ताई.,खूप छान संवाद ऐकायला मिळाला. माईंबद्दल कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटत, ऐकतच राहावसं वाटत.🙏🏻❤🥰🥰 तुम्ही सगळे माईंच कार्य खूप छान पद्धतीने पुढे नेत आहात.🤗👌🏻👏🏻🥰 परमेश्वर तुम्हा सगळ्यांना हे कार्य करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि सामर्थ्य देवो हीच परमेश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना. ✨🌹🙏🏻
सर, खूपच छान मुलाखत झाली सिंधुताई चे काम मुलगी ममता छान पार पाडत आहेत. ममता छान आहेत. छान बोलल्या. त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती पण आता तुम्ही घेतलेल्या मुलाखती मुळे खूप काही माहिती मिळाली या मुलाखतीमुळे सर्वांनाच त्यांच्या कार्याची माहिती मिळेल कार्याला माझा नमस्कार !🎉 आणि खूप खूप शुभेच्छा आपण ही मुलाखत प्रसारित केली याबद्दल आपल्यालाही धन्यवाद ! 🎉
सुंदर मुलाखत! मूर्तिमंत काव्य..दोघीही🙏
अप्रतिम गझल ममता ताई!
मन भारून आणि भरून टाकणाऱ्या दोन्ही व्यक्तीमत्वांना वंदन!🙏
ताई.,खूप छान संवाद ऐकायला मिळाला. माईंबद्दल कितीही ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटत, ऐकतच राहावसं वाटत.🙏🏻❤🥰🥰
तुम्ही सगळे माईंच कार्य खूप छान पद्धतीने पुढे नेत आहात.🤗👌🏻👏🏻🥰
परमेश्वर तुम्हा सगळ्यांना हे कार्य करण्यासाठी उत्तम आरोग्य आणि सामर्थ्य देवो हीच परमेश्वराच्या चरणी मनापासून प्रार्थना. ✨🌹🙏🏻
खूप छान ताई❤️❤️👏🏻👏🏻👍🏻
❤❤
सर, खूपच छान मुलाखत झाली सिंधुताई चे काम मुलगी ममता छान पार पाडत आहेत. ममता छान आहेत. छान बोलल्या. त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती पण आता तुम्ही घेतलेल्या मुलाखती मुळे खूप काही माहिती मिळाली या मुलाखतीमुळे सर्वांनाच त्यांच्या कार्याची माहिती मिळेल कार्याला माझा नमस्कार !🎉 आणि खूप खूप शुभेच्छा आपण ही मुलाखत प्रसारित केली याबद्दल आपल्यालाही धन्यवाद ! 🎉
सिंधुताई च्या मुलगा आणि मुलगी यांचा वारसाहक्काचा वाद मिटला का ?
😂😅😂
मुलाखत छान झाली....
छानच ताई सगळे.हेच तीन शब्द.साधे पण मोलाचे.
Khup chan tai ❤❤👏👏👍
❤Great …
❤❤
🙏🏻🙏🏻
फार थोर कार्य आहे सिंधू ताईंचे...
धर्मदाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी केली आहे का ? 😅
खूप छान झाली मुलाख......