Pudhari News | पंढरपूरात ऐका पोवाडा विठ्ठलाचा...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- #pudharinews #marathinews
Pudhari News | पंढरपूरात ऐका पोवाडा विठ्ठलाचा... #pandharpur
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
खूप जबरदस्त पोवाडा शाहीर मनापासून हादीँक शुभेच्छा 🙏
जय हरी वारकरी शाहिर तुम्हाला सांसटाग दंडवत
माहाराज तुमचा पवाडा आयकला खुप खुप छान वाटला तुम्हाला आगदी मनापासून राम कृष्णाहारी
Ram Krishna Hari Mauli 1 nambar Maharaj
खूपच छान नावाचा आहे आणि वर्णन सुद्धा पोवाड्यात खूप छान केला आहे पांडुरंगाची संतांचा पण उल्लेख आहे
एकदम छान तयारी
Khup chan sahir
खुप छान👏✊👍
शाहीर तुमच्या प्रत्येक कलेला . मुजरा .
रामकृष्ण हरी माऊली अतिशय अगदी सुंदर पोवाडा गायला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
आपल्या नावातच देव आहे अप्रतिम सुंदर गायण
ऐक नं शाहिर ❤
शाहीर मनापासून मुजरा जय हरी माऊली 🙏
Farch chan ❤
खुप छान 👌🏼👌🏼🙏 राम कृष्ण हरी 🙏
खूप छान शाहीर धन्यवाद.
राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻विठ्ठल 🙏🏻जय हरी विठ्ठल 🙏🏻जय हरी विठ्ठल 🚩जय महाराष्ट्र 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🙏🏻जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🙏🏻जय हरी विठ्ठल🙏🏻🚩
वा शाहीर खूपच छान मा
नाचा मुजरा
राम कृष्ण हरी माऊली
खुप.छन🎉
अप्रतिम शाहीर..! राम कृष्ण हरी..!
👌❤🙏
१ च नंबर पोवडा सादर केला शाहिर
माझी सांगली रत्नाची खान आहे.❤
माऊली
रामकृष्ण हरी
जय हरी शाहिर
ऊत्तम पोवाडा गायला.धन्यवाद
शाहीर
वा!! शाहीर पोवाडा ऐकून मला आनंदाने भरून गेले
शाहिर जय हारी तुमच्या कार्याला छान
खूपच सुंदर पाेवाडा गायला
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय पोवाडा सादर केला आहे धन्यवाद प्रणाम 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
सुंदर, छान राम कृष्ण हरी.जय हरी विठ्ठल.
खुप सुंदर अभिनंदन, जय हारी,भावली,
वाह शाहीर मानाचा मुजरा
वाह खुपच छान....राम कृष्ण हरी..
वा शाहिर अप्रतीम पोवाडा तुम्हाला मांनाचा त्रीवार मुजरा 🙏🙏🌹🌹
अप्रतीमच ! 🙏👍👍👌👌
राम कृष्ण हरी नंबर एक या वारकरी शाहिराच्या चरणावर कोटी कोटी दंडवत आशा पोवाडा कधीच ऐकला नाही
राम कृष्ण हरी.. 🌹🌹🌹😊
अप्रतिम राम कृष्ण हरी
Very nice
लई भारी १ च नंबर
शाहीर आपलं मनपूर्वक अभिनंदन 🎉🎉🎉
छान
राम कृष्ण हरी
राम राम
शाहीर तुमच्या सर्व शाहीर संघाला तनुमनुभावे जय हरी......😊
शाहिर नतमस्तक होऊन मानाचा मुजरा हेमंत जगताप सांगली अतिशय सुंदर
शिवशंकर पार्वती वर पवाडा तयार करा गळा बसवा
खूपच उत्तम वा शाहीर😅😮
मस्त.आवाज.हाये.मास्टर.तुमचा.🙏
वा शाहिर खुप अप्रतिम
खूपच छान आणि सुंदरही, शाहीर तुम्हाला अंतकरणापासून मानाचा मुजरा. 🙏
🙏🌹
अप्रतिम पोवाडा शाहिर सलाम तूंम्हाला
जय हरी माऊली
खुप खुप छान👏✊👍
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली राम राम शाहिर मानाचा जय महाराष्ट्र जय मराठी जबरदस्त एकच नंबर शाहीर अभिनंदन 🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
Ram Krishna hari
जय जय राम कृष्ण हरी🌺🌺 खूप छान सुदंर 🙏🙏🙏🙏
शाहीर अभिनदंन🎉🎉
जय हरी 🙏
शाहिरहे विसरू नका संत श्री विश्व वंदनीय संत तुकाराम महाराज संत सावता माळी व संत जनगाडे महाराज आणि तुकाराम जाची मुलगी या तीघाच्या हट्टा साढि वैकुठातुन तिन वेळे वापस होते थोडासा अभ्यास करा
शिवशाहीर श्री बाबासाहेब देशमुख याच्यीं सर कोणताही शाहीर करू शकत नाही
रामकृष्ण हरी ❤ शाहीर देवानंद माळी, शाहीर आपण पांडूरंग समोर उभा केलात धन्यवाद, शाहीर शिवाजीराव थिटे पुणेकर गोंधळी कलावंत पिंपरी पेंढारकर
असेच.संतांचे.पोवडा.ऐकण्यासाठी.खुपखुप.आवडतात.म्हणुन.खुपखुप.शुभेच्छा.माळी.साहेब.
वस्ताद...... एकच नंबर
🚩😊शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांची आठवण झाली 🙏🏻
देवानंद माळी यांची व त्यांच्या मुलाची समक्ष भेट सोमवारी भंडीशेगाव पालखी सोहळा मार्गावर झाली होती
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay Jay Ram Krishna Hari
Chhan powada
Aamhi sanglikarrr......
खरच शाहीराचे कौतुक
खूप छान ❤
जय हरी माऊली
मानाचा त्रिवार मुजरा
Khare powada samrat
फोन नंबर पाठवा
रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी