घरातूनच महीना 1,50,000 ची कमाई! New business ideas in marathi 2022! Business ideas in maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • ओम साई कोल्हापूर
    7972088180
    9657144542
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    नमस्कार मंडली परत एकवेळेस तुम्हा सर्वाचे स्वागत आहे business majha youtube channel madhe आज मी तुम्हा सर्वांना एका छोट्याश्या घरातून तुम्ही महिना एक लाख कसे काय कमाऊ शकतो याची माहिती देणार आहे, व ही एक business ideas v ek business success story pn आहेVideo आवडल्यास नक्की Like व share करा
    Video बनवण्यासाठी संपर्क(sudhakar)
    spchakure@gmail.com (9850524333) फक्त whatsapp
    #businessideasmarathi
    #व्यवसाय
    #marathi
    #marathivideo

ความคิดเห็น • 299

  • @krushnaganvir2959
    @krushnaganvir2959 2 ปีที่แล้ว +31

    वस्तू निर्मिती करता येते पण सेलींग चे काय,एकाच पदार्थाचे निर्माते गल्लोगल्ली झालेत.
    मशीन विक्री करीता हे ठिक आहे,कारण मशिन विकणे हा धंदा आहे,पुढे तुम्ही तुमचे बधा

    • @rajaramraut6634
      @rajaramraut6634 2 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर आहे.

  • @bharatirajendrajadhav9561
    @bharatirajendrajadhav9561 2 ปีที่แล้ว +28

    पण कस्टमर च काय घरातुन काम आपन करत पण सेर्लिग प्रोडक्ट्स च काय

  • @aaryapran
    @aaryapran หลายเดือนก่อน +3

    😂 15रुपये किलो लाऊन देतात मार्केट मधे मिरची पावडर, 3 रुपये पीठ लाऊन देतात
    खोटे रेट सांगून फसवणूक करू नका

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 2 ปีที่แล้ว +20

    हे श्री. रमेश वाघ म्हाडात नोकरी करत होते. त्यांनीं खुप पैसा कमावला आहे म्हणून तें हा बिझनेस करत आहेत.
    त्यानां शुभेच्छा.

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 7 หลายเดือนก่อน

      घातली का माय?

  • @rajurathod4864
    @rajurathod4864 10 หลายเดือนก่อน +2

    पाव किलो मिरची टाकता आणी पावडर दोन किलो दा क वता

  • @yogeshpatil1353
    @yogeshpatil1353 2 ปีที่แล้ว +9

    Sir, mirchich deth n kadhtach mirchi mixer madhe takli...🤔

  • @sunitabankar4608
    @sunitabankar4608 2 ปีที่แล้ว +3

    सरी मसाले दळण्याची मशीन कुठे मिळेल प्लीज सांगा जळगाव औरंगाबाद सारख्या ठिकाणी मिळेल का आणि त्याची किंमत काय आहे

  • @shivajidhavale3336
    @shivajidhavale3336 2 ปีที่แล้ว +9

    गावावरून बनवून मी मुंबई मध्ये कांदा लसूण मसाला, खोबरे चटणी विकतो खूप छान बिजनेस चालतो

    • @ashwiniphand
      @ashwiniphand 6 หลายเดือนก่อน +1

      Kuthun karun aanta

  • @devidaskhairnar4918
    @devidaskhairnar4918 2 ปีที่แล้ว +11

    मिरचीचे देठनाहि काढले

  • @sonalichougule2636
    @sonalichougule2636 2 ปีที่แล้ว +2

    mirchi kon denar he sanga plz reply sir

  • @suvasinicreativegroupnande9943
    @suvasinicreativegroupnande9943 2 ปีที่แล้ว +2

    किंमत काय आहे मशीन ची, यात अनारसे पीठ चे ओले तांदूळ बारीक होतात का व्यवस्थित, मला कळवा ,मी अनारसे पीठ चा बिझनेस घरूनच करते 4 वर्ष पासून

    • @jyotipatil5784
      @jyotipatil5784 2 ปีที่แล้ว

      हो रिप्लाय द्या लवकर

    • @pravinpatil-iy9mt
      @pravinpatil-iy9mt 2 ปีที่แล้ว

      होय... 👍💯

  • @madhurikasar5288
    @madhurikasar5288 8 หลายเดือนก่อน

    हे मसाले बनवितात thaycha मो.no. मिळेल का

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 2 ปีที่แล้ว +9

    शाब्बास रे वाघा! अभिनंदन. करोना काळात अनेकजण याचा फायदा घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात.

  • @viralhog358
    @viralhog358 6 หลายเดือนก่อน +1

    नाही अम्हाला कावळा सारखं खाली उडायचय😂😂

  • @AbhilashBhagat-y2n
    @AbhilashBhagat-y2n 9 วันที่ผ่านมา

    स्वतः च व्यवसाय सुरू केला आहे परंतु आपण हा मिस्कर कुठे व कोणत्या गावात मिस्कर भेटतो यांची दिली तर बरे तुम्ही जाहिरात करीत आहात बरे वाटेल

  • @santoshsonwane8590
    @santoshsonwane8590 2 ปีที่แล้ว +22

    खूप छान दादा खूप छान मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद मराठी माणूस काही करू शकतो त्याला काही कमी नाही 🙏

  • @KruhnatPandhari
    @KruhnatPandhari 21 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर मशीनची किंमत सांगितली नाही तुम्ही प्लीज किंमत सांगा

  • @udaipur3418
    @udaipur3418 ปีที่แล้ว

    चटनी मंगानी थी नंबर नही लग रहा नंबर दियाे.

  • @viralhog358
    @viralhog358 6 หลายเดือนก่อน +1

    मशिन नाही विकल्या गेल्या की नवीन उद्योजक निर्मान करावे लागतात😂😂

  • @ajaychavan127
    @ajaychavan127 2 ปีที่แล้ว +5

    सर माझ्याकडे डंकन मशीन आहे मला फक्त पॅकिंगसाठी मशीन हवे किती लागू पडेल पॅकिंग मशीन किंमत

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 7 วันที่ผ่านมา

    त्यांना फक्तच व्हिडिओ पहाणारा पाहीजे.

  • @balkrishnak9
    @balkrishnak9 ปีที่แล้ว +1

    Chhan video,यांचा पत्ता काय आहे

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 2 ปีที่แล้ว +6

    सर चटनी छान च आहे. परंतु कोल्हापूरी कांदा लसूण मसाला जबरदस्त आहे. मला एक विचारायचे कि आपण जर मागणी तसा पुरवठा या धर्तीवर होलसेलप्रमाणे मागविला तर चालू शकेल का? कारण घरबसल्या काहीतरी काम करणे योग्यच.

  • @somanathjadhav6295
    @somanathjadhav6295 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान व्यवसाय बद्दल माहिती दिली थँक्यू 🙏

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 ปีที่แล้ว +6

    साधारण दोन अडीच लाखात आणि घरीच करता येणारा व्यवसाय सुचवा .

    • @prakashlohar8205
      @prakashlohar8205 2 ปีที่แล้ว

      अगरबत्ती तयार करा

  • @t.a.jadhavyoutubecannal856
    @t.a.jadhavyoutubecannal856 2 ปีที่แล้ว +2

    गावांकडचे पोंर, village, boys, children's, lifestyle, comedy, marathi, solapuri, maharashtrian तुमच्या व्हिडिओ मधून माहिती खूपच छान आहेgगावांकडचे पोंर, village, boys, children's, lifestyle, comedy, marathi, solapuri, maharashtrian

  • @rajanakluj
    @rajanakluj 2 ปีที่แล้ว +5

    सर दररोज ४००/- रुपयाप्रमाणे महिन्याचे १५ते 20 हजार कसे होतात जरा माहिती द्याल का.,

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +2

      20kg प्रति तास कपैसिटी आहे दिवसाला 20 केजी जरी दळून दिल तरी 50 रुपये केजी प्रमाणे 1000 होतात लाइट बिल वगळून तरी तुम्ही महिना 20 हजार कमाऊ शकता

    • @aaibabachiladkipooja2597
      @aaibabachiladkipooja2597 2 ปีที่แล้ว

      @@businessmajha ho dada mal pn business kraacha ahe thansk dada video khup chan asatat

    • @vishwashborse5176
      @vishwashborse5176 2 ปีที่แล้ว

      Sar sudakrao mi aurangabad hun
      He sare kute milte Mason pata dya

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 2 ปีที่แล้ว

      तु म्हशी धु.भरमसाट कमवशील😀😀😀😀😀

  • @umesh_deshmukh_07
    @umesh_deshmukh_07 2 ปีที่แล้ว +9

    सर प्लीज आसेच व्हिडिओ आणत जा ,, खूप छान😘

    • @businessmajha
      @businessmajha  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साहेब

  • @simongumes1896
    @simongumes1896 ปีที่แล้ว +2

    Nice 👍👍👍👍👍👍👍

  • @जयहिंदजयमहाराष्ट्र-द7ल

    खूपच सुंदर आणि प्रेरक व्हिडीओ धन्यवाद👍

  • @anitakawathekar451
    @anitakawathekar451 2 ปีที่แล้ว +3

    सर मला ही मशीन घ्यायचं आहे

  • @opgamer9525
    @opgamer9525 2 ปีที่แล้ว +37

    हया। मशीनची। किंमत। कीती। आहे

    • @KrushnaShete-cc9ch
      @KrushnaShete-cc9ch 10 หลายเดือนก่อน +5

      Umakant shete

    • @jitudanawale2611
      @jitudanawale2611 7 หลายเดือนก่อน

      मजाकडे hi मशीन आहे

    • @Nil-pf9ls
      @Nil-pf9ls 3 หลายเดือนก่อน +1

      25000

    • @jitudanawale2611
      @jitudanawale2611 หลายเดือนก่อน +1

      Hi मशीन कोणाला हवी असेल तर सांगा

    • @vikaswagmare965
      @vikaswagmare965 21 วันที่ผ่านมา

      ओके ​@@jitudanawale2611

  • @madhurithombre1482
    @madhurithombre1482 2 ปีที่แล้ว +2

    He machine khutun magavle aahe link share kartaka khup Chan aahe mixer grinder 🙏

  • @kamblenilesh102
    @kamblenilesh102 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती..
    तो ग्लास वापरताय ना त्याऐवजी किराणा मालाच्या दुकानात ते भांडे असते ना ते वापरा त्यामुळे तुमचे पॅकिंग अजून लवकर होईल..

  • @mdumarkhan4377
    @mdumarkhan4377 4 หลายเดือนก่อน

    Tumi kamwa lakho rupees

  • @meerashaikh2920
    @meerashaikh2920 ปีที่แล้ว

    सर आपला फोन नंबर मशीन ची किंमत मला व्हाट्सअप वर टाका

  • @rajendragodase160
    @rajendragodase160 2 ปีที่แล้ว +2

    डेमो बघायला भेटेल का ?? या व्यवसाया साठी जागा कीती लागते.घरगुती लाईटवर चालते का मशीन. तीखट बारीक केल्यानंतर चाळून घ्यावे लागते का

    • @hemlatashinde3631
      @hemlatashinde3631 2 ปีที่แล้ว

      खरच सर्व माहिती सविस्तर द्यावी व मार्केटिंग ची पण माहिती सविस्तर द्यावी 👌

    • @hemlatashinde3631
      @hemlatashinde3631 2 ปีที่แล้ว

      जो की ग्रामीण भागातील महिला पण गृहीणी घरगुती व्यवसायिक बनतील

  • @NarendraPatil-ig2xh
    @NarendraPatil-ig2xh ปีที่แล้ว

    Tum hare phone mile ka

  • @जयसिंगथोरात-ट8ग
    @जयसिंगथोरात-ट8ग 3 วันที่ผ่านมา

    मशिन चे डिटेल्स शेअर करा दादा

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 7 วันที่ผ่านมา

    महत्वाची माहीती कधीच सांगत नाहीत.

  • @sidhalingkurane6202
    @sidhalingkurane6202 8 หลายเดือนก่อน

    Machine rs kiti

  • @naganathghodke6464
    @naganathghodke6464 2 ปีที่แล้ว +1

    Ghodake.n.s.masurde.tha.ausa.gh.latur.good.👍👍👍👍👍.🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhalaxmikulkarni7117
    @shubhalaxmikulkarni7117 2 ปีที่แล้ว +12

    मला व्यवसाय सुरू करायचा आहेआपण मला पूर्ण सहकार्य कराल का आपला फोन नंबर पाठवा

    • @Mastermindmatka-k5z
      @Mastermindmatka-k5z 2 ปีที่แล้ว

      कोनता व्यवसाय

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 ปีที่แล้ว

      मिरचीचे देट काढताना दिसत नाही.

  • @kanchanbansode2262
    @kanchanbansode2262 ปีที่แล้ว

    Mala mashin pahhije mala coll kara address patval ka

    • @businessmajha
      @businessmajha  ปีที่แล้ว

      7666911854 कॉल करा

  • @diwakarkumare6594
    @diwakarkumare6594 7 หลายเดือนก่อน

    ही मशीन कुठे उपलब्ध होईल.

    • @businessmajha
      @businessmajha  7 หลายเดือนก่อน

      +919309815400 call

  • @sachinwashimkar9411
    @sachinwashimkar9411 2 หลายเดือนก่อน

    मशिन कीमत काय कुठे मिळेल

  • @laxmankhamkar9043
    @laxmankhamkar9043 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान महिती धन्यवाद सर

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz 2 ปีที่แล้ว

    यात वाघ शब्द का वापरला असे युपी,बिहार, बंगाल,मारवाडी गुजराती लोक डिगाने धंदा करत आहेत

  • @sandipyadav-bv2yp
    @sandipyadav-bv2yp 7 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप छान माहिती दाखवली
    पण माला एक सांगू शकताय काय....?
    एवढ्या लवकर मिरची ची फाइन पावडर तयार होते काय
    होत असेल तर करून दाखवा मज स्वतः येतो तुमच्या location ला

    • @lifter_vighnesh
      @lifter_vighnesh 2 หลายเดือนก่อน

      घरगुती चटणी करताना गृहीणी पहारेच्या डंकाला पसंती देतात
      चटणी कुटून चांगली होते असे म्हणतात
      त्यामुळे फक्त घरगुती चटणी कोण तयार करत नाही या मशिनमधे
      दुकानात विकण्यासाठी चटणी बनवण्यासाठी हे मशिन ठिक आहे

  • @jaywantsande2779
    @jaywantsande2779 หลายเดือนก่อน

    हळद पावडर होऊ शकते का

  • @prabuddhatv7556
    @prabuddhatv7556 2 ปีที่แล้ว +2

    Machine kiti chi aahe

  • @prakashkale5186
    @prakashkale5186 2 หลายเดือนก่อน

    बाबा मिरची दळताना त्याची देठे कडलेली नाहीत.कसे आहे.बोरोबर वाटत नाही

  • @RajanMore-x7x
    @RajanMore-x7x 9 วันที่ผ่านมา

    मशीन कुठे भेटेल पता भेटला तर बरे होईल उद्योग सुरू करावा असे वाटते खूप छान धन्यवाद

  • @vishnugaikwad6446
    @vishnugaikwad6446 2 หลายเดือนก่อน

    Machine chi kimat Kay aahe

  • @sandipmali5371
    @sandipmali5371 หลายเดือนก่อน

    Mastttttttttttttt

  • @bhaidaskoli8025
    @bhaidaskoli8025 2 ปีที่แล้ว +2

    किती मध्ये येईल

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीती सर खूप खूप mangधन्यवाद

  • @satishbabar8040
    @satishbabar8040 2 ปีที่แล้ว

    प्लांट वाले का नंबर दिया चटनी बनानेवाला का क्याेनही

  • @ashokpatil9013
    @ashokpatil9013 2 ปีที่แล้ว +3

    Chhaan information 🙏🏽👍

  • @janardhanpandit5841
    @janardhanpandit5841 ปีที่แล้ว

    मला आपला फोन नंबर व मशीन ची किंमत व मिळण्याचे ठिकाण कळवा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @pravinswami787
    @pravinswami787 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @जयसिंगथोरात-ट8ग
    @जयसिंगथोरात-ट8ग 3 วันที่ผ่านมา

    मशीन कुठे मिळते

  • @shardapaikrao9156
    @shardapaikrao9156 2 ปีที่แล้ว

    Machine kuthe मिळते address and phone no. देने प्लस

  • @bharatbandgar4177
    @bharatbandgar4177 6 หลายเดือนก่อน

    ह्या मशिनची किंमत किती आहे आणी ऐकुण खर्च किती येतो ते सांगा 🎉🎉🎉🎉🎉

  • @धनंजयजोशी-न1ठ
    @धनंजयजोशी-न1ठ 3 หลายเดือนก่อน

    साखर बारीक करताना कानठळ्या बसल्या, प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणूस बहिरा होत असेल.

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 6 หลายเดือนก่อน

    मशीन ची किंमत व कोठे मिळते‌ ,संपर्क नं द्या.

  • @jaywantsande2779
    @jaywantsande2779 หลายเดือนก่อน

    मशीन कोठे मिळेल,पत्ता, डिटेल्स पाठवू शकता का

  • @jyotipatil5784
    @jyotipatil5784 2 ปีที่แล้ว

    मी सुद्धा गव्हाचा चिवडा बनवून विकला .पण मला विक्री कसं करायचं ते जमलं नाही.मला चिवड्या साठी मार्केट हवं .

  • @AmolKale-i7b
    @AmolKale-i7b 3 หลายเดือนก่อน

    किंमत किती आहे

  • @Dnyaneshwarmwaghchaure
    @Dnyaneshwarmwaghchaure ปีที่แล้ว

    मशीन कुठे मिळेल कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @munjabakhatikmare6808
    @munjabakhatikmare6808 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👍🙏

  • @RekhaLande-xs8eo
    @RekhaLande-xs8eo 3 หลายเดือนก่อน

    किमत किती आहे

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 ปีที่แล้ว +3

    डेमो दाखवला पण अर्धा अर्धा भाग म्हणजे गुंतागुंतीचा दाखवल त्यामुळे ईतका लक्षात नाही आला ⚘️⚘️🙏🏻

  • @buntty66
    @buntty66 2 ปีที่แล้ว +2

    Machine only seperate video if possible

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 2 ปีที่แล้ว +7

    Sir hand wash ,dish wash liquid soap,dish bar he kase banyache aani business kasa jaraycha video please

  • @manjushadharmadhikari4706
    @manjushadharmadhikari4706 2 ปีที่แล้ว

    मशीन कुठे भेटेल प्रत्येक मशीनची पूर्ण माहिती दयावी परभणीला गृह उदयोग चालवते

  • @kiranrayatr4983
    @kiranrayatr4983 2 ปีที่แล้ว

    Ramesh wagh he mhadat nokari krt hote tyani nokari karun paise kamavale m ha bussiness takala.. Shevati ky nokari tr karavich lagate

  • @abha_padhiar8551
    @abha_padhiar8551 2 ปีที่แล้ว +1

    Mmirchi che dethe kadhayala pahije

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 2 ปีที่แล้ว +6

    Very Good Sir

  • @sunnykunde439
    @sunnykunde439 2 ปีที่แล้ว +1

    Hallo sir mala chatnancha gruhaudug suru karaicha aahe paking mashin ghachi aahe

  • @milindbhoi4338
    @milindbhoi4338 หลายเดือนก่อน

    मिरची पावडर दळताना देठे काढलेली नाहीत कितपत योग्य आहे निदान डेमो दाखविताना असे करु नका बिझनेस वर यांचा नक्कीच परीणाम होईल

    • @AtulPatil-oh4bt
      @AtulPatil-oh4bt หลายเดือนก่อน

      साहेबांनी वास्तव सत्य दाखवल, असेच आपल्या माघारी होतंय, प्रत्येक गोष्टी मधे😊

  • @rajukoshti2184
    @rajukoshti2184 2 ปีที่แล้ว

    सर महाराष्ट्रातिल कंपनी चा पलवलाजर आटा चक्की चा व्ही डीओ टाका

  • @meerashaikh2920
    @meerashaikh2920 ปีที่แล้ว

    ह्या मशीनची किंमत किती आहे सर कृपया सांगा

  • @sasarmasale8891
    @sasarmasale8891 ปีที่แล้ว

    खुपच छान
    मशिनची किंमत किती आहे आणि कोठून घेतली या विषयी माहिती पाठवा साहेब

    • @businessmajha
      @businessmajha  ปีที่แล้ว

      7666911854 कॉल करा

  • @chandraprakash36
    @chandraprakash36 2 ปีที่แล้ว +1

    Ye video ko hindi main banao ya dubing kar do to hame samaj aaye

  • @hemantbadrike8927
    @hemantbadrike8927 6 หลายเดือนก่อน

    Is wet grinding possible in this machine ?

  • @संतोषमुळे-म6ज
    @संतोषमुळे-म6ज 2 ปีที่แล้ว +1

    राम राम

  • @narayanshelke2238
    @narayanshelke2238 6 หลายเดือนก่อน

    मशीन कोठे मिळते व किंमत काय आहे ते सांगा

  • @SangitaKasar-y8i
    @SangitaKasar-y8i 10 หลายเดือนก่อน

    Sarvya mashinchi kimat 40000 ahe ka

  • @jyoti107
    @jyoti107 6 หลายเดือนก่อน

    Packing machine chi price kay ahe..kuthe ghetali

  • @sangeetakarande6836
    @sangeetakarande6836 ปีที่แล้ว

    मशीन कितीला आहे व कुठे मिळेल पिलीच सागं

    • @sangeetakarande6836
      @sangeetakarande6836 ปีที่แล้ว

      मला ही मशीन हवी आहे तरी आपण ती उपलब्ध करुन त्याला का प्लिज

  • @IAMKVM
    @IAMKVM 2 ปีที่แล้ว +5

    Hi please make detailed video for different masala recipes like garam masala, onion/garlic chutney, mutton masala, chicken masala, kalvan masala, tea masala, pav bhaji masala, sambhar masala, kitchen king masala, baigan masala, kashimiri lal mirch masala, biryani masala, solhapuri singh danay chantni, gravy masala etc.

    • @mahadevpowar5186
      @mahadevpowar5186 ปีที่แล้ว +1

      खूप छान आहे मलाही करायचं आहे भेटल्यावर बोलु

    • @bhaktisanskar1867
      @bhaktisanskar1867 7 หลายเดือนก่อน

      8😂uiiiiiiiiu

  • @SunitaKhandalkar-q8k
    @SunitaKhandalkar-q8k 7 หลายเดือนก่อน

    ही मशिन कुठं भेटते आणि किंमत कीती आहे

  • @vikittu...3691
    @vikittu...3691 2 ปีที่แล้ว

    छान आहेत व्यवसाय... सर मशिन कुठे मिळनार...

  • @sanketutekar3459
    @sanketutekar3459 2 ปีที่แล้ว

    कांदा लसुण चटणी मिळू शकते का?

  • @vishwasghaisas6428
    @vishwasghaisas6428 2 ปีที่แล้ว

    हळद सुध्दा दळुन दाखवली तर बरे होईल.

  • @afsanashaikh501
    @afsanashaikh501 7 หลายเดือนก่อน

    Kimat kya hai machine chi

  • @07yashkonnur56
    @07yashkonnur56 4 หลายเดือนก่อน

    Kimat kiti aahe ani konatya gavala milte.

  • @pandharinathadhalage3432
    @pandharinathadhalage3432 2 ปีที่แล้ว +2

    सदर उत्पादन छान आहे.

  • @pankajdhangar5597
    @pankajdhangar5597 2 ปีที่แล้ว +1

    Mashin kiti che ahe🤔