‘ती‘ चं मन, ‘ती‘ चा मान आणि‘ ती‘ ची "सुरक्षितता" "Incredible मराठी"- भाग-२०

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • ‘ती‘ चं मन,
    ‘ती‘ चा मान
    आणि
    ‘ती‘ ची "सुरक्षितता"
    "Incredible मराठी"- भाग-२०
    संशोधन- डॉ.समीरा गुजर.
    संकलन- अनिकेत फेणे.
    "चातुर्मासातील कहाण्या"
    खास लोकाग्रहास्तव!
    #incredible #marathi #marathilanguage #culture #marathiculture #litreture #marathilitreture #knowledge #information #youtube #instagram #facebook #history #story #stories #morality #old #oldisgold #chaturmas #shravan #aashadh #ashvin #kartik #months #marathicalender #marathipanchang #marathiyear #dates #onceuponatime #life #people #relationship #brother #sister #writer #rakhispecial #rakshabandhan #friday #rich #poor #status #food #jwellery #apology #happy #monday #king #shiv #mahadev #villege #temple #milk #kids #animals #miracle #ideas #grandmothers #mother #grandmasstory #vishnu #lakshmi #baliraja #heaven #earth #vaman #devil #god #mahakali #women #rights #righttospeak #traditional #power #newgeneration #manners #victim #security #protest #unacceptable #justice #freedom #fight #safety #respect #respectwomen

ความคิดเห็น • 55

  • @pratibhavishwasrao956
    @pratibhavishwasrao956 18 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम ❤ अस्खलित मराठी, सखोल अभ्यास, चिंतन आणि मनन ही या वाहिनीची वैशिष्ट्ये! समिरा आणि मधुरा तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
    इथे आवर्जून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, एकाही इंग्रजी शब्दाची कुबडी घेण्याची गरज तुम्हाला वाटत नाही, तरीही मराठी कुठेही बोजड न वाटता, सहज आणि ओघवती असल्याने मनाला भावते.
    त्यातही अधिक विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या मतपेटीत देखील जास्तीत जास्त जणं इंग्रजीचा आधार न घेता व्यक्त होत असतात. हाही तुमच्या प्रयत्नांचा अप्रत्यक्ष प्रभाव म्हटला पाहिजे. भाषेचं शुद्धत्व जपणाऱ्या अशा सगळ्यांना माझा सादर प्रणाम!
    आपली भाषा आपण नाही जपायची तर कोणी जपायची? नाहीतर आजकाल एकजात सगळ्याच वाहिन्यांच्या सगळ्याच भागातील मराठी ऐकवत नाही. भाषा, मातृभाषा आणि बोलीभाषा ही आपली संपत्ती आहे, ते खरंखुरं संसाधन आहे ही जाणीव रुजवायला आपली पिढी कमी पडली का गं? नाही म्हणायला मी माझ्या मुलाला कशालाही न जुमानता मराठीतून शिकवलं. आणि इंग्रजी शिकवली. चार ठिकाणी मतं मांडत राहिले. पण तेवढंच! ते मात्र न कंटाळता, जिद्दीने!
    पण तुम्ही जे काम हाती घेतलं आहे ते विलक्षण आहे! ते असंच उत्तरोत्तर फुलत राहो, पळत राहो....
    त्यासाठी तुम्हाला माझ्या आभाळभर शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम! ❤ ❤ ❤❤ ❤❤

  • @pradnyaptipendse894
    @pradnyaptipendse894 21 วันที่ผ่านมา +1

    Incredible Madhura Tai.

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 23 วันที่ผ่านมา +7

    रक्षाबंधनाची ही कथा आजच कळली शेवटचे तुझे आजच्या काळाशी संदर्भ जोडणारे रिमार्क्स आवडले 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @pratibhakulkarni4567
    @pratibhakulkarni4567 9 วันที่ผ่านมา

    फार सुंदर माहितीपूर्ण

  • @sukhadadamle941
    @sukhadadamle941 19 วันที่ผ่านมา

    रक्षा बंधन ची नवीन गोष्ट समजली. तुमचं सादरीकरण खूपच सुंदर आहे.

  • @dhananjaygangal
    @dhananjaygangal 19 วันที่ผ่านมา

    wah wonderful

  • @sarveshgawas8848
    @sarveshgawas8848 23 วันที่ผ่านมา

    Khup sunder sandarbha

  • @mugdhaparalikar8139
    @mugdhaparalikar8139 6 วันที่ผ่านมา

    मधुरा आज या गोष्टी अनेक वर्षांनी आईकल्या आणि अंगावर रोमांच उभे राहिले. हे संस्कार आपल्या भावी पिढीकडे जाणे अत्यंत महत्वाचे आहे. किती सुंदर बोलतेस आणि दिसतेस! तुझे चॅनल म्हणजे यूट्यूब चा उत्तम उपयोग केल्याचे उत्तम उदाहरण आहे.

  • @swatilele8727
    @swatilele8727 8 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर!

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 4 วันที่ผ่านมา

    Khup chhan.
    Kahanyache pustak ughadae janu kalacha padada mitun.
    Tks

  • @shalinigaonkar9051
    @shalinigaonkar9051 5 วันที่ผ่านมา

    Khup chan

  • @sonalsunilparab7868
    @sonalsunilparab7868 23 วันที่ผ่านมา

    खुप छान धन्यवाद

  • @vaishalikarandikar8510
    @vaishalikarandikar8510 23 วันที่ผ่านมา

    ❤❤❤chan savister mahiti saral sopya bhashet

  • @revatipathak7223
    @revatipathak7223 17 วันที่ผ่านมา

    मनापासून अभिनंदन 🎉. परंतु ही संदेश देण्यासाठी तुमची वाहिनी अजून खूप लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सभासद व्हावे असे प्रयत्न व्हावेत. मी बर्‍याच जणांना या वाहिनीची संदर्भ रेषा पाठविली आहे. अजून सर्वांनी पाठवावी ❤

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 22 วันที่ผ่านมา

    खुपच छान माहिती व दरवेळी सारखे सुंदर प्रस्तुतिकरण, खुप आवडले , सगळ्यांना ऐकण्या सारखे .❤

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 22 วันที่ผ่านมา

    खूप छान ...धन्यवाद छान माहिती आणि संदेशही मिळाला..

  • @sanjayratnaparakhi7301
    @sanjayratnaparakhi7301 23 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती.

  • @jyotsnadeuskar6459
    @jyotsnadeuskar6459 20 วันที่ผ่านมา

    रक्त बीजाचा संदर्भ सद्य परिस्थितीशी जोडून जे रूप दिले ते अप्रतिम

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 23 วันที่ผ่านมา

    व्वा क्या बात है!! मधुरा ताई तुझा अभ्यास, चिंतन आणि दृष्टिकोन एकदम खास... खूपच सुंदर 🎉🎉🎉❤❤❤ जास्तीत जास्त share करायला हवा....

  • @vaishaliambatkar295
    @vaishaliambatkar295 19 วันที่ผ่านมา

    Khup chhan upkaram ahe .. need to know this for children and even parents

  • @shrutiparanjape6480
    @shrutiparanjape6480 22 วันที่ผ่านมา

    Mala Khup awdtat pouranik goshti, dhanyawad

  • @smitasarmukaddam2534
    @smitasarmukaddam2534 11 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर उपक्रम..आजच्या परिस्थितीत अतिशय गरजेचे आहे..मधुरा, तुझी शैली अतिशय प्रभावी...खूप खूप शुभेच्छा तुम्हाला..तुम्ही कार्य करा, आम्ही पाठीशी नक्की आहोत..❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 19 วันที่ผ่านมา +2

    रक्षाबंधनाची नवीन कहाणी छान होती 😊 गुजरात, राजस्थान मधे तर घरातील सर्व वडीलधाऱ्या पुरुषांना तसेच महिलांनाही राखी बांधली जाते म्हणजे सासूला सुन राखी बांधते तसेच मोठ्या भैय्या भाभीला राखी बांधली जाते.😊 किती सुंदर ना?

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 23 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर ❤

  • @swatilele1858
    @swatilele1858 23 วันที่ผ่านมา +3

    खूपच छान....
    पुढील कहाण्यांची उत्सुकता...🙏

  • @chitremandarr
    @chitremandarr 23 วันที่ผ่านมา

    खूप छान 😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 17 วันที่ผ่านมา +1

    हया सर्व काहाणया वाचल्या आहेत व श्रावण महिन्यातील उपवास देखील केले आहेत मधुरा बरं झालं तु हा विषय निवडला
    खरं तर जुनं ते सोनं असतं त्या त्या काळाप्रमाणे जरी अर्थ लोकं आपल्या स्वभावा प्रमाणे काढतात
    तरी असो फक्त चांगले अर्थ काढावं
    काय उगाच काय तरी असं न म्हणता सातवीक अर्थ काढल्यास नक्की समाजासाठी पोषक असेल
    हे समजून घेतील अशी प्रार्थना देवाकडे करुया
    खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 23 วันที่ผ่านมา +2

    खूपच मार्गदर्शक 🙏

  • @maheshvinee
    @maheshvinee 22 วันที่ผ่านมา

    खुप छान ❤ आणखी अश्या कहाण्या ऐकायला आवडतील.

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 19 วันที่ผ่านมา

    मधुरा ताई तुम्ही आताच्या मुलांना त्यांच्या भाषेत या अशा इतर कह्यान्याचे अर्थ थोडक्यात सांगता येतील अशी एक सिरीज सुरू केली तर नक्कीच खूप मदत होईल. लॉजिकली त्यांना पटवून सांगता येतील. तुमचा हा उपक्रम खरचं खुप छान आहे. कौतुकास्पद.

  • @user-xc7im1zz3l
    @user-xc7im1zz3l 21 วันที่ผ่านมา +2

    मस्तच..आजीच्या वारांच्या आणि चातुर्मासाच्या गोष्टी ऐकताना लहान व्हायला होत. 😃💐🙏

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 22 วันที่ผ่านมา +2

    र‌क्षाबंधनाची लक्ष्मी आणि बळीराजाची कथा आणि इतर माहिती आवडली 🙏👌

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 20 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर ताई 👌👌❤

  • @arundhatikhandagale3695
    @arundhatikhandagale3695 21 วันที่ผ่านมา

    ताई खूप छान

  • @anitakarandikar4158
    @anitakarandikar4158 21 วันที่ผ่านมา

    मधुरा हा भाग मला जास्त आवडला. अनेक मुद्दयांवर प्रकाश टाकला गेला. माझ्या मनात एक शंका आली या कथे मुळेच शेतकर्याला बळीराजा म्हणतात का

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 22 วันที่ผ่านมา +1

    मधुरा , खूप खूप सुंदर होत आहेत सगळे भाग . कहाण्या तर अगदी आवडतात . लहानपणापासून वाचल्या आहेत . रक्षाबंधन ची गोष्ट मात्र प्रथमच ऐकली . मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 22 วันที่ผ่านมา +1

    खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगीतल्या.

  • @mayakhedikar6219
    @mayakhedikar6219 22 วันที่ผ่านมา +1

    किती छान सांगता ! रसाळ वाणी ने मन अगदी प्रसन्न झाले !

  • @madhavisamant4517
    @madhavisamant4517 23 วันที่ผ่านมา +1

    संस्कारक्षम कहाण्या....

  • @akshay5823
    @akshay5823 23 วันที่ผ่านมา +1

    अत्यंत सुंदर मार्गदर्शन ताई ❤️🙏👌

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 23 วันที่ผ่านมา +1

    मनाचा गाभारा भरून-भारून मंत्रमुग्ध करण्याऱ्या या कथांची भारीच पर्वणी दिलीत.🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @yoginigore5603
    @yoginigore5603 22 วันที่ผ่านมา +1

    मधुरा, चातूर्मासाच्या गोष्टींनी पुन्हा लहानपण अनुभवले. आणि स्त्री शक्ती, v तिचा आज जो सन्मान व्हायला पाहिजे त्या विषयी खूप छान लिहिलेस. अशी वेळ लौकरच येवो ही देवाकडे प्रार्थना!

  • @ashokpatwardhan8233
    @ashokpatwardhan8233 23 วันที่ผ่านมา +1

    सांस्कृतिक दृष्ट्या खूप चांगला एपिसोड आहे

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 23 วันที่ผ่านมา +1

    रक्षाबंधनाची कथा खरेच माहिती नव्हती . वामनाने बळीला पाताळात ढकल्यावर नंतर काय झालं होतं ते सहसा सांगितलेच जात नाही . .
    मनःपूर्वक आभार .

  • @shrutiparanjape6480
    @shrutiparanjape6480 22 วันที่ผ่านมา

    Amhi ३ पिढ्या मिळून हे ऐकतो .मस्त वाटत

  • @goodtoknoweverything22
    @goodtoknoweverything22 22 วันที่ผ่านมา

    Tu khoopch chaan ahes... Tuzya shabdabharnyapudhe mazi stutisuman kamich padtil... Pn kharach aikayla ghetla ki aikatch rahava asa watat kayamch.
    Maza ath varshacha mulga hi tuza video ala asel tr lav na aai mhanto... Hyatch yeta sarv

  • @rashmibodas8492
    @rashmibodas8492 22 วันที่ผ่านมา

    तू आज सांगितलेली रक्षाबंधनाची कथा नव्यानेच आम्हाला समजली पण तुझी कथा सांगण्याची ओघवती भाषा छान आहे ऐकायला खूप छान वाटत होतं खूप खूप शुभेच्छा

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d 23 วันที่ผ่านมา

    मनःपूर्वक अभिनंदन ❤❤खूपच सुंदर 🎉🎊🙏

  • @geetabijoor4353
    @geetabijoor4353 23 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती .धन्यवाद.

  • @ramchandradubhashi6448
    @ramchandradubhashi6448 5 วันที่ผ่านมา

    म्हणजे हम तो डूबेंगे सनम, लेकिन तुम्हे लेके डूबेगे याची सुरुवात महाप्रतापी बळीराजाने केली होती तर .

  • @chitrathakur889
    @chitrathakur889 20 วันที่ผ่านมา

    अगदी बालपणात नेलस

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d 23 วันที่ผ่านมา +1

    प्रिय मधुराताई!
    साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी
    याचा नेमका संदर्भ / अर्थ काय असेल हे जरा सांगाल का?❤

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 19 วันที่ผ่านมา

    Naakaat Natha ani western hair cut....lay ghaan combination disatay rao. Chhi.
    Pan vishay lay hard haay.
    To durlakshun chalat naay.

  • @manjiriinamdar85
    @manjiriinamdar85 23 วันที่ผ่านมา

    खूप छान!