वैजनाथ चरित्र | कथा १२ ज्योतिर्लिंगांची - भाग ५ । ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
- कथा १२ ज्योतिर्लिंगांची
भाग ५ - वैजनाथ चरित्र - १२ कीर्तनांच्या मालिकेतील पाचवे कीर्तन
ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
या श्रावण मासा निमित्त आपण ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांच्या सुरेख वाणीतून ऐकणार आहोत कथा १२ ज्योतिर्लिंगांची, प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या पौराणिक कथेबरोबर त्याचा सामजिक, सांस्कृतिक संदेश आणि प्रत्येक क्षेत्राचे स्थान माहात्म्य याबद्दल निरुपण केले जाणार आहे.
12 Jyotirlinga Story
Om Nama Shivay
Har Har Mahadev
Charudattabuva Aphale
Kirtan List - Somnath, Mallikarjun, Mahankaleshwar, Omkareshwar, Vaijanath, Bhimashankar, Rameshwaram, Nageshwar, Kashi Vishwanath, Trimbakeshwar, Kedarnath, Ghrushneshwar.
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
Google Pay - 8788243526
Donate Online - www.kirtanvish...
कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
Join WhatsApp Community Group for Updates
Link👉 chat.whatsapp....
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Sunderach avajat kirtan kartat yakel tevda god .🎉
प्रत्येक ज्योतिर्लिंगाची कथा ऐकून मनाला खूप भावते नमस्कार
ह.भ. प. डॉ.श्री आफळे बुवांना साष्टांग नमस्कार,वैजनाथ ज्योति्लिंगा ची समग्र माहिती मिळाली,सोबत शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांची उद्बोधक माहिती मिळाली.आपल्या कीर्तनात खूप छान माहिती मिळते.सर्व साथीदार ही खूपच छान.कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा.
आदरणीय डॉ.आफळे बुवा, सर्वप्रथम आपणास मनापासून खूप खूप धन्यवाद आणि साष्टांग दंडवत.
आजच्या आख्यानातील दोन गोष्टी माझ्या मनाला खूपच भावल्या.
एकतर विविधेत एकता हा केवळ आणि केवळ आपल्या उपासनेमुळे साध्य झाली.प्रांत वेगवेगळे, भाषा वेगवेगळ्या,रहाणी भिन्न, तरीही आमच्या विविधेतील एकता अतिशय प्रभावीपणे आणि स्पष्ट वक्तेपणाने सांगितली, खूपच छान वाटले.
आणि दुसरा मुद्दा आजच्या राजकीय लोकांची विचारसरणी किती संशयास्पद आणि तकलादू आहे हे आपण फारच छान पध्दतीने स्पष्ट केले.
आपली सगळीच कीर्तने ही खूपच श्रवणीय व चिंतनशील असतात.
आणि आजच आख्यान खूप वेगळ्या पद्धतीने सांगितले.
गोकर्ण महाबळेश्वर आणि आजचे आख्यान एकसारखे असलेतरी वेगळेपणा आपण खूपच छान सांगितले,आजच सगळच मनाला खूप खूप धन्यवाद.
साथ संगतही खूपच छान.
त्या तिघांनाही खूप खूप धन्यवाद.🌹👋👋👌👌🌹
श्री आफळे बुवा यांना मनःपुर्वक साष्टांग नमन🙏🙏🙏 सुर असुर भक्ती उपासना विवेचन अप्रतिम, आजच्या काळात शुभंकरोति सारख्या मुलभूत उपासना लुप्त झालेल्या आहेत, शालेय जीवनात प्रार्थना वारा नुसार होणाऱ्या उपासना, रामरक्षा, मारुती स्तोत्र वगैरे सगळे बंद झाले आहे हे दुदैवी आहे😢
आपल्या संस्कृतीच मोठेपण जपण्यासाठी प्रत्येकान आस किर्तन ऐकण अंत्यत गरजेच आहे.किर्तनविश्वच्या मान्यवरांना साष्टांग दंडवत..( दत्तात्रय महादेव पंडित. सातारा. )
प.पू.बुवा आपल्या सर्वांगीण अभ्यास करिता दंडवत आहे चे पण आपण आपल्या कीर्तनातून जो सामाजिक संदेश देतात तो लाख मोलाचा असतो. सर्व स्तरातील समाज घडविण्याचे फार मोलाचे कार्य आपण करत आहात. या सगळ्यासाठी आपणास उदंड यश मिळो ही प्रार्थना.
.पू.
दर्जेदार आणि शिक्षणातून गायब झालेले मौलिक शिक्षण समाजाला प्रदान करणारे, समाजात नीतिमत्ता जागृत करणारे, समाजशिक्षण खऱ्या अर्थाने करणारे कीर्तन. खूपच छान 👍🙏🙏🚩🚩
अतिशय सुंदर व श्रवणीय कीर्तन!आपल्या कीर्तनातून, सोबत असलेल्या साथीदारांची परीक्षा होत असते!सर्वच..उत्तम वादन करतात व आनंद द्विगुणित करतात!जय जय रघुवीर समर्थ!!
नमस्कार बुआ वा देशा साठी किती छान बोललात, परिवाराला सावरणं,आपली किर्ती नेहमी धवल राहों मनापासुन अभिनंदन शुभेच्छा, दर्ज दार कीर्तन ला दर्जे दार साथ, आदरणीय मोहन बुआ चे अभिनंदन शुभेच्छा जय हो धन्यवाद सर
नमः शिवाय 🙏 पांडुरंगाचा अर्थ छान सांगितला शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्या धवल किर्ति बद्दल चांगली माहिती मिळाली वैजनाथाचे आख्यान अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
॥ ॐ नमःशिवायः ॥ आफळे बुवा प्रणाम . आजचे परळी वैजनाथ महहात्म्य आख्यान अप्रतीम . साथ संगत उत्तम . मन प्रसन्न झाले .
आदरणीय आफळे बुवा, नमस्कार अतिशय सुंदर सांगताय .
कुबेर बुवांचे गणपती चरित्र माहित नव्हते शान विनायक आणि वाडीलाबरोबर पुढचा सवाद ऐकण्याची खूप utsu👍 आहे
एकदम भारी.आपल्या देशाचा, परदेशीय भारतीयाचा,संस्कृतीचा उत्कर्ष व्हावा म्हणून तळमळीने सांगतात.महाराजांना शत शत नमन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
ओम् नमः शिवाय
हर हर महादेव 🙏🙏🙏
अतिशय प्रेरणा देणारे कार्य--नमो नम: ॐॐॐ❤
आजची माहिती छान आहे .सामान्यांना उधबोधक आहे कीर्तन विश्वातील कीर्तने आहेत .
🙏ॐ नमः शिवाय🙏
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
आदरणीय आफळे बुवा, आपणांस विनम्र अभिवादन! 'अप्रतिम 'कीर्तन!
बुवा नमस्कार आपण शिवलीलामृत ची कथा नजरे समोर उभी केली . अप्रतिम किर्तन धन्यवाद
विविधांगी माहितीपूर्ण व आनंद दायी किर्तन. धन्यवाद .
Hari jai jai Ram,Ram Krishna Shri.Buva's kirtan is very nice. Jai ho 🙏
ओम नमो शिवाय
कथानक खुप छान ऐकायला मिळाली धन्यवाद कोटी कोटी प्रणाम
अतिशय सुंदर आफळे बुवा 🙏 फक्त एकच वाटते आहे कि अशा ह्या महान विश्वगुरूंचा मान सुवासिक, खऱ्या फुलांचा हार घालून करावे. ॐ नमः शिवाय 🙏🙏
Dr.Aphale buva's every and each. Kirtan is par excellence. Jai ho 🙏
Excellent presentation. सर्वांग सुंदर. सर्व संबंधितांना विनम्र वंदन. 👏
॥ ॐ नम: शिवाय ॥ 🌸🌸🌸🌸🌸👏👏👏
ओम नमः शिवाय.परमपुज्य गुरू देवता श्री कलावती माता की जय.
खूप सुंदर कीर्तन माहिती चांगली मिळाली नमस्कार बुवा
नमस्कार आफळे बुवा आपली अमोघ वाणी आहे खूपच श्रवणीय आहे आपणास खूप खूप धन्यवाद
आपण कीर्तनातून समाजप्रबोधन ही करून महत्वाचे राष्ट्रीय कार्य करीत आहात.म्हणूनच राष्ट्रीय कीर्तनकार ही पदवी सार्थ ठरली आहे.
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏👌👏👏👏🌹 खूप खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.👏👏👏
खुप छानच कार्यक्रम आहे किर्तनाचा
Dhaval rang,.....very nice expression .jai ho !🙏
ॐ नमः शिवाय. नमस्कार
राम कृष्ण हरी माऊली
Har har mahadev.jai bholenath 🙏🙏💐💐🚩
Har Har Mahadeo. Aphale buwa na Namaskar.sarv sathidarana namaskar🙏🙏
Om Shri gaj harana,gan Raya,Gouri Nandana Vigh ne sha bhav bhai harana naman maze sashta ngi.
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhai namaha🙏.
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
ओम नमः शिवाय 💐💐💐🙏🙏
खूप छान माहिती मिळत आहे
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन 🙏🙏
Jai. Jai. Raghuvir. Samarth. Hari. Om
Sunder kirtan aahe🙏🙏
Ram krishna hari om namaha shivya
राम कृष्ण हरी 🚩🙏
अप्रतिम झाले .👍🙏
।।ॐ नम: शिवाय।।
पांडुरंग शब्दाचे विवेचन 👌👌
धवलकिर्ती..., दादोजी-शिवराय प्रसंग 🙏🏻
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
अप्रतिम कीर्तन. नमस्कार बुवा
Om namo ji aadya Ved prati padya Jai jai Swa sanve dya Aatma ||.
अप्रतिम...अप्रतिम...अप्रतिम
Gurur Brahma Gurur Vishnu Gurur devo Maheshwara Guru Sakshat par Brahma tasmai Shri Guruve namaha🙏
Very good Kirtan. Expect Kirtan on DASHAVTAR AND DATT PARAMPARA.
सच्चिदानंद खुपच ऊपकारक 🙏🙏🙏
अप्रतिम की र्तन
Om namah shivaya.
अतिशय सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏
सादरीकरण खुप छान
Pandurang Hari,Pandurang Hari.🎉
खूपच सुंदर
Pranam guruji
Kiti chan
अप्रतिम उपक्रम
जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
अति उत्तम
Very Very nice 👌 👍 👏
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
Nmskar buva chan
कित॔न फारच छान. ऊत्तर रंग अपेक्षा भंग.सुधीर टिळक ब अथ्रश्री बाणेर पुणे बी
Namaste garuda rohe,Namaste tu Maha maye ,,Shankh,chakra gada haste Maha Lax me namo namaha🙏
जय जय रघुवीर समर्थ
Om Namah shivay 🙏🙏🙏
Om Namah Shivay.
हरि ॐ
श्री राम जय जय राम🙏🙏
❤farach chaan.. Awesome...
"माझी ढवळी पवळी गोरी मोरी छान 'गोरी मोरी गोरी मोरी रत्नांची खाण!!" हे सुंदर गाण गजाजन मुखी सुंदर ऐकवले होते आपण त्याची आठवण झाली असो,कीर्तनाचा आनंद लूटला !आपणाला सां. नमस्कार
खूपचछान
धन्यवाद ❤
छान
श्री आफळे गुरुजी नमस्कार
अतिशय उत्तम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विंग ता कराड बबनराव शिंदे
🙏🙏
🙏 apratim boowa... Request to please add timestamp for start of main kathanak start
रावण प्रयत्न आवडले. Music द्वारे
मध्यनतरात बुका का लावत नाही?
काही किर्तन अर्धवट आहे त पूर्ण कथा ऐकू येत नाही अडीच मध्ये च बंद होतो
ओडीओ
🙏ॐ नमः शिवाय🙏
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
ॐ नमः शिवाय. 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏