कीर्तन विश्व मुळे, १२ जोतिर्लिंगांची यात्रा घरबसल्या घडली. सर्व संबंधितांना वंदन. 👏 बुवांनी विष्वरंगी रंगवून टाकल. ॥ ॐ नम: शिवाय ॥ 👏 ॥हरे राम हरे राम रामराम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णकृष्ण हरे हरे ॥
नमस्कार बुआ वा खुपचं गोड सुंदर कीर्तन बाराही भागात पृथ्वी मोलाचं चिंतन आहे बुआ बाराही भाग दर्जे दार, वाद्य वृदांना आपण कला दाखविन्या ची संधि देता वा, सैल्यूट जय हो धन्यवाद सर
डाॅ. ह. भ. प. आफळेबुवांच्या मधुर आवाजात व प्रसन्न निवेदनात अनेक संतांचे नेहमीचे व बरेच नवीन अभंग तसेच बारा ज्योतिर्लिगांची महति ऐकायला आनंद मिळाला व ज्ञानात ही भर पडली. खूप खूप धन्यवाद व प्रणाम. 🙏🙏🙏
अध्यात्मिक ,सामाजिक , आणि व्यावहारिक अशा सर्वच अंगांनी ही मालिका अतिशय रसाळ वाणीने रंगविल्या मुळे सुश्राव्य तर होतीच. संपूर्ण मालिका सकाळच्या प्रहरी श्रवण केल्याने पूर्ण दिवस छान चिंतनात जायचा. बुवांचे शतशः आभार व अभिनंदन . चरणी नतमस्तक!
सर्व बारा ज्योतिर्लिंगाची खूपच सुंदर आणि श्रवणीय आहेत.आफळेबुआंचे मनःपूर्वक अभिनंदन. घरबसल्या ईतके अप्रतिम किर्तने ऐकवल्या बद्दल.खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव 🙏🙏🙏
सगळे भाग अतिशय सुंदर होते आध्यात्मिक माहिती बरोबर जीवनात कसे जगावे ह्याबद्दल सुद्धा सुंदर पद्धतीने सांगितले त्यामुळे बुवांचे रसाळ कीर्तन. ऐकत राहावे असे वाटते
आफळे बुवा आपणास त्रिवार वंदन आपण आम्हाला घरबसल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवले त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगाचे कथा ऐकवत आमच्या ज्ञानात मोलाची भर घातली आपल्याला शतशः धन्यवाद जय जय रघुवीर
बुवा, श्रावण मासानिमित्त बारा ज्योतिर्लिंग वर्णन कीर्तन माध्यमातून आमच्या पर्यंत पोहो़चवलीत त्या बद्दल शतशः धन्यवाद. आजचा शेवट म्हणजे आपण कळसच गाठला. जेवढे आपल्याला आभार द्यावे तेवढे कमीच आहेत. आपणास आणि संपूर्ण कीर्तन विश्व परिवारास, आपल्या सगळ्या स़गीत साथ देणार्यास मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. 👌👌👌👌🌹👋👋👋👋🌹
या मालिकेतील अखेर चे कीर्तन कळसाला घेऊन गेले. फारच गोड, आनंद, समाधान तसेच अमोल माहिती देऊन गेली संपूर्ण कीर्तन माला . बुवा आपणांस मनापासून धन्यवाद. आपल्या संपूर्ण टीम ला धन्यवाद.
हां उपक्रम अतिशय छान आहे,आदरणीय कुबेरबुवांची सर्व आख्यानातील पदे अत्यंत सुंदर श्रवणीय आहेत.ह.भ.प डॉ.आफळेबुवांकडून ही सर्व कीर्तने ऐकायला मिळाली हे खरोखरच श्रोत्यांच भाग्यच आहे.यानिमित्ताने श्री.शंकरावरचे वेगवेगळ्या संतांचे अभंगही ऐकायला मिळाले.आपल्या सर्वाचे अतिशय आभार.उत्तम साथीदार , मनापासुन 🙏🙏🙏
नमस्कार! सर्व बारा ज्योतिर्लिंग यांची कीर्तने अतिशय सुंदर व श्रवणीय!आफळे बुवांनी..रुप पहाता लोचनी..या अभंगाला लावलेल्या..नवनवीन चाली ऐकताना मनामध्ये..आनंद..होत असे!सर्व साथीदार..उत्तम..वादनाची साथ देऊन आनंद द्विगुणित करतात ! कीर्तन विश्व चे आभार व धन्यवाद!राम कृष्ण हरी !!
श्री आफळे बुवांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏 सगळ्या १२ ज्योतिर्लिंग भागात अतिशय अप्रतिम माहीतीपूर्ण व आजच्या काळाला अनुसरून सर्व माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद व मनपूर्वक आभार, असेच सरस्वती माता तुमच्या वाणीने प्रसन्न होऊन आम्हाला देखील पावन करो व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना🙏
ह.भ. प. डॉ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूपच सुश्राव्य झाले आपल्या मुळे १२ ज्योतिर्लिंग ची यात्रा घडली. आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद."ओम नःम शिवाय" ☘️☘️
खूपच सुंदर महाराज...❤ अतिशय सुंदर संपूर्ण कथा ऐकल्या.. धन्य धन्य धन्य....!!! महाराज हे फक्त तुम्हा सर्वांमुळे शक्य झाले... आता कीर्तन...हवे तिथे, हवे तेंव्हा..!! || ओम नमः शिवाय ||
सर्वच किर्तने अप्रतिम . एक शंका ः आम्हाला लहानपणी असे समजले की समुद्रमंथनातील १४वे रत्न आसूड / चाबूक निघाले व आपण विष निघाले असे सांगितले म्हणून विचारले एवढेच .
खूप खूप धन्यवाद आफळे बुआ तुमचे व सर्व टीम चे ,फारच सुंदर मधुर कीर्तन झाले ,इतके मधुर आवाजात इतक्या संतांचे कीर्तन ऐकणे हे आमचे भाग्य,खूपच प्रसन्न वातावरण तयार केले, ओम् नमः शिवाय 🙏🙏🙏
अप्रतिम कीर्तन. सर्व भाग ऐकायला मिळाली. सर्वच भाग खुप छान. बुआ आपल्या मुळे, घरी बसल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. एव्हढ्या कमी वेळात, आपण खुप छान असे निरूपण केले. आपले कीर्तन कधी येते याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. आपले कीर्तन म्हणजे एक पर्वणीच असते. कीर्तनासाठी घेतलेले सर्व अभंग अप्रतिम, त्यावर सुंदर, सरळ, सोपे असे निरूपण. तसेच सर्व कथा भाग अप्रतिम. आपले गायन खुप छान, कुबेर बुआ यांनी दिलेल्या चाली अप्रतिम. वादन साथ अप्रतिम. जुगलबंदी खुप छान. आपणास साष्टांग नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ
आपली सगळी किर्तने सुंदर झाली आहेत.आमच्या सारख्या वयस्कर मंडळी साठी ही एक पर्वणीच आहे.अ सेच नेहमी ऐकायला मिळावी.आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
कीर्तन विश्व मुळे, १२ जोतिर्लिंगांची यात्रा घरबसल्या घडली. सर्व संबंधितांना वंदन. 👏 बुवांनी विष्वरंगी रंगवून टाकल.
॥ ॐ नम: शिवाय ॥ 👏
॥हरे राम हरे राम रामराम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णकृष्ण हरे हरे ॥
🙏कीर्तन उत्तमच माहितीपूर्ण आहेत.
ॐ नमः शिवाय 🙏
खूपच छान ओम् नमः शिवाय ,
नमस्कार माऊली.
अती सुंदर बारा जोतीर्लिंगांचे यथोचित दर्शन आम्हा सर्व श्रोत्यांना घरी बसून घडविले.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
नमस्कार बुआ वा खुपचं गोड सुंदर कीर्तन बाराही भागात पृथ्वी मोलाचं चिंतन आहे बुआ बाराही भाग दर्जे दार, वाद्य वृदांना आपण कला दाखविन्या ची संधि देता वा, सैल्यूट जय हो धन्यवाद सर
हरी ओम तत्सत
संगीता साधनाही सुरेखच आणि ही देवरामरायाची सेवा म्हणुन तर ही दैवीदेणगी लाभलीय बुवा रामक्रिष्णहरी
उं नमःशिवाय
नमस्कार गुरुजी आजपर्यंत ची सर्व कीर्तन ऐकली खूप छान सादरीकरण झाले मन प्रसन्न झाले धन्यवाद कोटी कोटी प्रणाम असेच पुढेही ऐकु
खूपच छान घरी बसुन बारा ज्योतिलिंगाची माहिती मिळाली.धन्यवाद.
डाॅ. ह. भ. प. आफळेबुवांच्या मधुर आवाजात व प्रसन्न निवेदनात अनेक संतांचे नेहमीचे व बरेच नवीन अभंग तसेच बारा ज्योतिर्लिगांची महति ऐकायला आनंद मिळाला व ज्ञानात ही भर पडली. खूप खूप धन्यवाद व प्रणाम. 🙏🙏🙏
खूप समाधान झाले.
।।ॐ नम: शिवाय।।
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
अध्यात्मिक ,सामाजिक , आणि व्यावहारिक अशा सर्वच अंगांनी ही मालिका अतिशय रसाळ वाणीने रंगविल्या मुळे सुश्राव्य तर होतीच. संपूर्ण मालिका सकाळच्या प्रहरी श्रवण केल्याने पूर्ण दिवस छान चिंतनात जायचा.
बुवांचे शतशः आभार व अभिनंदन .
चरणी नतमस्तक!
आम्ही उपकृत आहोत
बुवांचे अत्यंत आभार
किर्तन विश्वचे आम्ही आभारी आहोत
असे उपक्रम नित्य चालू राहोत
ओम नमो शिवाय
सर्व बारा ज्योतिर्लिंगाची खूपच सुंदर आणि श्रवणीय आहेत.आफळेबुआंचे मनःपूर्वक अभिनंदन. घरबसल्या ईतके अप्रतिम किर्तने ऐकवल्या बद्दल.खूप खूप धन्यवाद. हर हर महादेव 🙏🙏🙏
सुंदर.अशीच नेहमी ऐकायला मिळतो.
Om nam shivay
आम्ही सव॔ बारा कित॔ने एकली. सव॔ कित॔न फारच चांगली झाली. निरूपण आणि कथानक ऐकून ज्ञानात भर पडली. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
Khup chan Kiratan👌👌🙏 1:23:28 Har har mahadev
कीर्तन विश्वचे मनापासून आभार.
खूप सुंदर अनुभव होता.
गायन अप्रतिम
वादन उत्तम, कीर्तनाला अगदी साजेसे..
कथा, अभंग त्याचे निरुपण, समजावून सांगणे, भाषेची विविधता सांगणे सगळचं खूप छान होते..
सर्वदूर नक्कीच पोहोचेल कीर्तन विश्व...
मनापासून सर्वांना शुभेच्छा...
12 ही कीर्तन खूप अप्रतिम बोध घेण्यासारखे ओम नमःशिवाय नमस्कार
Raghupati Raghav Rajaram,pat it pawan Seetaram.🎉
H.B.P Dr.Aafale buva Your every kirtan is charming,enchanting &colorful.Jai ho!🙏
Your 12 kirtans are Apratim. Something is to be taken,a good advice and more than that.🙏🙏🙏.Salam to you.🙏
Om gan gan pataye namo namaha |Shri Siddhi Vinayak namo namaha |Ashta Vinayak namo namaha |Mangal Murti Moraya |
आजचे किर्तन तर आवडलेच आधीचीही सगळी किर्चने एेकली आणि आता गणेश पुराण एैकावयास मिळणार खुप आनंद झालाय प्रणाम आपणास🎉
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम.👌👏👏👍🙏🌹अप्रतिम धन्यवाद मनपूर्वक नमस्कार. खूप छान सेवा आनंद आहे.हर हर महादेव.🙏🌹🌹
सगळे भाग अतिशय सुंदर होते आध्यात्मिक माहिती बरोबर जीवनात कसे जगावे ह्याबद्दल सुद्धा सुंदर पद्धतीने सांगितले त्यामुळे बुवांचे रसाळ कीर्तन. ऐकत राहावे असे वाटते
खूपच छान , महाराजiचे निरूपणात अविट गोडी आहे. ऐकत राहावे वाटते. कृतकृत वाटले किर्तन ऐकून.... खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर कथा सादर केल्या आम्ही खरोखर भाग्यवान आहोत धन्यवाद बुवा
नमः शिवाय 🙏 किर्तन विश्वामुळे श्रावण मासा निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा घडली, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
मी सर्व ज्योतिर्लिंगाच्या कथा ऐकल्या खूप बरे वाटले
आफळे बुवा आपणास त्रिवार वंदन आपण आम्हाला घरबसल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवले त्याचप्रमाणे बारा ज्योतिर्लिंगाचे कथा ऐकवत आमच्या ज्ञानात मोलाची भर घातली आपल्याला शतशः धन्यवाद जय जय रघुवीर
ह.भ.प.डाॅ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार ,कीर्तन खुपच सुंदर आपल्यामुळे बाराज्योतीर्लींगाचे दर्शन झाले.आपल्या टिमला खुप खुप धन्यवाद. हर हर महादेव.
बुवा, श्रावण मासानिमित्त बारा ज्योतिर्लिंग वर्णन कीर्तन माध्यमातून आमच्या पर्यंत पोहो़चवलीत त्या बद्दल शतशः धन्यवाद.
आजचा शेवट म्हणजे आपण कळसच गाठला.
जेवढे आपल्याला आभार द्यावे तेवढे कमीच आहेत.
आपणास आणि संपूर्ण कीर्तन विश्व परिवारास, आपल्या सगळ्या स़गीत साथ देणार्यास मनापासून धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद.
👌👌👌👌🌹👋👋👋👋🌹
ॐ नमः शिवाय
घृष्णेश्वर आणि कथा फारच छान सांगितली जय घृष्णेश्वर
चारुदत्त आफळे यांचा आम्हाला आळंदी येथे श्रीमद् भागवत कथेच्या माध्यमाने सहवास मिळाला महाराज आम्ही आपले फार आभारी आहोत
या मालिकेतील अखेर चे कीर्तन कळसाला घेऊन गेले. फारच गोड, आनंद, समाधान तसेच अमोल माहिती देऊन गेली संपूर्ण कीर्तन माला . बुवा आपणांस मनापासून धन्यवाद. आपल्या संपूर्ण टीम ला धन्यवाद.
हां उपक्रम अतिशय छान आहे,आदरणीय कुबेरबुवांची सर्व आख्यानातील पदे अत्यंत सुंदर श्रवणीय आहेत.ह.भ.प डॉ.आफळेबुवांकडून ही सर्व कीर्तने ऐकायला मिळाली हे खरोखरच श्रोत्यांच भाग्यच आहे.यानिमित्ताने श्री.शंकरावरचे वेगवेगळ्या संतांचे अभंगही ऐकायला मिळाले.आपल्या सर्वाचे अतिशय
आभार.उत्तम साथीदार , मनापासुन 🙏🙏🙏
वाह..धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार..
आफळे गुरुवर्य आपणास साष्टांग दंडवत प्रणाम श्रीराम जयराम जयजयराम हर हर महादेव
Shree ram Jai ram jai Jai ram om namaha shivya
नमस्कार! सर्व बारा ज्योतिर्लिंग यांची कीर्तने अतिशय सुंदर व श्रवणीय!आफळे बुवांनी..रुप पहाता लोचनी..या अभंगाला लावलेल्या..नवनवीन चाली ऐकताना मनामध्ये..आनंद..होत असे!सर्व साथीदार..उत्तम..वादनाची साथ देऊन आनंद द्विगुणित करतात ! कीर्तन विश्व चे आभार व धन्यवाद!राम कृष्ण हरी !!
नमस्कार बुवा अप्रतिम किर्तन गोड आवाजात बारा ज्योतिर्लिंगांचे घरबसल्या दर्शन व माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏🏻 नमः पार्वती पडते हर हर महादेव
साष्टांग दंडवत, चारुदत्तबुवा 🙏
श्री आफळे बुवांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏 सगळ्या १२ ज्योतिर्लिंग भागात अतिशय अप्रतिम माहीतीपूर्ण व आजच्या काळाला अनुसरून सर्व माहिती तुम्ही दिलीत त्याबद्दल खूप धन्यवाद व मनपूर्वक आभार, असेच सरस्वती माता तुमच्या वाणीने प्रसन्न होऊन आम्हाला देखील पावन करो व तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना🙏
Har Har Maha dev
ओम् नमः शिवाय हर हर महादेव🙏🙏🙏🙏
सर्व कीर्तनाचे भाग अत्यंत श्रवणीय झाले प्रारंभी बुवांनी केलेले निवेदन सुरेख गणेस्कथा ऐकायला मिळणार म्हणून आनंद झाला
Om gan gan pataye namo namaha |Shree Siddhi Vinayak namo namaha |Ashta Vinayak namo namaha |Mangal Murti Moraya. 🙏
❤!!जय जय भोले शंकर प्रभुजी !!❤
ह.भ. प. डॉ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार,कीर्तन खूपच सुश्राव्य झाले आपल्या मुळे १२ ज्योतिर्लिंग ची यात्रा घडली. आपणास आणि कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद."ओम नःम शिवाय" ☘️☘️
खूप छान उपक्रम!मन रंगले कीर्तनी!कीर्तनविश्व टीम ला अभिवादन!
Om namaste garuda rohe |Namaste tu Maha maye |Shri pee the soor pujati | Shankh chakra gada haste Maha Laxmi namostute. 🙏
खूपच सुंदर आपल्या या गोड वाणीतून ज्योतिर्लिंग कथा ऐकण्याचा लाभ मिळाला चॅनलचे खूप खूप आभार
खूपच सुंदर महाराज...❤
अतिशय सुंदर संपूर्ण कथा ऐकल्या..
धन्य धन्य धन्य....!!!
महाराज हे फक्त तुम्हा सर्वांमुळे शक्य झाले...
आता कीर्तन...हवे तिथे, हवे तेंव्हा..!!
|| ओम नमः शिवाय ||
Har Har Mahadev.
सर्वच किर्तने अप्रतिम . एक शंका ः आम्हाला लहानपणी असे समजले की समुद्रमंथनातील १४वे रत्न आसूड / चाबूक निघाले व आपण विष निघाले असे सांगितले म्हणून विचारले एवढेच .
खूप खूप धन्यवाद आफळे बुआ तुमचे व सर्व टीम चे ,फारच सुंदर मधुर कीर्तन झाले ,इतके मधुर आवाजात इतक्या संतांचे कीर्तन ऐकणे हे आमचे भाग्य,खूपच प्रसन्न वातावरण तयार केले, ओम् नमः शिवाय 🙏🙏🙏
हर हर महादेव.
ओम नमः शिवाय 🙏
आफळे बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खुपच छान.
आपलं किर्तन ऐकणं म्हणजे स्वर्ग सुख. किर्तन विश्वाच्या निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा घडली.खुप खुप धन्यवाद 🙏. ओम नमः शिवाय
आफळे बुवांना मनापासून नमस्कार. बाराही कीर्तने तुमच्या रसाळ वाणीने ऐकून खुप समाधान लाभले. बारा अभंगांचे विश्लेषण खूपच छान.
सर्व किर्तने अतिशय सुंदर. बुवांचे कथाकथन, गायन,अभिनय सर्वच अप्रतिम. साथसंगतही अतिशय सुंदर, अप्रतिम. कीर्तन विश्वातील सर्वांना लाख लाख प्रणाम.
जय जय रघुवीर समर्थ
हरहर महादेव गर्जती तोफांचे चौघडे हे सर्व काही सुरळीत चालू आहे ❤❤
ॐ नम शिवाय 🙏
ओम नमः शिवाय 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
12 jyotirlingachi yatra god avajat ghadavili dhanyavad AAFALEBUVA ANI SARV TEEM LA OM NAMSHIVAY HAR HAR MAHADEV OM NAMO BHAGVATE VASUDEVAY
अप्रतिम कीर्तन. सर्व भाग ऐकायला मिळाली. सर्वच भाग खुप छान. बुआ आपल्या मुळे, घरी बसल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले. एव्हढ्या कमी वेळात, आपण खुप छान असे निरूपण केले. आपले कीर्तन कधी येते याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. आपले कीर्तन म्हणजे एक पर्वणीच असते. कीर्तनासाठी घेतलेले सर्व अभंग अप्रतिम, त्यावर सुंदर, सरळ, सोपे असे निरूपण. तसेच सर्व कथा भाग अप्रतिम. आपले गायन खुप छान, कुबेर बुआ यांनी दिलेल्या चाली अप्रतिम. वादन साथ अप्रतिम. जुगलबंदी खुप छान. आपणास साष्टांग नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खूप खूप सुंदर कीर्तन झाले बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद तसेच सर्व टीमला खूप खूप धन्यवाद ओम नमः शिवाय
आपली सगळी किर्तने सुंदर झाली आहेत.आमच्या सारख्या वयस्कर मंडळी साठी ही एक पर्वणीच आहे.अ सेच नेहमी ऐकायला मिळावी.आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
छानच झालं किर्तन! प आगळीवेगळी कहाणी!
🙏🪔🌿🌹ॐ घृष्णेश्वर भगवान भोलेनाथ सांबसदाशिवाय नमो नमः!🙏😌🙏
खूपच छानआहे ऐकायलाबरेवाटते
सच्चिदानंद जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूपच छान विवेचन पूर्वक कीर्तन केले आहे. आनंद वाटला व माहिती द्वारे मार्गदर्शन केले आहे.
बाळाचे बहु कौतुक करीती... खूपच सुंदर....धन्य आहात बुवा
सर्व भाग पाहिले. खूपच छान. आवड लागली आहे कीर्तन ऐकून समजण्याची.
कीर्तन खूप छान झाले अतिशय उत्तम निरूपण केले महाराजांनी
खूप सुंदर!बारा जोतिर्लिंगाची यात्रा झाली. आफळेबुवा आणि आपल्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक धन्यवाद!नमः शिवाय
Khoop Sunder malika. Man prasanna zale.Aphalebuwanna khoop Shubhechha. Khoop khoop Dhanyawad ani Maza pranam.
Om namshivay
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
🙏🙏🙏हर हर महादेव. 🙏🙏🙏
सर्व भाग ऐकले. खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद आफळे गुरुजी आणि तुमची टीम
Har. Har. Mahadev. Hari. Om
गायन अतिशय गोड
हर हर महादेव
अतिशय सुंदर उपक्रम.
गायन खुप च गोड आनंद आला
Khupcha sundar Aafalebuvanchya oghavatya vanitun 12 jyotirlingachi khup chan mahiti milalai asech nirniralya vishayan madhun ashich navin kirtan shruankhla chalu karavi Dhanyavad Kirtan vishvache sarv Sadsyanche
हर हर महादेव
हर हर महादेव!
खूप छान कीर्तन झाले.साथ संगत उत्तम.महाराजांचे गायन अप्रतिम.ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर भगवान श्री श्री महादेव की जय.
अतिष
अतिशय खूप छान आहे गायन आणि की कीर्तन खूप खूप धन्यवाद
Sundar nirupan. Buva tumche mana pasun abhar.
हर हर महादेव...
हर हर महादेव. ऑम नमशिवाय.
जय जय रघुवीर समर्थ....
Khupch chhan upkram
Shriram Jai Ram Jai Jai Ram!
छानच कीर्तन खूप आनंद झाला