ताई कांदा-लसूण मसाल्यामध्ये हेच सर्व सुके मसाले वापरतात आणि डंगा वरून बारीक करून आणतात पण थोड्या मसाल्याच्या चटणी मध्ये कांदा-लसूण आणि इतर ओला मसाला मिक्स करतात त्या चटणीला कांदा लसूण मसाला असे म्हणतात पण मी दंगा वरून एकदमच कांदा-लसूण मसाला मिक्स करून आणते माझी एक वर्षापूर्वीची चटणी अजुन चालु आहे पण अजूनही पदार्थ चविष्ट होतात
200 gm.तीळ,100 gm जीरे,100 gm धने आणि सर्व गरम मसाला 1/1 तोळा म्हणजे 10/10 gm, खोबरे पाव किलो, कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो करून पहा छान चवदार तीखट मसाला तयार होतो
नमस्कार ताई मी आत्तापर्यंत कधी ऑर्डर घेतलेली नाही आणि अजुन मी ह्याबर्षीचं तिखट बनवलं नाही त्यामुळे मिरच्या आणि मसाले ह्यांचे दर पण बघीतले नाहीत मी चौकशी करून सांगते
Tumhi magcha comment madhe hi vicharl hot changli hote na 😊 मी मी हा व्हिडिओ बनवला तिथेच तिखट माझ्याकडे अजून पर्यंत आहे आणि त्याची अजिबात रंग किंवा चव बिघडलेली बिघडलेली नाही इतकी सुंदर होते ही चटणी 😊
200 gm.तीळ,100 gm जीरे,100 gm धने आणि सर्व गरम मसाला 1/1 तोळा म्हणजे 10/10 gm, खोबरे पाव किलो, कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो करून पहा छान चवदार तीखट मसाला तयार होतो
त्यामध्ये २०० ग्रॅ. तीळ,१०० g. ग्रॅ. जीरे,१००-१५० ग्रॅ.धने,आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेला सर्व गरम मसाले प्रत्येकी १/१ तोळा म्हणजे १०/१० ग्रॅ. घ्या. कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो,सुकं खोबरं पाव किलो,आलं १००ग्रॅ.,मीठ पाव किंवा अर्धा किलो आणि कोथिंबीर, कढीपत्ता आपल्या अंदाजाने
खूपच छान झालाय मसाला 👌
Thanks 😊
Awesome.
Thanks!
Alla kiti ghetl ahe
200 gram ghetl aahe
आलं किती सांगितले नाही
तीन किलोला 300 ग्रॅम किलोला 100 ग्रॅम ह्या प्रमाणात
Ok thnxx tai dyaa
Khupach Chan prakar aahe tikhat banawnyacha aani tehi chuliwer mala farach aawadl he tikhat 👌👌👍👍
Thankyou so much 😊
The best rashipe
Thank you 🙏🏻
Nko aaramt dya tai mla 1 kg pramn fakt dya mla bnvych tain chngla hoto na mla first time bnvych
Ho khup chan hoto nakki hyapramane karun bugha aani mala sanga
Lihun dya 1kg list
Ok asch bnvl mla 1 kg list patva tai nki
पाठवली आहे ताई 😊
तुमच्या दुसऱ्या comments check kera list pathavli aahe😊
Chhan माहिती दिलात मॅडम
Thanks
Ok bgty mirchi pramn dila ka
Ho dilay tikhat aani medium doni praman aahe
Mirchi kiti gychi 1 kg la
Masalyasahit 2 kg cha karaycha aahe ka
Sorry 1 kg cha
कांदा लसूण कसा मिसलाचा
ताई कांदा-लसूण मसाल्यामध्ये हेच सर्व सुके मसाले वापरतात आणि डंगा वरून बारीक करून आणतात पण थोड्या मसाल्याच्या चटणी मध्ये कांदा-लसूण आणि इतर ओला मसाला मिक्स करतात त्या चटणीला कांदा लसूण मसाला असे म्हणतात पण मी दंगा वरून एकदमच कांदा-लसूण मसाला मिक्स करून आणते माझी एक वर्षापूर्वीची चटणी अजुन चालु आहे पण अजूनही पदार्थ चविष्ट होतात
*डंगावरुन* पण तुम्ही जास्त प्रमाणात तिखट बनवत असाल तर थोड्या मसाल्याच्या चटणी मध्ये कांदा-लसूण आणि इतर ओला मसाला मिक्स करू शकता
Chngla hoto ka testy 1kg dya
हो खुप चवदार होते ही चटणी १ किलोचे प्रमाण
तुमच्या आधीच्या comment ला दिले आहे
ताई बनवली का चटनी कशी झाली सांगितले नाही
Mla 1 kg pramn dya plzz chngla hoto na nit lhiun daya 1 kg
ताई मी गेल्या वर्षीच तुम्हाला सर्व प्रमाण व्यवस्थित लिहून दिलं आहे जास्त तिखट साठी कसं कमी तिखट साठी कसं तेही दिलं आहे
होम डिलेवरी चार्जेस किती राहतील हे पण कळवा प्लीज ।
gitanjali.gyp@gmail.com war contact kara tai
ताई मिळाले का तिखट
Mirchi kiti gychi 1 sathi ty sanga
Tai kamitkami 1 kg mirchi tumhala ghavi lagel
Bedgi ardha aani jawari kiwa sankesjwari ardha
1 kg list dya na bnvych
200 gm.तीळ,100 gm जीरे,100 gm धने आणि सर्व गरम मसाला 1/1 तोळा म्हणजे 10/10 gm, खोबरे पाव किलो, कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो करून पहा छान चवदार तीखट मसाला तयार होतो
आलं, कोथिंबीर आणि कढीपत्ता तुमच्या प्रमाणात घ्या
नमस्कार ताई । मी म.प्र. मधे इन्दौर जवळ देवास शहरात राहते ।
नाही ताई तुम्ही खूप लांब आहात त्यामुळे delivery charges pan khup lagnar
नमस्कार ताई । असे किती डिलेवरी चार्जेस लागतील काही अंदाज आहे का तुमाला मला कळल तर मी देते न चार्जेस । अन मसाला किती रू. किलो असेल हे पण कळवा कृपया ।
नमस्कार ताई मी आत्तापर्यंत कधी ऑर्डर घेतलेली नाही आणि अजुन मी ह्याबर्षीचं तिखट बनवलं नाही त्यामुळे मिरच्या आणि मसाले ह्यांचे दर पण बघीतले नाहीत मी चौकशी करून सांगते
gitanjali.gyp@gmail.com war contact kara tai
प्लीज लवकर सांगा
तुम्हाला फक्त कांदा-लसूण मसाला बनवायचा आहे का?
Mast👌👌
Mala paramn list purn dya mla samjt nay
Tai tumcha magcha comment madye mi tumhala purn mahiti dili aahe thithe jawon bugha tumcha saglya shanka dur hotil mirchi pramanhi Dil aahe aani masalyachahi 9 reply aahet tya comment madhe jawon bughu shaktay
Tumi vikta ka mla hav 1 kg reply kra
Mi March kiwa Aprilmadhe tikhat banawte itka late tumhala chalel ka
Mi ajun vikli nahi pan far magnya yet aahet mhanun vichar karat aahe
👌👌
Thanks 😊
Aho tai te delete Zal please dya 1kg purn mla bnvych chngla hote na
Ok dete
Tumhi magcha comment madhe hi vicharl hot changli hote na 😊 मी मी हा व्हिडिओ बनवला तिथेच तिखट माझ्याकडे अजून पर्यंत आहे आणि त्याची अजिबात रंग किंवा चव बिघडलेली बिघडलेली नाही इतकी सुंदर होते ही चटणी 😊
Aale kiti gram, kothibir kiti judi, reply nahi kele ?
१ किलो चटनी साठी की तीन किलो
मी तीन किलो साठी पाव किलो आले वापरले आहे आणि कोथिंबीर मोठी दिड जुडी वापरली आहे
👍❤
Thanks
मस्त मसालेदार तिखट
Thanks
Tumi vikta ka masala
Mi try kerte 👍 ok 😊
gitanjali.gyp@gmail.com war contact kera tai
Lihun dya
Ok
Aho tai plz 1 kg nit lihun dya mla bnvych plzzz
Dili aahe tai magchya comment madye bugha please
ताई 1 किलो मिरचीला 1/2 कांदा बस होईल का
1 किलो मिरचीला 1 किलो कांदा घालून शकतो का
मला एका बाईने 1 किलो सांगितलं
तुम्ही सांगा कीती बरोबर होईल
नको ताई जास्त कांद्यामुळे भाजी किंवा आमटी उन्हाळ्यात खराब होते (आंबते) अर्धा किलो किंवा त्यामधील छोटे छोटे एक दोन कांदे काढले तरी चालेल
@@sarvaparipurna898 ok thanks
मी तीन किलोसाठी १ किलो वापरते
@@sarvaparipurna898 👍👍
Halkund nahi dhakhvle nahi
Mi halad pawder ghtli aahe tai halkundhi chechun tukde karun ghatle tari chaltat
ओ ताई मला 1 किलोच माप पाढवाकी मला पाहिजे ओ 🙏🙏🙏🙏
200 gm.तीळ,100 gm जीरे,100 gm धने आणि सर्व गरम मसाला 1/1 तोळा म्हणजे 10/10 gm, खोबरे पाव किलो, कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो करून पहा छान चवदार तीखट मसाला तयार होतो
कांदा २५०ते ३०० g. चालेल पुरेसा होतो
Nahi tai 1 kg krych pn samjt nay nit list dya na
ताई कमीत कमी १ किलो मिरच्या घ्या
ताई मी उद्या एक Short banawte aani tumcha saglya shankanch nirsan kerte chalel ka ki aattach mahiti pahije
तुमच्या घरी तिखट जास्त खातात की कमी त्या प्रमाणात मिरच्या कमी जास्त कराव्या लागतात
जर जास्त खात असतील तर पाव किलो बेडगी, पाव किलो लवंगी आणि अर्धा किलो संकेश्वरी किंवा जवारी घेतली तरी चालेल
त्यामध्ये २०० ग्रॅ. तीळ,१०० g. ग्रॅ. जीरे,१००-१५० ग्रॅ.धने,आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेला सर्व गरम मसाले प्रत्येकी १/१ तोळा म्हणजे १०/१० ग्रॅ. घ्या. कांदा अर्धा किलो, लसुण पाव किलो,सुकं खोबरं पाव किलो,आलं १००ग्रॅ.,मीठ पाव किंवा अर्धा किलो आणि कोथिंबीर, कढीपत्ता आपल्या अंदाजाने
Tai medim jast zanazit nko
Chvlia chngla hoto naaa taiii
अगदी एक नंबर 👍