नाही का रे
Pohochla na Penguin, kay kele??
Ya aadhi Fawar hote na sattet mag tya Killyawar Chatrapatinche kiti Bhavvya Statue ubhe kele tyache jara photo pathav.
अरे मुर्खा तुझया बापाच्या वयाचा आहेत रे.
राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ नही
याची मुलाखत घेतली .तुमची मोठी चूक झाली .
पत्रकार विचारायला पण घाबरता मग कशाला मुलाखत घेता सरळ विचारा ना की तुम्ही मीडिया समोर बोलले घरात घुसून रात्रभर मारून टाकेन असे बोलले, हिम्मत दाखवा विचारायची
बरोबर ते का घाबरतात कळत नाही मोदीने दम दिला असेल
की विकत घेतले
एक नंबर सर
असे राजकारणी नको महाराष्ट्रा ला
नेपाली रानडुक्कर
रानडुक्कर चांगले असते..गाव डुक्कर 🐷 म्हण
खरे दोशी तर हे मीडिया आहे ऊगाच याला मोठं करतात
लाज न घेऊन जन्माला आलेला माणूस म्हणजे- राणे
आता यांना कायमचे घरी बसवले पाहिजे
कोंबडी चोराला gdp कळतं का😮😮
कांग्रेस मध्ये कशासाठी गेलते
आता मला राहुल कुलकर्णी साहेबांची कीव येतेय ज्याच्या डोक्यात किडे पडलेत त्याला तुम्ही economy वर प्रश्न विचारताय.
मला सिंधुदुर्ग जनतेची कमाल वाटते.....
अशा माणसाला कसे काय निवडून देतात 😢😢😢😢😢
अक्कल शून्य माणसे आहेत
नाटू राणे
पत्रकार पण घाबरून प्रश्न विचारतोय त्या बेवडयाची मुलाखत घेतोय
Majalele Rane Ani tyanchi Family aahe ka tamasha mandal Home minister chi krupa aahe yanchyawar
कोकणातील माणसांच्या चुकी मुळे या माणसाला आणि त्याच्या मुलांना 5 वर्ष सहन कराव लागणार आहे.😡😡😡😡😡😡😡
हि उघड माफियागिरी आहे आणि तीही पुरोगामी महाराष्ट्रात 😊
राहुल कुलकर्णी एबीपी ला असताना जो तुमचा आवेशात होता तो या वेळी काही दिसत नाही अपेक्षा भंग झाला 😞😞😞😞😞
खोटं बोलतात "एकेकाला घरातुन बाहेर काढून मारुन टाकीन" असे राणे बोललेत
एपिसोडच नावं काय प्रश्न काय विचारतात उत्तर काय देतात, पूर्ण बाईट मध्ये पनास वेला उध्दव साहेबाचे नाव घेतले असेल तरी अप्पन बाईट घेता
एवढा पचापचा बोलला आता पलटी मारतो या एवढी हिम्मत आहे तर खरं बोल ना
कोणाला तरी. शहाण्याला तरी बोलवा
EPS -१९९५ पेन्शन म्हाताऱ्या माणसांना दरमहा फक्त ₹१०००/- ते ₹३०००/- पेन्शन देते. याबाबत कुणी सत्ताधारी राजकीय नेते अथवा आपल्यासारखे पत्रकार आवाज का उठवत नाहीत ? तुमचे पोट भरले म्हणजे झाले का ?
चुकीची मुलाखत...
पत्रकारावर खूप दबाव आहे.
शिवसेनेसाठी अतिशय उपयुक्त व्यक्ती.शिवसेनेला विरोध करून शिवसेनेचाच नेहमी मोठा फायदा करतात नारायण राणे
राहुलजी, लै भारी ..!
राणे आता तुझी वय झाली आहे तर हिसाबात रहा म्हतार पणात हात पाय मोडला तर जुटत नसत
राहूल साहेब तुम्ही मुलाखत घ्यायला गेलात तुमचीच मुलाखत घेतली साहिबांनी तुम्ही घाबरलेत
किती खोटा बोलतात हे नारायण राणे तुम्हाला ठाकरे साहेबांनी शिवसेनेत प्रवेश दिला म्हणून तुम्ही आज ह्या जागेवर आहात हे विसरु नका
राहुल सर कुठे वेळ वाया घालवता.
राणे नी जे काय केले योग्य आहे ❤🎉
राहुल कुलकर्णी काहीच कामाची पत्रकार नाही तुम्ही काय बोलू शकतात त्यांच्यापुढे तुमची हिंमत नाही प्रश्न विचारायची
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
राहुल सर काय वेळ आली तुमच्यावर तुम्ही एवढ्या चांगल्या बातम्या दाखवतात चांगलं बोलतात घरात घुसून मारून टाकीन म्हणणाऱ्या माणसाची मुलाखत घेतात तुम्हाला सुद्धा त्यांनी वेळ दिला नाही
13 मिनिटे वाया गेली साहेब तुमची आयुष्यातली
सन्माननीय क्रांतिकारी लोकनेते रामदास आठवले ..
सहवासातले आठवले,
ते आहेत साऱ्यांच्या आठवणीतले आठवले,
पँथर आठवले,
रिपब्लिकन आठवले,
सामान्यांचे आठवले...
शोषितांचे आठवले,
वंचितांचे आठवले,
Minorities चे आठवले..
बाबासाहेबांचे आठवले..
रिपब्लिकन ऐक्याचे आठवले..
पँथरांचे आठवले..
आंबेडकर चळवळीचे आठवले..
अशोक चक्रांकीत निळ्या ध्वजाचे आठवले..
जय भिमचे आठवले, जय भिमचे आठवले,
जय भिमचे आठवले...
(-राहुल गमरे,रत्नागिरी,महाराष्ट्र,गोळवलकर)
#निळ्यांचीनिळाई 🇪🇺🚩
राजू कुलकर्णी तुमच्या बद्दल आमच्या मनात आदर होता,पण असल्या सडक्या बुद्धीच्या बुद्धीहिन माणसाची आपण मुलाखत घेता, याच आश्चर्य वाटल,तुमच्या बरोबर बोलतानाही याचा माज स्पष्ट जाणवतोय,
अहो राहुलजी डुकरालाराङाबाबत काय विचार ता.
नारायण राणे हे खरोखरच बाळासाहेबांचे कट्टर चेले आहेत. उद्ध्वस्त आता बाळासाहेबांचा वारसा हक्क गमाउन बसला आहे.
Kiti manun naroba chi ghan chatnar jibela todi tari vishranti de
किती खोटं बोलायचं 😂😂😂😂😂😂
R.kulkarnisir aapli patrakarita ani darja great ahe,ase interview apan nahi kele tari chalel, parantu patrakaritela nyaay ,samman, bhetla ch pahije.
हा काय बाईट देत आहे की भांडण करत आहे राण्या 😂😂
वानखेडे स्टेडियमवर दोघांची कुस्ती लावा,जो जिंकेल तोच खरा वाघ 🐯🐅🐯 जो हरला तो मांजर 🐱🐈
अपांयर मोदींना ठेवू
नारायण राणे मुख्यमंत्री असताना का नाही झाला ओ गोवा मुंबई महामार्ग बोला या माणसाला आपलं घर चालवायचं होत मी मोठा झालो पाहिजे. रोड बिल गेला खड्यात हा येणार हेलिकोप्टर नी 🤔😄😀😀😀😀
नारायण राने काय बोलत आहात..भान आहे..का..देशातील 80 कोटी जनता ही जर मोफत अन्नधान्य खात असतील तर देश तिसऱ्या नंबर वर कसा जाणार..दीडशे कोटी पैकी 80 कोटी जनता आज मोफत अन्नधान्य खात आहे..
आज खऱ्या अर्थाने राहुल कुलकर्णी यांच्या पत्रकारितेचा कस लागला पण प्रश्न विचारताना मुलाखत देणाऱ्या चे आवडते प्रश्न विचारले आम्हला वाटल होत की ndtv लl राहुल कुलकर्णी यांच्या रूपाने नविन रवीश कुमार भेटले
राणे हैं तो हिंदू हैं
Rane saheb 1 no. Neta .
गध्रा राणे
महाराष्ट्र जागा हो - राणे म्हणतायत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत
पूर्वीचे राणे साहेब आणि आताचे राणे फार मोठा फरक आहे.
अतिशय अभ्यासू माणूस सत्ताकारण करताना केवळ महत्त्वाकांक्षे पोटी
वहावत जातो,
त्याचे उदाहरण
निलेश ,नितेश आणि दादा ,
तिघेही
स्वतःचे वागणे आणि वाटचाल बदलायला हवीय,
वाईट वाटते ,👏👏
Kasla aabhyas ? Mag loksabhet prashna ka samzat navhte....
राहुल कुलकर्णी साहेब हाच माणूस तुम्हाला विचारतोय काय केले आम्ही?
Gas 1300 rs kela tumhi
राहुल कुलकर्णी तुमची फाटली का तु ग्रेट पत्रकार हैं का घाबरला कशाला 🚩
Evdha maj kasala ?
हा आणि याचे पोरं नुसता आरे कारे
करतात हि संस्कृति आहे महाराष्ट्राची
यांना वेळ पण देऊ नका
नाऱ्याचा माज लवकरच उतरणार 2024
अरे जेव्हा बांधकाम झाले तेव्हा का झोपला होता का तेव्हा चेक करायचे ना आता शहाणपणा शिकवतात
Rane saheb
जयंत पाटील साहेब तुम्हाला भेटले म्हणून मी त्यांना सोडले?
राहुल व सोनिया समोर वाकून झुकणारे उद्ध्वस्त ठाकरे व अखिल मीया (पेगविन) यांनी शिवाजी महाराज आम्हाला शिकउ नये ......
राहुल कुलकर्णी एवढा का घाबरत आहे पत्रकारिता सोडून दे
माझ्या हा विषय च डोक्यावरून जात आहे कुलकर्णी साहेब.😂😂😂😂😂😂
आता हे आठवले मध्येच कोठून आले. काय राव विषय काय आणि ह्य रामदास आठवले चा काय संबध.
अहो राणे साहेब तुम्ही बोलला रात्री त मारुन टाकेण
अहो राहुल कुलकर्णी तुम्ही हाडाचे पत्रकार आहात पण घाबरत घाबरत interview घेताय ते दिसतेय.
Majlele mantri
असलं बांडगुळ अखेरीस पलटणार...
Nakta ranya
राहुल त्यांना विचारा जीडीपी म्हणजे काय
एवढी पण गुर्मी नको.
Rahul sir.....
आहो राहुल जी कुठे घेऊन चालताय महाराष्ट्राला,अशा माणसाची मुलाखत घेताय!
पालथ्या घड्यावर पाणि!
उध्दव ल किंमत नाही
Nepali
Rane saheb🎉❤
साहेब हे काय भाग फिल्म का
नारायण राणे साहेब हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व आहे ,,राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळल आहे ह्या माणसाने ,,सहेबांबद्सल बोलताना नीट बोला,,साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
रानायण नारे , तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है-फसणवीस साहेब
Kirit somaiyya ED case cha kaay zala ?
याला येवडा का का भाव देत आहे मीडिया
यांना कोण विचारत नाही म्हणून यांचे नाटक चालू आहे हे लोक संपली आहेत
विनाकारण थोबाड वाजवू नये.
विनाकारण थोबाड वाजवल्यामुळं
ताटावरुन उचलला होता नं तू.
तरीही सज्जनतेने बोलता येत नाही का.
हे सगळे यांची कमेंट बॉक्स असतात का नाही
रान्या
काय कोठा बोलतो रे नारायण. तुला एक उत्तर टिक देता आला नाही. कोणी तुला मंत्री केला काय माहित, खूप अवघड आहे.
लोकांचे पैसे आहेत, पुतळा उभा करायला. परत उभा करणार, काय तुझ घर विकुन लावणार का पैसे.
पत्रकाराचा अपमान केला पैसा आणि सत्तेचा माज दाखवत आहे कॅमेरा समोर कार्यकर्ते पळतात ह्यांच्या मागे साहेब साहबे करत 😅
सूक्ष्म लघु मध्यम तुमच्याच घरात आहेत
मोदीच्या BJP मद्ये राहून नारायण खोटे बोलू लागला
राहुल जी कुलकर्णी आपण अशा व्यक्तीची मुलाखत घेऊन आपली किंमत कमी करताय ते पत्रकार म्हणून आपला कितपत सन्मान ठेवताय हे आधी बघा
हुशार माणूस मात्र मुलांच्या मुळे चर्चेत