पहाटे लवकर उठून अर्चना व बाणाईने केली रथसप्तमी पूजा | Rathsaptami Pooja | सूर्यनारायण | banai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • पहाटे लवकर उठून अर्चना व बाणाईने केली रथसप्तमी पूजा | Rathsaptami Pooja | सूर्यनारायण | banai | dhangari jivan
    sidu hake
    #suryanarayan
    #rathsaptami #रथसप्तमी
    #rathsaptamipuja
    #suryanarayanpuja
    #dhangarijivan
    #siduhake #banaihake #banai

ความคิดเห็น • 196

  • @sunandasuryavanshi5334
    @sunandasuryavanshi5334 8 หลายเดือนก่อน +238

    ❤❤ बंगल्यात राहणाऱ्या बायांनी.... आदर्श घ्यावा असं दोन्ही जावा... आहेत....खरच.... भाग्यवान आहात तुम्ही सर्व परिवार... खूप गुणवान... लक्ष्मी आलेल्या.... आहेत... तुमच्या घरी.... खूप मेहनती आणि समाधानी.... आहेत.... कौतुक करावे तेवढे कमी,.. छान....असेच सदैव आनंदी रहा सुखी रहा...

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 8 หลายเดือนก่อน +58

    किती सुंदर सुर्य नारायणाची पुजा बाणाई अर्चना तुमचा संसार आनंदाचा सुखाचा होवो

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 8 หลายเดือนก่อน +57

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb 7 หลายเดือนก่อน +3

    कौतुक वाटले मला तुमचे ,अशा फिरत्या संसारात पण तुम्ही किती छान सणवार उत्सव करतात 🎉

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 8 หลายเดือนก่อน +54

    खूपच छान पूजा केली दोघींनी ❤❤रथसप्तमी ची शुभेच्छा ❤❤

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 8 หลายเดือนก่อน +33

    पुढच्या पिढीसाठीचा अनमोल ठेवा!धन्य ती सासूमाई आणि धन्य त्या सूनलेकी.हाके परिवाराच मनापासून अभिनंदन🎉

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 8 หลายเดือนก่อน +21

    आपली संस्कृती टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही फक्त अपणासारख्या ग्रामीण आणि मेहनती लोकांनीच उचलली आहे.
    नाहीतर संस्कृतीच्या नावाने गळे काढणारे फक्त स्वार्थ साधण्यासाठी ओरडतात.
    हाके पाहुणे तुम्हाला जितके धन्यवाद द्यावेत ते कमीच पडतील.
    तुम्हाला आणि परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय मल्हार जय अहिल्या.

  • @vikrantmane6060
    @vikrantmane6060 7 หลายเดือนก่อน +6

    तुमच्यामुळे महाराष्ट्राची सस्कृंती शाश्वत आहे..... तुम्हांला सर्व सुख मिळो हीच सुर्यनारायणाला प्रार्थना..

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 8 หลายเดือนก่อน +49

    प्रत्येक सण किती आनंदाने साजरा करतात या भगिनी, मध्येच संगीत ऐकून प्रसन्न वाटले, खूप छान 🙏🏻❤️

  • @sangeetapatil9391
    @sangeetapatil9391 8 หลายเดือนก่อน +5

    इतके कष्टमय जीवन असून किती आनंदी आणि समाधानी, साक्षात लक्ष्मी आहेत दोघी.

  • @amolgurav9700
    @amolgurav9700 8 หลายเดือนก่อน +18

    मी पण पहिल्या वेळी कमेंट करतीये दादा बाळुमामांची सदैव तुमच्या परिवारावर अशीच कृपादृष्टी राहो हीच प्रार्थना🙌👏🙏

  • @pravinhandgar4715
    @pravinhandgar4715 8 หลายเดือนก่อน +28

    दादा एकच नंबर देवाची सेवा करतात माझ्या बहिणी👌👌👌👌🙏🙏

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 8 หลายเดือนก่อน +3

    आम्ही दिवाळी पाडव्याला असंच दुध उतू घालवतो.
    या परंपरेमागची कारणमिमांसा शोधली पाहिजे.
    व्हिडीओ खूप छान

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 8 หลายเดือนก่อน +3

    सगळ्या जगाला जीवदान देणाऱ्या हे सूर्यनारायणा ही जीवसृष्टी तुझी आभारी आहे,तुला कोटी कोटी प्रणाम,मी केलेले हे उपवास दुसऱ्या वर्षी मला मुलगा झाला त्याचे नाव किरण ठेवले.सूर्याच्या तेजा प्रमाणे आपले जीवन तेजोमय व्हावे ही शुभेच्छा दादा.शुभ रथसप्तमी.

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 8 หลายเดือนก่อน +3

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भानाई वहिनी आणि अर्चना वहिनी मानलं पाहिजे तुम्हा दोघींना इतक्या पहाटे उठून अंधारात पाणी आणून नैवेद्य करून खूप छान रथसप्तमी साजरी केली गेल्यावर्षी सुध्दा भानाई वहिनीने पहाटे उठून रथसप्तमी साजरी केली होती १नंबर खूप छान व्हिडिओ दादा बाळुमामा तुमच्या सदैव पाठीशी आहेत खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 8 หลายเดือนก่อน +9

    खुपच प्रसन्नता येते दादा आपल्या रुढी जपल्या मुळे. बाणाई साक्षात लक्ष्मीदेवी आली आहे आपल्या घरी सर्व सण, वार, पुजा अगदी अचूक करते. आईला, बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 तुम्हा सर्वांना❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 8 หลายเดือนก่อน +12

    खूप छान झाली पूजा रानावनात राहून सर्व सन वार परंपरा जपता बाळूमामा सदैव तुमची रक्षा करू

  • @nitinpansare1953
    @nitinpansare1953 8 หลายเดือนก่อน +12

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं ❤❤ धनगरी जीवन हे खूप कष्टमय आहे ओन्ली धनगर आडगावकर चांदवड

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान पूजा केली सासू सूनांनी!! रथसप्तमी च्या शुभेच्छा!!मस्त व्हिडिओ!!🌹🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 8 หลายเดือนก่อน +2

    बाणाई,अर्चना.....अंबा अंबिका.ची जोडी.. साक्षात लक्ष्मी विलक्षण भारावून गेले तुमच्या शुभंकर दर्शनाने सर्व देवदेवता प्रसन्न , निसर्ग प्रसन्न.
    सासू तशी सून
    न् घरासारखा गुण
    सासूआत्याबाईचा वसा
    जावा जावा जोडीनं बसा
    गोडीगोडीने गाडा हाका
    गाड्याला गाडा ,
    गाडा जाऊद्या जोडीनं
    सासूआत्याबाईच्या तोडीनं...🙏🙏🙏
    💐💐 तुम्हाला असं
    पाहून जुनी ओवी आठवली.

  • @vijayakulkarni9451
    @vijayakulkarni9451 8 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या मुळे हिंदू धर्मातील संस्कृती परंपरा टिकून आहे

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व गुण संपन्न हाके परिवार 🎉🎉🎉🎉👍❤️

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 8 หลายเดือนก่อน +11

    बानाई शुभ सकाळ खुप कष्टाळू आहे

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 8 หลายเดือนก่อน +2

    जीवन कसे जगावे,हे तुमच्याकडून शिकावे.🎉🎉🎉

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 8 หลายเดือนก่อน +2

    तुमचया मुळेच‌ महाराष्ट्र ची संस्कृति टिकून आहे सर्व सण किती उत्साही त पणे करतात दोगी जावा खुपच छान बाऴोनों

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 8 หลายเดือนก่อน +1

    छान पूजा केली

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 8 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉

  • @padmajakulkarni39
    @padmajakulkarni39 8 หลายเดือนก่อน +2

    Khoop Chan pooja 🙏🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 หลายเดือนก่อน +4

    वहिनी खूप छान एवढ रानोमाळ राहून सुद्धा परंपरा जपून रथसप्तमी सन साजरा करता हे बघून तुमच सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खूप छान video 🙏🙏👍👍

  • @shital_nisal12
    @shital_nisal12 8 หลายเดือนก่อน +5

    किती छान जीवन आहे समाधानी आहे खूप अस सुख बंगल्यात पण नाही

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 8 หลายเดือนก่อน +13

    पहिली कमेंट मी केली दादा बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @शकुतलाबबनरावलोखंडेलोखंडे

    खूप खूप छान

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 8 หลายเดือนก่อน +3

    सिद्धू दादा ,आई, बाणाई व अर्चना यांनी रथसप्तमी पुजा अप्रतिम केली ❤पहाटे बासरीचे संगित व बाणाई फुल, ताज पाणि घ्यायला जाने खुप सुंदर दृष्य 🎉🎉🌹🌹

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 8 หลายเดือนก่อน +1

    Kiti chhan pooja keli masstch

  • @ranisonawane8677
    @ranisonawane8677 8 หลายเดือนก่อน +1

    Dahi kadhi recipes dakhva tumchi style

  • @varshakadam2651
    @varshakadam2651 8 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar dada...

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 8 หลายเดือนก่อน +3

    घराचे छप्पर नसताना छान पूजा केली रथसप्तमी ची बाणाई आणि अर्चनाने..देव तुम्हाला सुखी ठेवो.

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 7 หลายเดือนก่อน

    Sidhu bhau ani banai tai la namaskar. Dodkyach kalvan mst jhal ki.

  • @ganeshb8245
    @ganeshb8245 7 หลายเดือนก่อน +2

    आई दादा यावेळी जास्त दिवस कसे काय थांबलेत?

  • @satishmore3840
    @satishmore3840 7 หลายเดือนก่อน

    जुन्या मराठी चित्रपटांची ची आठवण आली , हीच आपली संस्कृती आहे

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 7 หลายเดือนก่อน

    तुमच्या दोघींमुळे आम्हाला पण पूजेचा लाभ मिळाला ...कशी करावी पूजा हे समजले ...सुंदर व्हिडिओ

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटलं खूप सुंदर आहे🎉🎉

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 8 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर पुजा रथसप्तमीची.सर्व परिवाराचे खुप कौतुक,रुढीपरंपरांचे पालन करता.सदैव सुखी रहा.

  • @shailajawadkar7660
    @shailajawadkar7660 8 หลายเดือนก่อน +1

    Sanskari family khup Chan

  • @kamalmohite1295
    @kamalmohite1295 8 หลายเดือนก่อน

    रथसप्तमी ची छान पुजा केली बानाई

  • @VaishaliNavase
    @VaishaliNavase 8 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @anandmk2902
    @anandmk2902 8 หลายเดือนก่อน +1

    खर तर मला या रथसप्तमी बद्दल काही ही माहिती नव्हत,,,, पन या धनगरी जीवन, चैनल , बानाई , हाके दादा मुळे खूप जवळून पाहण्याची संधी मिळाली आभारी मी,,, असेच नवनवीन व्हिडीओ बघायला मिळेल अशी आशा करतो

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 8 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 8 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम, दादा, बाणाई तुम्ही छानच पुजा केली रथसप्तमीची!

  • @jayashreesandbhor4526
    @jayashreesandbhor4526 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विडिओ खरच एक् no dada पहाटे uthun sagli tayari karne farach chhan banai archana tumhi ashach sukhi raha all the best

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 7 หลายเดือนก่อน

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान संस्कृती जपत आहात एकदम मस्त

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 7 หลายเดือนก่อน

    Khup chan kiti pranatene karata sagala khup chan vatala

  • @maliniwani207
    @maliniwani207 8 หลายเดือนก่อน

    रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉बाळुमामाकी जय

  • @vijayazugare
    @vijayazugare 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान पूजा तुम्हा दोघींची 🙏🙏🌺🌺

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 8 หลายเดือนก่อน

    खूप छान pooja झाली

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 8 หลายเดือนก่อน

    खूप छान झाली पूजा👍💐

  • @supriyakadam5675
    @supriyakadam5675 8 หลายเดือนก่อน

    Ashi juni parampara riti samjun sangnayasathin ghari vayaskar manas asavit... Khup chan vatat Ashi shikavani milatey .. khup kahi shikayala milaty aaji aajobanchyakadun... Khup bhari family aahe tumchi.... asch khup khush Raha... 😊😊😊

  • @MangalDongare-d4k
    @MangalDongare-d4k 8 หลายเดือนก่อน +1

    दादा मी वाट पहात होते विडीओ ची दोन तीन वेळा पाहिला मोबाईल रथसप्तमी च्या विडीओ कधी टाकता म्हणून ताई मस्त दिसताय आणि पुजा पण मस्त झाली ❤👌👌🙏👍

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 8 หลายเดือนก่อน

    छान पुजा केली बानाई अर्चना नी 👌👌🙏🙏🌹🌹🚩🚩

  • @meenapathan1
    @meenapathan1 8 หลายเดือนก่อน +12

    The great family, God bless you always

    • @dattakale5071
      @dattakale5071 8 หลายเดือนก่อน

      खरंच खूप छान पूजा 👌👌🙏🙏🌹🌹

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 8 หลายเดือนก่อน

    Kiti chan Pooja Keli दोघींनी❤❤❤❤

  • @prachiparab6790
    @prachiparab6790 8 หลายเดือนก่อน

    धनाच्या लक्ष्मी आहेत दोघी 🌹🌷🙏🏻👌🏻

  • @ArchanaChopade-p1f
    @ArchanaChopade-p1f 8 หลายเดือนก่อน +1

    Khupc 🎉🎉🎉hand

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 8 หลายเดือนก่อน +3

    Khupach chaan Pooja
    Dhanyawad tumha sarvanche

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 8 หลายเดือนก่อน

    Ishwara hake bhaunchya parivaratil sarv lahan mothya na lekrana sukhi thev aani tyanch rakshan or.aarogya kayam changal rahudet hi tuzya charani prarthana. 👌👌👌👌👌👍🙏

  • @bharatraut6479
    @bharatraut6479 8 หลายเดือนก่อน +4

    दादा आणि बानाई खूप खूप धन्यवाद

  • @GodhavariChaudhari
    @GodhavariChaudhari 8 หลายเดือนก่อน

    छान रथसप्तमी 👌👌👍🥰

  • @bhagwat4550
    @bhagwat4550 8 หลายเดือนก่อน +1

    you are a great youtuber proud of you

  • @sarojawaghmare8375
    @sarojawaghmare8375 7 หลายเดือนก่อน

    खुप छान🎉🎉

  • @samruddhikhule1288
    @samruddhikhule1288 8 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही किती धार्मिक आहात.

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan 8 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुंदर आहे

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 8 หลายเดือนก่อน

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼🌸🌸

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 8 หลายเดือนก่อน

    Sarvgun sampann aahe hake kutumb. Balumama tyanchya pathishi aahet. 👍🙏

  • @AbhishekJadhav-dj3rz
    @AbhishekJadhav-dj3rz 8 หลายเดือนก่อน +1

    दादा तुम्हचे विडिओ मी रोज बघते मला खूप आवडतात मी स्वाती जाधव सातारा

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 8 หลายเดือนก่อน

    Very nice, 🙏puja yelkot yelkot jay malhar

  • @वेडंदेवाचंनादभक्तीचा
    @वेडंदेवाचंनादभक्तीचा 8 หลายเดือนก่อน

    दादाना आणि आईना माझा प्रणाम 🙏🙏🙏🙏

  • @manoharpawar9991
    @manoharpawar9991 8 หลายเดือนก่อน

    खूप छान पूजा केली

  • @balasahebdhumal8456
    @balasahebdhumal8456 8 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त बानाई अर्चना आजि खर्च एवढी भटकंती करून सुध्दा साजरे करता

  • @shashikalanavale4272
    @shashikalanavale4272 8 หลายเดือนก่อน

    Banai sadi khup Chan ahe mazing Aai pan rathsaptmi karaychi

  • @latakamble4977
    @latakamble4977 8 หลายเดือนก่อน

    Rarthaspatichi pujecha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @nandakasbe731
    @nandakasbe731 8 หลายเดือนก่อน

    Aai खूप छान आहे किती मस्त manage karte ❤❤

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🎉

  • @vilaskarande7234
    @vilaskarande7234 8 หลายเดือนก่อน +4

    शुभ सकाळ

  • @anjanahowale4505
    @anjanahowale4505 8 หลายเดือนก่อน +1

    दोन्ही सुना सोबत असताना आईच्या चेहऱ्यावर असणारे हसू हेच खूप सारं सांगून जातं

  • @santoshsable6295
    @santoshsable6295 8 หลายเดือนก่อน

    हा उपवास महाराष्ट्र मध्ये सर्व kartat खूप उसाहत

  • @truptisapkal4489
    @truptisapkal4489 8 หลายเดือนก่อน

    केवढे खडतर जीवन. तरीपण उत्साहात सणसूद ,रितीरिवाज साजरं करतात ह्या स्रिया .ह्या खर्या 'मदर इंडिया' आहेत.

  • @gokarnadeshpande-uo8dl
    @gokarnadeshpande-uo8dl 8 หลายเดือนก่อน +2

    खुप छान अर्चना बानाई 🙏👌👌

  • @sunitakadam9632
    @sunitakadam9632 8 หลายเดือนก่อน

    The great family god bless you family

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 7 หลายเดือนก่อน +3

    आजकाल शिकलेल्या व नोकरी करणार्‍या मुलींना सासूने रितीरिवाज करायला सांगितले की आवडत नाही. त्यांनी हा व्हीडिओ नक्कीच पहावा. म्हणजे सासू सुने मधील गोड नाते समजेल.

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 7 หลายเดือนก่อน

    V nice family members ❤❤🎉🎉

  • @MylifeMyrule916
    @MylifeMyrule916 8 หลายเดือนก่อน

    Chaan dada

  • @sadhanayadav2715
    @sadhanayadav2715 8 หลายเดือนก่อน

    Mi pan keli aaj puja

  • @sheetalpradhan3156
    @sheetalpradhan3156 8 หลายเดือนก่อน

    Àndharat javu nahi. Archna banai khupch Chan Pooja keli

  • @monalipatil-br8hd
    @monalipatil-br8hd 8 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान केली आहे रथसप्तमी

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 8 หลายเดือนก่อน

    खूप मस्त 🙏🙏

  • @Manisha-b3g8u
    @Manisha-b3g8u 8 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 8 หลายเดือนก่อน

    Dada tumhi lok janglat bhi rahun kiti dharmik ahat 1no 😘🌹⚘️💐

  • @shobhadumbare1644
    @shobhadumbare1644 8 หลายเดือนก่อน

    Sidhu bhau, pratham बाणाई आणि archana yanche खुप koutuk watate, भल्या पहाटे uthun poojechi tayari केली
    मस्त पूजा केली
    किती गुण्या गोविंदाने nandatat दोघी जावा, दोघही खूप samjutdar aahet
    कुठला make up nahi
    साध्या saral aahet माता
    सुख म्हण्जे नक्की काय अस्ते हे tumchya कुटुंबा मधे diste
    Khup खुश रहा, आनंदी रहा
    Ashich khup आपली bharbharat होऊ देत hich देवाकडे प्रार्थना 🙏🙏😊😊

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 8 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏