शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जगातील पाच स्त्रिया | Veena Gavankar Interview | BookVishwa Podcast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- इस्त्राइलसारखं कणखर राष्ट्र उभी करणारी ती एक स्त्री होती… १५ वेळा नोबेल पुरस्काराने हुलकावणी देऊनही जगाला अणू संशोधनाचे नवे क्षितीज दाखवणारी ती एक स्त्री होती… डीएनए, आरएनए, विषाणू यात महत्वपूर्ण संशोधन करुन जगाला दिशा दाखवणारी... लहान मुलांच्या शिक्षणाचे प्रारूप निर्माण करून जगभर क्रांती घडवणारीदेखील एक स्त्रीच होती... दीनदुबळ्यांना आपलंसं करुन मानवतेचा नवा मापदंड निर्माण करणारी ती एक स्त्री होती... शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जगभरातील पाच स्त्रियांच्या ह्या कहाण्या!
किती मार्मिक खूप शिकण्यासारखं एका मुलाखतीत किती माणसं शिकायला मिळालं... उदगीर मध्ये लातूर जिल्हा आदरणीय वीना गवानकरांना करांना भेटण्याचा योग आला शोध घेऊन खरं पुरवणाऱ्या लेखिका 🙏
😊😊😊
😅😅😅😅😅😅😅😅😅😅
नमस्कार वीणा गवाणकर यांच्या गाढ अभ्यासाला खुप खुप अभिवादन. आज गोल्डा हा विषय खुप आवडला कारण आमच्या स्वाध्याय परिवाराच दीदींनी आम्हाला दरवर्षी हळदीकुंकू मिलनात एक स्त्री चरित्र असते त्यामध्ये २०२३च्या हळदीकुंकू मिलनात गोल्डा मेयर हा विषय ऐकायला मिळाला. लहानपणापासूनच तिचे राष्ट्रप्रेम व आपल्या देशाविषयी इस्त्रायल धडाडीचे कर्तृत्व, नम्रता, करारीपणा शिवाय पंतप्रधान असुनही सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगणे. त्यामुळे मुळे कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीवर यशस्वी मात करणारी नावाप्रमाणेच सोनेरी तेजोवलय नावं शोभुन दिसते. धन्यवाद.
खूपच सुंदर मुलाखत आहे, विणा गवाणकर ग्रेट आहेतच, "जाॅर्ज कार्व्हर",मुळे त्या परिचित झाल्या. आता तर या स्त्रियांविषयी लिहून त्यांनी मोठे काम केले आहे.धन्यवाद.❤😊
आतापर्यंत ज्यांचे फक्त नाव माहीत होते वीणा गवाणकर यांना पाहून ऐकून
छान वाटले .
खूपच सुंदर ❤ मार्मिक माहिती मिळाली मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻
फक्त मराठी एकच भाषा येत असल्यामुळे आपली पुस्तकं ही आमच्या साठी अनमोल खजिना आहे. आपण अतिशय महान स्त्रिया आमच्या समोर घेवून आलात यासाठी मनस्वी धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद
खरोखरच या पाच धाडसी महिलांबाबत खुपचं सुंदर मार्मिक माहिती वीणा ताई यांच्याकडून ऐकायला मिळाली. खुप खुप धन्यवाद विणा ताई व मुलाखतकार
विनाताई तुमची भेट कधी होईल माहीत नाही पण आज ऐकायला मिळालं त्यासाठी तुमचे आणि मुलाखतकारांचे मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद..!! सर्व अशा कर्तबगार धाडसी पराक्रमींसाठी मानाचा मुजरा..!!
मी फक्त श्रीमती आयडा स्कडर यांचे वरील पुस्तक वाचले आहे बाकी व्यक्तिरेखा थोड्याफार परिचयाच्या आहेत आपली मुलाखत ऐकून जरा सविस्तर माहिती मिळाली या महिलांची कामगिरी पाहिली ऐकली तरी आपले जीवन धन्य झाल्यासारखे वाटते
वीणा काकी खूपच छान !!!
दीर्घायुषी व्हा !!!
एक होता karwhar नंतर हे ही लक्षात आले
@@RajkumarMhatre-f7i धन्यवाद
मॅडम बरोबर बोललात पुरुषप्रधान संस्कृती अजूनही आहे.
आज समजलं संघर्ष हा स्त्री जातिच्या पाचवीला पूजलाय म्हणून लिहा वाटते की यातून आपल्याला शिकायला भेटते खूप चांगली न ऐकलेली मुलाखत ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वीणा गवाणकर ह्यांना प्रथमच ऐकायला मिळाले खुपच छान वाटले.....
ताई एक होता कार्व्हर वाचले,ही मुलाखात फारच आवडली
फारच छान मुलाखत, खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद वीणाताई 🙏
फार छान मुलाखत.. त्या महान स्त्रियांइतकच विणाताई चांगलं काम करतायत.. लहानपणी कार्व्हर, आयडा स्कडर वाचलं होतं.. आज आणखी माहिती मिळाली..
थॅंक्यू
धन्यवाद
छान मुलाखत.
नवीन विषय आणि चांगली मांडणी.
एकच छोटीशी टीप: वेल्लोर हे तामिळनाडूत आहे. तिथली भाषा मल्याळम नव्हे तर तमिळ.. (अर्थात हे अनवधानाने बोललं गेलं असेल).
खूप स्पूर्ती दायक मुलाखत..... स्त्रियांना माहिती असायला हव्या अश्या स्त्रिया..... खूप महत्त्वाची माहिती
धन्यवाद
नवीन मुलाखतकारांनी कशी मुलाखत घ्यावी हे खरंच या दादांकडून शिकावे.. किती छान नेमकं बोलतं केलंय वीणा ताईंना😊👏👏👍👍
खूप खूप धन्यवाद
- चेतन कोळी
उत्तम झालीय मुलाखत. मुलाखत घेणारे खूप नेमके प्रश्न विचारत आहेत तसेच वीणाताईंचा अभ्यास आणि मार्मिक उत्तरे मनाला भिडणारी आहेत.
धन्यवाद
विणा गवाणकर छान पुस्तक एक होता कार्व्हर तुमचं लिखाण तरुण वर्गाला मन प्रसन्न झाले आणि वाचक वर्ग आवडीने वाचत राहिले धन्यवाद लेखिका गवाणकर
सलाम आहे आपल्या ला ताई,खरचं महिला कुठेच कमी नाहीत,पण त्या स्वतः ला ओळखायला विसरून जातात.
वीणाताई , ओघवत्या बोलण्यातून तुमचा अभ्यास व ह्या स्त्रियांविषयीचा आदर जाणवतो. खूप खूप आभार
Veena gavankar yancha mi vachlela pahila pustak... Ek hota karvhar... Apratim heart touching ❤
विणाताई तुमच्या मुलाखतीतून आज एक नवीन प्रेरणा मिळाली . .
धन्यवाद
खूपच छान मुलाखत!
अशा धाडसी, कर्तबगार महिलांची ओळ
ख वीणाताई आपण आम्हाला करून दिली.खूप खूप धन्यवाद! ह्या महिलांबरोबरच तुम्हाला पण सलाम!
खरच विणाताई खूप छान माहिती दिलीत,ज्यांची फक्त नाव माहीत होते, त्यांच्या जीवनावरील प्रसंग एकायला मिळाले
खूप सुंदर.
खूप छान माहिती मिळाली.
एक नवीन ऊर्जा मिळाली
धन्यवाद
वीणा गवाणकर यांना ऐकायला मिळत आहे हीच खूप छान गोष्ट आहे. Thank you Book vishwa ❤
खूपच छान मुलाखत. सामाजिक पर्यावरण बदलणे आवश्यक आहे. शेवटचा संदेश मस्तच!
धन्यवाद
ऐतिहासिक कालापासून (उदा. अहिल्याबाई,झासीच्या लक्ष्मीबाई आजपर्यंतच्या(उदा.कमलासोहनी,सुधामूर्ती) भारतातील महिलांबाबतही लिहावे हि विनंती
माझं वय झालं.आता तरूण पिढीने ही कामं हाती घ्यावीत.
इतक्या मोठ्या लेखिका ... बालसाहित्य संमेलन नाशिक येथे त्यांनी मला एका विनंतीवर मुलाखत दिली .थँक्यू विणा ताई
डॉ. हर्षदा , धुळे
खूप छान मुलाखत. वीणाताई तर अप्रतिम आहेत.
Thank you 🙏
संपूर्ण मुलाखत सुंदर आहे,
परंतु शेवटची पाच मिनिटे तर सर्वांनी ऐकलीच पाहिजेत अशी आहेत.
धन्यवाद
खूपच प्रेरणादायक मुलाखत आहे. आणि वीणा गवाणकर यांचे सुंदर विचार ऐकायला मिळाले. छान माहिती मिळाली. Great lady 👍Hats off 🙏धन्यवाद
Farach apratim mulakhat , Veena Tai tumche manve tevhdhe aabhar kami aahet. Ashyach lit raha aani marathi vachakansathi aasech lihit raha. tuamhala khup shubhecha.
खुप धन्यवाद.. खुपचं सुंदर मुलाखत आहे.. नक्कीच ही सर्व पुस्तके माझ्या मुलींना वाचायला देईन.
धन्यवाद.. तुम्ही यांची मुलाखत घेतली.. तुमच्यामुळे यांना पाहता आलं, ऐकताहि आलं.. मॅम तुमची पुस्तकं वेड लावणारी आहेत.. पुन्हा धन्यवाद.
वीणा ताई तुमच एक होता कार्व्हर पुस्तकं वाचलं खूप काही शिकणयासारखे,,,, खूप खूप धन्यवाद 😊
Mi tumch "ek hota karvar " wachal v kharach khuuuup ichha zali hoti tumhala baghaychi ..mam you are great tumch lihin khup awdal ...Wachat rahav watal.Thank u all ❤❤❤❤❤
खुप सुंदर झाली मुलाखत.एक होता कार्व्हर आणि आयडा स्काडर खुप आवडलेली पुस्तकं. मुलाखत ऐकून आता बाकीची सुध्दा लवकरच वाचणार.❤
अप्रतिम मुलाखत. खूप दिवसांनी अशी छान मुलाखत ऐकली.खूप खूप धन्यवाद वीणाताई.🙏🙏🙏
अतिशय प्रभावी, प्रेरणादायी स्त्रियां बद्दल माहिती मिळाली...
Excellent interview
Veenaji We are thankful for this interview and your contribution in Marathi literature
Even I would like to appreciate the interviewer, He has conducted this interview very skillfully
Very attractive interview
विणा ताई तुम्ही खुप सुंदर अमृतयुक्त अंजन दिलय,Nice 🙏🏻🙏🏻
Ak hota karver he pustak aathvle , khup chhan vidio , knowledgeable ,👍👍👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️👌👌👌👌👌👌
Thankful and grateful vinatai 🙏🏻🙏🏻🙏🏻.tumcha sadhepana manala khupach bhavla .malahi tumchya sarkhe lekhak hota yave hich prarthna 🙏🏻🙏🏻🙏🏻
शुभेच्छा
खुपच...सुंदर..।मुलाखत..अरिचीत....माहिती... ऐकायला..मिळाली..... बुक..मायचे..।।खुप...आभार.. ..असा..अभ्यासु..मुलाकती...घाव्यात...
तुमची मुलाखात ऐकताना खुप आनंद येतो आहे.
मी राजकुवर काबरांची कन्या.औरगबादच्या तुम्ही
आमच्या घरी आल्याचे मलाआठवते. तुमचं गोड
स्वभाव माझ्या आजही स्मरणात आहे
धन्यवाद
खूपच प्रेरणादायक मुलाखत आहे.
Best watched interview after a long time. She has explained unknown, unpopular characters very well. So much inspirational
Khup mahatvapurn mahiti milali
Manapasun🙏🙏 🌹🌹
तुम्ही मला एक होता कार्व्हर मुळे माहित होतात पण आज तुम्हाला ह्या माध्यम मधून ऐकल... खुप छान वाटल तुम्ही ज्ञान वीणा आहात खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉
धन्यवाद
खूप सुंदर मुलाखत अत्यंत चपखल शब्दात त्यांनी उत्तर दिलीत 👍🏻
अत्यंत प्रेरणादायी विषय, अत्यावश्यक विचार संवाद, भाष्य, खुपच छान आणि अद््न्यात माहिती जी गरजेची आहेच. धन्यवाद. 🙏
अफाट सुंदर मुलाखत! धन्यवाद!
वीणाताई नमस्कार, खूप चांगली नवीन माहिती मिळाली. 🙏🙏
Thank you Taiee , ya mulakhatimule maza hi confidence vadhala . Mi hi yatun sadhya jaat ahe. Purush pradhan snaskruti ajun hi sampleli nahi.
👌🙏 मुलाखत खूप छान माहिती मिळाली व्यक्ती ओळख झाली
प्रस्थापित व्यवस्थेला, परंपरांना मोडून वेगळ्या वाटांनी समाजाला पुढे नेणाऱ्या अनेकांची ओळख वीणताईंमुळे झाली आणि अनेकांना प्रेरणादायी ठरली.
❤
धन्यवाद
Khupach Sundar....ekatach rahave asa interview...saglysnchich Aaj prathamch olakh zhali .....khupach inspirational hote ...thank u so much
मुलाखतकार खूप आटोपशीर पद्धतीने विचारत आहे प्रश्न
खूप मजा आलीं ऐकताना
मुलाखत कशी घ्यावी याचे उत्तम उदाहरण आहे
Mala ya madyamatun khup khup navin mahiti ekach mulakhtimdhun milali vinatai kiti tumcha abhyas kharokhar great👏👏hats of you ❤❤❤mahila hya kuthlyach kshetrat mage navtya aani nahit pan purushi mansikata badlnar nahi
खूपच छान मुलाखत, नवीन ऊर्जा लाभली 👌👌👌🙏
अतिशय मेहनतीने चाकोरी तोडून सामाजिक कार्य करणाऱ्यां महिलांची ओळख आपल्या मुलाखतीतून झाली खुप खुप धन्यवाद .
खूप अभ्यासपूर्ण मुलाखत
मस्त
धन्यवाद
खूप छान मुलाखत, मी कोल्हापूर ला माईसाहेब बावडेकर यांच्या शाळेत च शिकले, आम्ही खूप नशीबवान आहोत की प्रत्यक्ष माईसाहेब यांच्या सानिध्यात आमचे बालपण गेले, montesory यांच्या शिकवणुकी नुसार आमचे शिक्षण झाले
काय वेगळेपण होतं त्यांच्या शिकवणुकीत कृपया थोडक्यात सांगाल का?
@gaurim8802 प्रत्येक मूल वेगळे असते, बालमंदिर मध्ये ABCD ऐवजी, अंथरून घालणे, घडी करणे, रवीने पाणी घुसळणे, माती चाळ ने,तीनचाकी cycle चालवणे, असे activity केल्या जायच्या, स्किल devlop करणारी मुद्दाम बनवून घेतलेली भरपूर खेळणी आजूबाजूला असायची, कोणता खेळ खेळायचा हे मूल स्वतः ठरवत असे, कोणती ही जबरदस्ती केली जात नसे, कोणते मूल कोणत्या प्रकारची खेळणी जास्त खेळते, ते इतर मुलांशी कसे वागते, socially कसे devlop होत आहे याचे record ठेवले जायचे आणि प्रत्येक 3 महिन्यांनी याचा parents ना report दिला जात असे, मार्क, पेक्षा व्यक्तिमत्व घडवणे आणि विचारांना योग्य दिशा देने हे मुख्य उद्धिष्ट होते, माईसाहेब स्वतः शाळा सुरू होताना प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करायच्या त्यामुळे त्या खूप1 आपल्या वाटायच्या, बालमंदिर चे रिपोर्ट कार्ड माझे लग्न झाले तरी माझ्याकडे अजून होते,त्यातील detailing खूप आश्चर्य करणारे आहे,
खूप खूप छान👌👌❤
अत्यंत सुरेख मुलाखत 🎉
खूप सुंदर मुलाखत👌👏🏻🙏
फार छान....मुलाखत.....
Great Vinatai.
धन्यवाद विनाताई वाचणाधी भर घातला 🙏🙏
मी ३५ वर्षांपूर्वी एक होता कार्व्हर हे वीणाताईंचं पुस्तक वाचलं होतं, तेव्हा पासून वीणा गवाणकर म्हंटलं की एक होता कार्व्हर आठवतं, त्यांची प्रत्यक्ष भेटही झाली आहे.
खुप छान माहिती आणि मार्गदर्शन मिळाले. 🙏🙏
मुलाखत घेणारा बाबा छान बोलतो🎉🎉
Thanks a lot for your appreciation
Regards
Chetan Koli
खरंच
भरपूर माहिती मिळाली.
Marvelous...वीणाताई..खूप बळ दिलत..
धन्यवाद
🙏@@veenagavankar5797
वीणाताईनी ग्रेट लेखन केलं आहे.
Khup chaan. Everyone should be treated as a human being. And holistic development. 👍stay smiling fit and blessed. Social support impt. Ecosystem healthy significant. ❤️
Khoop 👌ani Chan Mulakhat👍🌹🙏
!! अप्रतिम 🙏🙏!!
Can v hear veena ma'am more????
Best best interview i heard about woman achievement ❤❤❤
ताई खरच किती मार्मिक माहिती. खूप आदर वाटतो 🙏
धन्यवाद
वीणा ताई तुम्ही सुद्धा एक अभ्यासाची धडाडी आहात
मुलाखत एक च नंबर
खूप खूप छान महत्वपूर्ण माहितीपूर्ण 💐💐🙏🙏🙏🙏ग्रेट ग्रेट ग्रेट!! ❤
धन्यवाद
Khup Chan vatla ha interview pahun...me pn tumcha 'Ek hota carver' book vachlay...aani yamdhe mention keleli books hi read karen
Khup chhan mahiti milali
Mi tumchi mulakhat aj baghitali kharach khupch marmik ahe timach likhan Ani Kam dekhil tumchyakadun amhala ashich mahiti milat rahili tar khupch chan hoil
Khup chan
खूप छान मुलाखत
Khupch chan thank you
अप्रतिम 👌👌
धन्यवाद
कृपया सदर सर्व पुस्तकांची यादी द्यावी
सामाजिक पर्यावरण
खूप सुंदर .आवडल .
सुंदर 💐🙏
Atishay sunder
Thank you
Khupch prernadayi!!! 😊
Thank you🙏🏻
Great
Thank dear friend