आमच्या वाड्यावर लक्ष्मीपुजन दिवाळी आनंदात साजरी 🎉सागर-सिमाला नवीन कपडे, फटाके🎉👌 ❤️| dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2023
  • आमच्या वाड्यावर लक्ष्मीपुजन दिवाळी आनंदात साजरी 🎉सागर, सिमला नवीन कपडे, फटाके🎉👌 ❤️| dhangari jivan
    #dhangarijivan #siduhake #banai #diwali #दिवाळी #lakshmipuja #लक्ष्मीपूजन #दिपावली

ความคิดเห็น • 339

  • @sandipkadam9813

    बानाई वहिनी,दादा,अर्चना वहिनी, किसन दादा, सागर सिमा तुम्हाला सर्वाना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा🎉🎊

  • @mangeshghag8916

    हे परमेश्वरा या छत्रपतींच्या महाराष्ट्रातील स्वाभिमानी, कष्टकरी, शेतकरी, गरीबांना सुखात समाधानी, आनंदी ठेव. त्यांना निरोगी आयुष्य लाभो... किती आनंदी जिवन जगतात ही माणसं.... शुभ दीपावली...सीमा ताईला खुप शिक्षण देऊन मोठी बनवा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वराने पुर्ण करो शुभेच्छा

  • @user-us8bf5ht6g

    बानाई दिसत नाही

  • @krishnanarsale7138

    तुम्ही जर व्हिडिओ पाठवलात नाही तर आम्ही जेवायचं कसं, सिध्दुदा, आणि तोही दिवाळी सारख्या सणाचा. आम्हाला प्रत्येक दिवशी कमालीची उत्सुकता लागलेली असते, की आज हाकेंच्या बिऱ्हाडावर काय मजा चालली असेल, काय जेवण बनलं असेल मस्तपकी याची वाटच बघत असतो की राव😊

  • @mangeshghag8916

    केवढी ही परमेश्वरावरील श्रद्धा.... तुमच्या सर्वांच्या अंतर्मनात भगवंत आहे.जय मल्हार..

  • @rupalikadam4601

    आज बानाई दिसत नाही

  • @sunilsatpute6197

    हाके भाऊ बाणाई ताई किसनराव अर्चनाताई सागर सीमा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी अशीच आनंदाची आणि भरभराटीची जावो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना खूपच छान झाले लक्ष्मीपूजन तुमचे व्हिडिओ बघून खरंच आम्हाला जगण्याला एक ऊर्जा मिळते लय भारी वाटते तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकायला भेटते हे सर्वजण असेच आनंदात रहा

  • @shivajilokhande701

    लक्ष्मीपूजन व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या गावाचे नाव काय आहे ते सांगा

  • @chinmaymahale7738

    Siddudada Banai Seema Sagar KisanArchana sarvana diwaleechya hardik shubhechya

  • @jostnajadhav2522

    सिमा सेम बाणाई वरच आहे आईसारखी च हूशार शांत आहे ❤

  • @prakashshelar2737

    हीच खरी गरिबांची दिवाळी यातच खर सुख आहे मस्त खूप छान

  • @ganeshther2521

    लक्ष लक्ष दिव्यांच्या झगमगाट सोन्याच्या पावलांनी माता लक्ष्मीच्या आगमनाने तुम्हा सर्वांच्याच आयुष्यात सुख समृध्द येवो ही लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना.

  • @rohidaschaudhary2022

    सगळ्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व तुमची दिवाळी अशीच आनंदात जावो हीच परमेश्वराकडे प्रार्थना

  • @vitthalvajeer8019

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹

  • @supriyamohite1600

    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना दादा लक्ष्मी पूजा ची छान तयारी चालू आहे सागर बाळ खूप खुश दिसतोय

  • @vidyasagvekar2109

    साधं सिम्पल जीवन , पण किती आनंदी तुमचे विडिओ बागून खूप छान वाटते,

  • @kalpanapatil2663

    बानाई आणि अर्चना ला पण आणायच्या ना साड्या लक्ष्मी पुजेसाठी दादा😊

  • @vaishalikature1396

    सर्व हाके कुंटुबाला दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा

  • @chhayathorat110

    दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व परिवाराला असेच आनंदी रहा.🎇🎇🎁🎁💐💐

  • @sunandahilal6364

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दादा तुला आणि तुमच्या परिवाराला ही दिवाळी सुखं समाधानाचे आणि आरोग्य मय जावो आणि भरभराटीचे हीच समर्थ चरणी प्रार्थना