पाण्याविना जीव कासावीस 😌| मेंढ्या धुवून तळावर पोहाचायला झाली संध्याकाळ | sidu hake | dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2023
  • पाण्याविना जीव कासावीस 😌| मेंढ्या धुवून तळावर पोहाचायला झाली संध्याकाळ | sidu hake | dhangari jivan
    #dhangarijivan #siduhake #banai #banaihake
    #pani #पाणी

ความคิดเห็น • 187

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 9 หลายเดือนก่อน +109

    दादा तुमच्यामुळे आम्हाला धनगर समाजातील चालीरीती समजतात फारच धार्मिक आणि सरळ माणसं आहात तुम्ही.नदी पार करू दिल्यानंतर तुम्ही साती आसरानाही त्यांचा मान दिला.एकमेकांना मदत करण्याची वृत्ती पण चांगलीच आहे.

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 9 หลายเดือนก่อน +39

    हाकेभाऊ खूप काळजी घेता मेंढराची बाळुमामाचा आशिर्वादाने पुढील प्रवास सुखाचा होवो हीच प्रार्थना

  • @maltiroy4076
    @maltiroy4076 9 หลายเดือนก่อน +8

    बानाई तुझ हे एकत्र कुटुंबाचा जिव्हाळा पाहुण खुप छान वाटले 😊

  • @user-oq4pl2jy1o
    @user-oq4pl2jy1o 9 หลายเดือนก่อน +27

    पुढचं भविष्य किती आपली परंपरा संस्कृती वेशभूषा किती जपेल माहित नाही पण तुमच्या व्हिडीओ मुळे ते कायम आठवणीत राहील की अशी लोक होती की आपली परंपरा वेशभूषा खूप जपली याचं समाधान असेल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤आनि पुढे कुठे भरकटणार नाही आजची तरुण पिढी असेच रोज व्हिडिओ बनवत जा तुम्ही म्हातारी होत परेंत बनवा 😊 सागरच लग्न पण ह्यात दाखवा तुमचा समाज आहे म्हणून आपली मराठमोळी वेशभूषा जपून आहे नाही तर आपण सगळं विसरून गेलोय😢

  • @dipaliwaghamore9802
    @dipaliwaghamore9802 9 หลายเดือนก่อน +36

    दादा दररोज २व्हीडीओ टाकत जावा.मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात.तुमी सगळेच खुप कष्टाळू आहेत.😊❤

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 9 หลายเดือนก่อน +20

    बिराजीचं खूप कौतुक केलं बानाईनं खरचं खूप मदत केली त्यांनी

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 9 หลายเดือนก่อน +5

    हाके दादा तुमच कुटुंब परिवार लय भारी आहे एकमेंका बद्दल प्रेम आदर आहे आसच रहा आता अस प्रेम ऐकायलॎ पन भेटत नाही

  • @akshatamule3966
    @akshatamule3966 9 หลายเดือนก่อน +42

    खुप कष्टमय जीवन आहे तुमचे..आणि तरीही कोणत्याच गोष्टीचा कधीच कंटाळा नसतो सर्व गोष्टी उत्साहाने करतात...बाप्पा तुमच्या सदैव पाटिशी आहे...पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभे्छा....😊😊

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 9 หลายเดือนก่อน +2

    बनाई च दिरांबद्दल किती प्रेम......अस खूप कमी पहायला bhetey

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 9 หลายเดือนก่อน +22

    दादा खरच किती कठीण जीवन जगत आहेत तरीपण तुम्ही कधीच कंटाळा करीत नाहीत सदा सुखी समाधानी आनंदी राहत आहेत तुमच्या सारखे धार्मिक समाज ह्या जगात दुसरा नाही दादा तुम्ही तंबू विकत घ्या त्यामुळे उन्ह पाऊस ह्यापासून सुरक्षित राहतील जेवणात ज्वारी बाजरी तांदूळ गहू वापरा कुत्र्यांची पण काळजी घ्या ते रक्षक आहेत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @anuradhashinde9374
    @anuradhashinde9374 8 หลายเดือนก่อน +2

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @pramodmore5998
    @pramodmore5998 9 หลายเดือนก่อน +2

    खरच सांगतो बिराजी ने खुप मदत केली हे खरं तो घर शेती खरच तो आला आम्हाला पण आवडलं पन तुम्ही येवढे कष्ट करुन पन किती भाऊ च नाव काठता पाणी आणलं वगेरे खरच आपुलकी आहे असंच आपुलकीत रहा तेच्यात देव आपल्या पाठीशी उभा असतो

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 9 หลายเดือนก่อน +24

    "गेले सांगुन ज्ञानेश्वरी"माणसापरास मेंढरं बरी"
    मुक्या जनावरांना परमेश्वरांनी अप्रतीम ज्ञान दिलं आहे. 🙏🌹

  • @tejshrichaudhari3649
    @tejshrichaudhari3649 9 หลายเดือนก่อน +2

    मेंढ्या किती हुशार आहेत खरच किती कष्ट करता दादा तुम्ही बानाई एवढं कष्ट करते तरी हसतमुख असते अर्चना पण जाऊ असून बहिनिसारखी आहे बीचारी

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 9 หลายเดือนก่อน +15

    व्हिडीओ बगताना अंगावर काटा येतोय धन्य तुमची मजल दर मजल प्रवास 🙏🙏🙏🙏

  • @sudhirdhurgude2618
    @sudhirdhurgude2618 9 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचे व्हिडिओ चांगले असत्यात मी पण एक धनगर आहे 🙏🙏💐💐💐

  • @ashokkale9754
    @ashokkale9754 9 หลายเดือนก่อน +12

    दादा, खरचं खुप कष्टमय जीवन जगत असताना आपला उस्ताह वाखाण्याजोगे आहे

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 9 หลายเดือนก่อน +1

    कौतुक करणं खुप सोपं आहे लाईक करण सोप आहे पण बाणाई अर्चना जी आनंदाने करतात ते एवढं सोपं नाही अनुभवल्या शिवाय नाही चं कळत धन्य हे बानाई अर्चना एवढ्या रात्री पाणी आणि अंधारात स्वयंपाक बाकी खुप आर्शिवाद तुम्हा दोघींना 👌👌👍👍🙏🙏🙏🙏

  • @jayvantpatil1677
    @jayvantpatil1677 9 หลายเดือนก่อน +3

    बाळुमामा चा हात राहो 🙏🙏

  • @77manisha
    @77manisha 9 หลายเดือนก่อน +9

    आजचा व्हिडिओ अप्रतिम बाणाई वहिनीला उसाचा जूस आणून द्या ,अर्चनाला दवाखान्यात घेऊन जावा मस्तच व्हिडिओ आहे कस काय वाटते हाई माझी कंमेंट मग 🤩🤩🤩😂🙏🙏

  • @vitthalwagre2289lakshmiwagre
    @vitthalwagre2289lakshmiwagre 9 หลายเดือนก่อน +5

    इतके कष्ट असूनही तुम्ही आनंदी असता सर्वजण ❤❤❤❤❤❤❤

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 9 หลายเดือนก่อน +5

    काळजी घ्यावी एकमेकांची सोबतीला दुसर बिरहाड आहे बर आहे. आपल्या ला असच एकमेकांशी मिळून घ्यावे लागते. अर्चना व बाणाई सल्युट बाई पुरण कुटुंबाला सल्युट फारच कठीण दिवस असतात तरीही आपण आम्हाला आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून सगळी माहिती देतात धनय दादा सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangeshbhangare123
    @mangeshbhangare123 9 หลายเดือนก่อน +10

    दादा मी रोज तुमच्या व्हिडिओ चि वाट पहात असतो ❤

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 9 หลายเดือนก่อน +3

    सिधूदादा.. साध्या हलक्या वजनाची शबनम पिशवी घेऊन गळ्यात अडकवून, त्यात जेवण डबा पाणी ठेवावे..हात.मोकळे राहतील..जरा सोयीचे होईल.ऊनासाठी काॅटनची हॅटकॅप घ्यावी..गाॅगल ही घ्या.या छोट्या वस्तू उपयोगी पडतील.सगळ हसतमुखाने सोसणार.

  • @bhagwatgarande5347
    @bhagwatgarande5347 9 หลายเดือนก่อน +2

    मस्त बनवत आहात व्हिडिओ हाके पाव्हणं 🎉

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 9 หลายเดือนก่อน +5

    खुप खडतर प्रवास आहे दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना 👌👌👌👌🥰🥰🥰🥰💞💞💞💞👍👍👍👍

  • @bharatmahamulkar3954
    @bharatmahamulkar3954 9 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या या संघर्ष मय जीवनाला आमचा सलाम खुप कठीण आहे सर्व हे

  • @parvatishinde6814
    @parvatishinde6814 17 วันที่ผ่านมา

    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी रोज तुमचे व्हिडिओ बघते

  • @sagardhiwar2535
    @sagardhiwar2535 9 หลายเดือนก่อน +4

    Khup कष्टमय जीवन तरीपण कायम खुश ❤❤❤❤

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 9 หลายเดือนก่อน +9

    आजकाल लोक बहुतेक रीतिरिवाज विसरत चालली आहेत पण तुम्ही मात्र बरोबर आपले रीतिरिवाजनुसार चालत आहात 👌👌👍👍 खूप छान वाटल दादा 😊😊 खूप काही आहे तुमच्याकडून शिकण्यासारखे दादा 😍😍😍

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 9 หลายเดือนก่อน +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खूप छान आंघोळ झाली मेंढ्यांची आणि सात आसरा ची पूजा पण छान झाली आहे 👌👌💐🌹

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 9 หลายเดือนก่อน +4

    Kharokhar dhanya ahe dada tumchi ani tumchya kutumbachi. Amchyakade sarvshreshth suvidhaon asun pan kuni purnapane samadhani nahi. Sagarchi kalji ghya

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 9 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम वर्णन केले आहे वीडीओ चे सुंदर सादरीकरण

  • @poojasonar609
    @poojasonar609 9 หลายเดือนก่อน +2

    बाळुमामांची माहीती किती छान सांगीतली मस्त विडीओ

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 9 หลายเดือนก่อน +1

    Amhala pahayala majedaar vatatey pn khup sangharsha aahe.❤❤❤

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd 9 หลายเดือนก่อน +3

    खूप च सुंदर आहे ❤❤❤❤

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान संवाद बाणाईदेवीचा !असेच आनंदी रहा !

  • @anantgawai440
    @anantgawai440 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विडिओ आहे दादा नमस्कार

  • @swaitbhogal1027
    @swaitbhogal1027 9 หลายเดือนก่อน +5

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @sopanpatil8083
    @sopanpatil8083 9 หลายเดือนก่อน

    Sundar
    Bhari shout kela aajcha video ❤

  • @user-chandna_bagul
    @user-chandna_bagul 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chan dada aani vahini

  • @rahulsonawane1053
    @rahulsonawane1053 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice banai tai

  • @vikasdevkate3261
    @vikasdevkate3261 9 หลายเดือนก่อน +1

    भिलाई धूळोबाच‌ चांगभलं

  • @sushilajadhav1021
    @sushilajadhav1021 9 หลายเดือนก่อน +2

    दादा पाणी खाली बसून पयच

  • @user-tu6zm9zk4v
    @user-tu6zm9zk4v 9 หลายเดือนก่อน

    Khup chan dada proud of u 🎉

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 9 หลายเดือนก่อน +1

    Very good Dada video 👍👍👍🙏🙏🙏

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice, yelkot yelkot jay malhar🌹🌹

  • @poonamambekar3134
    @poonamambekar3134 9 หลายเดือนก่อน +2

    Chan dada mast nice vlog❤❤❤🎉🎉🎉😊 te vahini pan chan recipe kartat mast aamhi nehmi tumche vlog baghto khup chan❤❤❤❤❤

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 9 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडीओ.साती आसरा पुजलेल्या दिसतात.
    साती आसरा म्हणजेच आसरा माऊल्या.पाण्याजवळ असतात.

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj 2 หลายเดือนก่อน

    दादा बाळुमामाचायानावान चागभल मामा लातूर मेढ याला पाणी पिऊ देत नहुते मी सिरियल मध्ये बघीतले आहे आता तस काही नाही आता सर्व गोष्टी मिळतात

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान 🎉❤❤❤❤❤❤

  • @sujitmarkad7696
    @sujitmarkad7696 9 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर

  • @navnathhargude6935
    @navnathhargude6935 9 หลายเดือนก่อน +1

    तुमचं कष्ट लय

  • @ambadaspole8672
    @ambadaspole8672 9 หลายเดือนก่อน +2

    अरे मित्रानो यांना कोणत्या भावनिक शब्दाची गरज नाही
    यांना गरज आहे ती फक्त धनगर आरक्षणाची. हे मिळू दे हीच अपेक्षा आणि बळूमामाच्या चरणी प्रार्थना

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 9 หลายเดือนก่อน +3

    Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @yashvidhate3128
    @yashvidhate3128 9 หลายเดือนก่อน +2

    खुप कष्ट आहे भाऊ

  • @ketandesai525
    @ketandesai525 9 หลายเดือนก่อน

    जय हो

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan Dada

  • @shankarraovalkunde2207
    @shankarraovalkunde2207 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ

  • @sunitapol4735
    @sunitapol4735 9 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचे विडिओ खुप छान आहेत आम्हाला तुमच्या मुळे निसर्ग पाहता येतो.

  • @bhagwat018
    @bhagwat018 9 หลายเดือนก่อน +1

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 9 หลายเดือนก่อน

    Namaskar dada.
    Dada tumche video aamhi roj baghato.khup chhan aani samadhan vatate.khupach kashtamay jivan aahe tumche .
    Dada 1 sangave se vatate Pani unhe rahun pit jau nka gudaghe dukhi lagte aadhich tumhi khup chalat asta tyamule kalaji ghya .

  • @user-tz6cd9xj4i
    @user-tz6cd9xj4i 9 หลายเดือนก่อน +1

    Bahut Achcha video lagta hai

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 9 หลายเดือนก่อน +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 9 หลายเดือนก่อน

    Khup chan ❤❤ 😊

  • @renukasamudre4517
    @renukasamudre4517 9 หลายเดือนก่อน +1

    दादा रोज व्हिडिओ टाकत जा वाट बघत असते मी खूप कष्ट घेता तुंम्ही

  • @dnyaneshkokare3665
    @dnyaneshkokare3665 8 หลายเดือนก่อน +1

    Jai mlhar❤

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 9 หลายเดือนก่อน +1

    Dada आणि family 🎉🎉🎉🎉

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 9 หลายเดือนก่อน +1

    Nice ❤❤

  • @rohit_gaming226
    @rohit_gaming226 9 หลายเดือนก่อน +1

    Archana vahinisahebanna doctor kade gheun ja,kalji ghya sarv jan God bless all of you 🙌🙌🙌🙌🙌

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 9 หลายเดือนก่อน +1

    दांड फाटा येथून मोहपाड रसायनी आमचे गाव आहे
    आमच्या गावी आपले स्वागत आहे जरी आत्ता रहायला पुण्यात असलो तरी पुण्यातून आपले स्वागत करतो
    आपला पुढील प्रवास व्यवस्थित जाईल
    आपण सर्व जण तब्येतीची काळजी घ्यावी त्याच प्रमाणे थंडी चालू होत आहे मेंधराना
    डॉकटर बोलावून लाल्या खुरकुंड ची लस टोचून घ्यावी
    धनगर समाज साठी सवलतीच्या दराने सरकारने तर्फे दिली जाते
    यलकोत यलकोट चांग भले

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 9 หลายเดือนก่อน +4

    दादा बानाई कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहता छान

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 9 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार

  • @prakashshelar5258
    @prakashshelar5258 9 หลายเดือนก่อน +1

    जय मल्हार जय रायगड

  • @manjushaborade9062
    @manjushaborade9062 9 หลายเดือนก่อน

    , दादा विडिओ मस्तपैकी

  • @PopatShelke-ly7kc
    @PopatShelke-ly7kc 9 หลายเดือนก่อน +2

    राम राम

  • @prashantkamble964
    @prashantkamble964 9 หลายเดือนก่อน +4

    like केलं आहे

  • @ramdasbhandkoli3369
    @ramdasbhandkoli3369 4 หลายเดือนก่อน

    Lay bhari. आम्हाला पण यायचं आहे

  • @priyapandit7616
    @priyapandit7616 9 หลายเดือนก่อน +1

    Mi tar roj n chukta tumche videos pahte tarach mala bar watat😊😊

  • @chavanmaroti1780
    @chavanmaroti1780 9 หลายเดือนก่อน +2

    छान

  • @rizwansardar2468
    @rizwansardar2468 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 9 หลายเดือนก่อน +1

    ❤👌

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 9 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ

  • @KhanduPawar-it6nw
    @KhanduPawar-it6nw 9 หลายเดือนก่อน +1

    One number

  • @anitagujar7114
    @anitagujar7114 9 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌

  • @govindkhonde209
    @govindkhonde209 9 หลายเดือนก่อน +6

    दादा गाय लय भारी आहे गिर जात आहे का

  • @balasahebphule5973
    @balasahebphule5973 9 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌🌹

  • @VaishaliNavase
    @VaishaliNavase 9 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @subhashmali4181
    @subhashmali4181 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👍

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 9 หลายเดือนก่อน

    VERY VERY NICE

  • @samruddhikhule1288
    @samruddhikhule1288 9 หลายเดือนก่อน +1

    बाळुमामा तुमचे रक्षण करतील

  • @satishkorhale1590
    @satishkorhale1590 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @tastyfoodcorner7826
    @tastyfoodcorner7826 9 หลายเดือนก่อน +1

    🙏👍

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 9 หลายเดือนก่อน +2

    मस्तपाकि मिंढ्या धुतल्या

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @user-lp8re3np5i
    @user-lp8re3np5i 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 9 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻👍

  • @ganeshgosavi1429
    @ganeshgosavi1429 6 หลายเดือนก่อน

    ❤❤