सोलापुरी काळा मसाला मार्केटमध्ये खातोय भाव | Classic Masale Udyog Solapur | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2023
  • सोलापुरी काळा मसाला मार्केटमध्ये खातोय भाव | तीन मैत्रिणी बनल्या उद्योजक | Shivar News 24
    सोलापुरी काळ्या मसाल्याची आज मार्केटमध्ये चलती आहे. क्लासिक मसाले उद्योगाने आज महाराष्ट्रात नावलाैकिक मिळविला आहे. तीन मैत्रिणी एकत्र आल्या आणि काही तरी घरगुती उद्योग सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण, काय करावे हे समजत नव्हते. त्यांना लातूर येथील वाटाड्या संस्थेची माहिती मिळाली. या संस्थेत त्यांनी मसाले उद्योगाचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी क्लासिक मसाले उद्याेग सुरू केला. त्यांचा काळा मसाला आज बाजारात पसंतीस उतरला आहे.
    संपर्क -9209323706, 9561370197
    #solapurimasala
    #masalabusiness
    #solapurikalamasala
    #spicebusiness
    #masalaudyogmahiti
    #shivarnews24
    #businessideas

ความคิดเห็น • 8

  • @nandahinge7913
    @nandahinge7913 ปีที่แล้ว +4

    तुम्हा तिघींच्या जिद्दीला सलाम.पुढील वाटचलीस शुभेच्छा!💐

  • @watadyalatur
    @watadyalatur ปีที่แล้ว

    We are weting

  • @vijaykakade6007
    @vijaykakade6007 ปีที่แล้ว +2

    4:01

  • @poonamghodke-2285
    @poonamghodke-2285 4 หลายเดือนก่อน

    Hi

  • @blackblack1553
    @blackblack1553 8 หลายเดือนก่อน

    Quality chagli thevli tar uttam chalel

  • @user-wz3bf8bn6p
    @user-wz3bf8bn6p 6 หลายเดือนก่อน

    ताई आम्हाला पण हां मसाले व्यवसाय करायच आहे या साठी मार्गदर्शन करा या साठी कच्चा माल कुठे मिळेल पॅकिंग मशीन आणि तेमसाला बारिक करण्यची मशिन कुठे मिळेल या व्यवसाय करण्यासाठी किती खर्च यईल

  • @anuradhawaghmare2217
    @anuradhawaghmare2217 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई मी पुण्यात राहते मला चार किलो मसाला करायचा आहे तर यादी पाठवा

  • @vedantimalviya926
    @vedantimalviya926 3 หลายเดือนก่อน

    Prashikshan lena hai to kahan sampark kare