स्मिता ताई.... ध्यानी मनी नसताना ममता सिंधूताई सपकाळ ह्यांना तुम्ही समोर आणले... आणि डोळे भरून आले.... अथांग सागरा ची ज्यांची किर्ती आहे त्यांच्या बद्दल आम्ही ते काय लिहिणार.. स्मिता ताई तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद 🙏🙏🌹🌹
खुप छान झाली मुलाखत ताई मी अकोल्याला राहते मी सिंधुताईला भेटलेली आहे त्याच्या कार्यक्रमाला पण गेली होती दरवर्षी त्यानां दसरा आणि महीला दिनाच्या शुभेच्छा देत होती नं होत माझ्याकडे ममताताई तुम्हाला पण शुभेच्छा स्तिताला शुभेच्छा धन्यवाद
Sindutai aalya hotya wadala madhe mi tyancha bhashan aaikal hota tya mahnalya hotya aaj mi haste aani majha navra radtoy tyani tyanchi story sangitali hoti te vakya mala aaj hi aathavta ❤😊
अप्रतिम व्हीडिओ खूप धन्यवाद इतका सुंदर व्हीडिओ आम्हाला बघायला मिळालाय 🙏🏻, मनस्वी धन्यवाद 🙏🏻🙏🏻,..... एकदा नाही दोनदा नाही 4/4 वेळा बघितलंय व्हीडिओ तरी मन भारत नाही.... थोडी माहिती द्या sausthe baddal भेट देता येईल मदत करता येईल 🙏🏻🙏🏻
Fatne velich sandhale nahi tar parat sandhatach yet nahi .Tai khupach yogyaveli . Maini kiti sahaj nav theval mamata pan utarlat tai thumhi tavat khupach chan tai .
दिवस गझलकार ममताताई
व सिंधुताई यांना वेगवेगळे ओळखत होतो..
खुप छान ताई
खरंच माईंना शतशः प्रणाम आणि ममता ताई तुम्हाला या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.आई आणि मुलीचं नातं काय आहे हे तुम्हां दोघींकडुन शिकायला मिळाले
Smita khup मन भरून आले आज माई ची आज खूप जास्त आठवण आली 😢
हि आई पण थोर आणि हि लेक हि थोर . झाले बहु होतील बहु परंतु या सम दुजा नाही . शतशः सलाम माय लेकिंना ह्या. दोघांच्या हि त्यागाला त्रिवार मुजरा.
स्मिता ताई.... ध्यानी मनी नसताना ममता सिंधूताई सपकाळ ह्यांना तुम्ही समोर आणले... आणि डोळे भरून आले.... अथांग सागरा ची ज्यांची किर्ती आहे त्यांच्या बद्दल आम्ही ते काय लिहिणार..
स्मिता ताई तुम्हाला अनेक अनेक धन्यवाद 🙏🙏🌹🌹
खुप छान झाली मुलाखत ताई
मी अकोल्याला राहते मी सिंधुताईला भेटलेली आहे त्याच्या कार्यक्रमाला पण गेली होती दरवर्षी त्यानां दसरा आणि महीला दिनाच्या शुभेच्छा देत होती नं होत माझ्याकडे ममताताई तुम्हाला पण शुभेच्छा स्तिताला शुभेच्छा
धन्यवाद
ताई किती गोड आठवणी सांगितल्या माईंच्या खूपच छान
Mahan asha shidhu tai hyanhi Mulagi Mahan tyani kiti aaicha sahavas gamvala
Pan tyanehami hasat sagat kiti shikavun gele aaj hi mulakhat aekatana
Kharach khup
Khup abhar dhoghinche
Deva varcha asanar vishavas sarva kahi kami bharun kadho hich prsrathana❤
Sindutai aalya hotya wadala madhe mi tyancha bhashan aaikal hota tya mahnalya hotya aaj mi haste aani majha navra radtoy tyani tyanchi story sangitali hoti te vakya mala aaj hi aathavta ❤😊
Khupch chhan,,,,, Thank you,,,,smita tai. ,,,
ममता ताईंच्या नावात मनात आणि वागण्यात ममता आहे ❤❤❤
खरंच खुप छान
😢माऊली शोभतेस ग,माऊली माई ची लेक.माईंना भेटण्याची खूप ईच्छा होती हो,आता तुला तरी भेटता याव अशी खूप ईच्छा आहे बघ.
खूप छान thanks स्मिता
Excellent interview 👌
खूप छान मुलाखत 💐💐
kharch feel hoty maai ahet ani tnx tai tumchya mule
ha anubhav milala
तायडे, तूझ्यात माई ठाई ठाई जाणवते.... खुप खुप कौतुक ❤
खुप छान ताई. 👌🙏
अप्रतिम व्हीडिओ खूप धन्यवाद इतका सुंदर व्हीडिओ आम्हाला बघायला मिळालाय 🙏🏻, मनस्वी धन्यवाद 🙏🏻🙏🏻,..... एकदा नाही दोनदा नाही 4/4 वेळा बघितलंय व्हीडिओ तरी मन भारत नाही.... थोडी माहिती द्या sausthe baddal भेट देता येईल मदत करता येईल 🙏🏻🙏🏻
स्मिता ❤ तू❤ हया❤ साडीमध्ये❤ खुप ❤ सुन्दर ❤ दिसत ❤आहेस ❤❤
ताई खुप छान व्हिडिओ ❤❤ खरच आज maechi aatvan आली Miss you mai ममता ताई पन खुप छान आहेत.❤
khup chan ✨
खूप सुंदर ताई👌🏻👌🏻👌🏻😍😘
खूप छान ताई
ममता ताई खूप छान बोलतात.
Namsty mam 2ghin so nice ❤🙂♥️👌👌😘😘😘
❤👌👌
❤❤
👌👍🙏
❤🎉🎉
Fatne velich sandhale nahi tar parat sandhatach yet nahi .Tai khupach yogyaveli . Maini kiti sahaj nav theval mamata pan utarlat tai thumhi tavat khupach chan tai .
Sindhutai mai eka karyakrama nimmit ghari aalya hotya khupach sadhya tyanchya sathi jevnat anek padarth banavle hote pan tyani fakt 2 chapatya aani don aaluvadya padrachya tokat gheun khallya baki kahi khalle nahi etka sadhepana kayam smarnat li gosht
Tai... Maji ahy
Tai tyancha naav pn mamata aahe na
Tumhi Sulekhachi copy ka kartat