भाऊ मी तुमचे इतके एपिसोड पाहिले पण हा एपिसोड खरच वेगळा स्फूर्ती प्रेरणा देणार आहे ताईंच्या अनुभव ऐकत असताना एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी बऱ्याचशा गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं हा मी मान्य करतो की कोरोना काळ होता पण एक परिस्थिती पाहता त्यांनी थोडसं लक्ष द्यायला पाहिजे होतं हा झाला एक भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पाहून मला हे जाणवलं की आजच्या काळात पण इतकी पवित्र आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती असते या गोष्टीवर माझा विश्वास बसला आणि ते फक्त पवित्र आणि चारित्र्य संपन्न नाही तर ते एक महान पतिव्रता आहे एका पतिव्रतेचे प्रेम काय असतं आज या एपिसोड मधून समजलं त्यांचे पती त्यांच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे खरंच ताईंच्या पती प्रेमाला आणि ताई मधील एका सुसंस्कृत आणि सदाचार संपन्न स्त्रीला मी वंदन करतो🙏
ताईंनी खूप वेदना सहन केल्या तरीही त्या खंबीर राहिल्या. लोकं कुणाचेच नसतात, त्यामुळं त्यांचा जास्त विचारच नाय करायचा. ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
खूप छान अगदी एक मैत्रिण आपल्या जिवनातकाय काय घडल कस झाल ते पण वयाच्या 13 व्या वर्षांत लग्न करून आपला संसार संभाळला खरच सलाम माझी तर एकच ईच्छा को आता इथून पुढे तुमच्या मुलांनी तुम्हाला संभाळल पाहिजे आणि खूप छान झाली स्टोरी की खरच प्रेम टिकवणे म्हणजे खेळ नाही
जे होणार होत ते झाल पण तुम्ही ' हे केलो ते केलो असतो' तस झाल असत आणि अस केलो तर ते राहीले असते.... याच नी काही माणुस येणार. आपल माणूस गेल जग बुडाल! तुम्ही खुप खंभीर आहात... तुमच त्याच्यांवर प्रेम होत तुम्ही त्याचा साठी काहीही केल असत.
स्टोरी सांगताना येकदा पण डोळ्यात पाणी आले नाही इतक्या धाड सानी कोणी कसे काय आपल्या मेलेल्या नवऱ्याच्या मुर्तूयुची स्टोरी इतक्या हसत आणि सहज खुसिनी सांगू सेक क्तहो माझा नवरा पण ॲक्शिडेंट मधे गेले होते 20 वर्षा पूर्वी पण मला आत्ता पण सांगताना त्यांची ती स्तित्ती सांगताना रडू कोसळते डोळे भरून येतात हावभाव बदलतात नजर शांत होते आणि डोळ्यातून पानी येते आपोआप खंबीर तर मी पण खूप आहे मी पण येकटीनी मुलांना डॉक्टर इंजिनीयर बनवले सिंगल मदर आहे पण नवऱ्या बद्दल बोलताना आज पण डोळे भरून येतात
एवढ्या storya ऐकल्या.. जेव्हा नवऱ्याच्या निधन ची स्टोरी असतें कितीही धाडसी बाई असूद्यात तीच मन नाराज होतेच पण खरंच ही बाई लबाड बोलतेय असं वाटेतय नवरा मेलाय पण तिच्या चेहऱ्यावर थोडंसं ही दुःख वाटत नाही प्रत्येक वेळेस सीन शब्द वापरतेय.. जसं कि एखाद्या लांबच्या व्यक्ती बद्दल सांगते... कलियुग आहे हे कलियुग
हे सर्व आपल्याही बाबतीत घडू नये असे वाटत असेल तर रोज गुरुचरित्राचा नेहमी जेव्हढे जमेल तेव्हढे पाठ करावेत कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास कधीही होणार नाही, विश्वासाने जरुर करावा कधीही वाईट होणार नाही
खरंच खूप सुंदर अनुभव आहे ताई एवढ्या संकटातून तुम्ही गेलात तरी खंबीरपणे सर्व संकटांना तोंड दिलं मुलांच्या सोबत राहायला मिस्टरांच्या सोबत राहिलात खरंच तुमच्या पाटील तुमच्या वरती किती प्रेम करतात हे त्यांनी या जगात नसून सुद्धा ते दाखवून दिलेला आहे खरंच डोळ्यात पाणी आलं😢😢😢 प्रेम असावं तर असं भलेही शरीराने सोबत नसाल तरी पाटलांची तुम्हाला खूप छान सोबत आहे ताई❤❤❤😊 अशाच खंबीरपणे पुढे जात रहा स्वामी स्वामींची सेवा करा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत😊
Yancha navrya sarkhi tumcha navryachi condition asel tar sagalyat pahile psychiatrist kade dakhava. Naytar khup ushir hoil. He bhutacha prakar nahi tar to ek mansik tan tanav ahe he lagech disun yetey.
स्टोरी छान आहे, ताई ना मला एक सांगायचं आहे, एवढे प्रॉब्लेम डोळ्या समोर दिसत होते, की नवरा खूप वेगळा वाघतो पण तुम्ही घरात सांगायला पाहिजे होत, भले ते लव्ह मॅरेज असो, घरच्या लोकांना सांगून काही तरी नीट चांगल झालं असत.
Absolutely right. Mi agree karte. Asa kasa hyani konalach nai sangitla. Aplyala sadh taap jari aala tari gharchyana kalta. Lagn love marriage asu de apalya javalchya lokana sangnar necessary ahe
@@charusheelasawant1933 ho sangitle tar marg sapdtat..mi maza ghari donhikade n friends madhe pan sangitle hote...Anek upay kele pan mi ekti face karat hote... Mhnun mhatle sangun pan kahi fayda nahi....pan te honarch aste. Jase tyana pratekshat Jyotibani sangitle ki lamb janar ahet...asech kahitari mala pan sangitle hote.... Pan tyacha arth sodun jatil ase navte vatle
I think police investigation should happen.... When anchor questioned her how and when the death of her husband happens, she failed to justify..... Dada hya channel war barech podcast paahilyaa mee, pan hya madam ne vaktavya keli story war vishwas basat naahi... Seems like crime patrol episode.. 😅.. But full marks to dear anchor... Keeep it up bro..
ह्या ताई नचा आधी मला राग आला पण नंतर त्यांचा नवरा गेला तरीही त्या समजावून सांगत होत खूप धिराच्या आहेत ताई , ताई तुम्ही काळजी नका करू इथून पुढं तुमचं सर्व चांगल होईल हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏
हि नक्कीच सत्य घटना आहे..lockdown च्या काळात सर्व दैवी शक्ती स्थाने बंद होती त्यामुळे ह्या आसुरी शक्तीचा उच्छाद माजला होता, झाले ते झाले पूर्व जन्म च्या गतीनुसार व बाधित वास्तू मुळे देखील, पण आता मात्र त्या जीवतम्याच्या पुढील सदगतीसाठी साठी श्री दत्त सेवा चालू च ठेवायला हवी त्यांनी
Khar ahe taainch ... love marriage mdhe khup problems astat ...mulgi konala sangu shkt nhi .. gharche pn boltat tu kelys tuj tu nistar as...pn plz konachi tr help ghya konta hi problem asu de ...baki khup chan life story hoti kharch khup waet watl 😢ani horror pn hot❤ pin kra patil saheb kadhitri 😂😊
ताई तु खूप सहन केल ग ... आणी खूपच heart touching story ahe ..... माझ्या डोळ्या पाणी येत होत ..... ऐकताने ते जेव्हा तु सांगिल घडी माझ्या हातात दिली... 😮😢
I am surprised to hear this entire incidence from this lady with a grin on her face. Even while describing her husband’s unfortunate last day, she is still smiling. Weird!
I don’t think you should look at it that way. When people are beyond sad and have been through so much and have seen so much they are incapable of showing their emotional state or expressing sadness. She was simply narrating the story and I think we could also say not everyone is used to be being on camera.
Mag karaychach kashala. Family sobat asli ki raste pan kadtat problem madhun .ekta rahal ki asach tras hoto. Tari aj kal love aso kiwa arrange ekta navra pahij. May Baap nako
ताई आपल्या घरात कोणाला साधा ताप आला तरी आपण काळजी करतो..हा सर्व प्रकार घरात असताना तुम्हाला काळजी का वाटली नाही.. काळजी असणारा माणूस कोणाकडे तरी व्यक्त होतो. मित्र मैत्रीण. घरातील व्यक्ती... तुम्ही आज व्यक्त होतय.... तुमच्या बोलण्यावरून वाटत आहे तुम घर भक्ती मार्गतल आहे तरी तुम्हाला हा प्रकार कळला नाही...मासे तळायला youtube वापरायचा कळाल.या वरील मार्गदर्शना साठी तुम्हाला youtube वापरायच कळाल नाही..तुम्ही जिथे राहता तिथे शंकर महाराज आहेत.. आई काळूबाईच मंदिर जवळ आहे.. कराड रोड ला धावजी बाबा मंदिर आहे.. अजून किती तरी देवस्थान आहेत... साप दिसला तर घरी बोलला.. बाकीचा प्रकार घरी का सांगू शकला नाही.. अशा अबनॉर्मल गोष्टी ने हातभर फाटते.. ग्रामीण भागातील लोकांना हा प्रकार काय ते कळतो. दत्त मार्ग कसा माहित नाही झाला... तुम्ही 1 तर निष्काळजी वाटत आहात... नाही तर काही तरी सांगायच विसरत आहात...? मी पण हे सर्व प्रकारातून बाहेर आलो आहे.. ॐ श्री चैतन्य मच्छिन्द्र नाथाय नमः..... हा प्रभावी मंत्र... कोठे ही 1 रुपया न खर्च करता...
Tumhi je bolat aahat he sarv majhy pan manat aale, mi pan hech comment kele aahe. Hya sangtat lockdown hote aani he pan sangtat ki navra business varun ratri ushira yetat. Ghari sarv mitra aiktra yevun tyanchyshi bhetat mag lockdown kase. Khup goshti confused karnarya aahet
गुरगुरणे वगैरे घटनेनंतर लगेचच चांगल्या ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांकडे सल्ला घ्यायला हवं होतं. सरळसरळ ही बाहेरची बाधा आहे हे दिसून येत होते. रात्री संचार होत होता हे लक्षात यायला पाहिजे होते. यांना दारु मुळं होत असेल असे ताईंना वाटत असेल.
@@must604 पाटील दिवसा नॉर्मल असायचे व रात्रीच वेगळे अनाकलनीय वागायचे हा मुद्दा लक्षात घ्या. असुरी शक्ती रात्री active होतात. तेव्हा तुमच्या मताशी मी सहमत नाही होऊ शकत.
@@must604mansik aajar astat ase pan to mhatara manus jyane taincha kunkune malvat bharla to manus ase kase mhanala tuza navara lamb janar aahe...ani gayab zhala...evda mhatara manus jinyachya payrya evdya patkan utrun kasa kai jau shakel? tya nantarch he sarv ghadley...to kala kutra pan...
लोकांना बोलायला काय जातंय? पण या ताईंनी जे दुःख सोसलंय ते खरंच कोणाच्याच वाट्याला येऊ नये. मदत करायला कोणी येत नाही पण नावं ठेवायला सगळं गाव पुढं असतंय..
नवरा मेला हे सांगतांना हिच्या चेहऱ्यावर हसू येतंय काय बाई आहे हे सांगतांना दुसरी बाई असती तर ती ढसाढसा रडली असती ही स्टोरी खरी सांगत आहे की खोटी तेच समजत नाही
असे घडते कोणा कोणा बरोबर अशा घटना घडतात ईतक होहुन तुम्ही घरात कोणाला तरी सागिंतले असते जोतीषा कडे चवकसी केली असतीतर संकट टाळले असते ही गोष्ट दुःखाची आहे पण ती हसत हसत ईतकी सहज सांगता
Tai, त्यांना बाहेरच ओढ्यावरच लागिर झालं होत. तुम्ही बाहेर कोणाला तरी विचारायला हवं होतं. याबाबतीत फारच दुर्लक्ष झालेलं आहे. पण जे झालं ते फारच वाईट झालं. पण देव तु्म्हाला जगण्याचं बळ देवो हीच इच्छा.
ते सगळं ठीक आहे तुमच्या नवऱ्याचं अस्तित्व आहे, पण तो प्रॉब्लेम काडून टाकांना जो सुरवाती पाऊसन चालू आहे, कस काय राहता तिथे, एवढं सगळं असताना. कठीण आहे ताई, आणी घरच्या लोकांशी बोलून बघा एकदा, शेवटी घरचेच येतात, दुसरं कोणी येत नाही.
ताई संपुर्ण ऐकलं पण तुम्ही तेव्हा तुमच्या कडे जोतिबा देवाच भगत होते तेव्हा पाटील साहेबांना त्या च्या कडे घेऊन गेलया पाहीजे होत नाहीतरी तुमच्या आजोबान कडे पुढे घेऊन जायचं होत अस मला वाटत
कसे घेऊन जाणार दादा ती वेळच अशी होती कि कोणी कोणाकडे जाऊ शकत नव्हतं आणि या ताई पण ओल्या बाळंतीण होत्या. त्यांना काही गोष्टी समजायलाच खूप उशीर झाला असेल कदाचित. तुम्हीच विचार करा ना दादा एक मुलगा मोठा आणि एक मुलगा लहान त्यात स्वतःला होणारा बाळंतीण चा त्रास आणि असा विचित्र वागणारा नवरा... 😢.. मला तर विचार करूनच अंगावर शहारे आले. खरच ताई तू खूप स्ट्रगल केलंस. आता खंबीर हो आणि पोरानं साठी जग... लोक समोर रडून ऐकतात आणि मागे हसून बोलतात.. Be careful and be strong. 🙏🏻
बेटा फारच वाईट घडले तुझ्या सोबत, तरी तु मुलांन साठी खंबीर ऊभी आहेस, आम्ही शेवट पर्यंत पाटील दादा चा फोटो पाहण्यासाठी उत्सुक होतो,भोले बाबा त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करोत,
ही ताई रडली नाही पण मला मात्र रडू आवरेणा सलाम तुझ्या जिद्दीला पुजा ताई अशी च खंबीर रहा विरेंद्र भाऊ तुम्हाला ही खूप खूप धन्यवाद तुम्ही त्या ताईला तुमच्या चैनलचया माध्यमातून वयकत होऊ दिल 😊
@@mysterytalksofficialhe dakhvayla pahije evd emotional story asun rdlel dakhvlel nahi lok confusion hotat sir aplich you tube family ahe tyat ky evd ❤
Tai jar tumhi hai tumchya Ajoba na sangaych Tyane kahi kel ast…..May be tumhala tya tension madhe kahi kal nasel pan aata tumhi strong raha aane tumchya mulana Khup chan sambhala aane svatahala sudha ❤
पाटील आजचा अनुभव खुप - खुप छान वाटला, एकदम heart touching.... धन्यवाद विरेंद्र पाटील
😊😊😊
🍫
खुप चांगल्या पद्धतीने अनुभव मांडला आहे. 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
खरच. ताई तुमची स्टोरी तुमचं प्रेम हे सगळं ऐकून डोळ्यात पाणी आलं😢🙏
ताई तुम्ही खूप खंबीर आहात. तुमच्या धारिष्टाला सलाम 🙏🙏🙏
भाऊ मी तुमचे इतके एपिसोड पाहिले पण हा एपिसोड खरच वेगळा स्फूर्ती प्रेरणा देणार आहे ताईंच्या अनुभव ऐकत असताना एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी बऱ्याचशा गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केलं हा मी मान्य करतो की कोरोना काळ होता पण एक परिस्थिती पाहता त्यांनी थोडसं लक्ष द्यायला पाहिजे होतं हा झाला एक भाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पाहून मला हे जाणवलं की आजच्या काळात पण इतकी पवित्र आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती असते या गोष्टीवर माझा विश्वास बसला आणि ते फक्त पवित्र आणि चारित्र्य संपन्न नाही तर ते एक महान पतिव्रता आहे एका पतिव्रतेचे प्रेम काय असतं आज या एपिसोड मधून समजलं त्यांचे पती त्यांच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे खरंच ताईंच्या पती प्रेमाला आणि ताई मधील एका सुसंस्कृत आणि सदाचार संपन्न स्त्रीला मी वंदन करतो🙏
"lĺl
Ö
Hy
रात्री झोपताना तुमच्या चॅनेलच्या स्टोरी ऐकत झोपायची सवय आहे पण ही पहिली अशी स्टोरी आहे . जी ऐकल्याने झोपच उडाली खूप heart touching आहे…
तुमची comment वाचून ऐकले नाही रात्री झोप उडून जाईल पण day la nakki ऐकणार आज
😂😂😂😂😂😂😂
@@aadilondhe714 ऊल्लु आहेस तु
ताईंनी खूप वेदना सहन केल्या तरीही त्या खंबीर राहिल्या. लोकं कुणाचेच नसतात, त्यामुळं त्यांचा जास्त विचारच नाय करायचा.
ताईंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
Murkh@@beetle7733
Tumhe Khup hushar aahe vatta
Tai ने प्रयत्न नही केला नवर्यला वाजव्यचा,
@@akshaywalzade3942 केला होता प्रयत्न त्यांनी पण मग त्यांच्या मिस्टरांनी त्यांनी आणि त्यांच्या बाळाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता.
😊😊@@vishnupatil1472
Khup chan watale didichi himmat baghun Swami aahet pathishi kalji Karu naka hoil sagle thik .shri Swami Samarth 🙏
She is very strong woman and I really appreciate her. We all have to learn how to strong like such in every situation.
खूप छान अगदी एक मैत्रिण आपल्या जिवनातकाय काय घडल कस झाल ते पण वयाच्या 13 व्या वर्षांत लग्न करून आपला संसार संभाळला खरच सलाम माझी तर एकच ईच्छा को आता इथून पुढे तुमच्या मुलांनी तुम्हाला संभाळल पाहिजे आणि खूप छान झाली स्टोरी की खरच प्रेम टिकवणे म्हणजे खेळ नाही
खरंच आहे लव मॅरेज असंच असतं कोनी साथ नाही देत आई बाबा पण नाही
वीरेंद्र भाई, तुमच्या संपूर्ण चॅनलमधला हा सर्वोत्कृष्ट एपिसोड होता
Hoo kharch one of the best episode
खुप छान गोष्टी आहे.
.. माझे पण खूप experience आहे..
जे होणार होत ते झाल पण तुम्ही ' हे केलो ते केलो असतो' तस झाल असत आणि अस केलो तर ते राहीले असते.... याच नी काही माणुस येणार.
आपल माणूस गेल जग बुडाल!
तुम्ही खुप खंभीर आहात... तुमच त्याच्यांवर प्रेम होत तुम्ही त्याचा साठी काहीही केल असत.
Heart Touching.. Horror तेवढीच Emotional story.. Prem lay mothi takad..❤
खूप छान अनुभव... ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे त्यांना नक्कीच पटणारं आहे,
हो पण प्रयत्न काय केले हिने नवऱ्यासाठी...एवढे इशारे दिसत होते पण काही उपचार केला नसेल
ताई तुमचे पाटील तुमच्या वर खर प्रेम करतात म्हणून ते आजुन पण तुमच्या सोबत आहेत ❤
ताईला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
माझ्या मते हे सगळे दारू किंवा अमली पदार्थांचा परिणाम होता.
खूप भयानक स्टोरी होती 🥺. पुढच्या आयुष्यासाठी अशीच हिम्मत ठेवा 🙏🙏
स्टोरी सांगताना येकदा पण डोळ्यात पाणी आले नाही इतक्या धाड सानी कोणी कसे काय आपल्या मेलेल्या नवऱ्याच्या मुर्तूयुची स्टोरी इतक्या हसत आणि सहज खुसिनी सांगू सेक क्तहो माझा नवरा पण ॲक्शिडेंट मधे गेले होते 20 वर्षा पूर्वी पण मला आत्ता पण सांगताना त्यांची ती स्तित्ती सांगताना रडू कोसळते डोळे भरून येतात हावभाव बदलतात नजर शांत होते आणि डोळ्यातून पानी येते आपोआप खंबीर तर मी पण खूप आहे मी पण येकटीनी मुलांना डॉक्टर इंजिनीयर बनवले सिंगल मदर आहे पण नवऱ्या बद्दल बोलताना आज पण डोळे भरून येतात
Right khar bolta aahe tai tumhi hi bai ekdam relax sangat aahe sagal
Te सिन संगत अहेता
ते जे म्हातारे आजोबा तुमच्या घरी आले होते ते साक्षात ज्योतिबाचे होते मला सावध करण्यासाठी आलेले
एवढ्या storya ऐकल्या.. जेव्हा नवऱ्याच्या निधन ची स्टोरी असतें कितीही धाडसी बाई असूद्यात तीच मन नाराज होतेच
पण खरंच ही बाई लबाड बोलतेय असं वाटेतय नवरा मेलाय पण तिच्या चेहऱ्यावर थोडंसं ही दुःख वाटत नाही प्रत्येक वेळेस सीन शब्द वापरतेय.. जसं कि एखाद्या लांबच्या व्यक्ती बद्दल सांगते...
कलियुग आहे हे कलियुग
भावा जे कधी दुखः दाखऊ शकत नाही त्यांना एकांतात पाहावं ,
या मॅडम पुण्यातल्या आहेत बोलीभाषा आणि बॉडी लँग्वेज वेगळी वाटणे साहजिक आहे.
Murk aahes tu ..tuzhi akkal gudgyatch aahe ajun..motha ho
Tumhi face reading cha professional course kelay bahutek mhanun tumhi dukkh aahe ki nhi saf saf distay hona aani past sathi roj roj koni pn radat nhi
barobar
हे सर्व आपल्याही बाबतीत घडू नये असे वाटत असेल तर रोज गुरुचरित्राचा नेहमी जेव्हढे जमेल तेव्हढे पाठ करावेत कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास कधीही होणार नाही, विश्वासाने जरुर करावा कधीही वाईट होणार नाही
अगदी बरोबर
Ho chalel thik aahe kont guru charitra aahe te
अगदी बरोबर्
खरंच खूप सुंदर अनुभव आहे ताई एवढ्या संकटातून तुम्ही गेलात तरी खंबीरपणे सर्व संकटांना तोंड दिलं मुलांच्या सोबत राहायला मिस्टरांच्या सोबत राहिलात खरंच तुमच्या पाटील तुमच्या वरती किती प्रेम करतात हे त्यांनी या जगात नसून सुद्धा ते दाखवून दिलेला आहे खरंच डोळ्यात पाणी आलं😢😢😢 प्रेम असावं तर असं भलेही शरीराने सोबत नसाल तरी पाटलांची तुम्हाला खूप छान सोबत आहे ताई❤❤❤😊 अशाच खंबीरपणे पुढे जात रहा स्वामी स्वामींची सेवा करा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत😊
Hats off Tai great aahat tumhi
खरंच डोळ्यातून पाणी आले.... माझी सुद्धा या ताई सारखीच कंडिशन आहे
Yancha navrya sarkhi tumcha navryachi condition asel tar sagalyat pahile psychiatrist kade dakhava. Naytar khup ushir hoil. He bhutacha prakar nahi tar to ek mansik tan tanav ahe he lagech disun yetey.
Mazha bhau pn as vagto kdhi amvshya pornimela
@@poojapankajthombare1729 docter la dakhva as karay lagla ki.
@@poojapankajthombare1729Amavashya pornimela ts krtat tr Doctor ky krnar tithe..Maharajanna dakhva..
पाटील काकांसाठी खूप वाईट वाटते. दादा हा व्हिडिओ खूप विचार करण्यासारखा आहे. पाटील काकांना भावपूर्ण आणि आदरांजली
स्टोरी छान आहे, ताई ना मला एक सांगायचं आहे, एवढे प्रॉब्लेम डोळ्या समोर दिसत होते, की नवरा खूप वेगळा वाघतो पण तुम्ही घरात सांगायला पाहिजे होत, भले ते लव्ह मॅरेज असो, घरच्या लोकांना सांगून काही तरी नीट चांगल झालं असत.
एकदम बरोबर येवढ सगळ झाल पण प्रयत्न काहीच केले नाही कुनी पन मदत केली असती वाचले असते
Absolutely right. Mi agree karte. Asa kasa hyani konalach nai sangitla. Aplyala sadh taap jari aala tari gharchyana kalta. Lagn love marriage asu de apalya javalchya lokana sangnar necessary ahe
U right mam...love marriage aso va arrange marriage... I have faced same situation...Gharatle koni aikat nahi aani aaplyavara vishwas pan thevat nahit
@@reshma0781Ho pan tarihi tyani lagan tar donhikadun marjine kelele. Aayila aadhi sapabaddal sangitle tase bakichy goshti pan sangayla pahihe hotya
@@charusheelasawant1933 ho sangitle tar marg sapdtat..mi maza ghari donhikade n friends madhe pan sangitle hote...Anek upay kele pan mi ekti face karat hote... Mhnun mhatle sangun pan kahi fayda nahi....pan te honarch aste. Jase tyana pratekshat Jyotibani sangitle ki lamb janar ahet...asech kahitari mala pan sangitle hote.... Pan tyacha arth sodun jatil ase navte vatle
खूपच वेगळीच आहे यांची कहाणी खरच खूप खर प्रेम होते एकमेकांवर मारूनही आहेत बायको मुलांच्या सोबत त्या आत्म्याला 🙏🙏
I think police investigation should happen.... When anchor questioned her how and when the death of her husband happens, she failed to justify..... Dada hya channel war barech podcast paahilyaa mee, pan hya madam ne vaktavya keli story war vishwas basat naahi... Seems like crime patrol episode.. 😅.. But full marks to dear anchor... Keeep it up bro..
Yess.. tya je sangat aahet aase waatat hote aardhe aardhe sangtaayt.. sgle neet nahit sangat aase waattey
Agreed
Tumi balumama che nav gheta mag ka nahi pathavle patlana mamanchya talavar....
ताई तुज बोलणं ऐकून माजा डोळ्यात पाणी आल ग..!🥺♥️😊
Sorry pn तुम्ही एवढा हसरा ठेऊन सगळी story सांगितलात.. evdh सगळ विचित्र घडून ही, तुम्ही काहीतरी joke घडल्यासारख explain करत आहात ..
खुप छान दादा ❤
ह्या ताई नचा आधी मला राग आला पण नंतर त्यांचा नवरा गेला तरीही त्या समजावून सांगत होत खूप धिराच्या आहेत ताई , ताई तुम्ही काळजी नका करू इथून पुढं तुमचं सर्व चांगल होईल हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏
हि नक्कीच सत्य घटना आहे..lockdown च्या काळात सर्व दैवी शक्ती स्थाने बंद होती त्यामुळे ह्या आसुरी शक्तीचा उच्छाद माजला होता, झाले ते झाले पूर्व जन्म च्या गतीनुसार व बाधित वास्तू मुळे देखील, पण आता मात्र त्या जीवतम्याच्या पुढील सदगतीसाठी साठी श्री दत्त सेवा चालू च ठेवायला हवी त्यांनी
Khar ahe taainch ... love marriage mdhe khup problems astat ...mulgi konala sangu shkt nhi .. gharche pn boltat tu kelys tuj tu nistar as...pn plz konachi tr help ghya konta hi problem asu de ...baki khup chan life story hoti kharch khup waet watl 😢ani horror pn hot❤ pin kra patil saheb kadhitri 😂😊
Taina yvdhech sangne ahe ki Prabhu yeshuji tumchyavar khup Prem karto tyachyavar wishwas thevatumhala shanti miyel dhanyawad amen hallelujah
Khup bhari story hoti 💥
Khup chan tai❤❤❤
Aaj cha podcast khup khup Sundar hota jya prakarane aapn mhanto na prem kadhi sampat nahi saat jalman paryant tyach sobat rahil jivant Astana pn ani jivant naslyas pn toh hya mansani jagala dakhvun dila.. Khup chaan ani hurt touched zhala asa prem sarvan chya aayushyat yava ❤
ताई तु खूप सहन केल ग ... आणी खूपच heart touching story ahe ..... माझ्या डोळ्या पाणी येत होत ..... ऐकताने ते जेव्हा तु सांगिल घडी माझ्या हातात दिली... 😮😢
I am surprised to hear this entire incidence from this lady with a grin on her face. Even while describing her husband’s unfortunate last day, she is still smiling. Weird!
I don’t think you should look at it that way. When people are beyond sad and have been through so much and have seen so much they are incapable of showing their emotional state or expressing sadness. She was simply narrating the story and I think we could also say not everyone is used to be being on camera.
जय। जया।श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री गुरुदेव ❤
कोणाच्याही आयुष्यात असे कधीच वाईट घडू नये ,परमेश्वर ताई आणी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सतत उभे राहो हिच प्रार्थना
This lady deserve the best warrior women in Maharashtra 🧡🌍🥺
खर love marriage मध्ये आपले दुःख कोणाला सांगता येत नाही सांगायचे तरी कस मला माहिती 😢
Mag karaychach kashala. Family sobat asli ki raste pan kadtat problem madhun .ekta rahal ki asach tras hoto. Tari aj kal love aso kiwa arrange ekta navra pahij. May Baap nako
Bapre khup wait watle pn patil tumchya sobat aheyt 😊
अग नवरा मेल्यानंतर प्रत्येक गोष्ट आजोबांना विचारात होतीस मग तो मारायच्या अगोदर एवढे काही अघटीत होत ते का विचारत न्हवतीस.
Tevha ajobana corona zala hota
Ha अनुभव खूप च भयानक आणि unique होता.
Tumcha anubhav aikun akshrsha डोळ्यातून पाणी आलं 😢
सर्वोतकृष्ट video 👌🏻👌🏻👌🏻.
Emotional केल पाटील बाई तुमी 😥
खरच आज चा एपिसोड खूप वेगळा आणि थरारक होता दादा 🙏🏻🙏🏻
ताई आपल्या घरात कोणाला साधा ताप आला तरी आपण काळजी करतो..हा सर्व प्रकार घरात असताना तुम्हाला काळजी का वाटली नाही.. काळजी असणारा माणूस कोणाकडे तरी व्यक्त होतो. मित्र मैत्रीण. घरातील व्यक्ती... तुम्ही आज व्यक्त होतय.... तुमच्या बोलण्यावरून वाटत आहे तुम घर भक्ती मार्गतल आहे तरी तुम्हाला हा प्रकार कळला नाही...मासे तळायला youtube वापरायचा कळाल.या वरील मार्गदर्शना साठी तुम्हाला youtube वापरायच कळाल नाही..तुम्ही जिथे राहता तिथे शंकर महाराज आहेत.. आई काळूबाईच मंदिर जवळ आहे.. कराड रोड ला धावजी बाबा मंदिर आहे.. अजून किती तरी देवस्थान आहेत... साप दिसला तर घरी बोलला.. बाकीचा प्रकार घरी का सांगू शकला नाही.. अशा अबनॉर्मल गोष्टी ने हातभर फाटते.. ग्रामीण भागातील लोकांना हा प्रकार काय ते कळतो. दत्त मार्ग कसा माहित नाही झाला... तुम्ही 1 तर निष्काळजी वाटत आहात... नाही तर काही तरी सांगायच विसरत आहात...? मी पण हे सर्व प्रकारातून बाहेर आलो आहे.. ॐ श्री चैतन्य मच्छिन्द्र नाथाय नमः..... हा प्रभावी मंत्र... कोठे ही 1 रुपया न खर्च करता...
त्यांच नशीबात हेच होतं म्हणून एवढा देव दारात येऊन सावध करुन गेला त्याना एवढे झालेले बदल दिसून आले तरी लक्षात आले नाहीत 😢
Barobr aahe
परफेक्ट, मी पण हेच सांगणार होतो
Khar ahe
Tumhi je bolat aahat he sarv majhy pan manat aale, mi pan hech comment kele aahe.
Hya sangtat lockdown hote aani he pan sangtat ki navra business varun ratri ushira yetat. Ghari sarv mitra aiktra yevun tyanchyshi bhetat mag lockdown kase.
Khup goshti confused karnarya aahet
Khup strong ahet kaki 🙏🏻 best episode ajj prynt ch channel vrcha
गुरगुरणे वगैरे घटनेनंतर लगेचच चांगल्या ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांकडे सल्ला घ्यायला हवं होतं. सरळसरळ ही बाहेरची बाधा आहे हे दिसून येत होते. रात्री संचार होत होता हे लक्षात यायला पाहिजे होते. यांना दारु मुळं होत असेल असे ताईंना वाटत असेल.
Ho khar aahe tumache pan mantric kuthe sapadto
पिसाळलेला कुत्रा चावल्यावर injection घेतली नाहीत तरी असे होते.भ्रम होणे,नसलेल्या वस्तू दिसणे ,आकडी येणे ही लक्षणे मानसरोगात पण दिसतात।
@@must604 पाटील दिवसा नॉर्मल असायचे व रात्रीच वेगळे अनाकलनीय वागायचे हा मुद्दा लक्षात घ्या. असुरी शक्ती रात्री active होतात. तेव्हा तुमच्या मताशी मी सहमत नाही होऊ शकत.
@@must604mansik aajar astat ase pan to mhatara manus jyane taincha kunkune malvat bharla to manus ase kase mhanala tuza navara lamb janar aahe...ani gayab zhala...evda mhatara manus jinyachya payrya evdya patkan utrun kasa kai jau shakel?
tya nantarch he sarv ghadley...to kala kutra pan...
रेबीज झालेला व्यक्ती लाळ गळतो पाण्याने आंघोळ करत नाही दुसऱ्यांवर चावण्याचा प्रयत्न करतो.
खरं प्रेम आहे पूजा तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर❤
ताई तू खरंच खूप strong आहेस
Tai खूप छान कथा आहे रोज दोन भाग टाकत जावा
लोकांना बोलायला काय जातंय? पण या ताईंनी जे दुःख सोसलंय ते खरंच कोणाच्याच वाट्याला येऊ नये. मदत करायला कोणी येत नाही पण नावं ठेवायला सगळं गाव पुढं असतंय..
हे किती खरं आहे यावर विश्वास बसत नाही.
ॐ नमो भगवते वासुदेवाय।
Dada cha taytal pahun bhari vatat aahe ek ch no. ❤
नवरा मेला हे सांगतांना हिच्या चेहऱ्यावर हसू येतंय काय बाई आहे हे सांगतांना दुसरी बाई असती तर ती ढसाढसा रडली असती ही स्टोरी खरी सांगत आहे की खोटी तेच समजत नाही
Tichi mansthiti tumhala klnar nahi tumhi tyatn gele ki kalel asha mansik sthitit Tila haslyashiway pryay nahi
स्वतःवर आलं की समजतं
Kahi varshani sangtana ase hasu yete pan te aanandache naste.
Kahi divsani dukha pachvaychi savai hote, radla tarch dukha he kitpat yogya aahe?
खुप पाल्हाळीक वाटतंय.
डॉक्टर चा सल्ला का नाही
घेतला.खूप रटाळ स्टोरी.
विश्वास न बसत नाही.😮
जबरदस्त मुलाखत
Khup khup dhanywad 🙏🏻🙏🏻
असे घडते कोणा कोणा बरोबर अशा घटना घडतात ईतक होहुन तुम्ही घरात कोणाला तरी सागिंतले असते जोतीषा कडे चवकसी केली असतीतर संकट टाळले असते ही गोष्ट दुःखाची आहे पण ती हसत हसत ईतकी सहज सांगता
आजच व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आलं 😢😢
तुम्ही त्यांना कुठेतरी देवाच्या ठिकाणी घेऊन जायला हवे होते 🙏🙏
❤ ओम शांती पाटील ,वाहिनी चा मागे असच उभे रहा
आजचा सर्वात सुंदर एपिसोड
Tai, त्यांना बाहेरच ओढ्यावरच लागिर झालं होत. तुम्ही बाहेर कोणाला तरी विचारायला हवं होतं. याबाबतीत फारच दुर्लक्ष झालेलं आहे. पण जे झालं ते फारच वाईट झालं. पण देव तु्म्हाला जगण्याचं बळ देवो हीच इच्छा.
Many many thanks to sharing this informative story for us 🙏
दाल में कूच काळा हैं
Tai khup khambhir aahhaat asecha Raha mahadev tumhaala Shakti devo 🙏🙏
ते सगळं ठीक आहे तुमच्या नवऱ्याचं अस्तित्व आहे, पण तो प्रॉब्लेम काडून टाकांना जो सुरवाती पाऊसन चालू आहे, कस काय राहता तिथे, एवढं सगळं असताना. कठीण आहे ताई, आणी घरच्या लोकांशी बोलून बघा एकदा, शेवटी घरचेच येतात, दुसरं कोणी येत नाही.
Heart touching....this is true love story.... Ever after
पाटील स्वप्नात येतात ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्यांचे प्रेम समजते, पण त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे त्यासाठी तुम्ही चौकशी करून घ्या.
या बाईच्या बोलल्यावरून वाटत बाई खूप निष्काळी आहे..... हा प्रकार लहान मुलाला पण केळेल असा आहे.
विश्वास आणि प्रेम 👌🏻👌🏻🙏🏻
ताई संपुर्ण ऐकलं पण तुम्ही तेव्हा तुमच्या कडे जोतिबा देवाच भगत होते तेव्हा पाटील साहेबांना त्या च्या कडे घेऊन गेलया पाहीजे होत नाहीतरी तुमच्या आजोबान कडे पुढे घेऊन जायचं होत अस मला वाटत
Lock down mule kahi shakya navta Khup avghad vel hote te
@@vishnupatil1472 I think It was possible for her to meet someone who can save her husband from that situation but she didn't tried as much
@@Aaddy0648bro police marayche lockdown madhe,ani tyanche husband divsa changle asayche tyamule police kase samajtil te aajari aahet,ani corona period madhe koni konala bhetu shakat navte...
कसे घेऊन जाणार दादा ती वेळच अशी होती कि कोणी कोणाकडे जाऊ शकत नव्हतं आणि या ताई पण ओल्या बाळंतीण होत्या. त्यांना काही गोष्टी समजायलाच खूप उशीर झाला असेल कदाचित. तुम्हीच विचार करा ना दादा एक मुलगा मोठा आणि एक मुलगा लहान त्यात स्वतःला होणारा बाळंतीण चा त्रास आणि असा विचित्र वागणारा नवरा... 😢.. मला तर विचार करूनच अंगावर शहारे आले. खरच ताई तू खूप स्ट्रगल केलंस. आता खंबीर हो आणि पोरानं साठी जग... लोक समोर रडून ऐकतात आणि मागे हसून बोलतात.. Be careful and be strong. 🙏🏻
Nanter neli kundali ni tyanni sarv sangitla. He aadhi jarayla hav hot. Bhau aste aaj.😢😢 Tumhala khup sambhalun ghyav lagel. God bless you 😢😢
हि स्टोरी खूपच मनाला लागली
39:23 पडले कुठून हे नाही clear झालं
40:41 आजोबांना आधी का नाही विचारलं ❓
हे खरं आहे ना आम्ही तेयचा शेजारी राहतो
Ho clear nahi jhala fish khat hote..mag kuthun achanak padlet
Nice tai
महातारे महटले होते तुझा नवरा लांब जाणार आहे त्या वेळेस चौकशी केली असती तर व्यक्ती गेला नसता
Tai khup khup chan
बेटा फारच वाईट घडले तुझ्या सोबत, तरी तु मुलांन साठी खंबीर ऊभी आहेस, आम्ही शेवट पर्यंत पाटील दादा चा फोटो पाहण्यासाठी उत्सुक होतो,भोले बाबा त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करोत,
story making 👍
ही बाई हसत स्टोरी सांगत असल्याने, खरे वाटत नाही आहे.
Khup kahi sahan keley tai tumi ......
All the best for your future life 👍👍👍👍
हे स्टरी ऐकून पहिल्यांदा मला भिती वाटली 😢😢 ही खरी घटना आहे यात काही पण खोटे नाही
Khup chan tai hech khar prem ahe
वेळ असता एखाद्या सिद्ध व्यक्तीला भेटले असते तर कदाचित आज ते गेले नसते..
Khar aahe
Khupach chan ❤
Taai great 👍 majha kade shabd nahi
ही ताई रडली नाही पण मला मात्र रडू आवरेणा सलाम तुझ्या जिद्दीला पुजा ताई अशी च खंबीर रहा विरेंद्र भाऊ तुम्हाला ही खूप खूप धन्यवाद तुम्ही त्या ताईला तुमच्या चैनलचया माध्यमातून वयकत होऊ दिल 😊
पूजाची पूजा..
Tai interview detana radlya ani te sagla aaiktana apli team suddha khup bhauk jhali hoti pan apan te video madhe dakhavla nahi 🙏🏻
@@mysterytalksofficialhe dakhvayla pahije evd emotional story asun rdlel dakhvlel nahi lok confusion hotat sir aplich you tube family ahe tyat ky evd ❤
@@AK_SHORT52brobr agadi ...virendra dada bgh edit krta aal tr
@@mysterytalksofficialDada tuzya hya msg la khali rply aahe bgh ....kharch bgh
God will give you strength 🙏,, stay healthy
मॅडम किती हसत सांगत आहेत किस्सा... Great
बरोबर
Kharach tumchya himmatila hats off tai
आज परियंत अशी dangerous story
ऐकली नवती 🔥