मॅडम एक नंब्बर! एकच नंब्बर!! मला खूपच आवडले, "आईला भेटा, टेण्शन आल्यावर आई काय करते.( सिगारेट, दारू पिते का?) मॅडम खणखणीत वाजवलीत. (दिसली तर नाही, लागली तर खरं) व्वा मस्त, छानच ऊदाहरण दिले तुम्ही. आणि तुमचे ऊपायही किती साधे,सरळ, सोप्पे आणि मुख्य म्हणजे घरगुती असतात . धन्यवाद मॅडम🙏🚩 (मॅडमच्या आईला सुद्धा ऐकायला आवडेल.)🙏🚩
अशा टीचर आमच्या आयुर्वेदात हव्यात. उत्तम ❤ खूप छान आयुर्वेदाचा प्रसार करताय. लोकांमध्ये awareness ची गरज आहे. 29:26 Indian system of medicine ही आपल्या भारताची ओळख आहे. खूपच उत्तम mam मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. कृपया अपल bussiness /clinical ईमेल द्यावा.
अष्टांग हृदय शंतनु प्रकाशन च सुशीलकुमार यानपल्लेवार यांचं पुस्तक वाचावे त्याच्यात दिनचर्या आणि ऋतुचर्या दिलेलं आहे आहार बद्दल सांगितल आहे किंवा य,गो जोशी यांचं कायचिकित्सा हे पुस्तक घ्यावं . स्वस्थवृत्त य विषयाचं पात्रिकर यांचं पुस्तक घ्या खूप मस्त आहे तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील.😊 एक आयुर्वेद student
Lahan mulana healthy ani socially best person banvaycha prayatna aj kal che parents karat astat. Tyana help mhanun helth sathi fitness sathi good behave sathi kahi tari gappa.
Madam majh age 43 ahe mala pali fakt 1divas Mahanun bleeding hoth nahi ani hair loss khup ahi please mala upay sanga tumhich video mala khup avdat Me nahami pahata
Madam.. yaa video chya36:40 ya time la tumhi ek pcod saathi solution medicinal combination saangitl.. nd full confidence ne tyawar tumhi saangitl ki pcod recover hotoch.. I want to know more about the treatment.. if I want to take the treatment.. how may I contact you.. please guide.. I have PCOD problem since 10 years...
मॅडम चा interview पुन्हा एकदा घ्या नेमका ब्रम्हमुहूर्त म्हणजे कोणती वेळ.... आणि उलट आहारात कोणत्या गोष्टी येतात.. हे सध्याच्या मुलांना नाही माहिती. प्रकृती नुसार आहार काय असावा...
सूर्योदयापूर्वी चा 45 मिनिट अगोदर ब्रम्हमुहूर्त आहे. अष्टांग हृदय शंतनु प्रकाशन च सुशीलकुमार यानपल्लेवार यांचं पुस्तक वाचावे किंवा य,गो जोशी यांचं कायचिकित्सा हे पुस्तक घ्यावं . स्वस्थवृत्त य विषयाचं पात्रिकर यांचं पुस्तक घ्या खूप मस्त आहे तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील.😊 एक आयुर्वेद student
मॅडम मी मुंबई बोरिवली ला राहतो मला मूळव्याध फिशर आहे ४ वर्ष आहे झाली होमोपेतीक अलोपथिक् केल फरक नाही पडत खुप त्रास होतो तिखट खाल्ले की त्रास होतो मी कधीच नॉनव्हेज खाल्ले नाही जल्मा पासून मी काय करू मॅडम प्लीज contact नंबर द्या मला
मॅडम एक नंब्बर! एकच नंब्बर!! मला खूपच आवडले, "आईला भेटा, टेण्शन आल्यावर आई काय करते.( सिगारेट, दारू पिते का?) मॅडम खणखणीत वाजवलीत. (दिसली तर नाही, लागली तर खरं) व्वा मस्त, छानच ऊदाहरण दिले तुम्ही. आणि तुमचे ऊपायही किती साधे,सरळ, सोप्पे आणि मुख्य म्हणजे घरगुती असतात . धन्यवाद मॅडम🙏🚩
(मॅडमच्या आईला सुद्धा ऐकायला आवडेल.)🙏🚩
उपयुक्त माहिती, सांगण्याची पद्धतही उत्तम.
Dr. You are great 👌🏻
तुम्ही खूप छान पद्धतीने आणि सविस्तर मार्गदर्शन केले.
धन्यवाद .
🙏
Madam Kay 1 nan bollat tumhi.....Kay energy ahe tumchya bolnyat .....khup khup helpful information......vvvv thanks.........
खूप छान मदिरा बद्दल सांगितले
खूपच छान विश्लेषण.
Khupch mast information hoti....and jya way ni explain kel khupch bharu👏
खूपचं सुंदर आणि सध्या सोप्या भाषेत समजवलं 👌🏻👌🏻 very informative ❤️
Khup sunder mulakhat. Maam khup sunder bolat. Tasech tyani dileli mahiti khup upayukta n convincing ahe. Interviewer ne suyogya prashna vicharale ahet. Classy interview. ❤❤❤
Waw namaskar madam ,,Tumhi khup energetic person aahat Tumche TH-cam var mi short baghitale ,,Aaj Tumche vichar aikun Khup kahi shikayala Mila..asach tumhi yotube shorts var veg vegle topic ghya jene karun aamhla ajun aayurved badal mahiti milel..❤❤❤❤ Thank you mam
खुप सुंदर सागितले ❣️
खूपच छान माहिती मिळाली. मॅडम तुम्ही रोजच्या व्यवहारात सहज करता येण्यासारख्या गोष्टी खूप छान सांगितल्यात.
खूप खूप धन्यवाद.🌹 🙏🏻😊
राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य. रामदास आव्हाड सर (कोपरगाव, शिर्डी ) यांची एकदा मुलाखत घ्यावी हि विनंती.
एक आयुर्वेद विद्यार्थी.
खुप छान 👍👍👍🙏🙏🙏.
Mam tumhi kiti positive aahat...superb
Khup chan zala video... Keep going
मी फक्त आऊर्वेदीक च उपचार करते ...माझा विश्वास आहे❤❤
अशा टीचर आमच्या आयुर्वेदात हव्यात. उत्तम ❤ खूप छान आयुर्वेदाचा प्रसार करताय. लोकांमध्ये awareness ची गरज आहे. 29:26 Indian system of medicine ही आपल्या भारताची ओळख आहे. खूपच उत्तम mam मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. कृपया अपल bussiness /clinical ईमेल द्यावा.
Thank you so much
Great Sarvesh
खूप छान माहिती.. खूप शिकायला मिळाले.. 🙏🙏
Got motivation to do BAMS❤
Khup chhan mahiti milali.Thank u Dr.
Dr. Sameer jamdagni na bolva next time... Ha episode khup mast🎉
Madam ky praiz aahe period chya aushadh chi period hot nahi regular
गर्भसंस्कार व गर्भ पूर्व संस्कार हे विषय घ्या. कारण भारत सुदृढ व सुसंस्कारित होण्यासाठी हे गरजेचे आहे.
She is the best❤❤❤
Thank you Ma'am 😊
Khup chan mahiti madam pcos baddal changle sangitlet🙏🙏
Khup Chan madam
Khup chan mahiti dili.. 😊
खूप छान माहिती दिलीत 👌👌🙏
Khoop Sundar Mahiti 🙏🏼👍🏼
अष्टांग हृदय शंतनु प्रकाशन च सुशीलकुमार यानपल्लेवार यांचं पुस्तक वाचावे त्याच्यात दिनचर्या आणि ऋतुचर्या दिलेलं आहे आहार बद्दल सांगितल आहे किंवा य,गो जोशी यांचं कायचिकित्सा हे पुस्तक घ्यावं . स्वस्थवृत्त य विषयाचं पात्रिकर यांचं पुस्तक घ्या खूप मस्त आहे तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील.😊 एक आयुर्वेद student
Periods vr ajun explain kra next video
आपली देशी खिल्लार गाय व तिचे महत्व हा विषय घ्या
आपल्या धर्मात खूप महत्व दिले जाते
♥️
♥️
❤
Chan interview aahe
Please also take interview of homoeopathic doctor 💊
खूप छान
Pregnancy madhe udid dal khau shakto ka means dosa kiva idli khan yogya aahe ka
A very helpful interview. Through good reasoning, you have explained very well.
Khup chhan mahiti dilit madam.. Thanks
Mast mahiti ahe
मस्त 😊
daru vimal chidchid yavr upay ahe kA
खूप छान🎉
Saglya goshti Manya aahet pn, colour ha vat, cough, pitt Varun nahi decide Karu shakat.
Ayurveda outdated nahi..aplya generation mdhe patience kami zalele ahet..
@@DudhaneSnehal-yk2tq ha...barobr
Lahan mulana healthy ani socially best person banvaycha prayatna aj kal che parents karat astat. Tyana help mhanun helth sathi fitness sathi good behave sathi kahi tari gappa.
Mast mahiti
Madam majh age 43 ahe mala pali fakt 1divas Mahanun bleeding hoth nahi ani hair loss khup ahi please mala upay sanga tumhich video mala khup avdat Me nahami pahata
Madam.. yaa video chya36:40 ya time la tumhi ek pcod saathi solution medicinal combination saangitl.. nd full confidence ne tyawar tumhi saangitl ki pcod recover hotoch.. I want to know more about the treatment.. if I want to take the treatment.. how may I contact you.. please guide.. I have PCOD problem since 10 years...
Ayurvedat lahan mulansathi kay kay ahe. Vegveglya vayogata nusar.
Tumcha Hospital cha addaress pathwa please
Kidney failure chi starting stage aahe... Yasathi ayurvedic treatment aahe ka??? Aani asel tr plz give me more details.. Plzz
👍👍👏
❤❤❤❤
Can you tell me mam about chocolate cyst.
👍👍
Khup bhari
Along with Allopathy medicines can we give Ayurvedic medicines.?
👌👌👌👌
नैराश्या वरील आयुर्वेदिक औषधांची नावे सांगितली तर बरे होईल
😂
मेनोपौज वर सांगा मॅडम आहार विहार दिनचर्या ऋतू चर्या
Diabetic nephropathy var kahi sangal ka Ayurveda will help it
खूप छान माहिती 👌👌तुमचा no मिळेल का ? तुम्हाला consult करण्यासाठी
मॅडम चा interview पुन्हा एकदा घ्या नेमका ब्रम्हमुहूर्त म्हणजे कोणती वेळ.... आणि उलट आहारात कोणत्या गोष्टी येतात.. हे सध्याच्या मुलांना नाही माहिती. प्रकृती नुसार आहार काय असावा...
खूपच चांगली मुलाखत होती वैचारिक किडा चॅनेलचे याबद्दल आभार
सूर्योदयापूर्वी चा 45 मिनिट अगोदर ब्रम्हमुहूर्त आहे. अष्टांग हृदय शंतनु प्रकाशन च सुशीलकुमार यानपल्लेवार यांचं पुस्तक वाचावे किंवा य,गो जोशी यांचं कायचिकित्सा हे पुस्तक घ्यावं . स्वस्थवृत्त य विषयाचं पात्रिकर यांचं पुस्तक घ्या खूप मस्त आहे तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील.😊 एक आयुर्वेद student
Mam osho cha ek video brahma muharta vr chan video aahe to paha
4:10 ते 5
4 .50 min saklche ❤
Maam online treatment kahi ahe ka
Mam tumhi khup Chan sangitle tumhala bhetayche aslyas number milu shakto Ka
पुण्यात कुठे आहे
Shatayu Ayurved.. near deccan gymkhana … v b khare and sons at lakshmi road
@@drmanasidhamankar तुम्ही कधी असता
कोणत्या दिवशी असता आणि timings काय आहे..तुम्हाला भेटून औषध घ्यायचे
@@drmanasidhamankar madam I am sucide thought please help me
@@drmanasidhamankar
Nagar madhe aahe ka clinic
Depression madhe Ayurvedat ताडन सांगितले आहे ह्याचा reference देता का मॅडम ?
Mam... tumch office chhatrapati shambhajinagrla kuthe ahe address sanga na
Clinic
Night shift krnarya vyaktisathi dincharya kay asavi??
तुमचं पुण्यामध्ये क्लीनिक कुठे आहे
क्लिनिक चा फोन नंबर आणि टाइमिंग काय आहे
मॅडम तुम्हाला कसे भेटता येईल. किंवा तुमचा नं मिळेल का
Tai Google vr tanvi barbal clinic thane search kara.. Add ani mobile no yet ahe... Thane gavdevi mandir...
Mama mara age forteefor ahi malla perad yat nahi kar Karu please mam sajust Kara please mam help me
Yanch clinic address bhetel ka
Mazya nakatun khup rakt yete nak shinkartana
अतिउष्णता किंवा इन्फेकशन किंवा इतर कारणे आहेत..
@@drmanasidhamankar मला skin infection वर उपाय हवाय pls
ध्यान आणि आयुर्वेद किंवा सप्त चक्रांवर चे ध्यान माणसांचे आरोग्य यावर तज्ञांचा मार्गदर्शन मिळू शकेल का
Madam tumchya clinic cha address share kru shakta ka
नमस्कार पुण्यामध्ये कुठे आहे
Cerebal palsy vr upchar aahe ka
Madam ch clinic thane madhe kuthe ahe ?
आयुर्वेदात srizopheniya वर उपचार आहेत का
तन्वी .... डॉ. मंजिरी यांचा फोन नो. द्यावा
Dr's address ??????????
Thane address please
Address sanga
Kabhi Kabhi ye sab kaam nhi aata madam jab ghar ke log toxic ho
Anchor sarvesh Deshpande ahe ka ?
Mla gham yet nahi
Ma'am cha number milel ka
TANVI AYURVEDA ADRES DADER MILALA TAR Bare Hoil. Pleas pthava..Aavchak Aahe.Thanks.😂
Madam तुमचा नंबर मिळेल का? आणि आम्ही पुण्याजवळ राहतो. तरी तुम्ही फोन केल्यावर काही शंकानिरसन करू शकता का?
म्हणजे तुमच्याशी बोलून आम्ही तुम्हाला भेटायला येऊ शकतो ना
Arrey yaar intro short thevaa
मॅडम मी मुंबई बोरिवली ला राहतो मला मूळव्याध फिशर आहे ४ वर्ष आहे झाली होमोपेतीक अलोपथिक् केल फरक नाही पडत खुप त्रास होतो तिखट खाल्ले की त्रास होतो मी कधीच नॉनव्हेज खाल्ले नाही जल्मा पासून मी काय करू मॅडम प्लीज contact नंबर द्या मला
मैडम चे शब्द जड़ नाही दादा तुझ आयुर्वेद नॉलेज कमी आहे
खुप छान
खुप छान
खूप छान
Khup Chan