दुधीचे मुठीया छान झालेत.ही गुजराती रेसिपी आहे.ते लोक ह्यात गव्हाचं रवाळ पीठ घालून बनवतात.तुम्ही ह्यत गव्हाच्या पिठा ऐवजी थोडा रवा वापरला असता तर अजून खुशखुशीत क्रिस्पी झाले असते.बाकी रेसिपी मस्त .✅.👌❤️..
अशी दुधी भोपळ्याचे मुठिया मीही करते पण याच्यासोबत ताकाची कढी असेल तर हे मुठिया गरम गरम भाकरी बरोबर सुद्धा खाता येते जेवणाचा एक वेळचा मेन खूप छान असतो संध्याकाळी काय करावं सुचत नाही तेव्हा छान चवीचा खायला होतं आणि मुठिया परतल्यानंत वरून सुकं खोबरं किसून टाकलं तर अजून छान लागते
खूप छान प्रीति ताई..... पदार्थांचं फक्त मराठी नाव सांगावं असं वाटतं ( मूळ प्रकारात थोडा बदल असेल तरीही )म्हणजे नकारात्मक comments करणाऱ्यांना संधी नाही मिळणार 😊
एवढ्या मिरच्या कशाला हो वापरता... हया मिरची आणि भारतीय आती मसाल्या मुळे भारतात आताड्याचे विकार जास्त होतात.. ड्राय हवामानत मिरचीचा त्रास होतं नाहो.. मुंबई सारख्या दमट हवेत त्रास होतो..
आम्ही जास्त तिखट खातो म्हणून मी व्हिडिओ मध्ये सांगत असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरा. पण आत्ता तुम्ही सांगितलं तर अवश्य मी निदान व्हिडिओ मध्ये तरी मिरची किंवा तिखट कमी वापरेल. धन्यवाद 😊😊
@@tasnimesutarwalla9396 ह्या रेसिपीच्या खाली खुप कमेंट आहेत त्यामध्ये कुणीही असं सांगितलं नाही कि तुम्हाला बोलायला जमत नाही. कमेंट वाचा मगच कमेंट करा. सर्वांनी चांगल्याच कमेंट केलेल्या आहेत तुम्हालाच त्यात वाईट का वाटलं? असो व्यक्ती तितक्या प्रकृती....
खरंच आवडली खुपच छान 👍👍
धन्यवाद 😊😊
Atishay Swaadisht, Chatpateet Aani Mast Recipe Aahe ❤❤❤🎉
Thank you 😊😊
Mast 👌 recipe khoop chan
Thank you 😊😊
Mast , healthy recipe
Thank you 😊😊
खरच खुपच, स्वादिष्ट आनी पौष्टिक रेसिपी, मनापासुन,आवडली, धन्यवाद।
आभारी आहे 😊😊
Nice recipe 🤤👍🏿
Thank you 😊😊
Mastch 👌👌👌👌
Thank you 😊😊
खुप छान रेसिपी आवडली मला मी पण करून बघीन 🎉❤
धन्यवाद 😊😊
आमच्या गावात ह्याला मुटके म्हणतात,खूप छान रेसिपी ताई ,अशाच मराठी पारंपरिक पदार्थ दाखवत रहा , धन्यवाद ❤
आभारी आहे 😊😊
छान रेसिपी 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Very Tasty Receipe Thanks.
Most welcome 😊😊
Really very nice recipe
Thank you 😊😊
khup sundar 👌👌👍
Thank you 😊😊
Very nice and healthy recapi❤🌹
Thank you 😊😊
बहुत बढिया
धन्यवाद 🙏🙏
खूप छान रेसिपी आहे आवडली मला
धन्यवाद 😊😊
मस्त ❤
धन्यवाद 😊😊
Receipe chhan ahe
Thank you 😊😊
Very Healthy Recipe. Thanks
Thank you 😊😊
याच पिठाची थालिपीठे लावली तरी छान होतात.लोण्याबरोबर किंवा कैरीच्या छूनद्यांबरोबर छान लागतात.
छान माहिती मिळाली
धन्यवाद 😊😊
खूप छान🎉🎉🎉😊😊😊
धन्यवाद 😊😊
Kharach khup sundar ani ruchkar
Thank you 😊😊
Khupc sundar yummy yummy and Excellent 😋😋😍👌👌🌹🌹
Thank you 😊😊
Mast 🎉
Thank you 😊😊
Very nutritious 👍
Thank you 😊😊
दुधीचे मुठीया छान झालेत.ही गुजराती रेसिपी आहे.ते लोक ह्यात गव्हाचं रवाळ पीठ घालून बनवतात.तुम्ही ह्यत गव्हाच्या पिठा ऐवजी थोडा रवा वापरला असता तर अजून खुशखुशीत क्रिस्पी झाले असते.बाकी रेसिपी मस्त .✅.👌❤️..
धन्यवाद 😊😊
तुमच्या सर्व recipe पौष्टिक व रुचकर असतात. फक्त recipe time 2 ते 3 min ठेवा
Thank you 😊😊
5
@@PreetiSamelRecipes❤3qq
पदार्थ चवदार पौष्टिक व्हावा असे वाटत असेल तर थोडा वेळ द्यावाच लागतो. आपण पिठं घालतो . ती नीट शिजायला वेळ हा लागणारच.
Madam khup chan recipie aahe
Thank you 😊😊
Khup Chan
Thank you 😊😊
खूप सुंदर रेसिपी
धन्यवाद 😊😊
Very good 👍 ❤❤
Thank you 😊😊
खुप छान
आभारी आहे 😊😊
खूप छान आहे
Thank you 😊😊
Nice !👌
Thank you 😊😊
Nutritious dudhi nadhta for kids tiffin.Dhanyavad.🙏
Thank you 😊😊
@@PreetiSamelRecipesnice and healthy
Masta❤
Thank you 😊😊
खूपच छान
धन्यवाद 🙏🙏
Nice 🎉🎉🎉❤❤❤
Thank you 😊😊
Khup chn mam
Thank you 😊😊
😅sundar
Thank you 😊😊
Healthy recipe
Thank you 😊😊
No, not when cooked in Teflon-coated non-stick cookware. Read details in my comment.
खुप छान केले आहे
धन्यवाद 😊😊
👌👌
Thank you 😊😊
अशी दुधी भोपळ्याचे मुठिया मीही करते पण याच्यासोबत ताकाची कढी असेल तर हे मुठिया गरम गरम भाकरी बरोबर सुद्धा खाता येते जेवणाचा एक वेळचा मेन खूप छान असतो संध्याकाळी काय करावं सुचत नाही तेव्हा छान चवीचा खायला होतं आणि मुठिया परतल्यानंत वरून सुकं खोबरं किसून टाकलं तर अजून छान लागते
सांगितल्या बद्दल आभारी आहे.
धन्यवाद 😊😊
Amhi pan same karto
Thank you 😊😊
Fun to hear you and nice recipe
Thank you 😊😊
Very nice r
Thank you 😊😊
Khup sunder aani testi nasta
Thank you 😊😊
¹khupch chan @@PreetiSamelRecipes
@@kkbhagwat205 Thank you 😊😊
👍👌
Thank you 😊😊
I prepare some time . Very tasty
Thank you 😊😊
Mast recipe
Thank you 😊😊
खुप च छान वडी चविषट मालती येनपुरे पुणे
धन्यवाद 😊😊
आम्ही थालीपीठ करतो...
धन्यवाद 😊😊
खूप छान प्रीति ताई.....
पदार्थांचं फक्त मराठी नाव सांगावं असं वाटतं ( मूळ प्रकारात थोडा बदल असेल तरीही )म्हणजे नकारात्मक comments करणाऱ्यांना संधी नाही मिळणार 😊
हो नक्कीच सांगेल
धन्यवाद 🙏🙏
मस्त रेसिपी वाटली
धन्यवाद 😊😊
Masta received aahe
Thank you 😊😊
याचं थालीपीठ केलं तरी मस्त होईल
Thank you 😊😊
Ingredients dya description madhe
हो नक्कीच
धन्यवाद 🙏🙏
Muthiya gujrati nashta ahe.kontihi palebhaji ghalun karta yetat...kobichehi chan lagtat....ami nehmi karto.... Chan zalet..😊
Thank you 😊😊
Asehi kahi nahi. Marathi bhashik mutke mhantat. Vadyachi bhaji asemhantat.
खुप छान रेसिपी
cc TV by
❤
Thank you 😊😊
Gujrati dish
Thank you 😊😊
छानच तीन चार दिवस राहतील का
प्रवासात वगैरे
एक ते दोन दिवस राहतील.
धन्यवाद 😊😊
@@PreetiSamelRecipes धन्यवाद
व्वा छान झालाय दुधीचा नाश्ता.
धन्यवाद 🙏🙏
Aalu,, gajar, patta Gobi. Che sudhha gujrati madhe mutake. Kartat..
Thank you 😊😊
खूप छान!
धन्यवाद 😊😊
तूमची रीसीपी आवडली
धन्यवाद 😊😊
Shalo fry karu shakta
Thank you 😊😊
dudhi pachayala halaka ch asato
हो बरोबर आहे
धन्यवाद 😊😊
गुजराती मे हम इसे boiled मुठिया बोलते हैं। इस मे कोई भी प्रकार की सब्जी डाल सकते हैं। गेहूं का मोटा आटा से बेहतर recepi बनती हैं। Thank u 🙏
Thank you 😊😊👍👍
Gujarati madhe muthiya mantat .. aani tyacyat tandul pith ,, shijallela. bhat suddha taktat.... dhpate suddha kartat...
Thank you 😊😊
It's a Rajasthani dish called muthiya
Thank you 😊😊
🎉 Albdksn 🎉❤
Thank you 😊😊
Dahi ghatlywar limbu pilaychi garaj naste
Dahi jarasa ambat astech
Thank you 😊😊
दही घालव लागतच का
हो दही घालावे
धन्यवाद 😊😊
Haa vdichach prakar jhala ki vegala asaa naahi, kobi vadya, alu vadya ashach prakare kelya jaatat, vishesh naahi watla prakar., varu dokala type fodni ghatlit
हा गुजराती मुठिया प्रकार आहे. आपण महाराष्ट्रीयन लोक बेसन आणि तांदूळ पीठ वापरून वडी बनवितो.
धन्यवाद 🙏🙏
Gujrati dudhi na muthiya recipe hai ye bahot old recipe hai
Thank you 😊😊
एवढ्या मिरच्या कशाला हो वापरता... हया मिरची आणि भारतीय आती मसाल्या मुळे भारतात आताड्याचे विकार जास्त होतात.. ड्राय हवामानत मिरचीचा त्रास होतं नाहो.. मुंबई सारख्या दमट हवेत त्रास होतो..
आम्ही जास्त तिखट खातो म्हणून मी व्हिडिओ मध्ये सांगत असते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरा. पण आत्ता तुम्ही सांगितलं तर अवश्य मी निदान व्हिडिओ मध्ये तरी मिरची किंवा तिखट कमी वापरेल.
धन्यवाद 😊😊
Serva banavtat navin kahetari dakhva khup bolta lambavta nemka bolayla sheka
धन्यवाद 🙏🙏
@@tasnimesutarwalla9396 ह्या रेसिपीच्या खाली खुप कमेंट आहेत त्यामध्ये कुणीही असं सांगितलं नाही कि तुम्हाला बोलायला जमत नाही. कमेंट वाचा मगच कमेंट करा. सर्वांनी चांगल्याच कमेंट केलेल्या आहेत तुम्हालाच त्यात वाईट का वाटलं? असो व्यक्ती तितक्या प्रकृती....
मैं भी आप से जुड़ी गई आप भी जूडी जाय बहन एक दूसरे को सपोर्ट करें बहन ❤❤❤
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
आभारी आहे 😊😊
Nice ❤❤❤
Thank you 😊😊
खुपचं छान
धन्यवाद 😊😊
Khupch chan mutkyancha nashta
खुप छान
धन्यवाद 😊😊