धनगरवाडा निघाला कोकणातून गावाला, शेतकऱ्यालाही आलं भरून | आई-दादा आले मदतीला | dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2023
  • धनगरवाडा निघाला कोकणातून गावाला, शेतकऱ्यालाही आलं भरून | आई-दादा आले मदतीला | dhangari jivan
    sidu hake
    #dhangarijivan #siduhake #shepherd #konkanvlog #धनगर #dhangar #dhangar #banai

ความคิดเห็น • 555

  • @rahulranjane3646
    @rahulranjane3646 ปีที่แล้ว +164

    न थांबणाऱ्या कष्टमय जिवनाची व्यथा चीतरून आमच्यापर्यंत पोहोचवता त्यासाठी मनापासून आभार..
    दोन घोड्यावर संपूर्ण कुटुंब लादून गावाकडची वाट चालताना पाहून आपोआप डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या .. धन्य आहात ,,,,

  • @vinitadudhat4264
    @vinitadudhat4264 ปีที่แล้ว +27

    केवळ पाणी आहे माझ्या डोळ्यांत! ३० वर्षे झाली एका ठिकाणी संसार सावरताना माझी ही हालत झाली आहे की सांगता सोय नाही आणि हे लोक वर्षातून दोनदा संसार कोकण-घाट असा प्रवास करून नेतात - ५०० - ६०० किलोमीटर! धन्य आहे हो! 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nikhilpatil4680
    @nikhilpatil4680 ปีที่แล้ว +22

    आजचा व्हिडिओ पाहून खरंच अजून तुमच्या विषयी व तुमच्या सारख्या जीवन जगणाऱ्या धनगर बांधवांसाठी अजून खूप आदर वाढला
    रस्त्यात कधी मेंढी मुळे होणारी ट्रॅफिक आता एक ट्रॅफिक वाटणार नाही तर आता respect वाटेल

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 ปีที่แล้ว +99

    ईश्वर तुमचा प्रवास सुखाचा घडवो. आता पुन्हा आपली भेट दिवाळी नंतर होईल. हे ऋणानुबंध असेच राहु द्या बाबांनो. शेवटी जगात प्रेम हेच शाश्वत सत्य आहे. तुम्ही कुठले आम्ही कुठले परंतु अस वाटत की आपण जन्मोजन्मी एकत्र राहतोय. तुम्ही गेल्यावर खुप सुन सुन वाटेल. राम राम बाबांनो. लवकर या आम्ही वाट पाहु.जय गजानन. जय बाळुमामा.

  • @nandapulawale1230
    @nandapulawale1230 ปีที่แล้ว +38

    दादा सावकाश जा काळ्जी घ्या सर्वांची . ईश्वर तुमच्या पाठीशी राहो ..

  • @hulwanhanmant4127
    @hulwanhanmant4127 ปีที่แล้ว +8

    किती निरागस .. स्वच्छंदी .. प्रदुषण मुक्त .. निसर्ग रम्य .. कसलीही स्पर्धा नाही ..सकस शुद्ध आहार .. जगण्यासाठी जे हवं ते तुम्ही जगता ... खरे श्रिमत तुम्ही आहेत ... सुखी भव ...

  • @jayeshraut9697
    @jayeshraut9697 ปีที่แล้ว +43

    आपला प्रवास सुखाचा होवो दादा 🙏खरंच आई वडील आणि बाळूमामा यांचा आशीर्वाद आहे तुमच्या मागे 🙏

  • @kalpanaudawant1316
    @kalpanaudawant1316 ปีที่แล้ว +35

    खरच दादा आजपर्यंत फक्त सिनेमा पाहिला होता पण प्रत्यक्षात जीवन कीती कठीण आहे तुमच्या कुटुंबियांवर‌ ईश्वराची क्रुपा सदैव राहो सर्व जण आनंदाने आपल्या गावी पोहचा

  • @surekhaaswar6584
    @surekhaaswar6584 ปีที่แล้ว +18

    हे सगळ बघता भावना विवश... आई बाबा..यांना बघितलं ..खूप सुखी ठेवा त्यांना..

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 ปีที่แล้ว +29

    बाळुमामा च्या नावाने चांगभलं देव तुम्हा ला खुप शक्ती देवो तूमचा प्रवास सुखकर होवु दे

  • @PrakashJadhav-iq6cz
    @PrakashJadhav-iq6cz 2 หลายเดือนก่อน +1

    किती कष्ट करतात हे हे सर्व आनंदाने करतात आपण शहरात राहून थोड कमी पडल तर घरच्यान वर ओरडतो सलाम तुमच्या जोडीला

  • @renupimpaldohkar9687
    @renupimpaldohkar9687 ปีที่แล้ว +104

    आपला प्रवास सुखकर होवो..गावाकडे जाऊन थोडी विश्रांती घ्या अख्खा हिवाळा आणि उन्हाळा काढलात दादा रानावनात..

  • @dabangmau865
    @dabangmau865 ปีที่แล้ว +12

    एवढे कष्ट आणि तरीही आयुष्याविषयी कसलीही तक्रार नाही.....सलाम तुम्हा सर्वांना🙏खासकरून तुमच्या बायका सगळी कामे करतात ...आणि तुमच्या सोबत मेंढ्या पण वळतात.... मला तुम्हा सर्वांचे मनापासून खूप कौतुक वाटते🎉

  • @prashantnarute8504
    @prashantnarute8504 ปีที่แล้ว +23

    खरच मला अभिमान वाटतो मी धनगर समाजा मध्ये जन्म घेतला जय मल्हार बाळू मामाच्या नांवाने चांगभलं

    • @prashantnarute8504
      @prashantnarute8504 ปีที่แล้ว +4

      आपला प्रवास सुखाचा होवो

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 ปีที่แล้ว +14

    सांभाळून आणि सावकाश जा गावी खंडोबा तुमच आणि तुमच्या फॅमिली चे रक्षण करो पुढच्या वर्षी लवकर या आणि गावी पण असंच हसत खेळत राहा मिस यू सिदू भाउ आणि फॅमिली ❤️

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt ปีที่แล้ว +22

    अरे वां छान. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 ปีที่แล้ว +6

    हाके दादा तुमची आई दादा तुमच्या सरखी खमखी आहे मेहनती आणि तुमची बानाईपन तशीच आहे खमकी तुमच सर्व कुटुंब खुप छान आहे

  • @patil312
    @patil312 ปีที่แล้ว +27

    TH-cam वरील एकमेव चॅनल असेल त्याला वाईट कमेंट्स कधीच येत नाही असेच चांगले चांगले व्हिडिओ बनवत रहा आणि आयुष्यात खूप पुढे जा Happy journey Dada ❤

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 11 หลายเดือนก่อน +3

    दादा,व बाणाई आपला प्रवास सुखाचा व्होवो ❤❤

  • @ashokzatkar2232
    @ashokzatkar2232 ปีที่แล้ว +17

    खुप कष्ट आहे दादा आपल्या धनगरांचे 1महीना पाई चालन सोपं नाही असो बाळु मामा सदैव आपल्या पाठीशी उभे आहे 🙏🙏

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +8

    डोळे पाणावले 😭 , दादा वहिनी, तुमच्या बोलण्यात खूप प्रेमळ आणि आपलेपणा वाटतो.❤

  • @kishorDapke26
    @kishorDapke26 ปีที่แล้ว +6

    राम राम दादा नमस्कार तुम्हाला कोकनकरांनी छान पध्दतीने निरोप दिला खुप छान वाटले बानाईंचे डोळे भरून आले त्या वेळेला अम्हांला सुध्दा कसंतरी झालं. तुमचा स्वदेशी प्रवास सुखा समाधानाचा होओ अशी ईश्वराकडे प्रार्थना करू. राम राम दादा.

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +21

    आपला प्रवास सुखाचा होवो...
    जनावरांना किती जीव लावता दादा वहिनी.❤
    सागरबाळ मस्त गोड्यांची कुची घालून बसलाय... किती गोड दिसतोय.🥰🥰 स्वताःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या 🙏

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 ปีที่แล้ว +22

    आपला प्रवास सुखाचा होवो ❤❤

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 ปีที่แล้ว +23

    जगामध्ये कुठेही जा पण आपल्या गावाला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. सगळे खूप खूष दिसत आहेत. 👌👌

  • @balasahebsalunke3879
    @balasahebsalunke3879 ปีที่แล้ว +28

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं.
    तुमचा परतीचा प्रवास सुखाचा होवो.
    जय मल्हार🙏

  • @latamodak9459
    @latamodak9459 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे दादा हा चायनल आणि बानू ताई खूप छान छान रेसिपी बणवते ❤❤

  • @nayanmandlik5546
    @nayanmandlik5546 ปีที่แล้ว +4

    आपल्या परंपरेला घट्ट धरून ठेवलेले तुम्हीच खरे भूमिपुत्र ( indigenous ) ❤️

  • @mangalbhosale8086
    @mangalbhosale8086 ปีที่แล้ว +6

    एक महिना चालणं सोपं आहे बाळूमामा तुमच्या सदैव पाठीशी राहो बाळूमामाच्या नावानं चांगभलं😮

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 3 หลายเดือนก่อน

    खरंच सिद्धू दादा तुमचे धनगरी जीवन अवघड आहे.तुमच्या मुळे आम्हाला बरीच माहिती मिळते.तुमचा प्रवास सुखाचा होवो अशी श्रीचरणी प्रार्थना

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +3

    तुमच्या चांगल्या सरळमार्गी स्वभावामुळे तुम्ही बाहेर राहून सुद्धा खूप जीवाभावाची माणसं कमावलीत.तुमचा प्रवास सुखकर होवो.
    अशी खंडेराया चरणी प्रार्थना 👍
    🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏👍

  • @arunapingle330
    @arunapingle330 ปีที่แล้ว +10

    दादा आपला प्रवास सुख, समाधान आणि आनंदाचा होवो !🙏💐😊

  • @sanjaymasal4445
    @sanjaymasal4445 11 หลายเดือนก่อน +5

    खरोखर धनगर समाजाची व्यथा व्हिडिओच्या माध्यमातून मांडल्याबद्दल आपले धन्यवाद आभार

  • @raneusha
    @raneusha ปีที่แล้ว +12

    मला पण इमोशनल वाटते आहे. नीट जावा, सुखरूप पोहचा!
    आमचे कोकण आहे तुमच्या पाठीशी🙏

  • @santoshnighot5129
    @santoshnighot5129 ปีที่แล้ว +4

    आपला प्रवास सुखकर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो 👍❤️❤️❤️👏👏🙏🙏

  • @ravirajbhoir5700
    @ravirajbhoir5700 ปีที่แล้ว +3

    तुमचा प्रवास सुखाचा व आनंदाचा जावो हिच आई एकवीरा चरणी प्रार्थना

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 ปีที่แล้ว +4

    तुमचे कष्ट बघून आम्हाला प्रेरणा मिळते. तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा होवो....... 🙏

  • @snehabhandari2247
    @snehabhandari2247 ปีที่แล้ว +11

    तुमचा प्रवास सुखाचा होवो दादा सांभाळून जा 🙏

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd ปีที่แล้ว +10

    भरून येण्यासारखे तुम्ही लोक आहातच.❤

  • @myworld-lj2fj
    @myworld-lj2fj ปีที่แล้ว +135

    दादा पावर बँक घेऊ ठेवा एक म्हणजे प्रवासादरम्यान तुम्हाला चार्जिंगची काळजी राहणार नाही 🙏🏻🙏🏻

  • @mahadevsalavane1616
    @mahadevsalavane1616 ปีที่แล้ว +3

    साहेब तुमचा प्रवास सुखाचा होवा हिचं श्री खंडोबा चरणी प्रार्थना

  • @sathesandhya6861
    @sathesandhya6861 11 หลายเดือนก่อน +3

    दादा बानाईताई आजी आजोबा तुमच्या लहान मुलांचा प्रवास सुखकारक होऊ द्या बाळुमामा आहेत. तुमच्या पाठीशी

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar ปีที่แล้ว +15

    आज पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ पहिला सबस्क्राई ब केले,तुमचा प्रवास सुखाचा होवो,डोळ्यात पाणी आले तुमचा संसार पाहून,रस्त्याने जात येता सामान घेऊन जाणारे घोडे नेहमी पहातो ,पण आज त्यामागचे कष्ट कळले,आई दादांना नमस्कार👏👏,सर्व परिवार खूप छान आहे,व्हिडिओ खूप छान बनवलाय दादा,खूप प्रगती होवो हीच सदिच्छा,तुम्हाला तुमच्या या बहिणीकडून👏👏👏👏👏💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 ปีที่แล้ว +3

    जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्हीही पवित्रच. आपला प्रवास सुखकर होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना .

  • @ashagadekar6678
    @ashagadekar6678 ปีที่แล้ว +3

    तुमचा प्रवास सुखकर होवो ,बाळुमामाचे आशीर्वाद नेहमी सोबत आहे ❤️

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 11 หลายเดือนก่อน +2

    खरंच दादा तुमचा खुप संघर्षमय जीवन तुमचं किती कष्ट करताय तुमी खरंच तुमच्या मेहनीतीला माझा 🙏 बाळु मामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो बोला बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @vijaykumarghorpade427
    @vijaykumarghorpade427 ปีที่แล้ว +3

    दादा प्रवासाच्या शुभेच्छा आपल्या धनगर समाजातील खूप अवघड अडचणी आहेत आपलाच समाजातील माणूस विजय घोरपडे पालमकर जि परभणी पुन्हा एकदा प्रवासाच्या शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @saakshichavan
    @saakshichavan ปีที่แล้ว +5

    तुमचं जीवन बघून खरंच खुपचं छान वाटतं ,कसलाही गर्व नाही अभिमान नाही, मस्तच👌👍भाऊ पॉवर बँक चार्जेर घ्या म्हणजे तुम्हाला चार्जिंग चा प्रॉब्लेम नाही होणार

  • @pramilaghumare3658
    @pramilaghumare3658 ปีที่แล้ว +3

    तुमचा प्रवास चांगला होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना

  • @anitashinde...5953
    @anitashinde...5953 ปีที่แล้ว +3

    तुमच्या सर्वांचा प्रवास सुखरूप होऊदे बाप्पा चरणी हीच प्रार्थना 😇

  • @ms5minutesrecipies594
    @ms5minutesrecipies594 ปีที่แล้ว +2

    दादा तुमचा परतिचा प्रवास सुखद व आनंदी हो हिच बाळूमामा चरनि प्राथना गावी गेल्या वर आपल्या कुटुंबासोबत आई वडिलांसोबत भरपुर वेळ घालवा आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी

  • @chandumanekar8566
    @chandumanekar8566 ปีที่แล้ว +6

    दादा ही संस्कृती जिवंत रहाली पाहिजे ...रडवलास मित्रा ...जय मल्हार

  • @vijaychavan3101
    @vijaychavan3101 ปีที่แล้ว +2

    बांधवाना देश्यावर जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @nitinkamble8883
    @nitinkamble8883 ปีที่แล้ว +29

    आपला प्रवास चांगला होवो 👏🏽👏🏽
    बोला..बोला बाळुमामाच्या नावानं चांगभलं

  • @rashidpathan9411
    @rashidpathan9411 ปีที่แล้ว +1

    Banai👌👍

  • @nayannarvekar7198
    @nayannarvekar7198 ปีที่แล้ว +12

    दादा सांभाळून जा. एक दिवस असा येईल स्वतःच्या गाडीमध्ये बसून सगळे गावाला जाल🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jayashreechavanchikhali9231
    @jayashreechavanchikhali9231 ปีที่แล้ว +4

    प्रवास सुखाचा होवो तुमचा दादा . जय बाळूमामा 🙏🙏

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 ปีที่แล้ว +3

    एकदम छान माहिती दिली छान विडीओ बनवला आहे सिदा भाऊ रियल जीवनात काय करावे लागते जीवन जगण्यासाठी ते तुम्ही दाखवत आहात तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच प्रार्थना बाळुमामा ला

  • @aslammulani2975
    @aslammulani2975 ปีที่แล้ว +12

    शेवटचे भक्ती गीत सुंदर वाटले

  • @mokindalad35
    @mokindalad35 ปีที่แล้ว +7

    "आम्ही जातो आमच्या गावा ,आमचा राम राम घ्यावा" सिद्धुभाऊ ,किसन,पिरजी तिघ भाऊ.दादा आणी आई.बाणाई , आर्चना,सिमा,दिपा,दादु संग्रांम,पृथ्वी,साार,सोनाली .आसा भला मोठा परिवार आज गावाकड निघालाय,दादा ,सिध्दु ,काय वेड लावलस रे आम्हाला.तुझे व्हिडीओ आम्ही जनु आपल्या जिवनाचा खरा खुरा सेनिमाच पहातोय आस वाटतय.आज आपल्या सोबत मुलबाळ आहेत जरा जपुन जा रहदारीत वाहना पासुन संभाळुन चला.व मजल दर मजल करित लवकर आपल्या गावी पोहचा .मि परभणी हुन आहे .........😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 2 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही आणि तुमचे कुटुंब आज कोकणातून देशावर गावाकड निघाला आहात तुम्हाला प्रवासासाठी शुभेच्छा तसेच तुमच्या मेंढरांनाही सुखरूप प्रवासासाठी शुभेच्छा.कोकणातले वाड्याचे मालक तुम्ही निघालात म्हणून त्यांनाही भरुन आलंय.त्यांनी गळाभेट दिली हे पाहून खूप समाधान वाटले.शुभेच्छा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 ปีที่แล้ว +10

    यलकोट यलकोट चांग भले परतीचा प्रवास सुखरुप होईल काळजी नसावी नाना नानी लवकर कोकणात या आज डोळे भरून आले

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 ปีที่แล้ว +3

    तुमच्या कष्टाला तोड नाही,सलाम, खूप भरून आले बघून, येलकोट येल्कोट जय मल्हार

  • @Sanjay-sg4fu
    @Sanjay-sg4fu ปีที่แล้ว +1

    छानच , तुमचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होऊ दे , पती पत्नी ची एकमेकाला साथ असल्यावर स्वर्गाची काही जरुरी नाही, आनंद येथेच आहे आणि हेच सुख

  • @saiprasadsawant9037
    @saiprasadsawant9037 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर माहिती आणि नावे दिली तसेच नियोजन.. व्यवस्थापन न चुकता.. खरेच शिकलेला माणूस सुध्दा गोंधळुन जाईल.

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 ปีที่แล้ว +4

    खुप छान विडिओ..बानाई वहिनीने बनवलेला सुंदर लगाम आणि कलरफुल डुलगुरी यामुळे बिऱ्हाडाला एक वेगळीच शोभा आली...पहायला भारी वाटतंय..
    **तुंम्हाला आणि तुमच्या वाड्याला गावाकडील परतीच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा...आपला प्रवास सुखकर आणि निर्विघ्न होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sangitashinde1336
    @sangitashinde1336 ปีที่แล้ว +6

    आपला प्रवास सुखाचा होवो वाईट वाटल . जाताना ना तुमची जवळुन ओळख ना आमची पण I जिव लागलाय खुप शेवटच . खडोंबाचगाण . खुप छाना होत🙏🙏

  • @somnathsatpute6336
    @somnathsatpute6336 5 วันที่ผ่านมา

    तुझ्या या हुशारीला सलाम 🙏

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 ปีที่แล้ว +8

    तुमचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होवो ही सदिच्छा👍🙏😊

  • @sanjayraje188
    @sanjayraje188 ปีที่แล้ว +1

    हाकेदादा तुमचा कोकणातील आठ महिने सुखरूप गेले तसेच परतीचे प्रवास सुद्धा सुखरुप व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 ปีที่แล้ว +5

    आपला प्रवास सुखाचा होवो. ही बाळु मामांच्या चरणी प्रार्थना. प्रवासी दरम्यान काळजी घ्या दादा.

  • @dipakadam9969
    @dipakadam9969 ปีที่แล้ว +2

    तुमचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच माऊली चर्नी प्रार्थना ❤❤🎉

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 ปีที่แล้ว +1

    तुमचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होऊदे हीच ईशवरचरणी प्रार्थना आहे,

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 4 หลายเดือนก่อน

    तुमचं जीवन बघून डोळे निवतात पण मन मात्र भरून येतं। तुमची बोली सुद्धा किती गोड लागते कानाला! सारखे सारखे ऐकून कितीतरी शब्द चांगलेच ओळखीचे वाटायला लागले आता! 😊

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 ปีที่แล้ว +5

    दादा बणाई खंडेराया च्या नावानं चांगभलं,येळकोट येळकोट जयमल्हार...परतीच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा..पोरबाल सांभाळून न्या...वाडा औंदा गावाकड जाणार की मामांच्या गावाला....कळवा आता चार महिने करमनार नाही..सुखरूप घरी जा...

  • @somnathsatpute6336
    @somnathsatpute6336 5 วันที่ผ่านมา

    भावा दोघांची बोली भाषा फारच गोड वाणी

  • @dilipdukare2227
    @dilipdukare2227 ปีที่แล้ว +1

    खंडोबा देवाचा आशीर्वाद आहे आपला प्रवास सुखाचा होवो

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 7 หลายเดือนก่อน

    धनगर समाज बांधवांच्या जीवन बघू असवाटत किती खरतड जीवन जगतात . किती कष्ट आहेत या समाजातील लोकांना . तरी सुद्धा हे लोक किती खुशीने जिवन जगतात .
    कधी गारपीट तर कधी अवकाळी पाऊस परंतु या सर्व संकटांवर मात करून मेहनत कष्ट करून जिवन जगतात. यांच्या एकमेकांशी असलेला जिव्हाळा पाहिला ना तर . शिकल्या सरल्या लोकांनी आदर्श घेतला पाहिजे .

  • @akashlate848
    @akashlate848 ปีที่แล้ว +1

    तुमची मस्त विडिओ असतात

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 ปีที่แล้ว +19

    सूख रुप गावाकड जा जय मल्हार 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunandagalande5983
    @sunandagalande5983 3 หลายเดือนก่อน

    खरंच कमाल आहे तुमची. किती खडतर जीवन जगता तुम्ही आणि तेही आनंदाने. तुमचे सर्व व्हिडिओ मी बघते खूप आवडतात. सलाम तुमच्या जीवनाला 🙏🙏 मी तुमच्याच गावाजवळ राहते बारामती. खूपच कष्टमय जीवन आहे आपले. तुमचे व्हिडिओ पाहून आम्हालाही खूप उत्साहमिळतो. ती आनंदाने जीवन तुम्ही जगता. बाणाईचा कॅन्सरचा व्हिडिओ पाहून तर खूप वाईट वाटले. परंतु आम्हालाही त्यातून प्रेरणा मिळाली की खचून जायचं नाही कारण सध्या आम्ही ही त्याच दुःखातून चाललेलो आहोत.

  • @sheetalhatiwala6426
    @sheetalhatiwala6426 ปีที่แล้ว +3

    बाळू मामा चा नावानं चांगभलं येलकोट येलकोट जय मल्हार

  • @pravinkumarkamble6379
    @pravinkumarkamble6379 ปีที่แล้ว +3

    दादा, एवढं वझ घेऊन आयाबाया, लेकर चालत घेऊन जाता. एखादी पिकअप गाडी घ्या. म्हणजे पुढच्या मुक्कामापर्यंत तुमचे समान, लेकर व बाईमानस लवकर पोहचतील.

  • @ravindradhangar8619
    @ravindradhangar8619 ปีที่แล้ว +1

    Banai tar banai आज आई पण lajval,,

  • @खानदेशबैलबाजार
    @खानदेशबैलबाजार ปีที่แล้ว +2

    खरच दादा तुमचे व्हिडिओ पाहून खूप मन भरून जातं तुमची व्हिडिओ पाहून जुनी परंपरा आणि संस्कृती मान मर्यादा ची आठवण येते तुमच्या व्हिडिओ ची खूप आतुरतेने वाट पाहतो 😊

  • @ushakharpude263
    @ushakharpude263 ปีที่แล้ว +1

    तुमचा प्रवास सुखाचा होईल स्वामी समर्थ महाराज की जय

  • @jayshreepatil3129
    @jayshreepatil3129 ปีที่แล้ว +1

    🙏 दादा तूम्हाला सगळ्यांना.आपला प्रवास सुखाचा ह़ोओ.🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो श्री स्वामी चरणी प्रार्थना खूप कष्टमय जीवन जगता तुम्ही दादा असेच आनंदी राहा सुखाचे राहा🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😥

  • @dhanajichougule4204
    @dhanajichougule4204 11 หลายเดือนก่อน +1

    Lay bhari bhava samajacha nav khupach gajavale bhava pavane

  • @manishabodke2863
    @manishabodke2863 ปีที่แล้ว +1

    आई आणि बाबा नमस्कार तुमच्या कष्टाला तोंड नाही तुमचा प्रवास सुखकर होईल

  • @vasundharakrishivikaspratishth
    @vasundharakrishivikaspratishth ปีที่แล้ว +27

    ❤ खंडोबा तुम्हाला बळ देवो सदैव तुमच्या सोबत राहू तुमचा प्रवास सुखकर होईल ❤🎉

  • @babandhawale8262
    @babandhawale8262 ปีที่แล้ว +1

    खूपच खडतर जीवन आहे दादा तुमचं,आहे त्या परस्थितत सुखी समाधानी राहण्याचा कान मंत्र दिला दिला तुम्ही.किसन बानाई ताई अर्चना ताई यांना नमस्कार..

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 ปีที่แล้ว +4

    श्री हाके नाना.परिवार.खुप छान सुंदर विडिओ होतै.गोड शुभेच्छा

  • @rupalipawar8016
    @rupalipawar8016 ปีที่แล้ว +1

    दादा आणि ताई प्रवास सुखाचा होऊदे खुप छान देव तुम्ही सुखी ठेवदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤

  • @mandasamse4849
    @mandasamse4849 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार दादा

  • @ujwalasawant716
    @ujwalasawant716 ปีที่แล้ว +6

    सावकाश जा ,काळजी घ्या ,तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 ปีที่แล้ว +2

    प्रवास सुखाचा होवो तुम्हा सर्वांचा 🙏🙏👍👍

  • @sonalikitchenkatta
    @sonalikitchenkatta ปีที่แล้ว +3

    आपला प्रवास सुखकर होवो तुमचं जीवन खूप कठीण आहे दादा

  • @nitinkanawade5318
    @nitinkanawade5318 ปีที่แล้ว +1

    आपला प्रवास सुखी होवो . हिच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 ปีที่แล้ว +1

    तुमचा प्रवास सुखकर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना