भटकंतीला सुरुवात, रुळलेली जागा सोडवेना 😌 धनगरवाडा निघाला कोकणाला 🏝️ | sidu hake | dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2023
  • आम्हाला जागा सोडवेना 😌 धनगरवाडा कोकणाला निघाला 🏝️ | sidu hake | banai | dhangari jivan
    #siduhake #dhangarijivan #banai #dhangarwada #dhangar

ความคิดเห็น • 222

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  9 หลายเดือนก่อน +3

    पुढील भाग २- th-cam.com/video/hJ0Od9E8fWE/w-d-xo.htmlsi=bOzKCQlQiVtMFvUh

  • @wholegamingsk8802
    @wholegamingsk8802 9 หลายเดือนก่อน +199

    सागर बाळाची मजा आहे मस्त घोड्यावर बसून बघत बघत जायचे...शिकून मोठा झाल्यावर जेव्हा कधी तो स्वताच्या गाडीतून याच रस्त्याने जाईल तेव्हा त्याला हे बालपणीचे दिवस नक्कीच आनंद देतील

  • @ravikiranbhuse624
    @ravikiranbhuse624 9 หลายเดือนก่อน +26

    मला तर वाटलं तुम्ही आत्ताच आला होता लगेच परत कोकणात पण चालले 😢😢 कष्टप्रद जीवन आहे ना यांचे 🙏🙏 सॅल्यूट तुमच्या कष्टाला 🙏

  • @youcankc
    @youcankc 9 หลายเดือนก่อน +57

    सदू भाऊ तुमची कष्ट खूप आहेत परमेश्वर तुम्हला खूप खूप यश देवो याच सदिच्छा ❤️🙏

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 9 หลายเดือนก่อน +2

    भटकंती मुळे आरोग्य चांगले राहते

  • @seemaambokar2113
    @seemaambokar2113 9 หลายเดือนก่อน +16

    दादा आम्हाला सर्व सुविधा आहेत तरी आम्ही कंटाळलो तुम्ही तर सारखी भटकंती करता सलाम तुमच्या जिद्दीला बाळुमामा तुमच्या पाठीशी उभे आहेत

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 9 หลายเดือนก่อน +29

    दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो. बाळु मामा आहेत आपल्या सोबत. तबयेतींची काळजी घ्या. सागर ची पण काळजी घ्यावी. ❤❤❤❤❤❤

  • @user-mm1jn8wk2e
    @user-mm1jn8wk2e 9 หลายเดือนก่อน +5

    तुम्हा लोकांना कीती तारेवरची कसरत करावी लागते सलाम आहे तुमच्या समाजाला

  • @kundlikambhore5889
    @kundlikambhore5889 9 หลายเดือนก่อน +2

    खरच दादा येवढ्या पाऊस पाण्यात तुम्ही या जागे ला घराचं सरूप देऊन राहिलात खरच आज ही जागा पण खूप नराज असेल पण काय करणार जीवनाचा प्रवसासाठी जीवनात भटकंती करावी लागते जग्याला पण तुमच्या शी खूप लळा तिला आज सोडून जाण्याचे खूप दुःख वाटत असेल पण नाविलाज आहे तुम्हाला पुढ चां प्रवास सुखाचा हो ओ अशी बाळू मामा चरणी प्रार्थना

  • @prashantwagh5256
    @prashantwagh5256 9 หลายเดือนก่อน +32

    खुप कष्ट आहे तुमच्या आयुष्यात...तरी ही हसत मुख आसतात तुम्ही...देव तुमचे कल्याण करो...🙏🙏

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 9 หลายเดือนก่อน +4

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा वाईट याचे वाटले की इतक्या जवळ येऊन आई वडिलांना मुलांच्या सहवासात आठ ते पंधरा दिवस राहता आलं नाही

  • @nishantburse1513
    @nishantburse1513 9 หลายเดือนก่อน +4

    सलाम तुमच्या कष्टाला
    आई तुळजभवानी तुम्हा सर्वांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य देवो

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 9 หลายเดือนก่อน +2

    सिदुदादा, बांनाई वयणी,किसनदादा अर्चना ‌वयणीसागर, तुम्हा सर्वांना कोकणात जाण्यासाठी पुढील प्रवासा करीता हार्दिक शुभेच्छा 🎉.

  • @smita_29
    @smita_29 9 หลายเดือนก่อน +4

    दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो. खूपच कष्टमय जिवन आहे तरी चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. खूप छान विडीओ👌 🙏🙏

  • @PopatShelke-ly7kc
    @PopatShelke-ly7kc 9 หลายเดือนก่อน +29

    बाळूमामाच्या नावानं चांगभले

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 9 หลายเดือนก่อน +11

    सिद्धू दादा तुम्ही मधुनच परत माघारी कोकणात चालल्या मुळे माझं मन गहिवरून आले 😢तुम्हाला गावाकडे येता आले नाही 😢🙏🚩

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 9 หลายเดือนก่อน +5

    वहिनी खूप छान बोलल्या देवानी ते सोसलय मग तर आपण सामान्य माणूस आहे. बाळू मामांनी पण असच रानावनात राहून मेंढर राखली आहे. देवानी सोसल आहे.🙏तसच तुमच पण भटकंती जिवण आहे. वहिनीने छान कलर दिला ब्रश पण छान बनवला आहे.😊👌👌👍
    खूप हलकीच जिवन जगावं लागत आहे. खूप मोठा संघर्ष करावा लागतो. 🙏🙏👍

  • @Engineerchefhere
    @Engineerchefhere 9 หลายเดือนก่อน +26

    तुमचे व्हिडिओ पाहिले की मला मझ्या गावाची आठवण येते मी सुद्धा एक अभिमानी धनगर आहे.

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 9 หลายเดือนก่อน +4

    दादा पावसाने घात केला या वर्षी गावाला घरी n जाता च परत कोकणात जावं लागत आहे 😢. तुमचा प्रवास सुखाचा होवो

  • @sunitanalawade4280
    @sunitanalawade4280 9 หลายเดือนก่อน +6

    तुमचा प्रवास सुखाचा होवो अशी बाळूमामांना प्रार्थना🙏🙏
    किती कष्ट करता तुम्ही सगळे
    राना वनात रहावे लागते
    आता कोकणात जाणार
    गावी नाही जाणार का
    तुमची मुले तुमची वाट बघणार
    दिवाळी ला ...
    मला तर तुमच्या मुलांसाठी बाणाई वहिनी साठी आत्ताच भरून आले.🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 9 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या जिद्दीला सलाम.... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन तुम्हाला मानाचा मुजरा

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 9 หลายเดือนก่อน +20

    आपला प्रवास सुखकर होवो हीच शुभेच्छा🎉

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 9 หลายเดือนก่อน +3

    हाके दादा तुमच्या जिद्दीला सलाम तुमची बई माणसं किती चांगल्या किती kasta करतात

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 9 หลายเดือนก่อน +53

    दादा..तुमचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होवो... काळजी घ्या 🙏

  • @gungakopnar8168
    @gungakopnar8168 9 หลายเดือนก่อน +2

    आपला प्रवास सुखाचा हो जय बाळूमामा

  • @dineshkurhade7449
    @dineshkurhade7449 9 หลายเดือนก่อน +8

    दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 9 หลายเดือนก่อน +4

    हे गांव कोणते आहे काय दादा दिवाळीला धरी जाणार नाही वाईट वाटले बानाई च म्हणन बरोबर आहे डालगी खुपच छान दिसतात तुमच्या सगळ्याचे वनवास बघुन वाइट वाटते पण एवढा संघर्ष करुन तुम्ही सर्वजन आनंदात राहता आणि आम्हालाही आनंद देता देव सर्वांना सुखी निरोगी ठेवो 👍👍👍😍😍😍😍👌👌

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 9 หลายเดือนก่อน +4

    यळकोट यळकोट जय मल्हार दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 9 หลายเดือนก่อน +4

    दादा दसरा जागेवर करून मग पुढें कोकणा कडे वाटचाल सुरु केली असती तर निदान दसऱ्या चा सण तरी जागेवर khalla असता असो तुम्हा सर्वांना वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...एकमेकांची काळजी घ्यावी किसन भाऊ अर्चना, सागरची काळजी घ्यावी...परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला पुढील वर्षी लवकर घरी येण्यास मिळावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.....

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 9 หลายเดือนก่อน +4

    आपला प्रवास सुखाचा होवो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 9 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होऊदे

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 9 หลายเดือนก่อน +1

    Sagarchi khup ch majja ahe

  • @ashishchaugule3925
    @ashishchaugule3925 9 หลายเดือนก่อน +1

    सुखाचा प्रवास होऊन दे अशी देवा कडे प्राथर्ना करेल ❤🤗🙏🏻✨

  • @nileshkadlak2873
    @nileshkadlak2873 9 หลายเดือนก่อน +1

    मस्त वाडा आहे खुप छान आहे ❤

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 9 หลายเดือนก่อน +2

    🇳🇪🙏 प्रत्येक गोष्ट आपल्या कडून खूपच शिकण्यासारखे आहे गावाकडे सगळ्यांसोबत राहताना खूप आनंद होईल आई दादांना खूपच आनंद होईल खूप खूप धन्यवाद 🌹🥀👌 प्रवास सुखकर होईल 🙏🌹

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 9 หลายเดือนก่อน +1

    Dada kiti kasht karatat is tumhi lok iam proud of you 👏 😘👍👌🌹🌷💐

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 9 หลายเดือนก่อน +2

    खडतर प्रवास करून सुखकर जीवन जगाव हे तुमच्या कडून शिकाव बाकी तुमचा प्रवास सुखकर होवो 🙏🙏

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 9 หลายเดือนก่อน +11

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी कोकणाच्या वाटेवर दादा तुमचा प्रवास सुखकर होईल हि बाळुमामा चरणी प्रार्थना सागर खूप छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 9 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचा प्रवास सुखाचा व्हावा हीच बाळुमामाच्या चरणी प्रार्थना. काळजी घ्या❤❤

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 9 หลายเดือนก่อน +1

    वाट चाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rudrayadav918
    @rudrayadav918 9 หลายเดือนก่อน +4

    दादा तुमचा प्रवास सुखाचा हो सर्वांची काळजी घ्या 🙏

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 9 หลายเดือนก่อน +2

    बाळुमामाचे तुमच्या पाठीशी आहे

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 9 หลายเดือนก่อน +9

    खुप छान वीडियो दादा , तुमच्या वीडियो मधून जुन्या gosti पाहायला मिळतात , बगतना खुप आनंद मिळतो ❤

  • @VidaansWorld
    @VidaansWorld 9 หลายเดือนก่อน +2

    किती kathin जीवन, तरी हसत हसत जीवन जगता, तुमच्याकडून प्रेरणा मिळते.

  • @Shubhra_lifestyle11
    @Shubhra_lifestyle11 9 หลายเดือนก่อน +9

    Dada aani Tai Take care 👍

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 9 หลายเดือนก่อน +5

    काम कितीही असो कामानी मानुस नाही मरत,मरतो फक्त बायकोच्या लफड्यामुळे,तुमच्यासारखे सुखी तुम्हीच

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 9 หลายเดือนก่อน +6

    Happy journey, yelkot yelkot jay malhar🌹

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 9 หลายเดือนก่อน +5

    सदा सुखी रहा दादा वहिनी तुमच सव॔ परिवार

  • @avinashyamgar3947
    @avinashyamgar3947 9 หลายเดือนก่อน +7

    wish you a happy and safe journey,siddhu bhau....

  • @ashishkedari9302
    @ashishkedari9302 9 หลายเดือนก่อน +1

    हाके भाऊ
    मुळशी मध्ये या.
    चरायला माळ भरपूर आहेत.

  • @mamta47737
    @mamta47737 9 หลายเดือนก่อน +1

    Nice people.. God bless you

  • @poojasonar609
    @poojasonar609 9 หลายเดือนก่อน +4

    छान छान विडीओ बघायला भेटतिन आता कोकनामधील ❤

  • @pritidalavi3939
    @pritidalavi3939 9 หลายเดือนก่อน +5

    All are very nice people.always down to earth

  • @devkikharat
    @devkikharat 9 หลายเดือนก่อน +13

    तुमचे videos खूप छान असतात 😊 मला खूप आवडतात

  • @bhagyashreepawar7562
    @bhagyashreepawar7562 9 หลายเดือนก่อน +13

    Happy and safe journey. God bless all of you. All you are very nice peoples.

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Kam karta Dada tumhi lok.kalji ghya.

  • @user-qm4dq7qe1t
    @user-qm4dq7qe1t 9 หลายเดือนก่อน

    Happy journey बानाई

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 9 หลายเดือนก่อน +2

    छान व्हिडीओ

  • @shailaminde7091
    @shailaminde7091 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर खूप छान

  • @user-nh1tl7xd5x
    @user-nh1tl7xd5x 9 หลายเดือนก่อน +5

    Khup chan

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 9 หลายเดือนก่อน +1

    Bhari..keti mehnat aste dada tumche..👍👍👌👌 happy journey..kalge ghya sarve..😊

  • @reshmaghule5675
    @reshmaghule5675 9 หลายเดือนก่อน +3

    किती कष्ट आहे ताई तुम्हाला

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 9 หลายเดือนก่อน +1

    Happy journey Dada n vahinisaheb

  • @virajhake4636
    @virajhake4636 9 หลายเดือนก่อน +3

    धनगरी जीवन लय खडतर 🙏🙏

  • @ChhayaGhodke-uq7nw
    @ChhayaGhodke-uq7nw 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan vedeo dada evdhi kasht karun khup samadhani ahat salam dada tumchya karyala jay malhar

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 9 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @meenapathan1
    @meenapathan1 9 หลายเดือนก่อน

    Wishing you happy safe journey

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 9 หลายเดือนก่อน

    दादा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 9 หลายเดือนก่อน +1

    Yala jeevan aise naav 😊dev tumcha pravas sukhruop karo 🙏🙏

  • @narayansaswade6530
    @narayansaswade6530 9 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार दादा

  • @abasomahanwar2650
    @abasomahanwar2650 9 หลายเดือนก่อน +1

    कोकणच्या वाटलीचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sarikamane1429
    @sarikamane1429 9 หลายเดือนก่อน

    Dada khup bhari ,banai tar agadi mastach kiti samjutdar ahe evada kas samjat banai la banai lai bhari ,banai mumbai janar mhanun sangat hotya khup bhari vatat hote gavakadache divas athavtat,mi tumche video Germany tun roj n chukta bagte ,mala khup avadtat😊

  • @sayajibhalekar7591
    @sayajibhalekar7591 9 หลายเดือนก่อน +1

    खूप खडतर प्रवास दादा

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 9 หลายเดือนก่อน +4

    Chan video dada

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd 9 หลายเดือนก่อน +4

    खूप वाईट वाटले 😢😢

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 9 หลายเดือนก่อน +1

    Happy Journey

  • @rohidaswalunj814
    @rohidaswalunj814 9 หลายเดือนก่อน +1

    दादा तुमचा पुढील प्रवासासाठी शुभेच्छा

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 9 หลายเดือนก่อน +1

    Happy journey Dada 👍👍

  • @sarikahakke6601
    @sarikahakke6601 9 หลายเดือนก่อน +5

    आजची पहिली कमेंट माझि🥰

  • @PravinHarad
    @PravinHarad 9 หลายเดือนก่อน +9

    तुमचा प्रवास सुखाचा होवो हेच एकविरा आईच्या मी प्रार्थना करतो

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 9 หลายเดือนก่อน +2

    तुमचा प्रवास सुखाचा होवो.

  • @lalitarupnar4350
    @lalitarupnar4350 9 หลายเดือนก่อน

    हाकेभाऊ तुमचा विडिओ खुप आवडतोआह्मी सर्व आठजण वाटच बघतो आणि विडिओ आला की एक मेकास सांगतो आता तुम्ही पनवेलला येणार खुप आनंद झाला आम्ही अंबरनाथ ला राहतोआमच नाव रउपनवर आहे

  • @priyakamad5175
    @priyakamad5175 9 หลายเดือนก่อน +4

    Take care.
    Stay blessed stat safe.
    How many hours will be there to reach kokan?

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 9 หลายเดือนก่อน

    चला आता परत भटकंती सुरू झाली. आपला प्रवास सुखाचा आणि सुखरूप होवो.

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 9 หลายเดือนก่อน +2

    छान

  • @seemskb360
    @seemskb360 9 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी पाहते

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 9 หลายเดือนก่อน

    दादा सुखी रहा 🙏🏼

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 9 หลายเดือนก่อน

    कोकणातील प्रवासाला आमच्या शुभेच्छा,

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 9 หลายเดือนก่อน

    Happy journey Dada

  • @snehalatawanjari9999
    @snehalatawanjari9999 9 หลายเดือนก่อน

    Happy Journey all of you.

  • @user-bd6bi1fq7x
    @user-bd6bi1fq7x 9 หลายเดือนก่อน

    किती अवघड जीवन आहे दादा तुमचे

  • @prabhuchalke7842
    @prabhuchalke7842 9 หลายเดือนก่อน +7

    पहिली लाईक पहिली कमेंट

  • @Minakshi.shinde
    @Minakshi.shinde 9 หลายเดือนก่อน

    खुप छान दादा vahini tumache video aasatat sadi sudi marathmoli जोडी

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 9 หลายเดือนก่อน +1

    👌

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 9 หลายเดือนก่อน +1

    प्रवास सुखाचा होओ ❤❤

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 9 หลายเดือนก่อน +1

    बाळु मामाच्या नावे चांगभलं संभाळून जा

  • @radhikatapaswi3164
    @radhikatapaswi3164 9 หลายเดือนก่อน

    Happy and safe journey 🎉 . In konkan where you will go .

  • @hemlatanewase468
    @hemlatanewase468 9 หลายเดือนก่อน

    Happy journey

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 9 หลายเดือนก่อน +1

    😊😊