बरवाचे products natural आणि तुपाच्या गुणधर्मांनी समृद्ध आहेत, ज्याने त्वचा soft आणि moisturised राहते. अजून माहितीसाठी ह्या link वर click करा: barvaskintherapie.com/
So much relatable ❤.. माझी दीदी 11 वर्ष US मध्ये राहत होती ती तिथून मला खूप काही branded गोष्टी घेऊन येऊन सुद्धा मला तिच्याच वस्तू, तिचेच कपडे आवडायचे आणि मी ते ढापायचे 😜
Took me back down the memory lane. बहिणी अश्याच असतात, used to steal/borrow my elder sister's clothes without asking her, ती पूर्व, तर मी पश्चिम, but now we are thick as thieves, एकमेकींची secrets are safe with each other and help each other out whenever we can. Sisters are blessings from God! Botb the Deshpande sisters have acted truly well, their bond shines through ❤
Ek number zaliye shortfilm, mrunmayi tai ani gautami tai ek number, doghinchi acting itki bhavli ki dolyat kadhi ashru taralle kallach nhi, ashi bhin pratyekalach asavi ❤🤗🤗🤗 khup sarya shubhechha ani sarang dada likhan pn apratim ❤🤗, proude off you bhadipa ❤❤❤❤
खूप दिवसांनी भाडिपाचा अगदी घरचा फिल देईल असा व्हिडिओ बघितला! खूप मस्त! आणि..... 'आई,मी आणि...' ची खूप आठवण आली! प्लीज प्लीज एक एपिसोड...बाप्पांवरच पुन्हा करा ना...
या दोन बहिणी म्हणजे एकदम मस्त.. भारी माहौल एकदम.. ❤ त्यात योगायोगाने काल मृण्मयी मॅम ला भेटण्याचा योग आला.. त्यांचा मोकळा स्वभाव बघून एकदम भरुन आलं.. ❤
खूप सुंदर घरगुती आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले बघुन आनंद झाला.असेच वातावरणात श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा करून आनंदाचे डोही आनंद तरंगत राहो.
khup chaan khup god video hota ekdum manala la lagala, kadhi asla nata kadhich pahila nahi pan ashaya natyachi ek vegli ani sundar baju bagayla milai. Beautiful bhadipa, once a bhadipa fan always a bhadipa fan🥰❤
खूप छान फिल्म. प्रॉडक्टची ऍड आहे हे विसरायला होतं आणि दोघींचा निरागस अभिनय बघण्यात आपण गुंग होतो. इतर सह कलाकारांचाही अभिनय अगदी नैसर्गिक आहे. आयडियल हवंहवंसं घर!
2:54 - I felt Mrunmayi tai... 😢 10:51 - unexpected twist for me😂 BTW, #Bhadipa I liked this short film... Starting la vatat hote #Deshpandesisters kharach bhandat hote 😅 I'm big fan of #Deshpandesisters... For real... ❤ Mla pn siblings asate tr kiti chhan zl ast... 😢 ...Thnx #Bhadipa... ❤
देवनागरी लिपीमध्ये मात्रा, अनुस्वाराचा उपयोग होतो तो दिलात तरच वाक्य होईल. म्हटल नाही म्हंटले/ म्हटलं आणि कस नाही तर कसे/कसं म्हणा. कस हा वेगळा शब्द आहे ज्याचा वेगळा अर्थ होतो जसे म्हटले जाते की "एखाद्या गोष्टीचा कस लागतो" तर तेथे कस हा शब्द येतो. अक्षरानंतर स्वल्पविराम येतो, स्वल्पविरामानंतर अक्षर नाही. टंकलेखन करताना शुद्धलेखन व्याकरण यांचेही भान ठेवून केले तर मराठी भाषेला आनंद होईल आणि हेच पुढे जाईल.
@@BhaDiPa These two balloon sisters, no pls. Bhadipa nako re!!!!! Dusra kuni ghya…. Let them continue on their own channels atleast we have the option to unsubscribe them. But we do not wish to unsubscribe bhadipa. Tya younger sister cha achievement is nepotism nothing else.
अमित ताईचा अमोल माहिती नातं रियल मध्ये पण खूप छान आहे दोघी मला खूप आवडतात तुमच्यातलं हे नातं असंच राहू दे हेच मी स्वामी कडे मांडले आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळू दे तुमची सर्विस स्वप्न पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा मी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे दोघींना माझ्या पायांना.. आणि त्या दोघी यशस्वी होऊ दे त्यांच्या फॅमिली मध्ये त्यांची फॅमिली पण मला खूप आवडते गॉड रेसिंग यु 💐💐 श्री स्वामी समर्थ मी सहजच ही कमेंट केले
Khup sunder...agdi emotional vhayla zhala!! Really great!! Btw he avadnyach ajun ek karan mhanje mazha favourite SISTER DUO aahe hya shortfilm madhe so a great THUMBS UP to "SAJAVAT"🫶🏼🫶🏼🫶🏼💌👍🏼
बरवाचे products natural आणि तुपाच्या गुणधर्मांनी समृद्ध आहेत, ज्याने त्वचा soft आणि moisturised राहते. अजून माहितीसाठी ह्या link वर click करा: barvaskintherapie.com/
So much relatable ❤.. माझी दीदी 11 वर्ष US मध्ये राहत होती ती तिथून मला खूप काही branded गोष्टी घेऊन येऊन सुद्धा मला तिच्याच वस्तू, तिचेच कपडे आवडायचे आणि मी ते ढापायचे 😜
मृण्मयी व गौतमी दोघीही खूप छान! काम एकदम natural पण यात काम केलेला लहान मुलगा किती गोड आहे ! छोट्याशा भूमिकेत पण लक्षात राहिला !!!❤
Took me back down the memory lane. बहिणी अश्याच असतात, used to steal/borrow my elder sister's clothes without asking her, ती पूर्व, तर मी पश्चिम, but now we are thick as thieves, एकमेकींची secrets are safe with each other and help each other out whenever we can. Sisters are blessings from God! Botb the Deshpande sisters have acted truly well, their bond shines through ❤
Such a sweet comment.... तुमच्या बहिणीला आमचं प्रेम द्या आणि ही shortfilm पण नक्की दाखवा❤
खूप धन्यवाद
@@BhaDiPa already forwarded it, इतकी सुंदर फिल्म share केल्याशिवाय कशी राहीन💐
इतका समजूतदारपणा प्रत्येकाकडे असेल तर गैरसमजाचे मळभ दूर व्हायला कितीसा वेळ लागणार आहे! अप्रतिम!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला ही शुभेच्छा❤
प्रत्येकाने थोडं समजून घेतलं की समोरच्याचं पण अवसान गळून जातं!
@@BhaDiPa❤
बहीणींमधलं नातं हे असच असतं नाही का.. खूप प्रेम, थोडं भांडण, कधी रुसवे फुगवे आणि बाकी शुद्ध आगाऊपणा.. ❤😁
डोळ्यांत पाणी आलं. अशक्य relatable!!! ❤ Bhadipa is Bhadipa-ing🤌🏻
या दोघी बहिणी खरोखरच चांगल्या अभिनेत्री आहेत.
Best And Sweetest Short film ever❤
आता माझ्या ही ताई च लग्न होणार आहे, हा विचार करुन माझ्या डोळ्यात पाणी आलं🥺LOVE you tai😌
दोन बहिणी असणारं घर नेहमी टवटवीतच असतं ❤️
Ek number zaliye shortfilm, mrunmayi tai ani gautami tai ek number, doghinchi acting itki bhavli ki dolyat kadhi ashru taralle kallach nhi, ashi bhin pratyekalach asavi ❤🤗🤗🤗 khup sarya shubhechha ani sarang dada likhan pn apratim ❤🤗, proude off you bhadipa ❤❤❤❤
तेंदुलकर वहीनी लई भारी! याच तुम्ही केनेडाला ❤ आम्ही वाट पाहतोय हो सरकार ❤❤
भारीच ! बहिणी बहिणी चे हे नातं आणि संवाद ऐकून लहानपणीची आठवण झाली ❤ श्री गणरायाच्या आगमनाची तयारी सुंदर वातावरण 🙏👏
तुमच्या बहिणीला नक्की दाखवा आमची short film. खूप खूप धन्यवाद ❤
@@BhaDiPa लगेच पाठवली लिंक ❤️
देशपांडे बहिणींना एकत्र काम करताना पाहून आनंद झाला 😊😊😊😊
एकदम माझ्या जवळचा विषय आहे. मला पण माझ्या ताई च्या सगळ्या वस्तू वापरायला. त्यात जी मज्जा असते ते स्वतःच्या वस्तू वापरण्यापेक्षा
ह्यात बिलकुल शंका नाही!
Om gan ganapatye namah 🙏🌺🙏 ganpati bappa morya 🙏 pranam charansparsh shriganesha 🙏🌺🙏 khup chaan sahajsunder kalakruti🙏💖
🌅🙏🌹खूपच छान सजावट आणि दोन बहीणींची हृदयस्पर्शी गोष्ट,जी प्रत्येकाच्या घरात घडते ....सगळ्यांचा अभिनय अप्रतिम....मनापासून धन्यवाद
कौतुकाबद्दल धन्यवाद कल्पना❤
खूप दिवसांनी भाडिपाचा अगदी घरचा फिल देईल असा व्हिडिओ बघितला! खूप मस्त!
आणि.....
'आई,मी आणि...' ची खूप आठवण आली! प्लीज प्लीज एक एपिसोड...बाप्पांवरच पुन्हा करा ना...
या दोन बहिणी म्हणजे एकदम मस्त.. भारी माहौल एकदम.. ❤
त्यात योगायोगाने काल मृण्मयी मॅम ला भेटण्याचा योग आला.. त्यांचा मोकळा स्वभाव बघून एकदम भरुन आलं.. ❤
किती छान... मनापासून धन्यवाद❤
@@BhaDiPa ❤
खुपच सुंदर...... एकदम न्याचरल..... बरवा प्रॉडक्ट्स सारखे...... ❤️❤️❤️लयच भारी 👌🏻👌🏻👌🏻
सजावट हा सिनेमा गणेश चे आगमनची तयारी करत आहेत दोघी बहिणी बाप्पा घरी येणार म्हणून दोघी रात्र भर decoration करत आहेत
🎉🎉😮😮😮
Ekdam Kadak..... Deshpande sisters.... Barich yaar❤❤
Khupach Masta 👌👌👏...hyachi series banli pahije with Mrunmayee and Gautami in their natural raw self ❤️❤️
खूप छान आहे ! दोघी बहिणी गोडच एकदम ! ❤
Absolutely the bestest relationship shown between the 2siblings
Khup Sundar asa Video.. Apratim
Ganpati Sajaavat.. ♥️🏡😊
Ganpati Bappa Morya..🙏🏻
It was a great episode because I felt it.
कारण माझ्या बहिणी सुद्धा सेम असच करतात. Me nakki share karen ha video. ❤
That sister bond is the best!! ❤️
मस्त होती short film! सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गोड, दोघी गोड, त्यांचे expressions गोड, कथानक गोड आणि सादरीकरण तर गोडागोड
खूप सुंदर घरगुती आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले बघुन आनंद झाला.असेच वातावरणात श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा करून आनंदाचे डोही आनंद तरंगत राहो.
khup chaan khup god video hota ekdum manala la lagala, kadhi asla nata kadhich pahila nahi pan ashaya natyachi ek vegli ani sundar baju bagayla milai. Beautiful bhadipa, once a bhadipa fan always a bhadipa fan🥰❤
Daughters are true blessings❤
Khup chan concept ahe, sister love , dhol pathak prem, ganpati bappa sajavat sgla kahi ekach story mdhe kelay …. Khupch chan
Khup god...modakasarkhi agdi..
Series yeu de....doghi hit aahet
Hayyy!!! Najar na lago hya doghi bahinin laa🤌❤
खुप सुंदर 👌👌,दोन्ही बहींणी खुप उत्तम काम करतात. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खुप खुप हार्दिक शुभेच्छा.
खूपच छान लघुपट.सजावट नावही छान. विषय आणि विचार छान तर्हेने मांडलेत.दोघीही बहिणी छान दिसताहेत. दोघीही बहिणी ,सर्वच सहकलारांचे अभिनयही खूपच छान.🎉
उत्कृष्ट 🎉❤
Khup chan kam kela ahe tumi ❤🎉
फारच सुंदर फिल्म. बहिणी कितीही भांडल्या, तरी तितकाच जीव लावतात एकमेकींना❤❤
सजावट हा सिनेमा गणेश चे आगमनची तयारी करत आहेत दोघी बहिणी बाप्पा घरी येणार म्हणून दोघी रात्र भर decoration करत आहेत
Khup relatable ahe, amhi pan doghi bahini ahot asach prem asta ❤
खूप छान फिल्म. प्रॉडक्टची ऍड आहे हे विसरायला होतं आणि दोघींचा निरागस अभिनय बघण्यात आपण गुंग होतो. इतर सह कलाकारांचाही अभिनय अगदी नैसर्गिक आहे. आयडियल हवंहवंसं घर!
Bahini अश्याच असतात आणि लहान बहिणी तर फक्त भांडत असतात😅.
My twin sister and I are the same! This is so relatable. Great video❤
2:54 - I felt Mrunmayi tai... 😢
10:51 - unexpected twist for me😂
BTW, #Bhadipa I liked this short film...
Starting la vatat hote #Deshpandesisters kharach bhandat hote 😅
I'm big fan of #Deshpandesisters... For real... ❤
Mla pn siblings asate tr kiti chhan zl ast... 😢
...Thnx #Bhadipa... ❤
Gautami Deshpande: acting ekdam chan Ani natura vatate l. 👏✌️
Khup sundar.....aashya bahini dev sarvana devo🤌
दोघी बहिणी एकदम मस्त गणेशाच्या आगमनाची तयारी करत आहे
Too natural and relatable video
प्रत्येक छोटी बहिण अशीच असते 😅
माझी बहिण पण अशीच आहे ✨❤️
अप्रतिम काम 🙌👏👌
एकदम भारी....
@bhadipa kay fair nai iitka short vdo..plz bring more n more such vdos❤❤❤❤
खुप छान.👌
Kudos to you Team #BHADIPA
Most natural way of Promotion of a Product....It was so natural...both sisters are soo cute...
Thank you so much Kiran!! Whose side are you on though?😂❤❤
Loved this!! 😍
Mala khuppp raduuu aall😭😭😭😭 this was soo soo relatableeeee!! ❤️❤️❤️ Thank you for making thisssss!
Amazing Content Once Again Bhadipa..🙌
God bless you all..Jai Ganesh🙏🌸
Having careing sister like mother makes felling special
Doghi bahininchi chemistry chhan jamali ahe.Fine acting.
Khup sundar 👌👌👍👍
Khup bhari 🥹🥹❤️❤️❤️❤️ relatable zal khupchhhh ❤️😍
Sundar short film ... Mast vishay ... ❤🎉
And one more thing..
सजावटी मध्ये तुकाराम महाराजांचा अभंग खूप छान संदेश देऊन गेला... ✨
Agdi maza Ani maza bahiniche dialogue vatle 😂😂👍
खूप छान!कला तू अजूनही छान दिसते आहेस❤.
Uff ❤❤ bahinin vr suru Kara episodes kara yaar ❤❤
Khup bharii
Ajun bagaila aavdel aamhla🎉❤
It's really heart touching ❤🧿
भारी अभिनय देशपांडे भगिनींचा.गौतमीचा स्टेज अभिनय मी गडकरी ला पाहिला.
So so beautifully captured!! Can totally relate to each and every scene! ❤
Kay sundar story ani sadarikaran yaar❤❤❤
Sundar❤🥹...agdich sundar!!!❤❤
आम्ही दोघी बहिणी ❤❤❤. अगदी आमच्या सारखे च खूप च गोड ❤❤❤❤. आम्ही पण दोघी बहिणी अशा च प्रकारे भंडतो आणि सोबत राहतो ❤❤❤❤
खरच खूप गोड आहेत दोघी ❤
खूप natural acting आणि खूप छान subject😊❤
सुंदर ,गोड आहेत दोघी बहिणी ,गणपती म्हटल की कस प्रसन्न वातावरण.
हो अगदी!!
धन्यवाद❤
देवनागरी लिपीमध्ये मात्रा, अनुस्वाराचा उपयोग होतो तो दिलात तरच वाक्य होईल.
म्हटल नाही म्हंटले/ म्हटलं आणि कस नाही तर कसे/कसं म्हणा.
कस हा वेगळा शब्द आहे ज्याचा वेगळा अर्थ होतो जसे म्हटले जाते की "एखाद्या गोष्टीचा कस लागतो" तर तेथे कस हा शब्द येतो.
अक्षरानंतर स्वल्पविराम येतो, स्वल्पविरामानंतर अक्षर नाही. टंकलेखन करताना शुद्धलेखन व्याकरण यांचेही भान ठेवून केले तर मराठी भाषेला आनंद होईल आणि हेच पुढे जाईल.
एक नंबर दोघी बहिनी उत्तम कलाक़ार् आहे
@@BhaDiPa These two balloon sisters, no pls. Bhadipa nako re!!!!! Dusra kuni ghya…. Let them continue on their own channels atleast we have the option to unsubscribe them. But we do not wish to unsubscribe bhadipa. Tya younger sister cha achievement is nepotism nothing else.
Hhhiiol😅😅😅 0:22 lolll😮l@@स्नेहल-ज2घ
❤❤❤ किती गोड संकल्पना आणि सादरीकरण...!
धन्यवाद Shruti ❤
वा सजावट खुप छान आहे..
खुप छान खुप छान👌👌
आपल्या लोकांनी आपल्या लोकांना घेऊन आपल्या लोकांसाठी निर्माण केलेला एपिसोड. Bhadipa introvert होत चाललीय.
Agadi barobar. Tech tech chehare toch toch ratal abhinay ani sawand fek !!
Are industry itar nati ahet tyana hi sandhi dya
थँक्यु कमेंट केल्याबद्दल ! याने video चा reach अजून वाढेल ! 😅😅😅
Doghinchi kaam aprstim but badi behen toh badi hoti hai akhir😂 mrumayi has just killed it 🎉
Bestt storyy❤️😍😍🥺🥺loved it❤️💫
Thank you ❤❤
अमित ताईचा अमोल माहिती नातं रियल मध्ये पण खूप छान आहे दोघी मला खूप आवडतात तुमच्यातलं हे नातं असंच राहू दे हेच मी स्वामी कडे मांडले आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळू दे तुमची सर्विस स्वप्न पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा मी त्यांना उदंड आयुष्य लाभू दे दोघींना माझ्या पायांना.. आणि त्या दोघी यशस्वी होऊ दे त्यांच्या फॅमिली मध्ये त्यांची फॅमिली पण मला खूप आवडते गॉड रेसिंग यु 💐💐 श्री स्वामी समर्थ मी सहजच ही कमेंट केले
अप्रतिम.🎉🎉❤❤
Mala agdi aamcjya don bahinichi aathvan zali...loved it...❤
Itka relatable 💯 agree❤❤❤❤❤
अतिशय हृद्य प्रसंग!
हा सिनेमा गणेशाचे आगमनाची पूर्व तयारी सुरू आहे.
श्री गणेशाय नमः
Congratulations bhadipa team.. khup chhan video.. ❤.. manapasun kautuk
khup chan, felt the emotions ❤❤❤
That was exactly the motive❤
We are glad😊❤
Khup sunder Ani atishay relatable ❤
Congratulations Swananda and Bhadipa for such a lovely short film. Mrunmayee and Gautami are such natural actresses. 👌👌 and both sooo lovely🥰
Khup cute Massta ❤❤
खूब सुंदर अभिव्यक्ति 🎉❤
being a single child i really miss these moments............. ☹
Khupch chhan Deshpande Sisters... love you...Nice Film ..keep it up
ह्या जरी देशपांडे sisters असल्या तरीही गोष्ट प्रत्येक बहिणींची आहे! ❤️
Khup sunder...agdi emotional vhayla zhala!!
Really great!! Btw he avadnyach ajun ek karan mhanje mazha favourite SISTER DUO aahe hya shortfilm madhe so a great THUMBS UP to "SAJAVAT"🫶🏼🫶🏼🫶🏼💌👍🏼
किती छान❤❤
खूप खूप धन्यवाद
तुम्ही team जीना की मनू?😂
@@BhaDiPa Ofcourse team Manu karan mi gharatli mothi mulgi ahe😂
छान झालीये शॉर्ट फिल्म 👌👌✨
Waaaaaahhhhh…!!! Bhaaaaaaaaaaaaariiiii…❤️
He mi majhya bhavala directly na pathavta kasa pathvu shakto????❤❤ Khup relatable aahe he