आनंदाच्या क्षणी बाणाईने बनवली स्पेशल खीरपूरी | Kheer Puri Recipe | 500k celebration | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024
- आनंदाच्या क्षणी बाणाईने बनवली स्पेशल खीरपूरी | Kheer Puri Recipe | 500k celebration | BanaisRecipe
#kheerrecipe #kheerpurirecipe #banaisrecipe
#siduhake #banaihake #khirrecipe #500ksubscribers #500kcelebration #youtube #500ksubscriberscelebration
तुमची family अंबानी पेक्षा पण खूप खूप खूप सूखी आहे. God bless you
तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत हाके दादा आणि बाणा ताई तुमच्या सर्व मेहनतीचे फळ आहे आणि ते मिळणारच
तुमच्या सगळयाच चेहऱ्यावरील आनंद बघून खूप छान वाटले लाख मोलाचे समाधानी आहात खरे श्रीमंत आहात
हा हा ना हा आनंद कोणत्या मॉलमध्ये भेटतो का हा नैसर्गिक आनंद आहे🎉🎉
माझं वय पासष्ट आहे म्हणून मी नावाने सिध्दू व बानू म्हणून बोलत असते मी आपलं बरेच दिवस झाले व्हिडिओ पाहते तुमच्या पेक्षा जास्त आनंद मला झाला कारण आपण व्हिडिओ टाकता ते प्रत्येक्ष कामं करून टाकलंय सर्व वास्तव जीवन काय चाललंय हे त्या मुळे आम्हाला मेंढपाळ लोकांचं वास्तव जीवन काय चाललंय हे लक्षात येते सर्व हाके परिवाराचे अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉
किसनदादा खुप हसमुख स्वभावाचे आहेत....अभिनंदन...🎉
खूप खूप अभिनंदन , खरंच किती आनंदी समाधानी आहात आणि इतके कष्ट करून आनंदी ❤ बाणाई ताई तर अन्नपूर्णाच आहेत
सगळे जण मिळून मिसळून आनंद उत्सव छान साजरा केला बानाई अर्चना च्या साड्या छान नेसल्या आहेत केक भरवताना दोघी काय छान लाजल्या सगळ्याच अभिनंदन
बानाई नी आर्चना सुगरणी आहे तुम्ही पुरुष मंडळींना जेवण आवडले की समजावं स्वैयपाक छान झाला आहे बाकी ५लाख सबस्क्राईब चे पार्टी खुप छान झाली ❤❤❤
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🎉🎉
दादा,बाणाई ताई.
पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद.😊😊
सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य बघून खूप बर वाटलं 👌
पहीली कमेंट्स माझी व्हिडिओ बघायच्या आधी माझी लाईक आणि बेत एकदम छान 🎉🎉
सगळचं original आहे तुमचं.खीर मस्तचं
❤ तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळाले हाके दादा बाणाई किसन अर्चना सागर पण खूप छान आहे दादा एकच नंबर आम्ही पण तुमच्या आनंदात सहभागी होणार आहेत❤👌🏻🚩🚩👌🏻👍🏻👍🏻❤️❤️
खूप खूप अभिनंदन हाके दादा आणि बानाई
अभिनंदन 500 k पूर्ण झाले बद्दल .🎉🎉🎉
खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्वांचे 👌👌
खूप खूप अभिनंदन हाके दादा व बाणाने🌷🎂🌹🎊🎉
Congratulations 5 lakh zhalya baddal 💐💐💐👌👍🍰🎉🥳
First coment &like,,, बाकी विडिओ भारीच,,, nice सेलिब्रेशन 👌👌👌👍👍💐💐💐💐💐💐❤️🍫🍫🍫❤️❤️
खूप छान खीर केली बाणांनी वहिनीने ❤❤❤❤❤
अभिनंदन
आपले लवकरात लवकर दहा हजार सबकायब्र होवू ही बाळूमामा चरणी प्रार्थना
अर्चना ची साडी खूपच सुंदर आहे बाणाई तुझी पण साडी खूप छान आहे
हार्दीक अभिनंदन बाणाई 🎉आणि दादा 🎉
Congratulations हाके परिवार खीर पुरी 1च नंबर
Congratulations हाके परिवार🎉🎉❤
खूप छान वाटले सगळे कुटुंब आनंदात होते असेच आनंदी रहा
Khup mast🎉🎉
Khup chan celebration kel 🎉😊
Ekdm testy khir puri❤❤😋👌
बानाई व अर्चना आज खूप छान दिसतात साड्या खूप छान आहे खुप खुप अभिनंदन
Tumacha Anand pahun Amhalahi khup chan vatale mast 🎉🎉😊😊
ङ् बाणाई तुमचे अभिनंदन!छानच बेत केला बाणाई अर्चनानी खीर पुरी बटाट्याच्या भाजीचा ,सागरही खुष आहे!
❤❤❤💐💐💐 खूप आनंद झालाय,आम्हा सर्वांना.सर्व हाके परिवार आमचाच आहे, जिव्हाळाचा.🎉🎉🎉
काँग्रॅच्युलेशन बाणाई 🎉🎉🎉
काँग्रॅच्युलेशन्स दादा आणि वहिनी
Khup khup abhinadan hake. kutunbniyanche
हार्दिक अभिनंदन हाके पाहुणे बेत लय भारी झाला ❤
अतिशय सुंदर दादा वहिनी खूप खूप अभिनंदन ❤🎉🎉
Congratulations hake family
बाणाई सिद्धू बाळा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खिरपुरी आणि बटाटा भाजी जेवणाचा बेत एक नंबर तुमच्या आनंदात आम्ही पण सहभागी आहोत लग्नाला गेल्यामुळे दोन दिवस व्हिडिओ बघितला नव्हता त्यामुळे बेचैन वाटत होते आज आत्ता व्हिडिओ पाहत आहे आणि लाईक पण केले आहे धन्यवाद
दादा व वहिनी यांचे खूप खूप अभिनंदन ❤❤❤
दादा, तुम्ही अलिबाग ला गेले होते नां शितळादेवी दर्शनाला.... तिकडे चौल गावात खुप मोठी यात्रा सुरु आहे... दत्त जयंती ची पाच दिवस असते...१४ तारखे पासून १८ तारखेपर्यंत..... तुम्ही सर्वांनी जाऊन या...तुम्हाला खुप आवडेल.... खुप प्रसिद्ध आहे दत्ता ची यात्रा....
खूप खूप अभिनंदन, आम्ही तुमचा संपूर्ण प्रवास, तुमच्या बरोबर अनुभवला आहे, फार छान वाटले ❤🎉🎊🎂
First comment.... congratulations 🎉 सर्वांना
khup khup shubecha🎉🎉 kisan ne mast archana chi maja keli🎉🎉
Balumama sdaiv tumchya pathishi rahude 🎉🎉🎉🎉
बाणाई साडी खूप छान दिसते आहे
सिधू भाऊ तुमच्या वाड्यावरची पार्टी खरंच मनाला भावली. आमच्याकडे शहरांत पार्टी म्हंटलं की फक्त हॉटेल, पब किंवा रिझॉर्टवर जाऊन पैसे उधळीत काहीबाही खाऊन यायचं. पण खऱ्याखूऱ्या अर्थाने घरीच खीर पूरी बनवुन देवाचे आभार मानत नैवेद्य दाखवून एका सणाप्रमाणे साजरी केलेली ही पार्टी खरंच मनापासुन आवडली. अश्या परंपरा जपणाऱ्या पार्ट्या तुमच्या आयुष्यात वारंवार होवोत हिच आमची सदिच्छा!! 👌👌👍👍🎂🎂🎂🎂
खूप छान अभिनंदन🎉🎉🎉🎉
बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤❤
अभिनंदन, दादा,बांनाई, अर्चना,किसन दादा,सागर.
बाळूमामा की जय 👌🏻👌🏻👏🏻👏🏻🍫🌹
🎉 अभिनंदन 🎉
नमस्कार... 🙏🙏🙏खूपच छान... 👌👌👌🌹🌹🌹
अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन भाऊ ❤ वहिनी
किसन भाऊ, अर्चना वहिनी,सागर यांनाच अभिनंदन
सौ तोडकर वाकड पुणे
खूप खूप अभिनंदन हाके भाऊ
व बानाई
अभिनंदन हाके परिवार
Abhinndan party khup chan banaaich 1 number ahe
एकच नंबर 👌🏼👌🏼👍🏼👍🏼🎉🎉🎊🎊
लय भारी राव संपूर्ण हाके परिवार
Khup khup chan vatle video pahun dada congratulates 🎉🍰🍰❤💐💐
खूप छान❤ नमस्कार सर्वांना
मी राजस्थान ला असतो ❤❤
मस्तपैकी बेत. मस्तपैकी विडिओ. कुटुंब पण मस्तपैकी.
Khup chan ❤❤❤❤
🎉 अभिनंदन 🎉 सर्वांना
Congratulations tumcha parivarala
खुप छान मलातर तुमच्या कडेज्ञयावे वाटते
Jay balumama
1 number khir puri 😋😋
Congratulations Banai an Hake Dada. 👑
आनंदी समाधानी कुटुंब 😊😊
मस्त ❤
तुम्हा सर्वांचे अभिनंदन❤
लय भारी
खुप छान बानाईताई खिर पुरी मी बीड मधुन बघत आहे
Khup chaan
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
Kirti hsat asate banai yevdh kadam Karun / salute you🎉
फक्त या चॅनलला एकही वाईट कमेंट नसते
मस्तच झाली पार्टी! 🎉🎉
सागरचा पायगुण ❤
Congratulations all of you.
Congratulations 🎉❤
Congratulations dada and all of you
Congratulations ❤ kup chan
साडी खुप भारी आहे
हार्दिक अभिनंदन🎉🎉
सेलिब्रेशन छान केल 🎉❤
👌🏻👌🏻👌🏻💐
खूप छान दादा 👌👌
Congratulations banai tai
Congratulations
अभिनंदन🎉🎉
Congratulations tai & dada ❤❤
खुप छान बेत खीर पुरी 👌👌❤❤
अर्चना खूप खुश आहे