Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. मणिकर्णिका कुंडाची व काशीविश्वेवर चरित्र खूप सुंदर आदरणीय आफळेबुवांना नमस्कार. आदरणीय आफळेबुवा व कीर्तन विश्व परिवारास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
व्वा! बुवा, खूपच छान कीर्तन झाले. ह्या ज्योतिर्लिगांच्या कथा जास्त माहित नव्हत्या. कीर्तनविश्वमुळे हे सहज श्क्य झाले. आपणां सर्वांना खूप खूप धन्यवाद व नमस्कार. एक नम्र सूचना कराविशी वाटते. मध्यंतराला आपण जे भजन करतां तें प्रत्येक वेळी निराळे घेतले तर आम्हाला त्याचा जास्त आनंद होईल. क्षमस्व.
ह.भ. प. डॉ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार, काशी विश्वनाथ शिव चरित्र आख्यान खूपच सुंदर झाले.कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏 ओम नमः शिवाय 🙏🙏
आफळे गुरुजी नी येथे जो प्रश्न उपस्थित केला की देव एखाद्या व्यक्तीला मदत तेव्हा करतात जेव्हा तो पहिले प्रयत्न करतो , याचे उत्तर उपनिषद आणि पुराण देतात. प्रत्येक जीवा च्या हृदयात देव आहे , तेव्हा संकटात त्या व्यक्तीमधील देवाने प्रयत्न केला काय आणि बाहेरून देव प्रकट झाला काय , दोन्ही सारखेच.
पूवॆ रंग फारच कमी होता. ऊत्तर रांगेतील कथानक माहित नसते.. कथा चांगली सांगीतली. विनोदाचा भाग. आई म्हणते हे कित॔न रंगेले नाही कारण वीसच वाती वळून झाल्या नाहीतर किमान पन्नास वाती तरी होयला पाहिजे. Plasticचा हार तर बदला. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
Dr.Aphale Buva,Sashtang Namaskar
. Your kirtan is sweet and inspiring .jai ho!🙏
Shri Ganeshai namaha🙏 Shri Sara swa tai namaha🙏 Shri Gurudeo Datta. 🙏
Anant Koti Brahmand Nayaka Rajadhiraj yogiraj Sachchidanand bhakta Vatsal bhakta abhimani Kripa Sindhu Akkal kot Niwasi Sadguru Shri Swami S M ki jai jai ho 🙏
Om Tryamb kam yajamahe sugandhim pushti vardhanam urvaruk miv vabhanjanan mrutyo r bhukshiya mamrutat. 🙏
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal murti Moraya 🙏
ॐ नमः शिवाय... बाबा भोले नाथ की जय....हर हर महादेव....
कीर्तन विश्र्व संपूर्ण भक्तांना नमस्कार...
🙏🌹🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🙏👏👏👏👏👌अप्रतिम धन्यवाद मनपूर्वक नमस्कार.👏🙏
नमः पार्वतीपते हर हर महादेव
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
नमस्कार बुआ वा खुपचं गोड, सुंदर कीर्तन संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ, संचालन छान मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाॅऺंय.
नमः शिवाय 🙏 मनकर्णिका कुंडाची,काशी विश्वनाथाची चरित्र कथा अप्रतिम जय जय रघुवीर समर्थ
आदरणीय श्री आफळे बुवांना नमस्कार. अप्रतिम
सांष्टाग नमस्कार, अप्रतिम किर्तन,घरी बसून बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण आम्हाला घडवली त्याबद्दल आपणास कोटी कोटी प्रणाम श्रीयुत आफळे महाराज🙏🙏
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन. मणिकर्णिका कुंडाची व काशीविश्वेवर चरित्र खूप सुंदर आदरणीय आफळेबुवांना नमस्कार. आदरणीय आफळेबुवा व कीर्तन विश्व परिवारास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद. हरहर महादेव
Lot of thanks
व्वा! बुवा, खूपच छान कीर्तन झाले. ह्या ज्योतिर्लिगांच्या कथा जास्त माहित नव्हत्या. कीर्तनविश्वमुळे हे सहज श्क्य झाले. आपणां सर्वांना खूप खूप धन्यवाद व नमस्कार. एक नम्र सूचना कराविशी वाटते. मध्यंतराला आपण जे भजन करतां तें प्रत्येक वेळी निराळे घेतले तर आम्हाला त्याचा जास्त आनंद होईल. क्षमस्व.
ओम नमः शिवाय.हरहर महादेव
श्री. काशी विश्वनाथ की जय हो.ह.भ. प. आफळे महाराजांना शत शत नमन.🙏🙏🙏🙏🙏
आफळे गुरुवर्य आपणास साष्टांग दंडवत प्रणाम.श्रीराम जयराम जयजयराम हर हर महादेव
ह.भ. प. डॉ.आफळे बुवांना साष्टांग नमस्कार, काशी विश्वनाथ शिव चरित्र आख्यान खूपच सुंदर झाले.कीर्तन विश्व टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.🙏🙏 ओम नमः शिवाय 🙏🙏
हरहर महादेव.खूपच छान.
काशी विश्वनाथ महात्म्य फारच छान सुंदर कीर्तन झालेत बुवा नमस्कार
Oam नमः शिवाय!🙏🌹👌
ओम नमः शिवाय ❤
॥ ॐ नमःशिवाय ॥ ॐ नमःशिवाय ॥
आदरणीय आफळे बुवा ना प्रणाम . मणिकर्णिका , विष्णुकूंड विषयी खुप छान माहिती समजली . कीर्तन आख्यान काशी विश्वनाथ आवडले . साथ संगत उत्तम छान .
ॐ नमः शिवाय
फारच सुंदर.ओमनम.शिवाय 🙏🙏
नमः शिवाय 🙏
खुप खुप छान आणि सुंदर श्रवणीय गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान विवेचन केले आहे. किर्तन फारच सुश्राव्य पण आहे. कान तृप्त झाले.
🙏🚩कीर्तन विश्व रंगी रंगला काशी विश्वेश्वर🌹🙏विश्वाचा नाथ असे " काशी विश्वनाथ ", चरणी साष्टांग प्रणिपात 🙏ॐनमः शिवाय!🌹🙏
अतिशय छान काशी विश्वनाथ दर्शन
अतिशय सुंदर व श्रवणीय व खूप खूप धन्यवाद 🙏🙏
नेहमीप्रमाणे भक्तिमय 🙏
अप्रतिम,आपले कीर्तनातून काशीस्थानाची पूर्ण माहिती मिळाल्याने तेथे जाणार्या भक्तांना प्रत्येक स्थानकावर आनंद दायी अनुभव प्राप्त होईल.साष्टांग नमस्कार.
अप्रतिम..खुप शिकायला मिळाल..🙏🙏🙏
अतिशय उत्कृष्ट हर हर महादेव
खुप सुंदर आफळे गुरुजी धन्यवाद
धन्यवाद, अप्रतिम . हर हर महादेव🙏
खूप सुंदर. कीर्तनातून मूलभूत माहिती मिळते आहे. धन्यवाद..साष्टांग नमस्कार..
जय विश्वेश्वर ❤
Atishay sundar Kirtan.
बुवा नमस्कार अप्रतिम की त र्र न 🙏🙏🙏🙏
जय काशी विश्वेश्वरा जय हो🎉
नमस्कार गुरुजी खूप छान सादरीकरण धन्यवाद कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
फारच सुंदर. धन्यवाद
Hari. Om. Sundar. Buva
🙏🙏🙏हर हर महादेव. 🙏🙏🙏
Khupch chhan upakram ahe kirtnacha
सदासर्वदा योग तुझा घडावा ...
Har har mahadev.kashi vishwanath mahadev ki jai 🙏🙏💐💐🚩
जय काशिविश्वेश्वर महाराज
पार्वती पते हर हर महादेव
हर हर महादेव
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद आणि नमस्कार गुरुजी
हा अभंग मला वीस वर्षाची असताना शिकविला डॉ. मंगला ताई परांजपे. यांनी शिकविला आहे..
।।ॐ नम: शिवाय।।
खूप सुंदर ,भातुके पाठवा👌👌
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
|| ॐ नमः शिवाय || हर हर महादेव
खुप सुंदर बुवा नमस्कार नमस्कार
🚩🙏 हर हर महादेव
ll ॐ नम: शिवाय ll
🌻🌹🙏🌹🌻
सुंदर सुरीले कीर्तन !
कृपया मंजिरी करता सुध्दा एक माईक द्यावा!
Har har Mahadev
Har har Mhadev🙏🙏🙏🙏🙏
Har Har Mahadev.
जय हरी 🚩
जय जय रघुवीर समर्थ
🙏Kiratan khupach chan
पार्वती पडते हर हर महादेव
Om namah shivaay
Om namah shivay 🙏🙏🙏
अप्रतीम
जय श्री.काशी विश्वनाथ भगवान
हर हर महादेव 🙏🙏🙏🌹
ओम, नमोः शिवय 🙏🌹🙏
खूप छान कथा झाली। बुवांना नमस्कार
ओम नमः शिवाय 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩 नमस्कार मंडळी
Apratim🎉
अद्भुत बुआ 🙏🙏🚩🚩
छान
Om namo bhagwate wasudevaya
Har har Mahadew
खुप च गोड कथानक
आज परत ऐकते आहे खुप छान आवडल नमस्कार धन्यवाद
🙏🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
आफळे गुरुजी नी येथे जो प्रश्न उपस्थित केला की देव एखाद्या व्यक्तीला मदत तेव्हा करतात जेव्हा तो पहिले प्रयत्न करतो , याचे उत्तर उपनिषद आणि पुराण देतात. प्रत्येक जीवा च्या हृदयात देव आहे , तेव्हा संकटात त्या व्यक्तीमधील देवाने प्रयत्न केला काय आणि बाहेरून देव प्रकट झाला काय , दोन्ही सारखेच.
Very good Kirtan thanks. We expect Kirtan on 8 vinayak and 11 Maruti.Also Char Dham.
विठ्ठल मुर्तीच्या डोक्यावर शिवलिंग का आहे त्या विषयावर माहिती द्यावी ही विनंती
नमस्कार सर
DishadanarAhya
पूवॆ रंग फारच कमी होता. ऊत्तर रांगेतील कथानक माहित नसते.. कथा चांगली
सांगीतली. विनोदाचा भाग. आई म्हणते हे कित॔न रंगेले नाही कारण वीसच वाती वळून झाल्या नाहीतर किमान पन्नास वाती तरी होयला पाहिजे. Plasticचा हार तर बदला. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
ॐ नमः शिवाय! हर महादेव
सुंदर.बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा योग आला.धन्यवाद.
हर हर महादेव
ओम नम: शिवाय
Jai Jai ram krishna hari om namaha shivya
छान
ॐ नमः शिवाय
हर हर महादेव
ॐ नमः शिवाय
हर हर महादेव
ओम नमः शिवाय
हर हर महादेव
ओम् नमः शिवाय
हर हर महादेव
हरहर महादेव
हर हर महादेव
ज्ञानवापी काशी विश्वनाथ की जय